स्तोत्रपठण_श्रीसूक्त_सादरीकरण_सौ.अपर्णा शंकर अभ्यंकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो, आज घटस्थापना !!! आजच्या मंगलदिनी आपणासाठी सौ.अपर्णा शंकर अभ्यंकर यांनी सादर केलेले श्रीसूक्त पठण, तंत्रोक्त श्रीदेवीसूक्त पठण व श्री अर्गलास्तोत्र पठण प्रसारित करत आहोत.
    अंबामाता की जय !!!
    सादरीकरण : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर

Комментарии • 610

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni Месяц назад +5

    अपर्णा ताई तुम्हाला सा.नमसकार❤❤❤❤

  • @prakashchandrawalke8740
    @prakashchandrawalke8740 11 месяцев назад +15

    ची.सौ.अपर्णा ताई!!आपल्या आवाजातील गोडवा,आणि भगवंता प्रती उत्कट भावना मुळे आणि स्पष्ट उच्चार मुळे तिन्ही स्तोत्रे एकाच बैठकीत ऐकून धन्य वाटते!!आपणास सविनय एक आग्रहाची विनंती की ह्या तिन्ही स्तोत्रान चे निरूपण आपल्याच आवाजात देण्याची कृपा करावी नम्र विनंती!!!

    • @adipratishthan
      @adipratishthan  10 месяцев назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      गुरुदेवांचे 'श्रीसूक्त' यावरील प्रवचनमालेचे व्हिडीओस आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत, जरुर पाहावे / ऐकावे (संपादक)

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 11 месяцев назад +1

    ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 3 дня назад +1

    अपर्णाताई प्रत्यक्ष लक्ष्मी आहात आपण ऐकत रहावं विष्णुसहस्रनाम व देवीसूक्त अतिशय शांत वाटत🎉

  • @SmitaBhave-r1l
    @SmitaBhave-r1l 2 дня назад +1

    खूप छान प्रसन्न वाटले....तुम्हाला धन्यवाद...शब्दोच्चार छान आहेत....

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 3 дня назад +1

    अपर्णा ताई तुम्ही श्री सुक्ष्म खूप गोड आवाज म्हटले ते आम्ही नवरात्र मध्ये रोज म्हणतो तुमच्या उपचारा सोबत 🙏🙏❤

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 2 года назад +17

    सहज सुस्पष्ट उच्चार आणि भाषेवरील प्रभुत्व या सर्व गोष्टींचा मेळ साधला असल्यामुळे ही सर्व स्तोत्र ऐकताना आल्हाददायी वाटतात ,पूजा करताना वातावरण पवित्र झाले🙏

    • @jagrutipatil7640
      @jagrutipatil7640 2 года назад

      Har 🤲🤲🤲👌🥰🥰🥰🤲🤲🙏🙏🙏

    • @jagrutipatil7640
      @jagrutipatil7640 2 года назад +1

      Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari 👌🥰🥰🙏🤲🤲🤲🤲🤲

    • @jagrutipatil7640
      @jagrutipatil7640 2 года назад +1

      Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari 👌👌👌🥰🥰🥰🤲🤲🤲🙏🙏🙏🙏

    • @sharvaripandit3763
      @sharvaripandit3763 2 года назад

      खूप समाधान मिळतं ऐकल्यावर

  • @purnimakulkarni9193
    @purnimakulkarni9193 3 года назад +82

    तुमचे विष्णुसहस्रनाम आणि श्रीसुक्त मी रोज ऐकते . ज्यांना अवड आहे !श्रद्धा आहे त्यांनाही पाठवते. स्पष्ट उच्चार आणि भक्तीपुर्ण आवाज अतिशय आवडतो . तुमच्यामुळे हे रोज ऐकण्याची मला सवय झाली आहे .खूप खूप धन्यवाद .

  • @medhaathavale2539
    @medhaathavale2539 8 дней назад +1

    सौ.अपर्णाताई शंकर अभ्यंकर, आपल्या,अतिशय धारदार तरी नाजुक नादमय आश्वासक भक्तीयुक्त शुचिर्भूत प्रसन्न स्वरांतील श्रीसूक्त ऐकून खूप समाधान वाटले..आपणांस व आपणां उभयतांस मन:पूर्वक नमस्कार व आपणास धन्यवाद ..☺💐🙏🙏

    • @ashagokhale8167
      @ashagokhale8167 6 дней назад

      सौ अपर्णा ताई नमस्कार ऐकून खूप आनंद Short. आपला फोन नंबर मिळेल का? मला आपल्याशी बोलायचं आहे.

  • @suchetakulkarni6500
    @suchetakulkarni6500 2 года назад +1

    श्री विष्णुसहस्त्र नाम व श्रीसुक्त सुस्पष्ट सुंदर व छान आहे.मी ऐकते.छान वाटते. हरि ओम.

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 Год назад +2

    जय हरी माऊली खुप खुप धन्यवाद आणखी एक विशेष विणती दादांचे मुंगी उडाली आकाशी खुप खुप आवडते लहान वयात कायम आयकायचो असेल तर त्याचे पण काही भाग बनवा नम्र विनंती आहे जय हरी पुन खुप खुप धन्यवाद

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 14 часов назад

    अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार दसरयाचया हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 года назад +2

    खूप स्पष्ट आणि चांगले आहे मी दोन्ही नेहमी ऐकते विष्णूसहस्त्र नाम पण खूप मस्त वाटतं ऐकताना अजून पाठ नाही झालं

    • @rajendrasalunkhe2911
      @rajendrasalunkhe2911 Год назад

      फार छान अगदी योग्य स्पष्ट सुरात .

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 2 года назад +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा... ॐ श्री गणेशाय नमः... ॐ गं गणपतये नमः... ॐ श्री महाकाली ॐ श्री महालक्ष्मी ॐ श्री महासरस्वती ॐ श्री अन्नपूर्णाय राजराजेश्वरी आई जगदंबे नमो नमः........ ॐ श्री दत्तवधूताय नमः... ॐ श्री बालावधूताय नमः... ॐ श्री पंतावधूताय नमः... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shubhangipawase6239
    @shubhangipawase6239 4 года назад +13

    अपर्णाताई आपल्या स्पष्ट उच्चारातीलस श्रीसूक्त देवीसूक्त व अर्गलास्तोत्र ऐकून समाधान वाटले सौ पावसे

  • @padmajakulkarni2818
    @padmajakulkarni2818 3 месяца назад +1

    अपरणाताई तुम्हाला सा न.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gayatrimahajan5350
    @gayatrimahajan5350 3 года назад +9

    सौ. अपर्णाताई, फारचं सुंदर पठण आहे. मी ते ऐकून पाठ म्हणायचा प्रयत्न करत आहे. पण फारच छान वाटत तुमच्या आवाजात. 🙏🙏

  • @dashrathsalunkhe252
    @dashrathsalunkhe252 19 дней назад

    ओम नमो नारायणा ओम नमो महालक्ष्मी नमः ओम नमो वासुदेव नमः

  • @rohinideo0
    @rohinideo0 4 месяца назад +2

    अपर्णा ताई तुमच्यामुळे रोज ऐकणे म्हणणे जमत आहे तुमच्या माध्यमातुन घडते सर्व कोटी कोटी धन्यवाद
    आपला सप्तक्षती पाठ असल्यास पाठवाल का
    सौ रोहीणी देव

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 20 дней назад +1

    Dhanyawad. Shatra shuddha uchhhar.

  • @monicadharma8858
    @monicadharma8858 18 часов назад

    खूप सुंदर रोज ऐकते म्हणते❤

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 День назад

    जय दुर्गा माता कि जय 🌹🌹🙏🙏🚩

  • @BharatKumar-xt5qk
    @BharatKumar-xt5qk 11 месяцев назад +1

    खूप छान म्हटले आहे । 🙏🙏🙏 सर्वोत्तम । निःसंशय । नमस्कार । धन्यवाद । 🙏🙏🙏

  • @umadeshpande9927
    @umadeshpande9927 8 дней назад

    नमस्कार अपर्णाताई 🙏
    खूप छान श्रवणीय आहे श्री सुक्तम्.स्पष्ट उच्चार, लयबद्ध, भक्ती पूर्ण सादरीकरण 🙏👌

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Месяц назад

    नमस्कार,ताई आम्ही रोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् ऐकत असतो वास्तूत प्रसन्न वाटते भाव+ भक्ती पुर्ण , सुस्पष्ट, शुध्द असे स्तोत्र तुमच्या आवाजात ऐकण्यासाठी उत्सुकता असतें.मनास समाधान लाभते.आम्ही श्रीमद्भगवद्गीता संथा घेतलीय.रोज दुपारी तुमचे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् ऐकत पठण करण्याचा प्रयत्न करतोय.🎉🎉

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 3 месяца назад

    🙏🌹🛕🌹आपर्णा ताई 🌷 नमस्कार 🎉 ताई सुंदर आवज स्पष्ट शांत ऐकून खूप 🌹🚩🌹 छान वाटते रोजची सकाळ तुमच्या स्तोत्राने होते 🎉 ताई विनंती श्री सुक्त आर्गला वसर्वच खुपच छान आहे 🪔🚩 माउली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जय श्री राम 🚩🛕🙏🛕🕉️🔱⛳🌿⛳

  • @shamaldatar6896
    @shamaldatar6896 4 года назад +11

    स्पष्ट उच्चार असल्याने खूप छान वाटलं.आपण मनापासून अणि श्रध्देने म्हणता ते जाणवतं, त्यामुळे मन प्रसन्न झालं.🙏🏻🙏🏻

    • @prakashkulkarni5237
      @prakashkulkarni5237 4 года назад

      खूपच छान. स्पष्ट उच्चार व वाणी अतिशय उत्तम

  • @ashwinia3691
    @ashwinia3691 Год назад +2

    हे देवी, तुमचे शतश: आभार, मला तुमच्याकडून विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र आणि श्री सुक्त शिकायला मिळाले. ईश्वर तुमचे कल्याण करोत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. श्री हरी

  • @GauriOtavanekar
    @GauriOtavanekar 7 дней назад

    खूप खूप छान वाटत, प्रत्येक शब्द स्पष्ट आणि मनाला सुखद वाटणारा आहे

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 3 года назад +7

    🙏 ताई. खूप स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज आहे. खूप छान.

  • @KP-ef6sm
    @KP-ef6sm 8 месяцев назад

    Devi Ambaji Maa Laxmi Maa Shree Dadi Maa ni Jay

  • @AshaBhopale-nk5bw
    @AshaBhopale-nk5bw 11 месяцев назад

    तुमचे विष्णूसहस्रनाम व श्रीसूक्त मी रोज ऐकते. तुमचा भक्तीपूर्ण आवाज व स्पष्ट उच्चार खूप आवङतात. ऐकून मन प्रसन्न होते. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

    • @adipratishthan
      @adipratishthan  10 месяцев назад

      आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
      आपली साधना अखंड राहो अशी प्रार्थना !

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 8 дней назад

    अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 6 месяцев назад

    देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुख रुपम देही जय देही यशो देही द्विशो जही 🌹🙏🏻🌹

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 Месяц назад

    ॐ नमो देवी नमो नमः
    🙏🌹🙏🌹🙏

  • @grishmachavan2669
    @grishmachavan2669 Год назад +2

    तुमचे उच्चार स्पष्ट असल्यामुळे श्रीसूक्त आणी विषणूसहसत्रनाम रोज पठण करते 🙏🙏

  • @sangitabhalerao7996
    @sangitabhalerao7996 2 месяца назад

    सौ. अपर्णा ताई फारच सुरेख पठण उच्चार स्पष्ट आपणांस नमस्कार

  • @AAYUSH-r4g
    @AAYUSH-r4g 11 месяцев назад

    धन्यवाद ताई. आज मी तुमच्या विडिओ सोबत पठण केले.खूप छान 🎉मी यापूर्वी कधीच असे पारायण केले नाही पण आज धनत्रयोदशीच्या निमित्त केले.श
    मी online गीता शिकत आहे त्यामुळेच उच्चार करता आले.mast🎉

    • @adipratishthan
      @adipratishthan  10 месяцев назад

      आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
      आपली साधना अखंड राहो अशी प्रार्थना !

  • @umeshkamath5492
    @umeshkamath5492 3 года назад +9

    अती उत्तम आहे हे सुक्त पाठ करण्या साठी अगदी स्पष्ट उच्चारण आणि सहज पाठ करण्या सारखे आहे खूप खूप धन्यवाद हे सुक्त अप लोड केल्या बद्दल

  • @ashwinibhave9120
    @ashwinibhave9120 7 дней назад

    फार सुंदर उच्चारण व गोड आवाज आहे. मन प्रसन्न झालं.

  • @vidyatayshete70
    @vidyatayshete70 11 месяцев назад +1

    श्री महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🌹🌹🌷🌷

  • @gurungcyanide117
    @gurungcyanide117 Месяц назад

    Om Namo Bhagawate Basudevaya❤❤❤

  • @vidyakulkarni2700
    @vidyakulkarni2700 2 года назад +4

    खूपच छान.स्पष्ट उच्चार व आवाजातील गोडवा त्यामुळे श्री सूक्त ऐकताना मन प्रसन्न होते.ऐकतच राहावेसे वाटते.🙏🙏🙏

  • @surekhaswami-yp4xn
    @surekhaswami-yp4xn 6 дней назад

    So sweet Aparna Tai aapla aawaj 🎉🎉

  • @sangitabhalerao7996
    @sangitabhalerao7996 2 месяца назад

    सौ. अपर्णा ताई फारच सुरेख पठण उच्चार स्पष्ट ऐकताना गोड वाटते

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Год назад +1

    स्पष्ट स्वच्छ शुद्ध उच्चार आणि छान द्रुतगती. मध्ये म्हटले आहे . त्यामुळे रोज तुमचे ऐकुन ऐकुन आत मी पण म्हणायला शिकले आहे. खूप खूप आनंद आणि समाधान वाटले . मन:पूर्वक धन्वाद ताई . ईश्वर आपणास निरामय आरोग्यासह दिर्घायुष्य देवो. 🙏

  • @padmajakulkarni2818
    @padmajakulkarni2818 7 месяцев назад

    अतिशय सुंदर विचार ऐकून समाधान वाटत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manishashirode4269
    @manishashirode4269 2 года назад +1

    श्री सूव्तम् 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

  • @rajgondapatil7502
    @rajgondapatil7502 2 года назад

    Jay. Jagdnma. Jay. Durge. Jay. Maa. Kali. Jay. Ma. Sarswati🙏🙏🙏

  • @vedvatikulkarni7442
    @vedvatikulkarni7442 5 месяцев назад

    आज आपल्याबरोबर परत श्रीसूक्त म्हणताना अतिशय आनंद झाला. 🌷🙏

  • @vedantchaudhari1306
    @vedantchaudhari1306 3 месяца назад

    उच्चार स्पष्ट आहेत. खूपच सुंदर श्री सूक्त पठण केले

  • @pushpapujari1478
    @pushpapujari1478 11 месяцев назад +2

    ऐकून मनाला प्रसन्न वाटते नवरात्रात रोज ऐकायला आवडते ❤

  • @rashmiadgaonkar7216
    @rashmiadgaonkar7216 11 месяцев назад

    Shri महालक्ष्मी प्रसन्न

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 Год назад

    जय श्री कृष्णा श्री गजानन जय गजानन महाराज की जय

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 7 дней назад

    अपर्णा ताई तुमचा आवाज खूप गोड आहे🙏🙏❤️👌☝️👍

  • @drashokwani
    @drashokwani 10 месяцев назад

    Very nice khup Chan Sweet voice Man prassana zale

  • @gargemanasi
    @gargemanasi 5 дней назад

    अतिशय सुश्राव्य सुंदर पठण केलं आहे

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 23 часа назад

    असंच चांगलं चांगलं यू ट्यूब वर मिळत राहो.

  • @vaijayantiumarikar779
    @vaijayantiumarikar779 3 года назад +3

    खूपच सुंदर, सुस्पष्ट उच्चार, लयबद्ध आणि शांत स्वरात.सोबत आम्ही म्हणू शकतो त्यामुळे आणिकच आवडलंय

  • @sunitajosalkar5923
    @sunitajosalkar5923 3 года назад +1

    Khup chhan apernatai tumhi khup chhan mhanta te eikun Mala mhanayche shikta aale

  • @karunaahire1186
    @karunaahire1186 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉

  • @AnaghaDhamankar
    @AnaghaDhamankar 5 месяцев назад +1

    Aprnatai sagali storrakhup chan spasht uchhar asalyane aiekayala chan vatale dhanyavad 1:02 1:02

  • @shailajakagalkar358
    @shailajakagalkar358 4 года назад +4

    नमस्कार, सौ. अपर्णाताई .
    खूपच छान वाटले गेले १५/१८ दिवस
    अर्गला स्तोत्र, देविस्तुती नव्याने शिकायला मिळाले. खूप धन्यवाद.

  • @padmajakulkarni2818
    @padmajakulkarni2818 4 месяца назад

    अपरणाताई तुम्हाला सानमस्कार .🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aparnaponkshe8410
    @aparnaponkshe8410 Год назад +11

    🙏 श्री महालक्ष्मी प्रसन्न 🙏
    खूप वेळा संध्याकाळी घरी श्रीसुक्त ऐकतो. स्पष्ट व गोड आवाजात म्हटले आहे त्यामुळे मन प्रसन्न होते 🌹🌹

    • @ranjanamagar985
      @ranjanamagar985 11 месяцев назад

      खुप छान आवाज आहे क्षीसुक स्पष्ट श्री महालक्ष्मी 🙏🙏

  • @sunitagarud6507
    @sunitagarud6507 4 года назад +6

    ऐकून मन प्रसन्न झाले छान वाटलं स्पष्ट उच्चार आणि लयबद्ध पठण मनाला प्रसन्न करते

  • @vaishaliathawale5719
    @vaishaliathawale5719 9 дней назад

    Khup chan Man Shanti milate ikun roj

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 2 года назад +1

    🙏🚩🪔🌹🌿🙏मनापासून धन्यवाद! 🙏अप्रतिम पठण... कर्णमधुर... मनःशांती ची अनुभूती येते... 🚩🪔🌹🌿🙏😌🙏माऊली.... आपल्याला नमन! 🙏🌹तसेच कृपया आपण गुरु शंकर
    अभ्यंकर यांना माझा मनःपूर्वक प्रणाम केला आहे असा माझा निरोप द्या अशी माझी विनंती आहे...सौ. रागेश्री राघवेंद्र शास्त्री... देशपांडे.. कुळगाव, बदलापूर. जि. ठाणे. ता. अंबरनाथ!

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 4 месяца назад

    खूप छान वाटले स्तोत्र पठण आयकुन🙏🙏🙏🌹👍लक्ष्मी देवी नमो नमः

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni Месяц назад

    अपर्णा ताई तुम्हाला माझा सा.नमसकार.❤❤❤❤

  • @anjaliraut2533
    @anjaliraut2533 8 дней назад

    अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार खूप छान वाटते ऐकायला 🙏🏾🙏🏾

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 2 месяца назад

    अपर्णा ताई तुम्हाला सा.नमसकार.❤❤

  • @swatideshpande752
    @swatideshpande752 4 года назад +4

    अतिशय सुरेख खूप प्रसन्न वाटले आणि आम्हाला पण म्हणायला समोर श्लोक असल्याने सोपे जात आहे

    • @sou.alakakulkarni9776
      @sou.alakakulkarni9776 3 года назад

      रोज ऐकल्याने तोंडपाठ होते. परत दुसरीकडे संथा घ्यावी लागत नाही खूपच छान वाटते.लाॅकडाउनमध्ये ही चांगली गोष्ट आहे

  • @narendrasingh-pq6lz
    @narendrasingh-pq6lz 3 года назад

    Jai mata Laxmi jailaxmi narayana 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹

  • @ravindraparashare7698
    @ravindraparashare7698 Год назад

    खूपच सुंदर पठण आहे,
    फक्त अँड कमी झाल्या असत्यातर जास्तित जास्त आनंद मिळाला असता ।
    खूप खूप धन्यवाद ।

  • @anuradhadingare7080
    @anuradhadingare7080 3 года назад

    Anmol ShreeSuktam

  • @vedikasong992
    @vedikasong992 3 года назад +5

    खुप छान...आम्हाला नक्कीच समेजल अशे आहेत स्पष्ट उच्चार..जय माता दी💐💐💐

    • @savitabahekar9483
      @savitabahekar9483 3 года назад

      खूप छान समेजल. असे. आहे . जय. माता. दी

  • @yogitagokhale2827
    @yogitagokhale2827 Год назад

    श्री महालक्ष्मी देव्यै नमः..

  • @heenashah1956
    @heenashah1956 11 месяцев назад

    Om Namo Bhagawati Devi

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 15 дней назад +2

    अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार ❤❤❤❤

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 Год назад

    श्री महलक्षमी माते की जय

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 Год назад

    ॐ श्री महालक्ष्मी देवी नमः

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 3 месяца назад

    अपर्णाताई तुम्हाला सा.नमसकार.

  • @radhikakerkar511
    @radhikakerkar511 День назад

    Sushant kerkar pranam

  • @AnandaMohanKumarDas
    @AnandaMohanKumarDas 11 месяцев назад

    🕉 Jay Maha Lakshmi namo namo namo 🌹🌺⚘️🥀🌻🙏🙏🙏,

  • @sangitabhalerao7996
    @sangitabhalerao7996 2 месяца назад

    आवाज स्पष्ट , उच्चार स्पष्ट ऐकताना गोड वाटते
    सौ.अपर्णा ताई आपणांस नमस्कार

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 3 года назад +3

    Khupch sundar pathan kele 👌🙏

  • @sheetalkatkar8543
    @sheetalkatkar8543 3 года назад

    जय जगदंब

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 12 часов назад

    सतत ऐकावेच वाटते🎉🎉🎉🎉

  • @geetanjalideo7530
    @geetanjalideo7530 4 года назад +1

    खुप छान ऐकल्यावर एकदम प्रसन्न वाटते.तुमचे सगळे उच्चार स्पष्ट आहेत.तुमचे विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र असेच सुंदर आहे.मी रोज ऐकत होते.तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

    • @smitabhagwat6420
      @smitabhagwat6420 3 года назад

      गोड आवाजात स्पष्ट उच्चारणासह ऐकायला आणि शिकायला मिळाले ताई तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @anitapachpute4575
    @anitapachpute4575 2 года назад

    ताई खूपच छान वाटले .तुमचे उच्चार अगदी छान कळतात.

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 4 года назад +5

    अपर्णा ताई तुमचा आवाज उच्चार अतिशय
    स्पष्ट स्तोत्र ऐकताना खूप मधूर वाटले
    मनाला शांती वाटली
    ताई एक विनंती आहे कृपया या स्तोत्रांचे अर्थ
    सुद्धा आम्हाला सांगा

    • @adipratishthan
      @adipratishthan  4 года назад +2

      आमचे वॉटस् अप चे चार ग्रूप सध्या स्तोत्रपठण करत आहेत व अर्थ समजून घेत आहेत . तुमची इच्छा असेल तर तुमचा मोबाईल नंबर पाठवा . तुम्हाला ग्रूपमधे सहभागी करेन .
      - सौ. अपर्णा ताई

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 4 года назад

      @@adipratishthan 9594408702 ya no. vr mala add kara

    • @swatideodhar4725
      @swatideodhar4725 4 года назад +2

      अपर्णा ताई,तुमचे श्री सूक्त व विष्णू सहस्र नाम खूप आवडले. तुम्ही स्तोत्र पठण वर्ग घेत असल्यास कृपया कळवावे. अर्थ समजल्यावर अजून आनंद वाटेल.

    • @daddydeval
      @daddydeval 2 месяца назад

      Please give arth.

    • @daddydeval
      @daddydeval 2 месяца назад +1

      ​@@adipratishthanमला सहभागी व्हायचे आहे. अर्थ शिकायचं आहे.

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni 2 месяца назад

    अपर्णा ताई तुम्हाला सा.नमसकार.

  • @aparnadandekar7434
    @aparnadandekar7434 4 года назад +5

    फारच श्रवणीय, लयबद्धव स्पष्ट उच्चार
    खूप छान.सहज उघडलं. आणि ऐकलं
    तुमच्याबरोबर आमचं म्हटल्या गेले.

  • @ramparse9610
    @ramparse9610 11 месяцев назад

    Sheri kushamadha devi ki jay🌷🌺🌷🌺🙏🙏🙏🙏

  • @KP-ef6sm
    @KP-ef6sm 8 месяцев назад

    Shree dadi ki Jay

  • @padmajakulkarni2818
    @padmajakulkarni2818 6 месяцев назад

    अपरणाताई तुम्हाला सा न.मी तुमची देवी महातम रोज ऐकते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshpandey3985
    @rameshpandey3985 3 года назад

    Om

  • @mangalkalbhor6683
    @mangalkalbhor6683 4 года назад +7

    अतिशय सुंदर सुरेख श्रवणीय ऐकताना मन अगदी भरून आले पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ताई तुमचयामुळे आम्हाला ऐकायची संधी मिळाली तमचेशतशः आभार

  • @prachiabhyankar5837
    @prachiabhyankar5837 Год назад

    मला तुम्ही mhanlele फार आवडले शब्दोच्चार स्पष्ट आहेत