मस्त झाली मुलाखत , आणि शेवटचं गाणं तर अप्रतिम, Fact of life... खुप छान वाटलं आणि संपदा ताईने ते गायलंही खुप सुरेख 👌 ' साधंसुधं ' चे अभिनंदन आणि खुप शुभेच्छा !!!
संपदा खुप छान 😊 तुझी खुप खुप प्रगती होवो हीच सदिच्छा 😊 तुझा माझा फक्त एका सिरीयल ला आला पण मी तूला माझी खुप छान जवळची मानते तुझं कौ तु क करावं तेव्हडं थोडं आहे 😊 तूला खुप खुप शुभेच्छा 👌👍
संपदा ताईच्या आजवरच्या अनेक मुलाखतीमधील सर्वोत्तमाचा शोध घ्यायला गेलं तर याचा नंबर खूपच वरचा असेल... अनेक गोष्टी शिकण्यासारख्या , अनेक वाक्य लक्षात ठेवण्यासारखी...... आणि गायिका संपदा ताई हा आयाम माझ्याकडून सुटला होता तो पण आज गवसला
मस्त झाली मुलाखत , आणि शेवटचं गाणं तर अप्रतिम, Fact of life... खुप छान वाटलं आणि संपदा ताईने ते गायलंही खुप सुरेख 👌
' साधंसुधं ' चे अभिनंदन आणि खुप शुभेच्छा !!!
मुलाखत अतिशय सुंदर झाली. संपदा ताई ह्या अतिशय प्रसन्न, सर्वगुणसंपन्न, संवेदनशील अशी माझी आवडती कलाकार आहे.
🎉 संपदा म्हणजे निखळ सौंदर्य , सच्ची सोज्वळता , प्रतिभावान अभिनेत्री , अगदी गोड सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व 🎉 संपदाला खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉
खूप सुंदर विचार,साधी राहणी.आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे असे व्यक्तिमत्व .संपदा खूप मस्त.आपले ताक धिना धिन आणि गंगा जमुनाचे निवेदन आजही आठवते.
संपदा खूप सुंदर मुलाखत झाली, शेवटी गाऊन दाखवलंस ते ही सुंदर अर्थपूर्ण असेच.❤🌹🌹👍 अभिनंदन!!!
संपदा खुप छान 😊 तुझी खुप खुप प्रगती होवो हीच सदिच्छा 😊 तुझा माझा फक्त एका सिरीयल ला आला पण मी तूला माझी खुप छान जवळची मानते तुझं कौ तु क करावं तेव्हडं थोडं आहे 😊 तूला खुप खुप शुभेच्छा 👌👍
संपदा मस्तच मुलाखत...... ओघवती भाषा....❤❤🎉🎉
संपदा ताई जिथे जातील तिथे प्रसन्नता आपोआप येते
अगदी बरोबर बोलत्येय संपदा! मला तिची सर्वच मतं पटतायत कारण मी स्वतः देखील अगदी अश्याच आचार-विचारांची आहे❤🎉
उत्तम मुलाखत
संपदाताई खूप प्रिय आहेत तुम्ही मला लहानपणापासून.खूप शिकण्यासारखे आहे.
संपदा,
खूप छान मुलाखत , बघून आनंद वाटला. संजय गंभीर यांना पण धन्यवाद. खूप गुणी,गुणवंत आहे संपदा.
मी मंजुश्री पाटीलची सासूबाई.
Great Sampada tai
अप्रतिम
वाहवा !पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.
नाटक पाहिले . खूपच आवडले होते. खूप गोड व्यक्तिमत्व ❤
Khup sunder Sampada Mulakhat
Khup sunder👍
संपदा, खूप खूप छान. सर्वच गुणांची संपदा आहे गं तुझ्याकडे. भविष्यासाठी खूप शुभेच्छा.
🙏🙏
Sampada it’s always a treat to listen to you 🤗
भक्ती बर्वे आणि मुग्धा गडकरी यांचे *किमायगार* नाटक मी १९९३ साली पाहिलं आहे...
संपदा.तुला.मी.खुप.आदी.ठाणाला.पाहील.होत.तशीच.आहेस.गोड.आहेस.माझी.आवडती.संपदा
Really Great 👍
खुप सुंदर
मुलाखतीत संपूर्ण न्हाऊन निघाले
खुप सुंदर गायलीस ग किती छान
मस्त ❤
माझी खुप खुप आवडती अभिनेत्री .
खूप छान अभिनेत्री आहे खूप हुशार आहे
Pleasure to watch you, listen to you.. Sampada Kulkarni is one of thr most favourite of mine. N was very eager to see her once again onscreen
Thank you 🙏
माझीआवडती🎉संपदा
Khop chhan!!!
माझी आवडती अभिनेत्री
❤U sampada
फार सुंदर मुलाखत
वाह
संगत सोबत आता सुरू आहे का
बघायची इच्छा आहे खुप
संपदा एक संपन्न व्यक्तिमत्त्व
छान बातचीत
wah wonderful
Thanks a lot
संपदा ताईच्या आजवरच्या अनेक मुलाखतीमधील सर्वोत्तमाचा शोध घ्यायला गेलं तर याचा नंबर खूपच वरचा असेल...
अनेक गोष्टी शिकण्यासारख्या , अनेक वाक्य लक्षात ठेवण्यासारखी......
आणि गायिका संपदा ताई हा आयाम माझ्याकडून सुटला होता तो पण आज गवसला
Sampada tum hi tar atulaniya ahat.Tumhala yenkane he Parvati ahe
Mulakat purn ऐकायची आहे . पण संपदा तू गोड दिसतेस. सुंदर नाही गोडच. Confident तरीही लाघवी.