श्रीराम जयराम जय जय राम..अप्रतिम ..श्रीराम प्रसन्न..राममय वातावरण आणि मनही प्रसन्न..अपर्णाताई..खूप खूप धन्यवाद ..आम्ही नेहमी म्हणतोच ..पण तुमच्या आवाजामुळे आणि उच्चारामुळे मनाला चांगले वळण लागले..धन्यवाद श्रीराम चौपदी अतिशय सुंदर
शंकरराव, आपण आमचे सन्मित्र.रामाच्या निकट घेऊन जाणारा सन्मित्र नाही का? सौ.अपर्णाताई,सात्विक स्त्रीशक्तीचा सुंदर आविष्कार तुमच्यात दिसला. आपणा दोघास साधुवाद. श्रीराम.
खूप धन्यवाद अपर्णा ताई. माझा नित्यकर्म झाले आहे. समर्थांची चौपदी खूप छान आहे. तल्लीन व्हायला होत. गर्भसंस्कारासाठी खूप छान आहे. माझ्या मैत्रिणीला खूप आवडले आणी रोज ती हे ऐकत आहे. जय जय रघूवीर समर्थ🙏🚩
खूप छान आवाजात. या बरोबर जप करतांना शांत वाटतं. एका लयीत होतो. रामरक्षा, मारूती स्तोत्र अताशय स्पष्ट उच्चार. चौपदी खूप अर्थपूर्ण आहे. प्रथमच ऐकली. आभारी आहे. रोज नित्यनेमाने ऐकतै
श्री राम जय राम जय जय राम.
अतिशय रसाळ वाणीने गायलेली स्तोत्र. 🙏🙏
खुप खुप धन्यवाद माझ्या आयुष्यात रामाचं स्मरण करून दिली
SHREE RAM JAI RAM JAI JAI RAM.🙏🌸💮🙏
आवाज आणि उच्चार अतिशय उत्तम. मन शांत होते ऐकून.
अवर्णनीय.
शब्दांच्या पलीकडले.
कितीही धन्यवाद दिले तरी कमी पडतील.
आपले अनंत उपकार.
🙏 श्रीराम🙏
मनाला शांती मिळते.
छान ! धन्यवाद ! एकत्रित श्रवण उपलब्ध करून दिल्याबध्दल !पुनश्च धन्यवाद •••
श्रीराम जयराम जय जय राम..अप्रतिम ..श्रीराम प्रसन्न..राममय वातावरण आणि मनही प्रसन्न..अपर्णाताई..खूप खूप धन्यवाद ..आम्ही नेहमी म्हणतोच ..पण तुमच्या आवाजामुळे आणि उच्चारामुळे मनाला चांगले वळण लागले..धन्यवाद
श्रीराम चौपदी अतिशय सुंदर
खूप खूप छान उपक्रम
जय सद्गुरु swami समर्थ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ.
खूप छान समाधान झाले ,मन प्रसन्न झाले पहिल्यांदाच ऐकली🙏🙏🙏🙏
जय श्री राम 🙏🏻🙏🏻🚩🚩
श्रीराम जयराम जय जय राम!
श्रीराम जय राम जय जय राम🙏
||श्रीराम जयराम जय जय राम || ❤❤🌺🌺🪷🪷
Jay Shree Ram
खुप छान आहे मनाला फार सुंदर गाणं गायली आहे 💐🌺🌹🌷🙏🌼🎉🪔
Sita ram
Jay Jay raghuvir samrtha 🙏🙏🙏
नमस्कार रोज ऐकले की फारच छान वाटत आहे
❤खूप छान व स्पष्ट आवाज.
जय हरी माऊली दिव्य प्रेरणा देणारे स्तोत्र पठण केले खुप खुप धन्यवाद जय श्री राम सीता राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
ग्रंथराज दासबोध यावरील व्हिडिओसुद्धा जरूर पहा /ऐका 👃
જય શ્રી રામ
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय जय राम
Shree Ram jay jay Ram Krushna Hari
श्रीराम जयराम जयराम जयजय राम
मॅडम तुमचे उच्चार आणी वाणी खूप खूप स्पष्ट आहे मनापासून धन्यवाद 🎉🎉
चाल लय खूपच आवडली .श्रीराम
श्री स्वामी समर्थ 🙏😊खूप सुंदर
खूपच सुंदर 👌तुमचा आवाज खूप छान आहे
Jai shree ram ram ram
Jai Shri Ram
मनाला ऊभारी देणारे स्तोत्र. उपक्रम खूपच सुंदर.
खूपच सुंदर म्हटले आहे मनाला प्रसन्न वाटले
शंकरराव, आपण आमचे सन्मित्र.रामाच्या निकट घेऊन जाणारा सन्मित्र नाही का?
सौ.अपर्णाताई,सात्विक स्त्रीशक्तीचा
सुंदर आविष्कार तुमच्यात दिसला.
आपणा दोघास साधुवाद.
श्रीराम.
🙏 उत्तम छान आहे चौपाई पण छान 👌🙏
जय जय श्री सीताराम 🙏🙏🙏
माझ,समर्पण, आपल्या,उभयांता,चरणी,
खूपच छान, ऐकतच रहावेसे वाटते
मन,बुध्दि,चित्ताला दिव्य विश्रांती प्रदान करणारा अनुपम उपक्रम 💐💐💐🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 👏💐🙏
जय श्री राम 👏🙏💐🌹
Khup fine video like by my girish kulkarni family natepute city 😊
खूप सुंदर.. ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.👍
🙏 मन आणि शरीराला विश्रांत करणारा अमोलिक उपक्रम.🙏
छान! मजविण तू मज दे रे राम!! धन्यवाद
@@amrutaparasnis3902 Ff
@@amrutaparasnis3902 8àqqqq
!
🙏
जय श्रीराम
💐🙏🕉श्रीं🕉🙏💐
👌 namskar aasich store gavitaamhi shravan karavit
Sunder gayan .namaskar
खूप छान ताई स्पष्ट व गोड आवाजात आयीकाला बरे वाटले धन्यवाद
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃 (संपादक)
ऐकायला खूप छान वाटले.आवडले.धन्यवाद.🙏
पठण आणि श्रवण केल्याने अतिशय समाधान मिळाले.तसेच समर्थांची चौपदी पहिल्यांदाच ऐकली खूप चांगले वाटले🙏🙏🙏
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
👌👌जय श्रीराम 🙏🙏🙏
समर्थांची चौपदी प्रथम ऐकली, मन खूपच शांत झाले, आपण खूप सुंदर गायले आहे. जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ !
मन प्रसन्न झालं
रामकृष्ण हरी ..................🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
सर्वप्रथम मनःपूर्वक धन्यवाद ताई...🙏🙏
सुश्राव्य स्वरसाज ऐकून मनस्वी समाधान झाले.
आम्ही रोज ऐकतो. पुनश्च प्रणाम...🙏
🙏🙏जय श्रीराम
👌👌🙏🙏
Shree swami samarth 🙏
Shri ram jay ram jay jay ram 🙏🙏🙏🌹🍀🌺🍃🌻🌾🌷🌿🌻🍁❄
खूप धन्यवाद अपर्णा ताई. माझा नित्यकर्म झाले आहे. समर्थांची चौपदी खूप छान आहे. तल्लीन व्हायला होत. गर्भसंस्कारासाठी खूप छान आहे. माझ्या मैत्रिणीला खूप आवडले आणी रोज ती हे ऐकत आहे. जय जय रघूवीर समर्थ🙏🚩
Jai jai ramkrashnahari
खूप छान आवाजात. या बरोबर जप करतांना शांत वाटतं. एका लयीत होतो. रामरक्षा, मारूती स्तोत्र अताशय स्पष्ट उच्चार. चौपदी खूप अर्थपूर्ण आहे. प्रथमच ऐकली. आभारी आहे. रोज नित्यनेमाने ऐकतै
Khupch sunder
खूप खूप छान!👌👏👏💐💐🎉
🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏🚩जय श्रीराम 🚩
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ !
श्रीराम जयराम जय जय राम
मन
मनाला
श्री राम जय राम जय जय राम
खुप छान वाटते ताई, तूमच्या मुखी रामनाम, सर्वच छान नमस्कार
राम जय जय राम कृष्ण हरी
🙏 उत्कृष्ट आणि सदिच्छा. अपर्णाताई आपली ऋणी आहे, उपक्रम तर छानच आणि आपली मधुर वाणी मनाला खूप शांती प्रदान करते. 🙏🙏
🙏🙏
जय श्रीराम जयश्रीराम जय जय राम.
श्रीरामजयरामजयजयराम
Jai shree ram ram ram ♈
चौपदी आज प्रथमच ऐकली. खूपच शांत, निवांत छान वाटलं. आता रोजच वाचणार, ऐकणार. शःरीरामाकडे मागणं मागताना खूप छान/ आईकडे मागतोय अससं वाटतं. अपर्णाताई 🌹🌹🙏🙏🙏🙏
सॉरी चूक झाली.श्रीराम लिहिताना. 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम🚩🙏
Excellent. It clearly shows how to pronounce it correctly.
अभिप्राय कृपया मराठीतून व्यक्त करावेत
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏
वा!
ಅಪರ್ಣ ಅಭಯಂಕರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ರಾಮ ನಾಮ ಜಪ.ಹೇಳಿರುವಿರಿ.
Thank you Aparnatai👍🙇aaplya sarkhe ucchar jamayla kiti wel lagel..baghoo yaat..manapadoon dhanyawaad☺
🙏🙏🙏🚩🚩🚩जय श्री राम🙏🙏🙏🚩🚩🚩
खूपच सुंदर,अपर्णा ताई!👌💐
Khup chhaan , mi dar raj shravan karte .
श्री राम समर्थ 🙏🌹
खूपच सुंदर 👌🌷 सुलोचना उपासनी
Shri Raam Jay Raam Jay Jay Raam
Jai Shriram. Khup Sunder.
ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಸುಂದರ .
छान!🌹🙏👌
Khup chan vatal Tai tumhala Koti Koti Namskar 🌷🌷✋Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🌷🌷✋
श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌹🌸🌹
Khup chhan man shant zale je atta cha cinerio madhe khup kathin ahe
Fharach chan,man prasanna zale
Jay Jay Ramkrishnahari 🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏😘🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀🙏🥀
Apratim.