शिवजयंती किंवा गणेशोत्सव दोन्ही मुळात टिळकांनी सुरू केले नसतीलही पण पुण्याच्या कुठल्यातरी गल्लीबोळात साजरा होणार्या ह्या उत्सवांना टिळकांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने देशभरात सार्वत्रिक रूप प्राप्त करून दिले हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा जोतिराव फूले यांनी साजरी केली 1869 ला तुम्ही 1893 चे सांगत आहात. महात्मा जोतिराव फुले यानी 18 ओळीचा पोवाडा लिहीलय. ...
लोकमान्य टिळक सोलापूर ला आले होते *अखंड भारतातील पहिला सार्वजनिक मानाचा 'श्री आजोबा गणपती' ची गणेश उत्सव ची प्रेरणा घेऊन त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला हा इतिहास कुणालाच माहित नाही ह्या वर व्हिडीओ बनवा🙏 *श्रद्धानंद तालीम, शुक्रवार पेठ, सोलापूर🚩* *स्थापना - १८८५* *वर्ष - १३८ वे* भारताच्या सार्वजनिक उत्सवातील पहिला गणपती सोलापुर चा मानाचाआजोबा गणपती 🙏
@@pratikmore768 Bol bhidu, ABP majha, Zee 24 tas, the indian express, news 18 lokmat yanche documentary bagh Ajob ganpati baddal...1885 sali chalu zala ahe. Lokmanya tilak yani lihle ahe..
रंगारी यांनी जर सुरू केला असेल तर हे काहींना मान्य करायला का जड जात आहे ?? आणि मान्य केल्यास टिळकांचे महत्व कमी होणार आहे का ? मुळीच नाही । काही टोळकी सांगत आहेत म्हणून तोच खरा इतिहास आणि आम्हीच खूप शहाणे असे काही लोक वावरत असतात । बाकी लोक सुद्धा नवीन संशोधन मांडतात ,ते ही मान्य करायला हवे ।
@@dhirajjadhav29 तुझ्या माहितीसाठी सांगतो, कि कोर्टाने सर्व पुरावे तपासल्यानंतर ही अपील रद्दबातल ठरवली आहे. उलट असं कळून आलं आहे कि संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भाऊ रंगारींच्या वंशजांना पुढे करून ही पीआयएल दाखल केली होती आणि कोर्टाने त्यांना एका थोर महापुरुषाचा अपमान केल्याबद्दल झापले आहे. तुला माहिती नाहीये का समाजात किती प्रमाणात ब्राह्मण-द्वेष पसरवण्यात येतोय ते? हा देखील त्यातलाच एक प्रयत्न आहे. ही चर्चा गणेशोत्सव सार्वजनिक झाल्यानंतर १००-११० वर्षांनीच कशी काय सुरु झाली? इतके वर्ष का लागले रंगारींच्या वंशजांना पुढे यायला? ह्यामधून संशयाचा वास येत नाही का तुला? टिळक-सावरकर-पेशवे हे तर सोफ्ट-टार्गेट आहेत ह्या लोकांचे. ह्यांच्या कार्याला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय हे सरळ सरळ कळून येतंय.
गणेश उत्सव सुरु केले हे ठीक आहे...याचा मलाही आनंद आहे...पण आता आपला गणपती सगळ्यात मोठा आणि भारी कसा कसा होईल हे competition चालू आहे.... लोक मोठ्या मोठ्या गणपती मुर्त्या तर आणतात पण त्यांचं विसर्जन किती वाईट प्रकारे करतात.... ज्या मूर्ती ला 5/10 दिवस येवढ्या छान पैकी जपतो... त्याच मुर्त्याना विसर्जन च्या नावाखाली फेकून देतात...अरे नसेल जमत तर छोट्या मुर्त्या आणा ना... कोनी सांगितलं आहे ki मूर्ती मोठीच पाहिजे....पण नाही....पण सगळ्यां ठिकाणी असं नाही... काही काही ठिकाणी मूर्ती मोठी असली तरी खूप छान प्रकारे विसर्जन करतात.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
BBC मराठी ....समाजात उगाच फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना माहीत आहे को लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ची सुरवात केली होती. ह्यात पुन्हा पुन्हा तेच तेच विषय काढुन वाद कशाला निर्माण करायचा ?
2:52 अठरावं शतक नाही एकोणिसावे शतक म्हण. जरा अभ्यास करत जा. आणि सार्वजनिक गणपती आता ग्वाल्हेरवरुन इम्पोर्ट केला BBC ने. काय एकेक दिडशहाणे रिपोर्टर भरती केलेत.
आमच्या एका गणेशोत्सवामुळे किती लोकांना रोजगार, व्यवसाय मिळतो ते बघ, आमच्या फक्त एका देवळामुळे किती गरीबांची पोटं भरतात ते बघ, पुण्यात दगडूशेठ गणपती च्या सगळ्या देणग्या वृद्धाश्रम, शाळा, हॉस्पिटल ला जातात, देवदासी आणि वेश्या स्त्रींयाच्या मुलांना शिक्षण आणि समाज प्रवाहात हक्क देण्यात खर्च होतात ते बघ, मग बोल पाखंड, आमचा धर्म हा कल्याणकारी आहे, महाप्रसादात जेवायला येणाऱ्यांना आम्ही जात नाही विचारत, आनंदाने पोटभर जेवू घालतो। एकट्या पुण्यात ३००० गणेशोत्सव मंडळ आहेत, आणि ह्यातली बहुतांशी मंडळं वर्गणी ची मोठी रक्कम देणग्यात देतात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गणेशोत्सवात येऊन समाज प्रबोधन करताना मी स्वतः पाहिलेलं आहे। आम्हाला आमच्या धर्माचा जाज्वल्य अभिमान आहे आणि आम्ही आस्थिक असल्याचा पण अभिमान आहे ।
@@billusanda5568 धर्म, जाज्वल्य अभिमान, आस्तिकता, जाति निर्मूलन, समाज कल्याण, किती मोठे आणि अवघड शब्द पेरले आहेत. पण मित्रा अस आहे की मी जे विचारीन त्या प्रश्नाचे उत्तर न अडखळता आणि न कॉपी करता दे मगच तुला काही या विषयात कळत अस मानू. प्रश्ण असा आहे की हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ कोणते❓जसे मुस्लिम धर्म कुराण, ख्रिस्ती धर्म बाइबल ला मूळ धर्म ग्रंथ मानतात त्या प्रमाणे तुझ्या हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ किती आणि कोणते ❓तेवढे न बघता न अडखळता सांग. Best of Luck 🤞
@@billusanda5568 मी पण तुला धर्म ग्रंथां वर चर्चा करायला किंवा व्याख्यान ऐकायला आमंत्रित न्हवतो करत. ग्रंथांचा उल्लेख करण्यामागे उद्देश असा होता की तुला तुझ्या धर्म ग्रंथां मध्येच असलेली पाखंड, अवडंबर या शब्दांची सांगोपांग व्याख्या मिळावी. पण एकंदरीतच तुझा रागरंग पहाता स्वतःच्या धर्माच्या मूलभूत ज्ञाना बद्दल तुझी अवस्था दुष्काळीच दिसतेय.... 😊
ज्या काही लोकांनी हिंदु धर्म सोडुनso calledशांतीचा धर्म स्विकारला ते आज काल स्वतःचा धर्म सोडून फक्त हिंदू धर्माला नाव ठेवण्यात धन्य मानतात. खरे तर भारतीय परंपरे प्रमाणे प्रत्येकानेच सर्व धर्म समान मानुन एकोप्याने राहिले पाहिजे.maximumभांडणे आपोआप होणारच नाहीत.
British Broadcasting Corporation - Guys Divide and Rule still on going. It's up to us whether to discuss/participate on this ridicules debate. Take it as wake up call again. Please don't forget the basic purpose was integration. Such provoking programs will automatically stopped if we 'll start saying it doesn't matter who started.
हिंदू धर्म विस्कळीत व असंघटीत ठेवण्यात नेहमीच समाजधुरीण ब्रम्हवृंदाने पुढाकार घेतला आहे. त्यात कसला शहाणपणा त्यांचा ते जाणोत. आज त्यामुळेच असे सार्वजनिक उत्सव मूळ उद्देशापासून भरकटत गेलेले आपण पहातो
सार्वजनिक गणेशोत्सव म्हटल्यावर लोकमान्य टिळक हेच नाव समोर येत. आता काही जुने वाद काढण्यात काहीही अर्थ नाही. सार्वजनिक गणेश मंडळाच्या बॅनर वर सुद्धा लोकमान्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. श्री.भाऊ रंगारीने केलाही असेल पण त्या सार्वजनिक गणेश उत्सवाला लोकमान्यांन मुळे मान्यता मिळाली.
Brother Ganesh chaturthi par police station me register hone wale FIR ko dekh lo.....jo vargani nahi dete unko saal bhar torture sahna padta hai.....aur ganesh mandal me sab rikamchot ladke jo 5 - 5 saal fail huye rahte hai aur corporater ke free me mile huye t shirt pehenkar ganesh murti ke peechhe patte aur jugaar khelte hai.....fir saal bhar agle ganpati ka wait karte rahte hai......
nagpur che raghuji bosale maharajani 1755 sali sarvajanik ganpati basavla aatahi basato ya varshi manje 2020 la 265 jale ha ganpati jalavar 15 divani basto tya cha pan itihas aahe
Religious channel BBC ...it is a disputed issue who started this festival....there are different perspectives why he started this festival......read jotiba phule in depth first ......jotiba phule started Shivaji Maharaj Jayanthi first in 1869 and wrote ballads on Shivaji maharaj ...in contrary I don't know why tilak in 1893 started ganapati festival there are contradictions in this two festivals ....Marathi people know tilaks politics behind this .....
दूरदृष्टीचा अभाव होता त्यांच्यामध्ये हे आजच्या परिस्थितीतून कळत आहे. दहा दहा फुटांवर मंडळ असतात आणि त्यांच्या मध्ये चुरस असते की तुझ्या साऊंड आवाज जास्त का माझ्या साऊंड चा आवाज जास्त. एकता निर्माण करणे हा उद्देश लांबच राहिला.
“Britishanchya paishatun” ganapati basavale jayache.... BBC valyana thod sanvedanshil vayala pahije.... British England varun paise ghevun ale hote ka.... change it to British Indian Govt....
Tum chya Ashya batmya baghun Ata Amhala asa vatayla lagla ahe ki BBC News Wale He RSS ( BJp ) walyan che official ghoshna karay chi baki ahe, BBC RSS ( BJp) Marathi asa naav ye nar ata thodya divsani may be diwali election chya adhi ch hoil
Ganesh utsav koni pan karu de pan aplech loka hotena. Tumhi ashech bhandat raha British lokancha uddesh tumhi karun rahile. Haa ganpati motha toh ganpati motha karnare tumhi kon .
दोघांचंही आपल आपल योगदान आहे. गणेशोत्सव आधी पासून साजरा होत होता सवाई माधवरावाच्या काळात इंग्रज चित्रकाराच्या एका वर्णनात पण गणेशोत्सवा च वर्णन आहे. त्यात कुणी गणेशोत्सव साजरा केला तर त्यांनी च एकमेव सुरू केला म्हणून सार्वजनिक लाट आली अस म्हणणं चुकीच आहे.
British Broadcasting Corporation kindly stop this nonsense. British desh sodun baraach kal lotla ahe tari tumhala thevla ahech divide and rule karayla. Kela asel kuni pan start Ganeshotsav, tumhla kay karaychay? Kela he mahatvacha. Ani ithe jo Maharashtra Vatla gelay Mahatma phule, Shivaji Maharaj ani Lokmanya Tilak yan maddhe tyanni samjun ghya ki he tinahi ani ase anek lok hote mhnaun apan ahot. Kunya ektya mule he jhalela nahi. Ani je loka dev manatch nahi tyanna kay karaychay ganeshotsav kuni kela? Baghta tari ka ase videos? Stop this nonsense BBCMarathi.
Tumhi BBC wale ithe yeun asle vishay uchalun amchya samajat foot padu naka.... Tumchya vadila nne he hech kele amchya deshat....Amcha amhi baghun gheu koni suru kela kiva koni kela nahi... Tumhi vakili karu naka...
कोणी का सुरु केलेला असेना पण आता बंद करायची वेळ आली आहे. ध्वनी प्रदूषण , अश्लील नाच , भांडणे , रस्ते खुदाई हे सगळे बघितले कि हा उत्सवच नको वाटतो . घरी अगदी छान साजरा करा . बाहेर नको .
तुम्हाला काहीही कामधंदा नाही उगाचंच थोर पुरुशांची नाहक बदनामी करणे एवढंच काम तुम्हाला माहीत आहे लोकमान्य टिळकांची उंची असलेला लोकनेता दुसरा झाला नाहि व भविष्यात होणारही नाही.
तेवढी अक्कल हवी ना,त्यांच स्वातंत्र लढ्यातील योगदान कोण विसरेल का? आणि लोक एकत्र यावीत ह्या साठी केले लोकमान्य टिळकांनी पण लोकांना नको त्या चर्चा करायची वाईट सवय लागली आहे.
GANAPATI UCHHAV KUNI KELA HA SAWAL NAHI DESHATLYA SAMAJKANTAKACHA HA MAJA MARNYACHA DUBLYA LOKANNA TRAS DENYASATHI PAISHACHI LOOT KARUN DARU BAI BATLI MIJAS KARNECHI EK SANDHI CHOUKSHI KARA
BBC तुम्ही चांगली माहिती देता,निष्पक्ष पत्रकारिता ,ग्राऊंड रिपोर्ट आणि दाखवन्याची पद्धत खूप छान आहे.
Finally BBC has made religious provacated channel...
शिवजयंती किंवा गणेशोत्सव दोन्ही मुळात टिळकांनी सुरू केले नसतीलही पण पुण्याच्या कुठल्यातरी गल्लीबोळात साजरा होणार्या ह्या उत्सवांना टिळकांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने देशभरात सार्वत्रिक रूप प्राप्त करून दिले हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही.
शिवाजी महाराज जयंती सर्वप्रथम साजरी करण्यास सुरुवात महात्मा फुले यांनी केली होती
U r right bro
You are not right
बरोबर आहे म. जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
बरोबर . पुरावा म्हणजे ब्रिटिश पोलीसांच्या नोंद वहीत त्याचा उल्लेख आहे .
Yes he is first man who say kulbhushunwadi. to shivaji maharaj... means king of farmer
उत्सवकर्ते... श्रीमंत भाऊसाहेब रंगारी 🇮🇳⚔️🚩
Brahmanch hote doghe 😂🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा जोतिराव फूले यांनी साजरी केली 1869 ला तुम्ही 1893 चे सांगत आहात. महात्मा जोतिराव फुले यानी 18 ओळीचा पोवाडा लिहीलय. ...
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा
Shiv jayayanti tilak ne suru kele jotiba ne samadhi shoodli
लोकमान्य टिळक सोलापूर ला आले होते
*अखंड भारतातील पहिला सार्वजनिक मानाचा 'श्री आजोबा गणपती' ची गणेश उत्सव ची प्रेरणा घेऊन
त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला
हा इतिहास कुणालाच माहित नाही
ह्या वर व्हिडीओ बनवा🙏
*श्रद्धानंद तालीम, शुक्रवार पेठ, सोलापूर🚩*
*स्थापना - १८८५*
*वर्ष - १३८ वे*
भारताच्या सार्वजनिक उत्सवातील पहिला गणपती
सोलापुर चा मानाचाआजोबा गणपती 🙏
Are bhau rangers age pahila jara vaxha history kutun kahipan naka sangu
@@pratikmore768 bhau research kar... Wikipedia var bgh
@@rahultadwalkar Wikipedia var koni hi take shakta te ek public platform ahe re
@@pratikmore768 ruclips.net/video/KcQ2khW_8FE/видео.htmlsi=ScChfk_5AGkGOdOy Bol bhidu Documentary
@@pratikmore768 Bol bhidu, ABP majha, Zee 24 tas, the indian express, news 18 lokmat yanche documentary bagh Ajob ganpati baddal...1885 sali chalu zala ahe.
Lokmanya tilak yani lihle ahe..
सत्य एकच होतं आणि आहे की," शिवजयंती महात्मा फुले यांनी तर गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केली होती."
Kadk bhau
भाऊ रंगारी यांनी सुरु केला होता गणेशोत्सव...हो अगदी बरोबर आहे हे... यापूर्वी वाचनात आलं होत.
पिवळी पूस्तक कमी वाचत जा भावा
गणेश उत्सवाची सूरुवात लोकमान्य टिळकांनीच केली
पिवळ्या पुस्तकाचा काय संबंध,पिवळे पुस्तक वाले गणपती मानतच नाही.
Brahmanch hote doghe 😂
Pan ganeshotsav sarvajanik ritya lokmanyannich suru kela ahe
येवढी एकच न्युज आहे का तुमच्याकडे, आम्हाला समजतय @ divide and rule? काय
कृपया गणेशोत्सव शांततेत साजरा करू द्या
टिळक की रंगारी उगीच वाद सुरू करू नका...
खरोखर गणेशोत्सव हा पुण्यनगरी त पाया रचला गेला
आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आहे होते आणि राहणार ❤️❤️❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रंगारी यांनी जर सुरू केला असेल तर हे काहींना मान्य करायला का जड जात आहे ?? आणि मान्य केल्यास टिळकांचे महत्व कमी होणार आहे का ? मुळीच नाही ।
काही टोळकी सांगत आहेत म्हणून तोच खरा इतिहास आणि आम्हीच खूप शहाणे असे काही लोक वावरत असतात ।
बाकी लोक सुद्धा नवीन संशोधन मांडतात ,ते ही मान्य करायला हवे ।
Bhau Rangarinni Ganehotsav chalu kela Ani Tilakani tyacha prabhav vadavla
मान्य करणे अवघड नाही, पण ते करण्यासाठी पुरावे लागतील. उगाच कोणाच्यातरी कल्पनेतले विचार कसे मान्य करायचे? कोण हा मंदार लवाटे? काय आहे त्याचा अभ्यास?
@@shreyastamane9696 Je Rangari yanch samrthan karat ahet tyani dekhil kahi purave dile ahet . Pn te purave khote ani amhi je purave detoy tech khare as aaple mhnane retata yet nahi. Baki Utsav konihi suru kela tyacha Uddesh changla hota.. Aajkal GaneshUtsav fakt showbaji banun rahila ahe.
@@dhirajjadhav29 तुझ्या माहितीसाठी सांगतो, कि कोर्टाने सर्व पुरावे तपासल्यानंतर ही अपील रद्दबातल ठरवली आहे. उलट असं कळून आलं आहे कि संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भाऊ रंगारींच्या वंशजांना पुढे करून ही पीआयएल दाखल केली होती आणि कोर्टाने त्यांना एका थोर महापुरुषाचा अपमान केल्याबद्दल झापले आहे.
तुला माहिती नाहीये का समाजात किती प्रमाणात ब्राह्मण-द्वेष पसरवण्यात येतोय ते? हा देखील त्यातलाच एक प्रयत्न आहे.
ही चर्चा गणेशोत्सव सार्वजनिक झाल्यानंतर १००-११० वर्षांनीच कशी काय सुरु झाली? इतके वर्ष का लागले रंगारींच्या वंशजांना पुढे यायला? ह्यामधून संशयाचा वास येत नाही का तुला?
टिळक-सावरकर-पेशवे हे तर सोफ्ट-टार्गेट आहेत ह्या लोकांचे. ह्यांच्या कार्याला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय हे सरळ सरळ कळून येतंय.
@@shreyastamane9696 कोर्टाने झपल्याचा आणि अपील रद्द केल्याचा पुरावा दाखव मग मी तुला भाऊ रांगारिंचा पुरावा पण दाखवतो.
गणेश उत्सव सुरु केले हे ठीक आहे...याचा मलाही आनंद आहे...पण आता आपला गणपती सगळ्यात मोठा आणि भारी कसा कसा होईल हे competition चालू आहे.... लोक मोठ्या मोठ्या गणपती मुर्त्या तर आणतात पण त्यांचं विसर्जन किती वाईट प्रकारे करतात.... ज्या मूर्ती ला 5/10 दिवस येवढ्या छान पैकी जपतो... त्याच मुर्त्याना विसर्जन च्या नावाखाली फेकून देतात...अरे नसेल जमत तर छोट्या मुर्त्या आणा ना... कोनी सांगितलं आहे ki मूर्ती मोठीच पाहिजे....पण नाही....पण सगळ्यां ठिकाणी असं नाही... काही काही ठिकाणी मूर्ती मोठी असली तरी खूप छान प्रकारे विसर्जन करतात.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सर्व प्रथम कोनि साजरी केली होती हेही सत्य सांगा
@Mithyl Bidwai ahet na dada kavikalas, kando ballal , nilopant phesva etc kiti nav sagu tula,
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
सार्वजनिक शिवजयंती चा उत्सव महात्मा फुले यांनी सुरू केलाय.
अन ते सोलापूरचं पण सांगा ओ..... आजोबा गणपतीकडे पण या यचा इतिहास खुपच जुना आहे...
कृपया पहिली शिवजयंती कुणी साजरी केली यावर सुद्धा माहिती गोळा करावी
महात्मा फुले यांनी पहिली जयंती आणि पहिला पोवाडा महाराजांवर लिहिला आहे
BBC मराठी ....समाजात उगाच फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका.
सर्वांना माहीत आहे को लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ची सुरवात केली होती. ह्यात पुन्हा पुन्हा तेच तेच विषय काढुन वाद कशाला निर्माण करायचा ?
Great Gulshan - Regards Sahil Bhanarkar
शिव जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केली
Tilakanche vanschj kay sangtata te pn dakhva jara...
ते तर बाळ गंगाधर टिळक यांचीच बाजू घेणार
@@vishaldoiphode2785 jas bhau rangarinche vanschj bhaunchi baju mandtayet..
Eka marathi mansane chalu kelela san jag bharat sajra hotoye hyatt bhushan manayche sodun tyat vaad nirman krne yogya nahi...
anyway BBC kadun dusri apeksha hi nhi..
एकच ललकारी, भाऊसाहेब रंगारी
Thanks for imported info
2:52 अठरावं शतक नाही एकोणिसावे शतक म्हण. जरा अभ्यास करत जा.
आणि सार्वजनिक गणपती आता ग्वाल्हेरवरुन इम्पोर्ट केला BBC ने. काय एकेक दिडशहाणे रिपोर्टर भरती केलेत.
Koni hi chalu karu pan ata fayada kami Ani dokyala tap jast zalay
1)vargani Sathi
2)loud speaker
3)bevade road bar
4) traffic
5) pollution
7) jo vargani dete nahi unko aur unki behen betiyo ko saal bhar torture karna.
हेच आंबेडकर जयंती ला पण असते...
Sir my question is how lokmanya tilak advuse people's to celebrate Ganesh festival in public and how people are celebrating it now
Ayushat tevdhach ek prash padlaay amhala. Thank you. Khup important subject ahe ha.. Keep going
Thank you for information... मुंबईत गगनचुंबी गणपती मूर्ती गणेश उत्सवाला कधी पासून सूर्वा त केली गेली आणि त्याला काही इतिहास आहे का? हे सांगा
सर्वप्रथम गणेशगल्ली ने सुरुवात केली.
समाजात अंधश्रद्धा, पाखंड, अवडंबर पसरवण्याच श्रेय घेण्याची कोण धडपड! 😥
आमच्या एका गणेशोत्सवामुळे किती लोकांना रोजगार, व्यवसाय मिळतो ते बघ, आमच्या फक्त एका देवळामुळे किती गरीबांची पोटं भरतात ते बघ, पुण्यात दगडूशेठ गणपती च्या सगळ्या देणग्या वृद्धाश्रम, शाळा, हॉस्पिटल ला जातात, देवदासी आणि वेश्या स्त्रींयाच्या मुलांना शिक्षण आणि समाज प्रवाहात हक्क देण्यात खर्च होतात ते बघ, मग बोल पाखंड, आमचा धर्म हा कल्याणकारी आहे, महाप्रसादात जेवायला येणाऱ्यांना आम्ही जात नाही विचारत, आनंदाने पोटभर जेवू घालतो। एकट्या पुण्यात ३००० गणेशोत्सव मंडळ आहेत, आणि ह्यातली बहुतांशी मंडळं वर्गणी ची मोठी रक्कम देणग्यात देतात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गणेशोत्सवात येऊन समाज प्रबोधन करताना मी स्वतः पाहिलेलं आहे। आम्हाला आमच्या धर्माचा जाज्वल्य अभिमान आहे आणि आम्ही आस्थिक असल्याचा पण अभिमान आहे ।
@@billusanda5568 धर्म, जाज्वल्य अभिमान, आस्तिकता, जाति निर्मूलन, समाज कल्याण, किती मोठे आणि अवघड शब्द पेरले आहेत. पण मित्रा अस आहे की मी जे विचारीन त्या प्रश्नाचे उत्तर न अडखळता आणि न कॉपी करता दे मगच तुला काही या विषयात कळत अस मानू. प्रश्ण असा आहे की हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ कोणते❓जसे मुस्लिम धर्म कुराण, ख्रिस्ती धर्म बाइबल ला मूळ धर्म ग्रंथ मानतात त्या प्रमाणे तुझ्या हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ किती आणि कोणते ❓तेवढे न बघता न अडखळता सांग. Best of Luck 🤞
@@swapnilp1651 तू वरती गणेशोत्सवाला पाखंडी बोललास याच्या वर माझा आक्षेप आहे, मी तुला प्रत्युत्तर दिले, ग्रंथावर चर्चा करायला उत्तर दिले नाही
@@billusanda5568 मी पण तुला धर्म ग्रंथां वर चर्चा करायला किंवा व्याख्यान ऐकायला आमंत्रित न्हवतो करत. ग्रंथांचा उल्लेख करण्यामागे उद्देश असा होता की तुला तुझ्या धर्म ग्रंथां मध्येच असलेली पाखंड, अवडंबर या शब्दांची सांगोपांग व्याख्या मिळावी. पण एकंदरीतच तुझा रागरंग पहाता स्वतःच्या धर्माच्या मूलभूत ज्ञाना बद्दल तुझी अवस्था दुष्काळीच दिसतेय.... 😊
ज्या काही लोकांनी हिंदु धर्म सोडुनso calledशांतीचा धर्म स्विकारला ते आज काल स्वतःचा धर्म सोडून फक्त हिंदू धर्माला नाव ठेवण्यात धन्य मानतात.
खरे तर भारतीय परंपरे प्रमाणे प्रत्येकानेच सर्व धर्म समान मानुन एकोप्याने राहिले पाहिजे.maximumभांडणे आपोआप होणारच नाहीत.
Bhau laxaman jawale (bhausaheb rangari) pahilya sarwajnik ganeshostav sajra karnare
What difference does it make? Tilak made public celebration so popular.
British broadcasting channel don't interfere in Indian and Maharashtra issue.
खूपच छान माहिती
मस्त
योग्य माहिती दिली
British Broadcasting Corporation - Guys Divide and Rule still on going. It's up to us whether to discuss/participate on this ridicules debate. Take it as wake up call again. Please don't forget the basic purpose was integration. Such provoking programs will automatically stopped if we 'll start saying it doesn't matter who started.
हिंदू धर्म विस्कळीत व असंघटीत ठेवण्यात नेहमीच समाजधुरीण ब्रम्हवृंदाने पुढाकार घेतला आहे. त्यात कसला शहाणपणा त्यांचा ते जाणोत. आज त्यामुळेच असे सार्वजनिक उत्सव मूळ उद्देशापासून भरकटत गेलेले आपण पहातो
हा उत्सव कोणकोणत्या राज्यात साजरा केला जातो.
जावळे हा शब्द निट ऊच्चार.स्वतः ला काय foreigner समजतो काय
खुप छान
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हटल्यावर लोकमान्य टिळक हेच नाव समोर येत. आता काही जुने वाद काढण्यात काहीही अर्थ नाही. सार्वजनिक गणेश मंडळाच्या बॅनर वर सुद्धा लोकमान्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. श्री.भाऊ रंगारीने केलाही असेल पण त्या सार्वजनिक गणेश उत्सवाला लोकमान्यांन मुळे मान्यता मिळाली.
आमच्या मंडळाच्या बॅनर ला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो लावतो अहवालात सुधा
Thanks for telling
Brother Ganesh chaturthi par police station me register hone wale FIR ko dekh lo.....jo vargani nahi dete unko saal bhar torture sahna padta hai.....aur ganesh mandal me sab rikamchot ladke jo 5 - 5 saal fail huye rahte hai aur corporater ke free me mile huye t shirt pehenkar ganesh murti ke peechhe patte aur jugaar khelte hai.....fir saal bhar agle ganpati ka wait karte rahte hai......
Gulshan-Tumhi dilelay Mahiti anusaar Ganpati Utsav Gawaliar che Sardarane pratham sajra kela Mang tyat Rangdarani aani Lokmanya Tilakan,che pratham va nantar,cha parshan,ch kasa yeto ?
Will that make any difference, instead why don't you do some other current based topic, this is just spreading more confusion
100 yrs Maharashtra history confirm nahi??
कोणत्या सना पासून प्रेरणा घेऊन टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली ह्याबद्दल कोणी सांगू शकेल का. 🤔🤔🤔🤔
Solapurat pahila ganesh ustav celebritie karat hote
तुम्ही मुंबई मधील गणेश उत्सव ची सुरूवात कशी व कधी झाली याची कायच माहीती दिली नाही मला वाटत तुमचा आभ्यास अधर्वट झाला आहे
Ha utsav bhatmanya tilkane suru kela ha far dalindar hotaa
Ganeshustsav konihi suru kela asel tumi bbc Wale nalayak ka bombalataya
You are making it tough to understand please make it simple
Nav Navin mahiti dya
Nice👍
Jay Ganesh
भाऊ रंगारी
Ganeshotsav satvahan kalapasun aahe, amchya ghari tr 350 varshapasun yet aahet ganpati tyachya aadhi pasun pan asel maybe.
MOST OF THE HISTORIAN ARE BRAMHIN SO EFFECT OF BRAMHINISM FLASHESH ON INDIAN HISTORY
Nemke utter dilech nahi
भाऊ साहेब रंगारीच होते , सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे
Madhya Pradesh la Holkar darbari motha itsav hot ase
Shivaji maharaj yanchi jayanti la counter karnya sati.... Arya putra Tilak yani survat kale...
Dark side you are right brother kip it up jayjijau jayshivrai
Exactly brother
आम्ही शिवजयंती आणि गणपती दोन्ही दणक्यात साजरे करतो,तुझ्या गांडीला का मिरची लागते??
nagpur che raghuji bosale maharajani 1755 sali sarvajanik ganpati basavla aatahi basato ya varshi manje 2020 la 265 jale ha ganpati jalavar 15 divani basto tya cha pan itihas aahe
Religious channel BBC ...it is a disputed issue who started this festival....there are different perspectives why he started this festival......read jotiba phule in depth first ......jotiba phule started Shivaji Maharaj Jayanthi first in 1869 and wrote ballads on Shivaji maharaj ...in contrary I don't know why tilak in 1893 started ganapati festival there are contradictions in this two festivals ....Marathi people know tilaks politics behind this .....
Sarvajanik ganeshotsav Solapurcha Aajoba Ganapati yethun suruvat jhali aajchya tarkhela 139 varsh purn jhale
दूरदृष्टीचा अभाव होता त्यांच्यामध्ये हे आजच्या परिस्थितीतून कळत आहे. दहा दहा फुटांवर मंडळ असतात आणि त्यांच्या मध्ये चुरस असते की तुझ्या साऊंड आवाज जास्त का माझ्या साऊंड चा आवाज जास्त. एकता निर्माण करणे हा उद्देश लांबच राहिला.
Atta LOKAMANYANA suddha walit takayacha plan kela aahe watata.
Chatrapati shivaji maharaj yanchi jayanti.... Mahatma phule ne survat kale.
SHIVAJIRAJE chi mahanta lokanla samjayala lagle... Lokanche jagriti hou lagle.
Hyala counter karnyasati
........Tilak ne ganpati chi pratha survat kale.
MAHARASHTRA sodla tar akhya bhartat ganpati kute hi sthapan kela jaat nahi.
Lalbagh rajachya darshanane jivanache sarthak hote sarv problem ganapati bappa sodavanar Jay Modiji jay nitinji gadakari jay devendra fadanvis saheb
“Britishanchya paishatun” ganapati basavale jayache.... BBC valyana thod sanvedanshil vayala pahije.... British England varun paise ghevun ale hote ka.... change it to British Indian Govt....
Bhausaheb rangari han Hindustan palla palla Ganpati Ganpati
Ganpati baslyawr ratrabhar jugar khelayla majja yete lokanna n sobt daru pn
Rangari, tilak, javale henche BRAHMAGYAN TEV BAJULA.
PHULE, SHAHU, CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ, ANNBHAU SATE, SAYAJI RAO, PUNJABRAO,
KESHAV SITARAM THAKARE
D R AMBEDKAR SANGA.
Lokmaanya Tilak
😀😁😃
चांगला नाही वाटला
BBC bad croma keying , bad preparance setting.
ruclips.net/video/eN_JCceq5No/видео.html
Ganpati bappancha purn itihas
Shame BBC 👎👎
ruclips.net/user/shorts66m6xilzjWo?feature=share. kesari news paper press
Thodkayt sanga Shivaji maharajan chaa khota etihas sangu naka thoda abyas aajun kara
Tum chya Ashya batmya baghun Ata Amhala asa vatayla lagla ahe ki BBC News Wale He RSS ( BJp ) walyan che official ghoshna karay chi baki ahe, BBC RSS ( BJp) Marathi asa naav ye nar ata thodya divsani may be diwali election chya adhi ch hoil
RSS cha channel asta tar Kashmir varun bomba maarlya nastys
@@hard.truth96 bharta madhe baki che pan rajya yeta ani sadhyat tya rajyan madhe khup kambhir prashna ahe
@@lalitgavali6478 pan RSS cha channel kasa kay? Akkha india BBC la shivya detoy... Congress cha channel bol tyala..
Ganesh utsav koni pan karu de pan aplech loka hotena. Tumhi ashech bhandat raha British lokancha uddesh tumhi karun rahile. Haa ganpati motha toh ganpati motha karnare tumhi kon .
गणेश उत्सव की स्थापना पहले लोकमान्य तिलक जी ने की थी बाकी सब बातें झूठी है उसका कोई पुरावा नहीं
lol
gapp bas re ky pn bolaycha 😂
दोघांचंही आपल आपल योगदान आहे. गणेशोत्सव आधी पासून साजरा होत होता सवाई माधवरावाच्या काळात इंग्रज चित्रकाराच्या एका वर्णनात पण गणेशोत्सवा च वर्णन आहे.
त्यात कुणी गणेशोत्सव साजरा केला तर त्यांनी च एकमेव सुरू केला म्हणून सार्वजनिक लाट आली अस म्हणणं चुकीच आहे.
टिळक हे प्रबोधनकार आहेत
7 मिनिट 13 सेकंद वाया घालवू नये...
Tu bhatmanya samarthk asshil
SANDHI
CHOUKASHI KARA
DESHACHI SEVESATHI KASHT NAKO SAMAJKANTAKACHI DADAGIRI HE BAND KARA
DIAL KELYABAROBAR POLICE YAVET (SARVANA SUKH SHANTI MILO)
British Broadcasting Corporation kindly stop this nonsense. British desh sodun baraach kal lotla ahe tari tumhala thevla ahech divide and rule karayla. Kela asel kuni pan start Ganeshotsav, tumhla kay karaychay? Kela he mahatvacha. Ani ithe jo Maharashtra Vatla gelay Mahatma phule, Shivaji Maharaj ani Lokmanya Tilak yan maddhe tyanni samjun ghya ki he tinahi ani ase anek lok hote mhnaun apan ahot. Kunya ektya mule he jhalela nahi. Ani je loka dev manatch nahi tyanna kay karaychay ganeshotsav kuni kela? Baghta tari ka ase videos? Stop this nonsense BBCMarathi.
Tumhi BBC wale ithe yeun asle vishay uchalun amchya samajat foot padu naka.... Tumchya vadila nne he hech kele amchya deshat....Amcha amhi baghun gheu koni suru kela kiva koni kela nahi... Tumhi vakili karu naka...
कोणी का सुरु केलेला असेना पण आता बंद करायची वेळ आली आहे. ध्वनी प्रदूषण , अश्लील नाच , भांडणे , रस्ते खुदाई हे सगळे बघितले कि हा उत्सवच नको वाटतो . घरी अगदी छान साजरा करा . बाहेर नको .
तुम्हाला काहीही कामधंदा नाही उगाचंच थोर पुरुशांची नाहक बदनामी करणे एवढंच काम तुम्हाला माहीत आहे लोकमान्य टिळकांची उंची असलेला लोकनेता दुसरा झाला नाहि व भविष्यात होणारही नाही.
तेवढी अक्कल हवी ना,त्यांच स्वातंत्र लढ्यातील योगदान कोण विसरेल का? आणि लोक एकत्र यावीत ह्या साठी केले लोकमान्य टिळकांनी पण लोकांना नको त्या चर्चा करायची वाईट सवय लागली आहे.
Hindu ne kayam ekra rahave hach msg ahe tyancha
Thik ahe Tilak aso kiva Rangari konihi suru karo...amcha sathi doghegi sarlhrch mag...Hindu madhe fut padu nako
GANAPATI UCHHAV KUNI KELA HA SAWAL NAHI DESHATLYA SAMAJKANTAKACHA HA MAJA MARNYACHA DUBLYA LOKANNA TRAS DENYASATHI PAISHACHI LOOT KARUN DARU BAI BATLI MIJAS KARNECHI EK SANDHI
CHOUKSHI KARA