Sagar Deshmukh - फक्त नतमस्तक व्हावसं वाटलं | Dr Babasaheb Ambedkar | Exclusive Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 867

  • @PatilClassroom
    @PatilClassroom 5 лет назад +501

    काय TRP वाढली राव सिरीयल ची अप्रतिम अभिनय या आधी पाहायला नाही मिलाल
    !!जय भिम जय महाराष्र्ट!!

    • @madhavposte7134
      @madhavposte7134 5 лет назад +6

      सागर सर अप्रतिम काम करताय तुम्ही..एकुणच सर्व कलाकारांना खुप धन्यवाद!

    • @samirsangat4348
      @samirsangat4348 5 лет назад

      Yes

    • @dbganjare321
      @dbganjare321 5 лет назад +1

      डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांवर ची मालिका अतिशय अप्रतिम.

  • @ankushborde1244
    @ankushborde1244 5 лет назад +319

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर,,, रमाई माता,,, मिरा आत्त्या,,, भिमाई,,, तुळसा अक्का,,, मंजुळा अक्का,,, बाळादादा,,, आनंदा आणि रामजी बाबा यांना कधी बघितल नाही पण तुम्ही त्यांची भूमिका साकारली... त्यासाठी तुमचा पूर्ण बौद्ध समाज आभारी आहे🙏

  • @garuda3812
    @garuda3812 5 лет назад +301

    असा एक episode नाही, ज्यात डोळ्यात पाणी येत नाही........ Thanks so much all of you team..... Jay bhim... From the bottom of my heart... Jay Bhim

  • @sachinmohite2721
    @sachinmohite2721 5 лет назад +229

    खरोखर महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भुमिका साकारण खुप कठीण काम आहे. तरी ही मालिकेतील सर्व कलाकारांना माझ्या कडुन हार्दिक शुभेच्छा .जय भिम जय भिम जय भिम...
    .

  • @HD-ix1gi
    @HD-ix1gi 5 лет назад +276

    सागर अतिशय उंचीची भूमिका मनापासून साकारत आहात तुला आशीर्वाद.ही मालिका हिंदीत झाली तर कमीत कमी दहा वर्षें उत्तम trp सह चालेल विचार करा. ..
    जय जिजाऊ.

  • @kumudkamble7194
    @kumudkamble7194 5 лет назад +239

    खऱच मालिका बघून डोळ्यात पाणी येतं,त्या महामानवाचे खुपच उपकार आहेत आपणा सर्वांवर. 9 वाजायची वाट बघत असतो ,आणी पु:प्रसारण सुद्धा बघतो .सागर आणी सर्वंच कलाकारांचे म:नपूर्वक अभिनंदन. जयभीम 🙏

  • @avinashparmeshwarmore4127
    @avinashparmeshwarmore4127 5 лет назад +625

    मोजता येत नाही जगातल्या मापन ,अस दिलय त्या बापाच्या त्या बापानं
    जय भीम

    • @nehapawar2996
      @nehapawar2996 5 лет назад +6

      जय भीम

    • @poonamdongre3440
      @poonamdongre3440 5 лет назад +4

      Jay bhim

    • @mangeshnarwade4564
      @mangeshnarwade4564 5 лет назад +4

      जय भीम

    • @SOMETHING_INFORMATION.
      @SOMETHING_INFORMATION. 5 лет назад +3

      Jay bhim...

    • @ajayarkharaobhimsainik358.7
      @ajayarkharaobhimsainik358.7 5 лет назад +3

      मस्त या मालिकेत एक नंबर काम केलं अरे ज्या माणसांना समाज घडवला त्या त्या माणसाचा अभिमान वाटतो जो स्वतःचे दुःख बघून समाजासाठी लढला jay bhim 🙏🙏🙏🙏

  • @rajpal375
    @rajpal375 5 лет назад +74

    मी जेंव्हा पण ही सिरीयल बघतो
    माझा डोळ्यातून पाणी येतं खरंच खूप भारी
    एपिसोड आहे अगदी मनापासून आभार मानतो त्या दिग्दर्शक चें जय भिम 👌👍

  • @dattatraypalke7039
    @dattatraypalke7039 5 лет назад +517

    सगळया कलाकारांनी जिव ओतुन काम केले आहे सगळे देखावे पाहुन डोळयात पानी येते जयभिम

  • @indian8619
    @indian8619 5 лет назад +103

    सागर सर ,आपण नशीबवान आहत एका खऱ्या खुऱ्या महामानवाची भूमिका साकारायला आपणाला मिळाली. आपल्यातला कलाकार ती खरी खुरी जिवंत करतोय सलाम आपणाला, सर्वांची काम एकदम चोख आहे.. न भूतो न भविष्य अशी सिरीयल होणार नाही ,एवढा जिवंतपणा भावला ,,

    • @vishrantibagde8274
      @vishrantibagde8274 4 года назад

      सर आपण खरोखरच बाबासाहेबांची भुमिका खूप सुंदर करत आहात. आम्ही रोज सिरीयल ची वाट पाहता असतो. आम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबांना बघीतले नाही पण तुम्हाला बाबासाहेबांच्या भुमिकेत बघतो तेंव्हा असे वाटते की प्रत्यक्ष बाबासाहेब च आहेत.

    • @amrutraohire634
      @amrutraohire634 4 года назад

      बेस्ट संवाद

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 5 лет назад +47

    हे सिरीयल सर्व 22 भाषा मधून करायला हवी, कारण की बाबासाहेबांची जीवनगाथा देशातील सर्व लोकांना पाहता येईल.!

  • @sweetdreamgirl8004
    @sweetdreamgirl8004 5 лет назад +189

    असा एक हि दिवस जात नाही की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी नाही येणार
    काय काय सहन केल माझ्या बाबन आपल्या साठी
    त्यांच्याकडे बघून खरंच नतमस्तक व्हॅवस वाटत🙏🙏🙏🙇

  • @GetSetFly0703
    @GetSetFly0703 5 лет назад +131

    सागर दादा तू साकारलेली भूमिका ही अतिशय प्रामाणिक आणि जिवंत आहे ही मालिका बघून मला फक्त अस वाटत की मी सध्या त्या काळात आहे आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या समोर आहेत खरच खूप खूप आभार तुमच्या टीमचे आणि स्टार प्रवाहाचे.....🇪🇺जय भिम जय शिवराय🚩जय महाराष्ट्र🇮🇳

  • @ramanjalidhere4559
    @ramanjalidhere4559 5 лет назад +55

    रोज भाकरी खाताना ते गाणं आठवत
    " आपण खातो त्या भाकरी वर
    बाबासाहेबांची सही हाय र..."
    💐💐💐

  • @Suhazzz
    @Suhazzz 5 лет назад +96

    खरोखर तुम्ही मनस्वी पणाने साकारतात बाबांना, ही मालिका हिंदी भाषेत तूनही दाखविण्यात यावी.ही विनंती.

  • @tusharkadam3932
    @tusharkadam3932 5 лет назад +68

    Symbol of knowledge dr.b.r.ambedkar
    🙏jai bhim 🙏
    साडेतीन चार हजार वर्षाचा वैदिक,मनुस्मृती वर चालणारा इतिहास 40.50 दिवसात महामानवाने बदलला ✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @abhijitdekate7411
    @abhijitdekate7411 5 лет назад +48

    महामानव dr. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका अत्यंत प्रेरणादायी आहे।। अश्याच प्रकारची मालिका याअगोदर आली असती तर आपल्या पिढीला खूप प्रेरणा मिडाली असती तर नक्कीच खूप मोठा सकारात्मक बदल झाला असता पण असो ।।। आताच्या पिढीला मीडालेलं आहे।। खूप खूप आभार ।। क्रांतिकारक जय भीम ।।।,

  • @kiransuryawanshi7820
    @kiransuryawanshi7820 5 лет назад +385

    इस सीरियल को हिंदी में भी दिखाना चाहिए

    • @saylikamble9212
      @saylikamble9212 5 лет назад +2

      Right

    • @sanjaytambe7703
      @sanjaytambe7703 5 лет назад +8

      Yes definitely....sabhi ko pata hona chahiye ki Babasaheb kya the..unhone desh ke liye kya nahi kiya..

    • @aartibagul998
      @aartibagul998 5 лет назад +8

      Aree baba une sas bahu family drama serial se fursat milegi tabhi batayege na.

    • @lovelynisha9772
      @lovelynisha9772 5 лет назад +4

      All Languages..

    • @rahulbansode3025
      @rahulbansode3025 5 лет назад +3

      सही हैं मेरे भाई

  • @s.b.l5677
    @s.b.l5677 5 лет назад +58

    सागर सर आणि पुर्न टीमन ईतक छान काम केलय की आमच्या डोळयातुन रोज आश्रु येतात स्टार परिवार आणि टीमचे खुप आभार

    • @mamatakhandizod305
      @mamatakhandizod305 5 лет назад

      very nice acting everyone's 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍☝❤❤

  • @sandeepdhembre961
    @sandeepdhembre961 5 лет назад +132

    हजारो वेळा फक्त जय भीम मच रे

  • @phulchandsawale6393
    @phulchandsawale6393 5 лет назад +19

    अपल्याला थोड जातिवादी मानसिकता आसलेल्या लोकानी इतका त्रास दिलेला आहे ते सिरीयल मधुन दाखवल तर खुप राग येतो तर बाबासाहेब यानी किती सहन केल रे बाबा तुम्हीं होता महनुन आम्ही आहोत बाबा प्रणाम

  • @nehabhalerao5647
    @nehabhalerao5647 5 лет назад +39

    खूप छान वाटते ही मालिका पाहायला ...आम्ही सारे 9 कधी वाजतील याची वाट पाहतो व रोज न चुकता पाहतो जयभीम from the bottom of the heart

  • @ruchikakhaire9106
    @ruchikakhaire9106 5 лет назад +111

    खुप सुंदर❤️ फार सुंदर आहे ही मलिका अतिशय आपली शी वाटते.... जय भीम🙏🏻💙

  • @prasadkadi2029
    @prasadkadi2029 5 лет назад +99

    माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन

  • @vishalmore7307
    @vishalmore7307 5 лет назад +11

    जयभीम
    *Dr.बाबासाहेब एक महामानव*
    🙏ग्रंथासाठी" घर "करनारा जगातिल एकमेव व्यक्ती
    --पूस्तकप्रेमी
    🙏पुस्तकासाठी कर्ज काढनारा एकमेव व्यक्ती
    ---पूस्तक कर्जदार
    🙏सतत 18-21तास अभ्यास करनारा जगातील
    --आजन्म विदयार्थी
    🙏वर्गाच्या बाहेर राहुन जगात पहीला येनारा विद्यार्थी
    --आदर्श विद्यार्थी
    🙏समाजासाठी रडनारा एकमेव करुना मय व्यक्ति
    --कनवालू
    🙏आजारातसूद्धा समाजाचा विचार करनारा
    --महान समाजसूधारक
    🙏समाजाला ज़ालेले सर्व रोग जातीयता,धर्म,व ज्याअनीष्ट रूढी याला नश्ट करनारा
    --Doctor
    🙏समाजासाठी आपली पत्नी व मूलाकडे लक्ष न देनारा
    --महात्यागी माहामानव
    🙏जगातील मानवतावादी विद्न्यानवादि "बौद्ध धम्म"या जगाला देनारा
    --आधूनिक बौद्धधम्म संस्थापक
    🙏जगातील सगल्यात मोठी लोकशाही संविधान लिहनारा
    --संविधान शिल्पकार
    @"हिंदू कोड बिल"व ओ बी सी साठी मंत्री पदाला लाथ मारनारे पहीले मंत्री
    ---त्यागी राजकारनी
    🙏"मनुस्मृति" जालून स्री व संपूर्ण बहूजन समाजाला स्वतंत्र करनारे
    ----खरे स्वतंत्र सैनिक
    🙏इंग्रजाला त्यांच्या भूमित जाउन अर्थनितिवर खडसावनारा पहीला भारतीय
    --राष्ट्रप्रेमी
    🙏रक्त्ताचा एक थेबं ही न साडंता क्रांति करनारा
    ----पहीला क्रांतिकारक
    .
    🙏🙏🙏

  • @ravitobre352
    @ravitobre352 5 лет назад +10

    खर तर प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करीत आहेत... खूपच अप्रतिम डोळ्यात पाणी येत प्रत्येक एपिसोड मध्ये खूप छान

  • @sanjeevab1964
    @sanjeevab1964 5 лет назад +52

    खूप खूप धन्यवाद सागर साहेब तुम्हाला

  • @prathameshshinde9533
    @prathameshshinde9533 5 лет назад +11

    एकही असा एपिसोड नाही जो बघितल्यावर डोळ्यात पाणी येत नाही...कधी अश्रू तर कधी आनंदाश्रु...खूप खूप धन्यवाद स्टार प्रवाह आणि त्यांच्या टीम चे एवढी चांगली मालिका प्रसारित केल्या बद्दल🙏🙏

  • @vishwabharatikhaparde2563
    @vishwabharatikhaparde2563 4 года назад +1

    बाबासाहेबांची मालीका फारच सुंदर होती पुन्हा सुरू होईल तरी सर्व लोक बघणारच.
    🙏🙏🙏

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +2

    कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला 🙏🙏🙏🙏

  • @sonalivmore4802
    @sonalivmore4802 5 лет назад +11

    खरच सिरीयल बघताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ,
    शतशः प्रणाम या महापुरुषाला , अस कोणी झाले नाही ,आणि होणार ही नाही ,
    जगात एकच राजा , भिमराय माझा

  • @Avnishsubhash
    @Avnishsubhash 5 лет назад +19

    ही मालिका म्हणजे tv ला नवीन संजीवनी देणारी मालिका आहे..नाही तर आम्ही tv बघणे सोडून दिले होते सर्वच कलाकारांना जय भीम रेकॉर्ड berk मालिका आहे...जय भीम

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 5 лет назад +17

    खूप खूप खूप खूप खूप छान मालिका आहे🙏🙏देवच आहे त बाबा साहेब ,यांना कोटी कोटी प्रणाम🙏 भाकरी वरील गाणं तर अगदी रोज आठवत जेवताना 😢😥 खूप हृदयाला भिडले ते गाणं😥

  • @mukeshshirole783
    @mukeshshirole783 5 лет назад +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील खूप छान मालिका स्टार प्रवाह यांनी काढली सर्वात प्रथम त्यांचे मनापासून धन्यवाद तशेच सर्व टीमचे मनापासून आभार सागर दादा तुमची भूमिका तुम्ही खूप सुंदर करता कधी एकदा रात्रीचे 9 वाजतात याची आम्ही वाट पाहत असतोत बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष शिक्षणासाठी केला तशेच संपूर्ण जीवनपट हा रोमांचक असा आहे ,प्रेरणा देणारा आहे सर्वाना मानाचं जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KickIonTV
    @KickIonTV 5 лет назад +12

    अजून पण नाही कळलेले भारताला! बाबासाहेबांचे विचार सिंहीनीच दुध आहे........

  • @atultechnical8199
    @atultechnical8199 5 лет назад +473

    उगाचच महामानव म्हणत नाहीत, त्या वाघाला

    • @kiranbhai1460
      @kiranbhai1460 5 лет назад +8

      Yes dr bhimrao is best
      Jay bhim

    • @TejasKharat-Blog
      @TejasKharat-Blog 5 лет назад +1

      @@gauravsurve5529 kay mhanav tula...

    • @gauravsurve5529
      @gauravsurve5529 5 лет назад

      @@TejasKharat-Blog khara te bollo

    • @kiranbhai1460
      @kiranbhai1460 5 лет назад +10

      @@gauravsurve5529
      Tuzya sarkhyan mulech deshachi wat lagli ahe
      Tula laj kashi watli nahi evadhya mahan manva baddal bolayala

    • @tanmaydonde7225
      @tanmaydonde7225 5 лет назад +13

      @@gauravsurve5529 he shabd fakt budhwar pethetlya chhinal chya potchya kadunch nightil... Lawdya... Baba ni tr tya chhinal la ani tya chhinal chya porana pn Adhikar dilet... Tumhi yede jhawnch rahnar... Shemnyano deshachya goshti karta bhosdiche. Aadhi tya level ch houn dakhwaych mg aamchya khali aai jhopwaychi... Samajl ka bhosdichya...

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +1

    माणसाने खावे जगन्यासाठी
    पण जगावे सामाजासाठी
    माणुस धर्माकरीता नाही
    धर्म माणसा करिता आहे
    मोठ्या गोष्टीने बेत करण्यापेक्षा
    छोष्ट्रया गोष्टी ने आरंभ करने अधिक श्रेयस्कर माहामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर जी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @mayasaindane918
    @mayasaindane918 5 лет назад +6

    ज्ञान सागराच्या भुमिकेसाठी ह्या सागरदादाचा अभिनय खुपच छान आहे all the best

  • @ratneshshirke2071
    @ratneshshirke2071 5 лет назад +2

    तुमच्या अभिनयातून मन भरून येते अश्रू आवरत नाही. किती सोसलंय बाबासाहेबांनी एक नवीन आदर्श देश समाज घडविण्या करिता..... तुमचे उपकार या जन्मी काय शंभर जन्मही फेडू शकत नाही...... 🙏🙏🙏

  • @bharatigondhale9995
    @bharatigondhale9995 5 лет назад +1

    प्रथम तुमच्या टिमचे मनपूर्वक धन्यवाद आमच्या बाबासाहेब महामानवाची कथा तुम्ही जगा समोर मांडली.....जय भिम.....🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @rekhashedge1173
    @rekhashedge1173 5 лет назад +3

    उगवता सूर्य आहेत माझे बाबासाहेब कोटी कोटी प्रणाम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम

  • @siddharthkamble5603
    @siddharthkamble5603 5 лет назад +47

    great deshmukh saheb..Jay bhim

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 года назад +1

    महा मानव परमपूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन फक्त नतमस्तक नतमस्तक नतमस्तक नमो बुद्धाय जय भीम

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 5 лет назад +20

    खूपच अप्रतिम आहे अंगावर काटा येतो जेव्हा मनु वादी व्रुती कशी आहे ते दिसते.सर्व कलाकार यांचे मनःपूर्वक आभार

  • @sagarshinde6332
    @sagarshinde6332 5 лет назад +3

    खूप छान मालिका आहे, आम्ही घरात संपूर्ण परिवार पाहतो, शिक्षणाची खरी किंमत काय असते ह्यात अचूकपणे दाखवले आहे... खूप खूप धन्यवाद स्टार प्रवाह आणि टीम .....

  • @rahulnikose18
    @rahulnikose18 5 лет назад +1

    बाबासाहेब आंबेडकर ही मालिका करणाऱ्या सर्वच टीमचे खूप आभार श्री सागर देशमुख यांचे विशेष आभार खुप चांगले काम करत आहात सॅल्युट टू यु

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад

    अतिशय सुंदर प्रेरणादायी भूमिका निभावली आहे जी सागर जी सर खूप छान व पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 5 лет назад +12

    संपूर्ण समुहाने सुंदर काम केलय
    सर्व कलाकर्मी चे मनपुर्वक आभार ।।
    🌷🌷🌷
    जयभिम 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 5 лет назад

    मी जेव्हा जेव्हा काॅमेटस करते तेव्हा तेव्हा बाबासाहेब यांची सिरीयल स्टार प्रवाह सूरू आहे .अशी माहिती लोकांना देते. सर्वांचं धन्यवाद.

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 5 лет назад +1

    अथांग ज्ञानाचा महासागर म्हणजेच परमपूज्य महामानव क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम जय रामजीबाबा जय आईभिमाई जय रमाई जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय

  • @gajanangirhe8144
    @gajanangirhe8144 5 лет назад

    Sagar sir you are great.. धन्य ती व्यक्ति ज्याने तुमच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकर बघितले आपण इतक्या अचूकपणे बाबासाहेबांचे पात्र करत आहात साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर असल्याचा भास होत आहे आभारी आहोत काल्पनिक मालिका तर खूप घेऊन गेल्या कधी कल्पनाही नाही करणार असेल समाजाचे दुःख भोगून शिक्षण घेतले तर शिक्षणाच सोनही केल डॉक्टर बाबासाहेबांनी विचार केला असता तर एका बक्कळ पैशाची इंग्रज दरबारी नोकरी करून आपला परिवार सुखी ठेवला असता विचार केला त्या समाजाचा ज्या समाजाला शिक्षणाचे महत्व माहिती नव्हते व समाजाला दिशाहीन करून टाकलं होतं फक्त बाबासाहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवले तर तो दिवस नक्कीच दूर नाही सर्व भारत सुजलाम सुफलाम होईल

  • @proudindian6477
    @proudindian6477 5 лет назад +1

    बाबासाहेब हे एक महान व्यक्ती होते,ह्यात काही शंकाच नाही.
    वाईट तेव्हा वाटतं मात्र, जेव्हा त्यांचे नाव घेऊन चालणारे काही लोक त्यांच्या तत्त्वांच्या ऐवजी, काही वेगळेच वागतात.

  • @rambhaugade907
    @rambhaugade907 5 лет назад +2

    खुप छान तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका चांगल्या प्रकारे पार पाडत आहात सल्युट साहेब जय भिम 🙏🙏🙏

  • @thegooddoctor2428
    @thegooddoctor2428 5 лет назад +82

    Jay Bhim❤❤

  • @prituzade5489
    @prituzade5489 5 лет назад

    स्टार प्रवाह चे खूप खूप आभार आणि शुभेच्छा.....बाबासाहेबांची जिवंत जीवनप्रवास जगासमोर मांडण्यासाठी...आणि अपेक्षा इतर मनोरंजक कार्यक्रमा ऐवजी थोरपुरूषमचे भारताविषयी योगदान असलेल्या मालिका सादर करत राहावे...

  • @ranjanadabhade644
    @ranjanadabhade644 4 года назад

    सागर देशमुख सर
    खूप सूंदर अभिनय
    धम्मदीक्षा सोहळा अप्रतिम
    सर आम्ही तुम्हाला आमच्या काळजात कोरले

  • @raviwankhede8545
    @raviwankhede8545 4 года назад

    देशमुख sir तुम्ही बाबासाहेब यांना एकदम चांगल्या प्रकारे साकारताय , thanks 🙏

  • @1shree1
    @1shree1 5 лет назад

    आमचा पूर्ण परिवार मालिकेची वेळ एकचं असल्याने ९ वाजता 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि १०.३० वाजता 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आवर्जून बघतो, सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केला आहे, मालिकेतून नविन पिढीला बाबासाहेबांचा प्रेरणादायी प्रवास कळतोय. स्टार प्रवाह, सागर देशमुख Good Work
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🙏

  • @deepaksonkamble3762
    @deepaksonkamble3762 4 года назад

    खुप उत्तम अभिनय केल आहे देशमुख सरानी
    अप्रतिम अभिनय
    Hats off sir ...

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 5 лет назад

    सर्व प्रथम निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांचे अभिनंदन करते तुम्ही हे डॉ. बाबासाहेब यांचे जिवन चरित्र हुबेहूब आमच्या समोर मांडता, यांत काहीच शंका नाही. कधी कधी सिरीयल पाहत असताना बाबासाहेब यांच्या यातना पाहून मनाला पीळ बसते वेदना होतात वाटते एखादा व्यक्ती या ठिकाणी असता तर त्याने केव्हाच माघार घेतली असती. पण बाबासाहेब यांचे काळीज न भिणाऱ्या वाघासारखे आहे. यांनी सर्व समाजातील मराठ्या पासून तळागाळातील लोकां ना हक्क व अधिकार दिले . एवढं महान कार्य डॉ. बाबासाहेब नंतर कोणी ही केलेलं नाही. वंदन करते त्या महामानवाला. चला तर आपणही बाबासाहेब चं राहिलेलं अधूर काम आपण सर्व मिळून करु या. जय शिवाजी जय शाहूराया जयभीम .

  • @sakshirokade3267
    @sakshirokade3267 5 лет назад +42

    Tumhi ha role swikarla he good decision aahe khup chhan

  • @vijaydoke8764
    @vijaydoke8764 5 лет назад +1

    खुप खुप आभार लोकमत वाहीनीचे

  • @nitinshinde3380
    @nitinshinde3380 4 года назад +1

    डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या भुमिकेत जीव ओतुन काम केलय, सागर देशमुख ग्रेट अभिनय. पहिल्या भागापासुन मालिका पाहतोय.

  • @darshaksalvi4262
    @darshaksalvi4262 5 лет назад +37

    🙏👑🙏i proud of you Sir🙏👑🙏
    🙏🇮🇳*jay bhim jay savidhan*🇮🇳🙏

  • @pallavikadam8864
    @pallavikadam8864 2 года назад +1

    Jay bhim....really khup mast serial aahe ...Dr. Babasaheb Ambedkar Malika bghunch प्रेरणा मिळते आणि डोळ्यातून पाणी येते आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी खरोखर खूप खूप Thank you All team

  • @prashantkamble9739
    @prashantkamble9739 5 лет назад +2

    सुंदर देशमुख साहेब... जय भिम जय भारत..पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @dhammapalgaikwad4873
    @dhammapalgaikwad4873 5 лет назад +12

    Thank you Star Pravah and thank you very so much Sagar Deshmukh sir Dr Babasaheb Ambedkar role

  • @prashantchimankar333
    @prashantchimankar333 4 года назад +2

    Apratim work your team jaybhim

  • @veerrao977
    @veerrao977 5 лет назад +27

    Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay

  • @sanjeevab1964
    @sanjeevab1964 4 года назад +1

    बाबासाहेबांचे अनंत उपकार कधीच विसरू शकत नाही.

  • @vinodkamble9851
    @vinodkamble9851 5 лет назад +6

    सर्व कलाकारांना धन्यवाद, सविनय जय भिम

  • @neymarjr6562
    @neymarjr6562 5 лет назад +37

    Khup mast malika aahe sir😘😘😘

  • @rahulsable8591
    @rahulsable8591 5 лет назад

    सागर दादा तुम्ही खुप छान आंबेडकरी विचार दर्शवत आहात, धन्यवाद सागर देशमुख दादा 🙏

  • @VishalPawar-no3bp
    @VishalPawar-no3bp 5 лет назад +8

    तुमाला thanks he सिरीयल काढल्या बद्दल

  • @kavitaranshinge8466
    @kavitaranshinge8466 5 лет назад +1

    बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी योगदान दिले आहे हे भारतीय प्रेक्षकांना कदाचित समजेल

  • @poojadurge5403
    @poojadurge5403 5 лет назад +13

    Hya serial mude khup fayda hoto ahe babasahebanbddl jaanun ghenyasathi.. jyana hi yukti suchli tyanche khup khup dhanywad.. ani babasahebanch character kryla midn he khup saubhagyach kaam ahe.. ani Mr. Sagar Deshmukh khup lucky ahet yabddl.. ani character suddha khup chhan play krt ahet.. thnk u so much

  • @जोखम्हार
    @जोखम्हार 5 лет назад +4

    खूप छान अभिनय केला आहे सर्व कलाकारांनी.. all the best all team.. jay bhim to all..

  • @SamadhanThoratArts
    @SamadhanThoratArts 5 лет назад

    सर्व कलाकाररानी खूब छान काम केले. सांगली भूमिका पार पडली , सरवांचा मनपूर्वक धन्यवाद... सागर देशमुख यांना एक सांगावास वाटत बाबासाहेबांचे बोलने खूब कड़क होते

  • @vinudada2439
    @vinudada2439 Год назад

    साक्षात बाबासाहेब ❤

  • @veenakakade8845
    @veenakakade8845 5 лет назад +1

    खूप सुंदर आहे मालिका. सर्व कलाकारना मानाचा जयभीम . 1नंबर.

  • @AvinashKumar-cd3iy
    @AvinashKumar-cd3iy 5 лет назад +40

    Only one word,I have to say about.. baba saheb ambedkar is...that👇
    " The king of India"

    • @kiranbhai1460
      @kiranbhai1460 5 лет назад

      I found my god and that is dr babasaheb ambedkar

    • @prasadkadam1662
      @prasadkadam1662 5 лет назад

      @@kiranbhai1460 nice
      Jay bhim

    • @prasadkadam1662
      @prasadkadam1662 5 лет назад

      Avinash kumar. 👌👌

    • @jagdishmhatre2612
      @jagdishmhatre2612 4 года назад

      सुंदर मालिका आहे.खुपच छान आहे आभारी आहे.

  • @nishikantpargavkar9494
    @nishikantpargavkar9494 4 года назад +1

    Khup chan vichar aahet tumche sir, proud of you, जय भीम 🇪🇺🙏

  • @pratikajekte2860
    @pratikajekte2860 5 лет назад +24

    I feel that am small to talk about the great great great Dr. Babasaheb Ambedkar.

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 лет назад +5

    जो पर्यंत सुर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत बाबाच नाव आसणार आहे,जय भिम

  • @amolnyaynirgude1470
    @amolnyaynirgude1470 5 лет назад +13

    The greatest Dr.BABASAHEB.AMBEDKAR 🙏

  • @devdattaingle
    @devdattaingle 5 лет назад +14

    Dr. Babasaheb ambedkar is the great man ever forever ....

  • @lalitganvir3336
    @lalitganvir3336 5 лет назад +13

    You are looking like a Babasahab Ambedkar great salute to you.

  • @narendralcmbansode8418
    @narendralcmbansode8418 5 лет назад +1

    💙🇮🇳जय-भिम 🇮🇳💙
    💙🇮🇳जय -भारत 🇮🇳💙
    खुप छान- सुंदर मालिका !! 👈👌👌👌👍👍👍

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 года назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्टार प्रवाह वर मालिका पुन्हा दाखवावी🙏🙏

  • @vishallankeshwer7092
    @vishallankeshwer7092 5 лет назад +36

    Jay bhim namo buddhay Jay savidhan

  • @pawanpawar4073
    @pawanpawar4073 5 лет назад +16

    Best actor sagar deshamukh sir 🙏

  • @rahulpagare3542
    @rahulpagare3542 5 лет назад +13

    Jai Bhim......awsm serial all artists did the fabulous acts special Sagar sir u are make as feel like are baba Saheb is alive....thanks team bless u all do release all the episodes....we are eager to know about are father......jai bhim

  • @vinodshinde7498
    @vinodshinde7498 4 года назад +2

    Nice siriyal Jay Bhim

  • @gautamtambe5538
    @gautamtambe5538 4 года назад +1

    Great Sagar Sir ji...
    Dr. Babasaheb Ambedkar is the diamond of India. Salute to Dr. Babasaheb Ambedkar.
    Thanks Sagar Sir ji you have played a great role of Bodhisatva, Bharatratna, Pradnyasurya, Mahamanav, Symbol of knowledge, Parampujya Dr. Babasaheb Ambedkar.
    Good luck Sir ji.👍🙏👍

  • @sharaddode8013
    @sharaddode8013 4 года назад

    खुपच छान काम केलेय सागर देशमुख यांनि
    जय भिम

  • @amitaidale2728
    @amitaidale2728 4 года назад +2

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🌹🙏💐

  • @allrounder4132
    @allrounder4132 5 лет назад +9

    स्टार प्रवाह चे खूप धन्यवाद अशी सुंदर मालिका जगासमोर आणल्याबद्दल

  • @vishalk1704
    @vishalk1704 5 лет назад

    यांना पाहूनच बाबासाहेब अजुन जिवंत आहेत असेच वाटतेय 🙏

  • @anjalijadhwar5098
    @anjalijadhwar5098 5 лет назад +9

    You r really a great actor hats off to u sagar daada playing grat as Dr ambedkar ur way that talk and body movement are also like we r seeing a real one ....ur language is also playing great role in ur acting keep it up bro

  • @maduhr4946
    @maduhr4946 5 лет назад +11

    Khup chan ahe malika saglya kalakarni Khoop chan kaam kela.
    Dolyat pani yet.😘👌👌👌👌