लाईव्ह बघतोय...... गुड गोइंग..... अप्रतिम! समजूतदार,सजग,प्रगल्भ ! दोघेही ग्रेट! "दुसरी बाजू" म्हणजे एक सुंदर विश्वात फेरफटका जिथे समन्यातले "असामान्य" अशांना पेश करून त्यांचं व्यक्तित्व आपल्या समोर आणतात....अगदी सहज...मानानी, प्रेमानी आदरानं.... विक्रम गोखले..अचूक अँकर!👍👌
ही मुलाखत मी बऱ्याच वर्षांनी ऐकली आहे.ऐकल्यावर प्रतिक्रिया लिहिल्याशिवाय राहवेना.डोळ्यापुढे ५० वर्षांपूर्वीची इला पातकर दिसायला लागली. लांब सडक सुळसुळीत केसांचा शेपटा घातलेली खूप गोड हसणारी मुलगी.पुण्यात गोखले हॉलमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाषण करणारी, हुशार आणि सुंदर.मुलाखत ऐकताना सिंधुमावशी,तुझी सगळी भावंडं, मावश्या सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.खूप छान काळ होता तो.तुला धन्यवाद त्यासाठी.
इला भाटे यान्चे वडील कै नंदा पातकर आणि माझे वडील कै राजाभाऊ देवधर वरळी जेल मधे एकत्र होते.(आर एस एस साठी सत्याग्रह केल्यामुळे) ते अतिशय उत्तम हुतूतू खेलाडू होते असे माझे वडील सांगायचे.
सर्व दृष्टीने सुख-संपन्न असून सुद्धा व्यक्ती किती शालिन असू शकते याचे मुर्ति मंत उदाहरण म्हणजे इला भाटे.त्यांच्या यशात त्यांच्या पतीचा सिंहा चा वाटा आहे हे बघून खूप बरं वाटले.
इला भाटे yanchi माझ्या मित्रिनिकडे भेट झाली होती. सर्व दासबोध वाचन सख्यानी त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनीही मनमोकळे पणाने उत्तरे दिली. त्यांनी एका संहितेचे वाचनही खुप अप्रतीम केले. त्यात अनेक व्यक्ती होत्या, tyanachy wyaktirekhe प्रमाणे स्वरात चढ उतार घेऊन सादरीकरण केले. त्या खुप गोड दिसत होत्या. बोलण्यात कुठेही adhyata अथवा शिस्था पणा नव्हता, की आपण एवढया मोठ्या अभिनेत्री आहोत.
बऱ्याच वर्षा पूर्वी माझ्या एका मित्रिनिने त्यांच्या घरी भेटले होते. त्या दिसायला तर गोड आहेतच पण त्यांचा आवाजही खुप छान आहे. त्यांनी त्या वेळी एका नाटकातील उतर्याचे वाचन केले. त्यातील पत्रा न प्रमाणे आवाजात चढ उतार, भाव आणून त्यांनी अप्रतीम वाचन केले. तसेच आमच्या सर्व मित्रीनिंच्या prashanalahi मन मोकळे पणाने उत्तर दिली. एवढया मोठया अभिनेत्री पण जराही aadhyata अथवा shistha pana जाणवला नाही ही गोष्ट महत्वाची.
ऐकून खुप छान वाटल आपले मराठी कलाकार सगळे खूप शिकलेले आहेत महणून तेजमिनीवर पाय रोवून उभे आहेत त्याच्या यशाच करू तेवढ कौतुक कमी आहे़ Hands of to all of you
मी email I IDधारकाची पत्नी लिहित आहे, मी पार्ल्याची अभिमानी आहे...वय७०,जन्म१९५२चा.. आमची त्या वेळची प्रार्थना समाज शाळेची विद्यार्थिनी.. मला हे सांगायचं आमची शाळाही तितकीच चांगली होती.
ईला .नमस्कार . माझी मावशी मंगला जोगळेकर ही पार्ले टिळक मधेच तुमच्या काळात शिक्षिका होती. ४थी चे स्काॕलरशीप वर्ग पण ती घेत असे, अरुणा जोगळेकर दिग्दर्शीका ही माझी मालस बहीण आहे.
This Program was telecast in the 25/10/2015 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
parlekar ani neighbour .her mom v hardworking beautiful dignified lady.her husband Uday very very nice helpful Dr n human being.She had small lab in her small home.She is bit reserved .But very good folks.
रामराम,
यांचा आदर्श सर्वांनी घेऊन आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घालून सुसंस्कारीत सुसंस्कृत सुशिक्षित करावीत
आभार धन्यवाद
अप्रतिम मुलाखत एका प्रभावी व्यक्तिमत्वाची ओळख झाली
खूप बुद्धिमान देखणं मोहक लोभस आणि लडिवाळ व्यक्तिमत्त्व
माझी आवडती अभिनेत्री
हार्दिक शुभेच्छा
खूपच सुरेख मुलाखत होती. ईला ताईंना
शुभेच्छा व अभिनंदन...उत्तम अभिनेत्री आहेत.
लाईव्ह बघतोय......
गुड गोइंग.....
अप्रतिम!
समजूतदार,सजग,प्रगल्भ !
दोघेही ग्रेट!
"दुसरी बाजू" म्हणजे एक सुंदर विश्वात फेरफटका जिथे समन्यातले "असामान्य" अशांना पेश करून त्यांचं व्यक्तित्व आपल्या समोर आणतात....अगदी सहज...मानानी, प्रेमानी आदरानं....
विक्रम गोखले..अचूक अँकर!👍👌
मस्त मुलाखत
सुंदर बोलण भाटे ताईंच ❤
मुलाखत खूपच छान . आणि सुंदर व्यक्तिमत्व असलेली माझी खूप आवडती अभिनेत्री आहे.👌👌
ही मुलाखत मी बऱ्याच वर्षांनी ऐकली आहे.ऐकल्यावर प्रतिक्रिया लिहिल्याशिवाय राहवेना.डोळ्यापुढे ५० वर्षांपूर्वीची इला पातकर दिसायला लागली. लांब सडक सुळसुळीत केसांचा शेपटा घातलेली खूप गोड हसणारी मुलगी.पुण्यात गोखले हॉलमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाषण करणारी, हुशार आणि सुंदर.मुलाखत ऐकताना सिंधुमावशी,तुझी सगळी भावंडं, मावश्या सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.खूप छान काळ होता तो.तुला धन्यवाद त्यासाठी.
पार्ले टिळक विद्यालय आम्ही राखू हिमालय वा! भारी बोध वाक्य शाळेचे.
I love Ville PARLE. especially before the 2000s, and Shivaji Park. all MAharastrian Brahman community use to live there.
Ville Parle had its own fragrance . Till recent years .
@@jyotikulkarni2669 Which area particularly on vile parle? Will I get same vibe if I visit it today?
खूपच सुन्दर मुलाखत .आणि दोन्ही व्यक्तिमत्त्व आमच्या आवडीचे.
I really like her .Her talks are so humble & balanced .I like her role in AKKK .Very sweet she is ..
खूप छान. ईला भाटे विक्रम काका दोघांना ही सलाम. शुभेच्छा.
ईला मॅ. ची भाषेवरील पकड फारच पक्की आहे . 🙏
उत्तम मुलाखत ,ईला भाटे बुद्धीमत्ता प्रकर्षाने जाणवते
My favourite actress. I liked her performance in ' eka lagnachi....'
इला भाटे यान्चे वडील कै नंदा पातकर आणि माझे वडील कै राजाभाऊ देवधर वरळी जेल मधे एकत्र होते.(आर एस एस साठी सत्याग्रह केल्यामुळे) ते अतिशय उत्तम हुतूतू खेलाडू होते असे माझे वडील सांगायचे.
आजही पारलात छान वाटत सुदृढ संस्कार होते प्रसन्न व्यक्तीमत्त्व ,💐🙏
खूप छान झाली मुलाखत....उभारी वाटली...सुंदर विचार सुंदर वयक्तीमत्व...👌👌
Ila Bhate is a very talanted actress. I liked all her performances in television series. She is also very brilliant academically.🙏🙏
सर्व दृष्टीने सुख-संपन्न असून सुद्धा व्यक्ती किती शालिन असू शकते याचे मुर्ति मंत उदाहरण म्हणजे इला भाटे.त्यांच्या यशात त्यांच्या पतीचा सिंहा चा वाटा आहे हे बघून खूप बरं वाटले.
@@bhratideai4896 00⁰⁰
@@bhratideai4896❤Po😊QPotty
सुंदर अभिनय .
Mr Vikram Gokhale Sir.
I like you taking interviews of Marathi Actors ,Actress on television & RUclips.
Your presentation is very good.
इला भाटे yanchi माझ्या मित्रिनिकडे भेट झाली होती. सर्व दासबोध वाचन सख्यानी त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनीही मनमोकळे पणाने उत्तरे दिली. त्यांनी एका संहितेचे वाचनही खुप अप्रतीम केले. त्यात अनेक व्यक्ती होत्या, tyanachy wyaktirekhe प्रमाणे स्वरात चढ उतार घेऊन सादरीकरण केले. त्या खुप गोड दिसत होत्या. बोलण्यात कुठेही adhyata अथवा शिस्था पणा नव्हता, की आपण एवढया मोठ्या अभिनेत्री आहोत.
बऱ्याच वर्षा पूर्वी माझ्या एका मित्रिनिने त्यांच्या घरी भेटले होते. त्या दिसायला तर गोड आहेतच पण त्यांचा आवाजही खुप छान आहे. त्यांनी त्या वेळी एका नाटकातील उतर्याचे वाचन केले. त्यातील पत्रा न प्रमाणे आवाजात चढ उतार, भाव आणून त्यांनी अप्रतीम वाचन केले. तसेच आमच्या सर्व मित्रीनिंच्या prashanalahi मन मोकळे पणाने उत्तर दिली. एवढया मोठया अभिनेत्री पण जराही aadhyata अथवा shistha pana जाणवला नाही ही गोष्ट महत्वाची.
खूप खूप छान मुलाखत
सुंदर मुलाखत
दोघेही पार्लेकर त्यामुळे जास्त आपुलकी
माझी आवडती अभिनेत्री
Legendary actor Vikramji na 🙏
Vikram Gokhle's voice is superb
विक्रम सर आणि ईला भाटे यांची नीर क्षीर ही एकांकिका मला आजही आठवते
मलाही फार आवडली होती ही एकांकिका. लेखन आणि अभिनय फारच अप्रतिम होत.
अगदी मलाही 'नीरक्षीर' ची आठवण झाली . विक्रमजी आणि इलाजी यांचा अभिनय अप्रतिम होता.
Very nice interview.Ila Bhate is my favourite actress.
Highly dignified lady, huge respect illatai🙏🤩
😊😊
Very good Conversation. I like her casual acting.
खूप छान मुलाखत!आवडती कलाकार
खूप छान मुलाखत आपले आवडत्या कलाकारांच्या बद्दलची माहिती मिळाली की छान वाटते ते ह्या कार्यक्रमामुळे मिळते धन्यवाद
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
My Favorite Actress. ❤💐 All the best.
खूप आवडली मुलाखत
Mast mulakhat. Vishesh mhanaje shabd sundaryache bhandar Ila tainchya vakya vakyatun disat hote. Tya vyakti mhanun kiti samruddha ahet he samajale. Actress mhanun tya saglyanchyach ladakya ahet. Vikram Ji na chan chan mulakhati gheun Dusari Baju dakhavilyabaddal manapasun dhanyawad.
ऐकून खुप छान वाटल आपले मराठी कलाकार सगळे खूप शिकलेले आहेत महणून तेजमिनीवर पाय रोवून उभे आहेत त्याच्या यशाच करू तेवढ कौतुक कमी आहे़ Hands of to all of you
Chhan zalay interview....
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप छान ...इला ताई...🙏🌹
फार सुंदर अप्रतिम मुलाखत
इला भाटे यांची मुलाखत छान झाली
खूप खूप छान मुलाखत ईला ताई
इला भाटे चा आवाज छान आहे
Ella bhate Cha Alka kubal sobat "Kunku lavte mahercha" film ek number hota ....
अतिशय उत्तम मुलाखत.....👌👌👌👌👌द्वयांना नमस्कार.
Farch Sunder 🌷
फारच छान व्यक्तित्व आहे आपलं इला ताई
Vile Parle East has a road named after her father Nanda Patkar. The Nanda Patkar Road!.
Love you Ila .
मी email I IDधारकाची पत्नी लिहित आहे, मी पार्ल्याची अभिमानी आहे...वय७०,जन्म१९५२चा..
आमची त्या वेळची प्रार्थना समाज शाळेची विद्यार्थिनी.. मला हे सांगायचं आमची शाळाही तितकीच चांगली होती.
छान मुलाखत
ईला .नमस्कार . माझी मावशी मंगला जोगळेकर ही पार्ले टिळक मधेच तुमच्या काळात शिक्षिका होती. ४थी चे स्काॕलरशीप वर्ग पण ती घेत असे, अरुणा जोगळेकर दिग्दर्शीका ही माझी मालस बहीण आहे.
मावस बहीण आहे. अरुणा जोगळेकर.
Very good
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Mala abhinay khup awdato shubhechha
Farch chhan aapl kam.aapla abhiny far chhan
Me.Pallavi.Vartak....Mala.aapan.khup.aavdtat...Aaple.kam.pan.aavadte
जे लोकं bites देतात त्याची नावे कां देत नाहीत.सगळे ओळखी चे नसतात
Khup te tithe gupte Baghtat ,karan video la bites mhanne va bites Madhil lokanchi nave hi tithlich concept aahe
प
@@omkarkute9876 qaaqqoq
रजनी आणि प्रदीप वेलणकर
कार्यक्रमाची तारीख टाकली तर फार बर होईल
This Program was telecast in the 25/10/2015
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
apratim

I'll Bhate Madam..mala phar avadatat.
Ila parleji
Their road named after her father at Vile Parle.
मला एक गॊष्ट कळत नाही. एवढा वशिला यॆताॆ कुठून.
parlekar ani neighbour .her mom v hardworking beautiful dignified lady.her husband Uday very very nice helpful Dr n human being.She had small lab in her small home.She is bit reserved .But very good folks.
And she is Vikram Gokhle's girlfriend
Oh Really??
@@rekhathakur8921 हो अगदी खरे आहे...सर्ब पार्लेकर ना आणि चित्रपटसृष्टी ला माहित आहे.😃
🙏🙏🙏
Salas personality
Better. विक्रम गोखले मराठी बोलले खूप छान वाटले
इलाताई तुम्ही छान् मुलाखत दिली. पण विक्रम सर पहेले चे विक्रम सर नाही राहिले. मला पूणेरी रीतभात फार आवडते पण सर चा पूणेरीपणा मला नाही आवडला.
Chandu bhai aap pahile pune thik se likhna sikhh lo jee1🤣😅
मराठी नीट बोलता येत नाही ईलाताईंना
Mag kai vaktrutva spardha tyanni kannad madhye gaajavlya asa vatata Ka tumhala? 🙄
आमच्या पार्ले टिळक विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झालय त्यांचं.. मराठी उत्तम आहे..