Bazaar (बाजार) Marathi Movie | आम्हाला निरोध ची नाय बाजारातून बाहेर पडायची गरज आहे|Surekha Kudachi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 220

  • @26starnews
    @26starnews 24 дня назад +12

    सुंदर अप्रतिम आणि काळजाला लागणार हा चित्रपट खूप छान मिलिंद शिंदे सर तुमच्या त्या पात्राला तुम्ही जिवंत केले तुमच्या त्या छोट्या भाग ने डोळ्यात पाणी आणले आणि आई वडील काय असतात मुलांच्या गरजा कस्या प्रकारे भागवतात दुःख सोबत घेऊन मुलांसाठी किती झटतात हे तुमच्या छोट्या भाग ने दाखवून दिले सलाम खूप छान सर्वानी काम केले आणि डायरेक्टर ने सुद्धा खूप छान प्रकारे आपली कामगिरी सिद्ध केलीय
    प्रेम सोनुने
    निर्माता दिग्दर्शक
    २६ स्टार फिल्म प्रोडक्शन

  • @sonaliawale5749
    @sonaliawale5749 2 месяца назад +43

    मन हेलावून टाकणारी कहाणी आहे .. शेवट तर रडू आवरू शकलो नाही 💯😭😭.. निर्माता, डायरेक्टर. दिग्दर्शक. यांचे मनापासून आभार.. 🙏

  • @ShamMarkande
    @ShamMarkande 2 месяца назад +21

    अशा कथेवर यापूर्वी मी मार्केट हा हिंदी चित्रपट पाहिला होता त्याच दर्जाचा हा बाजार मराठी चित्रपट मला वाटला या चित्रपटामध्ये सर्वात कलाकारांनी चांगली काम केले आहे व लोकेशन सुद्धा छान आहे.

  • @Somnath_G96
    @Somnath_G96 2 месяца назад +31

    खरंच एक वेळ होती महिलांना फसवून या मार्गात आणले जायचं . पण आज काल ऊच्च शिक्षित स्वतःला सो कोल्ड म्हून घेणारी तरूणी व महिला या मार्गात स्वतः हुन येत आहेत, म्हून हा movies केवळ मनोरंजन व भावनिक बनवून पैसा कमवणे हा राहिला आहे आज काल .

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 2 месяца назад +33

    माणसे इतकी जनावरे असू शकतात,मनाला हेलावनारे प्रसंग दाखवले आहेत.

  • @ramghadage2793
    @ramghadage2793 Месяц назад +17

    खरच मन हेलावून टाकणारा सिनेमा मी आज पर्यंत बघितला नाही.....
    दिग्दर्शक , निर्माता आणि कलाकार खरच खूप मोठा संदेश दिला तुम्ही.... जितके आभार मानावे तितके कमी च....
    सलाम तुमच्या कले ला ✨🥰🙏

  • @gauribhaskar3108
    @gauribhaskar3108 2 месяца назад +78

    खरंच ही दुनिया इतकी वाईट आहे....
    शेवट बघतांना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला...
    आपण आपल्या घरात ,आपल्या नवर्यासोबत किती safe आहोत.. या बाहेरच्या जगाची भनक देखील नाही आपल्याला..

    • @Aspirant530
      @Aspirant530 2 месяца назад +2

      अगदी बरोबर bolat tumhi tai...

    • @ramprasadkadam8578
      @ramprasadkadam8578 2 месяца назад

      😢

    • @ramprasadkadam8578
      @ramprasadkadam8578 2 месяца назад

      बाहेरच्या दुनियेत महिलांना तर सोडनारच नाहीत पण एखाद्या गरीब भोळ्या पुरुषाला पण सोडणार नाहीत

    • @DK_FILM_BARAMATI
      @DK_FILM_BARAMATI 2 месяца назад

      खरं आहे ताई 🥹

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Месяц назад

      एकदम खरं आहे ताई आपण आपल्या नवऱ्याची एकनिष्ठ राहायला पाहिजे तूच खरा संसार आहे

  • @Bepositive54
    @Bepositive54 Месяц назад +30

    जन्म कुठे आणि कसा होईल हे परमेश्वराच्या हातात आहे, पण परमेश्वरा अशी वेळ कुणावरही येऊ नये प्रत्येकाला ईच्छेनुसार जगता यावं ऐवढे स्वातंत्र्य तरी नशीबात टाक. 🙏🙏🙏🙏🙏.

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 месяца назад +34

    हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी यासीनच्या वेळेस तरी मी खूप रडलो यार

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 2 месяца назад +5

      😔🥺मला पण खूप रडू आलं परिस्थिती खूप वाईट असते अशी वेळ कुणावर पण येऊ नये वडीलाना लेकरांसाठी तळमळताना बघून खूप रडू आलं

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 2 месяца назад +3

      वाईट गरीब परिस्थिती may बाप गेले बहीण भावासाठी रडताना खूप त्रास झाला खूप दाटून रडू आलं

  • @vijaybhise7094
    @vijaybhise7094 29 дней назад +5

    गरीबी खूप वाईट आहे म्हणून लहान धंदेवालयाकडे कधी मालाचा जास्त भाव करू नये कारण आपल्या मुळे कदाचित त्याची एखादी गरज भागुन आपण पुणयाचे वाटेकरी होऊ शकतो

  • @vijaybhise7094
    @vijaybhise7094 29 дней назад +4

    दादा खरंच छान चित्रपट बनवला आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @manmathbiradar2105
    @manmathbiradar2105 2 месяца назад +14

    खरच कोनाच्या तरी घरातले दुख आहे हे😢😢

  • @mithunpatil7546
    @mithunpatil7546 2 месяца назад +3

    पोलिस ईन्सपॅक्टर भोसले सारख्या महानायकाला सलाम... वेळ समजुन काळ बदलवला त्या पोलिसाने.

  • @sanjayzalte8792
    @sanjayzalte8792 3 месяца назад +90

    माणसा सारखा क्रूर दुसरा कोणताच प्राणी नसेल.😢

    • @hemakhandare2579
      @hemakhandare2579 2 месяца назад +3

      तसे नाही ताई सर्वे माणसे तसे सारखेच नसतात

    • @arjunlahane5957
      @arjunlahane5957 2 месяца назад

      Hiii ​@@hemakhandare2579

    • @B-PatilKing
      @B-PatilKing Месяц назад

      Pan manus ha manus ch asto na🤔🤔....prani nahi 😆

    • @ssshinde1000
      @ssshinde1000 29 дней назад

      नक्की दादा तो हैवान झाला की माणूस उरत नाही.

    • @ajaybhoir7898
      @ajaybhoir7898 14 часов назад +1

      बाई आहे जी त्याला हे सर्व करायला भाग पाडते

  • @navnathkhengare8310
    @navnathkhengare8310 Месяц назад +6

    खरंच सो गरिबी एवढी वाईट असते माणसाला कुठे पण नेऊन ठेवते त्यामुळे आपल्या शिक्षण घेण्यास भाग पाडा

  • @purvasawant7588
    @purvasawant7588 Месяц назад +4

    हृदय स्पर्शी चित्रपट आहे

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 27 дней назад +2

    आपल्या समाजात आपल्या डोळ्यासमोर अशी उदाहरणे दिसतात पण लोकं काहीच करत नाहीत. सागर नावाच्या एका मुलाची शिवलक्ष्मी झाली. त्या मुलाला आई वडिलांनी देवाला सोडले नंतर त्या मुलाचे स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. त्याला आता किन्नर बनवले आणि आता लोकं त्यांना आशीर्वाद द्यायला बोलावतात. सागर यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा पण आहे. असे त्यांनीच एका व्हिडिओत सांगितले आहे.

  • @acharyaanand8495
    @acharyaanand8495 7 дней назад

    अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट,छान अभिनय,पण त्या बापाची ईच्छा आणि गरिबी पाहून वाईट वाटले

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 2 месяца назад +37

    खरच गरीबी लय वाईट आसते पन हारायच नाय काम नसले तरी काही तरी वेवसाय करा दुकान टाका आम्ही पन लय गरीब होतो पन माझा बाप नाही हाटला ना माझी आय म्हणून आम्ही आज सुखात आहे संघर्ष करायला शिखा बस गरीबी दुर करता येती फक्त सयंम हवा

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 28 дней назад +3

    खूप छान आणि सुंदर चित्रपट आहे, परंतु अजून खूप मेहनत करायला हवी होती, तर हा चित्रपट कलात्मक झाला असता 🙏👌 जर अशाच प्रकारचा दुसरा कुठला चित्रपट बनवणार असाल तर त्यासाठी मजा खूप खूप शुभेच्छा 🙏👌

  • @Renukanajan
    @Renukanajan 2 месяца назад +16

    खूप छान पिक्चर होता डोळ्यातून पाणी च येत होत पिक्चर संपे पर्यंत 😢😢

  • @vijaydhavale8055
    @vijaydhavale8055 2 месяца назад +12

    देवा इतकी वाईट वेळ दुश्मनावर सुद्धा येऊ देऊ नकोस गंगुबाई खाटेवाडी आणि हा बाजार चित्रपट दोन्ही पण बघण्यासारखे😢😢

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 2 месяца назад +8

    सुरेखा कुडची mast काम केले आहे.

  • @sunilsable143
    @sunilsable143 2 месяца назад +2

    ह्रदयस्पर्शी कथा सर्वांचा अभिनय पण खूप छान

  • @ShiriramGaikwad
    @ShiriramGaikwad 3 дня назад

    खरच गरीबी खूप वाईट आहे

  • @sarika-12
    @sarika-12 Месяц назад +2

    खूप छान 👍

  • @ajittarange6052
    @ajittarange6052 2 месяца назад +4

    एवढा चित्रपट बागितला सर्वांनी .. कोणी विचार केला का की पुनर्वसन करावं याचं.

  • @bhaveshghorpade7379
    @bhaveshghorpade7379 2 месяца назад +4

    शेवटच्या सिनला डोळ्यात पाणी आले खरंच

  • @sunilyadav-vf5es
    @sunilyadav-vf5es 3 месяца назад +21

    खूप छान चित्रपट आहे

  • @Pratibhamore-np1ns
    @Pratibhamore-np1ns Месяц назад +2

    Khup Chan movie hoti dolyatun Pani aal😢

  • @valmikwayal8774
    @valmikwayal8774 Месяц назад +2

    खरंच खूप छान

  • @Adv.AkashMore-patil
    @Adv.AkashMore-patil Месяц назад +2

    खरंच आयुष्य म्हणजे काय समजत नाही

  • @archanamuley2700
    @archanamuley2700 2 месяца назад +1

    शेवटी पुरुषप्रधान समाज त्यात कृष्ण होणार करिष्मा होणार.... जबाबदार फक्त पुरुष

  • @GauriPatil-vg5ro
    @GauriPatil-vg5ro Месяц назад +1

    अस काही असत बगूनच अंगावर काटा आला... खरंच लंय वाईट वाटल

  • @MahadevishamravKumbharKumbhar
    @MahadevishamravKumbharKumbhar Месяц назад +1

    ही मूवी बघितला शब्दच नाही आहे😢😢😢😢

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 3 месяца назад +11

    Reality story

  • @SudhakarBhagat-c9t
    @SudhakarBhagat-c9t 2 месяца назад +3

    Ekdam SAtik story Jay bhim sir

  • @sangitachandanshive8498
    @sangitachandanshive8498 21 день назад

    Khup chhan, radyacha movie ahe

  • @ConfusedCosmos-ht3iu
    @ConfusedCosmos-ht3iu 3 месяца назад +6

    Best movie ahe

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 2 месяца назад +11

    खुप छान सिनेमा आहे डोळ्यात पाणी आले

  • @pankajkaple5607
    @pankajkaple5607 2 месяца назад +6

    दुनिया खुप ख़तरनाक आहे जरा अपला मुला बड़ान ची काडजी गए 😢

  • @GauriGhadae-nu9qe
    @GauriGhadae-nu9qe 2 месяца назад +2

    Aadhi ya ya aasha mhanalayk purshanna fashi jhali pahije....💯👍

  • @sameerchavan8547
    @sameerchavan8547 3 месяца назад +6

    aditi madam super acting

  • @kajalshinde783
    @kajalshinde783 3 месяца назад +4

    खुप छान आहे चित्र😢

  • @PranayChavan-c7t
    @PranayChavan-c7t 2 месяца назад +1

    आजूबाजूचे लोक मस्त मज्जा बघतात राव याचा v4 केला पाहिजे

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 2 месяца назад +10

    गरीबी लय वाईट आणि लोकं सुध्दा गरिबांचा तमाशा बघत असता

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 2 месяца назад

      गरीबी असावी पण जिवंत पणी मरण यातना बागवी लागेल अशी नको गरीबी 😢😢

  • @bhagwanlandge1472
    @bhagwanlandge1472 2 месяца назад +1

    तुम्ही खरा चेहरा दाखवला या दुनियेचा

  • @pankajborase1726
    @pankajborase1726 2 месяца назад +1

    Interesting and very imotional movie .

  • @sunilrathod7671
    @sunilrathod7671 2 месяца назад +2

    😭😭😭 खुप छान मूवी आहे 😭😭

  • @ravirokade3806
    @ravirokade3806 2 месяца назад +10

    खुप छान कॉन्सेप्ट..... आणि कलाकृती एकदम उत्तम झाली.....

  • @NandkumarVishwase
    @NandkumarVishwase 2 месяца назад

    Khup chhan kharacha

  • @GauriGhadae-nu9qe
    @GauriGhadae-nu9qe 2 месяца назад

    Nice film sachme ... 👏👏

  • @mohammadaliansari6878
    @mohammadaliansari6878 13 дней назад

    Something in real sense😢

  • @anilgaikwad591
    @anilgaikwad591 2 месяца назад +4

    गरीबी खुप वाईट आहे

  • @SpirulinaProducts
    @SpirulinaProducts 2 месяца назад +5

    बाजारातून बाहेर पडल्यावर कमी पैशात काम कराल?.. मेहनत कराल?.
    कारण जास्त पैसे घेण्याची सवय झालेली असते म्हणून..

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp Месяц назад

    JAI HIND++++++++BHARATMATA KEE JAI HO

  • @PriyaArjunDetake
    @PriyaArjunDetake 2 месяца назад +1

    Khup ch vichitra aahe he he deva ashi vel konavar yeu naye

  • @sanjaysonawane4108
    @sanjaysonawane4108 2 месяца назад +2

    छान आहे

  • @dipakmorepatil9075
    @dipakmorepatil9075 3 месяца назад +1

    डोळ्यात पाणी आलं राव 😢😢

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 10 дней назад

    लक्ष्मी पाचला दोन द्या ना खूप वाईट वाटलं गरिबी खूप वाईट असते

  • @Kimayapawar111
    @Kimayapawar111 10 дней назад

    Salam lekhakanha

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 месяца назад

    मुलींच्या जिवणाची खरी काहाणी आहे आदीती मला खुप आवडते

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np Месяц назад

    😭दिन दिन दिवाळी एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये

  • @sharadmeshram9327
    @sharadmeshram9327 2 месяца назад +1

    सिनेमा पाहुन मन भरुन आल😢😢😢

  • @vinodlade1437
    @vinodlade1437 Месяц назад

    Gret muvi

  • @abhikatkar5371
    @abhikatkar5371 3 месяца назад +1

    Nice movie

  • @Nagarsatta
    @Nagarsatta 3 месяца назад +2

    very sad reality 😢

  • @BhaleraoMohan
    @BhaleraoMohan 2 месяца назад +1

    शेवट खुप वाईट आहेरे बाबा

  • @DattaKamble-i9o
    @DattaKamble-i9o 3 месяца назад +5

    खुपच छान डोळ्यातुन पाणी आल 😢😢

  • @sunildeshmukh8888
    @sunildeshmukh8888 3 месяца назад +1

    Best movie

  • @Digital_Akanksha_007
    @Digital_Akanksha_007 2 месяца назад

    Khup bhari movies 😢

  • @komalchipade2281
    @komalchipade2281 Месяц назад

    No words

  • @SumairaAwais-n1w
    @SumairaAwais-n1w 2 месяца назад

    Sad story😢😢😢😢

  • @Chipkali143
    @Chipkali143 2 месяца назад

    Beautiful movie 😢😢😢

  • @pemaccompany8623
    @pemaccompany8623 2 месяца назад +1

    If this is real, then what is the solution, who is responsible 🌺🙏🌺🇮🇳

  • @MaybhumiFilmProducation
    @MaybhumiFilmProducation Месяц назад

    जबरदस्त,क्या स्टोरी बनाई भाई,सलाम 🙏बोलाव वाटल तर,डीस्क्रीप्सन मदे मो नं देत चला

  • @SupriyaBansode-g3d
    @SupriyaBansode-g3d 2 месяца назад

    खरी कहाणी

  • @sohamnitindeshmukh7904
    @sohamnitindeshmukh7904 2 месяца назад

    Very nice movie 😢

  • @sarikapujari7015
    @sarikapujari7015 3 месяца назад +5

    किती विचित्र आहे ही दुनिया..

    • @राहुल-छ5ब
      @राहुल-छ5ब 3 месяца назад

      विदारक वास्तव... सरकारने कायदा करून भारतातील पूर्ण रेड लाईट एरिया ( वेश्याव्यवसाय ) बंदी आणायला पाहिजे, आणि ह्या कायद्याची कडक अमलबजावणी करायला हवी.

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 2 месяца назад

      ​@@राहुल-छ5बहे जर बंद झाल तर बलात्कार होतील भाऊ ते आहेत म्हणू न काही स्त्रिया सुरक्षित आहेत

  • @vinayakbhosale8630
    @vinayakbhosale8630 2 месяца назад

    समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मुव्ही करा.

  • @babamusiccompany8737
    @babamusiccompany8737 2 месяца назад +3

    आका ची ओवर एक्टिंग झाली बाकी सरवानी मस्त काम केला स्टोरी पन छान आहे

    • @ShamMarkande
      @ShamMarkande 2 месяца назад

      आकाशावर हॅकिंग झाली असं तुम्हाला वाटतं पवन दिग्दर्शकाचे काम हे सर्व कडून चांगले करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात देहात और एक्टिंग चासंबंधच येत नाही भावा

  • @PhilozoicT
    @PhilozoicT 2 месяца назад

    Very sad story

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 2 месяца назад

    खूपच छान मुव्ही आहे.

  • @samadhandikole838
    @samadhandikole838 2 месяца назад +1

    Guruvaar

  • @ShitalKognole-n3t
    @ShitalKognole-n3t 2 месяца назад +1

    महेशजी मस्त मुव्ही होता भाऊक होता

  • @panjabkhandare3830
    @panjabkhandare3830 3 месяца назад +4

    जीवनाचं विदारक चित्र दाखविले

  • @MahendraMhaske-f4n
    @MahendraMhaske-f4n Месяц назад

    Yalach bazar mhantat

  • @poonambabar7642
    @poonambabar7642 3 дня назад

    निःशब्द 😢

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 2 месяца назад +3

    दूनियातल्या खोट्या वास्तववाची खरी आणि आतून जीवनाची सत्य प्रिंट = बाजार

  • @Chitra_sings
    @Chitra_sings 3 месяца назад +2

    खुप छान सिनेमा आहे

  • @AnushkashreeWall
    @AnushkashreeWall 3 месяца назад +142

    सुरेखा कुडची,मागची का पुढची. बिग बॉस पासून मला ही आवडतच नाही. मी तिचे कार्यक्रम किंवा पिक्चर बघत नाही. हा पिक्चर फक्त मी आदिती सारंगधर मुळे बघत आहे.

    • @satyabhamazarekar2245
      @satyabhamazarekar2245 3 месяца назад +26

      एकदम खर बोललात. मला सुधदा नाही आवडत. ती जर आपकी कमेंट बघत असेल. तर तीला sorry एखाद माणूस नाही आवडत आपलयाला..खरचं.

    • @AbhishekPawar-x2y
      @AbhishekPawar-x2y 3 месяца назад +9

      Pedhe wat mag aataa😂

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 2 месяца назад +5

      मला तर kadhich नाही आवडली ही

    • @spc8954
      @spc8954 2 месяца назад +3

      मला तर किल्लस येतो हिचा, अशी असावी सासू पिक्चर मध्ये खूप वाईट रोल केला

    • @prasadghorkana6195
      @prasadghorkana6195 2 месяца назад +3

      नशिब कमेंट तरी केली 😂😅

  • @sopandhawale2122
    @sopandhawale2122 2 месяца назад

    Agree film chan ahe .it's emotional.but why am not crying any one guess..,.........

    • @zainkhan11a30
      @zainkhan11a30 Месяц назад

      Bcoz ur rascal ND cruel 👎👎👎

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 2 месяца назад +1

    किती भयंकर आहे ही दुनिया।। शब्दच नाहीत वर्णन कराया।।खूप खूप रडू कोसळले शेवट बघताना

  • @akshayshembadeas7048
    @akshayshembadeas7048 2 месяца назад

    चित्रपट खूप छान 😢

  • @savitapanmand9937
    @savitapanmand9937 26 дней назад

    Paisa sathi lok konala vikyala mage pudhe pahat nahi

  • @PawarBalaji-t2e
    @PawarBalaji-t2e 3 месяца назад

    मस्त चित्रपट आहे

  • @ganeshbarge4005
    @ganeshbarge4005 2 месяца назад

    माझी एक विनंती आहे यंग पिढीला परिस्थिती चांगली असेल तर लग्न करा नाहीतर करू नका प्लीज कारण मी केलं नाही अजून 😢😢

  • @prajaktashelke7127
    @prajaktashelke7127 3 месяца назад +1

    किती विदारक कथा दाखवली

  • @sangeetapawar1931
    @sangeetapawar1931 2 месяца назад

    Khup radnyasarkha movie aahe 😢

  • @sagarroman2584
    @sagarroman2584 Месяц назад

    Garibi khoop wait