“कसब्याचा धडा भाजपनं शिकलेला नाही" | "विरोधाबद्दल भाजपत २ प्रवाह होते" | Harshada with Advait Mehta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2024
  • “२०१९ मधली राज ठाकरेंची जागी ‘निर्भय बनो’नी घेतली”
    राज ठाकरेंच्या लाव रे व्हीडिओनं जशी वातावरण निर्मिती केली होती तशी ‘निर्भय बनो’नी होईल..
    “पुण्याच्या घटनेमुळे निवडणूक रोमहर्षक होईल”
    “कसब्याचा धडा भाजपनं शिकलेला नाही..”
    #nirbhaybani #nikhilwagle #nirbhay #bano #nikhil #wagle #halla #pune #prabhatroad #rajthackeray #raj #thackeray #hindu #police #maharashtra #gunda #gundaraj #advaitmehta #asimsarode #shivsena #bhajapa #mahavikas #aghadi #bjp #mns #narendramodi #modi #devendrafadnavis #uddhavthackeray #balasahebthackeray #sharadpawar #ashokchavhan #nanapatole
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 267

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 5 месяцев назад +100

    Wagle sir is a Warrior 👍

    • @shrikulkarni15
      @shrikulkarni15 5 месяцев назад

      But He has not ever taken stand on pogrom of Kashmiri Pundits.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +2

      वागळे हा नेहमीच रडारड रडारड आणि रडारड.

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 5 месяцев назад +11

      ​@@shrikulkarni15*साहेब 10 वर्षे या पंडितांचा पुळका असणाऱ्या लोकांनी पंडिता साठी काय केलेय..??? खोट्या कश्मीर फाईल च्या नावाने करोडो रुपये कमावणारा अग्नीहोत्री कुठे पळाला...??? मुर्खांना मुर्ख बनवले जातेय तरी ते मुर्ख मुर्खच राहिले.*

    • @Shri1202
      @Shri1202 5 месяцев назад

      ​@@shrikulkarni15correct ...!!! He is completely biased and we are not sure the attack was done by BJP. This could be an act to degrade BJP.
      Because no one is hurt in the attack every thing is completely pre planned ...!!! Jiv ghaatak halla pan kaunaala Kahich Nahi kharchatla 😅...!!!!

    • @mohibquadri4053
      @mohibquadri4053 5 месяцев назад +5

      @@Shri1202 Andh da ahe ka tu 😂 Video bagh ki.. ani tarbujya fadan20 ne kabul kela ki halla tyanich kela ! Clip bagha ugach hya vrchya kulkarni sarkha Manusmriti rabat basu naka.

  • @raho2680
    @raho2680 5 месяцев назад +48

    मेहता sir फारच छान विश्लेषण... जी वातावराण निर्मिती "लाव रे तो व्हिडिओ" ने केली होती तशीच "निर्भय बानो" करताय... परंतु हे वातावरण गल्ली-गल्लीत शेवटच्या माणसापर्यंत MVA नी पोचवलं पाहिजे... आशा आहे MVA चे नेते कार्यकर्ते यातुन काहीतरी शिकतील..!!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +1

      सर्वात पहिल्यांदा सचिन वाझेला सोडवून मुंबईचे पोलीस कमिशनर बनवूया. तरच एकमेकांचा मनसुख हिरेन करता येणार.

  • @AndyAj53
    @AndyAj53 5 месяцев назад +40

    माझ्या पुण्याची वाट लावन्याची planing त्यांनी २०१५ मधीच अखली होती. फक्त गेल्या 2 वर्षात लोकांचा लक्षात येतिये.

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 5 месяцев назад +36

    खरं तर भाजपवाले हेच या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून जे शहर गेली अनेक वर्ष ओळखले जात होते.तेच पुणे आता गुंडाची राजधानी म्हणून ओळखले जाते , महाराष्ट्रात कुठेही दिवसाधवळ्या गोळीबार होत आहेत . यावरून सहज लक्षात येते.

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 5 месяцев назад +92

    निखिल वागळे सारखा पत्रकर होणे नाही दम आहे त्याच्यात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      कायम रडारड करणारा खोटारडा निखिल वागळे.
      पहिल्यांदा उद्धवजीला खत्रुड, पुळचट आणि लेना बैंक हे शब्द वापरले होते. आता इस्लाम कबुल करुन मुसलमान बनले तर एकदम चांगले झाले.

    • @user-wt9kv8pn2r
      @user-wt9kv8pn2r 5 месяцев назад

      Ghari gheun ja

    • @khalildalvi1062
      @khalildalvi1062 5 месяцев назад +5

      Agdi brober

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 5 месяцев назад +2

      Absolutely 👍

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 5 месяцев назад +42

    400 जागा जिंकणारा पक्ष विश्वगुरू चा पुण्यतिथी वागळे यांच्या दोन सभेने त्यांची हातभर फाटली😂😂

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 5 месяцев назад +30

    Wagale Sir is a Great Reporter !

  • @SSJSIngole3127
    @SSJSIngole3127 5 месяцев назад +8

    महाराष्ट्राचा लढवया पत्रकार,लोकशाहीच्या मार्गाने खरी पत्रकारिता करणारे फक्त एकच नाव निखिल वागळे सर...🙏🙏🙏🌹💙

  • @arunjadhav6716
    @arunjadhav6716 5 месяцев назад +36

    हर्षदा ताई.... सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते voilently एकमेकांसमोर आलेले नाहीत....फक्त एका पक्षाचे कार्यकर्ते हिंसक झालेले होते.. त्या पक्षाचं नाव थेट घ्या,

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 5 месяцев назад +7

      मी सांगतो,भाजप पक्ष

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 5 месяцев назад +23

    Really appreciable well said 🙏

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 5 месяцев назад +7

    हर्षदा मॅडम.. खूप छान विश्लेषण अद्वैत सरांनी केले आहे. ज्वलंत विषय घेऊन आपण चर्चा घडवून आणली त्याबद्दल आपले अभिनंदन!
    निर्भय बनो सोबत सूज्ञ आणि सामान्य नागरिक आहेत.

  • @nishantkalaskar2749
    @nishantkalaskar2749 5 месяцев назад +26

    बदल जेव्हा झेपत नाही तेव्हा माणूसं व्यसनाधीन, राजकिय आणि धार्मिक मूलतत्त्ववादी होतात- Alvin Tofler

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      म्हणूनच आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन भारतातील राममंदिरे पाडून भव्यदिव्य बाबरी मशीदी बांधून दाखवूया.

  • @raghunathmane3995
    @raghunathmane3995 5 месяцев назад +16

    निर्भय बनो

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 5 месяцев назад +12

    सुनियोजित तयारी करून होऊ दिलेला प्रायोजित फॅसिस्ट हल्ला.

  • @ashokbhosgol1266
    @ashokbhosgol1266 5 месяцев назад +6

    Harshada खूप छान असेच काम चालू ठेव आम्ही तुमच्या बरोबर नेहमी आहे

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 5 месяцев назад +5

    गुन्हे गारांचे राज कारण. अगदी योग्य शब्द वापरला आहे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 5 месяцев назад +19

    Eye opening introspective discussion....

  • @paragpawar6206
    @paragpawar6206 5 месяцев назад +12

    राममंदिरामुळे निर्माण झालेलं वातावरण पार विरून गेलं , या सगळ्या राड्यामुळे आणि राज्यातील गोळीबाराच्या घटनांमुळे , हे मात्र नक्की

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 5 месяцев назад +9

    Wagale sir is excellent 👌 honest Journalist i always support him

  • @paragbhawar5825
    @paragbhawar5825 5 месяцев назад +9

    पुणे शहरातील कमी शहराच्या आजूबाजूला वाढलेली जागेचे भाव आणि त्यातून निर्माण झालेले गुंठामंत्री खरी वाट यामुळे लागलीय.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 5 месяцев назад +11

    ह्या प्रकरणात भाजपने स्वतःची सुसंस्कृतपणाची प्रतिमा डागळण्याशिवाय काय मिळवल की ज्यामुळे पक्षाची देशभर चिथू झाली?

  • @BluePanther358
    @BluePanther358 5 месяцев назад +10

    भय.. कोणाला झाला आहे. तर. BJP ल झाला आहे..
    🎉

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 5 месяцев назад +10

    टरबुज ने वाटोळं केलं

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 5 месяцев назад +15

    Evm बद्दल अणि सध्याचं निवडणूक आयोग यावर चर्चा पाहिजे..... एक episode

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 5 месяцев назад +2

      एकदम बरोबर बोललात भाऊ , सौ सुनार कि एक लौहार कि ! धन्यवाद ! जय महाराष्ट्र !

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 5 месяцев назад +4

    लोकशाही साठी वागळे सारख्या वाघाची गरज आहे . जनतेने डोळे उघडे ठेवून मतदान करावे.

  • @shashankjadhav6950
    @shashankjadhav6950 5 месяцев назад +13

    Wagle is just a warrior like Sanjay Raut ❤

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 5 месяцев назад +18

    Nikhil Wagale and his team is basically the dictatorship of BJP. The support to MVS should be looked from this prospective , Wagale doesn't have any political ambitions.
    Raj Thakare's opposition in 2019 was purely political.
    This is difference.

  • @mbzinfpt
    @mbzinfpt 5 месяцев назад +1

    हर्षदा तुला जो धक्का बसलाय ह्याचा कारण आपण मोठे होत असताना आपल्याला कायदा सुव्यवस्था चांगली असल्यामुळे अश्या घटना फरश्या पहव्या लागल्या नाहीत.

  • @behappy2959
    @behappy2959 5 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण अद्वैत मेहता 👍👍👍

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 5 месяцев назад +4

    पुण्याची आणि राज्याची पार वाट लावली यांनी .

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 5 месяцев назад +7

    Good analysis

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 5 месяцев назад +12

    मोदी व अमित शहा बऱ्याचवेळा येऊन गेले, पण कशासाठी? महाराष्ट्रातील उरले सुरले उद्योग गुजरातमध्ये न्यायला आले होते का? टीव्ही चॅनेल उघडपणे कोणाची बाजू घेताहेत हे लोक बघत आहेत. त्यामुळे निखिल वागळेनी बाजू घेतली तर काय बिघडले? जय महाराष्ट्र.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोलाई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ड्युटी पार्लर,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता ले लेना शिव मुस्लिम सेना को ।.. ज्ञ ....... ज्ञ ....र ‌.ल

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 5 месяцев назад

      Kay baralto kay mahit, doka tapasave lagel 😂

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 5 месяцев назад +7

    अतिशय छान विश्लेषण. पुणे पोलीसांचे वर्तन पुणे शहराच्या गौरवास काळीमा फासणारे होते. आता जी बातमी प्रसिद्ध होते आहे की भाजपा केंद्रीय नेतृत्वाने पुणे भाजपाला झापले पण हे म्हणजे तू रडल्या सारखे कर मी मारल्या सारखे करतो कारण जेव्हा धमकी दिली तेव्हा ह्यांना माहित नव्हते का?

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 5 месяцев назад +7

    ह्या हल्ल्याच्या मागे हे त्रिकुट सरकार आहे

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 5 месяцев назад +2

    धन्यवाद Madam.. Good job

  • @vbh4315
    @vbh4315 5 месяцев назад +2

    करमुसे वरती पण हल्ला झालl होता तेव्हा आपण कुठे होतात.

  • @navnathanuse3796
    @navnathanuse3796 5 месяцев назад +2

    Wagale is warrior 🔥🔥🔥🔥

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 5 месяцев назад +29

    भाजप ची हार नक्की आहे त्यामुळे बावचळलेत भाजप वाले.

  • @yashrajagro7386
    @yashrajagro7386 5 месяцев назад +1

    Harshada khupach chhan because u r a good listener.... Plz keep it up 😘✌

  • @mborde84
    @mborde84 5 месяцев назад +5

    साहेब चुकीचे विश्लेषण करत आहेत ही विचारसरणीचे युद्ध आहे.

  • @ramkakade9619
    @ramkakade9619 5 месяцев назад +2

    खुप अभ्यास पुर्ण विश्लेषण वाटले... कारण निवडणूक प्रेशर पॉलिटिक्स कसे चालते? याची कारमीमांसा खुप छान केली आहे.

  • @vijendradesai5121
    @vijendradesai5121 5 месяцев назад +7

    Ek mulakhat nikhil waghle sir chi pn ghya..

  • @championcorner8449
    @championcorner8449 5 месяцев назад +3

    डरों मत
    जाएगा तो मोती ही

  • @freshmusicmelody1954
    @freshmusicmelody1954 5 месяцев назад +3

    Great Harshda❤👍

  • @PRIYANSHUEKTA
    @PRIYANSHUEKTA 5 месяцев назад +2

    Love from Pune ❤❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 месяцев назад +3

    निखिल वागळे हे धाडसी, अभ्यासू आणि निर्भिड पत्रकार आहेत ❤❤

  • @user-hb2bw5ou8v
    @user-hb2bw5ou8v 5 месяцев назад +5

    ताई काही म्हण पण विश्वमभर काकांचा आवळलेल तोंड बघून तो एक पत्रकार बघ सारख "डर का माहौल है"बोलायचं...तो डर विशु काकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता😂विशु काका लैच घाबरलेले😂

  • @omkargroup504
    @omkargroup504 5 месяцев назад +3

    Above clip very perfectly narrated

  • @onkarshinde5694
    @onkarshinde5694 5 месяцев назад +3

    Khup chan vishleshan

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 5 месяцев назад +4

    Love from Sangli Vita

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x 5 месяцев назад +1

    भाऊ तोरसेकरांनी अगदी व्यवस्थितपणे वागळेची चिरफाड केली आहे...😂

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 5 месяцев назад +3

    हा पत्रकार मेहता आहे .ओडून ताणुन तो भाजपविरोधकांना किरकोळ आहेत असंच.दर्शवनार.

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 5 месяцев назад +3

    प्रबुद्ध भारत बद्दल काय मत आहे ताई❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +1

      हर्षदाकाकू नेहमीच हिंदूविरोधी आणि भारतविरोधी व्हिडिओ बनवते. आता तिचे मत विचारू नका.

    • @bahubali5618
      @bahubali5618 5 месяцев назад +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe prabuddh bharatacha kya sambandh. Ugach dusreyvar booth takun kya hot naye😂😂😂

  • @ashokhumane2869
    @ashokhumane2869 5 месяцев назад

    सध्याच्या परिस्थितीत स्पष्ट भुमिका घेणे आवश्यक आहे।

  • @rameshsonawane2495
    @rameshsonawane2495 5 месяцев назад +1

    खुप छान विश्लेषण!!!

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 5 месяцев назад

    Far chan vishletion nice discussion anchor and Mehta saheb dhanyavad

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 5 месяцев назад +1

    मतदार फिरकणार नाही मतदान करण्यासाठी

  • @ireshamane9516
    @ireshamane9516 5 месяцев назад +1

    देशाचा बाहेर राहून तुम्हीं बातमी करतायत ,,good job मॅडम

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 5 месяцев назад +2

    👌

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 5 месяцев назад +1

    Nice👌👌

  • @akshay_ilake_official
    @akshay_ilake_official 5 месяцев назад +2

    Thank you Harshda tai, ya vishayavar tu vyakt zali... Baki bhoomika ghenare patrakar sadhya nahiyt ikade.

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf 5 месяцев назад +1

    वागळेच महत्त्व उगाच वाढवलं गेलं. भाजपला समज नाही.

  • @manishabande3856
    @manishabande3856 5 месяцев назад +3

    मतदान करतांना फारच डोकं शिणवावं लागणार आहे. 😢 तरीही उत्तर मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही

    • @yogeshmane2418
      @yogeshmane2418 5 месяцев назад +1

      अगदी बरोबर...छान comment

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 5 месяцев назад +4

    Well done Mehata...!

    • @rampatil1219
      @rampatil1219 5 месяцев назад +1

      Who is mehata?? She is Marathi

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 5 месяцев назад

    Brilant brilant expose like this gujarati people well don proud of you brilant

  • @k.mk.m4834
    @k.mk.m4834 5 месяцев назад +1

    ❤❤

  • @surajkadam2087
    @surajkadam2087 5 месяцев назад

    @Harshada_Swakul Di good topic you have selected. And this is dark reality of not only Pune but of all India. #NirbhayBano @wagle sir @AsimSarode Sir @VishwambharChoudhary Sir are doing good job in community. Nirbhay banavach lagel. Keep it up Di!!!!

  • @user-bh6lb4lj4p
    @user-bh6lb4lj4p 5 месяцев назад +1

    Good

  • @ramkakade9619
    @ramkakade9619 5 месяцев назад +1

    मॅडम... आपण खुप च छान पत्र करिता करत आहात. खरे आपल्या देशा समोरील क्रिएट झालेले प्रॉब्लेम्स खाली देत आहे. त्यावर ही डिटेल चर्चा करावी.
    १) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंतर्गत आक्षेपार्थ विधाने कोण ठरवणार ?हे वागळे सरांचे म्हणणे यावर एकमत हवे l यावर गांधी ची चे मार्ग दर्शन योग्य की अयोग्य...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      गांधीचे आत्मचरित्र "सत्याचे प्रयोग" वाचा.
      यामध्ये गांधींनी लिहिले आहे की दक्षिण आफ्रिका मद्धे ते एका गोर्या दाढीवाल्याची बायको म्हणून त्याच्या घरात ४ वर्षे रहात होते आणि दररोज संभोग पण करत होते. पुढे गांधींनी खुलासा केला आहे की गांधी फक्त अभ्यास करत होते की एक पुरुष दुसर्या पुरुषांबरोबर संभोग का करतो.

  • @ajitmanjrekar4875
    @ajitmanjrekar4875 5 месяцев назад

    👍

  • @angadbiradar901
    @angadbiradar901 5 месяцев назад

    Best

  • @madavslamture3491
    @madavslamture3491 5 месяцев назад

    याचा अर्थ असा होतो की दंगली घडल्याशिवाय राजकारणामध्ये यश नाही

  • @suryakant0809
    @suryakant0809 5 месяцев назад +3

    Education sample punyatale ,Ani he diwas ale. Ata bhiti watate punyat.

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 5 месяцев назад +2

    Thank uu 👍nice work keep it up

  • @stasmitasteachingacademy39
    @stasmitasteachingacademy39 5 месяцев назад +2

    Patrakar hukumshahi nahi khapvun ghenar nirbhay banatil wagale yogya bhumika ghetat

  • @mayur2635
    @mayur2635 5 месяцев назад +1

    रक्त रणजित होणार असेल तर बिहार झालाच समजा...

  • @amolk251
    @amolk251 5 месяцев назад

    लोकसभा २०२४च्या अनुषंगाने जनतेच्या भावनांचा कौल घ्यावा

  • @SunilLabade-iv7tv
    @SunilLabade-iv7tv 5 месяцев назад

    निर्भय बंधो...

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 5 месяцев назад +3

    Kasbyat bjo 28 warshe harli navti 60000 peksha + matani niwdun yet hote
    Kasba harle maharashtra harnar

  • @shobhaburande3498
    @shobhaburande3498 5 месяцев назад +1

    16:39

  • @omkargroup504
    @omkargroup504 5 месяцев назад +2

    Where were you for long time?

  • @tosifsayyed9944
    @tosifsayyed9944 5 месяцев назад

    Honest journalist

  • @prakashn9748
    @prakashn9748 5 месяцев назад +1

    निर्भय बनो हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका मांडताना दिसत नाही. संविधान वाचविण्यासाठी एक वातावरण निर्मितीसाठी ते निस्पृह काम करताहेत. त्यात संविधानावर होणार्‍या हल्ल्याच्या संदर्भात ते टीका करतात हे अत्यंत स्वाभाविक आहे. कुणालाही संविधानाची अवहेलना झालेली सहन होणार नाही. मग निर्भय बनो च्या कार्यकर्त्यांचे काय चुकले ?

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 5 месяцев назад +6

    फडणवीस ने नागपूर ची वाट लावली त्या मुळे त्यांच्या पोटात गोळा आला आहे बघवत नाही म्हणून पुणे ची वाट लावायची ठरवलं आहे.

  • @shatru1278
    @shatru1278 5 месяцев назад +1

    कसब्या ची लढाई झाली त्यावेळेस अजित दादा सोबत न्हवते...

    • @SudhirS477
      @SudhirS477 5 месяцев назад +1

      His presence would not have made much difference in the result ..

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 5 месяцев назад +1

    भाजप सत्तेत आल्या पासूनच महाराष्ट्राची अशी स्थिती झालीय.. वागळें वरचा हल्ला तरी काय फडणविस नेच घडवला.

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 5 месяцев назад +1

    हर्षदा तुम्ही अराम करा जास्त दग दग करू नका

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 5 месяцев назад

    Sir लोक फक्त विडीओला रिप्लाय करतात आता आंदोलन मोर्चा का करत नाही काँग्रेसच्या काळात नेहमी मोर्चे निघायचे

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 5 месяцев назад +1

    Attack zhala tya mule Nirbhai vaha mazbut zhali

  • @pradipchavan8331
    @pradipchavan8331 5 месяцев назад

    हर्षदा एक सजेशन आहे.. तू वजन कमी करू नको.. As a influencer.... गुबगुबीत चांगले आहे

  • @santoshkharat891
    @santoshkharat891 5 месяцев назад +2

    pune tithe kay une😅

  • @rupaligorad877
    @rupaligorad877 5 месяцев назад +4

    Yala aghori krutya mhanu shakto

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 месяцев назад +1

    Background music band kra..

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c 5 месяцев назад

    Waaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaah... खूप छान विश्लेषण... मि पुणेकर नाही पण... माझी बहीण कसबा पेठेत राहते व माझी सासरवाडी शनिवार पेठेत आहे... माझं महाराष्ट्र महान

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 5 месяцев назад +1

    Mumbai ani Marathi la Maharashtrapasun todaycha dav parprantiyancha chalu ahe Maharashtra Marathi mansacha ahe Marathi msnsacha Rahnar Nehmi

  • @policesubinspector4368
    @policesubinspector4368 5 месяцев назад

    चंद्रकांत पाटील यांच्या वर पण हल्ला झाला

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 месяцев назад

    पुण्यासारख्या शहरात लोकमान्य टिळक पुरस्काराला भाडोत्रींनी अपशकून करणे हेही चूकीचे आहे !

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 5 месяцев назад

    याला माज, हुकूमशाही, द्वैश म्हणतात

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2r 5 месяцев назад +2

    वागळे लां वेड लागलंय काहीही बोलतो मग रडतो😂😂

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 5 месяцев назад

      Asach Ved aata pasaranar aahe aata kitihi tingal kara

    • @user-wt9kv8pn2r
      @user-wt9kv8pn2r 5 месяцев назад

      @@geetasawant8493 kharch bichara ordtoy pn