अंगावर काटा आणणारं नितीन बानगुडे पाटील यांचं ठाकरेंच्या समोरच भाषण तोफ | Nitin Bangude Patil Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2019
  • मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले: उद्धव ठाकरे
    शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले
    शिवतीर्थ
    मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले. आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. तसेच विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी (Demand of Ram Mandir) केली. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 568

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  4 года назад +123

    *या भाषणावर आपली कमेंट नक्की द्या !!*

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 5 месяцев назад

    एक सर्व साधारन शिव सैनिक जय महाराष्ट्र

  • @user-eu1if8ri7q
    @user-eu1if8ri7q 9 месяцев назад

    Superb Bangudeji

  • @vivekanandurkudkar804
    @vivekanandurkudkar804 Год назад

    जबरदस्त

  • @rajendrashewale-jb3du
    @rajendrashewale-jb3du 9 месяцев назад

    जय महाराष्ट्र

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 2 месяца назад

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @vaibhavjoshi6832
    @vaibhavjoshi6832 Год назад

    Jay Maharashtra

  • @bhaskarhumane7480
    @bhaskarhumane7480 5 месяцев назад

    Super

  • @shardapardeshi2877
    @shardapardeshi2877 Год назад

    Great speech

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 11 месяцев назад

    शिवसेना फक्त

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 Год назад

    शिवसेना जिंदाबाद

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Год назад

    शिवसेनेची बुलंद तोफ .बानगुडे पाटील साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @deepaklondhe5374
    @deepaklondhe5374 Год назад

    शिवसेना झिंदा बाद

  • @shmraokhude1744
    @shmraokhude1744 Год назад

    Saheb Age badho

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Год назад

    एक नंबर शिवसेनेतील हिरा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 Год назад

    नितीन बानगुडे साहेब एक नंबरचा भाषण

  • @parmeshwarchavan1190
    @parmeshwarchavan1190 6 месяцев назад

    ❤❤

  • @sunendravalvi785
    @sunendravalvi785 Год назад

    Tumso bhashn mast

  • @rajugore3909
    @rajugore3909 Год назад

    साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @smitabarve6030
    @smitabarve6030 Год назад

    👌🏻👌🏻

  • @Ganrajbahirwad555
    @Ganrajbahirwad555 Год назад

    JAY MAHARASHTRA

  • @vivekanandurkudkar804
    @vivekanandurkudkar804 Год назад

    VERY VERY NICE ,I SUPPORT SHREE UDDHAV BALASAHEB THAKRE JI

  • @sharadrathod7251
    @sharadrathod7251 2 месяца назад

    🎉

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 2 года назад

    भगवा तर सर्वांचाच आहे.मानवि कल्यानाच ते सुरक्षित कवच आहे.

    • @savitaingle1596
      @savitaingle1596 2 года назад

      जगातिल मानवाच स्वागत फुलांचा हार घालून नव्हे तर सुरक्षित कवचांच्या प्रतिकाने करण्यात याव. तोच खरा मानव धर्म आहे.बाकि धर्म तर माध्यम आहे. धम्म मार्गांचि शिकवण देण्याकरीता.

  • @kurshnavani752
    @kurshnavani752 Год назад

    नितीन बानगुडे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा कारण तुम्ही जीवापासून शिवाजी महाराजांना मानतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते या महाराष्ट्रात माननीय बाळासाहेब ठाकरे नंतर या महाराष्ट्राला जर कुणाची गरज असेल तर ते म्हणजे माननीय राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मनसे जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय

  • @chintamanirandale5392
    @chintamanirandale5392 Год назад

    shivshina zinda bad

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 Год назад +1

    कलावंत मानस भाषण करतात . यात अश्चर्याच काही कारन नाही .

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 Год назад +17

    या मेळाव्यामुळे आपणासारखे निडर निर्भय एकनिष्ठ आणि जबरदस्त वक्तृत्व असलेले वक्त्यांची भाषणे ऐकवयास मिळाली आणि मेळावा शंभर टक्के यशस्वी झाल्याची पावती मिळाली

  • @js-wv3cr
    @js-wv3cr Год назад +4

    जय महाराष्ट्र साहेब 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @jivandhavare6407
    @jivandhavare6407 Год назад +2

    क्षमा असावी नितीन बानगुडे पाटील सर तुमचे भाषण आमच्यासाठी कायम प्रेरणा चे स्त्रोत ठरली आहेत परंतु स्वराज्याची तुलना कोणत्याही राजकीय पक्ष्या शी करु नये अशी नम्र विनंती

  • @dhirajmane6735
    @dhirajmane6735 2 года назад +1

    भाषण ऐकून चांगले आहे परंतु आमचे कर्ज कधी माफ कधी करणारं

    • @dhirajmane6735
      @dhirajmane6735 2 года назад

      राजकारणी सगळी खोटारडी असतात आणि आहेत फक्त आपले की खी खिशे फरतात

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Год назад +4

    नंबर १भाषण

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 года назад +29

    नितीन बानुगडे पाटील साहेब शिवाजी महाराज घरा घरा पोहोचविण्याचे काम करत आहात तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @jaivantvishe7791
    @jaivantvishe7791 Год назад

    Shiv sena

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 2 года назад +27

    जय महाराष्ट्र, आम्ही उद्धव सहेबांसोबत 👍🙏

  • @mohantilak4035
    @mohantilak4035 9 месяцев назад

    साहेब भ

    • @mohantilak4035
      @mohantilak4035 9 месяцев назад

      साहेब भाषण फारच छान. पन व्यापारी धान्य हमीभावात कमी भावात घेतात. यावर कांहीतरी केले पाहिजेत.

  • @ranjeetallinone4001
    @ranjeetallinone4001 Год назад +3

    जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे माझा जय महाराष्ट्र🙏🙏💐👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 года назад +8

    तुमचं आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @sadikpatel5203
    @sadikpatel5203 3 года назад +7

    तुम आगे बडो हम तुम्हारे साथ साथ है

  • @shelarmama7516
    @shelarmama7516 Год назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Год назад +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🏹🚩

  • @dadakapse4662
    @dadakapse4662 2 года назад +13

    नादचं खुळा...! जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @umeshkonde9744
    @umeshkonde9744 2 года назад +45

    खरच खूप छान आणि प्रभावी वक्ते म्हणून
    नितीन सर तुम्ही भाषण केले.

  • @nitinmahadik7801
    @nitinmahadik7801 Год назад +7

    अप्रतिम साहेब ..जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @anliteli7969
    @anliteli7969 Год назад +25

    नितीन सर मस्त 👍

  • @santoshgopqle2071
    @santoshgopqle2071 2 года назад +6

    सर्व शिव सैनिकाणा मनापासुन 🙏⛳

  • @hanumantghavate757
    @hanumantghavate757 Год назад +1

    Very nice👍

  • @mohanshelka4448
    @mohanshelka4448 2 года назад +9

    भाषण खुप छान साहेब केलंत

  • @narsingpawar8422
    @narsingpawar8422 2 года назад +17

    🚩बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @maheshchavan8874
    @maheshchavan8874 2 года назад +8

    खूपच छान भाषण अविस्मरणीय

  • @shuklaravindrakumar500
    @shuklaravindrakumar500 Год назад +1

    Jay Maharashtra saheb 🌹🌹🌹🌹🌹

  • @vijayapai1277
    @vijayapai1277 Год назад

    Raj 👍👍👍

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Год назад +3

    एकच नंबर नितीन साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @diptidandekar6847
    @diptidandekar6847 2 года назад +16

    बानगुडे सर आपले भाषण मणजे खूप अप्रतिम आपण काहि क्लास केला होतास का बोलण्याची टोणिंग जबरदस्त सर महाराष्ट्र त आपल्या सारखा एकही वक्ता नाहि

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +1

    भाषण १नंबर really iam speechless.

  • @yogeshdeshmukh6584
    @yogeshdeshmukh6584 Год назад +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @ramchandraghare5454
    @ramchandraghare5454 2 года назад +25

    आम्ही शेतकरी आहे आम्ही शिवसैनिक. जय महाराष्ट्र

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 2 года назад +4

    👍👍👍👍👍🙏शिवसेना जिंदाबाद

  • @Gaurav_Patil_2005
    @Gaurav_Patil_2005 2 года назад +7

    जय महाराष्ट्र...!

  • @vinodalewar8392
    @vinodalewar8392 2 года назад

    hii

  • @ankushsalunkhe5849
    @ankushsalunkhe5849 2 года назад +3

    बानुगडे सर 1नंबर

  • @balvantpawara777
    @balvantpawara777 Год назад

    Raha

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 2 года назад +2

    Jai Maharashtra Nice

  • @amolubale4225
    @amolubale4225 Год назад +2

    जय महाराष्ट्र नितीन बानगुडे साहेब कायम उद्धव sahebasobat रहा

  • @venkatnagalgave2349
    @venkatnagalgave2349 2 года назад +4

    अप्रतिम सर

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Год назад +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +1

    अप्रतिम, अप्रतिम , अप्रतिम भाषण, किती कळवळा आहे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा.

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshkawale535
    @santoshkawale535 Год назад +13

    गद्दाराच्या ह्रदयात घाव करणारे भाषण झाले सर तुमचे, नमन।

  • @sanjaysangle3999
    @sanjaysangle3999 2 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 Год назад +2

    खरच खूप सुंदर...सर

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j 4 года назад +17

    जय महाराष्ट्र साहेब....

  • @bhaskarhambarde2817
    @bhaskarhambarde2817 Год назад +2

    खुप छान सर.....

  • @arunkadam383
    @arunkadam383 4 года назад +6

    No.1 जय महाराष्ट्र

  • @bhairavhande9170
    @bhairavhande9170 2 года назад +4

    बानगुडे पाटील सर सातबारा कोरा करा आपले सरकार आहे

  • @dattadhyasi_yogeshdada
    @dattadhyasi_yogeshdada 2 года назад +28

    यालाच म्हणतात ज्याचं मीठ खावे त्याची इमान जागवावे... छान भाषण ठोकलं...

  • @sanjanadeshmukh8655
    @sanjanadeshmukh8655 Год назад +1

    नितिन सर👌🏻👌🏻👌🏻

  • @dnyandevpatil1555
    @dnyandevpatil1555 Год назад

    जय महाराष्ट्र साहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपणांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rameshgharge6949
    @rameshgharge6949 4 года назад +15

    भगवा झेंडा शिवजी राजे चा आहे तुमी तुलना करू ना शिव सेने बर

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 года назад +3

    मा.बानगुडे साहेब ,खुप छान ,खुप सुंदर बोललात .

  • @maheshbhagat616
    @maheshbhagat616 Год назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @anandraomuneshwar5659
    @anandraomuneshwar5659 Год назад +1

    खुप चांगल भाषण सर

  • @kailashutterde3001
    @kailashutterde3001 Год назад +2

    Khup khup chhan speech sir

  • @shrinathbhosaleofficial7899
    @shrinathbhosaleofficial7899 2 года назад +8

    बोलण्याला सलाम

  • @abhishekhepatofficial9878
    @abhishekhepatofficial9878 3 года назад +5

    Only बाळासाहेब ठाकरे सर

  • @anjalishingne6391
    @anjalishingne6391 Год назад

    हीच तडफ उथ्दव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे साहेब

  • @ramdevgikar5525
    @ramdevgikar5525 Год назад +4

    🌷 नितीन बानगुडे पाटील 👌👌👌👌👌जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sharadavhad9134
    @sharadavhad9134 2 года назад

    आता शिवसेना ही शिवसेना राहिली नाही बाकी काहीच नाही

  • @gajananmonde8900
    @gajananmonde8900 Год назад +30

    भगवा संपुर्ण महाराष्ट्रावर फडकवयचा आहे. साहेब बाणगुडे साहेब तुमचा अभिमान आहे. आम्ही सर्व निष्ठावंत शिव सैनिक उद्धजी साहेब आणि आदित्य साहेब सोबत आहोत.
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад

      जनतेसोबत विश्वासघात केला आणि मोठ्या साहेबांच्या विचारांसोबत विश्वासघात केलात त्याच काहीच नाही का?

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 года назад +2

    जय शिवराय

  • @jalindarshirsat4204
    @jalindarshirsat4204 4 года назад +1

    Only शिवसेना

  • @bhausahebwarade4897
    @bhausahebwarade4897 4 года назад +4

    साहेबः 1नंबर

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Год назад +1

    Great sir 👍👍

  • @revatithorat8244
    @revatithorat8244 2 года назад +11

    Nice speech 👍

  • @bdhagepatil5173
    @bdhagepatil5173 2 года назад +4

    बानगुडे पाटील तुम्ही भाषांतर खूप छान करता हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे जेव्हापासून बाळासाहेब गेले तेव्हापासून शिवसेनेमध्ये बॅनर पासून ते त्यांच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये खूप मोठा बदल झाला हे सर्वात मोठे दुःख म्हणायची वेळ आली

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim 4 года назад +11

    छान भाषण आहे

  • @mhadavpatil3734
    @mhadavpatil3734 2 года назад +6

    Nice👏👏👍👍

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Год назад +2

    Good saheb 🚩🚩🚩🚩 🚩

  • @rahulkkolape1279
    @rahulkkolape1279 Год назад +2

    खतरनाक

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 года назад +2

    जय शिवराय जय जिजाऊ