@@mimarathi9768 ho na Mumbai marathi mansachi mhanat Matoshree 1 che matoshree 2 zale, tyaveli he lok abhinandan nahi karat eka samanya kalakarane ghar ghetal ki lagech abhinandan kiti vede ahet lok
आपलं काम करत रहा..तुम्ही लोकांच्या तोंडाला किती हात लावणार...याबाबतीत सर्वांनी तेंडुलकरचा आदर्श घ्यावा..25 वर्षाचं कारकीर्द खेळली..पण कुठल्याही विवादात अडकला नाही...
U r right but film industry works on PR and perception...just look at Ranveer singh ....and yes he must hv got truckload of money and connection because of it
प्रसाद साहेब अभिनंदन स्वत:च घर घेतल्या बद्दल. जलनेवाले जला करे आप अपनी प्रगती करते रहे. फक्त लक्षात ठेवा. अशा लोकांन पासुन अलीप्त रहा आणि तुम्ही तुमची प्रगती करत रहा.
Arey hyala pragati mhantos na tar tu paathav tuzhya pan poraana foreign la. Shivaji Maharajaana Aapla swaraj pahije hota te ka aplya poraana baher shikayala pathavnyasathi? Ek tar manya kara ki aple education system faltu ahe ase ani tyacha ughadpane prachar kar jar himmat asel tar. Ani Shivaji Maharajanche naav kadhihi gheu nakos tuzhya tondatun.Maharashtrasathi tu Kai karayala Taiyaar ahes te bol.
@@MAHDEO फुकटे 1रुपया घेऊन राजकीय वळण देऊन, त्याच्या 28 वर्षाचा संघर्षाचा कष्टाचा कचरा करणारे मेसेज करत असतील तर बरोबर आहे ओकच आहे लोकांशी घेणंदेणं न ठेवलेलं च बर
अरे बाबा तु घर घेतले लगेचच तुझ्या लेकाने तो पण 22=23वर्षांचा मुलगा तुम्हाला गाडी घेऊन दिली तुझा मुलगा असा कुठला बिझनेस करतो कि त्याने येवढया कमी वयात येवढी महाग गाडी घेतली लोकांना फार उछूकता आहे ते ऐकण्यासाठी
बरं भेटलच असेल तर काय वाईट. नेते लोक हजारो कोटी छापतात तर एखाद्या कलाकाराला आयुष्यभर मेहनत करून काय भेटत असेल तर काय चुकीचं. तुझ्या गांडित दम असेल तर एखाद्या नेत्याची करायला लाव चौकशी.
@@seemakasar417मूर्ख बाई... कलाकारांना आज काल चांगले पैसे मिळतात. ओक ची कारकीर्द पहिला तर किती पैसा कमावला असेल. त्या मागे त्याचे कष्ट आहेत. तुझ्या सारखे जळकुट लोक आहेत ना
अजुन एक अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी ज्युनिअर तीने असं कोट्यातून घर घेतलं विलास देशमुख किंवा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेंव्हा.. हुजरे गिरी करून 😮 खुप कमी असे स्वाभिमानी लोक आहेत त्यांना अशी राजाश्रय ची गरज नाही..
हो बाबा शींदे हा फार मोठा माणूस आहे पण 2004 ला पहील्यांदा आमदार आज हजारो करोडचा व शीवसेनेचा मालक यापेक्षा कीती मोठा माणुस होईल तो तेही स्वकष्टाने कुठे बेईमानी नाही बर का ??
Correct !!!!!!!! No need to listen to his BS : Comments tell all :-) !!!!!!!!!!! ओक साहेब : कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेलही .... पण लोकांना काय वाटत ते पण बघा ना डोळे उघडून ! कंमेंट्स वाचल्यावर कळेल की समाजात तुमची काय इमेज झाली आहे आणि त्याची कारण तुम्हाला पण माहिती आहेत (आणि कृपया विसरू नका की तुम्ही एक कलाकार आहात , ... त्या मुळे लोकांशी मला काय देण घेण नाही अस म्हणन म्हणजे माज आल्याच लक्षण आहे. )
जळणारे साहेबांचे ही होते, तुमचा स्ट्रगल मोठा आहे आणि प्रामाणिकपणा ही त्यामुळे अश्या लोकांचा खरंच विचार न करणे च योग्य बाकी खऱ्या अर्थाने शिवसेना जगणाऱ्या आणि जगावणाऱ्यांच्या पाठी दिघे साहेब नेहमी असतील 🙏
Prasad oak u r just the best. Trollers na kaam dhande nastat. Tujhya manatla vakya amhi agadi olkhla ahe.Tumhala tu mhananya itka amhala tu javal cha vatatos. We just love your work. Be it an actor, director or judge 😂😂. U r doing ur best. Keep it up .❤
प्रसादजी, नविन घर घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन . आणि एकनाथजींबद्दल आपले मत एकदम योग्य आहे. त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची नेहमीच काळजी असते आणि ते घेतातही.
प्रसाद तुझे अभिनंदन. एक मराठी माणूस चांगल्या ठिकाणी घर घेतो हि तर अभिमानाची गोष्ट आहे.फक्त मुलाखतकार कुठेतरी हरवल्यासरखा सारखा खिसे चाचपत होता.तेवढे पुढच्या वेळी टाळता आले तर बघ.
अगदी बरोबर बोलता साहेब तूम्ही महेनत करून पुढे आले आहेत मी सुध्दा असेच मेहनत करून जेव्हा घर बांधले तेव्हा आमच्या गावातील लोक मला हिणवतात की सासुरवाडी वाल्यांनी घर बाधल त्यामुळे अश्या टीका करणर्या लोकाहणा किंमत देऊ नका साहेब
I could see his anger, इमानदार असल्याशिवाय असा राग येण possible नाही. तुमच्या मेहनतीला सलाम Prasad Oak sir.❤
I Can feel you Sir..Just Ignore jealous peoples✨
प्रसाद ओक..एक उमदा कलाकार.. असून फार ग्रेट आहे 🚩🚩👌🏻👌🏻❤️
अभिनंदन ........ तुमचे स्वप्न पूर्ण झाले हे खरोखरच खूप छान आहे......... स्वप्नातील घर खरेदी करणे म्हणजे खूप काही....
अभिनंदन मुंबईत घर 🏡 घेतले एक मराठी कलाकार ❤❤
ही वेळ आलीय मराठी माणसाने मुंबईत घर घेतल्यावर अभिनंदन करावे लागतंय
@@mimarathi9768 ho na Mumbai marathi mansachi mhanat Matoshree 1 che matoshree 2 zale, tyaveli he lok abhinandan nahi karat eka samanya kalakarane ghar ghetal ki lagech abhinandan kiti vede ahet lok
मराठी माणसांना जुगार खेळायला सांगतो म्हणजे 10 पिढ्या नरकत
@@mimarathi9768True
शिंदे ची भडवे गिरी करून घर घेण्यात काय अर्थ nhi
आपलं काम करत रहा..तुम्ही लोकांच्या तोंडाला किती हात लावणार...याबाबतीत सर्वांनी तेंडुलकरचा आदर्श घ्यावा..25 वर्षाचं कारकीर्द खेळली..पण कुठल्याही विवादात अडकला नाही...
Best cmt...much needed
बुटका होता. कुठं गुतत नव्हता सचिन. सहज निघून जायचा. म्हणून कुठं अडकला नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@kingbaba7929 hich layki a tumchi 😂😂😂
@@SachinPatil-se4qb आपली लायकी बघा वरातीत मूत पिऊन नाचायचं. काम करायचं 15000वर कंपनीत. रुबाब चोदायचा ईथ 🤣🤣🤣🤣🤣
U r right but film industry works on PR and perception...just look at Ranveer singh ....and yes he must hv got truckload of money and connection because of it
शिंदे मुख्यमंत्री झाल्या नंतरच घर घेतलं का ?
Mag kay tu mukhya mantri jhalyavr ghenare ka?😂😂
प्रसाद साहेब अभिनंदन स्वत:च घर घेतल्या बद्दल.
जलनेवाले जला करे आप अपनी प्रगती करते रहे. फक्त लक्षात ठेवा.
अशा लोकांन पासुन अलीप्त रहा आणि तुम्ही तुमची प्रगती करत रहा.
Aho tumhi kashala parvaa kartaay
Arey hyala pragati mhantos na tar tu paathav tuzhya pan poraana foreign la.
Shivaji Maharajaana Aapla swaraj pahije hota te ka aplya poraana baher shikayala pathavnyasathi?
Ek tar manya kara ki aple education system faltu ahe ase ani tyacha ughadpane prachar kar jar himmat asel tar.
Ani Shivaji Maharajanche naav kadhihi gheu nakos tuzhya tondatun.Maharashtrasathi tu Kai karayala Taiyaar ahes te bol.
प्रसाद ओक तुम्हाला सलाम ❤❤❤जळणारे जळणार जळूदे
Wah kya baat
त्याच्यवर पण हास्यजत्रेचा परिणाम झाला आहे 🤣
😂 मग तर नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे, सत्य आपोआप बाहेर निघेल. 😂
स्वाभिमान तर तुम्ही शिंदेंच्या पायाखाली घाण ठेवलात हे तुमच्या बोलण्यावरून समजते.
Uddhachya lomtya gapp chatu sainik
किती जळाल रे ब्राह्मणांवर...जरा तरी लाज बाळगा...
Shindechi Lal karabare tyachyavsarakhech Gaddar,Namakharam.
Aala usman cha kabab sainik😂
@@prashantkamble4374 shindechya gu khanarya tuz thobad band thev
मेहनतीचे फळ ...फारच हसवता तुम्ही ..वा दादा वा
Baai lampat manus aahe ha ani pushkar shrotri
स्वतः तुझी लायकी काय तुझ हेपलन किती ❤dya
@@TTYutu-f6x Ho kaaa? Navinach kalale tumchyakadun..
दाते ची ॲक्टिंग मस्त
शिंदे नी शब्द टाकला तर सहज एखादा बिल्डर ब-यापैकी कमी पैशात घर देऊ शकतो. कारण बिल्डर आणि कंत्राटदार हेच त्यांचे मायबाप आहेत. जसे मोदींची A1A2.
Jase Usman Wakre ni Matoshree 2 sathi niyam badlayla lavle.
Tuzya sarkhe faltu astatch dusryan var jalnare. Dusryancha changla na baghavnare.
ज्याची खावी पोळी त्याची....😂
CM प्रसन्न
आतिशय आनंद वाटला
🎉 खूप खूप शुभेच्छा 🎉
शंका घेण्यासारखी कृती असेल तर... जनता काय करणार रे ... ओक
?
खरा सच्चे पणा कोणाचा 😂😂😂😂
देव जाणे ..
प्रसाद दादा आपण खूप माहित करुन आज इथ परियंत आलात आपले मनपूर्वक अभिनंदन..
शाब्बास प्रसाद चांगले डोळे उघडलेस लोकांचे आपली हितचिंतक
याला आता महाराष्ट्र भूषण देखील मिळेल......
Super 😂
Ek number 😂
😂
😂😂
Chutya number 1. Marathi lokanach Khali khecha tumhi
भाईचे किस्से जबरदस्त असतात
ओक साहेब असेच कुणाच्याही कृपाछत्राखाली पुढील आयुष्यात प्रगती करून घ्या.हात धुवून घ्या.
😂😂😂
तुझ्या सारखे लोचट नाही ओक. कष्ट करून वर आलेला माणूस आहे. तुझ्या सारखा फुकट्या नाही. आणि त्याला कृपा मिळाली तर तुझ का दुखतयं
@@saeeamit1556asech lokan kdun ghet rha ani banat rha.. asa pn ani tsa pn black money hi toh hai.. ghya ani maja maraaaa😮😮😮
@@mandarchaudhari7807 मग तू घे ना ठाकरे कडून मातोश्री 2 लंडनला घर अजून बराच काही उगीच झालं का?
एवढा खुलासा का करावा लागतोय?
शिंदे साहेबांची सेवाच तुम्ही केली ...
"लोकांशी मला काय देण घेण नाही " अस म्हणन म्हणजे माज आल्याच लक्षण आहे.
मग तुला काय प्रॉब्लेम आहे. तू कर उद्धव पवार ची. जळकुट
@@MAHDEO फुकटे 1रुपया घेऊन राजकीय वळण देऊन, त्याच्या 28 वर्षाचा संघर्षाचा कष्टाचा कचरा करणारे मेसेज करत असतील तर बरोबर आहे ओकच आहे लोकांशी घेणंदेणं न ठेवलेलं च बर
प्रसाद साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद 🎉
अरे बाबा तु घर घेतले लगेचच तुझ्या लेकाने तो पण 22=23वर्षांचा मुलगा तुम्हाला गाडी घेऊन दिली तुझा मुलगा असा कुठला बिझनेस करतो कि त्याने येवढया कमी वयात येवढी महाग गाडी घेतली लोकांना फार उछूकता आहे ते ऐकण्यासाठी
धंदया ला वयाचा बंधन नास्त 🙏🏻
तुझ्यासारख्या निगेटिव्हिटी विचारांच्या घरच्यांना धंद्याला लावतो म्हणून त्याच्या पोराचा धंदा सुसाट आहे
सगळा महानगरपालिके चा पैसा
मुलगा परदेशात नोकरी करतो त्यामुळे तिकडेच्या कमाईवर भारतात गाडी घेणं अगदीच शक्य आहे.
@@Jsdamleकशाची नोकरी करतो
Prasad dada.....congratulations.....kudos to your achievements....God bless you in your endeavors 🎉😊
I agree your words n words ❤
पैसा नव्हता तरी ही मुलांना फॉरेन कंट्री मध्ये शिक्षणासाठी कसे पाठवले...आपल्या भारतात का नाही शिकवले...
Scholarship ha prakar aikla ka madam kadhi
Ikde shikshani chi quality politician ni ghan keli
... त्या त्यांच्या सोयीने विसरल्या असतील... हल्ली माणसं विसराळू झालीत
@@seemakasar417 none of your business he may have taken loan or saved money...Be a sport in life.
Also, people like him, ourselves consider education expense as a long term investment. सोच बदलो, आपकी भी situation बदलेगी! 😉 🙂
धर्मवीर ची जाहिरात बाजी 😅😅
शेवटी गद्दाराचीच कृपा ..... अजून काय
खूप छान मुलाखत
अृरेरे काय दिवस आले,आता शिंदेंना सामान्य जनतेकडे लक्ष द्यायला सांगा
साहेबांची कृपा च आहे किती खोटे बोलतोस
BMW घेतली नवीन फ्लॅट घेतला
प्रसाद ओक वर चौकशी झाली पाहिजे
Mag kai evedshi varsha mehanat ghetli te sarva asach
आपला माणुस मोठा झाला की खुपतं का? बॅालीवुड चे भैये चालतात का?
बरं भेटलच असेल तर काय वाईट. नेते लोक हजारो कोटी छापतात तर एखाद्या कलाकाराला आयुष्यभर मेहनत करून काय भेटत असेल तर काय चुकीचं.
तुझ्या गांडित दम असेल तर एखाद्या नेत्याची करायला लाव चौकशी.
मुले फॉरेन laa शिकली ..mulanchya convocation हे सगळे फॉरेन ला गेले होते...कमी खर्च आला असेल का...कुठून आला पैसा....
@@seemakasar417मूर्ख बाई... कलाकारांना आज काल चांगले पैसे मिळतात. ओक ची कारकीर्द पहिला तर किती पैसा कमावला असेल. त्या मागे त्याचे कष्ट आहेत. तुझ्या सारखे जळकुट लोक आहेत ना
Dharamveer 3 madhe ha scene ghetla pahije......
Khupach chaan acting keli ahe doghanni.....
Oscar winning performance........
Jaluous😅
😂😂
प्रसाद जी नालायक लोकांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे पुढे जावा ❤ ❤
तो आहे तेवढा नालायक 😂
गेला तो पुढे
तू स्वतःचे बघ
मूल झाली लग्न झाले , बायको आली, प्रसाद तुझा क्रम चुकतोय . 🤣🤣🤣
Khup Khup Abhinadan 🎉
अगदी बरोबर प्रसाद . शिंदेंची कृपा म्हणून तर एवढं मोठं घर घेतलास तू….. देवाची कृपा वैगरे काही नसत फक्त आणि फक्त शिंदेंची कृपा😂😂😂😂
तेवढं बोलायला ही हिम्मत लागते....
एवढा मोठा कलाकार असून बोलतोय
Dik gapp tu
@@abhijeetkate645तुमच्यावर सुद्धा कृपा आहेच की १५०० भेटतात ना ?? 😂😂
आयुष्यभर गाढव म्हणून काम करणे आणि डोक्याचा योग्य वापर करून पैसे कमावणे यात फरक असतो
Ekdam barobar,sagalech Chorache sathidar chor.
Great 👍❤❤❤❤❤
अजुन एक अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी ज्युनिअर तीने असं कोट्यातून घर घेतलं विलास देशमुख किंवा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेंव्हा.. हुजरे गिरी करून 😮 खुप कमी असे स्वाभिमानी लोक आहेत त्यांना अशी राजाश्रय ची गरज नाही..
हो बाबा शींदे हा फार मोठा माणूस आहे पण 2004 ला पहील्यांदा आमदार आज हजारो करोडचा व शीवसेनेचा मालक यापेक्षा कीती मोठा माणुस होईल तो तेही स्वकष्टाने कुठे बेईमानी नाही बर का ??
Tuzya Wakre ni faar majuri karun Matoshree 2 bandhla na. Wakre che gulam sadkya menduche.
चाटुगीरी केलीय कि बक्षीस मिळतं 😊😊
मग कर की मातोश्री ची
Correct !!!!!!!! No need to listen to his BS : Comments tell all :-) !!!!!!!!!!!
ओक साहेब : कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेलही .... पण लोकांना काय वाटत ते पण बघा ना डोळे उघडून ! कंमेंट्स वाचल्यावर कळेल की समाजात तुमची काय इमेज झाली आहे आणि त्याची कारण तुम्हाला पण माहिती आहेत (आणि कृपया विसरू नका की तुम्ही एक कलाकार आहात , ... त्या मुळे लोकांशी मला काय देण घेण नाही अस म्हणन म्हणजे माज आल्याच लक्षण आहे. )
तुझ्या सारखे लोचट नाही ओक. कष्ट करून वर आलेला माणूस आहे. तुझ्या सारखा फुकट्या नाही. आणि त्याला कृपा मिळाली तर तुझ का दुखतयं
तु पण मागुन घे घर @@saeeamit1556
@@HMWagleमातोश्री ची करून काय उपयोग नाही खोके शिंदे कडे आहे.
Prasad Oak On Of The Best Actor In Entire Marathi Film Industry जय महाराष्ट्र 😎🙏🙏⚔️
Awesome Prasad dada..tu ignore kar he sagla ..we all love you ❤❤
Nice 👌👍🚩
खूप छान
ज्यांना नाही जमलं ते troller बनले...होऊ देत खर्च आपला मराठी माणूस आहे. ..आणि तो मोठा व्हयलाच पाहिजे...
बोलून झाल्या वर कमेंट पण वाच.
Congratulations Prasad on your new home🎉
Straight from the heart
ग्रेट 🚩
Ek number prashad oak❤❤❤
आमच्या सारख्या सामान्य लोकांवर, प्रेक्षकांवर वरही अशी कधीतरी कृपा व्हावी !
नको रे बाबा असली कृपा........
सुखाने कष्टाचे दोन घास खूप छान आहेत
*ते पार्ट 2 येणार तेव्हाच कळलं होत..😂😂😂*
Congratulations Sir 🎉🎉❤❤💐💐🚩🚩
96 साली कोण 60 रुपये कोण नाईट घेत होत का 70 साली बोलला असता तर ते पटल अस्त
😂
1200 mahina pagar asaycha tya veli
Tumhi khup shrimant vatatat mhanun tumhala he patnar nahi
Gapp re makda...to sangtoy te aik na...
@@nikprajapatiofficial Up वाल्या भैय्या तुझा काय काम रे इथे, जा तुझ्या राज्यात जावून तुझं राज्य सुधार,
2004 Sali 2500 var chhotya pharma company madhe job karat hote lok tyamule 96 la 60 per day khot nasav
खरं आहे प्रसाद सर आम्ही पण अनुभवले आहे जवळून
Waaa अभिनंदन प्रसाद दादा , अभिमान वाटलं ऐकून.
खूप छान🎉❤
मग आता 3 रा पार्ट पण लवकर येउदे म्हणजे अजून एक घर होईल 😂😂😂
एवढं खोटं काम केल मग का नाही होणार घरच काम
हे धर्म वीर मिळाला म्हणून हे सगळं जाहिरात करायची
साहेब तर साहेबच
आदरणीय एकनाथ सर्व सामान्य नागरिकांचा साथ
सर्व सामान्य माणूस चा मुख्यमंत्री
जय महाराष्ट्र
खरोखरच ग्रेट व्यक्तीमत्व आहेत शिंदे साहेब❤❤ i love you cm shinde saheb❤❤
चांगला प्रचार करताय राव
तुला स्वतःला वाटते लय मोठा स्टार झाला सर्वांना माहिती आहे कोणाच्या कृपेने तुला घर भेटलं
वास्तुशांती दिवशी तुझा मुलगा शिंदे ची लाईव्ह सभा पाहत होता बर 😂😂😂 तुझाच खरय हा न बाकीचे आम्ही येडे तूच लय हुशार न शहाणा 😂😂😂
😅
tv वर लाईव्ह पाहत होता असे म्हणाला
Abey Usman Wakre cha bindok samarthak mobile var live baghat hota evdha pan kalat nahi ka? Barobar Wakre cha bindok samarthak shobhtos.😏
जळणारे साहेबांचे ही होते, तुमचा स्ट्रगल मोठा आहे आणि प्रामाणिकपणा ही त्यामुळे अश्या लोकांचा खरंच विचार न करणे च योग्य बाकी खऱ्या अर्थाने शिवसेना जगणाऱ्या आणि जगावणाऱ्यांच्या पाठी दिघे साहेब नेहमी असतील 🙏
अभिनंदन, प्रसाद राव तुमची खूब उन्नती हो,
मराठी फिल्म इंडस्ट्री हिंदी ला याचे टाके, सर्वत्र मराठी पसरे ही च़ विठ्ठला ला प्रार्थना
कशाला लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देता आपण आपल्या मार्गाने चालत रहावे
एखादया अभिनेता ला राजकीय पाठबळ मुळे जर आधार मिळत असेल काहीच अडचण नाही, आज घडीला जितके मोठे उद्योग, गायक, अभिनेते हे राजकीय पुण्याई मुळेच घडलेले आहेत.
फारच छान
ईश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे.
❤❤❤❤❤ prasad Dada bolnyat sachchepana ❤
Simple man, hardworker 💗💗
Prasad oak u r just the best. Trollers na kaam dhande nastat. Tujhya manatla vakya amhi agadi olkhla ahe.Tumhala tu mhananya itka amhala tu javal cha vatatos. We just love your work. Be it an actor, director or judge 😂😂. U r doing ur best. Keep it up .❤
थोडी किंमत कमी केली असेल... बिल्डर डिस्काउंट नक्की देऊ शकतो...
Great 👍
याच पहिले घर ठाकूर कॉम्प्लेक्स ल होते Sanskrit building मध्ये
पैसा कमवयचा तर अशी चाटायला च लागते😂😂
Kare bollywood Wale loot tat te changale aahe ka 😊
Kiti kaamavles?😂😂😂
शिंदे ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे 🤬
तुम्ही शिंदे द्वेशी दिसता
तुझा अनुभव याचा अनुभव चांगलं को रीलेट करताय
एवढी लाचारी केली की मलबार हील ला पण घर मिळेल 😂😂😂
आनंद दिघे खरे होते पण शिंडे साहेब खोटे आहे आणि तुम्ही ते खोटं दाखवलं
Ho ka samdya tu ja
@@MNS928 आधी शाळेत जा लिहायला शिक मग ये अक्कल द्यायला शेंमड्या
Khotyala sath denar Prasad Ok aani Tarade.
@@MNS928 yeto ka pusayla
@@MNS928gapp bass re ghrii.. tula kon vichartay..
Congratulations bhai 🎁
👏👌👌👌❤️❤️❤️
थोडं स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा उत्तर मिळेल आणि तुम्ही म्हणताना तो लोकांना मी पाहत नाही तुम्हाला कसं कळलं की आपल्याला लोकं टोल करतात
Great
प्रसादजी,
नविन घर घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन .
आणि एकनाथजींबद्दल आपले मत एकदम योग्य आहे. त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची नेहमीच काळजी असते आणि ते घेतातही.
स्वाभिमानी प्रसाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रसाद जी अभिनंदन . . .
अभिनंदन
प्रसाद तुझे अभिनंदन. एक मराठी माणूस चांगल्या ठिकाणी घर घेतो हि तर अभिमानाची गोष्ट आहे.फक्त मुलाखतकार कुठेतरी हरवल्यासरखा सारखा खिसे चाचपत होता.तेवढे पुढच्या वेळी टाळता आले तर बघ.
प्रसाद ओके तुम्ही एक प्रामाणिक कलाकार आहात.तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे.जळणाऱ्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका.
अगदी बरोबर बोलता साहेब तूम्ही महेनत करून पुढे आले आहेत मी सुध्दा असेच मेहनत करून जेव्हा घर बांधले तेव्हा आमच्या गावातील लोक मला हिणवतात की सासुरवाडी वाल्यांनी घर बाधल त्यामुळे अश्या टीका करणर्या लोकाहणा किंमत देऊ नका साहेब
Nice
Manus Jevah Mothya padavar pohochto Teva ... Tene kahihi kel... Tar tyach Kothlahi vyakti Kautukch Karto...
Love you Prasad sir
Shri.Oak Aapnas Hardik subhechya...
एकनाथजी शिंदे साहेब ❤️❤️
हो खर बोलतोय तू ,,, पटले आम्हाला😂😂😂😂