हे व्यंकटेशा देवा माझ्या नव्या घरी सत्य नारायणाची पुजा चार लोकांना जेवु घालायची आहे त्या साठी पैशाची गरज आहे मला कोठुन ही मदत मिळु दे देवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
मी तीन रात्री २१ वेळा या स्तोत्राचे अनुष्ठान केले आणि माझी पुत्रप्राप्ती ची इच्छा पूर्ण झाली आणि खूप हुशार बाळ झाले त्याचे नाव पण आम्ही जगदीश ठेवले सर्व घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे या स्त्रोताची प्रचिती ही नक्की येते आता मी हे दररोज वाचते माझं बाळ सुद्धा ऐकतो
हे व्यंकटेश भगवान जग पालक आपल्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.आपली कृपा सदैव माझ्यावर राहो .माझे चित्त सदैव तुमच्या चरणी राहो हीच माझी ईच्छा आहे ती पूर्ण करा.
Mi ha granth 6 mants zal roj ratri 7wajta wachte . Mala swapnat yeun darshan dile ahe balaji maharajani sakshat purna murti disli ani aashirvad pn dila tyani ❤
मी १९६०पासुन व्यंकटेश स्तोत्र प्रथम चार दिवस वाचन केले नंतर ते पाठांतर झाले पासुन रोज म्हणते त्या मुळे माझं आयुष्य व जीवन आणि संसार सुखाचा आनंद व समृद्ध आहे असे भगवान व्यंकटेश अतिशय दयाळू कृपाळू आहे ते जय श्री व्यंकटेश भगवान की जय
ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून व वाचून खुप समाधान वाटत आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️👏👏🙏🙏
धन्यवाद नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण...................................................
माझं वेंकटेश स्रोत चालू असताना मला बालाजी तिरुपती बालाजी वरून प्रसाद आला आहे. हे स्रोत खूप छान आहे .हे एकूण मनाला शांती मिळते. 🙏🙏🙏 गोविंदा गोविंदा वेंकटरमना गोविंदा. 💐💐💐💐💐💐
माझ्या बाबतीत असेच झाले . व्यंकटेश स्तोत्र २१ दिवस पारायण च्या वेळेस बालाजी प्रसाद घरी आला. आणि 3 वेळा साप कणा (छोटा साप )घरी आला. श्री व्यंकटेशाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री व्यंकटेश तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
आमच्या परिवारातील सर्व प्रकारच्या संकटातून आम्हाला आर्थिक व आरोग्य प्राप्त झाले आहे आम्ही खूप आनंदी आणि सुख समाधानी आहोत दररोज सकाळी आम्ही पठन करीत आहेत धन्यवाद
मन:पुर्वक धन्यवाद...माझ्या आईला हे स्तोत्र मुखोद्गत होते. अतिशय पवित्र अन ओजस्वी 🙏 श्री वल्लभाय् नम: श्री वासुदेवाय् नम: श्री गोविंदाय नम: श्री वेकटेंशाय नम: 🏵🌺🌺🌺🌸🌸🌸🌹🌹🌹🌷🏵
ruclips.net/video/lUsN-o26P7o/видео.html
संक्षिप्त श्रीगुरुचरित्र- गुरुबळ वाढवण्यासाठी | Sankshipt Shri Gurucharitra
❤❤❤❤❤
P
ओम श्री व्यंकटेशाय नमः
ओम नमो वेंकटेशय 🙏
😊😊😊😊
श्री व्यंकटेशाय नमः, अतिशय गोड आवाज.
श्री व्यंकटेश स्तोत्र मी दोन वर्षापासून रोज सकाळी संध्याकाळ घरात लावते खुप छान अनुभव आले 🙏
Om vanketramana govinda laxmi ramana govinda
काय अनुभव आला हे सांगू शकाल का प्लीज...
हे लक्ष्मीनारायण माझ्या मुलाला त्याच्या मनासारखी नोकरी मिळू दया,आमचे सर्वांचे आरोग्य चांगलेठेवा .आमचा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤
ताई आपला आवाज खूप गोड आहे.उच्चार सुस्पष्ट आहेत.त्यामुळे ऐकताना मन प्रसन्न होते मी रोज सकाळी ऐकते.
श्री गणेशाय नमः !श्री venkateshaya नमः . ओमशांती. ओम नमः शिवाय 🎉....🎉
😢owmnamowwasudeyinama
ॐ नमो व्यंकटेशाय नमः कोटी कोटी प्रणाम
Me pan roj vachte
Changle Anubhav yet ahet
हे व्यंकटेशा देवा माझ्या नव्या घरी सत्य नारायणाची पुजा चार लोकांना जेवु घालायची आहे त्या साठी पैशाची गरज आहे मला कोठुन ही मदत मिळु दे देवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
No send kra mala je Jamel te mi pathvte
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:🌹🪷🙏
श्री व्यंकटेशाय नमः
ओम श्री व्यंकटेशाय नमः
ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः ❤ ❤
ओम साई व्यंकटेशाय नमः
श्री व्यंकटेशाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
खूप छान वाटतं समाधान झालं
मी तीन रात्री २१ वेळा या स्तोत्राचे अनुष्ठान केले आणि माझी पुत्रप्राप्ती ची इच्छा पूर्ण झाली आणि खूप हुशार बाळ झाले त्याचे नाव पण आम्ही जगदीश ठेवले सर्व घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे या स्त्रोताची प्रचिती ही नक्की येते आता मी हे दररोज वाचते माझं बाळ सुद्धा ऐकतो
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺Jay Shree Ram 🌺 Jay Shree Hari🌺Jay shree Krishna🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
जयश्री व्यंकटेश
M.m@@vinitagurav1808
@@vinitagurav1808m
गोविंदा गोविंदा
अतिशय सुंदर स्पष्ट आवाजात ऐकायला छान वाटले..
ताई तुमच्या आवाजामुळे स्तोत्र रोज ऐकावे वाटते एकुन एकुन पाठ झाले धन्यवाद ❤
हे व्यंकटेश भगवान जग पालक आपल्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.आपली कृपा सदैव माझ्यावर राहो .माझे चित्त सदैव तुमच्या चरणी राहो हीच माझी ईच्छा आहे ती पूर्ण करा.
Mi ha granth 6 mants zal roj ratri 7wajta wachte . Mala swapnat yeun darshan dile ahe balaji maharajani sakshat purna murti disli ani aashirvad pn dila tyani ❤
Sayankali kadhi pn wachu shakto kay
@@artidhobale3996 6 to 8 p.m very good timing for reading
❤
किती वेळा वाचता? सांगाल का प्लीज...
व्यंकटेश रमण गोविंदा
सर्वाचं मनोकामना पूर्ण होवो हिच मनापासून प्रार्थना 💐🙏🙏🙏
एकदा ऐकल्यानंतर मन भरतच नाही असे वाटते की पुन्हा पुन्हा ऐकावे किती गोड आवाज आहे श्री व्यंकटेशाय नमः श्री स्वामी समर्थ
Om sainathay namha 🕉
श्री गणेशाय नमः 🙏🏻ॐ व्यँकटेशाय नमो नमः 🙏🏻महालक्ष्मी नमो नमः 🙏🏻
मी १९६०पासुन व्यंकटेश स्तोत्र प्रथम चार दिवस वाचन केले नंतर ते पाठांतर झाले पासुन रोज म्हणते त्या मुळे माझं आयुष्य व जीवन आणि संसार सुखाचा आनंद व समृद्ध आहे असे भगवान व्यंकटेश अतिशय दयाळू कृपाळू आहे ते जय श्री व्यंकटेश भगवान की जय
. छा 😂😂🎉 सोत्रछा .. -
हे स्तोत्र खूपच छान आहे मनाला प्रसन्न वाटते मी रोज ऐकते.ताई तूमचा आवाज खूप गोड आहे.तूमच्या आवाजात खूप च ऐकायला गोड वाटत जय श्री वेंकटरमणा गोविंदा
गेली २४ वर्षे व्यंकटेश स्तोत्र म्हणते. खुप छान अनुभव आहे. भगवंताने भरभरून दिलं सर्व. 🙏
आपल्या मार्गातील अडचणी दूर होतात का ..विनाकारण जर कोणी शत्रू त्रास करत असेल तर...
किती वेळा वाचन करता.. कधी वाजता वाचन करता
हरी ओम तत्सत ❤
।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।। 🙏🙏💐
श्री वेंकटेशाय नमः 👏👏💐💐👍
श्री व्यंकटेश नमः 🌹🌹🙏🙏गोपाला गोपाला ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
सगळ्याच्या इच्छा पूर्ण करा श्री व्यंकटेश नमः
Sarvanchya ichaa lavkar purn kara 😊
Jai balaji deva
देवा व्यंकटेशा, आमची चिक्कू (ईरा) खुप खुप आनंदी, उत्साही, समाधानी, स्वस्थ आरोग्य असु देत 🙏🏻🚩🌷
आणि आम्हाला तिरुपतीला येऊन दर्शनाचा लाभ मिळु दे 🙏🏻
आवाजातील माधुर्य वातावरणातील प्रसन्नता आणि पावित्र्य वाढवते ! ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: !!🙏
❤🎉
एकदमसस
़ं
@@malatisarangdhar7658 आगैगेगठेजठेजठ्जृआजृएजृएऋजेजॅठाजृटेजृएजृऋठ
हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेवा ओं नमो भगवते वासुदेवाय
श्री गणेशाय नमः श्री venkteshay नमः 🎉! ओम् नमः शिवाय 🎉 ओम शांती 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉!
ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
हे लक्ष्मी नारायण तुमचा आशीर्वाद सर्वानाच वर राहु दे ॐ लक्ष्मी नारायण नमो:नम:❤❤❤
हे व्यंकटेश सर्वांना सुखी ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🎉🎉🎉
हे व्यंकटेश सर्वांना सुखी ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम: कोटी कोटी नमन देवा🙏👏🙌🌹
अतिशय सुंदर आवाज आणि मी सोबतच म्हणत असते🙏🏻 जय व्यंकटेशा🙏🏻 आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे🙏🏻
खुप छान आणि स्पष्ट स्वच्छ उच्चार आणि आवाज आहे..... खुप प्रसन्न वाटलं...🙏👌🌹👍
हे परमेश्वरा सगळ्यांना सुखात ठेव.ॐ व्यंकटेशाय नमः
जय श्री व्यंकटेश्वराय नमः 💛🌺
जय विष्णु देव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉
🙏🙏🏵🌿व्यकंटेशा बाप्पा सर्वांनाच चांगले आयु आरोग्य दे हीच कळकळीची प्रार्थना !!👏👏🌿🏵🙏🙏
👏👏👏
मी अनिता शर्मा ४५ वर्षा पासुन वेंकटेश सोत्र वाचत आहे रोज माज्या आइने दिलेला वारसा आहे आणि खरच बालाजी ची इतकी कृपा की सर्व का ही सुखरप होत आहे
मंगला ठोके मॅडम
मंगला ठोके मॅडम
ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून व वाचून खुप समाधान वाटत आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️👏👏🙏🙏
सीताराम. सीताराम सिताराम sitarama
धन्यवाद नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण...................................................
जय श्री व्यंकटेश
जोंधळे अप्पासाहेब लक्ष्मण ताकडगाव श्री स्वामी समर्थ केंद्र गेवराई
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
हे स्तोत्र ऐकून मनाला शांती, समाधान मिळते
ताई तुमचा आवाज सुमधुर तर आहेच शिवाय त्यात स्थैर्य आहे. खूप छान
श्री व्यंकटेशाय नमः 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा तुझा आशीर्वाद असू दे.. 🌹🌹🌹🙏🙏
माझं वेंकटेश स्रोत चालू असताना मला बालाजी तिरुपती बालाजी वरून प्रसाद आला आहे. हे स्रोत खूप छान आहे .हे एकूण मनाला शांती मिळते. 🙏🙏🙏 गोविंदा गोविंदा वेंकटरमना गोविंदा. 💐💐💐💐💐💐
😊
कधी करावे लागते म्हणेज दिवस
माझ्या बाबतीत असेच झाले . व्यंकटेश स्तोत्र २१ दिवस पारायण च्या वेळेस बालाजी प्रसाद घरी आला. आणि 3 वेळा साप कणा (छोटा साप )घरी आला.
श्री व्यंकटेशाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
❤
रोज संध्याकाळी 21 दिवस करावे@@neetaramgirwar2003
ॐ नमो व्यंकटेशाय नम कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤
पारंपरिक चालित गायल्या मुळे सकाळी ऐकायला खूप प्रसन्न वाटतं... संकट हरणा व्यंकट रमणा गोविंदा गोपाळा गोविंदा👍💐
ऐकताना खूप छान वाटत आहे... पाठ करणार आहे लवकरात लवकर... खूप आभारी आहे....
Balaji deva khup faraq padla asech Krupa raun de deva
मन प्रसन्न होते. श्री व्यंकटेश प्रसन्न..
स्तोत्र खूपच सुंदर आहे,आवाज ही सुंदर आहे, मनाला प्रसन्न करते.
We showcase ancient temples of India. Please do watch.
#TravKedar
खूप छान आवाज गोड स्वरामध्ये म्हटले आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते श्री व्यंकटेशाय नमः
या स्तोत्राची खरोखरच प्रचिती भाविकांन नक्की येईल हे निश्चितच खरे .
Hill
Gauri Bhusare
नमस्कार
ॐ नमो श्री नारायणा 🙏🌸
मी रोज ऐकेते आणि रोज काही n काही चांगले बदल होतात positive energy
आम्ही रोज सकाळी हे स्तोत्र ऐकतो. खरचं हे ऐकल्यानंतर वातावरण खुप प्रसन्न होते व मन शांती सुध्दा होते.🙏🏻🙏🏻
उडदा माजी हे करेक्ट आहे.
Udada हे चूक आहे
@@smitas7348 उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठूनी असतील करेक्ट आहे
♥️धन्यवाद प्रथमेश भाऊ.ऐकून प्रसन्न वाटले ,सगळी हरीचीच कृपा!
गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 🙏🏻♾️🧿🌼♥️
आवाज खरच खूप छान आहे आम्हाला हे एकूण मन शांती आणि प्रसन्न वातावरण होते 🙏
Chan
खूप छान आहे ऐकायला खूप मधुर वाटते
😅
@@surekhabodhai6355go😅
😢
0:33
व्यंकटेश माझ्याजवळ असणाऱ्या सर्व कुटुंबांना सुखी ठेवा स्वामी ओम नमो वासुदेवाय नमः🎉🎉🎉
मी रोज सकाळी व्यंकटेश स्तोत्र ऐकते मन खूप प्रसन्न होते ❤🙏🌹
श्री.व्यंकटेश बालाजी भगवान आपला आशीर्वाद सतत माझ्या मागे असु द्या. आपल्या दर्शनाने मन प्रसन्न होते व मनाला शांती मिळते.
ओं नमौ भगवते वासुदेवाय नमः
ओं व्यंकटेश नमः गोंविदा गोंविदा
श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री व्यंकटेश तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
🌿श्री व्यंकटेशा नमो नमः 🌿
आय लाईक सो much this strot narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan...............
खुप छान आवाज खुप गोङ आहे खुप समाधान वाटते आहे ऐकताना ...व्यंकटेशाची कॄपा आपल्या सर्वानावर सदैव राहो ...गोविंदा गोविंदा
I like
खुप छान आहे
मी रोजच ऐकते. छानच वाटते. सुस्पष्ट उच्चार आणि आवाजात गोडवा आहे. धन्यवाद 🙏🏻
गोविंदा गोविंदा 🙏🏻🌹🙏🏻
ओम नमो भगवते वासुदेवाय... 🙏🏻🙏🏻
श्री व्यंकतेशा सर्व जगाचे कल्याण कर व सर्वाना सुखी ठेव ही प्रार्थना
🌹🌷🌼खूप खूप छान दिवसाची सुंदर सुरुवात गोड आवाज भगवंताच्या नामात वेगळाच आनंद मिळतो🌹🌼🌷
Sri venkatesaya namaha Govinda Govinda....🕉️ नमो भगवते वासुदेवाय नमः
🌼हरे कृष्णा!🌼👌
🌻खूप छान गोड स्पष्ट स्वर!🌻ओम् श्री वेन्कटेशाय नमः!
ओम् नमो भगवते वासुदेवाय!
🌹ओम् नमो नारायणाय!🌹
🍁जय श्रीकृष्ण!🍁
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊
Mom
औ,नमो,नारायणा
Z Zeeman Ismael thnximportant Tinseltown transport tyanchya kam ya ya tum en em em em em N enterprising usufruct
Om namo narayana om narayana om namo narayana namaya 🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🥰🥰👌👌🪔🪔🪔☘️☘️☘️
हे स्तोत्र खुप खुप फळ देणारे आहे सर्वांनी द्रुढ विश्वासाने वाचन करावे
Jay Shree Vyankateshay Nama🌹🙏
ह्या stotrach पुस्तक भेटत का
@@santoshbodake9853 हो भेटत
Om Nmo bhagvate vasudevay namha
@@santoshbodake9853 हो भेटतं
सुप्रभात 🙏🏻🙏🏻 अप्रतिम स्वर आणि उच्चार, खूप सुंदर 👍👍🚩🚩
Hfjb
श्री व्यंकटेशय नमः ❤ श्री व्यंकटेशय नमः ❤ श्री व्यंकटेशय नमः ❤ श्री व्यंकटेशय नमः ❤ श्री व्यंकटेशय नमः
बहुत ही मधुर आवाज है आपकी🙏।
राधे राधे।
खुप छान आहे मन प्रसन्न होते गोविंदा गोविंदा व्यंकट रमण गोविंदा🙏🌹🌹🌸🌺
Rb
छान
छान
घान
श्री व्यंकटेश नमः 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏मी दररोज हे स्तोत्र ऐकते. ऐकलं नाही. तर चुकल्यासारखे वाटते. मनाला समाधान वाटते.
ॐनमो भगवते वासूदेवाय नमः 🌹🙏व्यंकटेश
स्तोत्र ऐकून मनाचे समाधान होते. बरे वाटते.
🌹ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🌹
|| ॐ व्यंकटेशाय नमो नमः || 🙏🙏
|| ॐ नमो नाराणाय || ,🔔🐚☝️
फार सुंदर आवाज सुंदर गायले आहे.त्यामुळे स्तोत्र चा प्रभाव वातावरण निर्मिती छान
खूपच मनमोहक आणि श्रवणीय असे हे व्यंकटेश स्तोत्र ,मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏
खूप छान वाटते ऐकल्यावर .शात समाधान वाटते.🌹🌹❤️❤️🙏🙏❤️❤️🌹🌹
Yt
Ravindra Babur
ao Bhoi.
🙏🙏🌹खुप खुपच छान जय श्री वेंकटेशाय नमः
हो रोज एकातोय... Khup chan वाटतं
अतिशय सुंदर कानाला त्रुप्त करणारे असं व्यंकटेश स्तोत्र आहे मनाला आनंद समाधान देणारे आहे श्री गोविंदा गोविंदा
Trulihava truly talk ptahaword take Kali ardhachadra daun
हल्ली च चालू केले ऐकणे खूपच चमत्कारिक स्त्रोर्त आहे ॐ नमो भगवते वसुदेवो 🙏
श्री वेंकटेशाय नमः 🙏🙏🌹🌹
खुप छान वाटतं ऐकल्यावर. तुझी कृपादृष्टी सर्व भक्तावर व आमच्या वर राहु दे. 🙏🙏
We showcase ancient temples of India. Please do watch.
#TravKedar
खुप छान आहे 🙏🙏🙏
आमच्या परिवारातील सर्व प्रकारच्या संकटातून आम्हाला आर्थिक व आरोग्य प्राप्त झाले आहे आम्ही खूप आनंदी आणि सुख समाधानी आहोत दररोज सकाळी आम्ही पठन करीत आहेत धन्यवाद
जय श्री बालाजी महाराज🙌🌹
Shri.vyanktessai.Namah.
विद्यार्थी नी ४०दिवस ऐकावे खूप छान अनुभव आहे
ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤श्री स्वामी समर्थ 🎉🎉
खूपच छान आवाज आहे ताई तुझा
मी पण रात्री 12 नंतर 21 दिवस वाचत आहे माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे
श्री व्यकंटेश रमना गोविंदा , गोविंदा हरी गोविंदा
Marathi and ll
🙏😊Honarch
🚩vaynkateshaaye namo namahaa.🚩
Vaibhav
Roj kiti wela wachyche sanga plz
@@sangeetapatil6701 दिवसातून 3 वेळा वाचले तरी चालते सकाळ , दुपार , सायंकाळी
Om namah vyakntesh ❤ nice 👍
श्री.बालाजी .नमस्कार. श्री व्यंकटेश नमः.. श्री गोविंदा नम.
श्री स्वामी समर्थ जय जय व्यंकटेश
खूपच गोड आवाज आहे या स्तोत्राची अनुभूती येते
मन:पुर्वक धन्यवाद...माझ्या आईला हे स्तोत्र मुखोद्गत होते. अतिशय पवित्र अन ओजस्वी 🙏
श्री वल्लभाय् नम:
श्री वासुदेवाय् नम:
श्री गोविंदाय नम:
श्री वेकटेंशाय नम:
🏵🌺🌺🌺🌸🌸🌸🌹🌹🌹🌷🏵
I
खुपच अशुद्ध उच्चार, दुरूस्त करावे.
खूपच सुंदर आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झाले. मन खूपच शांत झाले ,,ॐ नमो नमांशिवाय
आवाज अतिशय सुंदर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
छान स्तुती जगदीशाची कान तृप्त झाले . स्तवन ऐकुन आत्मा शांत झाला🙏🙏🙏🌸🌸🌸
Chan vatahy