श्री रामरक्षा संस्कृत असल्याने वाचता येत नव्हते मोबाईल वर ऐकले तरी अर्थ सर्व समजत नव्हता . मराठी श्री रामरक्षा ऐकताना वाचताना छान वाटते .आवाज खुप छान आहे अगदी संस्कृत वाचन आहे तसेच आहे.
मॅडम, तुम्हचे खूप खूप आभार रोज रात्री झोपताना नेहमी ऐकते. खूप छान झोप लागते. तुमच्या आवाजात खूप मोठी जादू आहे. असेच निर्मळ मनाने गात राहा, तुमचा आवाज तुम्हाला मिळालेला आशिर्वाद आहे.🙏🙏
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
A heartfelt thank you for your kind words about my latest track. Knowing that my music is enjoyed by listeners like you makes the creative process even more rewarding. Much appreciated!"
श्री राम जय श्रीराम श्री राम जय जय श्रीराम श्री राम जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
अतिशय सुंदर, श्रवणीय रामरक्षा आणि मनाला मोहून टाकणारा अतिशय सुस्पष्ट आवाज आहे. ज्यांनी हा व्हिडीओ तयार करायला परिश्रम घेतले आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार 🙏
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you
🌹🙏🏻अतिशय सुंदर भावपूर्ण रामरक्षा स्तोत्र आपण हे मराठीत अनुवादित करून फार उदात्त कार्य केले आहे.ज्यांना संस्कृत भाषा समजत नाही तसेच उच्चार ही करणे कठीण जाते .त्यांच्या साठी पर्वणी आहे ही मराठीत अनुवादित केलेली रामरक्षा , त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामरक्षा रोज म्हणतो पण त्याचा अर्थ पूर्णपणे कळत नाही. परंतु ही रामरक्षा ऐकल्यावर त्याचा पूर्ण अर्थ कळतो.खुप छान वाटतेय रोज सकाळी ऐकते खुप खुप धन्यवाद .
जय श्रीराम हनुमान जय गगनगिरी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय हनुमान जय बजरंग बली की जय
सुलभ, सहज, सुंदर मनाला मोहून टाकत, अंतरंगातून सुख व आनंद देणारी मराठी भाषांतरीत श्रीरामरक्षा तंतोतंत शब्द रचना व स्वरबद्ध गायन याचं एकत्रीकरण मनाला प्रसन्न करून, आनंद देऊन जात. आपणास मनःपूर्वक नमस्कार. 🙏💐🌹
"A big thank you for the encouragement on my latest musical endeavor. Your support fuels my passion, and I'm thrilled to have you as part of the journey. Cheers!
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
I appreciate your feedback regarding mid-video ads. To enhance your viewing experience, I will adjust ad placements to minimize interruptions. Your support is invaluable, and I aim to balance content quality with a seamless experience. Thank you for your understanding
जय श्रीराम जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम जय जिजाऊ आई जय भवानी जय हिंद राष्ट्र की जय जय हनुमान
मी रोज सोबत म्हणतेच पण आज शेगावला माझ्या माऊली च्या भेटीला जात असतांनी प्रवासात म्हणत आहे.
जय श्रीराम.
🎉🎉🎉❤
@@shakuntalatarke5620 खूप खूप धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩🚩🚩
श्री रामरक्षा संस्कृत असल्याने वाचता येत नव्हते मोबाईल वर ऐकले तरी अर्थ सर्व समजत नव्हता . मराठी श्री रामरक्षा ऐकताना वाचताना छान वाटते .आवाज खुप छान आहे अगदी संस्कृत वाचन आहे तसेच आहे.
धन्यवाद🙏जय श्रीराम 🚩
खूप छान माऊली. मी दिवसातून एकदा दररोज तुमच्या सोबत म्हणते.
🎉🎉🎉🎉🎉
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम
श्रीराम.
🎉🎉जय हनुमान. 🎉🎉
@@shakuntalatarke5620 खूप खूप धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
🌄🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम ||
श्रीसीतारामचंद्रार्पणनमोस्तुते ||
खूप छान, अप्रतिम, एकदा लावल्यावर पूर्ण ऐकावेसे वाटते....मनापासून धन्यवाद
Thank you for taking the time to listen to my track and for your encouraging words! Your support means a lot to me.
मराठी रामरक्षा बाबत आलेल्या अभिप्रायाबद्दल मी पुर्णपणे सहमत आहे मी रोज एकदा तरी ऐकतेच
खूप खूप आभार 🙏 जय श्रीराम 🚩
मुळात सुंदर असलेली रामरक्षा मराठी मध्ये ऐकताना आवाजातील माधुर्य कान व मन तृप्त करते.परत परत ऐकत रहावेसे वाटते. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!🎉🎉
खूप खूप आभार. 🙏जय श्रीराम 🚩
मॅडम, तुम्हचे खूप खूप आभार रोज रात्री झोपताना नेहमी ऐकते. खूप छान झोप लागते. तुमच्या आवाजात खूप मोठी जादू आहे. असेच निर्मळ मनाने गात राहा, तुमचा आवाज तुम्हाला मिळालेला आशिर्वाद आहे.🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
खुप छान ताई आवाज धन्यवाद। श्री राम जय राम जय जय राम नमोनमा ❤🙏🌷
@@madhumatigawade9468 खूप खूप धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
@@pausatheजय श्री राम राम राम राम राम राम
पौरवी अतिशय स्पष्ट उच्चारण आणि सुरेल रामरक्षा झाली आहे. मराठी अनुवाद फार सुंदर!पुढच्या पिढीला रामरक्षेचा अर्थ समजायला सुकर झालंय. खूप छान उपक्रम!
Your positive comments on my latest track brightened my day! Thank you for being such an awesome supporter and taking the time to share your thoughts.
खूप छान भावपूर्ण आवाजात म्हटलेली रामरक्षा मनाला भावली 💕🙏💕
अनेक शुभेच्छा
@@VAK110 धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
सुंदर,श्रवणीय,अप्रतिम. मराठी माणसांनी रोज ऐकावी.
K. S. Ramchandra
जय श्रीराम 🚩🙏
खरच, किती सुंदर! ! अप्रतिम भाषांतरित! अप्रतिम गायलेही! !! तुमचे मनापासून आभार! 🙏 रामकृपा अशीच राहो 🙏
Thank you for taking the time to listen to my track and for your encouraging words! Your support means a lot to me.
कर्णमधर ,सुश्राव्य आणि सर्वसामान्याला ही आकलन होणारी मराठी रामरक्षा 👌❤
जय श्रीराम 🚩
@@pausathekarna madhur va aapli vatate pustika rupat milavi bapuraya.
Khup Chhan Ramrakasha Strrot Tai Aapan Gayali Aahe .Apnas Manacha Mujara karto Jai Shriram 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩🚩🚩
जय श्रीराम जीकीजयहो, जयहनुमानकीजय हो ओम् नमः शिवाय नमः जय सीता राम जी की जय हो,🎉शायनमो नमः 🎉,
जय श्रीराम 🚩
पौरवी तुझा गोड, सुरेल, भावपूर्ण आवाज आणि शब्द रचना, चाल सर्वच अतिशय सुंदर, शांत ! ❤
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
संस्कृत रामरक्षा मी रोज म्हणते. पण शब्दांश अर्थ कळत नाही.पण ही रामरक्षा पूर्ण अर्थाने कळते. मी रोज त्या सोबत म्हणते देखील. खूप खूप छान.
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
A heartfelt thank you for your kind words about my latest track. Knowing that my music is enjoyed by listeners like you makes the creative process even more rewarding. Much appreciated!"
श्रीराम
।।ॐ॥ सुगम,अर्थपूर्ण रामरक्षेचे मराठी रुपांतरण व प्रभावी मधुर गायन यामुळे ही रामरक्षा मनाचा ठाव घेते.साधुवाद!
खूप खूप धन्यवाद 🙏
श्री राम जय श्रीराम श्री राम जय जय श्रीराम श्री राम जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम
जय श्रीराम 🚩
अतिशय सुंदर वाचन आणि उपक्रम
खूप खूप धन्यवाद
आज प्रथमच मराठीतून ऐकून धन्य झालो आहे यामुळे श्लोकांचा अर्थ कळला आभारी आहोत
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
राम भक्त हनुमान की जय
@@LaxmanSalok जय श्रीराम 🚩
Shabdanchya palikadle shabdat mandle ATISHAY SUMADHUR GAAYAN W WAADAN 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🌟🌟🌟🌟🌟🌟
अप्रतिम अनुवाद अप्रतिम चाल गायीकेने अतिशय गोड आवाजात गायलेआहै खुप आवडले
खूप खूप आभार🙏जय श्रीराम 🚩
अतिशय सुंदर, श्रवणीय रामरक्षा आणि मनाला मोहून टाकणारा अतिशय सुस्पष्ट आवाज आहे. ज्यांनी हा व्हिडीओ तयार करायला परिश्रम घेतले आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार 🙏
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you
खूप छान 👌👌🙏🙏 ताई हा रामरक्षेचा मराठी अनुवाद छापून प्रसिद्ध कारा ही विनंती 🙏🙏
Thank you for taking the time to listen to my track and for your encouraging words! Your support means a lot to me.
श्री राम, श्री राम, श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
‼️श्री राम जय राम जय जय राम ‼️
‼️सीताराम सीताराम सीताराम ‼️
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏
@@dilipkharalkar279 जय श्रीराम 🚩
रामरक्षेचा मराठी अनुवाद फारच सुंदर
गायन गोड
मन प्रसन्न झाले
धन्यवाद. जय श्रीराम 🙏🙏🙏
श्रीराम.
श्रीराम.
श्रीराम.
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
श्रीराम
@@shakuntalatarke5620जय श्रीराम🚩
मनास भावलेलं एक सुंदर अशी मराठी मधील आवडलेली
रामरक्षा.
धन्यवाद 🙏🙏🙏
ऐकून आत्मा राम तृप्त तृप्त होते व झाले पण श्री जय राम❤
धन्यवाद🙏 जय श्रीराम 🚩
🌹🙏🏻अतिशय सुंदर भावपूर्ण रामरक्षा स्तोत्र आपण हे मराठीत अनुवादित करून फार उदात्त कार्य केले आहे.ज्यांना संस्कृत भाषा समजत नाही तसेच उच्चार ही करणे कठीण जाते .त्यांच्या साठी पर्वणी आहे ही मराठीत अनुवादित केलेली रामरक्षा , त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
रामरक्षा रोज म्हणतो पण त्याचा अर्थ पूर्णपणे कळत नाही. परंतु ही रामरक्षा ऐकल्यावर त्याचा पूर्ण अर्थ कळतो.खुप छान वाटतेय रोज सकाळी ऐकते खुप खुप धन्यवाद .
खूप खूप आभार 🙏जय श्रीराम 🚩
जय श्रीराम हनुमान जय गगनगिरी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय हनुमान जय बजरंग बली की जय
जय श्रीराम 🚩
खुप खुप छान आवाजात गायले आशीच हनुमान चालीसा गायन दोनी ऐकत्र गाईली तर आतिशय सुदर खुप खुप धन्यवाद ताई तुम्हाला विंंनती
धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩 नक्की प्रयत्न करते
खूपच मधुर आवाजात गायिले.. रोज सकाळी ऐकतो... घरातले वातावरण प्रसन्न होते... धन्यवाद 🙏🙂
@@KiranJadhav10801 खूप खूप आभार🙏जय श्रीराम 🚩
सुलभ, सहज, सुंदर मनाला मोहून टाकत, अंतरंगातून सुख व आनंद देणारी मराठी भाषांतरीत श्रीरामरक्षा तंतोतंत शब्द रचना व स्वरबद्ध गायन याचं एकत्रीकरण मनाला प्रसन्न करून, आनंद देऊन जात. आपणास मनःपूर्वक नमस्कार. 🙏💐🌹
धन्यवाद. जय श्रीराम 🙏🙏🙏
धन्यवाद ताई जय श्री राम 🙏🙏🙏🌹
❤😊❤😊❤
❤😊❤❤त्रि😊@@geetadeshmukh6923
marathi hanuman chalisa
ताई मराठी रामरक्षा ऐकताना मनाला खुप शांत वाटतं,चाल खुप छान संगीतपण सुंदर,गोड आवाज ऐकताना कान तृप्त होतात.मी रोज झोपताना ऐकते खुप धन्यवाद.
खूप खूप आभार 🙏 जय श्रीराम🚩
जय श्री राम कोटी कोटी प्रणाम
जय श्रीराम 🚩
ऐकून खूप रामरक्षा आनंद वाटते अशीच मला रोज प्रार्थना करायला
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
Jai shree ram.
@@KalyaniSarje-cb9gk जय श्रीराम 🚩
PRAMILA,,JAY,JAY SHREERAM,🎉
@@ExcitedHusky-ms6bi जय श्रीराम 🚩
Sundar, यथार्थ अनुवाद. सुंदर चाल, आणि आवाज. परमेश्वराची लिला अगाध आहे.
K. S. Ramchandra
खूप खूप धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩🚩🚩
स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
Ye gurude meri bchhi ki rksha krna prabhu
Thank you🙏
अगदी उत्तम झालेल आहे... चपखल शब्दयोजना, तितकच सुरेल आणि सुस्पष्ट गायन... पुढील पिढीसाठी अतिशय उपयुक्त उपक्रम...
"A big thank you for the encouragement on my latest musical endeavor. Your support fuels my passion, and I'm thrilled to have you as part of the journey. Cheers!
Wa mala khup avadle ramrakha tumchaa oochar ani bol khup chan nice
JAY SHREE RAM ❤❤❤🙏🙏😊
धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
Me swara i am also a singer me class lavla aahe i am 11 years old me tumche ramraksha aaykun tumchya sobat bolta mala learn zale shree ram 🙏🙏💐🌷😃😃🎶
अतिशय सुंदर भावपूर्ण श्रवणीय खूप खूप धन्यवाद मराठीतील ही रामरक्षा स्तोत्र पठण अतिशय सोपी झाली आहे .त्रिवार वंदन रघुनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
खुप छान मराठी रामरक्षा आहे 🎉
Jai Sri Ram 🎉
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
खूप खूप सुंदर!!! पौरवी तुझ्या गोड, सुरेल आवाजाने अधिकच श्रवणीय झाली आहे रामरक्षा 🙏
I'm sincerely grateful for your positive feedback on my recent work. Your appreciation motivates me to continue creating music that resonates. Thank you!
Jai shri ram jai jai ram mazya shariracha dukhana nashta kara deva
मी रोज सकाळी ही रामरक्षा ऐकते मन प्रसन्न होते
धन्यवाद🙏 जय श्रीराम 🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🎉
जय श्रीराम 🚩
नविन पीढी साठी खूपच उपयुकत. छान सुस्पट उच्चार आणि सावकाश गायल्याने सहज पाठ करता येईल. स्तुत्य उपक्रम. ❤
Your positive comments on my latest track brightened my day! Thank you for being such an awesome supporter and taking the time to share your thoughts.
ताई... रामरक्षा खुपचं सुंदर आवाजात गायली.
धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
मराठीतील रामरक्षा खूपच छान आहे आणि ते गायले पण सुंदर
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤
जय श्रीराम 🚩
🙏 श्री रामाय नम रामचंद्राय नमः रघुनंदन नंदनाय नम।🙏
जय श्रीराम 🙏
Jai shree ram 👃
जय श्रीराम 🚩🙏
खूप छान रामरक्षा. मनाला प्रसन्न वाटले. सुंदर आवाज सुंदर तालात गायन केले. धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏जय श्रीराम🚩
श्रीराम जयराम जय जय राम...
खूप सुंदर आवाज म्हणण्याची लकब
@@sheelapotdar1297 धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
🙏🌹अप्रतिम वर्णन, ऐकत रहावेसे वाटते, जय श्री राम 🌹🙏
Thank you for your kind words and support!
Jai. Sri RAM
जय श्रीराम 🚩
ताई तुमचा सुमधूर आवाज आणि गायनात तन्मयता हृदयाला जाऊन भिडली.
धन्यवाद. जय श्रीराम 🚩
खुप छान ताई खुप गोड आवाज आहे
@@Karanshindeshinde-l5z खूप खूप आभार 🙏जय श्रीराम 🚩
🎉 अती सुंदर आहे 🎉 जय श्रीराम चंद्र की जय हो,🎉 जय हनुमान जी की जय हो 🎉 भारत माता की जय हो,🎉 जय महाराष्ट्र,🎉
धन्यवाद जय श्रीराम 🚩
अप्रतिम सादरीकरण
@@shivajibathe4536 धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
अगदी सोपी शब्द रचना काव्य गायनाची जोड म्हणायला सुलभ खूप छान 👌👌जय श्री राम 🙏🙏🌹🌹
धन्यवाद. जय श्रीराम 🚩
Khoop ch chhan
@@SudhaVaidya-oz5pc धन्यवाद🙏 जय श्रीराम 🚩
अप्रतिम आवाज छान
मराठी ऐकून खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🙏
Thank you for taking the time to listen to my track and for your encouraging words! Your support means a lot to me.
Khupchasundar
@@shashikalasinhasane1133 धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
जय जय जय श्रीराम.. 🎉
@@shakuntalatarke5620 जय श्रीराम 🚩
गण गण गणात बोते सद्गुरू गजानन महाराज की जय
जय 🚩
जय श्री राम
@@RupaliShelke-y2p जय श्रीराम 🚩
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान श्री स्वामी समर्थ आई जय गगनगिरी महाराज की जय जय रघुवीर समर्थ आई
जय श्रीराम 🚩
डिस्क्रीप्शन मध्ये पूर्ण लिरिक्स जर टाकले असते तर काय म्हणावं शब्द पुरले नसते. 🙏 जय सीता राम 🙏
🙏 जय श्री राम 🙏
लिरिक्स ऍड केले आहेत.
@@pausathe तुमचे मनःपूर्वक आभार,
🙏 जय श्री राम 🙏
आपले खुप आभार 🙏@@pausathe
Wow! what a voice wonderful 🎉🎉❤❤
Thank you so much!!
खुप खुप छान ताई ❤
धन्यवाद🙏🚩
❤ खूप छान दीदी अप्रतिम आवाज❤ जय श्रीराम❤ बोला अयोध्या नरेश राम लल्ला की जय❤ जय सियाराम❤
Appreciate your positive vibes and support - thank you!
हे तर सर्वच सुंदर आहे . याची लेखी रचना मिळाली तर आम्हाला सर्व सामान्य लोकांना नेहमीच्या अनुष्टुभ छंदात म्हणता येईल .
या प्रमाणेच शिवमहिमनन व इतर काही स्तोत्राची मराठी पद्य रचना मिळाल्यास आम्हालाही त्या त्या छंदात म्हणता येईल .
उत्तम कार्य आहेच तुमचे .
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
For the marathi ramarksha lyrics kindly check the description of this video.🙏🙏🙏
🙏👌👍
जय श्रीराम 👏👏👏🌸🏵️🪷🌺
भाषांतर व गायन दोन्ही अप्रतिम!
Thank you for taking the time to listen to my track and for your encouraging words! Your support means a lot to me.
जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम, ❤💐💐🙏🙏
जय श्रीराम 🚩
उत्तम गायन व स्पष्ट उच्चाराने साक्षात राम प्रतिमा उभी राहाते. अभिनंदन 🙏
एकदम सुंदर ❤ 🙏
Your positive comments on my latest track brightened my day! Thank you for being such an awesome supporter and taking the time to share your thoughts.
Chan ahe
Man bharun ale
Kay chal lavali ahe
Dhanyawad
Singer sathi
खरच खूप छान आवाज उत्तम रचना करण्यात आली आहे जय श्री राम जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
ताई.... रामरक्षा खुपच सुंदर आवाजात गायली , आमच्या घरातील सर्व सदस्यांना खुप छान वाटलं. ताई रामाचा ताईत गळ्यात बांधने म्हणजे फोटो चा पेंडट घालणे होय का...?
धन्यवाद🙏 जय श्रीराम 🚩
जय श्री राम 🧡🙏🙏🙏
जय श्रीराम 🚩
ताई, मराठी रामरक्षा खूप भावली. गणपती अथर्वशीर्ष मराठीत गाता येईल काय ?
धन्यवाद जय श्रीराम 🚩
धन्यवाद@@pausathe
🙏
खूपच छान भाषांतर केले आहे.गायनही अत्यंत श्रवणीय,मन प्रसन्न करून सोडलें!खूप खूप
धन्यवाद , ताई!👌🌹
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🚩
श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🎉
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
॥जय श्री राम ॥श्रीराम जयराम जय जय राम जय राम जय जय राम ॥ श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम
जय श्रीराम 🚩
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम 🚩
जय श्री राम खुप छान मराठी राम रक्षा स्तोत्र जय श्री राम 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम 🚩🚩🚩
कृपया रामरक्षा. चालू असताना मध्ये जाहिरात लायु नका धन्यवाद
I appreciate your feedback regarding mid-video ads. To enhance your viewing experience, I will adjust ad placements to minimize interruptions. Your support is invaluable, and I aim to balance content quality with a seamless experience.
Thank you for your understanding
उत्तम चाल आणि शब्द.. सुरेल गायन.. भावपूर्ण रामरक्षा.. श्रीराम 🙏
Your positive comments on my latest track brightened my day! Thank you for being such an awesome supporter and taking the time to share your thoughts.
Ho kara tai
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
धन्यवाद जय श्रीराम 🚩
जय श्रीराम जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम जय जिजाऊ आई जय भवानी जय हिंद राष्ट्र की जय जय हनुमान
जय श्रीराम 🚩
मी रोज सोबत म्हणते.
खूप प्रसन्न वाटते.
🎉🎉🎉
धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩
मनाला आनंद देणारी खुप सुंदर मराठी रामरक्षा स्तोत्र
जय श्रीराम 🚩