महाराष्ट्राची हास्यजत्रा चा विषय आला की पहिलं नाव डोळ्यासमोर समोर येतं ते म्हणजे समीर चौगुले सर...त्यांच्या अभिनय क्षमतेला तोडच नाही आहे...Hats of to SAMEER SIR..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महानायक अभिताभ कडून प्रशंसा ची महाराष्ट्र साठी मराठी माणसासाठी व महाराष्ट्र हास्य जत्रा चमु करिता ही अत्यंत भूषणावह आहे व आपले अभिनय क्षेत्रातील कार्य पुढे नेण्यास बळ देणारी आहे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
महाराष्ट्रातील उत्कृष्ट कलाकारांची कमी नाही सर्वांना जाणीव करून देणे सर्वांना कामाची संधी मिळणे त्यांच्या कलागुणांचा आविष्कार सर्वांसमोर आनने हे कार्य सातत्याने मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे आपल्या सर्व हास्य जत्रा परिवारस खूप खूप शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर भारतात आणि जगभर आपले कलाकार कार्यरत होणार याची खात्री आहे
प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर परिक्षक म्हणून खुप छान काम करत आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांची मेहनत आहेच , समीर हडकर व इतर वादक यांचे अचूक timings , प्राजक्ता माळी हिचं निवेदन/प्रस्तावना पण मस्त. एकच विनंती आहे की अति तिथे माती होणार नाही याची काळजी घ्यावी
MHJ एकदम बढिया आहे. सर्व मानसिक ताण कमी होवुन जातो. एकच गोष्ट सांगावीशी वाटते की विनाकारण दारु चा सपोर्ट करता. अर्थात आधी पेक्षा खूप कमी झाला आहे. परंतु पुर्ण बंद झाला तर अधिक उत्तम होइल. उलट पक्षी व्यसना पासून दूर नेणारे स्किट झाले पाहिजे. बाकी सर्व अप्रतिम.
महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राने मराठी माणसाचे डोक्यावर घेतली आहे . दैनंदिन जीवनातील उतार चढावाने आलेला तानतनाव घालवन्या साठीचा मोफत व निखळ विनोद खुप हसवतो व मन ताजेतवाने होऊन जाते.धन्यवाद.
बच्चन साहेब 🙏🏻जे बोलले ते अगदी बरोबर आहे 👍प्रसाद सर व सई मॅम खरच खूप छान सुंदर प्रतिक्रिया देतात मला तर त्या एेकायला खूप आवडते 😊👍🏻त्यामुळे त्यांचे कौतुक केले हे योग्य आहे👌👍 समीर दादा तुम्ही तर ऑलराऊंडर आहात 👍🏻 आणि तुम्ही असेच खूप यशस्वी व्हावे हीच 🌺 श्री स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🌺 महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम म्हणजे जगण्याची ऊर्जा देणारा आणि कोणत्याही टेन्शन मधून बाहेर काढणारा त्यासाठी सर्व टीमचे अगदी मनापासून धन्यवाद 🙏🏻😊🤗 देव तुम्हा सर्वांना खूप छान आनंदात सुखात ठेवू देत हीच सदिच्छा🙏🙏🙇♀️🙇♀️😊 मी शितल🙏
बच्चन सरांनी प्रसाद ओक यांचे केलेले कौतुक अगदी योग्यच आहे कारण परीक्षक यांच्या भूमिकेत प्रसाद ओक व सई ताम्हणकर योग्य व मार्मिक प्रतिक्रिया देतात ते त्यांच्या खुर्चीचा अगदी योग्य तो सन्मान राखतात!
अमिताभ बच्चन सर तर महान आहेतच पण आपले मराठी कलाकार काही कमी नाहीत. प्रसाद ओक ने जे काही सांगितले त्यातून त्याचा अमिताभ बद्दलचा आदरभाव व्यक्त होतो. जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏
हास्य जात्रातले सगळे अभिनेते आणि अभनेत्री आजच्या सायट्रिकस (doctors) na replacement आहेत , कुठलाही साईड इफेक्ट नाहीं आणि overdose तर उत्तमच, रोज पाहा आणि मेंटल health बनवा माझे आवडते dr समीर, विशाखा, नम्रता, ओमकार, प्रसाद आणि सगळेच ❤️❤️😂😂🙏🙏🙏🙏🙏 कोटी कोटी dhanyawad tumha सर्वांचे 🙏🙏🙏🙏
समीर दादा बदल काय बोलणार आता त्याच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आज पर्यंत खूप जणांना कॉमेडी करताना बघितल पण समीर दादा च्या कॉमेडी ला तोड नाही देऊ शकणार कोणी i love you सम्या दादा 😍❤️💞💞🤗thanku so much तु आम्हाला एवढं हसवतोस 🤗🤗😍❤️💞
ह्या कार्यक्रमांनी चला हवा येऊ द्या ची हवाच काढली आहे. कदाचित भाऊ इथे आला आणखी धमाल होईल, त्याचे "चला हवा येऊ द्या " मधले विनोद म्हणजे विनोदाला विनोद असे वाटत आहेत, अर्थात त्याची यात चूक नाही पण तिथल्या लेखकांची विनोदाची शिदोरी संपली असेल
प्रसाद साहेब मी कोंडुसकर बस चालक मिळत बर्याच हिरो हिरोईन ना ओळखतो पण काम करायची पद्धत अशोक सराफ,मकरंद अनासपुरे, समीर, विक्रम गोखले, प्रसाद,भरत , सिद्धार्थ जाधव आरे बापरे तशाच वर्षा उसगावकर, जयश्री गडकर गडकरी, बरेच जण नाद खुळा व अफलातुन काम करत आहेत 🙏🙏🙏
प्रसादजी बच्चनजी यांनी आपल्यासारखे अभिनेते कलाकार यांचे कौतुक नाही केले तरी त्याना फरक पडणार नाही पण आपण कलाकारांना नक्कीच पडणार . दुसऱ्यांचे कौतुक आणि प्रत्येक ठिकाणी समोरच्या व्यक्तीशी आदराने बोलणे हे बच्चन सरच करु शकतात. काहीजणांना तर बच्चनजी यांचे मोठेपण सुध्दा मान्य झाले नाही. कोत्या मनाचे असतात काही. पण प्रसादजी तुम्ही खरोखरच कलाकार अभिनेता दिग्दर्शक गायक अशा विविध स्तरावर लाजवाब आहात.
arre wah wah wah mere dost mere bachpan ke idol big B ke baare mei yeh sunke aakh mei paani aa gaya. bhot kam marathi se aisa sunne ko milta hai. jaante toh sab hai lekin koi bolta nahi well said man
Really...Amitabh ji is. Great...but tumhi pan काय कमी नाही आहात ..कौतुक करावं तितकं कमीच आहे . मी पण रोज हस्याजत्रा पाहत पाहत ...हसत प्रसन्न मनाने झोपते...सगळे कलाकार खूप सुंदर.. शुभेच्छा सर्वांना
हास्यजत्रेचे स्टार कलाकार म्हणजे विशाखा, खांडेकर, नम्रता, पॅडी, कदम आणि समीर चौघुले अतिशय नामी कलाकार आहेत. त्यांच्या तालमीत आता वनिता, शिवाली, गौरव मोरे, आणि इतर सर्व हा रिदम पुढे नेत आहेत.
हो प्रसाद ओक यांच्या स्कीट नंतरच्या कंमेन्ट एकदम अफलातून स्टीकला अनुसरून असतात... प्रसाद खूप चांगले अँक्टर तर आहेत पण खूप टँलेनटेड परिक्षक आहे.. त्याना खूप खूप शुभेच्छा...
It's plain sincerity on part of these judges of Hasya jatra. I really simply love both these Mr oke's and Ms saie's comments, they come out so naturally for them and full of honesty and generosity
खूपच छान श्री स्वामी समर्थ अमिताभ बच्चन साहेब माझा नवरा पण खूप त्याचे फॅन होते आमचे आणि आमचे पण खूप आवडते बच्चन साहेब आहे आणि प्रसाद ओक जी आम्हाला पण तुम्ही खूप खूप आवडता तुम्हाला जरा पण घमंडी पणा नाही तुम्हाला व तुमच्या पत्नी ला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
छान वर्णन केल..... अमिताभ चे वागणं..... तों माणूस खरंच ग्रेट य.... कलाकार चा आदर त्यांच्या कडण शिका वा 🚘... प्रसाद सर नी छान अनुभव सांगितला.... छान वाटलं ऐकून...
मी रोज हास्यजत्रा बघतो.. आणि फक्त हास्यजत्राच बघतो... धन्यवाद सर्वच कलाकारांचे आणि अभिनंदन 👍🏻👍🏻💐💐💐 कोरोना मध्ये तुमच्यामुळे जगलो मी... Lbuuuuu u all team 🎉🎉🎉
काही जण दोन सिरीयल मध्ये काम केल्यानंतर स्वतः ला मिडियाचे बादशहा समजायला लागतात तिथं अमिताभचा इतर कलाकारांच्या बाबतीत असलेला respect हा म्हणजे खरोखरच कौतुकाचा विषय ठरतो. अमिताभच का, अशोक सराफ सुध्दा तितकेच विनयशील आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या केलेल्या सत्कार कार्यक्रमात किती मनापासून सर्वांचा मानाने उल्लेख केला. प्रसाद ओक म्हणतायत ते खरंच आहे, माणसं उगाचच मोठी नाही होत.
bachan knows there are many other stars who got better acting talent than him. but to become a star like him also needs equal skill. not many stars can do that
Prasad Sir aani Sameer dada tasech sampurna Hasyajatra team cha mi aani Mazi family khup khup mothe fan aahot Sir Jai shree Ramjiki Sameer dada cha Charlie Chaplin cha episode jyamadhe Prasad khandekar yancha aani Sameer dada yancha apratim abhinay maza favorite episode aahe to baki all episode superb pan maza personal favorate Charlie Chaplin wala Kay Sundar abhinay kele Sameer dada ne ❤❤❤❤love love love and Respect for all of you Salute salam Namaskar pranam Tumha saglya Team la Sachin mote sir Sachin Goswami Sir and all Team ❤❤❤❤❤love you Sir and Respect for all of you Best of luck and good Wishes for Future project bye sir Ram Ram jai Siyaram saglyanna . bye . Regards Ashish. Maharashtra
महाराष्ट्राची हास्यजत्रा चा विषय आला की पहिलं नाव डोळ्यासमोर समोर येतं ते म्हणजे समीर चौगुले सर...त्यांच्या अभिनय क्षमतेला तोडच नाही आहे...Hats of to SAMEER SIR..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
show mei woh ek hi hai genuine master actor
gaurav more also
हास्य जत्रा बघितल्याशिवाय आमचा दिवस संपतच नाही. खूप प्रेम कॅनडावरून 👏👏❤️🙌🎉
खरोखरच 'हास्यजत्रे'मुळे महाराष्ट्राला अनेक उत्तमोत्तम कलाकार मिळाले, त्यात समिर चौगुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, ओमकार भोजने, खांडेकर. किती नावे घ्यावीत.
हास्य जञातील आभिनयाला तोडच नाही It's an actually great......आणि समिर चौघुले तर खरच अजब रसायन !!
मराठीतील खरे बच्चन आपणच आहात.
Apan great aahat sir
Vishwa tumhala
.....
......
.......
..........
..............
..................
Shivya ghalun
Gaaaandi var lat marel 😂
aga ye chipde tyana respect ly bolayala shik
महानायक अभिताभ कडून प्रशंसा ची महाराष्ट्र साठी मराठी माणसासाठी व महाराष्ट्र हास्य जत्रा चमु करिता ही अत्यंत भूषणावह आहे व आपले अभिनय क्षेत्रातील कार्य पुढे नेण्यास बळ देणारी आहे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
good 1 Shivvo
महाराष्ट्रातील उत्कृष्ट कलाकारांची कमी नाही सर्वांना जाणीव करून देणे सर्वांना कामाची संधी मिळणे त्यांच्या कलागुणांचा आविष्कार सर्वांसमोर आनने हे कार्य सातत्याने मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे आपल्या सर्व हास्य जत्रा परिवारस खूप खूप शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर भारतात आणि जगभर आपले कलाकार कार्यरत होणार याची खात्री आहे
प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर परिक्षक म्हणून खुप छान काम करत आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांची मेहनत आहेच , समीर हडकर व इतर वादक यांचे अचूक timings , प्राजक्ता माळी हिचं निवेदन/प्रस्तावना पण मस्त. एकच विनंती आहे की अति तिथे माती होणार नाही याची काळजी घ्यावी
माझा आवडता कार्यक्रम ,...
MHJ एकदम बढिया आहे. सर्व मानसिक ताण कमी होवुन जातो. एकच गोष्ट सांगावीशी वाटते की विनाकारण दारु चा सपोर्ट करता. अर्थात आधी पेक्षा खूप कमी झाला आहे. परंतु पुर्ण बंद झाला तर अधिक उत्तम होइल. उलट पक्षी व्यसना पासून दूर नेणारे स्किट झाले पाहिजे. बाकी सर्व अप्रतिम.
ऐकताना सुध्दा अंगावर शहारे आले !!! तुम्हा सगळ्यांचा अभिमान आहे...!
अभिमान असला पाहिजे आणि आहे मराठी असल्याचा🙏🙏🚩🚩
Bachhan saheb marathi nahi
महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राने मराठी माणसाचे डोक्यावर घेतली आहे . दैनंदिन जीवनातील उतार चढावाने आलेला तानतनाव घालवन्या साठीचा मोफत व निखळ विनोद खुप हसवतो व मन ताजेतवाने होऊन जाते.धन्यवाद.
समीर चौघुले सारखा अनमोल रत्न या शो च्या माध्यमाने सर्वज्ञात झाला... त्याला सध्यातरी माझ्या नजरेत कोणी तोड नाही..!
💯
बच्चन साहेब 🙏🏻जे बोलले ते अगदी बरोबर आहे 👍प्रसाद सर व सई मॅम खरच खूप छान सुंदर प्रतिक्रिया देतात मला तर त्या एेकायला खूप आवडते 😊👍🏻त्यामुळे त्यांचे कौतुक केले हे योग्य आहे👌👍
समीर दादा तुम्ही तर ऑलराऊंडर आहात 👍🏻
आणि तुम्ही असेच खूप यशस्वी व्हावे हीच
🌺 श्री स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🌺
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम म्हणजे जगण्याची ऊर्जा देणारा आणि कोणत्याही टेन्शन मधून बाहेर काढणारा त्यासाठी सर्व टीमचे अगदी मनापासून धन्यवाद 🙏🏻😊🤗
देव तुम्हा सर्वांना खूप छान आनंदात सुखात ठेवू देत हीच सदिच्छा🙏🙏🙇♀️🙇♀️😊
मी शितल🙏
बच्चन सरांनी प्रसाद ओक यांचे केलेले कौतुक अगदी योग्यच आहे कारण परीक्षक यांच्या भूमिकेत प्रसाद ओक व सई ताम्हणकर योग्य व मार्मिक प्रतिक्रिया देतात ते त्यांच्या खुर्चीचा अगदी योग्य तो सन्मान राखतात!
Great moment
@@supriyakothawale2149 ☺️☺️☺️hi
PRASADJI NI त्यांची अभिनय KSHAMATA DHARMAVIR TEASER मध्ये दाखवून दिली..HATS OFF
@@prerna9627 🤣🤣🤣 heyyy
Sir Tumcha dp baghun mla vatl sameer chaughulenni ch comment keli ahe 😂👍
अमिताभ बच्चन सर तर महान आहेतच पण आपले मराठी कलाकार काही कमी नाहीत. प्रसाद ओक ने जे काही सांगितले त्यातून त्याचा अमिताभ बद्दलचा आदरभाव व्यक्त होतो. जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏
हास्य जात्रातले सगळे अभिनेते आणि अभनेत्री आजच्या सायट्रिकस (doctors) na replacement आहेत , कुठलाही साईड इफेक्ट नाहीं आणि overdose तर उत्तमच, रोज पाहा आणि मेंटल health बनवा
माझे आवडते dr समीर, विशाखा, नम्रता, ओमकार, प्रसाद आणि सगळेच ❤️❤️😂😂🙏🙏🙏🙏🙏
कोटी कोटी dhanyawad tumha सर्वांचे 🙏🙏🙏🙏
प्रसाद,तुझ्या कॉमेंट फार वेगळ्या असतात... आमचे सगळ्यांचे तुम्हा सर्व लोकांवर खूप प्रेम आहे . असेच यशस्वी व्हा
समीर दादा बदल काय बोलणार आता त्याच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आज पर्यंत खूप जणांना कॉमेडी करताना बघितल पण समीर दादा च्या कॉमेडी ला तोड नाही देऊ शकणार कोणी i love you सम्या दादा 😍❤️💞💞🤗thanku so much तु आम्हाला एवढं हसवतोस 🤗🤗😍❤️💞
हिंदी सिनेमाचा महानायक मराठी कलाकार पुढे झुकला, ही खरी ओळख मराठी कलाकाराची
प्रसाद ची कॉमेंट मनजे नंबर वन.
तशीच प्राजक्ता माळी ची अंकरिंग.
समीर जी आणि प्रसाद जी तुमच्या सगळ्यांचे अभिनय कौशल्याचे सोने झाले.अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
हास्य जत्रा म्हणजे कलेचा लावलेला कस आहे !
Every one is Great !!
Amitabh bachchan is very nice actor.kind hearted and generous also
मराठी माणसाचा हाच खरा सन्मान...जय महाराष्ट्र 🚩
Kharokhar,MHJ all team . Apratim खुप hasto , kalpechya palikadche skits & sadrikaran, judges करून मिळणारे reactions सर्व अप्रतिम.
Pahilela episode , repeat पाहताना पण तितकीच navi वाटते
ह्या कार्यक्रमांनी चला हवा येऊ द्या ची हवाच काढली आहे. कदाचित भाऊ इथे आला आणखी धमाल होईल, त्याचे "चला हवा येऊ द्या " मधले विनोद म्हणजे विनोदाला विनोद असे वाटत आहेत, अर्थात त्याची यात चूक नाही पण तिथल्या लेखकांची विनोदाची शिदोरी संपली असेल
प्रसाद साहेब मी कोंडुसकर बस चालक मिळत बर्याच हिरो हिरोईन ना ओळखतो पण काम करायची पद्धत अशोक सराफ,मकरंद अनासपुरे, समीर, विक्रम गोखले, प्रसाद,भरत , सिद्धार्थ जाधव आरे बापरे तशाच वर्षा उसगावकर, जयश्री गडकर गडकरी, बरेच जण नाद खुळा व अफलातुन काम करत आहेत 🙏🙏🙏
समीर चौगुले, प्रसाद ओक या सर्वांचे एका महानायकांने केलेले कौतुक ऐकून खुप खुप आनंद झाला.
हास्य जत्रा ग्रेट त्यामुळे लोक आजारातून लवकर बरी झाली
हो खर राधिका😂
Khup Chan Prasad da Nice Sharing Movement Khup Chan
समीर चौघुले आणि सह कलाकारांच खुप खुप कौतुक. मला फार शो आवडतो. पण खरं सांगू प्राजक्ता माळीचाही खुप मोठा वाटा आहे.
खूपच जास्त सुंदर काम महाराष्ट्राची हास्य जत्रा टीम करते आहे। खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला।
फारच छान!
प्रसादजी बच्चनजी यांनी आपल्यासारखे अभिनेते कलाकार यांचे कौतुक नाही केले तरी त्याना फरक पडणार नाही पण आपण कलाकारांना नक्कीच पडणार . दुसऱ्यांचे कौतुक आणि प्रत्येक ठिकाणी समोरच्या व्यक्तीशी आदराने बोलणे हे बच्चन सरच करु शकतात. काहीजणांना तर बच्चनजी यांचे मोठेपण सुध्दा मान्य झाले नाही. कोत्या मनाचे असतात काही. पण प्रसादजी तुम्ही खरोखरच कलाकार अभिनेता दिग्दर्शक गायक अशा विविध स्तरावर लाजवाब आहात.
arre wah wah wah mere dost
mere bachpan ke idol big B ke baare mei yeh sunke aakh mei paani aa gaya.
bhot kam marathi se aisa sunne ko milta hai.
jaante toh sab hai lekin koi bolta nahi
well said man
Soooo Great
Really...Amitabh ji is. Great...but tumhi pan काय कमी नाही आहात ..कौतुक करावं तितकं कमीच आहे . मी पण रोज हस्याजत्रा पाहत पाहत ...हसत प्रसन्न मनाने झोपते...सगळे कलाकार खूप सुंदर.. शुभेच्छा सर्वांना
समिर चौघुले व भाऊ कदम हे दोनच सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार आहेत.
हास्यजत्रेचे स्टार कलाकार म्हणजे विशाखा, खांडेकर, नम्रता, पॅडी, कदम आणि समीर चौघुले अतिशय नामी कलाकार आहेत. त्यांच्या तालमीत आता वनिता, शिवाली, गौरव मोरे, आणि इतर सर्व हा रिदम पुढे नेत आहेत.
प्रसाद आणि सई आपल्या दोघांच्या प्रतिक्रिया खरंच खूप छान असतात. बच्चन सर, प्रसाद,सई आणि संपूर्ण MHJ टीम या सर्वांना मनापासून सलाम.
हो प्रसाद ओक यांच्या स्कीट नंतरच्या कंमेन्ट एकदम अफलातून स्टीकला अनुसरून असतात... प्रसाद खूप चांगले अँक्टर तर आहेत पण खूप टँलेनटेड परिक्षक आहे.. त्याना खूप खूप शुभेच्छा...
खूप छान,खूप आनंद वाटला,जय हो
हार्दिक अभिनंदन. अशीच पुढे प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🙏🙏 राजेश दळवी, पुणे.
Amitabh Bachchan ji u r great 🙏🙏🙏🙏🙏😘🥰 n Sameer Chougule also 🙏😘🥰
thats it Sonny
Thank you Prasad dada
तुमची सर्व टीम म्हणजे एक सुवर्ण पान आहे जे आम्ही रोज वाचतो आणि पाहतो सुद्धा...खुप खुप छान...
I am a grt fan of prasadji.kudos to A B.for his appreciation.
Sameer sirna badal aikun tr ,angavr kharch kaata aala...❤❤❤
Life ne sameer sir ch welcome kely Born zalyabadsl.
Big fan of MHJ.. and big fan of Prasad Oak
.. wa wa wa.. apratim judge...👍
Every word of Amit sir was true 👍 really your team deserve it.no Bollywood actor can perform better then your team's artist
मला ही ह्याच प्रश्नाचं उत्तर हवं होत, अजबच वाटत याच्या नादात प्रसाद रावांचे सर्व इंटरव्ह्यू पाहून काढले, कोणी नाही विचारलं
गोस्वामी,मोटे हे पडद्यावर न दिसणारे तरीही नामचीन आहेत याचा अर्थ महाराष्ट्राची हास्य जत्रा फुल फार्मा त आहे ❤❤
It's plain sincerity on part of these judges of Hasya jatra. I really simply love both these Mr oke's and Ms saie's comments, they come out so naturally for them and full of honesty and generosity
Khup mast🙏🙏❤😍
समीर सर आणि विशाखा मॅडम .....माझी प्रचंड आवडती जोडी ....खूप खूप हसवतात ... अप्रतिम अभिनयाला विनोदाची जोड....यांना पाहणं दूध शर्करा योग ❤️❤️
Best sir....
प्रसाद तुमच्या प्रतिक्रिया मी स्किट इतक्याच interest घेऊन ऐकते.मला फार कौतुक वाटतं तुमचं.
प्रसाद ओक यांच्या अचानक आलेली कमेंट खूपच सुंदर असतात... कलाकारांचे कौतुक इतक्या थोडक्यात पण स्कीट पकडून असतात आम्हाला खूप आवडतात...
खूपच छान श्री स्वामी समर्थ अमिताभ बच्चन साहेब माझा नवरा पण खूप त्याचे फॅन होते आमचे आणि आमचे पण खूप आवडते बच्चन साहेब आहे आणि प्रसाद ओक जी आम्हाला पण तुम्ही खूप खूप आवडता तुम्हाला जरा पण घमंडी पणा नाही तुम्हाला व तुमच्या पत्नी ला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
Shree swami समर्थ
@@narharipuri9910 means ?
अप्रतिम खुपच ग्रेट ...... माझी फेवरेट आहे ही सीरीयल... सर्वच कलाकार खुप अप्रतिम आहे.. मास्टरपिस आहेत👌👌👌
खरंतर, अमिताभ बच्चन "अजून" मोठे झाले.👍
समीर..... तू ग्रेट तर आहेसच आहे.👌
Just amazing ... 🙏
Thats god gift to everyone 🙏
छान वर्णन केल..... अमिताभ चे वागणं..... तों माणूस खरंच ग्रेट य.... कलाकार चा आदर त्यांच्या कडण शिका वा 🚘... प्रसाद सर नी छान अनुभव सांगितला.... छान वाटलं ऐकून...
mi pn hsya jatrechi ani Amitbhchan chi khup mothi fan ahe
Jabardast ।।।। great. ।।।Ani mhanu nach Bacchan saheb shehnshah ahet. Bharatiya kalavisvache Uttam kalakar. uttam manus. Apalya Sarva kalakaranche abhinandan.
मी रोज हास्यजत्रा बघतो.. आणि फक्त हास्यजत्राच बघतो... धन्यवाद सर्वच कलाकारांचे आणि अभिनंदन 👍🏻👍🏻💐💐💐
कोरोना मध्ये तुमच्यामुळे जगलो मी... Lbuuuuu u all team 🎉🎉🎉
अहो पण मोठे झाले म्हणून कौतुक उरत नाही न्यू चं असं थोडिचै.मग तर ते दगडच जाणावेत
Good programme which work is to remove stress
काही जण दोन सिरीयल मध्ये काम केल्यानंतर स्वतः ला मिडियाचे बादशहा समजायला लागतात तिथं अमिताभचा इतर कलाकारांच्या बाबतीत असलेला respect हा म्हणजे खरोखरच कौतुकाचा विषय ठरतो. अमिताभच का, अशोक सराफ सुध्दा तितकेच विनयशील आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या केलेल्या सत्कार कार्यक्रमात किती मनापासून सर्वांचा मानाने उल्लेख केला. प्रसाद ओक म्हणतायत ते खरंच आहे, माणसं उगाचच मोठी नाही होत.
चिपळूण चे पारसमणी 😂😂, क्या बात है 😂😂दम है प्रभाकर मोरे में,
👏👏
खरच खूप छान आहे
Prasad is perfect n great personality
We r a huge fan
जय महाराष्ट्र🙏💐
Prasad tr great aahech . Team tr mastc . Khupach chan.
सर्व कलाकारांचे मनपुर्वक अभिनंदन ⚘⚘⚘
Best Line-मानस उगाच मोठी नाही होत
🙏🌹
Bachan sir is bachan sir. He knows that there are many talented people in Marathi cinema.
हास्य जत्रेत लया सर्वच छान अभिनंदन
bachan knows there are many other stars who got better acting talent than him.
but to become a star like him also needs equal skill.
not many stars can do that
Prasad sir great ❤️nd ur all team
तुम्ही सगळे कलाकार या स्तुती साठी 200 टक्के लायक आहात सर
फारच छान 👍👌❤️
Sameer da, always a big fan. Tumcha chitra kadhun bhet deto tumlala.
Bachchan saheb you are really legend I salute you
जय महाराष्ट्र नमस्कार ,best of luck
,👃👃🪴🪴
Sameer chaughule greatest actor ❤ 👏 ♥
Best shows hawa yeu dya & hasyajatra
काळ्या दगडावरची रेघ आहे की मराठी कलाकारांना जगात तोड नाही
❤❤❤
Prasad da u r the best. I always respect u from my bottom of Heart
👍👍
Big b big Master asli Don asli shanasha act guru
Very true achivment we are proud of you.
❤❤❤❤❤❤se
Yes true actors in. Mahatashtrachi Hasya Jatra.
Amit ji was absolutely honest and correct about your great talent and your show - Well done guys ❤ 👏
हास्य जत्रा जिन्दाबाद 🚩🚩😂😂❤❤🙏🙏
भारतीय चित्रपट इतिहासातील शतकातील महानायक भारत रत्न अमिताभ बच्चन सरांना मानाचा मुजरा
ONE OF THE BEST PROGRAM ON TELEVISION
With love
Prasad ok जंगली रमी पे आजावोना महाराज 😂😂😂
Great!
Prasad Sir aani Sameer dada tasech sampurna Hasyajatra team cha mi aani Mazi family khup khup mothe fan aahot Sir Jai shree Ramjiki Sameer dada cha Charlie Chaplin cha episode jyamadhe Prasad khandekar yancha aani Sameer dada yancha apratim abhinay maza favorite episode aahe to baki all episode superb pan maza personal favorate Charlie Chaplin wala Kay Sundar abhinay kele Sameer dada ne ❤❤❤❤love love love and Respect for all of you Salute salam Namaskar pranam Tumha saglya Team la Sachin mote sir Sachin Goswami Sir and all Team ❤❤❤❤❤love you Sir and Respect for all of you Best of luck and good Wishes for Future project bye sir Ram Ram jai Siyaram saglyanna . bye . Regards
Ashish. Maharashtra
🙏