Cinema आणि बरंच काही | Dharmaveer | 'सिनेमासाठी घर विकलं' | Prasad oak | Anand Dighe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 488

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 2 года назад +53

    जर आनंद दिघे साहेब नसते तर आज माझे शिक्षण ६ वी तच संपले असते, आज मी स्वतः एक pathologists आहे. त्यांनी मला शाळेत भरती करण्यासाठी आमच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले होते आणि त्यामुळे माझ्या आजच्या सुखकर जीवनाची नांगी टाकली गेली. जय हिंद! 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sportlover1582
    @sportlover1582 2 года назад +13

    सर्वात पहिले तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 तुम्ही साहेबांचे जीवन पट सर्वांसमोर आणला. मी ठाण्याचा आहे आणि साहेबांच्या वाढदिवशी आम्हाला लहान असताना शाखेतून बॅट स्टंप खेळण्यासाठी मिळायचे. तेव्हा साहेब कोण आहेत हे माहीत नव्हते. मी माझे दुर्दैव समजतो की मी साहेबांच्या हयातीत जन्माला आलो नाही. चित्रपट पाहून त्यांची छोटीशी झलक समजली. आणि प्रसाद दादाचे मनापासून अभिनंदन त्याने ही भूमिका इतक्या प्रभावी पने मांडली.

  • @ganeshgavali6266
    @ganeshgavali6266 2 года назад +22

    मी लहान असतानाचा एक किस्सा आहे दिघे साहेबांचा माझं गाव भिवंडी मधल आनगांव ह्या गांवात दिघे साहेबांचे कोण तरी अध्यात्मिक बाबा राहायचे ते रात्रीफार उशिरा का होईना पण त्यांना भेटायला यायचे दिघे साहेब आणि दुसरा किस्सा असा की माज्या गावाच्या शेजारी एक गाव आहे खूप डोंगरात ते गांव आहे त्या गावाचे नावंच (डोंगर पिलंजे ) असे आहे आणि तिथल्या माणसाला कट्टर शिवसैनिक त्याच्या सायकलला भगवा झेंडा कायम असायचा आणि त्या गांवात जायला धड रस्ता ही नव्हता तेव्हा दिघे साहेब मेन रस्त्यावर उतरून 3:4किलोमीटर रात्री 2 च्या सुमारास त्याच्या घरी चिखलातून चालत जाऊन त्यामुलीच नाव त्यांनी शिवानी असं नाव ठेवलं होत....आणि..दिघे साहेबांनी शब्द दिला होता की मी तुज्या मुलीच्या बारशाला नक्की येणार... आणि कोणाला कल्पना नसताना दिघे साहेब येऊन गेले सुद्धा हे दुसऱ्या दिवशी लोकांना कळले तेव्हा लोक हबकली ऐकून

  • @manishabankar7872
    @manishabankar7872 2 года назад +44

    मंगेश सर धर्मवीर एकदम मस्त आहे आम्ही चंद्रमुखी च्या वेळी टेलर बघितला तुम्ही एक घर विकल हा सिनेमा तुम्हा ला 10 घर घेवून देईल.प्रसाद सर तुम्ही तर लईभारी

  • @prakashdeshpande2805
    @prakashdeshpande2805 2 года назад +38

    मंगेश, मी प्रकाश देशपांडे .मी एस .टी .महामंडळाच्या औरंगाबाद येथील मध्यवर्ती कार्यशाळेत अधिकारी म्हणुन 1983 ते 1986मधे काम केले .तेथून माझी बदली मुंबई येथे जुन मधे बदली झाली .ती खूप उशीरा झाल्याने मुलांना कोणत्याही शाळेत वाशीला अड्मिशन मिळत नव्हती मुले मेरिट मधे असूनही .तेंव्हा मी अनंत दीघे साहेबां कडे गेलो सर्व गोष्टी सांगितल्या .त्या वेळी गणेश नाईक सेनेचे कार्य करते होते .त्यांना एका ओळीची चिठ्ठी दिली व मला सांगितले त्यांना भेटायला .ती चिठ्ठी त्यांनी वाचुन एक मुलगा माझे बरोबर दिला व सांगितले त्या मुला बरोबर मुख्याध्यापकांना भेटायला .त्यांनी ती चिठ्ठी वाचुन एका क्षणात माझ्या दोन्ही मुलांना वेग वेगळ्या शाळेत अड्मिशन मिळाली .धन्य ते दीघे saheb.त्यांना माझा मनाचा मुजरा .

  • @dakugaming4066
    @dakugaming4066 2 года назад +18

    प्रसाद ओक ची भूमिका इतकी रियल होती की मी खरच रडले आणि आनंद दिघे हे कोण आणि काय होते ते मला कळाले प्रसाद ओक मुळे thanks khup वेळेस पहिला मी मूव्ही

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 2 года назад +38

    मुलाखत खूप आवडली
    मंगेश देसाई सर प्रवीण तरडे सर आणि प्रसाद ओक सर यांना मनापासून धन्यवाद..

  • @vijaybaraskar8987
    @vijaybaraskar8987 2 года назад +4

    मंगेश दादा, प्रसाद दादा फार अप्रतिम चित्रपट झाला आहे , मि पाच वेला हा चित्रपट पाहिला आहे, आनी पूर्ण कुठुंबाला सुधा हा चित्रपट दाखवला , धर्म वीर आनंद साहेब फार उतुंग व्यक्ती होती , अशी व्यक्ति , नेता होनेच नाही , चित्रपट पाहिल्यावर आनद दिघे साहेब काय होते ह्याची प्रचिति येते ...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 2 года назад +93

    खूप आनंद वाटला.. कधी काळी आम्ही मकरंद आणि मंगेश सोबत चहा घ्यायचो..... आपली माणसं मोठी झालेली बर वाटत

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 2 года назад +15

      Apan hi khup mothe ahat saheb.... Aaj kal kautuk karyansathi suddha, motha man lagtey

    • @IRV1988
      @IRV1988 2 года назад +1

      Uday khonde sir aapan kuthale ahat

    • @udaykhonde1045
      @udaykhonde1045 2 года назад +5

      @@IRV1988 औरंगाबाद

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 года назад +4

    पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांना मंगेश दादा आणि प्रसाद दादा व इतर सर्व कार्यकर्ते मंडळींमुळे प्रत्यक्ष बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि मंगेश दादांचे. अस प्रभावी आणि आदरणीय व्यक्तीमत्व उभे केले असून आमच्या सारख्या समाजसेवकांना ऊर्जा मिळाली असून नक्कीच चांगले कार्य आयुष्यभर घडत राहील... धन्यवाद. जयहिंद ..!! सौ दीपिका भोसले एक समाजसेविका. मुंबई चेंबूर -कोकण 🙏

  • @archana2905
    @archana2905 2 года назад +23

    Great..
    Mangeshji आणि प्रसाद जी काय बोलणार
    फक्त अश्रू येत होते.इतकी सुंदर निर्मिती आणि अभिनय .
    या वेळचे सर्व awards तुम्ही टीम घेणार हे नक्की.
    Thanks 🙏

  • @shrikantmandavkar3537
    @shrikantmandavkar3537 2 года назад +16

    साहेबांचे जितके सर्व जुने सहकारी जे सावली सारखे त्यांच्या सोबत राहिले त्यांची देखील मुलाखत आपण आवर्जुन घ्यावी हि एक आपणांस नम्र विनंती. त्यांच्या कडून खूप छान पद्धतीने माहिती , त्यांचे कार्य, कार्यातील किस्से जे कधीच कुणाला माहित नाही ते नव्याने ऐकायला मिळेल. येणाऱ्या सर्व पिढीला साहेबा बद्दल ऐकण्याची खूप खूप उत्सुकता आहे. ती आपण पुर्ण कराल अशी अपेक्षा करतो.
    जय महाराष्ट्र!!

  • @pratibhakharat6378
    @pratibhakharat6378 2 года назад +61

    Saheb is Saheb... I m not a shiv sainik bt still respect him for what he was. First Day first show we all family members are going to watch

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi2985 2 года назад +21

    मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक होता.

  • @rajanishmelekar3921
    @rajanishmelekar3921 2 года назад +50

    खूप मेहनत घेतली आहे सर्व cast आणि टीम ने...👍
    सिनेमा सुपरहिट होऊ दे 🙏🙏🙏

  • @roshanpatil8857
    @roshanpatil8857 2 года назад +115

    *होय पण साहेबांनी मला आमच्या बाबांना आणि ताईला दिलेला शब्द नाही पाळला😓😓😓😓*
    मला साहेबांनी शब्द दिला होता की दहावी ला मी तुला गावात नाही ठेवणार बाहेर पाठवणार
    बाबांना शब्द दिला होता तो ही
    शनिवार २४ ऑगस्ट २००१ रोजी भिवंडी येथील पूर्णे गावात एका उदघाटन सोहळ्यात आले होते
    बाबांची आणि साहेबांची शेवटची भेट
    तेव्हा बाबांना शब्द दिला होता की रेश्मा च्या लग्नाला यायला भेटलं नाही सोमवारी मी तिच्या घरी गणपती च्या दर्शनासाठी येतोय सांग रेश्मा ला म्हणून आणि सोमवार ची पहाट होण्या आधीच आम्हाला खोट बोलून पोरकं करून निघून गेलात

    साहेब म्हणजे आमचं जीव की प्राण
    धर्मवीर हा चित्रपट पाहून साहेबांचा सहवास आम्हाला लाभला हे आठवूनच धन्यता प्राप्त होते
    चित्रपटातील अनेक भाग जुन्या आठवणी सोबत अश्रू देऊन जातात 😓😓
    एक तर तो शाखा उदघाटन सोहळ्यात वाटण्यात येणारी मिठाई
    आधीची आमची परिस्थिती अशी होती की धड जेवण भेटत नव्हतं म्हणून बाबा ठाण्याला गेले की आमच्या नजर बाबांच्या येण्याच्या मार्गावर लागलेल्या असायच्या कारण
    बाबा ठाण्याला साहेबांकडे गेलेत म्हटलं की साहेब त्यांच्या साठी आलेल्या मिठाई पेटीतीळ एक दोन पेटी बाबांच्या सोबत आमच्या साठी पाठवायचे साहेब त्या मिठाई चा गोडवा आम्हाला कुठे सापडत नाही आता 😓
    साहेबांनी आमच्या ओंजळीत खूप अश्या आठवणी घातल्यात
    रक्षाबंधन चा रांगेच्या सिन वेळी
    रोज सकाळ पासून असलेल्या रांगेत चटके खाण्याचा अनुभव मात्र साहेबांनी कधी घेऊ दिलाच नाही कारण मला बाबांना आणि आई ताईंना आनंद आश्रमात थेट प्रवेश होता
    आत घुसल्या घुसल्या आम्ही साहेबांच्या नजरेत पडताच समोर सुरू असलेली मिटिंग संपताच साहेब आम्हाला बोलवायचे
    आणि विचार पूस करायचे की काय काम काढलात
    मोदांची कॉलर खेचतानाचा सीन
    कारण बाबा च्या कॉलर ला पकडून साहेब बाबांच्या तोंडाजवळ येऊन वास घेत असत
    पण बाबा साहेबांच्या ऑफिस ला जायला निघाले की दारूचा वास न यावा म्हणून कुठल्या तरी बाम ची डबी किव्वा कागदात बाम घेऊन जायचे
    ऑफिस ला पोहचताच तोंडाला चोळायचे
    पण साहेब हे साहेब होते
    उलट ते बाबांना बोलायचे
    साल्या दारूचा वास नको यायला म्हणून तोंडाला बाम लावून येतोस
    साल्या दारू पिन कमी कर
    खरंच साहेब आणि बाबांचे ऋणानुबंध वेगळेच होते
    म्हणून तर साहेब गेल्या नंतर निदान 3 4 वेला बाबांना वेडे पणाचा अटॅक आलेला
    दिवसेन दिवस साहेबांच्या फोटो समोर बसून राहायचे आणि भटकत राहायचे
    तो फोटो ही आजून समोर येतो ज्यात आई भवानी ची प्रतिमा होती आणि साहेब आईची पूजा करत होते
    आणि बाबा बोलायचे ते बघा साहेब इशारा करतात मला भवानी बघते माझ्याकडे 😓
    बघ बघ आता साहेब बाहेर येतील बघ😓😓😓😓
    बघ भवानी ने साहेबांना तलवार दिली बघ 😓😓😓😓
    हे आठवलं तरी अंग थरथरत
    शिंदे साहेबांच्या मुलांना खांद्यावर घेतानाच सीन
    हे आमच्या साठी जणू काही आम्हीच तेथे आहोत आणि साहेब आम्हालाच गोंजरत आहेत ही आठवण करून देते खरच या धर्मविराचा हात आमच्या माथ्यावर पडलाय आणि आम्ही धन्य झालोय
    २४ ऑगस्ट चा सीन
    खरं आहे हे की त्या दिवशी साहेब वेगळ्याच आपुलकीने सर्वांशी वागत होते
    बाबांच्या तोंडून ऐकेल की त्या दिवशी पुरण्याला स्टेजवर बसलेले साहेब समोर बसलेल्या बाबांवर्ती काजू फेकत होते
    एक ते खायचे तर एक बाबांच्या अंगावर फेकायचे
    * गणपती दर्शनाची लगबग चा सीन*
    साहेब शेवटच्या क्षणाला आश्रमावर ठेऊन सुद्धा तुम्ही पुन्हा निघाले त्या बाप्पा च्या अन पुणेकरांच्या साठी का तर ते माफ नाही करणार म्हणून
    मग साहेब ताईला दिलेल्या गणपती दर्शन च्या वचन पूर्ण न करताच तुम्ही निघून आम्हाला पोरकं करून गेलात तेव्हा तुम्ही हा विचार नाही केला की रेश्माच्या घरचा बाप्पा माझ्यावर आयुष्यभर रागावून बसेल
    का साहेब सोडून गेलात आम्हाला😓😓😓😓😓😓
    ताई च लग्न जमवता वेळेस
    तुम्ही बाबांना बजावून सांगितलं की आधी रेश्माला आणि त्या मुलाला माझ्याकडे घेऊन ये मग बघूया होकार द्यायचा की नाही
    आणि आनंद आश्रम मध्ये दोघांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून लग्नाला संमती दर्शवली
    मग तिचा संसार न बघताच निघून गेलात 😓😓😓😓😓
    इतकी काय घाई होती साहेब
    त्या देवाला इतकं ही कळलं नाही की1 तुम्हाला घेऊन गेलात तर आमच्या घरचा देव्हारा व आम्ही😓😓😓😓 पोरके होऊ
    साहेब या ना तो मायेचा हातआमच्या गालावर फिरवण्या साठी पुन्हा एकदा या ना

    • @atinangne51
      @atinangne51 2 года назад +7

      नशीबवान आहेस भावा.

    • @sunilpimpale1508
      @sunilpimpale1508 Год назад +3

      वाचुन गहिवरून आल‌ भाऊ

    • @Jack_jack_jb_6353
      @Jack_jack_jb_6353 Год назад +1

      😢😢😢😢 saheb 😢😢😢

    • @himanshumandil
      @himanshumandil 10 месяцев назад

      मेरा महाराष्ट्र से केवल परिस्थितिवश सम्पर्क हुआ। जब मैं पुणे में कार्यरत था।
      परंतु हिन्दू भाई बहन का रिश्ता बनता गया, तभी शुरू हुई मराठी सीखने की यात्रा।
      ज्यादा उत्तीर्णावस्था में तो नहीं हूँ, लेकिन प्रयत्न अभी भी चालू है।
      दिघे साहब पर चित्रित यह चित्रपट कल ही देखा, और महाराष्ट्र से मेरे सम्पर्क पर अब अभिमान भी होता है।
      प्रसाद ओक, के अभिनय का मैं कायल बहुत पहले से हूँ।
      परंतु प्रसाद दादा, तू आता देव झालोय माझा साठी।
      Same like Shri Swapnil became my Shri Krishna
      Like Shri Arun Civil became Shri Ram for every Indian for generations
      इसीप्रकार श्री प्रसाददादा भी हमारा दिघे साहेब झालाय।
      हम भगवान को नहीं देख सकते परन्तु, उनकी भूमिका में उनका अनुभव ही बहुत है।
      इस चित्रपट के लिए, प्रत्येक देवमानुष का ह्रदय से आभार।

  • @DGcom86
    @DGcom86 2 года назад +35

    'धर्मवीर' मुक्काम पोस्ट ठाणे, खूप छान मुव्ही बनवला आहे.सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.आज तुमच्या मुळे धर्मवीर मानानिय आनंद दिघे साहेब खरे खुरे समजले.👍💐💐💐

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 2 года назад +4

    एक उत्कृष्ट व्यक्तीमत्वाला न्याय देण्याचे काम तुम्ही केलं ठाण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तथा जगात पोहचवण्यासाठी धन्यवाद! माझ्या काकांना न्याय साहेबांनी दिला 🙏

  • @amitghag1907
    @amitghag1907 2 года назад +40

    अत्यंत उत्कृष्ट झाली मुलाखत ...... ग्रेट..... दिघे साहेबांच्या
    आठवणी सोबत आहेतच.... 🙏

  • @manishapetkar9145
    @manishapetkar9145 2 года назад +4

    सर तुम्ही म्हणालात की फिचर बघितल्यावर तुम्हाला आसे वाटेल की अशा नेता हवा पण मला फिचर न बघता तुमच्या फिचरचा एक नगरसेवकाचा सीन आहे तो मी पहिलांदा पाहिला तेव्हाच मला वाटले असा नेता किंवा मुख्यमंत्री ,पंतप्रधान हवेत आपल्याला.खुप गरज आहे. आशा व्यक्तींमत्तवाच्या माणसांची .

  • @nileshnimse1454
    @nileshnimse1454 2 года назад +2

    अरे प्रसाद सर किती जबरदस्त भूमिका केली तुम्हाला पण माहित नाही, हा चित्रपट खरंच सगळ्यांनी बघा, फारच सुंदर प्रसाद ओक तुम्हाला तर आदर भाव खूपच वाढलाय बघा

  • @snehalnanaware6316
    @snehalnanaware6316 2 года назад +20

    शिवसेनिकांपेक्षा ठाण्यातील प्रत्येक माणूस दिघे साहेबांचा भक्त आहे..irrespective of political party

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 2 года назад +52

    आता दहा घरे घेशील...
    खुप जोर दार प्रमोशन‌ चालु आहे...

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 года назад +1

      Kashala radato re baba nantar gheshi na bungalow tela nav de Dharmvir Prasad /Manjiri Prasad/ aani kay kay nirmiti kar tula success aahe

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 года назад

      @@rekhakilpady487 it cell wala asel to

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 года назад +2

    जय भवानी जय शिवाजी. सिनेमाला खुप
    यश मिळो. ही देवी तुळ्जा भवानी चरणी प्रार्थना.
    प्रसाद ओक आणी मंगेश देसाई यांना खुप शुभेच्छा. मला खुप अभिमान वाटतो.
    असे सुंदर सिनेमा निर्माण झाले पाहिजे.
    मला अभिमान आहे मराठी असल्याचा.
    जय भवानी जय शिवाजी .जय तुळ्जा भवानी माता. .आंनंद दिघे आम्हाला तुमचा खुप .अभिमान वाटतो.

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ

    दिघे साहेबांचा चित्रपट येतो आहे हे बघून खुप बरं वाटलं कारण त्या वाघासारखा पुन्हा कोणी होणे नाही. फक्त एकच इच्छा आहे की या चित्रपटाचा फायदा कुठल्याच राजकीय पक्षाने घेता कामा नये. कारण साहेब गेल्यावर कित्येक राजकारण्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या फोटोचा वापर केला. एक मात्र नक्की ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत फक्त फोटोत दिघे साहेबाना बघितले होते ते या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या जनतेसाठी वाहून घेतलेल्या नि: स्वार्थी आयुष्याची झलक बघतील.

  • @dbdn5137
    @dbdn5137 2 года назад +3

    छान बायोपिक..प्रसाद ओक यांचे उत्कृष्ट काम..आजपर्यंत दिघे साहेबांबद्दल आम्ही ऐकून होतो..पण ह्या पिक्चरच्या माध्यमातून त्यांचे कर्तुत्व आम्हाला कळून आले..असा धर्मवीर ह्यापुढे कदापि होणे नाही..धन्यवाद, मंगेशजी व पिक्चरशी संबंधित टीमचे.

  • @swapnilthere998
    @swapnilthere998 2 года назад +11

    आता हे आपल कर्तव्य आहे, की, हा चित्रपट blockbuster झाला पाहिजे, शपथ घ्या,,,,,,

  • @nishaogale4841
    @nishaogale4841 2 года назад +18

    मंगेश, खेळ मांडला हा चित्रपट खुप छान आहे ! तुझं काम तर अप्रतिम च आहे !

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 2 года назад +65

    धर्मविर दिघेसाहेबावर आधारित चित्रपटाला प्रसिध्दीची गरज नाही कारण तो साहेबांवर आधारित असल्याने तो पब्लिसिटी च्यापलिकडे आहे
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @hemantraje387
    @hemantraje387 2 года назад +1

    कालच" धर्मवीर" पाहिला...वा, वा! भाराऊन गेलो... प्रसाद, मला स्वतःला बरयाच वेळा वाटायचं की ह्या माणसामध्ये एक खूप ताकदीचा नट दडलाय.. पण तशी भूमिका प्रसादला का मिळत नाही...ही माझी स्वतःची एक रुखरुख होती... आणि काल तु सादर केलेले दिघे साहेब बघुन मनोमन समाधान भरुन पावलो... मनात विचार आला प्रसादला अस्सल नटाची पावती मिळाली.. फारच सुंदर भुमिका बघायला मिळाली..... नटवर्य गणपतराव बेलवलकर सुद्धा तुम्ही carry करु शकाल असा माझा तुमच्या बद्दल विस्वास आहे....बघा तुमच्या वेळापत्रकानुसार..... नवीन पीढीला एका चांगल्या कलाकृतीची ओळख करून द्याल... अनेक आशिर्वाद...

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 2 года назад +3

    श्री. दिघे साहेब असल्यामुळे आमची ठाण्यातील जागा आम्हाला मिळाली.. आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी आहोत...

  • @madhavighag5818
    @madhavighag5818 2 года назад +3

    खूप छान मुलाखत. कालच धर्मवीर चित्रपट बघितला. प्रसाद ओक यांची भूमिका अप्रतिम. सर्व टिमला शुभेच्छा.

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 2 года назад +1

    प्रसादराव आपले मोठे पण तुम्हलाच माहिती नाही, लहापण देगा देवा हे आपले नाटक कदाचित तुम्हाला च स्मरणात नसेल,पण कै बाळ कोल्हटकर यांची भुमिका दुसरे कोणीही करू शकत नाही ,पण आपण ते शिवधनुष्य आपणच सहज उचलले हि गोष्ट खरी आहे.आपले मनापासून अभिनंदन
    वसंत नामजोशी

  • @ashwinikalkikar9726
    @ashwinikalkikar9726 2 года назад +28

    मी पण जुनियर म्हणू काम मिळेले .देवा चे आभार मानते की मोठे काम नाही पण प्रवीन सर बरोबर काम करताना खूप छान वाटले .माणूस म्हणू खूप छान आहे.काम करून घेण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @vijayvichare4876
    @vijayvichare4876 2 года назад +6

    चित्रपट पाहण्याची उत्सुकता तर यामुळे वाढलीच, पण सध्या राज्याबाहेर असल्यामुळे मुंबईत परतून लवकरात लवकर कधी एकदा चित्रपट पाहतोय याची ओढ सुद्धा लागली आहे.
    चित्रपट धो-धो चालेल याबद्दल शंकाच नाही. शुभेच्छा.

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 года назад +9

    मराठी इंडस्ट्री अजून मोठी करा 🙏सगळ्यांनी प्रेम करा 💯🚩

  • @संजीवनीआऊमोरे

    मंगेश दादा आणि प्रसाद दादा या दोघांची ही मुलाखत पाहतांना माझा साहेबांना अगदी समोरुन घेतलेला अनुभव एकदम डोळ्यासमोर ऊभा राहीला त्यामुळे ही मुलाखत संपेपर्यंत माझे डोळे कन्टिन्यु पाण्याने वाहत होते..... कारण मी सन 2000 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी नुकताच बदलापूर मध्ये नगरसेविका झाले होते ......या पिक्चर वर काम करणाऱ्या सगळ्या कलाकरांचा खुप आदर वाढला आहे 🙏

  • @dhananjaypatil6255
    @dhananjaypatil6255 2 года назад +123

    After lockdown marathi film industry has taken boom with its content and screenplay 🔥 guys we as proud maharashtrian should support our own regional content rather than bollywood.Marathi film actors are much more mature in acting skills i believe ❣️even if they are best they don't get the respect and fame which they deserve 💝❣️

  • @vt473
    @vt473 3 месяца назад

    धर्मवीर चित्रपटाची टीम मंगेश देसाई ,प्रसाद ओक ,प्रवीण तरडे आपले सर्वांचे खूप अभिनंदन ! तुम्ही धर्मवीर २ चित्रपट केलात त्या मुळे आम्ही nostalgic झालो आहोत कारण आम्ही दिघे साहेबांच्या काळा पासून आहोत
    त्यांचे कर्तृत्व पाहिले आहे
    काही लोकांना पोटदुखी असल्याने हे सर्व पचनी पडत नाही तरी आपण लक्ष देऊ नये ,असे सर्व क्षेत्रात असतेच

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 года назад +3

    खूप सुंदर सिनेमा.
    सत्य, सत्य आणि फक्त सत्यच.!!!🙏🏻

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 2 года назад +273

    मंगेश दादा तुम्ही त्या crime petrol वरती पोलिसांचि भूमिका लय भारी करता राव....मि नेहमि तुमचेच् एपिसोड्स शोधून शोधून पाहत असतो ...😍

    • @sachinb5245
      @sachinb5245 2 года назад +5

      Thank you 🙏🏻 Madhukar

    • @siddhimule8579
      @siddhimule8579 2 года назад +2

      @@sachinb5245 66666day 66

    • @Tejasisphoenix
      @Tejasisphoenix 2 года назад +3

      I remember mangesh from detective series from 1990s as assistant of supriya karnik on doordarshan

    • @ajaygarje8309
      @ajaygarje8309 2 года назад +2

      Shodun shodun😂👌

    • @nitishmahamuni9616
      @nitishmahamuni9616 2 года назад +5

      4 chamche sakhar😀😀😀

  • @SagarK248
    @SagarK248 2 года назад +5

    अॉस्कर काय असतय माहीत नाही....त्याच्या वरील पुरस्कार असेल तर तो..प्रसाद दादा तुला ह्या सिनेमासाठी द्यायला हवा... एवढा सुंदर सिनेमा आहे!

  • @bapugawade7349
    @bapugawade7349 2 года назад +11

    मंगेश देसाई म्हणजे आपल्या क्राइम पॅट्रोल चे सुनील केळकर.. डॅशिंग इन्स्पेक्टर....👌

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 2 года назад +9

    आम्ही बघून आलो धर्मवीर खूप छान आहे 👌👌👌👌👍

  • @atulgosavi9080
    @atulgosavi9080 2 года назад

    आमच्या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये,
    कलाकारा मध्ये काही इगो नाही...
    आपापसात स्पर्धा नाही...
    किती शुद्ध अंतकरणाने एकमेकांची प्रशंसा करतात आमचे मराठी ऍक्टर...
    परिपक्व, विषयाधीष्टीत, दर्जेदार, गुणवत्ता असलेले सिनिमे,
    एक विचार प्रेक्षकांच्या मनात रुजावाणारे विषय असलेले सिनेमे,
    VFX च्या जमान्यात संस्कृती ची, इतिहासा ची जपणूक करणारे सिनेमे..
    आग लावा तुमच्या 200 करोड आणि 500 करोड collection la...
    Already मराठी असल्याचा अभिमान असन्यासाठी खुप कारणे आहेत, त्यात आणखी एक भर..
    Juz feel proud about most pure hearted Marathi film Industry...

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 года назад +1

    प्रसाद। तुम्ही दिघे यांची भुमिका धर्मवीर सिनेमात केले खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे तुम्ही सत्य तेच दाखवले खरच तुम्ही सगले ग्रेट आहात तुम्ही हया सिनेमासाठी स्वतः चे घर विकले पण देव तुम्हाला या घरापेक्षा मोठ घर देल व तुमच्या ज्या काही ईच्छा असतील त्यासुदधा होतील तुम्हाला खुपखुप शुभेच्छा व आर्शिवाद 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍

  • @Podcast.Clips_Update
    @Podcast.Clips_Update 2 года назад +8

    Atach 1taas zala movie baghun alo ajun movie chi ti character ani movie dokyatun jaat ny brilliant movie,1no. Movie Housefull, best marathi movie Prasad sir acting nice god level yaar picture is awesome. Pravin sir thankyou for this movie.Anand dighe is a Great personality. 🥰🚩

  • @madhavirokade4993
    @madhavirokade4993 2 года назад +18

    Great Mangya . Hats off u 💐💐Prasad tuz struggle tr aamhi javlun pahily . Tumchya ya praytna sathi khup khuuuuuuuuup shubhechha.

  • @rajendrabhoye4345
    @rajendrabhoye4345 6 месяцев назад

    प्रसाद ओक या सरांमुळे मला आनंद दिघे साहेब कळाले खूप धन्यवाद प्रसाद सरांच खरंच खूपच हृदयपरशी चित्रपट आहे दिघे साहेब अमर रहे

  • @CreatorVaamarathi2811
    @CreatorVaamarathi2811 2 года назад +6

    खरच खूप छान प्रसाद दादा... मंगेश दादा तुम्हाला पण खूप शुभेच्छा धर्मवीर साठी...

  • @achieversconstructionshree4266
    @achieversconstructionshree4266 6 месяцев назад

    १९८९ साली ठाण्यातील माजिवड्यात आमच्या सोसायटी च्या सत्यनारायण पूजे चा आमंत्रण साहेबाना होता .
    रात्री चे १२ वाजुन गेले आता काय साहेब येणार नाही असें समजून आम्ही झोपायचं ठरवल. बरोबर सडे बारा वाजता बेल वाजले आणि साहेब ५ मिन मध्ये पोचतात अशा मेसे मिळाला.
    त्यांचा सोबत अनंत तारे साहेब सुद्धा hote.
    दिलेला शब्द साहेबांनी पाळला .
    साहेब अजूनही तुम्ही आमचा मनात आहात .
    जय महाराष्ट्र साहेब​​

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 2 года назад +3

    खूपच छान चित्रपट..खूप रडू आले बघून..प्रसाद दादा ग्रेट यार.. 👌👌

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 6 месяцев назад

    श्री. प्रसाद ओक यांनी धर्मवीर कै. आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातील वेगवेगळ्या छटा प्रसंगानुसार कश्या असाच्या ते त्यांनी उत्तम पद्धतीने लोकांना सांगितले. सलाम

  • @avinashhibare8635
    @avinashhibare8635 2 года назад +74

    Mangesh saheb guru purnima scene
    I can't digest
    Dighe saheb is saheb i can't believe on this scene 🔥🔥🔥

    • @anandghodele9284
      @anandghodele9284 2 года назад +1

      बहुत बड़ा सपना पुरा हुआ मंगेश तेरा बिग मूवी par hogaya

    • @anandghodele9284
      @anandghodele9284 2 года назад +1

      बहुत nice

    • @dattajadhav4423
      @dattajadhav4423 2 года назад

      @@anandghodele9284 उ

    • @santoshgund7016
      @santoshgund7016 2 года назад

      मंगेश दादा तुमचे पिक्चर बघीतले

    • @HappyLifewithYogita
      @HappyLifewithYogita 2 года назад

      Eyes tearing scene

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 года назад +2

    एक निर्माता दिग्दर्शक नट दुसऱ्या एखाद्या निर्मात्या दिग्दर्शक नटाबद्दल इतक्या खुलेपणाने बोलतो - हे फक्त मराठीतच होऊ शकते.
    धन्यवाद मंगेश देसाई, प्रसाद ओक 🙏

  • @MarathiReviewer
    @MarathiReviewer 2 года назад +5

    अप्रतिम सिनेमा...मी पाहिला आणि रिव्ह्यू देखील केला आहे ह्या चित्रपटाचा ❤️✌️

  • @noraisalive8193
    @noraisalive8193 2 года назад +4

    आता मराठी सिनेमा चे चागले दिवस आलेत एक दिवस मराठी सिनेमा सुद्धा साऊथ च्या लेव्हल वर जाईल 🔥🔥🔥

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 года назад

      Ho nakki.
      Fakt hindi madhye dubbing keli pahije

  • @sandhyasubnis8804
    @sandhyasubnis8804 2 года назад

    मी आजच हा सिनेमा पाहून आले आहे. अतिशय सुरेख आहे. प्रसाद ओक यांनी उत्कृष्ट काम केलंय

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 2 года назад +4

    Cinema बघण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • @sdtgaming5605
    @sdtgaming5605 2 года назад +11

    मस्तच मंगेश दादा आम्ही नक्कीच बघणार चित्रपट. 👌

  • @Vrundaikangale4317
    @Vrundaikangale4317 6 месяцев назад

    आजच्या या कलियुगात महाराष्ट्राचा वाघ म्हणजे आनंद दिघे साहेब... 🐯 या भूमीला अजूनही एका वाघाची आवश्यकता आहे.. आनंद दिघे साहेब अमर रहे ✊

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 2 года назад +3

    🙏🌹असा हा धर्मवीर 🚩👍🚩👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @shardulwagh3106
    @shardulwagh3106 2 года назад +4

    Mi ha movie kmit kmit 4-5 Vela baghitla .. khup bhari mnje khup bhari .. ending la dolyat Pani yett ..
    Mansane kmich jagav
    Pn ass jagav.

  • @laxmikantborude2636
    @laxmikantborude2636 2 года назад +2

    मंगेश दादा तुम्ही खुप ग्रेट आहे.💐💐💐🙏

  • @prakashdasji1845
    @prakashdasji1845 2 года назад +13

    श्री आनंद दिघे साहेब यांचे भेट झाले आहे. पहिले हरी निवास येते एकता मित्र मंडळ नतंर टेंभी नाका भवानी चोक त्यानंतर ८ते ९ वेळ भेट झाले.

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 2 года назад +1

    मंगेश राव 24 तास धर्मवीर दिघे साहेब यांचे सोबत राहणारे नरेश साळवी , भोईर . दिघे साहेब कल्याणमध्ये आल्यावर त्यांना पुढे एसकोर्ट करणारा अशोक कुबल अशी अनेक नावे पडद्याआड गेली ते आज कुठे आहेत मी एकमेव भाग्यवान डॉ आहे ज्यास त्या काळात 30 / 32 वर्षापूर्वी साहेबांसोबत फोटो काढण्याचे भाग्य लाभले कल बदलला आहे वंदनीय बाळासाहेब आदरणीय दिघे साहेब यांचे आशीर्वाद त्या काळात मिळाले ह्या व्यक्ती परत होणे नाही

  • @yashwant6179
    @yashwant6179 2 года назад +8

    आपण खूपच छान सिनेमा बनवला आहे..👌👌👍

  • @nitinsuryavanshi25
    @nitinsuryavanshi25 2 года назад +24

    Devmanus hotein Dighe Saheb❤️🚩🙏🏻

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 2 года назад +45

    Brilliant movies being made in marathi cinema...finally!! It's recognition was long due.

  • @sushamapotdar2089
    @sushamapotdar2089 2 года назад +3

    चित्रपट पाहिला , सर्व टिमला खूप प्रेम

  • @smitanavalkar1753
    @smitanavalkar1753 2 года назад +5

    🕉🇮🇳🙏 Aanand Dighe yancha vyaktimatvache Ashtapailu ulgadun ‘Dharmaveer’ chi nirmiti karnarya Team Che Manapurvak Abhinandan,! 💐Hardik Shubheccha.!💐💐💐💐💐💐💐💐

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 года назад +9

    हिन्दी सिनेमाला टक्कर देणारा हा सिनेमा
    आहे.

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад +15

    God bless you with good health and happiness brother🙏🙏regards from Australia🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺 God bless you with good success in life🙏🙏🙏🙏🙏 regards🙏🙏🙏

    • @kishorpatole883
      @kishorpatole883 2 года назад

      साहेब आहेत मनात आनी कायम राहनार

  • @surajrasure6557
    @surajrasure6557 2 года назад +2

    Prasad dada tumi
    Khup chal kam kelay ❣️❣️💪

  • @ajittondwalkar757
    @ajittondwalkar757 2 года назад +5

    मी एका मित्राबरोबर दिघे साहेबांना फक्त बघायला गेलो होतो साहेब शाखेतून बाहेर येताच फक्त नमस्कार केला ते जवळ आले व म्हणाले काही काम आहे का नाही साहेब मी फक्त माणसातला देव बघायला आलोय

    • @rupaliaher9340
      @rupaliaher9340 2 года назад

      Ha asa seen ahe bar ka movie tya veles me hasle hote
      Movie pahila tar kalel
      Mast hota to seen
      Binakamachi manas pathvnyacha

  • @sandhyasubnis8804
    @sandhyasubnis8804 2 года назад +1

    सगळ्यांनी पहायलाच हवा. All the best 👍 to full team of this movie

  • @goodlife9257
    @goodlife9257 2 года назад +66

    Omg 😳 ..hayala mhanta khara passionate manus ...hya industry t 2 ch mansa ahe 1 you and dusra amol kolhe ....tynni suddha swarajya rakshak sambhaji sathi ghar vikala..hota

    • @Mi_Marathi
      @Mi_Marathi 2 года назад +6

      अफवा पसरवू नका, अमोल कोल्हे ने माध्यमांसमोर येऊन सांगितले आहे की त्यांनी घर विकले नाही

    • @goodlife9257
      @goodlife9257 2 года назад +1

      @@Mi_Marathi for your kind information. Me afva pssrvt nhiye khota vatt asel tr he bagha lokmat chya official site varchi info ahe
      ruclips.net/video/oPAzfOYFTxU/видео.html
      Jamla tr vishwas theva

    • @keth55
      @keth55 2 года назад +3

      Amol Kolhe mhantla ki baryach janna Mirchi lagte ha Chavan tyatlach

    • @goodlife9257
      @goodlife9257 2 года назад +1

      @@keth55 mahit nahi ka pan lok khup.negetivity pasravtat ...aplyala konachi cast kay ahe yachyashi kahich ghen den nhiye but ..tyanni kiti changli changli kame keliyet he konich baght nahi yarr ..asa kasa koni vagu shkata ..shivaji maharaj ani sambhaji maharajanche role ajramat kele ahet ..swatah khasdar asunhi tyanni shivputra Shambhu raje hya natkache asankhya pryoug kele ahe .....maal athvtay ki me khup lahan hote tevva te shivsenet hote ani amchya arey amchya shivsenechya Nagar sevkanni shivputra Shambhu raje cha prayog bharavla hota 1ch maidanat hajaronchi gardi zali hoti ...ani me khup lahan hote 5 6 varsahichi ata me 18 varshachi ahe pan te Chitra ajun pan dolyasamor ahe mazya ....hi khup mothi goshta ahe ...

    • @vilaskhopade4980
      @vilaskhopade4980 2 года назад

      @@Mi_Marathi t

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +3

    धन्यवाद🙏🏻
    प्रत्येक शिवसेनी शी निगडीत असणाऱ्या सर्वच लोकानी पहावा चित्रपट
    काही शिकायला बघा

  • @sadhanamahore5408
    @sadhanamahore5408 2 года назад

    Mi kalch cinema pahila khup chan aahe aanad dighe saheb dolysmor disale kiti chagle hote asa neta pahije je लोकांनी त्यांना देवघरात ठेवले खूप छान

  • @sanjivdesai5678
    @sanjivdesai5678 2 года назад +1

    Mangesh pradsad kharokhar tumhi aanand dighe sahebancha avatar ubha kelat aani Pravin la suddha salam 🙏🙏🌹🙏🙏

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 2 года назад +2

    छान माहिती मिळाली..धन्यवाद. सिनेमा नक्कीच बघेन..सिनेमाच्या सगळ्या टीमला शुभेछा

  • @sushantshinde2558
    @sushantshinde2558 2 года назад +14

    Mangesh sir amhi tumchya gharachi movie pahun fulanfulachi pakli mhanun parat fed kru.. You will get back your dream house back that to in Mumbai and shivsena will help you to get back you what you have spent for this movie .. You are the selfless actor and producer.. Love you so much 💗💖💗

  • @ganeshnayak3496
    @ganeshnayak3496 2 года назад +1

    Manapasun mangesh aani prasad aok hyanni interview dila aahe. Ha interview aani khup chan vatala. Asa manamokle pana ne bolnaare khup kami loka astat. All the best for ur movie..

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 года назад +2

    Khoopach chhan ! Hit Cinema Honar
    Mangesh saheb ! Khoop Khoop Subhechhya ! Jai Maharashtra ! 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯👍👍

  • @santoshghadi1831
    @santoshghadi1831 2 года назад +3

    दिघे साहेब यांच कर्तुत्व मोठंच आहे
    यासाठी ॲक्टरना घर का विकावं लागतं

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 2 года назад +1

    One of the best performance in recent times!Gr8# 👍💐👍🙏

  • @prakasshjoshi3315
    @prakasshjoshi3315 2 года назад +16

    I met him several time in thane during shakha pramukh shahapur 1977

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 2 года назад

      Tell the best one thing about saheb, which u felt

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 года назад

    मंगेश देसाई दादांना मी स्वतः हुन भेटलो आहे आणि थोड्याफार गप्पा सुद्धा मारल्या आहेत,सेलिब्रिटी असूनही त्यांचे पाय जमिनीवर च आहेत.खूपच साधेपणाने राहतात अगदी सामान्यांनसारखे...
    बाकी प्रसाद ओक ह्यांनी हुभेहुब रोल केलेला आहे.
    सर्वांनाच सिनेमासाठी हार्दिक शुभेच्छा! 😊🎉

  • @pradipshelar4689
    @pradipshelar4689 2 года назад +38

    फक्त प्रवीण तरडे या माणसासाठी हा सिनेमा बघणार...

    • @princeplaza478
      @princeplaza478 2 года назад

      तो तर पावणखिंड मध्ये शुटिंग करत असताना त्याच्या मागे भुतं लागली आणि भुत म्हणायची तु तर हिजड्या सारखा दिसतो एखादी आमच्या भुता सारखी दिसणारी (सयी ताम्हणकर दिपाली सय्यद नाईक) एक तर पाठव

  • @ulhassule915
    @ulhassule915 2 года назад +1

    Khoop chan cinema aahe..Kai Perfect banvla.. Dighe Sahebanchi bhumika Jabardast..Bala Sahebanchi bhumika pan chanch

  • @mrnobodyforever
    @mrnobodyforever 2 года назад +1

    Prasad Ani Mangesh yaar me phakta tumchi he interview suruvat ch baghnaar hoto va bandh karnaar hoto.... Pan kiti chhan mudde tumhi mandlet ki vel kasa sampla he kalalach naahi... Ajun pahije hota ase vatale.... Any way tumhi amche khup laadke kalakar aahat... Tumchi abhinay kshetra til vaat chaal ashich vaadhat jaao hich prarthana... Ani subhechha yaarrrr🌹👍🤝👏👏👏

  • @Lamborghini.7
    @Lamborghini.7 2 года назад +2

    Movies based on life of Real heroes are best 🚩🐯

  • @ARS261
    @ARS261 2 года назад +28

    This movie is going to be a BLOCKBUSTER🙌

  • @ajinkyajadhav8613
    @ajinkyajadhav8613 2 года назад +7

    Khup Chaan Hat's off to All 🙏🙏

  • @rupeshbhoir870
    @rupeshbhoir870 2 года назад +22

    Sir aapan साहेबांच्या नावान चित्रपट काढलात आनंदाची गोष्ट आहे पैसे कमावलेत तरी चालतील पण दिघे साहेबांच्या नावात मते नका मागू ही विनंती

    • @Majhevlogs
      @Majhevlogs 2 года назад

      Deshat kahi lok army jawanachya navane vote magat aahet he khup bhayankar aahe

  • @VinayM7
    @VinayM7 2 года назад +10

    100% nae 200% baghycha ha Cinema....

  • @sameekshasandanshiv2013
    @sameekshasandanshiv2013 2 года назад

    Mangesh Dada tum ache khup khup dhanyavaad vaad kiti chan vechar kela waa aani prasad. Dada sarakha abhineta waa Dada , Dada tumchi mulakhat baghun khu chan vatal Dharmaveer chi vat baghatoy khupDhanyavaad

  • @ravindragholap8046
    @ravindragholap8046 2 года назад +1

    मंगेश भाऊ धन्यवाद प्रवीण भाऊ व प्रसाद सर धन्यवाद

  • @Mahesh-jy7df
    @Mahesh-jy7df 2 года назад +2

    THANKYOU.

  • @dvshshirwandkar
    @dvshshirwandkar 2 года назад +4

    manana padega.salute to your hardwork.❤