ॲं नमः शिवाय, श्री कालभैरवाय नमः, माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, समाधानी ठेवा, बाहेरची बाधा दूर करा, बाहेरच्या बाधेपासून रक्षण करा.......... श्री कालभैरव महाराज की जय
ओम् नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो
मला त्रास दिला तसा तो त्यांना त्रास दे जसा माझ्यावर संकट कोसळलं ज्यांना करने वाल्यांना तसंच त्यांना त्यांच्यावर संकट माझं जाऊ दे माझ्या कुटुंबाचं रक्षण कर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे काय कालभैरव देवा 🙏🙏🌹🌹👏👏❤️❤️
श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम
no, kool while ji ji ji ji kool kool kool kool u book you you h you up up up jobno hook I hook Hui uh no hull ok how no ok jo ok I'll let hook juice or hip of no no one onin hook up b b go chukiche GB video yvg g hook hook hook BC g😊your😊your😅😅day😅of http g😊😊😅😊😅 3:54 😮v 😊😊
जय श्री कालभैरव नाथ माझ्या परिवारावर जे काही संकट आले आहे ते आपल्या आशीर्वादाने निरसन करा व जे संकटांत टाकत आहे त्यांना चागली सद्बुद्धी द्या हीच कालभैरव नाथ तुमच्या चरणी प्रार्थना.जय श्री कालभैरव नाथ भगवान की जय.
आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात, त्यांचा नाश कर देवा, आम्हाला दिलेला त्रास त्यांच्या च वाट्याला जाऊ दे ....देवा🙏🏻 आमचा संसार सुखाचा कर देवा आमच्या कुटुंबाला आजारातून मुक्त कर देवा 🙏🏻😭 🙏🏻🙏🏻🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻
तथास्तु....!!विशाखाजी,,,तुमच्या सर्व अडचणी आणी त्रास नष्ट होवोत...........ही एका भावाची इच्छा आहे...!! कारण ज्याला त्रास असतो त्यालाच कळते .! तुमच्यावर खरच काळभैरवची कृपा होवो... !!....🙏🙏🙏
@@kishordalavi9670 नक्की होईल...कारण जो दुसर्याचे वाईट करतो...त्या चे नक्की डबल वाईट होतेच..किशोर दादा निश्चिंत रहा...... कोणालाही त्रास नं देता,मी सुध्हा खुप त्रासात आहे. आपले चांगले होईल....🙏🙏🙏🙏
ओम नम: शिवाय🙏 आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात त्यांचा नाश कर देवा .. त्यांना तू बघ देवा आमचा संसार सुखाने चालू दे देवा🙏 तुमची कृपा दृष्टि सदैव राहूदे .
ओम नमो .शिवाय माझ्याघरी सगळ्यांची आजारपण चालू आहेत मी मोठ्या आजारातून बरी झाली आहे तरी तूमचा आर्शिवाद माझ्या कूटूंबावर वरद हस्त असू दे काल भैरव नाथकी जय हो
जय कालभैरवा मी अंतःकरण पुर्वक तुम्हाला शरणं आलो आहे प्रभु माझे घरात खुपचं अशी वाईट शक्ती चा प्रवेश झाला आहे तीचा सर्वनाश करा माझे घरात पुर्वी सारखे आणंदी प्रसन्न वातावरण पुन्हा होऊ दे माझे लेकरांचा सुखाचा संसार नव्यानं पुन्हा सुरू होऊ दे जय काळभैरवनाथ की जय
हे अगदी खर आहे.. मला याचा अनुभव आहे🙏🙏 मनाला एक वेगळीच शान्ती मिळते.मनातील भीती नाहीशी होते.आणी मन आपसूकच वाईट मार्गापासून दूर राहते.. श्री कालभैरव नाथांची कृपा सगळ्या भक्तावर अशीच असू दे🙏🙇♀️❤️🌹
हे देवा माझी सर्व अडकलेली सर्व.कामे पूर्ण होवो .मला आशीर्वाद द्या.❤❤❤
ओम नमः शिवाय जय कालभैरवाय नमः माझा संसार सुखाचा होऊ दे घरातले सगळे अडचणी अडथळे दृष्ट दूर होऊ दे
Om nam shiya.
Jio
Mage sankat dhur hou de
श्री काळभैरवनाथ महाराज की जय माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी असू द्या ओम नमः शिवाय नमः
श्री काळभैरव
0:08 Y
देवा परमेश्वरा तू मला या मनातले दुःखातून बाहेर काढ पतीला बुध्दी दे
सर्वांच् भलं कर सर्वांना सुखी कर.हिच तुला विनंती.
नमस्कार हर हर महादेव, माझ्या मुलावर चे सर्व संकटे दूर होऊन दे
माझ्या मुलीचं भल कर भैरव नाथा❤
Kuthun ahe tumi
मुलींच्या आणि तुमच्या अपेक्षा जास्त नसतील तर लवकर होईल .
हे भोलेनाथ माझ्या परिवारा वरील शत्रूचे संकट दूर करा आणि आमचे सगळे व्यवस्थित. करा.हरी.ओम
ॲं नमः शिवाय, श्री कालभैरवाय नमः, माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, समाधानी ठेवा, बाहेरची बाधा दूर करा, बाहेरच्या बाधेपासून रक्षण करा..........
श्री कालभैरव महाराज की जय
माझ्या घरातील दुष्ट शक्ती बाहेर जाऊद्या आणि घरात आनंद येऊद्या माझी सर्व कामे हाउद्या ओम काळभैरव नमः
ओम् नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो
1:38
हे देवा माझ्या घरातील अडकले लई कामे लवकर पूर्ण होऊ दे
ओम नमः शिवाय कालभैरवा चरनी कोटी कोटी नमस्कार
देवा मला काही दुःख देऊ नका माझं सगळ्यांना चांगली बुद्धी द्या सर्वांना सुखाचा ठेवा हीच माझी विनंती हर हर महादेव
हे देवा माझ्या मुलाच्या इच्छा पूर्ण कर चांगले आरोग्य दे.हिच पार्थना
Mazha mulala job milu dya❤
श्री कालभैरवाय नम:माझा शारीरिक व मानसिक त्रास नाहीसा करा.
Maja sansar सुखाचा करा आनंदी करा
😂
मला त्रास दिला तसा तो त्यांना त्रास दे जसा माझ्यावर संकट कोसळलं ज्यांना करने वाल्यांना तसंच त्यांना त्यांच्यावर संकट माझं जाऊ दे माझ्या कुटुंबाचं रक्षण कर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे काय कालभैरव देवा 🙏🙏🌹🌹👏👏❤️❤️
देवा माझी पण वाईट शक्ती पासून सुटका कर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय कालभैरव नाथाआमच्याकुटुंबावरतुमचीक्रुपासैदवठेवाबाहेरीलत्रासदुरकरा
देवा.वाईटशक्तीदुरकरा
कुणालाही त्रास देऊ नका महादेवा!!
कालभैरवनाथ महाराज माझ्या घराला लागलेली दृष्ट नष्ट होऊद्या
Kalbheervnatha सर्वाना सुखात ठेवा. सर्वाना शारीरिक मानसिक व आर्थिक सुख मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना
ओम नमः शिवाय कालभैरवा चरणी कोटि कोटी नमस्कार
हे देवा नशीब लिहीनारा तुच आहेस माझ्यामागे करणी करनार्याचा नाश कर मला ह्या जगात तुच आहे
आमच्या कुटुंबावरील सर्व संकटे दुर करा महादेवा
He prabhu changle aarogya de sukh de sampati de aani tuze nam akhand mukhat rahu de❤❤❤
हे परमेश्वरा माझ्या मुलाला सुखी ठेव 🎉🎉🎉🎉🎉🎉
माझ्या मुलाच्या पाठी सदैव उभा रहा त्याच्याकामात यश दे.
सगळ नीट होऊदे आलेल्या अडची कमी होऊदे श्री स्वामी समर्थ
कालभैरव माझ्या मुलींच्या पाठीशी सदैव उभे रहा आणि त्यांचे रक्षण कर
कालभैरव माझ्या मुलींच्या पाठीशी उभे राहावे व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा व त्यांची रक्षा करा
सर्वांना शक्ती व सद्बुद्धी दे काल भै रव
श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम
8:26 8:35 😂😂 9:02
सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे गणपती बाप्पा मोरया
🌺☘️🔱हे परमेश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव.🔱☘️🌺
हे ईश्वरा सर्वाना सुखी ठेव मि अबज्ञ् आहे 🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
no, kool while ji ji ji ji kool kool kool kool u book you you h you up up up jobno hook I hook Hui uh no hull ok how no ok jo ok I'll let hook juice or hip of no no one onin hook up b b go chukiche GB video yvg g hook hook hook BC g😊your😊your😅😅day😅of http g😊😊😅😊😅 3:54 😮v 😊😊
! Km kkk soEd😅to d@@chitrapradhan1030v by bc t bfyv y CV v bcbf
❤🎉
ओम् नमः शिवाय
साऱ्या हिंदू धर्माचे विघ्न दुर कर सगळ्या चे चांगले अशीर्वाद दे
कालभैरव नाथ
मा़झया मुलांच्या मागे सैंधव उभे रहा त्यांना भरघोस आशीर्वाद द्या ❤❤❤❤❤❤🎉🎉
जय श्री कालभैरव नाथ माझ्या परिवारावर जे काही संकट आले आहे ते आपल्या आशीर्वादाने निरसन करा व जे संकटांत टाकत आहे त्यांना चागली सद्बुद्धी द्या हीच कालभैरव नाथ तुमच्या चरणी प्रार्थना.जय श्री कालभैरव नाथ भगवान की जय.
जसे कर्म असेल तशी शिक्षा दे कालभैरव नाथ नमः ❤❤
🙏!!ओम नम शिवाय !!
काल भैरव देवा तुमच्या चरणी प्रार्थना
सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांच रक्षण करा 🌼🌸🌼🌸🌼🙏🙏
ॐ महाकाल भैरवनाथाय नमः
आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात, त्यांचा नाश कर देवा, आम्हाला दिलेला त्रास त्यांच्या च वाट्याला जाऊ दे ....देवा🙏🏻
आमचा संसार सुखाचा कर देवा
आमच्या कुटुंबाला आजारातून मुक्त कर देवा 🙏🏻😭
🙏🏻🙏🏻🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻
मला त्रास देणाराला च त्रास झाला पहीजे
तथास्तु....!!विशाखाजी,,,तुमच्या सर्व अडचणी आणी त्रास नष्ट होवोत...........ही एका भावाची इच्छा आहे...!! कारण ज्याला त्रास असतो त्यालाच कळते .! तुमच्यावर खरच काळभैरवची कृपा होवो... !!....🙏🙏🙏
@@kishordalavi9670 नक्की होईल...कारण जो दुसर्याचे वाईट करतो...त्या चे नक्की डबल वाईट होतेच..किशोर दादा निश्चिंत रहा...... कोणालाही त्रास नं देता,मी सुध्हा खुप त्रासात आहे. आपले चांगले होईल....🙏🙏🙏🙏
Mazya mulanna sukhi thev...maza priwar sarv trasatun mukt kr.
3:07
कालभैरव सगळ्याचा पाटीशा राहा 🙏🙏🙏🙏🙏
माझ्या कुटुंबातील सर्वाचे आरोग्य चांगले असू द्या. सर्वाना चांगले ठेवून तुमचेच नामस्मरण करण्याची बुध्दी द्या ही प्रार्थना
हे देवा मला त्रास देतात त्यानां सुखी ठेव कारण ते सुखी राहतील तर मलापण सुखी ठेव
😂👍🙏
Om
Namhshivsy
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏
मझ्यावर येणारी संकटे. दूर होवु r
काळभैरव महाराज की जय
Jai.ho baba
He deva mazy mulana yesh de Tynana changeli budhi de suki thev om namaste shivay
ओम कालभैरवनाथाय नम: माझे व माझ्या कुंटुंबाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण कर!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काळभैरव देवा माझ्या, माझा मुलगा, मुलगी व सून सर्वांच्या पाठी असलेले अनिष्ट टळू दे, वास्तुतले दोषांचा नाश कर तुझ्या भक्तीत मन लागू दे
Kalbhairavnatha maze ani mazyz kutumbache doost shaktipasun sanrkshan kar.
हर हर महादेव 🙏🙏🌹🌹
ओम नमः शिवाय काल भैरव चरणी कोटी कोटी नमस्कार.
(ओम नमः शिवाय माऊली कालभैरवाय नमः आपने सर्व जानता दोन्ही मुलांना सुखी ठेवा आणि आपली साथ आणि आशिर्वाद लाभो ❤🌹
ओम नम: शिवाय🙏
आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात त्यांचा नाश कर देवा .. त्यांना तू बघ देवा
आमचा संसार सुखाने चालू दे देवा🙏
तुमची कृपा दृष्टि सदैव राहूदे .
नमः शिवाय
13:49
त्यातून
आमच्या दोघात त्या दोन सासवा त्यांचा नाश कर देवा
Ggvfgvrx is the meaning intended
कालभैरव देवा माझ्या मुलाच्या सदैव पाठीशी रहा
Ll
हर हर महादेव काल भैरावाय नमः सुखशांती दे तूझी कृपा सर्व सृष्टीवर असू दे सर्व सुखी असू दे ओम नमः शिवाय
ॐ नमः शिवाय जय कालभैरवाय नमः
सर्वाना सुखी दीर्घायुषी ठेव. सगळ्यांच्या सगळ्यांना अडचणी दुर कर 🙏🌹
कालभैरवनाथा आमच्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी राहुद्या हिच तुमच्या चरणी प्रार्थना ...
वाह....प्रशांतजी...👏👏👏👌👌👍👍🙏🙏
काल भैरवनाथ माझ्या परीवाराच संरक्षण कर
Price 2@@viijayrajcreations7847
हे काळभैरवा तुम्हाला वाईट शक्ती पासून वाईट माणसांपासून प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात आमचा विजय विजय होऊ आमचं विजय होऊदे
हे देवा मला त्रास देणाऱ्यांना तू सुखी ठेव म्हणजे ते मला त्रास देणार नाहीत,, मला ही सुखी ठेव देवा,
🙏ॐ नमः शिवाय ॐ 🙏
जय कालभैरवाष्टक बाप्पा की जय 🙏🏻💐🌺💐💐🌺🙏🏻💐🌺🙏🏻
कालभैरव नाथ आमच्या परिवारावर संकट आले आहे आपण कुर्पा करा प्रभु ❤❤❤❤❤
कालभैरवा सगळी दुखः आणि संकट दुर कर .कोर्टाची केसचा निकाल आमच्या बाजुने लागु देत.
ओम कालभैरव नमः आमचावर सदैव कृपा राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏❣️🌹💐🥀🌷🌺🌼🌿🌏
ओम नमो .शिवाय माझ्याघरी सगळ्यांची आजारपण चालू आहेत मी मोठ्या आजारातून बरी झाली आहे तरी तूमचा आर्शिवाद माझ्या कूटूंबावर वरद हस्त असू दे काल भैरव नाथकी जय हो
हरहरमहादेव हरहरमहादेव ओमनमा पार्वती माता नमो नमः
माझ्या घरातील दृष्ट शक्ती बाहेर जाऊ दे कालभैरव नाथा दंडवत तुम्हाला
❤❤कालभैरवनाथ महाराज माझ्या कुटुंबावर सदोदित तुमची कॄपा राहावी हीच सदिच्छा कालभैरवनाथ महाराज की चांगबल❤❤
Mp jk ln of oh oh oh Ohio oh oh oh oh oh oh oh oh oh oh oh BC hhíhxxvgojj
The R1 he he 0😅l😊l😮❤😂❤😂😊
हर हर महादेव आमच्या समस्या लवकर सोडवा ओम नमोः शिवाय
माझ्या घरी कोणता ही संकट आले नाही पाहिजे..🙏🙌🙌 सर्वंना सुखी ठेव..
😅😊😊😅
Bhimsen Kapur v Turti gharatil sarv konakoparat thakun theva..v ..bhimsen kapuravar don ful aslel lavang tyavar punha Kapur thevun jala.
ॐ नमः शिवाय
ॐ कालभैरवाय नमः बाबा कालभैरव कोटी कोटी प्रणाम सदा सहाय😍💓😍💓
श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम श्री कालभैरवाय नम ओम नम शिवाय🙏🙏🙏🙏🙏
हरहर.महादेवा.भैरवनाथ.जयजय.जय.जय.शभु.देवा.माझे.परिवारस.सुखी.ठेव.तुझे.आशीरवाद.असो.
हर हर महादेव ❣️देवा माझ्या कामात यश मिळू दे 🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤
Kalbiirv mazya स्त्रुला सुखी ठेव देवा
हे भोले नाथा माझ्या पत्नीचे आरोग्य चांगले राहू द्या माझ्या मुलांचे आरोग्य चांगले राहू द्या माझ्या मुलांना शिक्षणात यश येऊ द्या
हे देवा आम्हा सर्वांना निरोगी व सुख-समृद्धी संपन्न ठेव
हे देवा माझ्या मागल्या अडचणी दूर कर तुझ्या शिवाय मला कोणी नाही
जय कालभैरवा मी अंतःकरण पुर्वक तुम्हाला शरणं आलो आहे प्रभु माझे घरात खुपचं अशी वाईट शक्ती चा प्रवेश झाला आहे तीचा सर्वनाश करा माझे घरात पुर्वी सारखे आणंदी प्रसन्न वातावरण पुन्हा होऊ दे माझे लेकरांचा सुखाचा संसार नव्यानं पुन्हा सुरू होऊ दे जय काळभैरवनाथ की जय
जय कालरवि ना था माजरा पन घरात त खूप दु :ख आहे मानसातl माणूस ठेवले नाही कृपा करा भैरवनाथ 😢😢🙏🙏
श्री कालभैरव नमो नमः ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ सर्वांनां सुखात ठेव ईश्वर चरणी प्रार्थनां अवधुत चींतन गुरूदेव दत्तं अशक्यं ही शक्यं करतील स्वामी जय आदिशक्ती 👌👌🙏🙏
❤ ओम् जय श्री काल भैरवाय नमः ❤
चांगले. विचार. छणो. छणी. राहु दे. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
हे देवा माझ्या घरातील अडकलेली कामे लवकर पूर्ण होऊ दे❤🙏🙏🙏
❤
काळ भैर देवा माझ्या मुलाला नोकरी मिळु दे -
श्री कालभैरव नाथा माझ्या घराला सुखी ठेवा🙏
खूप खूप छान सुंदर वाटत आहे श्री स्वीमा समर्थ श्री स्वीमा समर्थ श्री स्वीमा समर्थ
कालभैरव नाथा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे त्याच्यावर आलेला संकट दूर कर त्याच्यावर कृपादृष्टी राहू दे हर हर महादेव श्री स्वामी समर्थ
Kal bhi irav mazyavpati la sant aan mazyabarobr changla rahude
ओम कालभैरवाय नमः ओम कालभैरवाय नमस्तुते ओम कालभैरवाय नमस्तुते ओम कालभैरवाय नमः शिवाय
Om namo कालभैरव देवा दुष्ट शक्ती चा नाश कर देवा सर्वाना चागली बुद्धि दे देवा
हर हर महादेव ओम नमः शिवाय हे कालभैरवदेवा
माझ्या कुटुंबावर आलेल संकट नष्ट कर व मला लोकांच्या देण्यातून मुक्त कर हि हात जोडून विनंती आहे
Mazya atnacya jAminicha nikalmazya bajune lagude
ओम कालभैरवनाथय नमा माझे व माझ्या कुटुंब दुष्ट शक्ती रशा करो
माझ्या मुलांना सुखी ठेव घरात सुख शांती समाधान राहुदे
हर हर महादेव कलभैरवा माझे सगळे दुःख दुर करा
कालभैरवनाथ महाराज तुमची क्रुपादिशष्टी माझ्या कुटुंबावर सदोदित रहावी❤❤❤❤
माला चांगले आरोग्य मिळावे
हर हर महादेव
माझ्या सर्व कामात यश येऊ द्या
ऊ नमः शिवाय
जय केदारेश्वर महाराज की जय 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर... श्रवणीय
ॐ नमः शिवाय 🙏🏻 🍁 🙏🏻
हे अगदी खर आहे.. मला याचा अनुभव आहे🙏🙏
मनाला एक वेगळीच शान्ती मिळते.मनातील भीती नाहीशी होते.आणी मन आपसूकच वाईट मार्गापासून दूर राहते.. श्री कालभैरव नाथांची कृपा सगळ्या भक्तावर अशीच असू दे🙏🙇♀️❤️🌹
Majhya v majhya pati hya jivavar je lok uthley ahe tyachya pasun amche rakshan kar🙏🌺🌹
माझ्या मुलांना खूप यशस्वी होऊ द्या सर्वाना सुखात ठेव 🌺🌺🚩🚩🔔
श्री कालभैरव योगेश्वरी देवै नमः
❤ ओम् काल भैरव नमः ❤❤❤❤❤
ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🎉🎉🎉🎉
सर्वाना सुखी ठेव
काळभैरवा मला माज प्रेम आज परत मीळुदे😢😢🙏🏻🙏🏻लय कळकळीची विनंती आहे माजी देवा प्लीज माजा जीव लय तळतळ करतोय
श्री काळभैरवनाथ नमो नमः माझा मानसिक त्रास व शारीरिक त्रास दूर कर देवा
सर्वाना सुखात ठेवा. सर्वानी माझ्याशी premane, aadarani vaagave jenekarun मला मानसिक सुख मिळेल. Jay kaalbheervnaath maharaj
मला दुष्ट शक्ती पासुन दुर ठेवं महादेवा तुझ्या चरणी हिच प्राथना🙇🙇🙇
❤❤काल भैरवनाथ माहराज माझ्या कुटुंबावर सदोदित तुमची कृपा राहावी हीच सदिच्छा कल भैरवनाथ माहराज की चांगभल❤❤
कालभैरव देवा माझ्या मुलाचे प्रारब्ध दूर कर त्याचा रक्षण कर
का भैरवनाथ महाराज की जय!ओम नम: शिवाय ! ओम पार्वती माता की जय! हर हर महादेव! ओम काल भैरवनाथायनम:!🎉🎉🎉🎉🎉
😊 ओम् नमः शिवाय 🙏🙏