रिमाताईं बरोबर मी लालन ताईंचया आक्रोश नाटकात बॅकसटेज केले. खूप छान वागणूक देत असत. कलाकार....म्हणू न....व्यकती....खूप छान. त्यांना सलाम. श्रध्दांजली. 👌🙏👌🙏
माझी मुलगी वीणा जामकरची मी आई ....मी " जन्म " या फिल्मच्या सेटवर गेले होते ... त्यात रिमाताई वीणाच्या आईची भूमिका करंत होत्या ....तेव्हा रिमाताईंबरोबर खूप गप्पा मारायचं भाग्य मिळालं.... फार मनःस्वी अतीशय सुंदर अभिनेत्री .......!!! 🙏🙏🙏🙏🙏😄
रीमा लागू यांचा सविता दामोदर परांजपे नाटकातील अभिनय खूपच चांगला होता. रीमा लागू या गुणी अभिनेत्री होत्या. विक्रमजी म्हणजे अभिनय सम्राट या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या दुसरी बाजू या कार्यक्रमाचे आतापर्यंत चे प्रत्येक भाग मी पाहिले आहेत. विक्रम गोखले हे खूप सुंदर मुलाखत घेतात आणि आलेल्या पाहुण्यांना मन मोकळे पणाने बोलण्याची संधी उपलब्ध करून देतात. प्रत्येक कलाकाराला त्यांच्या आयुष्यात कराव्या लागणाऱ्या चांगल्या वाईट संघर्षाची कहाणी इथे समजते. अणि कलाकारांना खऱ्या अर्थाने समजून घेता येते. आपल्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Miss you Reema ma'am 🙏 You are still my favourite actress 🥰🥰.. You will be remembered for your iconic acting skills ...love you ma'am 🙏..big fan from odisha ♥️😍🤗 Huge thanks for uploading this interview of Reema ma'am 🙏
रिमा लागू म्हणजे माझ्या साठी बोलक्या डोळ्यांची अभिनेत्री होती...त्यांचे डोळे प्रचंड बोलके होते..म्हणून तर शेवटी विक्रमजी त्यांना माऊ म्हणाले आणि कारण ही सांगितलं ..रिमाताई तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
Fat lavkar exit ghetli Reema tai ni. Jabardast interview.....Marathi kalakaranchi baat ch kaay nirali aste. Sampuch naye asa vatat hota interview. She was class actress.
खुप सुंदर मुलाखत 👍मला खूप अभिमान आहे की मी रीमा ( नयन) ही जिथे राहत होती तिथेच मी पण राहत होती. गिरगांव आंबेवाडी. खुप खुप मस्त होती बोलायला नयन ताई. ❤️❤️
Although not alive now she always remembered with respect and this interaction revealed many talented aspects of her personality missed to see her dramas.🙏🙏
This programme was telecast in 29/5/2016 आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
I think she died suddenly due to a heart attack. you guys are misleading, you should mention that, and it is a retelecast. she was a class actor, and her personality was great and impressive that any would have like to be her friend, plus beauty with brain and Golden heart. God bless her soul.-meeta mahajan raikar-usa
yes, it is important to mention , when the episode was first recorded and telecasted. It gives a dimension to episode since we are experiencing a past.
Although backend Digital Marketers who operated all Social Media stuff are non Maharashtrian.. They don't know any idea. They use to upload, write what ever you go from script.
When Rima Lagu passed away, all her associates paid her rich tributes for her acting skills as also for her personal qualities. She must have been very good as a person.
Gokhale yanna bevde ahet he baghanyapeksha tyanni shetimadhye kase kashta ghetale kiti tatvanishta ahet te bagha na.Film line sodun baki jag ekdam chan bevde naslele ahe ka ?
This Program was Telecast in the 29/5/2016 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Title song(!) not appropriate.shouting crying in high pitch and shrilling sound दुसरी बाजू दुसरी बाजू 😃 Infact incorrect title.the artist is interviewed to elaborate how he achieved the goal of becoming successful in the field of drama cinema tv serial etc etc.It is not dusari baju.😀
Nasik la pn tankasal galli hoti means aahe karan tevhachya kali peshawyanche nane chhapnyache kaam nasik la hot hote टांकसाळ गल्ली नासिकला आहे आधीच्या काळी पेशव्यांचे नाणे पाडण्याचे किंवा छापण्याचे काम इथे होत होते असे मला माझ्या पतीने सांगितले कारण ते नासिक गावात राहत होते
Rima ( Nayan Bhadbhade) hine attach sangitale ki ti Girgaom madhe Ambewadi madhe Rahat hoti. Tyach Ambewadi madhe Mi rahat hoti. Ti Ambewadi mi 1974 la sodun Dombivli madhe ali. Nanter Maze marriage zale ni Mi Leena Rege chi Ketki kunte zali. Rima la Mi tichya balpana pasun orkhate. Tichi Mothi bahin after Marriage Dombivli madhe ch rahayla ale hoti
दोघेही आज हयात नाहीत पण मुळात दोघेही उत्कृष्ट कलाकार होते हे विसरुन चालणार नाही
ये मराठी लोग होते बहुत सज्जन शरीफ लोग हैं...... भगवान डरने वाले शुद्ध विचारों के लोग होते हैं.....कोई घमंड कोई अहंकार नहीं....👍👍👍😊😊😊😊😊
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सही कहा आपने
Very nice our dear doordarshan sahayafri@@DoordarshanSahyadri
Kharch khup barobar ahe
Tum jaise up bihar walo ki tarah mu me raam aur bagal me churi nahi hote wo
रिमाताईं बरोबर मी लालन ताईंचया आक्रोश नाटकात बॅकसटेज केले. खूप छान वागणूक देत असत. कलाकार....म्हणू न....व्यकती....खूप छान. त्यांना सलाम. श्रध्दांजली. 👌🙏👌🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri औ0उउउ
P
'तू तू मैं मैं ' आणि 'श्रीमान श्रीमती' मालिकेतील भूमिका आजही अविस्मरणीय आहेत.
अभिनय तर छान होता च
मि डोंबिवली ला बघितलं
अत्यंत देखन व्यतिमक्त्व
मेकअप नसतानाही पाहिलं
खूप सुंदर . खूप लवकर
एक्सिट घेतली. वाईट वाटल.
रिमाजींच इतक्या लवकर exit घेणं मनाला चटका लावून गेलं. त्यांची "वास्तव " मधील भूमिका फार आवडली.
भी
@@jayashreeathavale9310 'भी' म्हणजे
खुप चांगली मुलाखत....अगदी मोकळेपणान बोलत होती रिमा ...
सुंदर मुलाखत
Koffee with Karan chya kaalat asa surekh and sundar interview pan aahet online hey paahun Khup chaan vatla.. interview kasa ghyayche, kasa bolaycha, kiti heart-to-heart conversations aahet hey.. ani hya uttam lokanche “other side “ of their life, tyanchi dusri baaju jaanun ghyayla Khup Khup chaan vatla.. anek goshti shikayla milat aahet.. laagopat sagle interviews laagat aahe mi and ek hi disappointing and boring nahi, shabd apure padat aahet ❤️🙏🏽🙏🏽
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
माझी मुलगी वीणा जामकरची मी आई ....मी " जन्म " या फिल्मच्या सेटवर गेले होते ... त्यात रिमाताई वीणाच्या आईची भूमिका करंत होत्या ....तेव्हा रिमाताईंबरोबर खूप गप्पा मारायचं भाग्य मिळालं.... फार मनःस्वी अतीशय सुंदर अभिनेत्री .......!!! 🙏🙏🙏🙏🙏😄
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
एक प्रामाणिक आणि स्वच्छ कलाकार रीमा जी
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
"मां रिटायर होती है" नाटक में स्वर्गीय रीमा लागू जी का काम देखा और बहुत ही ज़्यादा प्रभावित हुआ।
वे बहुत ही सशक्त अभिनेत्री थीं।
रीमा लागू यांचा सविता दामोदर परांजपे नाटकातील अभिनय खूपच चांगला होता. रीमा लागू या गुणी अभिनेत्री होत्या. विक्रमजी म्हणजे अभिनय सम्राट या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या दुसरी बाजू या कार्यक्रमाचे आतापर्यंत चे प्रत्येक भाग मी पाहिले आहेत. विक्रम गोखले हे खूप सुंदर मुलाखत घेतात आणि आलेल्या पाहुण्यांना मन मोकळे पणाने बोलण्याची संधी उपलब्ध करून देतात. प्रत्येक कलाकाराला त्यांच्या आयुष्यात कराव्या लागणाऱ्या चांगल्या वाईट संघर्षाची कहाणी इथे समजते. अणि कलाकारांना खऱ्या अर्थाने समजून घेता येते. आपल्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
फार फार मोठ्या मराठी अभिनेत्री होत्या त्यांना सलाम।मराठी सर्व अभिनेते फार फार मोठे आहेत यात शंका नाही।
रीमा चया जीवन प्रवासाबद्दल त्यांच्या पतीचा विवेक, मुलीचा व इतर लोकांचा अभिप्राय जोडायला हवा होता
Miss you Reema ma'am 🙏
You are still my favourite actress 🥰🥰..
You will be remembered for your iconic acting skills ...love you ma'am 🙏..big fan from odisha ♥️😍🤗
Huge thanks for uploading this interview of Reema ma'am 🙏
Both are not alive today so sad
Thanks both of you vikram sir and reema medam
Thanks!
रीमा लागू यांना विनम्र अभिवादन 🙏🌹🌹🙏
रीमा लागू म्हंजे तू तू मैं मैं आठवते एक चांगली अभिनेत्री त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रिमा लागू म्हणजे माझ्या साठी बोलक्या डोळ्यांची अभिनेत्री होती...त्यांचे डोळे प्रचंड बोलके होते..म्हणून तर शेवटी विक्रमजी त्यांना माऊ म्हणाले आणि कारण ही सांगितलं ..रिमाताई तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
THIS LADY WAS BEAUTY WITH BRAIN SKILL CULTURE CLASS
UNCOMPARABLE
SIMPLY BEST
रिमा ताईंच्या जाण्याने सिनेक्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या मुलाखतीतून त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri in an be qqa
Thnk u so much for dusari bajoo and Doordarshan for Lovely interview...am big fan of reemaji..she always amazed me with her acting skills..... ❤️🙏
माझी आवडती कलाकार 👌
माझी पण
Absolutely beautiful and well educated+ smart actoress 🥰
रिमा लागू यांची मुलाखत विक्रम गोखले घेतली मला अतिशय आवडली याच कारण म्हणजे जुन्या कलाकारांची मुलाखत ऐकणे म्हणजे पर्वणीच हार्दिक अभिनंदन
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
नेहमीच हसतमुख चेहरा असलेली ! जिला पाहताच मन प्रसन्न होते ! अभिनयाच्या सर्व क्षेत्रात लिलया वावरणारी एक गुणी कलावंती !
Have always admired her acting, especially her portrayal in Vasta, Tu Tu Main Main, wish this interview was longer.
नमस्ते
आमच्या सर्वांच्या आवडत्या आई यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील खूप छान मुलाखत सादर केल्याबद्दल आभार धन्यवाद
अत्यंत आवडती अभिनेत्री.फार लवकर गेली..
खूप talented कलाकार आहे .खूप responsible, आणि एकचांगली माणूस होती.
रीमा ताई माझी अतिशय आवडती अभिनेत्री
मुलाखत खूप सुंदर झाली
Great human being n personality
Jabardast interview.....Marathi kalakaranchi baat ch kaay nirali aste. Reema was class actress.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khup Chaan Interview.
She was GREAT in SHRIMAN SHRIMATI.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Fat lavkar exit ghetli Reema tai ni. Jabardast interview.....Marathi kalakaranchi baat ch kaay nirali aste. Sampuch naye asa vatat hota interview. She was class actress.
🙏😒
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
महान रीमा
She was working till her last day and moment. Such professional actors are rare in India.
Wow! I just love her Personality as whole,she is really bold & beautiful lady after knowing her more from this interview
दोघेही ग्रेट
Awesome interview
Very talented Artist , Great loss of Film & Theatre industry
Om Shanti 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
हुजूरपागा शाळा त्यावेळची प्रसिद्ध शाळा होति.. इतकी मोठी शाळा. अतिशय चांगले शिक्षक..
वास्तवाचं भान असणार्या कलावतीची ओळख,
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Amazing actress. All her work was good but my super favorite movies she was extraordinary are Vaastav, Aai Shappath, Nital and Anumati❤..
विक्रम सरांच सुद्धा या निमित्ताने कौतुक केलं पाहिजे. अत्यंत सुंदर पद्धतीने ते लोकांना बोलतं करतात
खुप सुंदर मुलाखत 👍मला खूप अभिमान आहे की मी रीमा ( नयन) ही जिथे राहत होती तिथेच मी पण राहत होती. गिरगांव आंबेवाडी. खुप खुप मस्त होती बोलायला नयन ताई. ❤️❤️
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
❤❤❤
Although not alive now she always remembered with respect and this interaction revealed many talented aspects of her personality missed to see her dramas.🙏🙏
Remembering the film actress Late Reema Lagoo in Doosari Baju was aired on 29th May, 2016
This programme was telecast in 29/5/2016
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Great marathi actor
Thanks to सह्याद्री 🙏🙏
धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Great actor
Miss her lot
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khup chaan Gappa.Nice.
I think she died suddenly due to a heart attack. you guys are misleading, you should mention that, and it is a retelecast. she was a class actor, and her personality was great and impressive that any would have like to be her friend, plus beauty with brain and Golden heart. God bless her soul.-meeta mahajan raikar-usa
Yes she died due to heart attack. 3 years back .
Agree
yes, it is important to mention , when the episode was first recorded and telecasted. It gives a dimension to episode since we are experiencing a past.
Although backend Digital Marketers who operated all Social Media stuff are non Maharashtrian.. They don't know any idea. They use to upload, write what ever you go from script.
रीमा जी ना... हम दिल दे चुके सनम म्हणायचं होत... त्यांना आठवलं नाही
'हम दिल दे चुके सनम'मध्ये स्मिता जयकर होत्या, रीमाताई नाही
@@sandeepchitre हो मग तेच तर सांगतोय मी... रीमाजी म्हणताय कि त्यांनी ती भूमिका करायची होती... स्मिता जयकर यांनी केलेली
कीरन खेरने केलेली देवदास....
माझी आवडती अभिनेत्री त्यांच्या अचानक जाण्याने वाईट वाटले
खुप आवडती नाईका
Proud to be a Girgaonkar.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Versatile actress!
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Wonderful and talent actress

❤
हा कार्यक्रम संपूच नये अस वाटतं.चांगला श्रोता असावा.हे जेवढं खरं तेवढच निःशब्द होऊन ऐकत रहावं असा हा कार्यक्रम
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मराठी बोलताना योग्य शब्दासाठी जराही न अडखळणारे काही कलाकार आहेत, रीमाजी त्यां पैकी एक होत्या.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम 👍 उच्च विचार 👍
When Rima Lagu passed away, all her associates paid her rich tributes for her acting skills as also for her personal qualities. She must have been very good as a person.
my childhood friend Nayan (Rima) was very good as a human being
Rima mala tichya actingsakat khup aavadayachi.
Episode baghta baghta madhech lakshat aaley ki reema tai aaj aaplyat nahit 🙏🏻
😢
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Best actress
Mulakhat khupach awadali.
anubhav kumpanala baghun nigun jatat .............sahi
Ha show originally kiti saali telecast zala, konala mahiti ahe ka?
29th May,2016
Very cute actress with attractive eyes 😘😘😘😘
Shriman shrimati is best of reema madam
रीमा लागू...आवडती अभिनेत्री
Rima tai...mastach...but yes music and soundxof dusari baju song its disturbing link of mind zone
👍💐👍🙏
Pl.mention date of programme
खूप छान कार्यक्रम कीती वाजता हा कार्यक्रम दूरदर्शन वर असतो ते कळले तर बरे होईल.
It is an old program. These are old episodes. It used to be telecast in 2016.
Surekha punrkaranchi interview pn upload kara
बहुत दुख हुआ था मुझे इसकी death की खबर सुन कर......!😔😔😔😔😔
Ha show on air kadhi hota?
This program was telecast in the 29/5/2016
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Miss you Rima
Reemaji...ekdam sweet and dignified personality hoti ..servanchi aawadti. Really miss her a lot
Ser
रिमा तू डॉ श्रीराम लागु यांची मुलगी आहे अस मला वाटत होत
Gokhale yanna bevde ahet he baghanyapeksha tyanni shetimadhye kase kashta ghetale kiti tatvanishta ahet te bagha na.Film line sodun baki jag ekdam chan bevde naslele ahe ka ?
Aho lokanna na hya actors baddal asuya ahe mhanun vait comments kartat
मुलाखती ची तारीख description. Madhe द्यावी.
This Program was Telecast in the 29/5/2016
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Sunder personaltlty hotya
Ha Manus tyachya pos mule kanyala ueto
Plz upload Marathi Loren n Hardy...
Title song(!) not appropriate.shouting crying in high pitch and shrilling sound दुसरी बाजू दुसरी बाजू 😃 Infact incorrect title.the artist is interviewed to elaborate how he achieved the goal of becoming successful in the field of drama cinema tv serial etc etc.It is not dusari baju.😀
Hi
15:37 MINT CHI ASTE TAAKSALACHI ???? MHANJE ?? PLS KONALA KNOWLEDGE ASEL TAR SANGA
Nani tayar kartat ,ti company
@@urmilak552 tyanchi natak competition aste ka?? thanks for prompt reply
ती कंपनी नाही. ते ऐक Govt.Undertaking आहे
@@pa05 ty
Nasik la pn tankasal galli hoti means aahe karan tevhachya kali peshawyanche nane chhapnyache kaam nasik la hot hote टांकसाळ गल्ली नासिकला आहे आधीच्या काळी पेशव्यांचे नाणे पाडण्याचे किंवा छापण्याचे काम इथे होत होते असे मला माझ्या पतीने सांगितले कारण ते नासिक गावात राहत होते
Rima ( Nayan Bhadbhade) hine attach sangitale ki ti Girgaom madhe Ambewadi madhe Rahat hoti. Tyach Ambewadi madhe Mi rahat hoti. Ti Ambewadi mi 1974 la sodun Dombivli madhe ali. Nanter Maze marriage zale ni Mi Leena Rege chi Ketki kunte zali.
Rima la Mi tichya balpana pasun orkhate. Tichi Mothi bahin after Marriage Dombivli madhe ch rahayla ale hoti
Mazi आवडती कलाकार
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Girgoan
Girl
English ka bolayche he
Marathi karyakram asatana
Vikram ch e pause boring he should impeove
kokijee

अफलातून!