Nitin saheb, Even though its a brief speech, it was an excellent speech with full facts. May God bless you with good health and power to fight against traitors and defeat them in all the future elections. Jai Maharashtra
तूमच भाषण ऐकायला बरे वाटते पण तुम्ही रहिमतपूर नगरपरिषद कितीवेळा लढवली पण भ्रष्ट्रवादीची हुकुमशाही तुम्ही मोडु शकला नाही साधा एकही नगरसेवक तुम्ही निवडुन अनु शकला नाही आणि पक्षप्रमुख तर पवारांभोवती लोटांगण घालत आहेत
साहेब तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला 🎉🎉🎉🎉
राव काय ग्रेट आहे हा शिवसैनिक!!बानगूडे साहेब आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे✌✌✌✌✌✌✌✌✌✌अनेक वक्ते पाहिले पण या सम हाच नेता आणि कार्यकर्ता
शिवसेनेचा सळसळत्या रक्ताची गर्जना म्हणजे नितीन बानगुडे पाटील साहेब.
छान उत्साह संचारला मनात, एकदम जोरदार
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ मा. श्री. नितिन बानगुडे पाटील साहेब
जय महाराष्ट्र.....उद्धव बाळासाहेब ठाकरे....निष्ठावंत शिवसैनिक
याला म्हणतात ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेच्या वाघ 🐅🐅🐅
अभिनंदन साहेब खुप छान👏✊👍
आदरनीय शिवव्याख्याते बानुगडे पाटील साहेबांसारखी मुलूख मैदानी तोफ देशात कोठेच नाही ! अद्वितीय व्यक्तिमत्व!🚩🙏
भाषण ऐकून अंगावर शहार येणार भाषण म्हणजे साहेबांचं भाषण
Great speech ❤❤
साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे
मस्त साहेब जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवसेना
नितीन बानगुडे साहेब आम्हाला तुमचा खूप अभिमान तुम्ही तुमचं इमान राखला त
अप्रतिम वास्तविक्ता मांडली नितीन भाऊ तुम्ही
ग्रेट साहेब तुमची या महाराष्ट्राला व शिवसेनेला खूप खूप गरज आहे तुम्ही एक शिवसेना आमदार म्हणून पाहायला आवडेल साहेब जय महाराष्ट्र
नितिन बानगुडे साहेब आपला आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏❤️
याला म्हणतात ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेचा वाघ यांच्या कार्याचा अभिमान आहे जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची बुंलद तोफ नितीन बानुगडे पाटील एक शिवभक्त एक सुंदर वकता कट्टर शिवसैनिक🚩🚩 नितीन बानुगडे पाटील यांना मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩
छोट्याश्या खेड्यातून येऊन आपलं कर्तुत्व सिद्ध केले अभिमान आहे
बानगुडे साहेबांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.
Nitin saheb, Even though its a brief speech, it was an excellent speech with full facts. May God bless you with good health and power to fight against traitors and defeat them in all the future elections. Jai Maharashtra
Great speech. New faces to be entertained to keep SS alive.
मस्तच भाषण मुद्देसुद
प्रा बानुगडे सर 👍🏼👌🏻
साहेब आमदार होणार मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय
ग्रेट speech
साहेब बरोबर
अगदी बरोबर आहे साहेब
सन्मानीय याला बोलतात भाषण,
ग्रेट भाषण....
Abhinandan Jay Maharashtra
Nitin bangude saheb jindabad 🙏
Jai shivasena 🙏🚩🚩
Khatrnak speech
🚩Great 🇮🇳 Speech 🚩
मानाचा मुजरा साहेब तुम्हाला
🙏🏻👏👏👏👏👏💐
बरोबर
गेल्या वर्षी यांना संधी दिली नव्हती.. ती चूक यावर्षी केली नाही
नितीन बानुगडे पाटील यांना कडक मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Ek number
Ekdam Bahardar bhashan bangude patil UBT sathi puarjeevan karnar, ❤❤
जय शिवराय ❤
शिवसेना शिवसैनिकांची शिवसेना ठाकरेची बाळासाहेबांचया निष्ठावंत कटवट कट्टर शिवसैनिकांची.
जय महाराष्ट्र साहेब
Ek number ❤👍🙏
ह्या वाघाची डरकाळी सगळ्यां पर्यंत पोचणार...
खूप छान ❤
प्रेनादायी भाषण
Jai Maharashtra ❤
Jay Maharashtra ❤
❤ साहेब् तुम्ही खरोकर ग्रेट आहात ❤
खूप अप्रतिम...
बानगुडे साहेब....
पैसा बोलतोय पैसा
वा गुरू मान गये..हम
तूमच भाषण ऐकायला बरे वाटते पण तुम्ही रहिमतपूर नगरपरिषद कितीवेळा लढवली पण भ्रष्ट्रवादीची हुकुमशाही तुम्ही मोडु शकला नाही साधा एकही नगरसेवक तुम्ही निवडुन अनु शकला नाही आणि पक्षप्रमुख तर पवारांभोवती लोटांगण घालत आहेत
जय महाराष्ट्र साहेब ❤️🚩
जय महाराष्ट्र बानगुडे पाटील साहेब
जबरदस्त
Jay shivray
1no
🚩🚩🚩🚩🚩✌🏻✌🏻✌🏻🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम
साहेब 🙏🙏🙏
Great 🔥🔥🔥
Only nitin bhau❤❤❤❤
👌👌👌👌👌
🚩🚩🚩🚩साहेब एक नंबर 🚩🚩
Great speech
जय महाराष्ट्र
❤
Great speech sir👍
Ekadam barabar
Eak number speech sir ,tumchsy sarkaya netayachi garaj ahe .
1 न0
ग्रेट साहेब
सर आपले वकृत्व खुप छान आहे आहे पण उधव ठाकरे हे पण मुख्यमंत्री होते आपण काय केले हे पण बगणे गरजेचे आहे
Mast
Jy.mharstr
Jabardast saheb
नितीन बानुगडे पाटीलसाहेब तुमचा मनोज जरंगे पाटील यांच्या मगनीला तुमचा विरोध आहे काय पार्टी गेली खडड्यात पण जारंगे पाटील चुकी चे काय बोलतात
पाटील साहेब चांगल भाषण केल
Jay maharstra
Jai Maharashtra patil
एक नंबर हॅट्स ऑफ
Great sirji
Saglyat avdata neta🎉🎉 Nitin Saheb❤... nishthavant Shiv Sainik 🚩🚩
मराठा आरक्षणावर काय मत आहे..... नावापुढे पाटील लावून राजकीय पक्षांचे सालगडी होऊ नका....
❤❤❤❤❤❤❤
Khupch chan nitin sir 😍
❤👏🏼
Great nitin ji
💯
सलाम बानगुडी पाटील सो
🔥📿📿🔥🔥📿🔥📿🔥📿🔥📿🔥
1number bhashan
Tumhi rajkaran naka karu saheb! Tumcha kaam Maharajancha itihaas saangne ahe tya mule tumhi olak laa jata!
Jay mharastr ❤
Nitin.dada.zindabad
right sir
🎉❤