Dharamveer 2 | धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 येणार, काय असणार चित्रपटात? Pravin Tarde म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2023
  • Dharamveer 2 | धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 येणार, काय असणार चित्रपटात? Pravin Tarde म्हणाले...
    #PravinTarde #Dharmaveer #Dharmaveer2 #AnandDighe #ShivSena #DharmaveerAnandDighe
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Комментарии • 338

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 9 месяцев назад +155

    धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर जो.पहिला चित्रपट काढला त्यात त्यांचा शेवटसुद्धा दाखवला परंतु आता जो दुसरा चित्रपट काढणार तो म्हणजे राजकीय आणि स्वतःच्या स्वर्थासाठी काढला जाऊ शकतो. केवळ दाढी वाढवून कोलानट्या उड्या मारून आनंद दिघे बनता येतं नाही. दिघे ते दिघेच आनंद .जय महाराष्ट्र.

    • @pramodshingote8839
      @pramodshingote8839 9 месяцев назад +5

      Saheb means saheb... Sarwajanana premdenare saheb Garib lokanla aplay ghaychay lokansarkhe wagnare Saheb

    • @shubham4063
      @shubham4063 8 месяцев назад +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @CR7_RMFC
      @CR7_RMFC 3 месяца назад

      Tech sangtoy fakt varsadaar ahe mhnun balasaheb banta yet nhi

  • @shubhangichandanshive1768
    @shubhangichandanshive1768 9 месяцев назад +115

    छान बनवा चित्रपट माणूस पण तसाच होता पण एकनाथ शिंदेच कौतुक दाखवू नका🙏

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 9 месяцев назад +6

      Eknath shinde dolyat khuptat ka?
      Tyancha evdha dwesh ka?

    • @shaileshkamble958
      @shaileshkamble958 9 месяцев назад

      @@vijayaughade440 गद्दार आहे तो एकनाथ शिंदे

    • @vasudevvedarkar7393
      @vasudevvedarkar7393 9 месяцев назад +8

      गद्दार विश्वास घातकी स्वार्थी आणि किती सगुण पाहिजे?

    • @abroadassistant3890
      @abroadassistant3890 8 месяцев назад +2

      Tyanech fund kela aahe.. Picture.. Mag marketing tar karna ch na.. Swatachi... Hyaveli pan dishanool karnar.

    • @madhukargaonkar5947
      @madhukargaonkar5947 8 месяцев назад +1

      Tuch banv mg

  • @chintamani777
    @chintamani777 9 месяцев назад +88

    प्रवीण तरडे हेच उद्धव ठाकरे सांगत आहेत हिंदुत्व सर्वसमावेशक , 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे😂मग एकनाथ शिंदे नी कोणत्या हिंदुत्वासाठी गद्दारी केली ते पण सांगा त्यात

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 9 месяцев назад +66

    पैसे घेऊन मूवी करतोय का ?? राजन विचारे च नाव घेतलं नाही?? साहेबांचा एक शब्द आणि गटनेते पद राजीनामा फक्त राजन विचारे ने दिला होता. आता निवडणूक येणार म्हणून लगेच पार्ट 2 त्यात आता हिरो एकनाथ भाई ला दाखवणार😅😅😅😅

    • @MythologicalSagar
      @MythologicalSagar 9 месяцев назад +4

      50 खोके एकदम ok 😂😂

  • @mayurlondhe9847
    @mayurlondhe9847 9 месяцев назад +76

    80 % शिंदे साहेब आणि 20% दीगे अस होयला नको पिचर मधे

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 9 месяцев назад

      आरे कुणाच्या खोके पैसावर पिक्चर तयार केला म्हटल्यावर येवढतर चालतना शेवटी गद्दार आहेत हे लोक 50 खोके एकदम ओके👈 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @user-kz4ch8ho1z
    @user-kz4ch8ho1z 9 месяцев назад +105

    🤣😆🤣😆 निवडणुकीच्या आधी चित्रपट रिलीज करतील बहुतेक. आणि दिघे साहेबांच्या नावावर मत मागतील 🤣. तरडे साहेब असा एक सिनेमा बनवा ज्याचं नाव असेल. 50खोके एकदम Ok😅👍🏻🚩🚩🚩🚩

    • @abroadassistant3890
      @abroadassistant3890 9 месяцев назад +8

      Full marketing aahe Shinde chi...😅

    • @arunthom
      @arunthom 9 месяцев назад +1

      Atta kon bhulnar nahi ya chu*iyala

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 9 месяцев назад +4

      ह्या ठाकरेंची कमाई कोठून होते.. किती केसेस त्यांच्यावर आहेत..
      सगळेच राजकारण खेळतात.. पैसा खातात

    • @LawyersGaming
      @LawyersGaming 9 месяцев назад +1

      भाऊ 🤣🤣

    • @tushartu537
      @tushartu537 8 месяцев назад +3

      साहेबांच्या नावावर आता फक्तं राजकारण आणि पैसे कमवायचे काम

  • @shubhammankar1909
    @shubhammankar1909 9 месяцев назад +49

    सगळे राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात...❤️🔥🚩

  • @MythologicalSagar
    @MythologicalSagar 9 месяцев назад +47

    पार्ट 2 म्हणजेच 100%एकनाथ शिंदेची नक्ली पब्लिसिटी साठी काढलाय पण next part 50 खोके 😂 एकदम ok झालाच पाहिजे 😂😂😂

  • @darkknight4313
    @darkknight4313 9 месяцев назад +13

    सर्वच दाढीवाले आनंद दिघे साहेब नसतात काही गद्दार पण असतात

  • @akshaythakare7724
    @akshaythakare7724 9 месяцев назад +16

    बाळासाहेब ठाकरे फक्त. बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र ✨️

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 9 месяцев назад +6

    राजन विचारे चा नाव नाही घेतला. फक्त आणि फक्त शिंदे आणि शिंदे असाच करत राहिले आहेत तरडेभाऊ...
    तुमचे सगळे सिनेमे आम्ही पाहतो ...पण ह्या मध्ये पक्षपात करू नका म्हणजे झाला ...तसा संशय वाटतोय ...
    स्वगिय आनंदजी दिघेसाहेब.. खूप मोठे व्यक्ती महत्व आहेत...त्याचे वेग वेगळे ह्या सिनेमात पाहायला मिळतील अशी अपेक्षा आम्ही सर्वच करत आहोत...
    कदाचित अपेक्षा पूर्ण कराल अशी आनंदीभावना व्यक्त करतो....
    धन्यवाद...
    एक तुमचा आनंददायी प्रेक्षक...

  • @Sk3737Creation
    @Sk3737Creation 9 месяцев назад +16

    दिघे साहेब यांच्या वर 1 % प्रेम असेल तर ह्या गोष्टीत राजकारण आणू नका कृपया
    बाकी सगळ समजत आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी पण धर्मवीर वर प्रेम करा बास ✌️🙏

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 9 месяцев назад +27

    काही राजकरणी नसतात ते आनंद दिघे आणि राज साहेब ठाकरे असतात ❤️❤️❤️

    • @user-ii4xx9lz8x
      @user-ii4xx9lz8x 9 месяцев назад +5

      raj thakre 🤣

    • @alpeshpatil8791
      @alpeshpatil8791 9 месяцев назад +1

      Yat raj thackeray kontun aala 😂

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 9 месяцев назад +2

      हो पण दुपार नंतर.😂😂😂

  • @mangeshjadhav1485
    @mangeshjadhav1485 6 месяцев назад +4

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो 🚩👏🚩

  • @Parth1202
    @Parth1202 9 месяцев назад +45

    काही नाही २०२४ मध्ये आता निवडनुक येत आहे म्हनुन हा चित्रपट काडत आहेत, एकनाथ शिंदेला वाटतो की आता परत हा चित्रपट काडायच आणि मुख्यमंत्री बनयाच बाबा एकनाथ हा युग डिजिटल युग आहे २१ व्या युगातला मानुस खुप शाहना झाला आहे.. बाबा तुम्हला मतदार तुमची जागा दाखवनार आणि फ़्क़त शिंदेला नाही तर सर्व आमदार ख़ासदारना दाखवनार.. तुमचाच एक मतदार

    • @kanfaatyaGojo
      @kanfaatyaGojo 9 месяцев назад +3

      Part 2 chalel pan election madhe majja honar....pravin dada..atta nako re..bass

    • @Parth1202
      @Parth1202 9 месяцев назад +4

      नाही चालनार माझ अस ठाम मत आहे..

    • @chintamani777
      @chintamani777 9 месяцев назад +9

      पार्ट 2 मध्ये राजन विचारेल नाही दाखवणार कारण ते आता ठाकरेंसोबत आहेत😂🙏🏼

    • @skadam3945
      @skadam3945 9 месяцев назад +1

      संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात केला तो चालतो का मग 2019 ला

    • @Parth1202
      @Parth1202 9 месяцев назад

      @@skadam3945 कोणता विश्वास घात..? सांग जरा

  • @marti9653
    @marti9653 9 месяцев назад +45

    शिंदे कडून पैसे घे आणि कायपण दाखव 😂. जनता बघत नाही ह्या वेळी तुला. हा महाराष्ट्र आहे.
    पैशासाठी आधी स्वामी समर्थ वापरले आणि आता दिघे साहेब.

  • @spspp9862
    @spspp9862 9 месяцев назад +22

    राजकारणाने प्रेरित असणार चित्रपट.... आणि निवडणुकीच्या काळात येणार...

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 9 месяцев назад +15

    मृत्यू कसा झाला हे खरे दाखवा कारण ते सगळ्यांना माहीत आहे फक्त दाखवा कारण हे तुम्ही दाखवले तर जनता तुम्हाला मानेल

  • @Er.Avinash_Patil.14
    @Er.Avinash_Patil.14 8 месяцев назад +9

    राजन विचारे साहेब बदल ऐक शब्द काडत नाहित म्हणाजे याचा अर्थ काय निघतो...?😂😂

  • @ratnakarvajratkar356
    @ratnakarvajratkar356 4 месяца назад +2

    आपण स्वार्थी कपटी लोकांना या चित्रपटातून मोठे करून स्वतःला तुमच्या वर आणि तुमच्या सिनेमा वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातून उतराल सर

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 8 месяцев назад +2

    प्रवीण सर.... गिघे साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला कायम आहे सो.... आगे badho.... Shree माननीय दिघे साहेब कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpadwal5783
    @vaibhavpadwal5783 9 месяцев назад +11

    तुम्ही एखनाथ ला दाखवला तर आम्ही फिल्म नाही बघणार.... दिघे साहेब देव होते.. आणि कायम आमच्या साठी देव राहतील

    • @CR7_RMFC
      @CR7_RMFC 3 месяца назад

      Tula koni bg mhntly

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 2 месяца назад

      Tu bagu pan nako. Tula koni zabrdsti nahi karnar bagayla.

  • @ravindrarathod3190
    @ravindrarathod3190 9 месяцев назад +23

    ज्यांना साहेब कळाले ते मगरी अश्रू न काढता निष्ठा असावी लागते

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 9 месяцев назад +19

    तरडे साहेब तुम्ही पिक्चर खूप चांगला काढता पण एका राजकीय नेत्यांच्या नादाला लागून तुम्ही तुमचं करिअर वाट लावून बसाल

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 8 месяцев назад +5

    आम्ही आनंद दिघे साहेबांना बाळा साहेबांप्रमाणे मानतो पण आम्ही आता धर्मवीर पार्ट टू बघणार नाही

  • @Siya-Ram-100
    @Siya-Ram-100 9 месяцев назад +8

    दिघे साहेबांचा छावा अनंत तरे साहेब होते ❤

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 9 месяцев назад +6

    ऐका ना तरडे, तुम्ही नेमकं काय मांडायचा प्रयत्न करत अहात हे कळत आहे .

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 9 месяцев назад +38

    शिंदेच्या जीवावर खोके घेऊन मूवी काढ. पैसे घेऊन नाचणाऱ्या बद्दल खूप राग येतो. बाकी दिघे साहेबांचे नाव घेऊन तुझं खूप चांगलं चाललंय

    • @iikkkr563
      @iikkkr563 9 месяцев назад +2

      बरोबर आहे..

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 10 дней назад

    कस ये मराठी माणूस सवेंदनशील आहे, मराठी माणसाला भावनिक करून ह्यांचा चित्रपट व्यवसाय चालतो आणि राजकारणही

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 7 месяцев назад +3

    Aamhala pan dighe kakanni khelawley 😢 dewachi aathwan tar yenarach na❤tyanche astitva ajunhi janawte😭

  • @rajwade1166
    @rajwade1166 9 месяцев назад +17

    Pure politics nautanki... garaj nahi part 2 chi

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 6 месяцев назад +2

    Jay shivray Jay Shambhu raje 🚩🚩

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 9 месяцев назад +7

    ह्या पिच्चर मध्ये पण बाळासाहेब आणि दिघे साहेबां पेक्षा शिंदेच हिरो असतील

  • @Sk3737Creation
    @Sk3737Creation 9 месяцев назад +4

    प्रवीण तरडे साहेब तुमच्या शिवाय मराठी चित्रपट हे गणित खुप वेगळं आहे
    तुम्ही धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे इतका बेस्ट केलाय की पैसे कमवणारे डायरेक्टर वेगळं अन् तुम्ही वेगळे
    हा हातातील प्रोजेक्ट उरकून एक घोषणा केली होती बैलगाडा शर्यतीत पिक्चर करेन तर ते पण लवकरात लवकर घ्या साहेब

  • @ruchitaraikar1407
    @ruchitaraikar1407 8 месяцев назад +1

    गुलाम

  • @alpeshladge3211
    @alpeshladge3211 7 месяцев назад +1

    Jay Maharashtra

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 9 месяцев назад +6

    हिंदूंची वय वाटेत श्री मलंगगड मुक्तीचे पाठ हा सीन दाखवायला हवा

  • @subhashbhalekar9622
    @subhashbhalekar9622 9 месяцев назад +15

    मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करा

    • @omkargargade2503
      @omkargargade2503 9 месяцев назад

      😂

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 6 месяцев назад +1

      अहो साहेब, पण एकनाथाचा सिनेमा कोणी पहाणार नाही.‌ म्हणून दिघे साहेब यांच्या वर थोडं आणि बाकीचे मिंदेवरच दाखवणार आहेत. मुलाखतीत लोकांना समजेल सर्व.

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 9 месяцев назад +5

    प्रवीण तरडे आपण धर्मवीर मूवी खूप छान काढला पण त्यात त्यात दिघे साहेब म्हणलेले की गद्दाराला क्षमा नाही मग आता धर्मवीर टू मध्ये काय काढणार गद्दारांचा शुद्धीकरण झालेला पिक्चर काढणार का

  • @ashishm8090
    @ashishm8090 8 месяцев назад +2

    पहिल्या चित्रपटाचं यश अखंड शिवसेनेचे होते पुढील चित्रपटा बद्दल मात्र प्रश्न चिन्ह आहे

  • @ketanpatil8608
    @ketanpatil8608 3 месяца назад +2

    prain tarde is best director in marathi 👌👌👍

  • @fgsjsj
    @fgsjsj 8 месяцев назад +2

    हेच प्रवीन तरडे एका channle च्या interview मध्ये बोलले होते. माझ्या कोणत्याही moovy चा sequel बनवनार नाही. माझी कोणती ही moovy ही शेवटची असेल.

  • @Ak-ie3fz
    @Ak-ie3fz 9 месяцев назад +7

    दिघे साहेबांच्या म्रुत्यू ची तारीख तरी माहीत आहे का नीट तुला, 26 ऑगस्ट आहे.

  • @chandrakantbhote1125
    @chandrakantbhote1125 9 месяцев назад +6

    तरडे साहेब 50 खोके ऐकदम ओके लवकरच सिनीमा बनवा म्हणजे शिंदेना मत वेवस्तीत मागता ऐईल

  • @siddheshkeny2383
    @siddheshkeny2383 4 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @utsav7166
    @utsav7166 8 месяцев назад +2

    ग्रामीण ठाणे मधील धर्मवीर दिघे साहेबांचे शिष्य चे अनुभव पण घ्यायला हवेत प्रवीण तरडे ची टीम ने ठाण्या बाहेर पण पडावे तर ग्रामीण भागातील साहेबांचे अनुभव सापडतील
    अमर कोंडलेकर
    वज्रेश्वरी

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 8 месяцев назад +2

    तरडे ओ तरडे ही परंपरा आणि हिंदुत्व दाखून दिले आहे एकनाथ शिंदे यांनी बरका ♥️♥️👌🏻

  • @machhindrakamble820
    @machhindrakamble820 8 месяцев назад +1

    राजकारणात सगळं होत. सत्तेसाठी कोणीही कुठेही जात. शेवटी आपल्याला 8 तास काम करायचंय. आणी पगार घ्यायचाय. त्यामुळे राजकारणावर राजकारणी लोकांबद्दल न बोललेलं बरं.

  • @nileshshirke6376
    @nileshshirke6376 3 месяца назад

    छान एकूण खूप बरं वाटलं 👌

  • @nileshmorekar5221
    @nileshmorekar5221 9 месяцев назад +8

    काही नाही निवडणुका साठी चित्रपट बनवत आहेत

  • @user-ne8fl4jm7j
    @user-ne8fl4jm7j 8 месяцев назад +3

    दिघे साहेब ह्यांचा एका शब्दावर विचारे साहेब ह्यांनी पद आणि गाडी सोडली म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब मोठे झाले

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 2 месяца назад

      Tech rajan la khatakat hota.. Mhnun to shinden chya virudha gelay.

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 8 месяцев назад +8

    पहिला भाग आला त्यावेळी मोठी राजकीय उलथापालथ होवून सगळे आमदार शिवसेना सोडुन गेले.आता दुसरा भाग आल्यावर ते परत मूळ घरी परत येतील अशी धक्कादायक माहिती चांद्रयान ने पाठविली आहे😂

    • @MAYURESH8055
      @MAYURESH8055 7 месяцев назад

      😂😂 waah bhau

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 6 месяцев назад

      नको रे ऽऽऽ अशी अमानूष बातमी ऐकल्यावर, खोके संपले व निवडणूकीत मिंदे गटाचा धुव्वा उडाला अशी बातमी लोकांना अपेक्षित आहे. सिनेमा कितीही येऊदे . पण , गद्दारीचा कलंक कसा पुसणार, हा तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे.

  • @rajage835
    @rajage835 9 месяцев назад +1

    Maze Dighe Saheb❤😢😭👑🚩🙏🙏💐😞

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 3 месяца назад

    खुप छान 🙏

  • @avaaj_MH
    @avaaj_MH 9 месяцев назад +6

    तरडे साहेब तुम्ही जर या पिक्चर मध्ये राजकारण केल तर हा तुमचा शेवटचा चित्रपट असेल,
    शुभेच्छा तुम्हाला....
    गद्दारांना क्षमा नाही

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 2 месяца назад

      Kawlya chya shapane gaay marat naste re kawlya. 😂

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 9 месяцев назад +1

    Pravin sir jabardastt artist director

  • @aavinashben
    @aavinashben 2 месяца назад

    Prasad Oak sahebana mi महाराष्ट्राची लोक धारा करत असेल पासून ओळखत आहे ...पण मी सहज म्हणून टीव्ही ला लागलेला धर्मवीर पाहत असताना संपूर्ण चित्रपट झाला तरी प्रसाद ओक आहे हे ओळखु शकलो नाही

  • @marutigaware-0323
    @marutigaware-0323 4 месяца назад +1

    धर्मवीर🚩गुरुवर्य🙏आंनद दिघे 🙏साहेब🚩

  • @shivajichaudhari96
    @shivajichaudhari96 8 месяцев назад +1

    गददाराना क्षमा नाही मग ह्याविषयी मत मांडणार का पक्षाचे चिन्ह घालवले

  • @swarajdeshmukh6476
    @swarajdeshmukh6476 9 месяцев назад +1

    मलंगगड व दुर्गाडी आंदोलन यामध्ये दाखवा🚩
    जय शिव आनंद

  • @cap.shree-nath
    @cap.shree-nath 8 месяцев назад +23

    Pravin tarde is best director in marathi industry 👍

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 9 месяцев назад

    Good ❤

  • @shaileshkamble958
    @shaileshkamble958 9 месяцев назад +1

    तरडे साहेब तुम्ही सत्य दाखवा आणि कोणत्या ही नेत्या ला मोहट करायचं काम करू नका आणि जमलं तर मलंगगड चा इतिहास दाखवा मागच्या वेळेस त्या दादा भुसे ला मोहट केल आणि दिघे साहेबच्या जवळ चे साबीर भाई शेख च कुठच उल्लेख नाही 🚩🚩🚩🚩

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 4 месяца назад

    🙏🙏

  • @vijaypandit5824
    @vijaypandit5824 4 месяца назад

    अती होतय.

  • @ajeetpanchal2476
    @ajeetpanchal2476 8 месяцев назад +3

    एकनाथ शिंदे यांचा प्रमोशनल चित्रपट

  • @krishnasatamkar7034
    @krishnasatamkar7034 7 месяцев назад +1

    20% दिघे साहेब सच्चा व्यक्ति , 80% शिंदे मुख्यमंत्री सत्तेचा वाटा साठि तड़फड़ हे असणार आहे का ? ५० खोके एकदम ok हे पन कस हे पन दाखवा

  • @ratnakarvajratkar356
    @ratnakarvajratkar356 4 месяца назад

    माननीय श्री तरडे सर मी तुम्हाला खूप मानतो , आपण योग्य अभ्यासपूर्ण चित्रपट बनवत आपली करिअर मोठी केलीत त्याचा मला अभिमान आहे . पण साहेब या सिक्वेल २ ला ज्या पद्धतीने तुम्ही सादर करता ते पाहून आपण सुद्धा या क्लेशदायक राजकारणाचे बळी ठरता आहात हे या वरून दिसायला लागले आहे .
    आवरा सर स्वतःला .
    अपेक्षा भंग केलात सर.

  • @roshanghanekar4305
    @roshanghanekar4305 8 месяцев назад +1

    अनंत दिघे चा ऐक शब्द आहे गद्दराना माफी नाही हे पण jara दाखवा . atta गेले आहेत त्यांना. सांगा .

  • @hiteshdadode3500
    @hiteshdadode3500 6 месяцев назад

    Jai maha rashtra

  • @machhindrakamble820
    @machhindrakamble820 8 месяцев назад +2

    आनंद दिघे साहेबांची हत्या कोणी केली, ते दाखवलय् का पिक्चर मध्ये.

  • @yodjjjanimator
    @yodjjjanimator 3 месяца назад

    आनंद दिघे न मारणारे , कसे मारले गेले हे खरं गुपितच राहील .
    बाळासाहेबांसोबत ते राख झालं .

  • @bharatcholekar7654
    @bharatcholekar7654 9 месяцев назад +16

    Udhav sahebanchi badnami Keli tar screen fatlich

    • @PrashantKhamkar-kf6id
      @PrashantKhamkar-kf6id 9 месяцев назад +3

      Badnami kay khar dakvnarv😂

    • @Parth1202
      @Parth1202 9 месяцев назад +2

      हाहाहा replied to you by pravin tarde - मग ती शीवुन घेनार 🤣🤣🤣

    • @SiddheshAyare
      @SiddheshAyare 9 месяцев назад +1

      ​@@Parth1202 kadak 😂

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 2 месяца назад

    उत्सुकता आहे

  • @kanfaatyaGojo
    @kanfaatyaGojo 9 месяцев назад +3

    Hi film jevha release honar..tya nantar lagech election lagnar...1000 per

  • @akshaymhatre4365
    @akshaymhatre4365 9 месяцев назад +1

    श्री मलंगगड आंदोलन दाखवले पाहिजे धर्मवीर 2 मध्ये

  • @sanketkharat1736
    @sanketkharat1736 9 месяцев назад +2

    Picture dighe sahebncha kadhatat ki shindencha nakki kay te clear dighe saheb kami ani he shinde mindech madhe jast

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 9 месяцев назад +1

    आनंद दिघे साहेब ग्रेटच होते हो,,पण हा थर्ड क्लास तरडे सुपारी घेऊन चित्रपट बणवतोय,मिंधेचाच उदोउदो तो करणार आहे,, आम्ही तर पहिला भाग ही पाहीला नाही आणि दुसरा भाग सुद्धा पहाणार नाहीये,,

  • @user-ft6iw9kk6h
    @user-ft6iw9kk6h 5 месяцев назад +1

    प्रवीण तरडे तुला चॅलेंज नाहीं 😊😊

  • @averielifecare555
    @averielifecare555 8 месяцев назад

    राजकारणासाठी आणि पैसे कमविण्यासाठी दिघेसहेबांचा वापर करू नका रे....

  • @girishmandavkar5995
    @girishmandavkar5995 2 месяца назад

    Nakkich chitrapt chagla asnar ...khup khup shubheccha ... Me suddha sahebanchi shabadhki pathivar ghetali aahe.. mala mahiti aslela bhag hya chitrapat yetoy ka te baghanar .. nasel tar margadarshn karaychi sandhi bhetali pahije....

  • @user-ne8fl4jm7j
    @user-ne8fl4jm7j 8 месяцев назад

    ह्यात पण राजकारण होणार

  • @pravinwadekar4695
    @pravinwadekar4695 Месяц назад

    सगळे राजकारणी आनंद दिघे साहेब नसतात. काही गद्दार पण असतात

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e 9 месяцев назад +1

    Praveen Sir Tumchya mulshi pattern cinema ne punya madhe koyta gang Ali ahe,
    Dharamveer 2 madhe ti sampawa, nahi tar pune......... sample

  • @balumahajan1652
    @balumahajan1652 9 месяцев назад

    दिघे साहेबनी निष्ठावंत शिवसैनिक तयार केलेत.सत्य परिस्थिती दाखवा....

  • @Manasichitale96
    @Manasichitale96 9 месяцев назад +4

    ये फिल्म audiences के लिए नहीं है रे मामू , फिल्म बनाने वालों को पैसे मिल रहें है बस दे ने वाला दे रहा है , लोगों को रिॲलीटी चाहीये ये है रिॲलीटी 😂

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 9 месяцев назад +1

    तरडे साहेब खुप छान बाळासाहेबांच्या वर एक सिनेमा काढा

  • @trishalagodase6790
    @trishalagodase6790 3 месяца назад

    राजकारण आणत असाल तर तरडे परत आम्ही तुमचे चित्रपट पाहणार नाही

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 7 месяцев назад

    जर शिंदे बद्दल दाखवला पिचर तर तिथे च पेटून उठा तरच लोकांना समझेल & जनतेला पण करेल.

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo 7 месяцев назад +1

    दिघे साहेबांच्या नावाखाली राजकारण करून निवडणुकीच्या वेळी मूवी रिलीज करून मत मागणार....

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 9 месяцев назад +1

    निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून पार्ट २ दिघे साहेब कमी शिंदे साहेब जास्त दिसतील आता

  • @marathinewslivechannel
    @marathinewslivechannel 9 месяцев назад +2

    आता गद्दार 1 बनवा😂

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 7 месяцев назад

    Marathi cinema cha..best madhla best director...🎉🎉🎉

  • @user-ry6ie9qj4p
    @user-ry6ie9qj4p 4 месяца назад

    Mi pan भेटलो hoto साहेबाना

  • @imakshayg
    @imakshayg 9 месяцев назад +1

    असच लोकाना भावनिक करुण...पैसे कमवा करा. महाराष्ट्रचि वाट लागली आहे.

  • @prajaktabhoir476
    @prajaktabhoir476 9 месяцев назад +1

    18 पगड जातींना एकत्र करण्याचे काम फक्त आणी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. प्रवीण तरडे फक्त एकनाथ भाऊ आणी त्यांच्या साथीदाराबद्दलच बोलत आहेत.

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 3 месяца назад +1

    Tarde sabeb ni kiti khoke ghetle

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e 9 месяцев назад +1

    Praveen Sir, hi koyta gang mulshi pattern cinema baghun tayar hot ahe, ya cinema adhi koyta gang punyat hoti ka?

  • @lovenature6850
    @lovenature6850 9 месяцев назад +5

    Kiti chatnar re😂😂😂

  • @ajaygaonkar8664
    @ajaygaonkar8664 9 месяцев назад

    तुम्ही बोलता त्या वर् तुमचे यश नाही; ते तुमच्या आतल्या विचार वर् असते