Digital Adda : धर्मवीर चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से अन् प्रसाद ओक | Dharmveer | Prasad Oak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2022
  • लोकसत्ता Digital Adda : धर्मवीर चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से अन् प्रसाद ओक
    #Dharmveer #Ananddighe #PrasadOak
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 236

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 года назад +48

    सर मी आज तुमचा चित्रपट बघितला अक्षरशः अंगावर शहारे आले आहेत सर प्रचंड वेगाने अभिनय केला आहे सर तुम्ही खतरनाक आनंद दिघे साहेब बघताना अभिमान वाटतो आणि मी शेवटी चित्रपट बघताना अश्रू अनावर झाले होते 🙏🙏🙏😘😘😘😘❤️❤️❤️👍😭

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +126

    महाराष्ट्रात मराठी सिनेमांंना प्रथम प्राधान्य दिलेच पाहिजे.

    • @pushpabhandary9043
      @pushpabhandary9043 2 года назад +3

      Khup sundar bhumika sakar kelis prasad me pan picture pahatana dolyat pani aale Aanand Dighe sahebana me nahi bhetale pan ase 10 Aanand Dighe asale tar ha maharashtra khup pudhe jail aani Prasad tuze khup khup kautuk asech chhan kam kar

    • @seemadeo3735
      @seemadeo3735 2 года назад +1

      तुझी धर्मवीर संभंदात मुलाखत ऐकली खूप छान झाली.आणि हे सगळे यश तू शून्यातून मिळवले आहे.हे अर्पण थिएटर पासून पाहिले आहे. मंजिरीची साथ खूप चांगली आहेच.खूप खूप तुझे कौतुक आणि असेच पुढे यश मिळत राहो.

    • @ashoklavand9458
      @ashoklavand9458 2 года назад +1

      @@pushpabhandary9043 tt

    • @bilwadakulkarni2819
      @bilwadakulkarni2819 Год назад

      @@pushpabhandary9043 gģģg

    • @user-ir4yb7nk4i
      @user-ir4yb7nk4i Год назад

      बरोबर भाऊ पण मराठी माणसांनी तेवढ्याच ताकदीने उत्साहाने संख्येने उपस्थित राहिले पाहिजे

  • @ishakadam7774
    @ishakadam7774 2 года назад +22

    Prasad oak chya career la dharmaveer movie turning point
    Zabardast hit 👌👌

  • @vijaykate594
    @vijaykate594 2 года назад +44

    निवेदकान सांगण आहे समोरची व्यक्ति मोठी आहे एकेरी उल्लेख कसा करू शकतो ही age wise लहान वाटत आहे . plz be respect

    • @pbirbal4757
      @pbirbal4757 2 года назад

      Tichya manane karat nahiye. To samor baslay, tyala chalaty. Tumch kay madhech...

    • @vijaykate594
      @vijaykate594 2 года назад +1

      @@pbirbal4757 aree mitra camera samor te objection nahi ghenar tumhi interview ghetay tar aaplyala samjyala hav

  • @ganeshshinganapurkar7781
    @ganeshshinganapurkar7781 2 года назад +13

    प्रसाद. Superb. आम्ही साहेबांना बगितले आहे. साक्षात दैवी शक्ती होती ती. सुंदर. प्रसाद आयुष्यात तुला आता कधी काही कमी पडणार नाही. खूप छान प्रसाद.

  • @archanamahangde7493
    @archanamahangde7493 2 года назад +6

    तुमचा सर्वाचा मनापासुन अभिमान वाटतो कारण तुम्ही मराठी सिनेमा ज्या उंचीवर नेऊन ठेवला आहे खरंच खूप आभारी आहे

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад +8

    खुप छान चित्रपट आहे सर.
    चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले.
    आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे.

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 года назад +5

    मी पाहिले होते पण आज पडद्यावर पाहून परत जिवंत पहिल्यासारखे वाटले एकच राजा दिघे साहेब खूप अभिनंदन आपले आपण आपल्या भूमिकेतून दाखवलेत साहेबांना👍👌

  • @dipalivispute6432
    @dipalivispute6432 2 года назад +8

    प्रसाद सर 👍 खूप छान.. आनंद दिघे साहेब खूप मोठी हस्ती होत्या , दिघे साहेब फक्त ठाण्यातील लोकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे देव होते... मिस यू.. आनंद दिघे साहेब🙏🙏 , प्रसाद सर खूप छान अक्टिंग केली तुम्ही , तुमच्यात आम्हाला दिघे साहेब दिसले .. धर्मवीर 👍👍खूप छान

  • @aniketwaghmode4028
    @aniketwaghmode4028 Год назад +4

    प्रकाश ओक तुम्ही हे काम केले खूपच छान पिक्चर मधले तुमच्या कलेला सलाम

  • @vinodnimbalkar6775
    @vinodnimbalkar6775 2 года назад +10

    प्रसाद दादा तुझ्यासारखा माणूस होणे नाही आणि कलाकारही होणे तुझा कलेला साष्टांग दंडवत

  • @sharadkokate426
    @sharadkokate426 2 года назад +9

    छान मुलाखत. प्रसादचं विशेष कौतुक. 👏🌹
    सिनेमा नक्की बघणार. खूप खूप शुभेच्छा 🎉👍

  • @sansai5302
    @sansai5302 2 года назад +5

    प्रसाद तूम्ही साकारलेली साहेबांनची भुमिका अप्रतिम शब्दच अपुरे पडतात ते सांगण्यासाठी सिनेमा पहात असताना साहेबांना प्रत्यक्षात पाहतो एक क्षण वाटल धावत जाऊन चरणस्पर्श करावा साहेबांना आणि खरं सांगते पूर्ण सिनेमा मी अश्रू भरलेल्या नयनांनी पाहीला कारण साहेब गेले तेव्हा मला डीलेव्हरी साठी ॲडमीट केलं होतं साहेब गेल्याची बातमी ऐकूनच मला शाॅक बसला पण मी त्या वेळी मनोसक रडू ही शकले नाही पण आत्ता सिनेमात त्यांचा अंत्यविधी पाहून अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे साहेब पून्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम धर्मवीर आनंद दिघे साहेबांना🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @kashinathpandey9128
    @kashinathpandey9128 2 года назад +4

    अद्वितीय, अप्रतिम अभिनय च्या नाव प्रसाद ओक आहे। बहुत सुंदर व प्रभावशाली अभिनय।

  • @aniketwaghmode4028
    @aniketwaghmode4028 Год назад +1

    खूप छान मुलाखत ऐकताना खूपच छान वाटतं हा पिक्चर छानच

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 года назад +5

    तुम्ही डोळ्याचा किस्सा सांगितला मी चित्रपट बघताना हेच बघितलं आणि तुम्ही जिंकला same नजर वाटते 🔥🔥🔥👌🙏

  • @charu1841
    @charu1841 2 года назад +10

    गेले काही दिवस आपण बघतोय ...छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्ट-पुष्प , झुंड ,चंद्रमुखी ,धर्मवीर ,समरेणु आणि येणारा सिनेमा म्हणजे सरसेनापती हंबिरराव मोहिते पाटील ...जणू काही मराठी सिनेमा सृष्टी मध्ये एक नवीन पालवी ,एक नवीन जोश आला आहे ..चित्रपट निर्माण करणारे आपले काम चोख करत आहे ..आता फक्त जबाबदारी आहे ती आपण मराठी लोकांची , प्रेक्षकांची ...की आपण त्यांना किती डोक्यावर घेतोय ,किती प्रतिसाद देतोय याची ! ही वस्तुस्थिती आहे की या महागाई मध्ये प्रत्येकालाच 200-300 रुपये चे तिकीट परवडणार नाही ..पण सध्या मराठी सिनेमा सृष्टी पुन्हा एकदा समृद्ध,भव्य दिव्य होत आहे.निदान तीला आपण मनापासून शुभेच्छा तर देऊच शकतो ....🙏🙏

    • @Tusharkankate27
      @Tusharkankate27 2 года назад

      आपण हिंदी चित्रपटाचे तिकीट 200-300 रुपये खर्च करून खरेदी करू शकतो तर मग मराठीला काय अडचण आहे.. सलमान चा एखादा चित्रपट आला तर तुम्ही लोक 300-400 रुपये खर्च करून चित्रपट बघायला जाता आणि मराठी चित्रपट आला तर तुम्हाला अपेक्षा असते त्याचे तिकीट कमी असावे या अशा पायखेचू वृत्तीमुळेच मराठी माणूस आणि मराठी चित्रपट सृष्टी मागे आहे .. अरे लाज बाळगा तुम्ही बाहेरचे लोक मोठे करता आणि ज्यावेळी मराठी माणसाची वेळ येते तेव्हा तुम्ही पैश्याचा विचार करता ...

    • @charu1841
      @charu1841 Год назад

      @@Tusharkankate27 खरे आहे भाऊ

    • @uab7327
      @uab7327 Год назад

      महाराजांच्या नावावर पैसा कमान चालू आहे फक्त 😠

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 2 года назад +6

    Mi Roj Prasad dada la Hasya jatret pahun sudha movie made olkhu shaklo nahi ......
    Outstanding Prasad dada 🔥🔥🔥🔥🔥

  • @opportunityinstitute5901
    @opportunityinstitute5901 2 года назад +4

    ruclips.net/video/E6uKas6_Rlk/видео.html
    बाहेरच्या राज्यातील पण लोक आपले कौतुक करत आहेत.. अजून काय पाहिजे , प्रसाद ओक, प्रवीण तरडे, मंगेश देसाई साहेब.. तुम्ही खरोखंच आपल्या महााष्ट्राचे नावं खूप खूप मोठे केला आहे साहेब🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravambre2927
    @gauravambre2927 2 года назад +31

    National award soooooooon 🎉 Prasad ohk 💐

    • @jeevanshinde8490
      @jeevanshinde8490 2 года назад +1

      Are bhai milaach paheje ik number parasd oak sir deghe saheb vatatat jivant Abhinay marathi natakatali acting screen var alaya sarkhe vatate marathi industry rocks

    • @hrushikeshbhatgaonkar7332
      @hrushikeshbhatgaonkar7332 2 года назад +1

      नाही... National Awards विभागून राहुल देशपांडे (मी वसंतराव) आणि प्रसाद ओक (धर्मवीर)..😊

    • @mysanisa
      @mysanisa 2 года назад

      It should go to chinmay Mandlekar

  • @milindborkar4180
    @milindborkar4180 2 года назад +3

    Ok saheb खूपच छान अभिनय केला जेव्हा मी फिल्म बघितली तेव्हा मला दिघे साहेब समोर असल्या सारखे वाटले साहेबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत

  • @pravindevale2311
    @pravindevale2311 2 года назад +4

    प्रसाद ओक सरांची मुलाखत घ्यायची मुळात ह्यांच्यापैकी कोणाचीच लायकीच नाही.

  • @pankajuthale4339
    @pankajuthale4339 2 года назад +1

    सर मी पाहिला चित्रपट .मला विश्वास बसत न्हवता मी चित्रपट पाहतोय ..हुबे हुब , आनंद दिघे साहेब वाटत होते .अप्रतिम ॲक्टर ..मी लहानपणी दिघे साहेबाना पाहिले आहे ..खूप मोठे दिघे साहेब , महत्वाचे म्हणजे त्यांचे जनतेच्या सेवेचे कार्य ...

  • @kantiproductionhouse8684
    @kantiproductionhouse8684 2 года назад +4

    अप्रतिम मुलाखत 😍😍👍👍👍

  • @lyricsfloatingbypravinkumb1433
    @lyricsfloatingbypravinkumb1433 2 года назад +7

    जबरदस्त Interview 👌

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +4

    तपशीलवार छान मुलाखत... 👍

  • @dipekshakotwal2150
    @dipekshakotwal2150 Год назад +1

    एक मराठी actor ज्यांचे efforts आपल्याला माहीत आहेतच तर प्लीज़ ते respect deserve krtat...त्याना are तुरे kru नका ...प्रसाद ओक best person best actor ever...so give respect him...

  • @dhanashreevaidya2980
    @dhanashreevaidya2980 2 года назад +17

    निवेदिकेने प्रसाद ओक यांना एकेरी संबोधण कानाला खटकले. तरी कृपया ही चूक सुधारावी. योग्य आणि संपूर्ण मान हा कलाकाराला द्यायलाच हवा.

  • @sumabhalerao8313
    @sumabhalerao8313 2 года назад +3

    सर तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्यामुळे दिले साहेब जिंवत बघतां आले

  • @madhuanand2692
    @madhuanand2692 2 года назад +5

    Prasad oak sir Yanni sakarlela dharmveer ✨vaah 👍🏼 agdi HubeHoob 💕

  • @nileshsayare8617
    @nileshsayare8617 Год назад +2

    Good 👍 👍 👍 👍

  • @vallabhvedpathak8886
    @vallabhvedpathak8886 Год назад +2

    पत्रकारांनी समोरील कलाकाराला थोडा आदर देऊन बोलणं गरजेचं वाटतंय. तू ऐवजी त्यांना तुम्ही असे संबोधला असता तर ते आणखी भारदस्त वाटलं असतं, कारण ते स्वतः या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारत आहेत.

  • @JDmarathivlog
    @JDmarathivlog 2 года назад +84

    ही जी anchor आहे प्रश्न विचारनारी ,थोड आदरपूर्वक हाक मार त्यांना ते तुझ्या पेक्षा वायनी आणि अनुभवणी खूप मोठे आहेत.... नंतर मुलखात घेत जा

    • @amitShiv10
      @amitShiv10 2 года назад +2

      Sarv mandch ahet are tu re karatt...tevdhi tyanch कर्तुत्व pan nahi ahe...

    • @supriyashirsath8768
      @supriyashirsath8768 2 года назад +2

      Mala same mhanayach hot

    • @aniketkatkar2239
      @aniketkatkar2239 2 года назад +1

      Baro bar bola bhava

    • @nstodkar
      @nstodkar Год назад +4

      हो ना,
      मराठी ॲक्टर आला की अरे तुरे, आणि हिंदी मधला साईड हिरो येऊ द्या, आप शिवाय बोलणार नाहीत

    • @nstodkar
      @nstodkar Год назад +5

      किती लहान आहेत त्या, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला कसे बोलावतात, काही लाज नाही

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 2 года назад +1

    प्रसाद तुम्ही जी दिघे साहेबांची भूमिका केली आहे ती अप्रतिम आहे

  • @gsats
    @gsats 2 года назад +7

    हया रिपोर्टींग स्टाफ्फ ने अरे तुरे करण्यासाठी कॅपॅसिटी आहे का??

  • @arunpalav8741
    @arunpalav8741 2 года назад +28

    You are very diplomatic, very smart in acting in any format

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 2 года назад +1

    Reylity 💪दिघे साहेब

  • @rs7587
    @rs7587 2 года назад +7

    absolute justice to the character played, please keep up the good work; Jai Hind , Jai Maharashtra..!

  • @mohanmore4513
    @mohanmore4513 2 года назад +1

    Ek no

  • @themahesh2168
    @themahesh2168 2 года назад +11

    Keep making these interviews ... doing amazing work...

  • @Babumaster1986
    @Babumaster1986 2 года назад +2

    Amchi office madhne shooting dhala. Khub chhan picture

  • @Vastunirmansales
    @Vastunirmansales 2 месяца назад

    मला प्रसाद ओक हे साहेब फारच आवडतात 👌

  • @PrashantPatil-ek2mz
    @PrashantPatil-ek2mz 2 года назад +2

    Very very nice super Prasad oik

  • @pradeepbhosale5836
    @pradeepbhosale5836 2 года назад +4

    मला दिघे साहेबांचा खूप आदर आहे. पण काही अशा आख्यायिका आहेत की त्यान्च्या दरबारात जाणार्याला त्याना वाकून नमस्कार करणे बंधनकारक होते

    • @Tusharkankate27
      @Tusharkankate27 2 года назад

      आख्यायिका खोट्याही असू शकतात??

  • @devilharsh8237
    @devilharsh8237 2 года назад +7

    मुलाखत घेणार्यांना विनंती, समोर बसलेल्या कलाकार व्यक्तींना आदरपूर्वक योग्य तो मान द्यावा. अरे तुरे नका करू. आपल्यापेक्षा मोठे आहेत ते.. कृपया भान असावे आपल्या मराठी संस्कृती चे..

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 2 года назад +2

    मा आनंद दिघे साहेब ग्रेट

  • @maheshjavkar7944
    @maheshjavkar7944 2 года назад +2

    Saheb, तुम्हाला manacha मुजरा Dharmavir .

  • @ambetkarpournima
    @ambetkarpournima 2 года назад +14

    Please be respect
    Prasad Oak is a very Senior actor

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 года назад +4

      These third class girls at loksatta , do not know how to take interview

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 Год назад +2

    Great job dada

  • @satyaprakashnahak9481
    @satyaprakashnahak9481 2 года назад +2

    💯

  • @Babumaster1986
    @Babumaster1986 2 года назад +3

    Many many thanks prasaad dada

  • @ajeetgorey71143
    @ajeetgorey71143 2 года назад +6

    After knowing what Prasad Oak mention about his struggle to do the role of such a famous personality. My respect for Prasad Oak had become to the extend of making him my fan...I have been always noticed him as a fantastic Actor. But now my respect and admiration has become beyond words. After learning that he is playing the Role of Dharmavir, I will make it s point to it, without fail.. Hats Off To Prasad Oak Sir as a fantastic Out of the world Actor. Of late, I made it a point to see as many Marathi serials or Marathi Movies, ( though my Marathi knowledge is very weak, but nevertheless, I have made it a decission never to miss at least Prasad Oaks movies..Jai Maharashtra....

  • @vandanapatil8629
    @vandanapatil8629 2 года назад +4

    जनतेला न्याय देणारे धर्मवीर दिघे साहेब यांच्या भूमीकेला आपणही शंभर टक्के न्याय दिला आहे.दिघे साहेबांच्या आयुष्यातील काही प्रसंग डोळ्याच्या कडा ओलावून जातात. 🙏

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 2 года назад

      दिघे साहेब एक महान व्यक्तीमत्व होते आणि आहेतच ते आपल्या बरोबरच् आहेत कुणालाही कधीही मदत करत असत मलाही अशीच एकदा मदत केली आहे माझ्या तिनही मुलींना ठाण्यात मुलींच्या शाळेत अॅडमिशन मिळवून देण्यासाठी दिघे साहेब स्वतः गाडीतून उतरून अॅडमिशन ताबडतोब मिळवून दिलं होतं असे झटपट निर्णय घेण्यात त्यांचा हात धरणारा कुणीही नाही तेव्हा साहेब दिर्घायुष्यीच आहेत असे वाटते अप्रतिम व्यक्ती

  • @mayursatardekar6974
    @mayursatardekar6974 2 года назад +2

    Anchor ne jara Prasad sir vegere mhanaych kasht ghyave

  • @Amolsshelke
    @Amolsshelke Год назад +2

    @prasadoak wonder acting

  • @firetechcorporation466
    @firetechcorporation466 2 года назад +4

    ही आजची तरुण पीढ़ी बापाला पण अरे तुरे करनारी..

  • @shamilpatil4947
    @shamilpatil4947 2 года назад +2

    कृपया धर्मवीर आनंद दिघे साहेब असा उच्चार करा

  • @jannatworld8231
    @jannatworld8231 2 года назад +9

    काय लोक आहेत लायकी पण नाही प्रसाद सरांना एकेरी बोलावते शेंबडी

    • @shailakhatavkar7386
      @shailakhatavkar7386 2 года назад +4

      right swatala ya muli hushar samajtat

    • @shailakhatavkar7386
      @shailakhatavkar7386 2 года назад

      respect navacha prakarach nahi ya ashembdila

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 года назад

      Kick out these byches , loksatta lavkar band honar, senior legend actor like Prasad oak they are talking like college friend.

    • @dattatraykamthe237
      @dattatraykamthe237 2 года назад +1

      प्रसाद सरांना ह्या चिंगळ्या काय त्यांच्या शाळेतला विद्यार्थी समजतात काय ? आरे तुरे करतात मास्तरीन असल्या वाणी

  • @pramodkdm3
    @pramodkdm3 2 года назад +2

    Hats off to u prasad sir..baap kaam kele tumhi baap...apratim shand suddha kami aahe tumchya kamasathi

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 2 года назад +4

    Prasad Bhai is Always GreaT 🙏👍

  • @sahilthakur9925
    @sahilthakur9925 2 года назад +10

    49:51 To 50:25 kadak ans hindi industry 💯🙌🏻

  • @sunandinishinde1031
    @sunandinishinde1031 Год назад +2

    Please part 2 tatar kara

  • @babasahebdhawle4722
    @babasahebdhawle4722 2 года назад +2

    तू तू बोलताहेत हे तुमची age kay त्यांची age काय हीच का मराठी...

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 2 года назад +2

    Really Amche Dighe saheb

  • @sunnynavlakha6502
    @sunnynavlakha6502 2 года назад +1

    दीक्षा पाटील तर कडक खूप

  • @parmeshwarramnath5384
    @parmeshwarramnath5384 2 года назад +6

    Shinde Sir, I am the judge in Thackeray film. Totally 10 films in Hindi/Tamil/Marathi/English Webseries, Adfilms, and TV-stories, having done drama Theatre in 40 years

  • @janemanpatil1344
    @janemanpatil1344 2 года назад +2

    Bhai 2nd part gheun ya tyat sahebaani lokanch kame Kashi keli te dakhva

  • @prasadrane2388
    @prasadrane2388 2 года назад +5

    @loksatta aaadhi ha interview upload karaycha hota mag chotya clips🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @DHIRAJKUMAR-ef4eo
    @DHIRAJKUMAR-ef4eo 2 года назад +2

    mast zabardast

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 Год назад

    Gr8#👍💐👍🙏

  • @isarqureshi5134
    @isarqureshi5134 2 года назад +2

    Excellent interview. Great job Loksatta team.

  • @anishmhatre3667
    @anishmhatre3667 2 года назад +1

    Apratim movie👌🏻👌🏻

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @jayeshwagh9763
    @jayeshwagh9763 2 года назад +2

    असं वाटतंय ही मुलगी नक्की च अर्धवट दिसतेय
    तू बोलतेय कोणासोबत, आणि कोणाच्या बद्दल बोलतेय,
    लहानतील आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा दिघे साहेब असं म्हणून च बोलतात
    प्रसाद सर मुलाखती देताना आधी च स्वतः या हुशार लोकांना आधी च सांगून देत जावा कि नाव घेताना दिघे साहेब असच घेत जावा
    आणि मुलाखती नाही दिलात तरी तुम्ही आज जनतेच्या मनात खूप मोठं घर केलाय म्हणून काही गरज नाही या फालतू लोकांसमोर दिघे साहेबांचं नाव एकेरी शब्दात घेणं हे काय पटत नाहीय
    आणि या लोकांसमोर तुम्ही वयाने अनुभवाने खूप मोठे आहात तरी पण फक्त नाव घेऊन बोलणे ते यांना लोकसत्ता वाल्यानी शिकून द्यायला पाहिजे.

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 2 года назад +1

      अगदी।फालतू रिपोर्टर आहेत।ट्रेंनिंग घ्या आधी।

  • @virajacademy2734
    @virajacademy2734 2 года назад +6

    सर खूप छान काम केलंत

  • @Harshal8164
    @Harshal8164 2 года назад +3

    पत्रकारांना कलाकार आणि त्यांच्या वरीष्ठतेचा सन्मान करणं कधी जमणार।या नवख्या पत्रकार यांचं वय,कारकीर्द तरी किती एवढ्या मोठ्या कलाकाराला अरे तुरे करताय।संस्कार आणि शिष्ठाचार याच पण शिक्षण पत्रकारांना मिळायला पाहिजे असं वाटतंय।

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 2 года назад +2

    prasad ok great actor ahet khup sunde abhinayasathi volakhla jato

  • @umeshsatpute6296
    @umeshsatpute6296 2 года назад +3

    Very nice sir

  • @rudranshdixit2712
    @rudranshdixit2712 2 года назад +2

    Aare baba...devun tak party...misal pav char ekdacha...😂 Nahi tar " Pune tithe kay une " hi mhan khoti hoil re baba...🤣🤣🤣

  • @bhagwangaikwad1579
    @bhagwangaikwad1579 Год назад +1

    चित्रपट पुर्ण बघीतला मध्यात्यांनंतर अस्रूंना थांबू शकलो नाही

  • @HindustaniGamer-pk2un
    @HindustaniGamer-pk2un 2 года назад +2

    👌👌👏👏😎😎🙏🙏

  • @yashwantsakpal6042
    @yashwantsakpal6042 2 года назад +2

    Nice😇🙏

  • @swapniljambhale2662
    @swapniljambhale2662 2 года назад +3

    Prasad sir 1 number

  • @rohitkumarahire5747
    @rohitkumarahire5747 2 года назад

    जगवा अनी जीवंत ठेवा।।।।

  • @cos_mos_island
    @cos_mos_island 2 года назад +3

    Khup mothe vha tumhi dada. Khup shubhechha. World madhe Marathi films na recognition milayla hawa. Mi ek businesses women ahe. Mi future madhe finance sathi nakki madat Karen. Karan various world platforms var Marathi films na awards milave asa khup watata. Kimbhuna award peksha world wide audience paryant pochava aapla cinema.

  • @mancharmonginis3698
    @mancharmonginis3698 2 года назад +2

    दिघे साहेब माणूस देव माणूस

  • @kdbhinge5769
    @kdbhinge5769 2 года назад +4

    Khup sunder kaam kelat sir ❤👌🏻

    • @pramodshingote8839
      @pramodshingote8839 2 года назад

      Prasadh sir ajun same same nahi watath.... Dighe saheb ek veglech power ahe.. tumhi prayat e kele pan maych nahi hoth

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 2 года назад +9

    Prasad sir me tumhala volkal ch nahi .jeva me firrst tizar bagital... great job sir👏👏

  • @ulhasvartak3274
    @ulhasvartak3274 2 года назад +2

    मुलाखत नक्कीच छान झाली . पण त्यांना तू म्हणण्यापेशा तुम्ही म्हणाले असता तर तुम्ही लहान झाला नसतात

  • @Babumaster1986
    @Babumaster1986 2 года назад +1

    Mi odisha cha aahe. Pan mala he picture aaodle

  • @chetanpatil1755
    @chetanpatil1755 2 года назад +2

    Maza aavadta real heto

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i 2 года назад +3

    कालच मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी चित्रपटाला प्रेक्षक कमी मिळाले म्हणून शोज बंद केले असे मला समजले

  • @Akshaypande30
    @Akshaypande30 2 года назад +1

    Kharach khup chan acting keliy sir tumhi ...

  • @cinemamylove5712
    @cinemamylove5712 2 года назад +7

    Keep going marathi makers.... continue this process of making Jabardast Movies Like South ...

  • @HarikeshTakodeOfficial
    @HarikeshTakodeOfficial 2 года назад +3

    हा Movies नसुन शिवसेना प्रमोशन आहे......

  • @janemanpatil1344
    @janemanpatil1344 2 года назад +2

    Bahi ha movie nasun ha khara itihaas ahe please next part kadha bhai nakki punhha mi 2 Vela baghel

  • @ketaindia
    @ketaindia 2 года назад +2

    Osm movie

  • @sapnakale7180
    @sapnakale7180 2 года назад +1

    निवेदक प्रसाद सरांना प्रश्न विचारताना एकेरी कसे बोलू शकतात भान ठेवा समोरच्याला थोडा मान द्या...इतका अप्रतिम कलाकार समोर असताना हिम्मत कशी होते अस बोलण्याची

  • @shobhasonawane1921
    @shobhasonawane1921 Год назад +1

    Prasad supb acting
    👍
    All the best
    God bless you

  • @snehagade5538
    @snehagade5538 2 года назад +1

    48:46 'न' , 'ण' च्या चूका होतायेत कृपया त्या सुधारावी