एकनाथ शिंदेंबरोबर मध्यरात्री तीन वाजता मिटिंग होते तेव्हा | Cinema आणि बरंच काही | Dharmaveer 2
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- आजच्या सिनेमा आणि बरंच काही च्या भागात पहा धर्मवीर 2 या सिनेमाच्या स्क्रिप्टबद्दलच्या गमतीशीर गोष्टी. Watch this video to know more.
#dharmaveer2 #cinemaanibarachkahi #rajshrimarathi #prasadoak #pravintarde #mangeshdesai #kshitishdate #marathimovie
Cinema आणि बरंच काही | Dharmaveer 2 | Part 1 - • ...म्हणून चित्रपट यायल...
Dharmaveer 2 | Trailer 2 - • Dharmaveer 2 | Trailer...
अशोक मामांबद्दल बोलताना तरडे भारावले | Pravin Tarde - • अशोक मामांबद्दल बोलतान...
फक्त दोन वाक्यात सलमानने व्यक्त केल्या भावना | Dharmaveer 2 - • फक्त दोन वाक्यात सलमान...
गुरूला वंदन करायला थेट मुख्यमंत्री स्टेजवर | Dharmaveer 2 - • गुरूला वंदन करायला थेट...
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...
धर्मवीर 2 जेवढा छान बनवला , तेवढाच काहींना झोंबणारा होता ...
जो कोणी दिघे साहेबांना भेटलाय त्यांचा साठी ते विठू माऊली सारखेच होते... माझ्या शाळेच्या अॅडमिशन साठी साहेब स्वतः आले होते... मी आज 37 वर्षाची आहे मी बाबांच्या बरोबर साहेबांच्या ऑफिस मध्ये जायचे 6 वर्षाची होते खूप कंटाळा आला होता बसायचा साहेबांचं माझ्याकडे लक्ष होतं त्यांची मीटिंग चालू होती त्यांनी मला जावळ बोलावलं अणि बोलले शाळेत अॅडमिशन पाहिजे ना मग बस जरा वेळ.. 😊
तुमच्या मुळे आम्हाला दिघे साहेबांचे कार्य समजले. पूर्ण टीम व आपले शिंदे साहेबांचे आम्ही आभारी आहोत.
दिघे साहेब समजायला त्यांच्या आजू बाजूच्या सहकाऱ्यांची मते विचारात घेतली पाहिजे.... राजकीय फायद्यासाठी आज.........
धर्मवीर चा पहिला भाग सुपर होता
प्रवीण तरडे तुमच वय कि ॽ तुझे विचार आणि तुझे मन मला खूप वाटते फक्त नंबर पाहिजे ॽ मी छोटा माणूस आहे
खुप छान😊
प्रवीण अगदी 100%खरं बोलला on d spot script v dailouge फेरफार हा तुझा फंडा पटतो, work shop no way
जे on d spot करता तेच perfect होत ❤
Pravin ji....Ekdam Rok-thok.....Great👍🙌🚩🚩🚩🚩🚩
Tarade great tyancha abhyas mehenat aani deevi denagi aahe asech chitrapat aamhala baghayla milavet
Yanchyamule marathi chitrapat tikun rahatil
Entire team is super superb
प्रवीण तरडे सर❤❤❤
मविआ वाले फ़क्त प्रतिक्रिया द्यायला आलेत. यांच्यापैकी सिनेमा कोणीही बघीतला नाही
चित्रपट स्व. आनंद दिघे साहेबांच्या जीवना वरती काढला ना. मग धर्मवीर जिवंत होते त्या कालावधी मधील सर्व घटना दाखवायच्या होत्या ना.स्व. धर्मवीरांची स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवरची निष्ठा चित्रपटात दाखवायची ना आणि चित्रपटात दाखवलं काय. अर्ध्याच्या वर चित्रपट शिंदेवर दाखवला आहे.लाचारी अजून किती लाचार होणार. हो लाचारांना निष्ठा काय कळणार.
दोन्ही दाखवलं आहे. उद्धव ने दिघेनच नाव तरी कधी घेतलं का
Uddhav Dharmaveer 1st part cha end sodun ka palala? He vicharshil ka jara?
Lachar ha shabd konala jyast lagu padyo he sadhya disat ahe...kashala ugacha lacharachya samratachi baju ghetay...nidan char bhintit tari...samajl ..na..ata te hi khot Karan sangayla jamnar nahi...
Ha tardya itka lochat asel watal navt
राऊत उद्धव ला खड्डे मध्ये टाकणार
राजकारणातील घराणेशाहीवर बोलणारे आज दातेंच्या तीन पिढ्या सांगतायत😂😂
१) विनोदी चित्रपट
२) खरा निर्माता : एकनाथ शिंदे
३) खरा दिग्दर्शक : एकनाथ शिंदे
४) खरा लेखक : एकनाथ शिंदे
५) पूर्ण अर्थसहाय्य : एकनाथ शिंदे
बाकी हे उरलेले सर्व डमी आहेत.....
#Dharmveer Best Movie ❤
आहो ताई पॅन फ्रेम कशी लावायची मुलाखातीला कसे बसायचे हे कॅमेरामन ला शिकवा आणि आपणही शिका
Agadir barobar...dress sense pahije thoda tari😮
Correct फॅशन करा पण आपली संस्कृती जपून 🙏🏻
हरिश्चन्द्र गडाला मी 4 वेळेस गेलो आहे अशी कोणतीच दरी नाही. ज्याला हे टेकून उभे होते.
Tu tuzya gharat yaychya Bolala paath tekun ubha asashil Ratri 😂😂😂😂😂😂😂.......... Chalayla jamat nastana
हरिश्चंद्र गडावर कारने किंवा बस ने जाउन दरी दिसत नाही .. त्यासाठी ट्रेकींग करावं लागतें .. तिथे जायला एक गणेशखिंड आणि शिडीघाट हा मार्ग आहे . त्यात अगदी छोट्या पायवाटेवरून एका बाजूला खोल दरी असते , अवघड ट्रेक पैकीच आहे हा ..
Aree harihr ahe chukun harichndr jhal
तरडे भाजपचे आहेत हे जगजाहीर आहे आणि त्यांना भाजपने शिंदे सेनेच्या राजकीय मार्केटिंग साठी कंत्राट दिलंय..हे पांडु चित्रपटापासून सुरू झालं ते धर्मवीर पर्यंत..
घरचे बोलतात राजकारण्याच्या नादाला लागू नको आज त्याचे उत्तम उदाहरण पाहिले 😂😂😂
आधी देऊळ बंद 2 आणि मुळशी पॅटर्न 2 लवकर बनवा. वाट पाहतोय.
2 divas aadhi interview in Septand 9 August cha release date .Rajashri Marathi is in reverse calendar mode😂😂😂😂
Interview ani Meeting madhla Faraq samjla asta tar aaj hi comment karayla vel hi nasta Tuzyakade ...........
नव्वद टक्के प्रतिक्रिया शिव्या घालणाऱ्या आहेत. ह्यावरून हा प्रचारपट किती फसला आहे हे लक्षात येतं. असे सिनेमे बळजबरी चालवले जात आहेत. तरडे, देसाई ह्यांना कलावंत म्हणून लाज वाटली पाहिजे.
@@VishalVNavekar प्रत्येक शाखेला, नगरसेवकाला, प्रत्येक आमदाराला, प्रत्येक खासदाराला थियेटर बुक करायला लावलंय. पैसे कोणी दिले आहेत ते सर्वांना माहित आहे. पैसे देऊन कोणी बघायला जाणार नाही.फुकट आहे म्हणून गर्दी होते. जशी सभेला करतात.
@@vijayraje8383 हो खरं आहे.
चुकताय तुम्ही.. 90 नाही 100 टक्के प्रतिक्रिया शिव्या घालणाऱ्या आहेत..
@@siddheshsangare7925 काही आहेत चाळीस पैसे
ही पैलवान,दणकट, दांडगी अँकर कोण आहे बरे...
कणखर देशा, राकट देशा...
मुलाखत घेणारी महिला पायजमा घालायला विसरली😂
😂😂😂
बर पायजम्यावरच थांबलास बाबा 😂😂😂
😂😂😂
desai ha bhikarda manus kutra lachar
पायजमा की आणखी काही...
मी पण जागा असतो रोज मुलगी झोपतच नाही 😂
स्वतः च्या मनाला खरच विचारा उद्धव ठाकरे यांना खरच काँग्रेस सोबत लाचारी करायची गरज होती का ?
कमीतकमी स्वतः च्या बापाचा शब्द पाळायचा होता... शिंदे साहेबांनी योग्य निर्णय घेतला
लाचार एकनाथ ने भाजपाचा दडपणाखाली हा निर्णय घेतला होता.
प्रवीण भाऊ, आपण अजून लहान आहात. बाळासाहेबांनी देखील काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली होती. गद्दार एकनाथ ने विश्वासघात करून पळून गेला. भाजपने गदरच्या संरक्षणासाठी काही कोटी रुपये खर्च केलेत. अर्थात आता गद्दार चे दिवस भरले आहेत. मुख्यमंत्रीपद गेले की गद्दार चा आवाज बंद पडेल. ते दिवस आता लांब नाहीत.
तुम्हा सर्वांची अशीच टिकून राहू दे अशी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏👌👌👌👍👍👍
बायोपिक काढायला हा कोणी महान पुरूष नाही तर आपल्याच पाठीत खंजीर खुपसून फसवेगिरी करणारा लफंगा आहे.
Raw and geniun😂
मुलाखत घेणारी महिला
हे हिंदुत्व च्या नावाखाली व दिघे साहेबाच्या नावाखाली आपली गद्दारकी पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे स्वतःला महान समजत आहे
सरडे आणि सदावर्ते सारखेच बडबड करतात
धर्म विर दिघे साहेब यांच्या जवळ पण जायची यांची लायकी नाही
हा सिनेमा फक्त शिंदे यांना प्रमोट करण्यासाठी च केला आहे
तरडे ने माती खाल्ली चांगला कलाकार वाया गेला 😢😢😢
नाटकीय मुलाखत..
Bazar samplaa
लवकरच निवडणूक झाल्यावर धर्मवीर पार्ट - 3 येणार 🎉
मुलाखत घेणाऱ्या स्त्री ने भारतीय वस्त्र परिधान करायला पाहिजेत
ही लोकशाही आहे, भारतात स्त्री स्वातंत्र्य आहे.
स्त्रीवर असे काही बंधन घालणे अ संस्कृतपणा आहे. आम्ही आता 21 व्या शतकात आहोत.
😂😂😂😂👌👌
Superrb movie🍿 brilliant script and acting
फुकट तिकीट मिळाली असतील कारण तिकीट घेऊन कोणी कुत्रा हा चित्रपट बघणार नाही
कमेंट पण वाचा एकदाच फक्त .......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
फेक चित्रपट बनवण्यात प्रवीण तरडे हा माहीर आहे
प्रवीण तरडे माझा अतिशय आवडता होता पण अत्ता कधीच नाही 😂😂😂😂😂😂
Mulshi pattern
Hambirrao❤❤❤
Atta mati khatoy.
Koni vicharlay?
हो कारण तुम्ही कॉंग्रेसच्या मांडीवर बसलात ना.. 😅😅😅😂
Chal nig
माझाही
राजन विचारे दिघे साहेबांचा खरा कार्यकर्ता
हे मराठी कलाकार लोकं ज्या शिवसेने मुळे आज जिवंत आहेत त्याच शिवसेनेच्या बाबतीत पैशा साठी लाचार होऊन आपल्या ,,, झोपवत आहेत
गोदी मीडिया नंतरचां नवीन व्हायरस गोदी सिनेमा
Ani left media ji congress ani ncp chi chatat aste tila ky naav denar bhau 😅
Abp majha te india today chatnaryanchi kami nai ahe
Kiti radshil re radkya
Chatya tu
This film is written and directed by Mr Shinde . Everyone knows that , still they are faking promotional activities
दुसरा पार्ट एकदम भंगार आहे...शिंदे मी किती भारी आहे हेच दाखवला आहे 😂
पैशासाठी किती लोकं लाच्यार असतात हे या चित्रपटाने सिद्ध केले.
आणि खुर्ची साठी किती लोक लाचार झाले होते ते पण दिसलं😂😂😂😂
Congress chaatu
खुर्ची साठी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडून अँटनिया मायनो ( सोनिया गांधी) समोर लोटांगण घालणारे . लाळ घोटणारे सुद्धा २०१९ पासून बघतोय....
1no superhit ❤
Tula nahi middle ka
40 गद्दाराच्या बाबत धर्मवीर ३ काढा
😅😅
खरा गद्दार कोण आहे ? बाळासाहेबांनी आयुष्यभर congress ला लाथा घातल्या, हे त्यांची पालखी वाहत आहेत... दुर्दैव...
😂😂
धर्मवीर 3 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लिहिणार आहेत
फेकण्यात हा प्रविण आहे.
😂😂😂😂
मंग्या आणि पव्याला ऑस्कर पुरस्कार द्या😂😂😂
पैसा साठी काहीही करणारे कलाकार ज्यांना आम्ही पाहिला मानत होतो आता नाही
धर्मवीर फेकनाथ मिंधे 😛
Pravin Dada sunder abhineta mhanun pasun directori paryant bharich ahe .....Magesh Desai sir Great m...... sampurn casting bharich zaliya....... chitrapatat apratimch asanar yat shankach nahi...... sampurn team la khup khup shubhechha 🎊💥💐💐🎉🎊🎊🎊🎊🙏🏻🚩🇮🇳🙏🏻
यांना भरपूर खोके मिळाले अशी चर्चा आहें
प्रवीण सर मराठीतले राजमौली आहे खूप छान डायरेक्टर आहे
Trade chi gand
Shinde sarva Kam ratrich kartat...mumbai- gujrat
gadar chor ratrich baher padtat
चार पुरुषांची मुलाखत घेता तुम्ही याचं भान ठेवून जरा अंगभर व्यवस्थित कपडे तरी घालायचे आपली तब्येत काय आपण कपडे काय घालतोय दर्शना तांबोली
Are you serious????🙄
Tumhala shobta ka asa bolana? Nav bai cha wattya, baikach bakanchya vairi astat! Hey tumhi siddha kela! Shame on you! And shame on all the thumbs ups!
प्रचारासाठी बनवलेला चित्रपट आहे...उगाच काहीतरी आव आणता आहेत...
अत्यंत सुमार दर्जाच्या प्रचारपट
तरीच इतका चांगला चालतोय, सिनेमागृहात
@@विश्वजीत-ठ5ज 13.2 cr कमावलेत मित्रा... अजून सुरू आहे... चित्रपट हा चित्रपटाच्या दृष्टीने पहावा.. आजकाल कोणीही उठून या सिनेमावर बोलतोय... आणि मुख्य म्हणजे सिनेमा न पाहता...
*Part - 3
2029 Election च्या आधी
तोपर्यंत टिकायला हवा ना. पुढच्या वर्षी डब्बा गुल. बसेल राणेच्या जोडीला फुटपाथवर.
Script lihit hoto Singapur la😂😂😂😂
Mg kuthe? Matoshrivar ? Lihayachi ka? 😁😂 veglich script Hoil
लोकांच्या शिंदलक्या काढायला जनता काय तुमच्यसारखी खुळी नाही.
लोक हुशार आहेत साहेब तुम्हाला काय फेकायचेतेफेका मतदान करताना लोक बरोबर करणार
होय मित्रा लोक हुशार आहेतच हृदय सम्राट बाळासाहेबांच एकच वाक्य आठवत " ज्या दिवशी मला कोग्रस बरोबर जाव लागेल तेव्हा मी माझ दुकान बंद करेन"
मराठी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने निदान सभ्य अंगभर कपडे घालावे ही माफक अपेक्षा
निदान चॅनल वाल्यांनी ह्यात लक्ष घालावे
'गोवा'हाटी सोडून सिंगापूरला कशाला गेलात 😂
प्रवीण तरडे च्या एकंदर बोलण्यावरून समजले की तो पार्ट 2 बनवताना कंटाळला किंवा त्याला काहीतरी अनुभव आलाय,
पार्ट 2 हा धंदा झाला बहुतेक
म्हणून तर पार्ट 3 तो बनवत नाहीये
Pravin tarde picture kadhnar arara alala ala hagla an mela 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Announcement date Cha ghol Zala aahe to be corrected!! “8th August”?
Ag bai khali kytri ghalaych tri patakn padlis tr direct tyanchya nakat vaas gela asel😂😂😂😂😂
आणि हे शिंदे चे मिंधें
Filmmaking che bramha dev- pravin tarde sir sobat daily ek podcast record karta yeil yevdha anubhav ani interesting manus aahe. mi tyanche sagle interviews baghto , mala khup maja yet mala tyana aiktana khup kahi shikayla milta tyatun
This film is written and Directed by Mr Shinde as everyone knows this why they are faking promotions
Tarde 😂😂😂 kay be fekate 😂😂😂😂😂
Madam ne Jara sadi ghatli asti tar bare Zale aaste..❤
तुझा बायकोला सांग घालायला नाहीतर तू घाल
काय अक्टिंग करतायत दोघे 😂
विकलेले कलाकार, मी आज चित्रपट पाहिला पैसे घेउन भाटगिरी केली आहे. #फक्त असत्यशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता.
मुलाखतकार... ताई...... क्रुपया cultured पोषाख परिधान करा.....
फेक लोकांचा फेक सिनेमा 😅 आनंद दिघे साहेब पण हे बघून रडले असतील 🙏🏻🙏🏻🙏🏻
इतिहासाची वाट लावायचा विडा उचलला आहे काय तुम्ही
Chughani hya interview chya comments pan vacha vel kadhun 🤦🤦🤦😅😅😅😅😂😂
प्रवीण खराब करून करून किती करू शकतो ?
- धर्मवीर 2 एवढं । त्यांनी स्वतः तोंडाने सांगितलं तरी चित्रपट बघणे म्हणजे 😂
Thanks to all team...I Genuinely like both Sequels of #Dharmaveer Movie ❤💯
प्रवीण तरडे हा भंपक माणूस आहे
पैसा साठी काहीही अवढेच ...बाकी ओरिजनल फक्त दिघे sahebanvar चित्रपट येईल तेव्हा बघू
Darsana Tula Laj Vatli Paheje DHARMVEE Dighe Sab Cha Show Kartana, Kapde Naste Ghate Tari Harkat Navti.,Shem,Shem
Khoti mansa movie kadhi ata
माननीय प्रवीण तरडे साहेब आम्ही आपली कलाकारी लक्ष्यात ठेऊ.
राजश्री मराठी मस्त मुलाखत एकदम खरे लोक आहेत चौघे
पण ह्या लोकांना कोण सांगणार... हिंदुत्व काय असते ते... नेहमीच ब्राम्हण लोकांचा द्वेष करणारी मंडळी आहे.. त्यांचे आपले सुरू राहू देत.
तरडे सर खोटं बोलायला पण तुम्ही फायटर आहात, धन्यवाद
Mi shivya denasathi comments box madhe jat hoto te Kam mazyaagodar Chan pan sarvani kelet tyana mazyakadun best of Luck .
पैशासाठी फेकनाथ मिंधेचे बूट चाटणारे सुमार दर्जाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि नट.
Pravin downfall started because of the political view
Part 3 guvahati var tayar kara
Aani tyat shahaji bapu Patil yancha kay zadi kay dongar kay hotel sagalg kahi ok ahe
Ha dialogue ghya
तरडे यांनी खूप छान सिनेमा बनवलाय
आता फुकट कधी दाखवणार😂😂😂😂
पिक्चर एकदम टुक्कार झाला आहे...
दिघे साहेब वर भेटतील तेव्हा तुम्हाला लय हाणतील..
खोटे पणा साठी😡🤬
दळभद्री 😂😂😂
तू
तूच
मराठी मंचावर मुलाखत चालू आहे कपड्यांचे भान ठेवा
कमेंट वाचा
जाउद्या तो picture चलो ना चलो, तुम्ही 50 खोके कमावले
मूव्ही पेक्षा भारी स्क्रिप्ट इथे लिहिलीय..😂🤣 किती फेकता रे..🤦
He Kuthe Rahte ,? Budwar Peth ,Forasroad,Kamatipura? Pila House Che Vat Aahe.