तरडे साहेब आपणास मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन! आम्हाला सिनेमा खूप आवडला कारण मी सुद्धा दिघे साहेबांच्या सहवासात वाढलो आपल्या सिनेमा मुळे दिघे साहेब पुन्हा जिवंत झाले आणि पुढील समाजकारणी राजकारणी सच्चा समाजसेवक ला मार्गदर्शन होईल तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन धन्यवाद! जय महाराष्ट्र! जय धर्मवीर दिघे साहेब!
कालच धर्मवीर बघितला. वेडा झालो यार. ६१ वर्षांचा आहे मी. धर्मवीर दिघे साहेब यांच्या बद्दल २५ वर्षांपूर्वी समजले असते तर 'साहेबांचे ठाणे गाठले असते. प्रवीण, मित्रा,तू जगण्याला नाही, कमीत कमी "marnyala" अर्थ दिलास. एक स्वप्न आहे,"आनंद आश्रम" ला भेट देण्याचं. 👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
खूप खूप छान सिनेमा आहे. त्यामुळे आनंद दिघे साहेबांचं जीवनाबद्दल माहिती भेटली. धर्मवीर दिघे साहेबांना मनापासून जय महाराष्ट्र...! दिघे साहेब आज असते तर राज साहेब शिवसेना सोडून गेले नसते..
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यावर चित्रपट बनवल्या बदल अभिनंदन अपण ज्याच्या हस्ते चित्रपटच लाॅचिग केल . त्याची खंत मनात राहिली. धर्मवीर आनंद दिघे साहेबाना नमन 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रविण तरडे सर तुम्ही मराठी दिग्दर्शक असल्याचा आम्हाला तुमचा खुप खुप अभिमान आहे... बाॅलिवुड ला पण मागे टाकणारा एकमेव दिग्दर्शक म्हणजे प्रविण तरडे सर....
Even I was only aware about him as long beard men at every where in Thane .....but after watching cinema I admired him the larger than life canvas of his journey made me be something like him
Kupch sunder prvindada.tumchi olke v tumchi kam kupch mnetine krete hy Udy more maza mamebhau skka yychya kdun klet asy tyya mule mnapasun 🙌🙌🙌👌👌asy suder suder cinema krat ja nvin pidi la krch kahi mhahit nahi aale kam asy pudy prgtshil hoet jave jaybhvani jai Shivagji. 🙏🙏🙏
१९८९ साली ठाण्यातील माजिवड्यात आमच्या सोसायटी च्या सत्यनारायण पूजे चा आमंत्रण साहेबाना होता . रात्री चे १२ वाजुन गेले आता काय साहेब येणार नाही असें समजून आम्ही झोपायचं ठरवल. बरोबर सडे बारा वाजता बेल वाजले आणि साहेब ५ मिन मध्ये पोचतात अशा मेसे मिळाला. त्यांचा सोबत अनंत तारे साहेब सुद्धा hote. दिलेला शब्द साहेबांनी पाळला . साहेब अजूनही तुम्ही आमचा मनात आहात . जय महाराष्ट्र साहेब D
नमस्कार तरडे सर आपली कामगीरी शब्दापलीकडे म्हणजेच अवर्णनीय आहे. सर पार्ट टू पण काढा छानच सर धन्यवाद सर आणखी काही सामाजीक विषयावर पण आपण चित्रपट काढावेत अस मला मनापासून वाटत . आ. चाहता कवी (जे.जे.) जयवंत यशवंत जंगम मोहाने ( खेड ) रत्नागिरी 🙏🙏
मी पाहिले धर्मवीर देशात नवे अक्ख्या जगात असा धर्मवीर नाही आणि चित्रपट पण कोणीच बनविले नाही माझ्या कड आहे 2/3 स्टोरी गरज पडल्यास कळवा पण धर्मवीर 😭🌹👌बेस्ट चित्रपट आहे
तरडे साहेब आपणास मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन! आम्हाला सिनेमा खूप आवडला कारण मी सुद्धा दिघे साहेबांच्या सहवासात वाढलो आपल्या सिनेमा मुळे दिघे साहेब पुन्हा जिवंत झाले आणि पुढील समाजकारणी राजकारणी सच्चा समाजसेवक ला मार्गदर्शन होईल तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन धन्यवाद! जय महाराष्ट्र! जय धर्मवीर दिघे साहेब!
प्रवीण तरडे भाऊ तुम्ही मन जिन्कल हो
खूप खुप धन्यवाद तुमच्या सारख्या लेखक आणि दिग्दर्शका ची गरज आहे सध्या या महाराष्ट्र व भरताला
कालच धर्मवीर बघितला.
वेडा झालो यार.
६१ वर्षांचा आहे मी.
धर्मवीर दिघे साहेब यांच्या बद्दल २५ वर्षांपूर्वी समजले असते तर 'साहेबांचे ठाणे गाठले असते.
प्रवीण, मित्रा,तू जगण्याला नाही,
कमीत कमी "marnyala" अर्थ दिलास.
एक स्वप्न आहे,"आनंद आश्रम" ला भेट देण्याचं.
👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
खूप खूप छान सिनेमा आहे. त्यामुळे आनंद दिघे साहेबांचं जीवनाबद्दल माहिती भेटली. धर्मवीर दिघे साहेबांना मनापासून जय महाराष्ट्र...! दिघे साहेब आज असते तर राज साहेब शिवसेना सोडून गेले नसते..
👍🙏
अप्रतिम सिनेमा...मी पाहिला आणि रिव्ह्यू देखील केला आहे ह्या चित्रपटाचा ❤️✌️
प्रविण तरडे आभारी आहोत आपले. मराठी रंगभुमीला उत्तम प्रतिसाद देताय आपण. हार्दिक शुभेछ्या .
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यावर चित्रपट बनवल्या बदल अभिनंदन
अपण ज्याच्या हस्ते चित्रपटच लाॅचिग केल . त्याची खंत मनात राहिली. धर्मवीर आनंद दिघे साहेबाना नमन 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिघे साहेबाच्या अडून गद्दार शिंदे च स्वार्थ साधलाय तरडे ने..
अप्रतिम सिनेमा आणि प्रसाद ओक यांचा ज्वलंत अभिनय 🚩
खुप मेहनत घेतलेली आहे आपण या सिनेमा साठी 🚩
असा चित्रपट परत होणे नाही 👍🚩
मराठी चित्रपट सृष्टी ला परत सुगीचे दिवस आणल्या बद्दल तरडे सरांचे खुप खुप आभार🙏🏻
गुरूवर्य आनंद दीघे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खूप खूप अभिनंदन तरडे यांनी असेच चित्रपट बनवावेत,
💖🏹💖
सर खुप छान सिनेमा आहे।सर्व राज्यात रिलीज़ करा।
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌻🙏🌻
मुळशिपॅ.जबरदस्त धर्मवीर जबरदस्त ,फलॅशबॅकमध्ये
लय भारी movie आहे डोळ्यात पाणी आले
प्रविन सर मराठी जिवंत ठेवन्यास मदत करा .राजकारन्यांनी वाट लावली आपल्या महाराष्ट्राची सर
तो माणुस ढसाढसा रडला हे माझ्या डोळ्यात पाणी आले. 👍👍❤️
प्रविण तरडे सर तुम्ही मराठी दिग्दर्शक असल्याचा आम्हाला तुमचा खुप खुप अभिमान आहे...
बाॅलिवुड ला पण मागे टाकणारा एकमेव दिग्दर्शक म्हणजे प्रविण तरडे सर....
तीन वेळा पाहिलाय मी अप्रतिम ❤❤👌👌👌
खुप छान सिनेमा आहे साहेब जय महाराष्ट्र साहेब
एक नंबर सिनेमा ❤️
Even I was only aware about him as long beard men at every where in Thane .....but after watching cinema I admired him the larger than life canvas of his journey made me be something like him
मा, धर्मविर आनंद दिघे साहेबांवर आपण (प्रविण तरडे) चांगला चित्रपट काढला,,,आपलं अभिनंदन,, ****
Mic purchase kara
Last few seconds were golden ❤️
great great pravin sir.
nice movie dharmveer💪🙏
शेवटी सोनेरी वाक्य बोलला प्रवीण सर 💯🚩
प्रवीण, मंगेश
तुम्ही दोघेही ग्रेट आहात.
Pravin Trade you are great man
प्रविण तरडे यांचे आभार
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
खूप छान अतिसुंदर
Last line GREAT 👍
मराठी अभिनेता जितेंद्र जोशी,,यांचा दुसरा नंबर लागेल धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या भूमिके साठी
काही पण overacting की दुकांन जितेंद्र जोशी
खरं आहे मित्रा..
Nahi jamnar tyana comedian ahe to
God bless you with good health and happiness brother🙏
प्रवीण तरडेचं शेवटचं वाक्य सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडणारं वाटलं 👍
Thank u Tarde sir... For such movie.. I was also wondering to know about Anand Dhighe Saheb.. Thank you🌹❤
Tarde sahebh thank you
सुंदर सिनेमा आहे काही गोष्टी आम्हाला पण समजल्या
लय लय सदिच्छा lu दादा 😘
मस्त 👌👌👍👍👍
Ajun gappa aaikaylaa avadlya astya ya vishaii khup chan vatll 💞🙏
Khup Chan Kam ke l Prasad dada ni. Pravin sir tum je Kel te akhand Maharashtra la tum cha abhiman vatla aasel.
If you don't maind but tu sari madhe khupppppp chhan distes👌
तसं तर मुलाखत आवडली पण शेवटचं वाक्य एकदम खरं बोललात प्रवीणजी
धर्मवीर आनंद दिघे साहेब झिंदाबाद 🙏
Kupch sunder prvindada.tumchi olke v tumchi kam kupch mnetine krete hy Udy more maza mamebhau skka yychya kdun klet asy tyya mule mnapasun 🙌🙌🙌👌👌asy suder suder cinema krat ja nvin pidi la krch kahi mhahit nahi aale kam asy pudy prgtshil hoet jave jaybhvani jai Shivagji. 🙏🙏🙏
तरडे सर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जिवनावर एक चित्रपट निर्मिती करा 🙏🚩🙇🚩🚩
१९८९ साली ठाण्यातील माजिवड्यात आमच्या सोसायटी च्या सत्यनारायण पूजे चा आमंत्रण साहेबाना होता .
रात्री चे १२ वाजुन गेले आता काय साहेब येणार नाही असें समजून आम्ही झोपायचं ठरवल. बरोबर सडे बारा वाजता बेल वाजले आणि साहेब ५ मिन मध्ये पोचतात अशा मेसे मिळाला.
त्यांचा सोबत अनंत तारे साहेब सुद्धा hote.
दिलेला शब्द साहेबांनी पाळला .
साहेब अजूनही तुम्ही आमचा मनात आहात .
जय महाराष्ट्र साहेब
D
साहेबांना पाहिलं आणि खूप रडलो खरच धर्मवीर या प्रचंड शिवधनुष्याचं वजन उचलून ते उभं करणाऱ्या प्रत्येकापुढे नतमस्तक🙏🙏🙏🙏🙏
शिवसैनिकांनो धर्मवीर सिनेमा नक्की बघा, डोळे आपोआप पाझरतात
धर्मवीर आनंद दिघे साहेबांन सगळेच मानतात. जय मनसे
1no aahe movie
नमस्कार तरडे सर आपली कामगीरी शब्दापलीकडे म्हणजेच अवर्णनीय आहे. सर पार्ट टू पण काढा छानच सर धन्यवाद सर आणखी काही सामाजीक विषयावर पण आपण चित्रपट काढावेत अस मला मनापासून वाटत .
आ. चाहता
कवी (जे.जे.)
जयवंत यशवंत जंगम
मोहाने ( खेड ) रत्नागिरी
🙏🙏
Sagli story dakhun zali ata kay 2 part kadhnar
Dighe Sahebana Manacha Mujara,🙏
Pravin Tarade Sir...Sagalyat motha "FAN"ahe tumcha...maze Naav pan Pravin ahe....
Great movie
खुपच छान आहे फिल्म ...फक्त तेव्हढे राज साहेबांची भुमीका करणारे अॕक्टर नाही आवडला..
बरोबर आणि नारायण राणे सुद्धा
bal Thackeray
Raj Thackeray dogehi chutiya vatat hote
वा तिरडे सर 🙏🙏
Budget vadhva mike kharedi kara.
🤣
😂😂😂
नीट बघ
mike आहे तो new updatation चा
🤣🤣🤣🤣🤣👌👌🏼
Lol😂😂😂😂😂
हृदय सम्राट दिघे साहेब
Khup mast ahe movie kalch pahila
Ek no.movies 👌
खूप छान आहे सिनेमा प्रवीण सर
Hindudharma vicharsarni....👍👌🙏
Dermvir cinema jivnat Aah Andan Dige Shaeb hy kerch vaty. Lak lah 🙏🙏🙏🙏
प्रवीण सर तुम्ही मराठी सिनेमा ला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवलं 🙏🙏
Tarde saheb jay Maharashtra, jabardust look ahe tumcha
As Par Mangesh Desai , He Had Finalised Prasad Oke..Who Is Right???
धन्यवाद तरडे साहेब
मराठी फिल्म इंडस्ट्री 🙏🙏
खूपच छान 👌👌
Hindutwadi v4 sarni
Hats of u
Sir🙏🙏👍👍👍🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🇮🇳🕉️🕉️
प्रविण दादा मि पण ठाणेकर आहे देवीच्या इथे १५ वर्ष सेवेकरी आहे टेम्भी नाका येथे
Pravin Tarde saranchya movies Hindi dubbed zalya pahijet
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
❤️🙌🏻🔥
Sar kharach great aahet tumhi dige sahebanch movie banvala
जय श्रीराम
Amcha Dev Fakt aani Fakt Ekach 🙏 Chattrapati ShivRaay 🙏🚩✊✊
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👆👆👆💐💐💐. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.
मी पाहिले धर्मवीर देशात नवे अक्ख्या जगात असा धर्मवीर नाही आणि चित्रपट पण कोणीच बनविले नाही माझ्या कड आहे 2/3 स्टोरी गरज पडल्यास कळवा पण धर्मवीर 😭🌹👌बेस्ट चित्रपट आहे
Pravin Dada...Chh. Shahu Raje yanchyavar ek mast picture banva
Chitrapata sathi congratulations, pan movie BMC election nantar release Kara
कारणं काय ?? कशामुळे BMC निवडणुकी नंतर
Hindutwawadi Pravin ji Tarde yanna shubheccha
आमचा देव लवकर हरपला ह्याचे वेळोवेळी जाणीव आहे आज पण
आज खरंच धर्मवीर आनंद दिघे साहेब पाहिजे होते जे घडतंय ना दिघे साहेबांनी होऊच दिले नसते
शेवट मस्त लाईन जाली...👍👍
Shonali nai aai ghatle sonali...
Tu nai pravin sahebana.. Tumhi mhan...
Jay maharashtra
Well pravin chaan kam❤ you
Pravin therde Dighe n cha Cinema Maddhe Jumala baji keleli Aahe ka ?
Amazing
Thank you! Cheers!
Super 👌🏻
Ha movie sarv rajjyat ani videshat relis kara ya movie la national award milel khup chan movie ahe
Asa nahi hou shakat.
Ye hindi mn bhi release kro pls maximum public ko pata chlna chahiye kaun aahe धर्मवीर
मराठीत आरजे लिहिण्याऐवजी त्याच मराठी मध्ये भाषांतर लिहिलं असत तर चांगलं झालं असत
Pravin tarde Marathi film jastit jast kadha. Marathi movie khup pudhe satasamudrapar gelya pahijet.
जय महाराष्ट्र
👌👌
असा हा धर्मवीर 🚩✨🔥
Ek ch number
National award milayla hava
Pravin dada kup chan
❤🙏