Rare fruit trees. Life in jungle. Marathi discovery. परिचित पण दुर्मिळ झाड.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Rare fruit trees. Life in jungle. Marathi discovery. परिचित पण दुर्मिळ झाड.
    #marathidiscovery
    #neture
    मी या व्हिडीओ मध्ये उंबर झाडाविषयी अतिशय दुर्मिळ माहिती सांगितली आहे. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.
    इन्स्टाग्राम लिंक.
    ...
    फेसबुक लिंक.
    www.facebook.c...
    Email. dattamorase@gmail.com.

Комментарии • 304

  • @madhaviparab7960
    @madhaviparab7960 3 месяца назад +10

    ऊंबर झाडा विषयी व ऊंबराचे फळ या दोघांची माहिती तुम्ही छानच दिली ऐकून निसर्गात औषधी वनस्पती परमेश्वराने भरभरून दिल्या आहेत 🙏🙏

  • @abhimanyunarale3873
    @abhimanyunarale3873 Год назад +64

    अखेर उंबराचे फुल सापडले हे शीर्षक वाचून व्हिडिओ पहिला ,पण आपण वेगळीच माहिती देत आहात.उंबराचे फुल भाग्यवंत माणसांना दिसते..

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Год назад

      Abhimanyu,,,, उंबराचे झाड हे एक दैवी शक्तिमान असे वृक्ष आहे ज्यावेळेला ह्या झाडांचे कडे व फळांचे गुच्छ कडे एक टक नजर मनोभावे जाते त्या मानवाचा आत्मा व परमात्मा एकरूप होतात व त्या वृक्षावर एक भव्य असे प्रकाशमान असे वलय दृष्टीपथात येते व त्यालाच उंबराचे फुल अशी कल्पना करतो

    • @vpdandnature
      @vpdandnature Год назад +1

      खूप लहानपणी झाडाच्या पायथ्याशी साधारणत: अलमांडासारखे व बिस्किट कलरचे फूल पाहिले आणी छोट्यांमधे जो द्वाडपणा असतो ,त्यानीसार मी ते तोडल आणी चुरगळून टाकले.

    • @Ranatilpotte
      @Ranatilpotte 6 месяцев назад +2

      बरोबर भाऊ🙏 उंबराला फुल असतं.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +28

    उंबरा विषयी खुप छान आध्यात्मिक माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rupeshbarshi4186
    @rupeshbarshi4186 3 месяца назад +8

    उंबरा चा झड़ म्हणजे नैसर्गिक आयुर्वेदिक खूप औषधि आहे हा झाड़ ❤

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Год назад +31

    अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख समन्वय साधणारा अप्रतिम video. खूप खूप धन्यवाद.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Год назад +28

    व्हिडिओ कसा वाटला?
    अहो साहेब,एकच नंबर
    आपण सारे या निसर्गाची बाळे आहोत.तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहून सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आजच्या भरकटलेल्या आणि क्रुत्रिम आयुष्य जगता जगता गंभीर रोगांची शिकार होत असलेल्या लोकांना थोड्या प्रमाणात का होईना जनजागृतीचे काम करीत आहात.आपले धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад

      धन्यवाद

    • @dattabhadange6619
      @dattabhadange6619 Год назад +1

      Ok

    • @abhijitpatil661
      @abhijitpatil661 Месяц назад

      तुमची भेट कशी घेता येईल तेवढं सांगा...भेट अश्या जंगल सफारी मध्येच असावी सोन्याहून पिवळ.❤❤

  • @amoljadhav4059
    @amoljadhav4059 2 месяца назад +2

    धन्यवाद सर तुमच्या कडून खूप काही नवीन नवीन माहिती आम्हाला घरात बसून भेटते. काही लोक सहज टिका करून जातात पण ते तुम्ही व्हिडिओ साठी घेतले ले कष्ट नाहीत पाहत 😊

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 Год назад +22

    खरचं खूप छान माहिती सांगितली सर फक्त ह्या झाडाबद्दल एक शंका आहे ती म्हणजे ह्या झाडाच्या प्रत्येक पानावर फोडी येते आणि त्यामध्ये एक किडा असतो तो कोठून येतो आणि प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानावरील फोडीत हा एकच किडा कसा.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 8 месяцев назад

      फोडामध्ये किडा? पहिल्यांदाच ऐकलं

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 8 месяцев назад

      @@abhaykhare5930 होय उंबराच्या कोणत्याही पानावर पहा फोडी असते ती अलगद फोडा आत मध्ये एक किडा असतो. अगदी लहान आणि हिरव्या रंगाचा असतो त्यामुळे नीट ओळखत नाही

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 Год назад +7

    आतीशय ऊपयुक्त व शास्त्रशुध्द माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . फर्स्ट इयर सायन्सला वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात ऊंबराच्या फळातच त्याचे फूल असते असे वाचले होते . त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. पुनश्च धन्यवाद .

  • @shailajanaik4302
    @shailajanaik4302 Год назад +120

    आम्हाला लहानपणी सांगायचे की उंबराचे फुलं फक्त आणि फक्त भाग्यवान लोकांना दिसतं

    • @parasramjadhav6296
      @parasramjadhav6296 Год назад +5

      Thanks sir

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Год назад

      मग अाता मोठ झाल्यावर काय सांगतात?

    • @meenakshikolhe7095
      @meenakshikolhe7095 Год назад +2

      Ata sangtat chot umberch ful aste

    • @shailajanaik4302
      @shailajanaik4302 Год назад +2

      @@suhaschindarkar5169 मीच आता तुमच्या सारख्या लहान मुलांना सांगते उंबरच फुलं नसतं

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Год назад +1

      @@shailajanaik4302 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 धन्यवाद लहान म्हनालात म्हनून

  • @poonamjraut
    @poonamjraut Год назад +4

    आम्ही ही बघितली आहेत उंबराची फुलं. लहानपणी त्या झाडांवर बसून गप्पा मारायचो, गाणी गायचो आणि निरीक्षण करत होतो आणि एक दिवस अचानक दिसली ती फुलं. पण माहीत नव्हतं की ती दिसणं इतकं अप्रूप असतं??! असो. चांगली माहिती दिलीत. 👍🏼👍🏼👌🏼😊

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +51

    आम्हाला लहानपणी असे सांगायचे की उम्बर चे फूल फक्त शिवाजी महाराज ह्यानाच दिसायचे

    • @jamirinamdar4222
      @jamirinamdar4222 Год назад +5

      कारण उंबराच फुल हा परवलीचा शब्द होता (पासवर्ड )महाराजांच्या स्वराज्यात उंबराच फुल म्हणजेच बहिर्जी नाईक -मुजरा महाराजांना 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 Год назад +1

      @@jamirinamdar4222 नवीन माहिती दिली। खुप धन्यवाद

  • @madhaviparab7960
    @madhaviparab7960 3 месяца назад +1

    ऊंबरा च्या झाडा विषयी छान च माहीती मिळाली धन्यवाद

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 Год назад +7

    'घराचा उंबरा' विषयी जी माहीत दिलीत ती खरोखर आवडली. इतकी वर्षे इतके उंबरे पार केलेत पण त्या बद्दल आत्ता समजले! आपले आभार.
    झाडावरचे ते प्लॅस्टिकचे पोते काढून (योग्य विल्हेवाट लावण्या साठी आपल्या पिशवीत) टाकले असते तर आणखी बरे वाटले असते!

  • @GRshikshan
    @GRshikshan Год назад +10

    Very interesting story.rare experience. informative video.

  • @shailajaraut8973
    @shailajaraut8973 Год назад +2

    तुमच्या व्हिडिओ मी नेहमी छान असतात मला आवडतात

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Год назад +1

    मला ही उंबराचे झाडाची माहितीआज मिळाली माहिती व कथा ऐकून मी खूप नशीबवान आहे माझे शेतातील ही फळे लहानपणी खूप खाण्यात आली80व्या वार्षिसुद्धा खूप शाररिक चलनवलन आहे धन्यवाद

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Год назад +2

    माहिती १०० टक्के बरोबर सांगितली

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 Год назад +5

    संशोधनपर उपयुक्त माहिती !
    आभार सर !

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад +1

    Very Nice Information video clips from

  • @alkapatil8044
    @alkapatil8044 Год назад +1

    खूपच सुंदर

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 3 месяца назад +1

    बंधू मला माझी आई सांगायची की उंबराचे फुल असते मग मी खरंच ,उंबराचे झाड दिसले की फुल shodhaycho पण फुल काही दिसायचे नाही.पण आपण दिलेला खुलासा फारच उत्तम आहे म्हणून आभारी😊😊😊😊😊

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Год назад +2

    खूप छान माहिती

  • @user-ym5vg7cd6m
    @user-ym5vg7cd6m 3 месяца назад

    Khup Khup Chan mahiti Sangitali ❤❤👌👌👌😊🙏

  • @shashikantsorte9270
    @shashikantsorte9270 Год назад +4

    Very interesting story 🙏🙏🙏🙏

  • @madhaviparab7960
    @madhaviparab7960 3 месяца назад

    खूप च सुंदर माहीती दिलीत

  • @ChiragMandlik-kl7kq
    @ChiragMandlik-kl7kq Год назад +3

    श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🙏

  • @vijayadevadiga376
    @vijayadevadiga376 3 месяца назад

    Khub sundar mahiti dilit thanks Ashich mahiti Det Raha

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Год назад +2

    अतिशय सुंदर दुर्मीळ माहिती देण्यात आलेली आहे 🙏

  • @user-mz9sy4uy5l
    @user-mz9sy4uy5l Год назад +1

    छान माहिती सांगतली सर

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 3 месяца назад

    माहिती आवडली!माझ्या माहेरीच आहे उंबराचू झाड!

  • @user-gx3fk4qv5m
    @user-gx3fk4qv5m Год назад +1

    बरोबर सर हुंबरचे फळ आणि फुल एकच असत ।खायला थोडं गोड तुरट असत हुंबर पिकलं की आत गोड ओलसर असत तेव्हा ते गोड लागत आत मुंग्या असतात । मी खूप वेळला खाल्लं आहे ।

  • @ranjanasathe4015
    @ranjanasathe4015 3 месяца назад

    विडिओ आवडला, आम्ही नेहमीच उं ब्रा ची फ़ ले खात असतो

  • @dipaksuryawanshi2574
    @dipaksuryawanshi2574 Год назад +1

    साहेब लय भारी

  • @prabhashivdasdusane2239
    @prabhashivdasdusane2239 Год назад

    Khup.Chan.MahitiDeta.Sir.Tumhi.🙏🌹🙏👍👌

  • @sachinpanchal88
    @sachinpanchal88 Год назад

    Khoop Chan sir

  • @sampatsarwade9624
    @sampatsarwade9624 3 месяца назад +3

    शिर्षक चुकीचं देऊ नका त्यामुळे व्हिडिओ बघणारयांची निराशा होते, बाकी माहिती छान दिली आहे

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад

    धन्यवाद मराठी डीस्कव्हरी >>>>>>>
    फार सुंदर माहितीसह सादरीकरण.
    卐ॐ卐

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली.❤

  • @rupalibobhate4662
    @rupalibobhate4662 Год назад +1

    सर खुप छान माहिती दिलीत.

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 Год назад

    Khupach chan mahiti milali Dhanyawad

  • @savitajade9824
    @savitajade9824 Год назад +3

    "उंबरा" या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय आवडली.
    आजवर या गोष्टीबाबत कधी असा विचार सुद्धा केला नव्हता. किती समर्पक नाव आहे नाही?
    "उंबरा" !!
    कसा आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टीकोन असतो एखाद्या साध्या साध्या गोष्टींत.
    .... पुढील जंगल प्रवासास मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.

  • @ShardaChavan-il9kf
    @ShardaChavan-il9kf Год назад

    Khup Chan mahiti dilit khup thanks 🙏🙏

    • @RameshHukkeri-gw1sq
      @RameshHukkeri-gw1sq 10 месяцев назад

      Mi umbarach ful bagitloy. Aani tyach binakidalel fal he khalloy

  • @harshmaid143
    @harshmaid143 Год назад +4

    ऊंबराचे फुल हे बैल गाडीच्या चाका ऐवढे व प्रकाशमान असते तो साक्षात श्री दत्त गुरुचा प्रसाद असुन ते फक्त भाग्यशाली मानसालाच दीसते ते कोनालाही दीसतनाही हे काहीतरी दुसरच दाखवत आहे श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @ganeshdonkar2819
    @ganeshdonkar2819 Год назад +1

    खूप छान आणि त्यात नसलेली उपयुक्त माहिती आज तुमच्या व्हिडिओमुळे कळाले

  • @pravinagavandalkar4061
    @pravinagavandalkar4061 Год назад

    Khup chan

  • @sugrivkarle6265
    @sugrivkarle6265 Год назад

    KHUPCH CHAN HOTA HA VIDEO 🌹🙏

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 Год назад +3

    Yes what ever you have explain is True.
    Regards Sheetal Padwal.
    We have experience from our childhood.
    Shree Gurudev datta

  • @mukundhirde2076
    @mukundhirde2076 Год назад

    खुप छान व्हिडिओ 🎉

  • @moondreemz1
    @moondreemz1 Год назад +1

    छान सुंदर वर्णन 👌💐

  • @ashishpatankar1404
    @ashishpatankar1404 Год назад +1

    खूप छान होता video, उंबरा विषयाची खूप छान सांगितली.

  • @PankajChaudhari-uv1pr
    @PankajChaudhari-uv1pr Год назад

    खूप छान अश्याच प्रकारचे व्हिडिओ बनवा

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav

    Chan ani important mahiti

  • @rahulbhisesays
    @rahulbhisesays Год назад +7

    उंबराच्या फुलापेक्षाही दुर्मिळ आहे न किडलेलं उंबर फळ सापडणं

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 Год назад +2

    उंबर या झाडामध्ये दत्तांचा वास असतो असे आम्हाला आजोबा लहानपणी सांगायचे

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 2 месяца назад

    ❤ सत्य

  • @sakshikasekar4638
    @sakshikasekar4638 Год назад

    Thank you mahiti dilyabaddal🙏🙏

  • @dnhyaneshwarraut6088
    @dnhyaneshwarraut6088 3 месяца назад +1

    उंबराचे फुल फळाच्या आतमधे असते.आणि नंतर त्याच फळाला छीद्र पाडुन किटक आतमधे प्रवेश करणात व त्यामुळे त्याचे परागीभवन होते.

  • @ramchandraballal742
    @ramchandraballal742 Год назад

    👌 best knowledge.

  • @prakashmalavi8593
    @prakashmalavi8593 4 месяца назад

    छान

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 Год назад

    khup mast mahiti ani chan descrption

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Год назад

    Khup chan mahiti deta sir tumhi 👌👌👍🙏

  • @madhaviparab7960
    @madhaviparab7960 3 месяца назад

    ऊंबरा ची फळे व झाड या विषयावर तुम्ही जी माहीत दिलात ती ऐकून समाधान झाले

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Год назад

    फार छान माहीती

  • @roshannamugade1619
    @roshannamugade1619 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर... 👍

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 Год назад +2

    आमच्या कडे उंबराची भाजी बनवतात खुप छान लागते

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Год назад

      दोड्या म्हणतात ना त्याला..सासवड जवळ पवार वाडी चे पवार आमच्या शेजारी रहात तेव्हा ते करत भाजी खुप छान असे

  • @sureshkamble8758
    @sureshkamble8758 Год назад

    अतिशय छान

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 3 месяца назад

    आमच्या घराला.लागूनच मोठ उंबराच झाड होत, आणि त्याच्या फांद्या घराच्या गच्चीवर आलेल्या होत्या. ह्या झाडाला खूप फळे लागत असत.जी अंजिरा प्रमाणे लागत.मी ही फळे झाडावरून काढुन ताजी,ताजी खात असे.अंजिराप्रमाणे लागत. ही एक फार जुनी १९४५च्या दरम्यानची माझी आठवण.७९ वर्षा पूर्वी ची.

  • @VilasChaure-mv5kn
    @VilasChaure-mv5kn Год назад

    उंबराच्या झाडाचे खूप छान माहिती दिली सर

  • @ashoksawant588
    @ashoksawant588 Год назад +2

    आपण चक्क उंबराला फुलच येत नाही असं छाती ठोकपणे सांगत आहात,मी ठाणे रहिवासी अशोक कुमार क्रुष्णराव सावंत छाती ठोकपणे सांगतो की औदुंबराला फुले येतात ,मला तसा फुले पहाण्याचा योग आलेला होता.रात्री पावणे दोनच्या सुमारास ही दोन अनंताच्या फुलाच्या आकाराची फुले मी ठाण्यात वर्तकनगर साईबाबा मंदिरा शेजारच्या औदुंबर व्रुक्षावर सफेद रंगाची फुले पाहीलेली आहेत त्यावेळी मी नुकताच एकेचाळीस दिवसांच्या साधनेत होतो पवित्र मन शरीर आत्मा या सर्व मुळे मला दर्शनाचा लाभ झाला आहे श्रीदत्त क्रुपाच झाली. सत्य न दाबण्याचा हा प्रयत्न. खात्री करण्यासाठी माझा मो.नं ९८६७३४०९९६.

    • @commonsense000
      @commonsense000 Год назад

      😂😂😂😂 काहीही 😂😂😂

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 Год назад +1

    Khup vegala vishay
    Mazya anganat ha wriksha ahe.2te 3 mahinyani yala umbare yetat.pikali ki ratrichi watwagul te khayala yetat.tyanche awadte phal ahe te. Gelisat te ath warshe hi warshatun 3 te 4 wela yetat.khup Chan mahiti dilit thanks.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад

      पिकलेले फळे दररोज सकाळी सुर्य उगवण्याच्या अधी उपाशी पोटी खा. आणि एकतासानंतर पाणी प्या. बघा किती फरक दिसतो ते.

  • @dipakbawaskar-we8rh
    @dipakbawaskar-we8rh 3 месяца назад

    Umbrache ful mi bghitle aahee😊

  • @jaysingpatil1110
    @jaysingpatil1110 Год назад

    छान!

  • @sarojasutar8088
    @sarojasutar8088 3 месяца назад

    गुड कहाणी दादा

  • @dhanajisalaskar6839
    @dhanajisalaskar6839 Год назад

    खरच छान मोरसे सर

  • @vandanamamidwar8852
    @vandanamamidwar8852 Год назад

    खुप छान माहिती मिळाली,धन्यवाद सर🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Год назад

    Good

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 Год назад +1

    🙏🙏धन्यवाद, त्रिवार धन्यवाद 🙏🙏

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 Год назад +1

    जय श्रीराम,❤

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 Год назад

    गुड छान

  • @guravstar
    @guravstar Год назад +3

    Very very good knowledge 🙏 Hat’s off

  • @avmvlog6439
    @avmvlog6439 Год назад

    छान माहिती

  • @gauravkadu.751
    @gauravkadu.751 Год назад

    1- 1 second sudha tumhi ikde tikde faltu nahi gamavlat aani avdhi khari aani detail info dilit... marathi manus ❤

  • @shashikantkulkarni6138
    @shashikantkulkarni6138 3 месяца назад

    Aavadhut chintan shri guru deva datt

  • @aartipendharkar2324
    @aartipendharkar2324 Год назад +1

    Thank you Sir

  • @varshachavan8343
    @varshachavan8343 Год назад +1

    धन्यवाद 🙏

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 Год назад +1

    ऊबराच, फुल, आजपर्यंत, ,कोनाला, ते, नशिबवान, माणसाला, भेटनार, ,

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад

    Mast ❤️👌

  • @ajaykadu75360
    @ajaykadu75360 Год назад +2

    Aakhir kar unhrache phul sapdle te dakvana yevda bhashan ka thoktay ubharach phul sgalyana disat ny te dusay khup nashib lagta

  • @sonupwar3707
    @sonupwar3707 Год назад

    असत ऊंबराच झाडाला फुल

  • @aisakyu7480
    @aisakyu7480 Год назад

    Amchya gavat khup ahet ani lagnat hech wapartat

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 Год назад

    🙏🙏🙏👌👌👌❤❤❤where. There. Is. Umber. There. Is. More. Water. Underground

  • @jesuslove9018
    @jesuslove9018 Год назад

    फुल मी पाहिले आहे. पांढरे फूल असते

    • @RameshHukkeri-gw1sq
      @RameshHukkeri-gw1sq 10 месяцев назад

      Dada 100%barobar. Bollas mi he pahilay. Te pan amavasya divshi. Aani mi kharokhar sangtoy maz gav Karnataka hupari rendal shejari

  • @atulus
    @atulus Год назад +3

    उंबराचे फळ कडू असते / ते खाण्यालायक नसते असे काहीसे ऐकत आलो होतो
    पण उंबर या वृक्षाचे विशेष औषधी महत्व ... त्याचा पौराणिक संबंध व घराचा उंबरा बनवण्यासाठी या वृक्षाचा वापर इत्यादी गोष्टी जाणून घेताना फार आनंद वाटला. मनापासून धन्यवाद.
    उंबर अशी एक कोणी माशी असते ही माहिती देखील रंजक आहे. 😇

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад

    उंबराचे फुल हेच फळ असते..

  • @nhanunaik9254
    @nhanunaik9254 Год назад +2

    उंबराच्या झाडा विषयी सांगितलेली माहिती चांगली आहे पण उंबरठा आणि उंबराचे झाड हे न पटनारे आहे कारण उंबराचे लाकूड घराच्या इमारतीला कोठेही वापरत नाहीत कारण ते भुसभुशीत (ठिसूळ) असते. धार्मिक कार्यात होम हवन साठी उंबराच्या फांद्यांच्या समिधा म्हणून वापर करतात.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад +4

      नाही. जुनी कवाडे उंबराची होती. अजुनही काही ठिकाणी आहेत. तो झिजत नाही किंवा कुजत नाही .

  • @nileshgije4491
    @nileshgije4491 Год назад +2

    Khup chan vdo dada❤. Tumhala ani tumchya team la salute Sir. Mi gharat asun suddha , baher firlya cha feeling yeto. Thanks🙏

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад

      धन्यवाद. तुम्ही घरात का?

    • @nileshgije4491
      @nileshgije4491 Год назад

      😊 No tension dada. It means , we need not have to go out , enjoying nature beauty , secrets , & information in our local language & sorry dada , English typing very easy & fast so chatting in English.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад

      Ok

  • @kunalumare8072
    @kunalumare8072 2 месяца назад +1

    Katha ka sangata, Samor Kay to Dakhwa
    .

  • @smitadhage5453
    @smitadhage5453 3 месяца назад

    Umber fal foaled ki that khup mungya. Kide asatat... tyamule he fal konich khat nahi