रिठ्याचे झाड,केवड्याचे जंगल,नैसर्गिक आंबा बागेतील "माची"|Sushegad Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Fragrance of Forest Villages .... सुगंधाचे पर्यटन❣️
    सुरंगी , बकुळी, केवडा,कोकम, आंबा ,काजू , फणस , वायंगणी भात , रान मेवा चा सुगंध , सारवलेल्या खळ्यात सुकत घातलेल्या मसाल्यांचा सुगंध ...इथल्या वातावरणात दरवळायला सुरुवात झालीय....
    पर्यटनातून निसर्ग जीवन शैली आणि कोकणी घरातील , बागायती तील जंगलातील पावसा आधीचे सुगंध आठवणीत साठवायला यायला हवे

Комментарии • 233

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Год назад +1

    👌👌👌

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 2 года назад +1

    Aap le khoop khoop Dhanyawad

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 года назад +1

    Khup sunder video

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 3 месяца назад +1

    प्रसाद दादा तू कोकणचा राजा माणूस आहेस. तू कीती तळमळीने कोकण दाखवतोस. आणि तो आनंद तू जगतोस. तुझ्यासारख्या होतकरू तरूणांची कोकणाला गरज आहे. जर हे कोकण सिमेंटचं झालं तर महाराष्ट्रातील केरळ ला आम्ही कायमचे मुकू. आणि हे आमच्यासाठी घातक ठरेल.कारण आम्ही कोकण प्रेमी कोकण वेडे आहोत.
    कोकणकर वासियांनो जर तुमचे जुने कोकण तुम्हाला परत हवे असेल तर ह्या रान माणसाला प्रोत्साहन द्या.
    हर प्रकारे मदत करा. काहीच जमलं नाही तर ह्या राजाला कोकणचा आमदार राजा बनवा. कारण बाहेरून येणारा कोणीही कोकण वाचवू शकणार नाही.जो इथे जन्मलाय वाढलाय खेळलाय जगलाय तोच हे करू शकतो.
    मित्रांनो आपल्या पाठींब्याची ह्या रान माणसाला गरज आहे.
    इतर दुरूपयोगी व्हीडीओ लाइक शेअर करण्यापेक्षा या
    कोकणच्या रान माणसाला आपल्या मातीतल्या राजाला
    सबस्क्राइब करा.आणि ह्याच्या मित्राला बाळूमामांना पाठींबा द्या. त्या करीता जेंव्हा ट्रीप काढाल कोकणात तेव्हा ह्या अवलिया ला भेटा.त्याच्या सुंदर कोकणी घरात पाहुणचार घ्या. त्यांच्या नजरेतून एकदा कोकण पहा.
    हा रान माणूस चांगली पदवी घेऊनही आपल्या कोकणच्या अस्तित्वासाठी झटतोय लढतोय झिजतोय . त्याची कदर करा. कोकण संपलं तर आपण ही संपू हे लक्षात ठेवा.
    कारण मग केरळ शिवाय पर्याय नाही. गोव्या शिवाय पर्याय नाही उरणार. विचार करा मित्रांनो विचार करा.
    😢 एकदा रखरखीत वाळवंटात जाऊन या एकदा पाण्याचे दुर्मिक्ष असणार्या मराठवाड्यात जाऊन पहा एकदा आठ दिवसातून येणार्या पाण्याच्या रखरखीत शहरात जाऊन पहा म्हणजे समजेल कोकण काय आहे. महान देवऋषी
    परशुरामांनी निर्माण केलेल्या स्वर्गाला विसरू नका .
    रीफायनरी कारखाने आणून
    कोकणचा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा कोकणला देवभूमीच ठेवा. रान माणूस जे तळमळीने सांगतोय ते ऐकायला शिका.
    मग सगळेच म्हणूया
    " यावा कोकण आपला पण आसा " 🌴🌴🌴🌴🌴🌴🌱🌱🌾🌾🌿🌿🍃🍃🍃🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 года назад +1

    Khupach mast video

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Год назад +1

    Swargiy sukh mhantat ta hyach 😊😊

  • @mayagore3716
    @mayagore3716 2 года назад +1

    Khup chan kevda... Mala khup aavadto.. Surangi... Bakul mastaaaa

  • @SharayuAnerao
    @SharayuAnerao 6 месяцев назад +1

    सुंदर दादा केवड्याचे छोटं रोप मिळू शकते का

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +1

    किती सुंदर....केवडा.....वाह...

  • @DeepaliSatale-nl6og
    @DeepaliSatale-nl6og Год назад +1

    तुम्ही इतकं छान सगळी माहिती सांगता. निसर्गाची हानी होवू नये याची तुम्ही खूप छान काळजी घेता. तुम्ही खरंच अस attract करता आम्हाला कोकणात येवून राहण्यासाठी. Thank u Prasad khup छान आवाज sagali mahiti khup ch Chan.

  • @chandralekhajagdale
    @chandralekhajagdale 2 года назад +1

    मस्त. लहानपण फार आठवत तुमचे video बघून. ...

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +1

    आज केसासाठी रिठ्याचा वापर करतात, गावी यानेच कपडे, धुवायचो, खूप छान माहिती

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 года назад +1

    Weldan Ambyachi bag laybhari Kevada aaprtim Kokanat Sonyachi khan aahe Thankyou Moraya

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 2 года назад +1

    Khupch chhan sundar bhava

  • @nikitasawant427
    @nikitasawant427 2 года назад +1

    Sundar mast

  • @saylisawant255
    @saylisawant255 2 года назад +1

    तुमचा आवाज एक number aahe 👍👍👍

  • @vaishaligawad6185
    @vaishaligawad6185 Год назад +1

    तुमचा आवाज दमदार आहे,आणि उच्चार स्पष्ट👍

  • @atulbhagwat1555
    @atulbhagwat1555 Год назад +1

    खूप खूप छान माहिती मिळते तुमच्या मुळे

  • @shakirmulla7024
    @shakirmulla7024 2 года назад +1

    छान

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +1

    आईग किती छान केवडा, पाट, रिट्या, आंबे छान

  • @Hhhjjjk777
    @Hhhjjjk777 2 года назад +1

    Khup sundar

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 года назад +1

    mast bhagyshali lok

  • @GuruSaitravelvloginpune1141
    @GuruSaitravelvloginpune1141 2 года назад +1

    Nice
    AWESOME
    Very interesting
    GuruSai Travel in Pune

  • @sameerwaingankar4303
    @sameerwaingankar4303 2 года назад +1

    mast

  • @vaishalimastoli3972
    @vaishalimastoli3972 2 года назад +1

    अति सुंदर! केवड्याची फुलं खूप दिवसांनी पाहिली.

  • @mitalipatil6973
    @mitalipatil6973 2 года назад +1

    खूप छान मला केतकीच्या बनी तेथे नाचतो ग मोर हे गाणं ऐकून केतकीचे बन पाहण्याची खूप इच्छा होती दादा तुमचा व्हिडिओ पाहून आज मी साक्षात केतकी केतकीचे वन पाहिले

  • @murteepatil6716
    @murteepatil6716 2 года назад +1

    खूप छान! साधी माणसं!👍

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 Год назад +1

    दादा मला सुरूंगीचे फुले पाहिजे आहे दादा...

  • @saurabhp2000
    @saurabhp2000 2 года назад +1

    तुम्ही छान माहिती देता आहेत . मला रिठा लहानपणी वाड्यातले बायका वापरल्याचं आठवतंय

  • @amarpasalkar8625
    @amarpasalkar8625 2 года назад +1

    Lai bhari Ranmanus

  • @bhagyashreesawant20
    @bhagyashreesawant20 2 года назад +1

    Ambe kase milatil te hi sanga. Very nice

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 2 года назад +1

    रिंगी मस्त नैसर्गिक साबण. दागिने स्वच्छ करण्यासाठी पण वापरतात. तसेच केस धुण्यासाठी पण

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 года назад +1

    तुमचे ब्लॉग नेहमीच पाहत असतो
    मुक्ता नार्वेकर त्याचे बरोबरचा पण मी ब्लॉग पहिला आहे
    प्रत्येक वेळी तुम्ही सविस्तर माहिती देत असतात

  • @shraddhaberdefamily3396
    @shraddhaberdefamily3396 Год назад +1

    तुझे सर्व व्हिडिओ मस्त असतात पण एकच सांगायचं आहे तू व्हिडिओ बनवतो ना त्याचा आवाज खूपच कमी असतो. फक्त आवाज कमी आहे त्याच्यावर भर दे. बाकी खूप छान😊

  • @asharajiwade8288
    @asharajiwade8288 2 года назад +1

    Kitti sunder vlog. Nakki bhet devu kuthe ahe tumcha gav yevucha maka tumchya gava

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 года назад +1

    खुप छान दादा

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 2 года назад +1

    रिंगी ची फळं वापरून लहानपणी केस धुतली आहेत. लहानपणी ची आठवण जागी झाली.
    तुझ्या पुढील प्रवासाला शुभेच्छा.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 года назад +1

    व्हिडिओ खूप आवडला. आभार!

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 года назад +1

    Lahan pani kevdyache pan kesanmadhye ghalat hoti ata pratyaksh baghitali khup chhan vatale sundar video 👌👌

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 2 года назад +1

    खूप खूप खूप खूप धन्यवाद

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 года назад

    apratim kapde swachch dhutale jatat

  • @SunilPawar-qf4dt
    @SunilPawar-qf4dt 2 года назад +1

    U r great bro.
    Amhi pn yenar Balu dada cha mangar pahayla.

  • @rajeshpujare7607
    @rajeshpujare7607 2 года назад +1

    Khupach sundar video ahe👍👍👍

  • @kshitijkakade9631
    @kshitijkakade9631 2 года назад +1

    Khup khup dhanyawad, dada!

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +1

    मस्त मांगरची सफर ❤️👌👍👍💐

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 2 года назад

    Keeping it.👌👌

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 2 года назад +1

    माझ्या आजीचे लांबसडक केस होते ते धुण्यासाठी ती कायम मरेपर्यंत रिंगीच्या फळांचा वापर करायची

  • @santoshimahadik-bhanshe7914
    @santoshimahadik-bhanshe7914 2 года назад

    केतकीच्या फुलाच्या सुगंधाने सर्प आकर्षित होऊन ते त्याच्या आजूबाजूला असतात अस मला माझ्या गावाला बऱ्याच जणांनी सांगितले; त्यामुळे माझ्या गावात केतकीची झाड असूनही मी तिथे जात नाही, तर हे कितपत खर आहे याबद्दल थोडी माहिती दिली तर खूप आवडेल. म्हणजे पुढच्या वेळेस मला पण केतकीचे फुल पाहता येईल

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 2 года назад +1

    your explanation is very nice regarding what you showing us. pls make video about medicine jungle trees which are villagers use for precautions themselve.

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 года назад +1

    खरंच खळ्यात झोपायची मजा वेगळीच आहे.

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 2 года назад +1

    छान माहिती,पण आवाज खुप कमी आहे

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 2 года назад +1

    Nice video dear 🙏👌👍

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 года назад +1

    प्रसाद , मित्रा नेहमी प्रमाणे कोकणात घेऊन जाणारा व्ही डी ओ , रिंगीचे झाड पाहून आईची आठवण आली, आई रिंग्याने केस धुवत असे . तसेच दागिने पॉलिश करण्याकरिता सुद्धा आजही रिंगी वापरतात . परदेशी आंब्याचे झाड पाहून मस्त वाटले 🙏🙏🙏🙏

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 2 года назад +1

    छान सुंदर सुशेगाद जिवन

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад +1

    रिठा हा छान असतो व केसांना छान असतो देवाचे मुर्ती साठी देखील वापरले तर छान असते

  • @BaateinRuhaniWithIndrayani
    @BaateinRuhaniWithIndrayani 2 года назад +1

    खूप छान आहे तुमचं सादरीकरण. कोकणात गेल्यासारखं वाटतं. अनेक शुभेच्छा. 😊

  • @rutikajoil8085
    @rutikajoil8085 2 года назад +1

    👍👍👍

  • @vishaljadhav6067
    @vishaljadhav6067 2 года назад +3

    Excellent presentation Prasad. 👏 Keep up the good work 👏 🙌 👍

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 2 года назад +1

    Ho agdi barobar mi pan ritha ch vaparte fakta saban 99.99% band kelay 👏👌

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +1

    निसर्गाने नटलेला एक सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 2 года назад +1

    खूपच सुंदर आणि छान नैसर्गिक जीवनशैली💕👌काजू राहिले ना दाखवायचे👍🙏🏼

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 2 года назад +2

    👌 माहितीपूर्ण व्हिडिओ! 🙏

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 года назад +1

    दादा मी सांगली कोल्हापूर ची आहे.... कोकण खूप आवडतो मला..... कहु खूप छान वीडियो.... Organic food आनि organic जगन आहे
    .... हे

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa 2 года назад +1

    आम्ही कोल्हापूरकर.......

  • @Sunita_ashwini_vlogs
    @Sunita_ashwini_vlogs 2 года назад +1

    छान दादा.... मला कोकण खूप आवडते.... कोकण च नाव जरी घेतले तरी मन प्रसन्न होते..... आम्ही 5 वेळा येऊन गेलो कोकणात.....

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 года назад +3

    ये महलों, ये तख्य्तो ये ताजों की दुनिया..... पेक्षा आपली दुनिया सुंदर ! 👍👍👍

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj Год назад +1

    नको तोताजनको तो महेलआठवण सारखी करूनदेतोसतो डोंगर ती नदीतो केवड्याचाचाफा मोगऱ्याचा सुगंधशुभ दिवस

  • @nikhiljadhav8909
    @nikhiljadhav8909 2 года назад +1

    Hi Prasad finally surangi bhetli

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 2 года назад +1

    Khup chhan 👌 👍 निसर्ग मन प्रसन्न झाले ...🤗❤️

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi3543 2 года назад +1

    खूप छान.

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 года назад +1

    अरे किती छान व्हीडिओ आहे मी काकू आहे मी तुझ्या व्हीडिओ चे वाट पाहात होते

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 2 года назад +1

    Khupch chan Dada

  • @vaibhavdhavan6763
    @vaibhavdhavan6763 2 года назад +21

    दादा आपल्या या शाश्वत संकल्पनांत कोकणचं काळ सोनं म्हणजे कपिला गोमाता होय, आपल्या संस्कृतीत देशी गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि सुदैवाने आपल्या कोकणात देशी गोधन भरपूर प्रमाणात आहे. पण अलिकडे देशी गायींच्या प्रजाती लुप्त होत चालल्यात ही चिंतेची बाब आहे , गोमातेचे घरी वास्तव्य व तिचे दुध, दही, तुप, गोमुत्र, गोमय किती फायदेशीर आहे हे जगमान्य आहे,पण अलिकडे लोक HF, जर्सी यासारख्या फॉरेन प्रजाती वाढवण्याच्या नादात हे विसरत चाललेत. म्हणून तूझ्या माझ्यासारख्या नैसर्गिक शाश्वत जीवन जगण्याच्या संकल्पनात ज्यांना जमेल तेवढ व शक्य तितक देशी गायीचे संगोपन व पालन करून दुधाचे सेवन करून आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी निदान एकतरी देशी गाय घरी असावी हे महत्वाचं .दादा तू या गोमातेचे महत्व सांगणारा व्हिडीओ बनवावा अस मला वाटत , जेणेकरून आपल्या गोमातेचे महत्व संपूर्ण जगाला समजेल.. धन्यवाद 🙏

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 2 года назад +1

    👌🙏💐

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 года назад

    Mangoes vikra ka

  • @avikumbhar9162
    @avikumbhar9162 2 года назад +1

    मित्रा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी subtitle add कर...... बाकी तुझ्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडतोय त्यासाठी धन्यवाद 🙏

  • @memalvani8374
    @memalvani8374 2 года назад +1

    👌

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 2 года назад +13

    🚩🚩प्रसाद भाऊ दोन शब्द आहे 🔥
    👉कोकण म्हणजे स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण
    कोकण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील स्वर्ग🚩🚩

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 года назад

      त्या स्वर्गीय कोकणची आम्ही लेकरं आहोत याचा खुप अभिमान वाटतो .

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 года назад

      मस्त वास इलो केगदाचो. 👌👌👌

  • @smitat2444
    @smitat2444 2 года назад +1

    नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण व्हिडिओ. आंबा खूप सुंदर. आमच्या पर्यंत जे आंबे पोचतात ते केमिकल युक्त असतात . लाल झाड कसले ते कळले नाही.

  • @nileshdalvi4796
    @nileshdalvi4796 2 года назад

    Dada, video cha sound khupch kami asto

  • @sunilghagare1579
    @sunilghagare1579 2 года назад +1

    " कोकण आपलोच असा " 👍👍

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 года назад +1

    तुझे गाव कुठले मित्रा ?

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 2 года назад

    Ambe,kaju miktil ka khayla

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 года назад +5

    डिअर प्रसाद वाह आजचा व्हिडिओ खुप खुप छान
    मी आज पहिल्यांदा केतकी चे झाड बघितेले खुप खुप आनंद झाला 🙏👌👌🙏

  • @vaidehikotasthane5393
    @vaidehikotasthane5393 2 года назад +1

    आताच आठ ता.ला रत्नागिरी हून परत आले. ओले काजू,कैरीचे लोणचे👍तुमचे व्हिडिओ फारच माहिती पूर्ण असतात. शुभेच्छा🙏

  • @geetanjaliakolkar7338
    @geetanjaliakolkar7338 2 года назад +1

    मला कोकणात येता येत नाही , पण तुमचे सम्रुद्ध व्हिडिओ मला अतिव समाधान देतात , धन्यवाद

  • @rajeshpawar2893
    @rajeshpawar2893 2 года назад +7

    खूपच छान मस्त, प्रसाद तू दाखवत असलेलं कोकण आणि दुसरीकडे कोकणच्या विकासाच्या नावाखाली चाललेली कोकणची वाट कस थांबणार हे सगळं ,हे सगळं थांबलं पाहिजे हीच काळाची गरज आहे

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 года назад +1

    अरे व्वा ..... "हातो"कोंकणी भाषेत म्हणतात .... केवडा, 😘 त

  • @mangeshbelevlogs7743
    @mangeshbelevlogs7743 2 года назад +1

    Dada thuzi video nice 👍 astaat

  • @bhushanwandre3331
    @bhushanwandre3331 2 года назад +2

    Kolhapur madhil Ajara taluka explore kar bhava

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +2

    प्रसाद मस्तच कोणत्याही ऋतूत कोकण आपल्या रंगांची वासाची व खायच्या गोष्टींची उधळण करीत असतो आणि ते अनुभवणं म्हणजे स्वर्गाच्या पलीकडे धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली

  • @seemagadre5260
    @seemagadre5260 2 года назад +2

    रानमाणूस नमस्कार ,
    तुमच्या सगळ्या नैसर्गिक बागा पाहिल्या .
    केवडा रीठा व आंबा हे नैसर्गिक रितीने होताना पाहिल्या .किती छान आहे हे सगळं !अप्रतिम!
    धन्यवाद आणि अभिनंदन !

  • @ajaydarde9588
    @ajaydarde9588 2 года назад +1

    Mast dada love you

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 года назад +1

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @rajul2200
    @rajul2200 2 года назад +3

    Kaju karkhanyamdhe hyacha vapar hoto (ringyacha) hath dunyasathi

  • @anushthapendurkar5393
    @anushthapendurkar5393 2 года назад

    Tumhi dakhvat aslela he thikan koknat kuthe ahe. Aamhala tithe yeta yeil ka. Aamhi malvanchech aahot

  • @jamespc350
    @jamespc350 2 года назад +1

    खुप सुंदर

  • @ankushsurve3295
    @ankushsurve3295 2 года назад +1

    Nice video 👍👍

  • @santoshgurav4949
    @santoshgurav4949 2 года назад

    आवाज कमी आयकु येतो