Khup chhan interview.praaad oak khup marta bolale. Kamaal questions D. Your homework, vichar and interest is visible in the questions u ask. Bhaari as always.
अवघाची संसार पासून प्रसाद सर तुम्हाला पहात आले आहे, खूप मस्त प्रगती आहे असेच मोठा व्हा खूप शुभेच्छा, ज्ञानेश्वरी तुझ्या बद्दल आज ही उद्या आणि नंतर ही फक्त प्रेम❤❤❤ कधी भेट होईल माहित नाही पण भेटू नक्की ,खूप आभार😊😊😊
मस्त , मस्त , मस्त , झाली मुलाखत ज्ञानेश्वरी , प्रसाद सर , तुम्हाला एक कडक Salute 🫡 . ज्ञानेश्वरी , अप्रतीम प्रश्न विचारलेस तू . प्रसाद सर , तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
कम्माल झाला interview. ज्ञानेश्वरी नेहमीच वेगळे आणि interview देणाऱ्या व्यक्तीला त्यावर भरभरून बोलता येईल असे प्रश्न विचारते. पण आज प्रसाद ओक ने तुफान batting केलीय. आपण जे काम करतो ते उत्कृष्ट करत असूही. पण ते नेमकं कसं उत्कृष्ट आहे, त्या मागे काय विचार आहे हे भल्या भल्या लोकांना सांगता येत नाही. प्रसाद ने ते उत्तम समजावलं. बरेच दिवस लक्षात राहील असा interview झाला. दोघांचं ही खूप कौतुक आणि आभार ही 🙏🏻
Kachha Limbu Re-Release Kara Me baghitla aahe Attachya ghadila 💯 takke hit aahe 😊 Dharmveer madhe kay dole vaparle ahet.🔥 Aani khatrnak villen Tumhi sakaravi assa vatay🎥💯💥 personality La sut aahe 😊
I just saw Dharmaveer trailer. It’s doling out hate and bigotry copiously. No wonder Eknath Shinde is backing him. This guy should be ashamed of himself for doing this to the country and society. 🤮
खूप अप्रतिम 🎉 ज्ञानेश्वरी तू खूप friendly मुलाखत drive केलीस 👏🏼👏🏼
अप्रतिम मुलाखत द्यानेश्र्वरी ❤🙌🏻 love you Prasad Dada 😍🙏🏻
Khup chhan interview.praaad oak khup marta bolale.
Kamaal questions D. Your homework, vichar and interest is visible in the questions u ask. Bhaari as always.
प्रामाणिक मुलाखत👌👌
अवघाची संसार पासून प्रसाद सर तुम्हाला पहात आले आहे, खूप मस्त प्रगती आहे असेच मोठा व्हा खूप शुभेच्छा, ज्ञानेश्वरी तुझ्या बद्दल आज ही उद्या आणि नंतर ही फक्त प्रेम❤❤❤ कधी भेट होईल माहित नाही पण भेटू नक्की ,खूप आभार😊😊😊
Yes why not. Please release the film once again. Remember what had happened to Mera naan joker. ..,….. think it over. All the Best
प्रसाद ओक ,अशीच प्रगती करत रहा आणि ज्ञानेश्वरी तू पण छान प्रगती केलीस आणि करत रहा अशा दोघांनाही शुभेच्छा
मस्त , मस्त , मस्त , झाली मुलाखत ज्ञानेश्वरी , प्रसाद सर , तुम्हाला एक कडक Salute 🫡 . ज्ञानेश्वरी , अप्रतीम प्रश्न विचारलेस तू . प्रसाद सर , तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
खुप सुंदर मुलाखत..👌👌
कम्माल झाला interview. ज्ञानेश्वरी नेहमीच वेगळे आणि interview देणाऱ्या व्यक्तीला त्यावर भरभरून बोलता येईल असे प्रश्न विचारते.
पण आज प्रसाद ओक ने तुफान batting केलीय.
आपण जे काम करतो ते उत्कृष्ट करत असूही. पण ते नेमकं कसं उत्कृष्ट आहे, त्या मागे काय विचार आहे हे भल्या भल्या लोकांना सांगता येत नाही.
प्रसाद ने ते उत्तम समजावलं.
बरेच दिवस लक्षात राहील असा interview झाला.
दोघांचं ही खूप कौतुक आणि आभार ही 🙏🏻
Phar chhan prashna vichartes, Dnyaneshwari!! Prasad Sir hyanche bolane tar Nehami ch aikat rahavese vatate!!
Kachcha limbu.. Nakki wishing for re-release❤
Excellent 👏
❤❤
Kachha Limbu Re-Release Kara Me baghitla aahe Attachya ghadila 💯 takke hit aahe 😊 Dharmveer madhe kay dole vaparle ahet.🔥
Aani khatrnak villen Tumhi sakaravi assa vatay🎥💯💥 personality La sut aahe 😊
Gnyneshwari khup sunder aaj tulaaikle
Kaccha limbu please re release
I just saw Dharmaveer trailer. It’s doling out hate and bigotry copiously. No wonder Eknath Shinde is backing him. This guy should be ashamed of himself for doing this to the country and society. 🤮
कच्चा लिंबु पहायला नक्कीच आवडेल
Khup Chhan mulakat
Yes कच्चा लिंबू pl थेटर मधे यावं.
प्रसाद सरांना भेटता येईल का?
Kachha limbu re release
Re-Release kachaa limbu
Robinson Kenneth Walker Barbara Hernandez Mary
खुप सुंदर मुलाखत👌👍