बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 346

  • @lovej999
    @lovej999 День назад +63

    माणसाने रम रमा आणि रमी च्या नादाला लागू नये अन्यथा आयुष्याचे वाटोळे होते🫨

  • @prasadyeravdekar1532
    @prasadyeravdekar1532 День назад +31

    सुनंदन सर खुप छान संदेश दिला आहे तुम्ही तरुण पिढी साठी. तुमचे मत ऐकल्या नंतर मला वामन हरी पै चे वाक्य आठवते”तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. देव करो भविष्यात कुठल्याही खेळाडूची अशी अवस्था होणार नाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना. असो ,ब्रिस्बेन कसोटी सामना चुरशी चा होऊन भारत जिंकेल अशी आशा करू. तुमच्या विश्लेषणाची वाट पाहतो.

    • @SaiAadhar19
      @SaiAadhar19 17 часов назад

      वामनराव पै......यांचं वाक्य आहे हे.वामन हरी पेठे आणि वामन हरी पैं.....असे मिक्स केलं तुम्ही😅

  • @dr.3p20
    @dr.3p20 День назад +26

    खूप दिवसांनी षटकार ची आठवण झाली... लहानपणी षटकार हे माझे अत्यंत आवडते मासिक होते... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!
    लेले सर, या वीडियो मधून आपण फार मोठा संदेश दिलेला आहे, आयुष्यात शिस्त आणि मेहनतीला पर्याय नाही हेच खरे. विनोद कांबळी चे पुढील आयुष्य तरी सुखात जाओ हीच अपेक्षा.

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 4 часа назад

      बरोबर दादा विनोद सरांचे यापुढील आयुष्य तरी सुखाचे जावो अशी देवा चरणी प्रार्थना ❤

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 День назад +16

    सुनंदनजी लेले सर!
    स.न.वि.वि. आज आपण विनोद कांबळीच्या बाबतीतल्या सर्व शंका दूर केल्या आहेत, मला विनोद कांबळी प्रचंड प्रिय होता तो त्याच्या प्रतिभावान खेळामुळे...लाभलेल्या क्रिकेट च्या बुद्धीमत्तेला तो परिपूर्ण न्याय देवू शकला नाही..साधनेत कमी पडला..केवळ हेच त्याच्या अपयशाचं कारण आहे...तरी तो सुखात रहावा असं मला मनःपूर्वक वाटतं..त्यानं मानानं जगावं!

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 5 часов назад +4

    निशब्द निशब्द सर एक एक शब्द सत्य परिस्थिती सत्य व विचार मंडलात ग्रेट विश्लेषण 101टक्के सत्य परिस्थिती आहे हे मात्र नक्की जय शिवराय जय महाराष्ट्र सर मनापासून आभार धन्यवाद

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 День назад +11

    देव देतो, आणि कर्म नेतो अशी एक मराठीत उक्ती आहे.
    सर, अप्रतिम व कळकळीने आपण हा विषय क्रिकेटपटू विनोद कांबळी व गायक फणसळकर यांच्या रूपाने मांडला. गुणवत्ता असून सुद्धा टिकवता आली नाही याचं वाईट वाटलं. आयुष्यात शिस्त किती महत्वाची असते हे समजून सांगितले. शिस्तीचे फायदे व तोटे सांगितले. खूपच उपयोगी व मौल्यवान माहीती दिली. बेशिस्त असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी चाललेली तुमची ही खटपट खूप काही सांगून जाते तेव्हा प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 День назад +17

    अगदी बरोबर योग्य विषय
    मी माझ्या ८ वी मधल्या मुलीला आवर्जून हा video ऐकायला लावला.

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 9 часов назад

      सर्वनी आपल्या मुलानं जरूर दाखवयला पाहिजे अस मेसेज आहे

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 7 часов назад +4

    प्रखर सत्य सांगितल्या बद्दल धन्यवाद सर, विनोद साठी मी निसर्गाकडे नक्कीच प्रार्थना करेन .आभार.

  • @अमिताभ_बाच्चांजी

    काका मानलं हो तुम्हाला , काय explain केलं तुम्ही , अंगावर काटा आला , thank you! मी माझ्या आयुष्यात नक्की follow करीन

  • @aniruddhaghaisas4468
    @aniruddhaghaisas4468 День назад +23

    लेले साहेब, खूप छान बोललात. पोटतिडकीने बोललात. डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडिओ सगळ्या तरुण पिढीने बघायला हवा.
    "तुम्ही त्याच माणसाला मदत करु शकता जो माणूस स्वतःला मदत करण्याच्या मनःस्थितीत आहे" खूप मोलाचं वाक्य..

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 16 часов назад +11

    अतिशय परखड विस्लेषण
    पालकांनी आपल्या मोठ्या होत असलेल्या मुलांना जरूर ऐकवावी 👍👍

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 9 часов назад

      एकदम बरोबर

  • @geetanjlisakalave9787
    @geetanjlisakalave9787 15 часов назад +3

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.....संदेश......आपले जीवन कशाच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे समजणे अतिशय महत्वाचे आहे.......धन्यवाद सर....तुमचे विचार, अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल.......

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 14 часов назад +7

    सर तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला आज खुप खुप गरज आहे.... मुल मुलीं चुकीच्या मार्गाने जात आहे..... मराठी मुलं मुलीना खेळात पुढे आणा..... तामिळनाडू चे मुल मुलीं बुद्धिबळ बेडमिंटन क्रिकेट या खेळात प्रगती करत आहेत.. आपल्या मराठी मुलांना मार्गदर्शन करा सर..... गरज आहे राज्याला तुमची

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 День назад +6

    खूप खूप धन्यवाद लेले काका..किती पोट तिडकीने आपण सारं समजावलंत !!
    Talent is nothing without Hard work !!
    हा सुविचार मी खूप आधी पासून माझ्या मनावर कोरून ठेवला आहे..

  • @Dake_editx70
    @Dake_editx70 День назад +5

    अत्यंत परखड,स्पष्टवक्तेपणा, सत्यकथन
    आणि त्या अनुषंगाने वैचारिक मंथन -
    बोध. कला - आणि श्रेष्ठतम उपलब्धी साठी तपस्या,साधना - पाय जमिनीवर हवेत.कलाकार, खेळाडू किंवा अन्य क्षेत्रात यशस्वी होण्याचा हा मूलमंत्र!

  • @Nileshpatil9545
    @Nileshpatil9545 Час назад +1

    Great explain sir ❤

  • @prasadnatekar4154
    @prasadnatekar4154 17 часов назад +3

    सुनंदन सर, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून योग्य तेच बोलत आहात. आज काल या स्वार्थी जगामध्ये असं धाडस फार कमी लोक दाखवतात.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 19 часов назад +3

    आजचा विषय खूप च छान आणि उत्तम रित्या नेमका विषय सांगितला....👏तरुण पिढी साठी झणझणीत अंजन

  • @adv.prashant
    @adv.prashant День назад +30

    * आत्मपरीक्षण करायला लावणारा व्हिडिओ*

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 День назад +12

    षटकाराची आठवण काढलीत आणि पूर्वीचे ते सर्व दिवस आठवायला लागले षटकाराचे लेटरिंग सिम्बॉल अजूनही डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे.....❤

  • @manyaskulkarni
    @manyaskulkarni День назад +49

    एक मराठी खेळाडू आणि आपल्या मुंबईचा पोरगा, तो पण अत्यंत गरीब घरातून आलेला, तेंडुलकर पेक्षा काकणभर सरसच - त्याच्या आयुष्याची फरफट पाहून अक्षरशः पोटात गलबळत.... :( माझ्या आ मिस्टर हेमू दळवी हे रेल्वे चे कोच होते, ते तेंडुलकर कांबळी चे मुंबई U 10 कोच होते त्यांनी मला स्वतः कांबळी किती जबरदस्त होता किस्से सांगितले आहेत. खूप खूप मोठा खेळाडू वाया गेला. मनाने सुद्धा दिलदार, दिलखुलास, गरीब पोरांना किट, पैसे देऊन मदत करणारा. कधी कधी अस वाटतं नियती शेवटी आपल्याला तिथंच नेऊन उभी करते जे विधिलिखित आहे. मला विनोद बद्दल इतकं वाईट वाटतं जे मी शब्दात मांडू शकत नाही :((😢😢

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 12 часов назад +1

      Arekaranamadat mag madat kara bap bhau sudha madat karate mag Sachin kamadatkaravi to kay Tata Birla Ambani sarkhe kardpati navatacriket manal sarkar madatkaravi

    • @PramodBhore-o4l
      @PramodBhore-o4l 11 часов назад +4

      सगळ स्वलिखित असतं, विधिलिखित वैगेरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.

    • @NarayanMirjulkar
      @NarayanMirjulkar 3 часа назад

      लेले सर तुमचे विचार ऐकून भारावून गेलो
      जीवनाचे सार सांगुन गेलात

  • @differentstrokes3692
    @differentstrokes3692 День назад +5

    Very good video, analysis, thoughts... Truly thought provoking...
    वाईट या गोष्टी चं वाटतं की Twitter वर भरपूर लोकं... अगदी काही उच्चशिक्षित डॉक्टर देखील या परिस्थिती ला जातीय भेदभाव मानतात.... कांबळी ला त्याच्या जातीमुळे समान/ पुरेशी संधी मिळाली नाही वगैरे.... याने आणखी मनस्ताप होतो!!

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 17 часов назад +1

    सुनंदन सरांनी खूप छान पध्दतीने विचार मांडले आहेत. योग्य पध्दतीने सांगितले आहे. टॅलेंट असुन उपयोग नाही तर ते वाढवायला हवे. विनोद याने स्वतः ची माती करुन घेतली. दुसरा दोषी नसतो तर आपणच आपले जीवन घडवायचे असते. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरे आहे. अशी कितीतरी सामान्य माणसे आहेत जी मनस्थिती बिघडवते तेव्हा त्यांना कोणीही मदत करत नाही.

  • @rajendrajuikar3961
    @rajendrajuikar3961 16 часов назад +3

    नवीन पिढी साठी खूप छान संदेश आहे सर.

  • @roshanbhoir2900
    @roshanbhoir2900 День назад +2

    सर्व जण सचिनला दोष देत होते 'पण तुम्ही आज सत्य काय तेच सांगितले...धन्यवाद सर

  • @asn7535
    @asn7535 День назад +4

    साहेब योग्य विश्लेषण केले. साहेब षठकरची आठवण करून दिली आणि मी चाळीस वर्षे मागे गेलो. षटकार, अष्टपैलू, क्रिकेटसम्राठ आणि स्पोर्ट स्टार असे कितीतरी अंकाचा मी वाचक होतो.

    • @santoshdeshpande4742
      @santoshdeshpande4742 11 часов назад

      षटकार आणि क्रीडांगण ! क्रीडांगण पाक्षिकाचा 1985 साली आस्ट्रेलिया तील विश्वचषक जिंकल्यानंतरचा अंक मी कितीतरी वर्षे जपून ठेवला होता.

  • @udayraj5
    @udayraj5 13 часов назад +1

    अत्यंत योग्य मार्गदर्शन, सर्वांनीच ऐकून त्यापासून बोध घ्यावा असे, एक वाक्य अगदी 💯 बरोबर, सचिन आणि लता दिदी यासारखे थोडे पण कांबळी आणि फळसणकर यांच्या सारखी असंख्य उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात मिळतात, अनिल अंबानी हे ही त्याचेच उदाहरण, यश आणि अपयश दोन्हीही जे पचवू शकतात तेच यशाच्या मार्गावर चालू शकतात आणि हेच जमणे फार फार कठीण असते......

  • @sachinwadekar2618
    @sachinwadekar2618 5 часов назад

    लेले सर. खूप खूप धन्यवाद.. तुमचे या व्हिडिओ मधील विचार प्रत्येक व्यक्तीला खूप मार्गदर्शन करतील. अप्रतिम.

  • @narahrigodse5195
    @narahrigodse5195 День назад +3

    फारच छान. फक्त विनोद कांबळी च नाही तर अनेकांना मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे. ज्याच त्यान यातून बोध घ्यायचा.

  • @abhaykamat-r7s
    @abhaykamat-r7s 15 часов назад +1

    काही ठिकाणी अतिशय परखड मतं व्यक्त कराव लागतं आणि ते तुम्ही केलंत या बद्दल अभिनंदन. आज काल एखाद्या गोष्टी बद्दल नुसती हळहळ व्यक्त करायची आणि ती परिस्थिती निर्माण न होण्यासाठी काहीच पाऊल न उचलता परत दुसऱ्या विषयांवर बोलायला मोकळं व्हायच हा जणू नियमच झाला आहे. विनोद कांबळी बद्दल तुमची खरी कळकळ तुमच्या बोलण्यात जाणवली. आज काल खरा माणूस मिळणं मुश्किल झालंय पण तुम्ही खरंच ज्या पोट तिडकीने हा विडिओ सादर केलात त्या बद्दल तुमचे अभिनंदन.

  • @ravibudhar5197
    @ravibudhar5197 3 часа назад

    मा सुनंदन लेले सर आपले प्रत्येक मानवाला अत्यंत मौलिक वैचारिक मार्गदर्शन ऐकून खूप समाधान मिळाले. अप्रतिम विडिओ सर!
    आपले अगदी मन :पूर्वक आभार!🌹🙏

  • @ganeshlohar4507_ok
    @ganeshlohar4507_ok День назад +7

    तो व्हिडीओ बघितला आणि दुःख, प्रेम, मैत्री, कहा से कहा तक. कांबळी आणि तेंडुलकर यांचा प्रवास खरंच चक्क वेड लावणारा आणि खूप काही शिकवून जाणारा आहे.

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 День назад +18

    खूप छान व्हिडिओ.पृथ्वी शॉ हा पुढचा विनोद कांबळी होणार असं दिसतं.

    • @Ashpatle05
      @Ashpatle05 Час назад

      Nahi
      .tao comeback karel bagha... Jiddi aahe tao ..

  • @neeraj_clips
    @neeraj_clips 16 часов назад +1

    अतिशय सुरेख विश्लेषण…आजच्या पिढीला हे समजणे फार गरजेचे आहे…षटकारची आठवण एका वेगळया विश्वात घेऊन गेली…षटकार मध्ये पोस्टर्स यायचे ते मोठे attraction होते…

  • @SurprisedEyeglassFrames-fu6sg
    @SurprisedEyeglassFrames-fu6sg 9 часов назад +4

    सर अगदी असे लोक आहेत .

  • @sidhantpatil8141
    @sidhantpatil8141 День назад +9

    चुका सगळ्यांकडून होतात.. फक्त त्या चुका लक्षात यायला लागतात.. सचिन च्या त्या लक्षात आल्या.. विनोद ला त्या लक्षात आल्या नाहीत..

  • @ChicoDeChicago
    @ChicoDeChicago День назад +1

    I'm not sure if V.K. followed this, but I sure did. I'm truly grateful to be mentored by Shri. Lele. PS: I'm probably the only/first fellow to have read (as in actually read) this clip using closed captions option at my downtime at the courthouse. Thanks, Sambhaji, Chicago, USA

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 День назад +6

    लेले सर फार पोट तिडकी ने बोलला तुम्ही मी लहान असताना आमच्याकडे तेव्हा देशदूत पेपर यायचात्यामध्ये विनोद कांबळे बद्दल भरपूर छापून यायचं जसे कीमॅचेस च्या सरावाला न येणे कॅप्टन च न ऐकणे असे भरपूर किस्से मी लहानपणी वाचलेले आहेआणि हो सचिन बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले

  • @rohitbakshi5459
    @rohitbakshi5459 День назад +2

    One of the best videos from Lele sir in recent times. This subject has been around since many days now and I think Lele sir's opinion is 100% correct. I remember Harsha Bhogle talking about this years back - Talent Vs Attitude

  • @chandrakantpatil1455
    @chandrakantpatil1455 День назад

    वाह अप्रतीम, एक नंबर, भन्नाट
    प्रत्येकासाठी समजावून सांगणारा व्हिडिओ
    धन्यवाद लेले सर

  • @Right1512
    @Right1512 18 часов назад +2

    Talent या शब्दाला अत्यंत अवाजवी महत्व द्यायची सवय लागलीय आपल्याला. प्रतिभा निसर्गदत्त असते. ती मिळवण्यासाठी आपण शून्य मेहनत घेतलेली असते. आईवडिलांच्या जीन्समधून ती आपल्याला आयती मिळालेली असते. खरा कर्तबगार तोच, ज्याला अत्यंत कमी प्रतिभा लाभलेली असूनही प्रचंड मेहनतीच्या जोरावर तो पुढे जातो. त्याला जातीपातीची कारणं द्यावी लागत नाहीत आणि कुणाच्या मदतीवर अवलंबूनही राहावं लागत नाही. विनोदबद्दल खूप वाईट वाटतं. त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि उरलेलं आयुष्य त्याने उत्तम जगावं ही सदिच्छा!

  • @sanjaytongale8852
    @sanjaytongale8852 10 часов назад

    खुप छान सर आपण खूपच मार्मिक बोललात जमिनीशी नात जुळवून घेण्याची गरज असते आणि प्रत्येक वेळी आपल्या सातत्याने सिद्ध व्हायचं कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन|

  • @nitinpawar9344
    @nitinpawar9344 День назад

    सुनंदन सर तुमची पोटतिडकीने मांडलेली भावना अतिशय प्रामाणिक आणि शुध्द आहे. तुम्ही जे सांगत आहात त्यात विनोद प्रतीचे प्रेम, काळजीच दिसतेय. मुकुंद फणसळकरांच्या गायनाचा मी देखील चाहता आहे.

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 8 часов назад +3

    💯 बरोबर बोललात ह्यात तीळ मात्र शंका नाही सचिनला तर मुळीच दोष देवू नये विनोद तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तरी विनोद ने सुधरावं

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k День назад +3

    आपलं खरोखरच नशीब म्हणायचं की सचिन हा विनोदच्या मार्गावरती गेला नाही नाहीतर बापरे किती मोठं नुकसान झालं असतं आपल्या देशाचा आणि सचिनला खरंच खूप खूप मनापासून सलूtt की त्याने शिस्त आयुष्यभर पाळले त्याच्यासारखा व्यक्तीच म्हणा होणे नाही आहे आपल्या देशात काय पूर्ण जगात कधी होणार नाही परंतु त्याच्या या कृतीबद्दल किंवा आयुष्याच्या या baju बद्दल फार कमी लोक बोलतात

  • @shakilpatvekar1490
    @shakilpatvekar1490 7 часов назад +1

    सर 100% तुमचं अभिप्राय बरोबर आहे

  • @SampatDherange
    @SampatDherange День назад +6

    आणि इंग्रजी मधील sportstar
    त्यात सामना मद्ये द्वारकानाथ संझगिरी,आणि तुमचे लेख वाह क्या बात है

  • @siddharthnaikofficial1530
    @siddharthnaikofficial1530 13 часов назад +2

    Excellent Analysis sir.💯

  • @sadabehere
    @sadabehere 19 часов назад

    लेले सर , आज खरोखरच तुमच्यासारख्या एखाद्या जाणत्या व्यक्तिने यावर बोलणं गरजेचं होतं . कारण लोक नाही नाही ते बोलून मोकळं होतात या विषयावर. आपल्याला घडून गेलेल्या अनेक गोष्टींची कल्पना नसते तेव्हा जुन्या आणि जबाबदार व्यक्तिने दरडावून गरजेचं असतं, ते तुम्ही केलंत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 12 часов назад +1

    I really love your smile sir and vlogs with atharva sudame

  • @rahulkamble3112
    @rahulkamble3112 15 часов назад +3

    खुप सुंदर आणि छान संदेश... पण एक मात्र मान्य करावे लागेल, जर विनोद कांबळी चा क्रिकेट वर focus असता.. तर तो नक्कीच सचिन तेंडुलकर पेक्षा सरस ठरला असता...

  • @TUKARAMMISAL-n8r
    @TUKARAMMISAL-n8r День назад +3

    खूप छान संदेश , लेले सर आता पृथ्वी शॉ बदल ही बोला तो पण भरकटला आहे

  • @thethltr1
    @thethltr1 Час назад

    लाख मोलाचे बोललात सर... माझ्या भाच्याला हा विडिओ खास पाहायला लावला... प्रत्येक शाळेत हा विडिओ दाखवायला हवा.. बालपनीच आपले संस्कार झाले तर मुलं बिघडणार नाहीत.. I always believe... Talent x Discipline = Sucess..
    So No matter how much the talent may be..Sucess solely...Depends on Discipline Only....it can bring down to zero also...Vinod forget it.. Now have to Regret.. 😞

  • @TechFreak51
    @TechFreak51 День назад +16

    परमेश्वराने दिलेली गुणवत्ता आपण गृहीत / granted घेऊ शकत नाही आणि ती जोपासावी लागते आणि त्याच्या वर काम करावं लागत राहत !!!!!
    खूप छान बोलला Sir !!!
    मी वाचायचो षटकार 👍👍👍 !!!!!

  • @surajbabar91
    @surajbabar91 14 часов назад

    Sir,
    Khup chan sangitle tumhi...
    Salute tumhala.....
    Tumhi kharech punyache kam kele sir..

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT День назад +4

    सर असेच व्हिडिओ करा उदाहरण देऊन जेणेकरुन आमच्यासारखे लोक यातून काहीतरी बोध घेवू शकतील धन्यवाद 😊

  • @Ankur2273
    @Ankur2273 День назад +5

    षटकार ची वाट बघायचो सचिन च्या पोस्टर साठी..आणि sport star magzine पण खूप आवड्यचा

  • @aniketpaturkar9913
    @aniketpaturkar9913 14 часов назад +1

    Khup sundar video👍

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil День назад +6

    मी वाचला आहे षटकार मासिक कपील देव चा पानभर मोठा फोटो असायचा बॅटिंग करते वेळीच

  • @durgeshchavanded.c5253
    @durgeshchavanded.c5253 День назад +3

    A lesson for youngstars !!👍

  • @No_Filter_17
    @No_Filter_17 День назад +8

    Atishay Sundar Marathi bolta tumhi Lele sir

    • @maheshpawar23
      @maheshpawar23 День назад +3

      मग पक्के पुणेकर आहेत लेले काका

  • @sudhakarraut3382
    @sudhakarraut3382 11 часов назад

    सर आपलं विश्लेषण एवढे चांगले आहे की पुढील व्यक्तीस सुधारण्यास खूप मदत होते यु आर ग्रेट सर

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 15 часов назад +5

    विनोद कांबळी च्या बाबतीत एवढाच बोलू शकतो, "न तळपलेला सूर्य".

  • @ninadkulkarni3358
    @ninadkulkarni3358 День назад +3

    Khup chan video 🙏

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 14 часов назад +1

    Sir, 1 number vishleshan

  • @kirantirpankar4676
    @kirantirpankar4676 День назад

    श्रीराम...
    सर आज मी आपणकडून क्रिकेटपटू श्री विनोद कांबळी यांचे विषयी त्यांचा कटू जीवनपट सांगितलं फार मन भरून आलं असं त्याच्या जीवनात घडलं ते त्याने स्वतः जबाबदार आहे हे 100% खरं आहे. त्याला त्याच्या सर्व वर्ल्ड कप 1983 & 2011 माजी खेळाडूंनी सर्वतोपारी मदत करून "एक हे तो सेफ आहे " असा एक संदेश द्यावा. भारतीय क्रिके्टरांना खूप शुभेच्छा 🌹🌺🙏🏵️🌺

  • @prasadpatkar0321
    @prasadpatkar0321 19 часов назад

    खूप सुंदर ❤❤ व्यसन करावं की नाही ते शेवटी आपल्या वर अवलंबून असते....

  • @sarojinitaralkar7771
    @sarojinitaralkar7771 16 часов назад +1

    सर, मी एक शिक्षक आहे. मी तुमच्या प्रत्येक शब्दांशी पूर्णपणे सहमत आहे.

  • @Radaking-p
    @Radaking-p 13 часов назад +1

    सूनंदन सर तुमच्या शब्दात एकदा धोनी सरची माहिती होऊन जाऊद्या की ही विनंती आहे

  • @tanvigadgil8655
    @tanvigadgil8655 16 часов назад +1

    Very true and well put 👍

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 14 часов назад +1

    खुप छान वीडियो 🙏

  • @148riha
    @148riha 15 часов назад +3

    अगदी बरोबर काका विनोद् कांबळी ला कमी वेळेत मिळालेली पैसा प्रसिद्धी सांभाळता आली नाही.व्यसनाच्या आहारी जाऊन क्रिकेट कडे दुर्लक्ष केले याचा वाईट परिणाम झाला.विनोद कांबळी पेक्षा कमी मॅच खेळलेले खेळाडू कॉमेंट्री आणी कोचिंग करून करोडो रुपये आज ही कमावत आहेत.व्यसणामुळे कांबळी च मानसिक संतुलन बिघडले आहे.❤❤❤❤❤

  • @dineashkumthekar1649
    @dineashkumthekar1649 День назад +3

    खूप छान विश्लेषण

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 День назад +4

    बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली अगदी बरोबर 💯✅

  • @marutithaware8137
    @marutithaware8137 11 часов назад +1

    Barobar.ahe.saheb.tumch.vinashkari.viprit.boodhhi.he.vait.sangtiche.parinam.

  • @sunilkadam5697
    @sunilkadam5697 5 часов назад

    छान, वीशलेक्षण!

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 8 часов назад +2

    विनोद कांबळी हा जागतीक लेवल चा ग्रेट खेळाडू आहे. मार्गदर्शन व्यवस्थित न मिळाल्यामुळे , व स्वःताला संभाळता न आल्यामुळे बळी गेला . विनोद तू प्रयत्न कर ,पुन्हा परत येशील .

    • @SunandanLeleCricket
      @SunandanLeleCricket  8 часов назад

      @@siddharthbansode7190 of course he can and we all hope he will… we love him

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 16 часов назад

    लेले सर अतिउत्तम व्हीडिओ सॅल्यूट

  • @kparag01
    @kparag01 12 часов назад

    षटकार मी वाचत होतो ❤. बाकी जे तुम्ही विश्लेषण केले ते खरे आहे. सातत्य ह्या शिवाय पर्याय नाही

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 14 часов назад +2

    विनोद कांबळीची, झालेली दयनीय अवस्था पाहून, यूवा पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @shardajadhav5499
    @shardajadhav5499 4 часа назад

    Respect you and your observations a lot! Keep us informed and motivated in future also!

  • @jaywantpanchal7257
    @jaywantpanchal7257 День назад

    खूपच सुंदर.अभ्यासू आणि भावनिक निवेदन,डोळ्यात अंजन घालणारे

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 День назад +2

    लेले,जीवनात शिस्त अत्यावश्यक आहे. क्षेत्र कोणतही असो खेळ,व्यवसाय, नौकरी,अगदी राजकारण सुद्धा.
    बेशिस्त बेफीकीरी आयुष्याची माती करते. मग तो कोणीही असो. उदाहरण तर समोर आहेच सचीन व विनोद! एक आज ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय व दुसरा विस्मरणात गेला सुद्धा. टॅलेंट तर दोघांकडे ही होते.पण बेशिस्त नडली.कांबळी ला. धन्यवाद

  • @suhastiwatane
    @suhastiwatane День назад +1

    Very true…..let’s pray and hope Prthvi Shaw learn lessons soon to bring himself on track

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 8 часов назад

    खूप पोट तिडकीने पाजलेले बाळकडू ❤ excellent analysis sir !!

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 13 часов назад +1

    टॅलेंट, मेहनत आणि luck तीनही आवश्यक आहेत

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 12 часов назад +1

    सुंदर विश्लेषण लेळे सर

  • @ajayuzagare4404
    @ajayuzagare4404 День назад

    Very nice video very beautifully explained 👌👌👌

  • @shrikantdeshpande2835
    @shrikantdeshpande2835 2 часа назад +1

    मी यु ट्यूब वर अनेक व्हिडीओ बघीतले त्यात कांबळी च्या अवस्थेला बहूतेकांनी सचीन ला जबाबदार धरले आहे हे वाचून मला हेच कळेना की सचीन चा काय संबंध अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टिकण्या करता स़ंयम व शिस्त जोपासावी लागते अपयशातून बाहेर येण्या करिता महिनत हाच उपाय आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोहिंदर अमरनाथ त्यांनी अनेक वेळा अपयशातून परत संघात स्थान मिळवले आहे न कि स्वतःला व्यसनांच्या हवाली केले जो स्वतःला मदत करतो त्याला सर्व मदत करतात आपण म्हणता तेच खरे

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 13 часов назад +1

    खूप छान सर ❤

  • @speaktosameer007
    @speaktosameer007 День назад

    सत्य, या व्हिडिओच्या संदेशात सत्याशिवाय दुसरे काहीही नाही. कांबळी अजूनही एक रहस्यमय आणि सदोष प्रतिभा आहे.

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 13 часов назад

    अगदी बरोबर आहे.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.हेच सत्य आहे.देवा विनोद कांबळीच भलं कर.🙏🙏🙏🙏🙏

  • @kirandhatrak3322
    @kirandhatrak3322 10 часов назад +1

    त्याला कर्जत येथील व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, 100%सुधारणा होईल

  • @neeharanshuvaidya64
    @neeharanshuvaidya64 23 часа назад

    Inspirational story! Thank you for sharing.

  • @udayspujar
    @udayspujar 17 часов назад

    खुप छान पद्धतीत मांडला हा विषय लेले सर तुम्ही. षटकार हे साप्ताहिक खूप गाजले होत. मी पनाशितला आहे आणि आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @zelam17
    @zelam17 11 часов назад +1

    Lele kaka khup khup dhanyawad❤

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 День назад

    Complete agree with u discipline is very important in life heart touching video hats off to u lele kaka

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze День назад

    छान छान विचार मंथन आणि विश्लेषण 👍🙏🏼

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 Час назад

    मस्त बोललात सर 🙏🏻🙏🏻

  • @viswanathparab2047
    @viswanathparab2047 23 часа назад

    Thanks Lele saheb thanks lovely thought