भारतातला मोठा चेहरा साकारणार डॉ. आंबेडकर | Interview: Shailendra Bagde | Parinirvan
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- परिनिर्वाण सिनेमाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांना हा सिनेमा का करावासा वाटला याबाबत शेअर केला.
#parinirvan #shailendrabagade #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
चित्रपटाचे शीर्षक महापरिनिर्वाण योग्य वाटेल
माझं पण तेच म्हणणं आहे
Muddam as krta he lok
Barobar👍
Jai bhim Bhaavano..Jya vyaktina budhattva prata zalay tya lokanchya mrutyula mahaparinirvan mhantat jase Gautam Buddha. Babasaheb great ahetach pan apan tyancha mrutyu din mahaparinirvan nhi bolu shakat....
होय महापरिनिर्वाण च पाहिजे हे साले मजोरिटी मध्ये मनुवादी आहेत या प्रॉजेक्टचा टीम मध्ये 😡
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम, या चित्रपटाला महापरिनिर्वाण हे नाव दया
महापरिनिर्वाण🙏🏻
महापरिनिर्वाण!👌
महापरिनिर्वाण❤
महापरिनिर्वाण शीर्षक असायला च पाहिजे
Great work
महापरिनिर्वाण नाव योग्य आहे
बरोबर नाव. महापरिनिर्वाण हे फक्त बुद्धांचे होते. परिनिर्वान बाबासाहेबांचे.
Sir...महापरिनिर्वाण
बाबासाहेबांचा आसरा घेउन तुम्ही चित्रपट बनवत असाल तर तुम्ही मूळ गोष्टी बदलून काहीही नाही कराल अशी आमची इच्छा आहे, आणि हो हे नाव आधी लवकरात लवकर महापरीनिर्वान असे कराल हे अपेक्षा ठेवतो 🙏
संकल्पना अप्रतिम👌
चित्रपटाचे शीर्षक हे "महापरिनिर्वाण" अस असायला पाहिजे!!
Khup Chan.... Khup Khup shubhechya..... सिनेमाचे नाव महापरिनिर्वाण ठेवले तर खूप छान वाटेल
come on team... we are waiting for this phenomenal film. All the very Best.
बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले होते......निर्वाण नाहीं.......दिग्दर्शक दादा कृपया title कळे लक्ष द्या.... आमचं कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या.......concept आवडला मात्र title नव्हे...... जय भीम
इथे दोन्ही पण शब्द नाही वापरले भाऊ
परिनिर्वाण वापरला
महापरिनिर्वाण झालेच पाहिजे भाऊ 💯💯💯💯💯
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत . बोधिसत्वाचे महाप्रयान झाले आहे.
परिनिर्वांन शब्द योग्य आहे महापरिनिर्वान हे फक्त बुद्धाचे होते बाबासाहेब बुद्धांचा आदर करीत होते आपण त्याचा ही आदर केला पाहिजे
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji koti koti pranam etar samajane fayadyasathi yogya vapar kela pahije jamat nasel tar kary naye boudha samaj apalya devache mahamanav dr Babasaheb Ambedkarji cha adar karanyasathi Samarth ahe reservation maganare Ani gilanare jast boudha virodhi ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
भक्तगिरी बंद करा नावापेक्षा ते जो विषय समजसमोर मांडत आहेत त्यां साठी त्यांचं अभिनंदन करा.....बाबासाहेबांचे अनेक पैलू जगासमोर मांडणाऱ्या अश्या दिगंदर्षकांचे आभार
he correct bola bhava ekane takla tar sagle medrasarke ekach gost spam kartat sabdacha arthach samjun get nahi
सागर देशमुख शिवाय कोणाला नका घेऊ .. He is the best for Babasaheb's role he has proved it in the serial ....no one other than the role of Babasaheb ...only Sagar Deshmukh
अगदी बरोबर
100% भावा
तसं काही नाहीये, सागर उत्तम अभिनेते आहेत, आणि मालिकेने ते तुमच्या मनात बसलेत, पण मग Mammootty तर अफलातून आंबेडकर करून बसलेत, वेगवेगळे प्रॉडक्शन्स ,नेहमी वेगवेगळे अभिनेते घेत असतात अशा महा भूमिकांसाठी. ज्याने करून त्यांची फिल्म म्हणून एक वेगळी छाप प्रेक्षकांमध्ये राहावी.
आमच्या काळजातल्या भावना आहेत
😢😢😢
काळजीपूर्वक लक्ष असु द्या
पुढच्या वाटचालिस
शुभेच्छा💐
जय 🇪🇺 भिम
Most Awaited 🎉❤Jay Bhim 🙏💙
महापरिनिर्वाण 🙏
संपूर्ण टीमला मानाचा जय भीम
खुप खुप शुभेच्छा व आभीनंदन 🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️।।।।।।।।महापरिनिर्वाण।।।।।❤️❤️❤️❤️❤️❤️
महापरिनिर्वाण!!
Mahaparinirvan 🙏🏽
MAHAPARINIRWAN IS IS ONLY OK
JAYBHIM
NAMOBUDDHAY
JAYSAVIDHAN
🙏🙏🙏
महापरिनिर्वाण हे संम्यक संम्बुद्धाचे होत असते, परिनिर्वाण हे अर्हंत झालेल्या भिक्खू चे होत असते आणि महाप्रयाण हे बोधीसत्वाच होत असते आणि ते आपले बाबासाहेब डॉ. आंबेडकर होते. म्हणून चित्रपटाचं नाव महाप्रयाण ठेवावे ही नम्र विनंती 🙏
महापरिनिर्वाण
काही का असेना त्यो इतिहास लोकांच्चा समोर येतोय हे महत्वाचं सर
mahaparinirman he nav khup chan vattel
Many many congratulations keep up hope you will achieve great success
#Bagade sir great job... 👍💐
खुप छान व सुंदर काम करत आहात आपण. 👍👍👍👍
Maha parinirvan
Mamoothy sir or Sagar Deshmukh sir both are perfect for babasaheb ambedkar role.
Mahaparinirvan
सिनेमाचं नावं महापरिनिर्वाणअसायला पाहिजे. 🙏🙏🙏
चित्रपटाचे शीर्षक बदला परिनिर्वाण नाही महापरिनिर्वाण योग्य आहे
Mamooty sir will be great for this ❤
#महापरिनिर्वाण...🥺
मी तर लाईक करत नाही फकत आणि फकत बाबा मुळे लाईक झाला तुमचा व्हिडिओ 💙
Khup aturta ahe movie pahnyachi. Dhanyawad sir.
"Mahaparinirvaan"
Hope Mammootty sir will portrait Babasaheb❤... He already given justice to the role
Mammootty sirana marathi yeta?
Role tar mast sakarlela Mammootty siranni.
@@61.pranamyajoshi23 babasaheb yana after death dakhvt aahet... So dialogue nstil
मुव्ही च नाव महापरिनिर्वाण करावे
Please make mahaparinirvan
Eager to see this movie
Baba saheb Aambedkar दापोली village.... Jay bhaim
Agadi yogey विषय. निवडला. आहे. साहेब,जय भीम. जय savidhan. Jay shivrai,,!
💐💐💐💐👍🙏 खूप खूप शुभेच्छा 💐👍
महापरिनिर्वाण नाव योग्य राहील
ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट ठरणार 🎉🎉🎉
Jay Bhim 🙏🙏🙏 bhau
Mahaparinirvan ast tr fhar mast vatal ast
दादा पहिली गोष्ट की नामदेवराव vatkar हे bahuaayamivayktimata आहे त्यामुळे आदरार्थी
त्यांचे नाव घेणे गरजेचे आहे. परिनिर्वान हेचनाव योग्य आहे कारण ही फिल्म दिग्दर्शक,नाटककार,आमदार, नट, दलीत मित्र,निर्माता, असे आणेक भूमिका करणारे
असे माझे आजोबा की मला माझ्या आजोबांच्या बद्दाल गर्व आहे,कायमच राहील
महापरिनिर्वाण असे शिर्षक असुद्या सर
अभिनंदन
We are waiting for it sir . Thanks for making parinirvan 🙏 jai bhim
जय भीम 🙏🙏
निर्मात्यांना नम्र विनंती चित्रपटाचं नाव बदलून "महापरिनिर्वाण" अस ठेवावं
पिक्चर कधी रिलिज. होणार
The legend is coming.....
Ani je te pahayla amhala khupch abhiman vatel... 💙
Mahaparinirwanase nametheva
🎉👍💙🎉👍💙
Super hit👌🏻👌🏻👌🏻sairat cha record todel hi movie
कृपया विनंती आहे की चित्रपटाचे नाव महापरिनिर्वाण असावे।
आपण निर्वाण हे शिर्क्षक आहे तेही योग्य आहे पण हे निर्वाण बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगोदर घडले नाही? या पुढे तेवढे शक्य होणे कदाचित शक्य नाही
पण माझ्या विचार बुद्धी नुसार हे महापरिनिर्वाण होतं अगदी गावगाड्या पासुन मानसे कशाचीही परवा न करता सर्व भारतीयांचे कैवारी मुक्ती दाता परंम पुज्य बाबासाहेब आंबेडकर या माय मावलीला शेवटचे आणी प्रथम डोळे भरून बघायचेच आहे? ही आमची माय मावलीला बघुन मी दर्शन घेतो हा निर्धार ऊरांशी बाळगुन त्या वेळी काही पायी चालत रात्रीचा दिवस समजून या महामानवाने दर्शन कसे मिळेल या आशेला आपल्या स्वासात घेऊन ऐवढा जनसागर लोटला हे निसर्गाला सुद्धा मान्य करावे लागले आणी खवळलेल्या अथांग सागराने सुद्धा शांततेचे रूप धारण करून येणाऱ्या ऐवढ्या मोठ्या जनतेला मुबलक जागा करून दिली हे त्रिकाल सत्य कोणीही नाकारू शकत नाही सर?
हा प्रसंग जगातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती च्या सुद्धा आयुष्यात आला नसेल येणार नाही?
ईतका प्रचंड विचार करायला लावणारा तो 6डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिवस होता आहेआणी रहाणार?
म्हणून फक्त निर्वाण नसुन महापरिनिर्वाण हे शिर्क्षक खुपच ऐतिहासिक राहील ?
दिग्दर्शक डायरेक्टर आणी संपुर्ण टीम यांना शुभेच्छा
शक्यतो वास्तव्य दाखवण्यात भर द्यावा ही विनंती?
कारण घडलेला तो खरा इतिहास आह
धन्यवाद साहेब?
Great 👍 Congratulations
Jay bhim Namo Buddhay mi mumbaikar
महापरिनिर्वाण हे नाव असेल तरस हा मूवी चालेल भाऊ हे तुम्ही लक्षात ठेवावे
💙💙💙💙
महापरिनिर्वाण खर तर फक्त गौतम बुद्ध यांनाच......आणि नंतर त्यापर्यंत डॉ आंबेडकर म्हणून त्यांना परिनिर्वान बरोबर आहे..... अर्हंत निर्वाण परिनिर्वान महापरिनिर्वाण अस क्रमवारी आहे.
True..
महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेमहापरिनिर्वाण चित्रित करणारी तया काळातील एकमेव vaykati आदरणीय दलीत मित्र नामदेवराव Vatkar ही फिल्म या साठी कशाप्रकारे त्याग, त्या काळची परिस्थिती याला तक्कर देत या साध्या माणसाने कसे हे साध्य केले याचे चित्रीकरण आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारण्यासाठी सागर देशमुख यांनाच घ्या उत्कर्ष अभिनेता
महापरिनिर्वाण नाव दिले पाहिजे
Very good news sir
हाच सिनेमा जर नागराज मंजुळे यांनी दिगदर्शित केला असता तर जातीवाद ठरला असता...
चित्रपट बाबासाहेब यांच्या वर नाही आहे..ते केवळ एक पात्र यात असतील..त्यामुळे शीर्षक तसे असावे.
Mahaparinirvan kara
MahaParinirvan
Prasad oak da Choice Ek No
Mast nice 👌👍
💙
परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मुख्य तत्वांपैकी एक आहे. यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. यासोबतच तो जीवन चक्रातूनही मुक्त राहतो. पण निर्वाण मिळवणे सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या वयाच्या ८० व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात.
मी पण काम करतोय भावानो सांगली मधे शुट आहे
✅
महापरिनिर्वान पाहिजे नाव
महापरिनिर्वाण नाव नसेल मूव्ही काढूच नका...
महापरिनिर्वाण नाव ठेवा
राजश्री मराठी वाल्यांनो थोडी तरी लाज ठेवा बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दाने लिहीताय जसं काय ते तुमच्या घराच्या शेजारी राहतात..आरे माहामानव आहेत ते जागतीक पातळीवरचं आदर्श व्यक्तीमत्व तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण आहेत काय..? म्हणुन तसा उल्लेख करताय तुम्ही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं type करायला काय हाताला अर्धांगवायु आला होता काय..? आणि एक विनंती चित्रपटाला नाव देखिल परिनिर्वाण न देता महापरिनिर्वाण द्यावे...🙏🏻💙
Mamooty Sir was best as Dr babasaheb ambedkar... Sagar Deshmukh Sir also did great craft
भारतातला मोठा चेहरा फक्त सागर देशमुख यांचाच . बाकी कोणी नको. पुन्हा सागर देशमुख यांना बाबासाहेबांच्या भूमिकेत पाहायला आवडेल. तेच या भूमिकेला न्याय देऊ शकतील. त्यांच्या अभिनयाला तोड नाही. बाबसाहेबांची भूमिका म्हटले कि फक्त सागर देशमुखांचा चेहरा डोळ्यासमोर येतो . एवढी त्यांनी ही भूमिका खूप छान साकारली. बाकी महापरिनिर्वाण हे नाव दिले तर खूपच योग्य होईल. महामानवाचे महानिर्वाणच होते.
Mommoty sir pahije mast perfect aahe te
He is a special actor ❤
Mammotty kivha Sagar Deshmukh asu shakte
Jay bhim namo buddhay
परिनिर्वाण नाही महापरीनिर्वाण तारच योग्य, नाहीतर वाद होऊ शकतो. आत्ताच नाव बदला.
Jay bhim ❤❤
Kadachit Mammootty astil
चित्रपट उत्तमच होणार यात काही शंका नाहीये.