शिवसेनेच्या स्टेजवर नितीन बानगुडेनी अमोल कोल्हेंना धुतले! तुफान भाषणाची चर्चा Nitin Bangude on Kolhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июл 2024
  • नितीन बानगुडे पाटलांनी केलं असं भाषण कि तुम्ही पाहतच राहाल.....
    Nitin bangude patil latest speech at shivsena melava 2019 | amol kolhe ncp | Loksabha elections
    शिवबंध सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच जणांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून पार्थ पवार, नाशिकमधून समिर भुजबळ आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली.
    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांची या मतदारसंघावर चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळणाच्या शक्यता आहे. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता असल्याची चर्चाचा स्थानिकांमध्ये आहे.
    अशी आहे राष्ट्रवादीची दुसरी यादी -
    मावळ - पार्थ पवार
    नाशिक - समीर भुजबळ
    शिरूर - अमोल कोल्हे
    बीड -बजरंग सोनावणे
    दिंडोरी - धनराज महाले
    Amol Kolhe, who created NCP's clock clock, left Shivsan, has been nominated from Shirur constituency for the upcoming Lok Sabha elections. On Friday, the Nationalist Congress Party announced the second list of five. In this, Parth Pawar from Maval, Samir Bhujbal from Nashik and Amol Kolhe from Shirur have been nominated.
    In the face of Lok Sabha elections, Amol Kolhe has joined the Nationalist Congress Party (NCP) by resigning the Shiv Sena. Amol Kolhe will fight against Shiv Sena's present MP Shivajirao Adhalrao Patil. Shivajirao Adhalrao Patil has a good hold on this constituency and his public relations is good. Therefore, NCP has given a big boost to Amol Kolhe from Shirur. Because Amol Kolhe has a big influence on Shiv Sena workers. Therefore, there is a possibility of Shivsena splitting votes. NCP is likely to benefit from this. Locals have discussed the possibility of a fight between Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil.
    NCP's second list -
    Maval - Partha Pawar
    Nashik - Sameer Bhujbal
    Shirur - Amol Kolh
    Beed-Bajrang Sonnate
    Dindori - Dhanraj Mahale
  • ПриколыПриколы

Комментарии • 2,9 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +127

    *अमोल कोल्हे शिरूरचे खासदार होतील का ? नितीन बानगुडे आणि शिवसेना याविषयी आपले मत कमेंट मध्ये लिहा*
    *या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ?*

    • @anils6749
      @anils6749 5 лет назад +82

      अमोल सरांसारखा एक होतकरु व्यक्तिमत्व राजकारणात आले आहे.... संधी हि दिलीच पाहिजे . बाकी बानुगडे तुमचे कौशल्य योग्य ठिकाणी वापरा....वाया घालवू नका.....जनमताचा आदर करा.

    • @karansuryawanshi3583
      @karansuryawanshi3583 5 лет назад +4

      ​@@anils6749 Tar anil tumhala mhanaychay ki bangude patalankade fakt kaushlya ahe.Tar ha tumacha sagalyat motha gairsamaj ahe.

    • @vrbrandff4651
      @vrbrandff4651 5 лет назад +12

      नक्कीच येणार

    • @kishorwaykar5868
      @kishorwaykar5868 5 лет назад +12

      होणार

    • @wealtheducationwithkalpesh858
      @wealtheducationwithkalpesh858 5 лет назад +19

      amol kolhee fakt
      Jay rashtawadi

  • @SRtrend7038
    @SRtrend7038 5 лет назад +9

    आमोल कोल्हे त्यांच्या मुळे आज घराघरात शिव आणि शंभु चरीत्र पोहोचले आहे .....
    राजांचा ही आणि धर्मवीर संभाजी राजांचा देखील त्यांनी ईतिहास पुन्हा एकदा समोर आणलाय...स्वत:च घर विकलं ही गोष्ट पण सोपी नाय भावांनो ⛳️ आणखी एक गोष्ट
    बानगुडे सर आणि आमोल जी कोल्हे ही दोन्ही व्यक्तीमत्व आपणा सर्वांना माहीतचं आहेत त्या मुळे आपापसात वाद विवाद नको.......
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @kamleshjagdale6797
    @kamleshjagdale6797 5 лет назад +237

    आज मला खूप वाईट वाटतंय हे ऐकून की आपण ज्या बानगुडे पाटील सारख्या लोकांना ideol मानतो तोच विकलाय आज

  • @shristatuskatta3443
    @shristatuskatta3443 5 лет назад +32

    तुम्ही आखा किती बी डाव
    आमचा #खासदार लय कडक लय राव
    फक्त डॉ.अमोल कोल्हे

  • @akashbhadange9873
    @akashbhadange9873 3 года назад +24

    नितीन दादा कशाला राजकारणात आले हो जनतेचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल..❤️

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 5 лет назад +497

    अमोल कोल्हेनी खरंच शिवराय व शंभु राजे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले.

    • @sohamjoshi2682
      @sohamjoshi2682 5 лет назад +5

      Nahi asa '"mala'" vatta

    • @Hindavigrouppanadi
      @Hindavigrouppanadi 5 лет назад +16

      हो बरोबर आहे अमोल कोल्हे वाघ आहे

    • @gorakg.patrkar781
      @gorakg.patrkar781 5 лет назад +10

      Shivaji maharaj agodarch gharagharat pochel aahet ashe kutre tyancha fhayda gheun nivdnuk ladtay bhade

    • @harshadgade1714
      @harshadgade1714 5 лет назад +1

      Hooooo

    • @rameshgharge6949
      @rameshgharge6949 5 лет назад +12

      हो बरोबर आहे पण नितीन पाटील सर नि पैसे घेऊन विचार दिले आपला ला आणि अमोल सर नि फ्री मंदी

  • @Sandipaher100
    @Sandipaher100 5 лет назад +270

    आज शम्भू महाराजांचा पुनरुद्धार फक्त अमोलजी मुळे होतोय हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे .

    • @rohitmathre5636
      @rohitmathre5636 5 лет назад +1

      To.zatu.hia.amol.kola.8928221485.coll.kar

    • @ganeshk8172
      @ganeshk8172 5 лет назад +1

      Ekch Nom...

    • @dnyanesh4376
      @dnyanesh4376 5 лет назад +3

      Zp Shala aher bhau chukich boltoy tu surypraksha Sarkha svach jar asla n Amol kohle
      Tar rajkarnat alach nasta
      Ani rajkarnat yechch hot n tr Konta hi pakshacha Adhar ghenyachi garaj navti

    • @ramaborude7608
      @ramaborude7608 5 лет назад

      zp shala aher ani nitin bangude yani kahich nahi kele ho na.

    • @munjajibhalerao9962
      @munjajibhalerao9962 5 лет назад +2

      छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणताही राजकीय पक्ष आणि कोणती ही जात धर्म यांचा काहीही संभध नाही. देवाच्या नावान भीक मागण सोडून द्या. एखाद्या बधिराच् नाव द्यांनदेव ठेवल्याण त्याच बधीरपण जात नाही

  • @PATIL652
    @PATIL652 5 лет назад +125

    अमोल कोल्हे नितीन बानुगडे ह्यांनी कोणत्याही पक्षामध्ये न राहता ..युवकांना प्रणित करावं

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 4 года назад +6

      Aik Bhau and Amol mitkari pn

    • @subodhzalke7698
      @subodhzalke7698 4 года назад +1

      बरोबर आहे. शिवाजी महाराज यांचे विचार थेट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्ये पार पाडावी...

    • @ganeshrathod4339
      @ganeshrathod4339 4 года назад

      बरोबर... स्वार्थासाठी महाराजां च नाव वापर होतोय हे

    • @goldyhalmare1379
      @goldyhalmare1379 3 года назад

      Barobar

  • @maheshghobale5725
    @maheshghobale5725 5 лет назад +14

    Plz vote only for amol kolhe sir plz he is reall follower my greatest king chatrapati shivaji maharaj -JAI BHEEM

  • @raghavendrajangam3923
    @raghavendrajangam3923 5 лет назад +226

    बानगुडे पाटील तुमच्या बद्दल लोकांच्या मनात खुप आदर आहे आणी माझ्या मनात पण आहे पण पक्ष कोणताही असो तुम्ही कोणाच्या च प्रचारासाठी जाऊ नये ही विनंती कारण पक्ष आज आहे उद्या नाही पण तुमच्या बद्दल असणारा आदर जर का लोकांच्या मनातुन गेला तो परत येणं खुप अवघड आहे..

    • @ramachand8593
      @ramachand8593 5 лет назад +2

      raghavendra jangam

    • @raghavendrajangam3923
      @raghavendrajangam3923 5 лет назад +1

      @@ramachand8593 काय ? 🤔

    • @sachingaikwad7281
      @sachingaikwad7281 5 лет назад +3

      Arey ha khup lachar aahe paishysathi.....
      Tumhala hyala samjayala vel lagel

    • @raghavendrajangam3923
      @raghavendrajangam3923 5 лет назад +2

      @@sachingaikwad7281 मला नाही माहीत आहेः पण पैसे कमवूदेत पण अशा पद्धतीने नको

    • @jayeshmhatre5623
      @jayeshmhatre5623 5 лет назад +4

      तसच अमोल कोल्हे यांच्या बद्दल पण हाच विचार करा

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 5 лет назад +60

    Dr. Amol kolhe only..... ⛳

  • @kamleshmore4353
    @kamleshmore4353 5 лет назад +27

    मला वाटत होते अमोल सर,नितीन सर आणि आपले राजे यांनी एकत्र येऊन नवीन पक्ष काढावा पण ह्या साहेबांचे भाषण ऐकल्यावर खरच मनापासून वाटले ह्याला सोबत नाही घेतलं हेच बरोबर आहे.
    महाराज बोलण्यात नव्हे तर वागण्यात असावे.

  • @vishalagaskande2620
    @vishalagaskande2620 5 лет назад +4

    खुप मोठा fan होतो मी तुमचा I Bangude Patil.. पण अमोल कोल्हे siranvar केलेल्या टीकेमुळे पूर्ण उतरलात मनातून.मी पण शिरूर चा मतदार आहे..अमोल sir Ani छत्रपती उदयनराजे आम्हास पक्षा पलीकडचे व्यक्तिमहत्व आहे

  • @rohitgaikwad5656
    @rohitgaikwad5656 5 лет назад +233

    दिल्लीत जाऊन आवाज उठवणारा खासदार पाहिजे आणि ती धमक फक्त डॉ.अमोल (दादा) कोल्हे साहेबांच्यात आहे

    • @rameshgharge6949
      @rameshgharge6949 5 лет назад

      बरोबर आहे रोहित पण नितीन पाटील साहेब यांनी तरी काय केलं आता

    • @siddharthtelhure1918
      @siddharthtelhure1918 5 лет назад +1

      Only AK

    • @maheshjadhav2952
      @maheshjadhav2952 5 лет назад +4

      Kiti aale kiti gele Sena jindabad

    • @rohitgaikwad5656
      @rohitgaikwad5656 5 лет назад +1

      @@maheshjadhav2952 हो खर आहे भावा पण सेना आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये

    • @yashlawande991
      @yashlawande991 5 лет назад

      Rohit Gaikwad 1नबर

  • @vishalwalke39
    @vishalwalke39 5 лет назад +173

    कोणी जात काढली तर माझी जात 'छत्रपतींचा मावळा' सांगणाऱ्या अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा...
    साहेबांनी घरदार पणाला लावलं महाराजांचा इतिहास लोकांपर्यत पोहचवण्यासाठी..
    अजून काय केलं पाहिजे..
    त्यांच्या या कार्यासाठी एक मत तर दिलं पाहिजेच..

  • @humgayanahijindahai3286
    @humgayanahijindahai3286 5 лет назад +34

    अमोल सर ............... फक्त एकच करा की ज्यांनी तुम्हांला विजयी केले त्यांना मात्र विसरू नका .
    विजय आपलाच आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ajaykumarlokhande2565
    @ajaykumarlokhande2565 5 лет назад +224

    बानुगडे पाटील साहेब पैसे घेऊन भाषण देणे वेगळे v प्रस्थापित लोकांना टक्कर देऊन स्वतःचे पैसे देऊन खरे संभाजी महाराज घरात पोचवणे यात फरक आहे

  • @prashantsalunke3012
    @prashantsalunke3012 5 лет назад +34

    फक्त अमोल कोल्हे

  • @vinayakjawalge433
    @vinayakjawalge433 5 лет назад +226

    उदयन राजे जनतेची कामे संसदेत जाऊन नाही तर साताऱ्यात राहून करतात तेवढ आहे महाराजांमध्ये

    • @nm-td7zl
      @nm-td7zl 5 лет назад +5

      आम्ही मराठी

    • @UMESH3005.
      @UMESH3005. 5 лет назад +1

      Bhava kadak

    • @matkaqween347
      @matkaqween347 5 лет назад +1

      Amol kolhe fix

    • @matkaqween347
      @matkaqween347 5 лет назад

      An udayn raje cha vishayach nai te kharach raje ahe

    • @sohamjoshi2682
      @sohamjoshi2682 5 лет назад +1

      Ho mgg tech na gavat rahunach kam karaych ahe tar tya sathi rajkaran Nahi samajseva Kara pan femes honya sathi he sagal

  • @vivekdhongade4052
    @vivekdhongade4052 5 лет назад +5

    शिवसेना फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करते अमोल कोल्हेच मस्त

  • @asflop2103
    @asflop2103 5 лет назад +212

    आमच्या राजेचे नाव जरी घेतले तरी माणूस निवडून येतो मग राजेचे जिवंत पात्र करनारा माणूस निवडुन येणार की नाही

  • @travelingindian9272
    @travelingindian9272 5 лет назад +73

    Doctor amol kolhe vijay Honar.

  • @user-vd1vi4bl4e
    @user-vd1vi4bl4e 5 лет назад +3

    जय हो शिवसेना जय हो नितीन बानगुडे साहेब पाटील फक्त शिवसेना भाजप. ..

  • @23animeshsuneetadada15
    @23animeshsuneetadada15 4 года назад +2

    आज भाषण एैकतो तर हासायला येत मला

  • @kaustubhgurav6259
    @kaustubhgurav6259 Год назад +2

    नितीन बानगुडे पाटील आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩

  • @tejasmanve7178
    @tejasmanve7178 5 лет назад +233

    नितीन बानगुडे पाटील फक्त पोपट पंची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांना सांगता तर बिना पैश्यात सांगा सुपाऱ्या कसल्या घेता

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 5 лет назад +7

      लोकांना फुकटच दिल की त्याची किंमत कळत नाही

    • @rupeshpatil3328
      @rupeshpatil3328 5 лет назад +1

      Tu gapp re bhai halli ek chocolate tri free deto ka kuni.... Nahi det na mag tu kaslya fukatchya warta kartoys.... Tika karnya pekha bolayla shik tyanchya sarkhya mhanje jhala... Rag aala aael tr sorry

    • @tejasmanve7178
      @tejasmanve7178 5 лет назад

      @@rupeshpatil3328 मला राग नाय आला पण मी आहे ते खरं बोलो कळ

    • @rupeshpatil3328
      @rupeshpatil3328 5 лет назад

      Pn mla sang ya kalyugat Kuthli gostha fukat bhetate ka... Nhi na... Te jaude tyanchya speech cha aanand ghe

    • @tejasmanve7178
      @tejasmanve7178 5 лет назад +1

      त्याच्या स्पीच ला तर तोडच नाय

  • @annasahebpatekar4652
    @annasahebpatekar4652 5 лет назад +76

    किती पण भुंकू देत ,,,,,ठासून ठासून येणार फक्त अमोल दादा कोल्हे,,,,,जय शंभूराजे

    • @pradipchandgude9145
      @pradipchandgude9145 5 лет назад +2

      EK 1NO

    • @sachinambre6479
      @sachinambre6479 5 лет назад +1

      भाऊ कडकच

    • @sachinambre6479
      @sachinambre6479 5 лет назад +1

      एकच वादा अमोल दादा.

    • @Game_Of_Book
      @Game_Of_Book 5 лет назад

      annasaheb patekar mulich yenar nahi ,mothya vyaktichi songa kadhali tari manus motha hot nahi he astanitale sarpa aahet

    • @Game_Of_Book
      @Game_Of_Book 5 лет назад

      annasaheb patekar tumchya amol dadala shambhu Rajachya paytanachi pan laiki nahi.

  • @dondondon2059
    @dondondon2059 5 лет назад +20

    नितीन बानगुडे पाटील, किती दिवस शिवरायांच्या नावाचा वापर आपले आणि आपल्या पक्षाचे हित साधन्यासाठी करणार आहात? कुणाला सांगन्याची आवश्यकता नाही की सेनेने युती का केली? लोकांना घरानेशाही, संधीसाधुपणा कळतो आणि हे तुम्हाला ही लक्षात येईलच थोड्या दिवसात...

  • @parmeshwargarole493
    @parmeshwargarole493 4 года назад +2

    साहेब साहेब आत्तापर्यंत तुमचा मला आदर वाटत होता कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक होतात पण आता वाटते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसता नावाचा वापर करत होतात.. शिवसेनाही आता शिवसेना राहिली नाही साहेब विचार...दुसरी वेळेस आमच्या अमोल कोल्हे साहेबांचं नाव घेण्याच्या अगोदर विचार.. करा ते तर खासदार झाले हो साहेब पण तुम्ही मात्र आपण यामुळे आपली इमेज कमी करून घेतली हे मात्र.. 100% खर आहे..

  • @interestingindianii6027
    @interestingindianii6027 5 лет назад +374

    *मी पन शिरुरचा आहे . मि कोण्त्या पक्षातील नाही. पन अमोल कोल्हे याना मत देइन कारण मला खूप विश्वासु वाटले ते.*
    *ते नक्कीच शिवकर्मि आहेत*

    • @santoshjori2011
      @santoshjori2011 5 лет назад +4

      Khare ahe

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 5 лет назад +6

      शिवसेना

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 5 лет назад +5

      कोल्हा ला कोन ओल्कत

    • @mechboys4691
      @mechboys4691 5 лет назад +2

      shevti to pn 1 dongich ahe. natakar ahe..
      sambhaji maharajanchi bhumika nibhavliy sambhaji nahi nibhavala. .
      janatela mahitey yanehi sattesathi swatchya faydyasathi javun dusrya pakshala milalet.. fakt jahagiri sathi purvipramanech ....
      he jar amchya shivrayanche vichar aste tar tyani navin swarjya nirman kele aste....

    • @ajaygawade3740
      @ajaygawade3740 5 лет назад +1

      1 नंबर

  • @aniketr.2529
    @aniketr.2529 5 лет назад +1018

    एकाने शिवशंभू साठी स्वतःच राहतं घर विकल
    तर एकाने शिवशंभू च नाव वापरून स्वतःच घर भरलं.
    समजणारे like करा

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 лет назад +33

      Aniket R. bava ghar vikal pan malike madun... income pan ahe.. 10 ghar getile atta..

    • @pratikchavan6129
      @pratikchavan6129 5 лет назад +2

      👌👌👌👌

    • @YOGESHPATIL-gn7pf
      @YOGESHPATIL-gn7pf 5 лет назад +6

      khar aah bhava

    • @prafulla14396
      @prafulla14396 5 лет назад +28

      मालिका काढायला पैसे नव्हते म्हणून घर विकले म्हणता मग आता निवडणूक लढायला पैसे कोठून आले

    • @rameshgharge6949
      @rameshgharge6949 5 лет назад +15

      @@prafulla14396 आपण देऊ की

  • @pankajsarang1067
    @pankajsarang1067 5 лет назад +17

    Dr.Amol Kolhe💥💥

  • @user-xj1uc9vc2h
    @user-xj1uc9vc2h 4 года назад +8

    mr. bangude peksha dr. kolhe talented n kam pn best

  • @sachinghorpade2853
    @sachinghorpade2853 5 лет назад +77

    पाटील महाराष्ट्रात पडलेली ही भयानक स्थिती आहे त्यावर बोललात तर बर होईल...

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 5 лет назад

      बोलणार ना जर शिवसेना पडली तर सत्तेच्या विरोधासाठी आता त्या स्थिती वर बोलण्याची वेळ नाही
      भयानक स्थिती सांगायची म्हणजे ज्याची सत्ता त्याच्या विरोधात बोलावं लागेल आता कस बोलणार

  • @Lakhan-ip4uy
    @Lakhan-ip4uy 5 лет назад +191

    नितीन बानगुडे आपण शिवव्याख्यते आहात पक्षांची गुलामी सोडा शोभत नाही तुम्हाला लोक शिव्याख्यते म्हनून ओलखतात

    • @subhashkad8845
      @subhashkad8845 5 лет назад +5

      ज्या खासदार साहेबाना प्रशासननातील अधीकारी जुमानत नाही.गरिबांचे प्रश्न सोडविता येत नाही,सत्याला साथ देता येत नाही ते चौकर नाही रन आउट होणार !तुमच्या दिल्लीला आलो, लांडेवाडीला किती वाऱ्या केल्या, साहेब गोड बोलून चालत नाही. सर्व सामान्य ची कामे होत नसेल त्यानी मतदान??? सभेत बोलण्याची संधी मिळाली कि बाकीचे तिकडे !!!!!!!!!!

    • @bladebrekersamv6841
      @bladebrekersamv6841 5 лет назад +10

      नितिन बानुगडेपाटील यांचे ऐतिहासिक भाषण ऐकायला छान वाटत.
      ते राजकिय प्रचारक म्हणून बिलकुल शोभत नाही .

    • @Lakhan-ip4uy
      @Lakhan-ip4uy 5 лет назад +3

      @@bladebrekersamv6841 होना मी तर खूप एकत होतो पण आत्ता मनातुन उतरले 😌😌

    • @bladebrekersamv6841
      @bladebrekersamv6841 5 лет назад +4

      @@Lakhan-ip4uy खर म्हणजे त्यांनी कुठल्या पक्षाच लेबल लावायलाच नको होत.
      कारण ते राजकिय व्यासपीठावर जेंव्हा बोलतात तेंव्हा ते एक राजकिय दलालच वाटतात
      त्यात त्यांचीच प्रतिमा मलिन होतेय.

    • @Lakhan-ip4uy
      @Lakhan-ip4uy 5 лет назад +1

      @@bladebrekersamv6841 हो पण हे त्याना कलायला हव

  • @ajagtap976
    @ajagtap976 5 лет назад +1

    नक्की शोवसेना यावी असे भगवान पुण्यश्लोक श्री शिवप्रभुनच्या चरणांशी मागने आहे

  • @lakshdvipjadhav3712
    @lakshdvipjadhav3712 5 лет назад +76

    खरा मावळा लोकसभेत पाठवा महाराष्ट्राचा आवाज ठरतील अमोल कोल्हे

    • @DilipJadhav-ll1lo
      @DilipJadhav-ll1lo 5 лет назад

      lakshdvip jadhav अगदी बरोबर हा बानूगडे विकला गेलाय ,त्याला वाटते दाडी राखली म्हणजे शिवाजी झालो असे वाटते,महाराजाचे नाव घेण्याच्या लायकीचा नाही, अगोदर कृष्णा खोरेचे पद सोड
      लाचार भडखव ,तो पैसे घेऊन भुंकतोय,

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 5 лет назад +141

    आम्हाला वाटायचं तुम्ही महापुरूषांना आदर्श मानता
    तुमचे विचार रोज ऐकतो आज पासून बंद कारण तुम्ही विकले गेले आहात
    शिवसेना फक्त शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करते
    म्हणून अमोल कोल्हे नी शिवसेना सोडली
    ते कोणत्याही पक्षात जाऊदे त्यांची इच्छा
    पण तुम्ही त्यांची गुलामी करता
    लाचार आहात

    • @sakshighogare23
      @sakshighogare23 5 лет назад +1

      महाराजांचा फक्त वापर करते

    • @sakshighogare23
      @sakshighogare23 5 лет назад +2

      आण्णाजी पंताची औवलाद दुसर करणार तरी काय

    • @anilmisal2023
      @anilmisal2023 5 лет назад +1

      He Sale Sagle Rajkarni Sarkhech Fakth Shivaji Maharaj yanchya Navaraun Rajkaran kartat Shivaji Maharajani Kadhi pan Rajkaran kel nahi

    • @ashwinigurav6716
      @ashwinigurav6716 5 лет назад +3

      अगदी बरोबर आहे हे लोक महाराजांचे नाव वापरून राजकारण खेळतात त्यांना लोकांच्या भावनाशी खेळ करायला आवडते कोणालाही महाराष्ट्राचा विकास करायचा नाही तर आपली घरे भरायची आहेत

    • @lingayatlinge6059
      @lingayatlinge6059 5 лет назад

      chaitanya pawar
      tumhi atisahy grunhaspad ekhadya guatlya kidya pramane jeevan jagnare ghanerde lok ahat, tumhi lok mat detanna phakta umedwarichi jaat pahta , ekhadya vyaktila mahapurush banawtanna pan tyachi jaat pahta ,Bharat aajahi jagawar rajya karnyachi takat thevto , pan tumchya sarke bandgula jikde thike bharlele ahet tyamule te hot nahi ahe

  • @khali8694
    @khali8694 5 лет назад +13

    Fakt Amol sir

  • @mayurchavan7561
    @mayurchavan7561 5 лет назад +98

    नितीन सर संभाजी महाराजांचा खरा इतिहास तुमच्यामुळे कळला आणि तोच इतिहास डॉ अमोल कोल्हे सरांकडून कळतोय तुम्ही दोघेही संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणत आहात परंतु राजकारणामुळे तुम्ही जे टीकास्त्र चालवलं आहे ते फार चुकीचे आहे त्यामुळे हे थांबवावं

    • @AkshayPatil-eg5gk
      @AkshayPatil-eg5gk 5 лет назад +2

      अमोल कोल्हे यांनी इतिहास समोर आणायला स्वतःचे घर विकले आणि ह्या बानूगडेंनी संभाजी राजेंचा इतिहास सांगून आपले घर भरले , आणि आता ते कमी पडले म्हणून आता पक्षाची गुलामी सुरुय

    • @dattatraysaurkar9397
      @dattatraysaurkar9397 5 лет назад +1

      सैलेंद्र

    • @sourabhpatil100
      @sourabhpatil100 5 лет назад

      Nitin jain la sanga patil lavaycha band kara mhanun

    • @marutijadhav8670
      @marutijadhav8670 5 лет назад

      Barobar ahe

    • @rohanaivale2012
      @rohanaivale2012 5 лет назад

      This is the point...

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 5 лет назад +7

    मनुवाद्यांचे इरादे अशा घरभेद्यामुळेच यशस्वी झाले आहेत.

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 5 лет назад +34

    तुम्ही राजकीय पक्षात नको होते जायलाच. ..तुम्ही छञपती शिवाजी महाराज विचार याचे प्रचार प्रसार करत राहिल्यास तुम्हाला लोक किंमत देतात. .अन्यथा लोकच तुमच्याविषयी विचार करत राहतील.

  • @digvijaykodag8473
    @digvijaykodag8473 5 лет назад +131

    कुठं होता तुम्ही जेव्हा अमोल कोल्हे ना शंभू राजेंच्या मालिकेसाठी पैश्यांची गरज होती ??

    • @mordesandeep3800
      @mordesandeep3800 5 лет назад

      Barober

    • @sudampawar7790
      @sudampawar7790 5 лет назад +1

      मग हे कोल्हे राष्टवादीच्या इशार्यावर नाचणार का .?

    • @digvijaykodag8473
      @digvijaykodag8473 5 лет назад

      @@sudampawar7790varchya prashnache uttar ahe ka tumchya kade ?

    • @sudampawar7790
      @sudampawar7790 5 лет назад +2

      त्यांनाच वीचारा शिवसेना ने आजवर सगळ्या बाबतीत मदत केली कि नाही ते .. घर दार गहान होतं त्यासाठी शिवसेनाच धाउन आली आणि आता बक्कळ पैसा मिळाला तर गद्दारी वारे कोल्हे

    • @digvijaykodag8473
      @digvijaykodag8473 5 лет назад +2

      @@sudampawar7790 मालिके वर बंद आणायचे काम सेना आणि bjp ने केले होते आणि मदत केलीच असती तर त्यांनी पक्ष सोडलाच नसता

  • @shankargade2011
    @shankargade2011 3 года назад +7

    आरे अमोल कोल्हे चा नाद करायचा नाय
    अमोल कोल्हे hero बाकी सगळे zero

  • @gundsir9287
    @gundsir9287 5 лет назад +50

    नितीन बानगुडे ह्यांच्या कडुन हि अपेक्षा नव्हती मी शिवसेना पक्षात आहे पण हे भाषण ऐकून मी आत्ता च हा पक्ष सोडत आहे

    • @sudamkakde9204
      @sudamkakde9204 5 лет назад +4

      बानगुडे तुझी लायकी नाही अमोल कोल्हे वर टीका करायची

    • @gorakhsirsath1709
      @gorakhsirsath1709 5 лет назад +2

      तु तुझं बघ बानगुडे

  • @santoshchavan2720
    @santoshchavan2720 5 лет назад +22

    औरंगाबाद येथे तसेच मुंबई येथे शिवसेना आहे विकास कुठे आहे हो... हे लोक स्वतः च्या फायद्यासाठी मुंबई गुजरात मध्ये हलवीत आहेत....
    मुंबई मध्ये जो पूल पडला तिथे शिवसेना अध्यक्ष साध भेटायला जाऊ शकत नाही पण अमरावती मध्ये युतीच्या कार्यक्रमाला हे जाऊ शकतात....
    काहीच कामाची नाही शिवसेना

    • @kaustubhgurav6259
      @kaustubhgurav6259 Год назад +1

      अरे शिवसेना आहे म्हणून आज महाराष्ट्र आहे, तुला काय माहित आहे 🚩🚩🚩

    • @santoshchavan2720
      @santoshchavan2720 Год назад

      @@kaustubhgurav6259 सॉरी पण मला झालेली घटना वाईट असल्याने वाईट वाटले...
      मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीच आदर होता... पण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल ही आता आदर आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खुप छान काम केले. भाजप हा आता एकच पक्ष आहे ते फक्त सत्तेसाठी राजकारण करतात समाजकारण आणि काम दोन्ही पासून दूरच असतात. नितीन गडकरी वगळता सर्व जण मोदींच्या जीवावर उड्या मारतात व्यक्तिगत काहीच काम नाही भाजप च्या लोकांचे...

  • @nsseries1128
    @nsseries1128 5 лет назад +21

    भाऊ शिरुर चे भावी खासदार अमोल कोल्हे च आहेत.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 года назад +1

    Shivsena jindabad

  • @sagarpatil4047
    @sagarpatil4047 5 лет назад +85

    बानगुडे तू देव नाहीस गप्प बस्स
    .आणि याला यवडा पुळका आहे ना शिवसेना चा तर शिवसार्मक चं काय झालं यवड विचार रे तू

  • @prakashkale4153
    @prakashkale4153 5 лет назад +160

    पाटील तुमि विकले गेले शिवसेना ला
    तुमि लोकांच्या हितासाठी बोले नाही 4 वर्ष तुमच्या हितासाठी बोले आहे काय दिवा लावले तुमि 4 वर्षात किती शेती मालाला भाव मिळाला किती रोजगार उपलब्ध केले

    • @sohamjoshi2682
      @sohamjoshi2682 5 лет назад +3

      Shetkarich fakta rashtravadi chya mage ahet baki Ka Nahi jat Karan te paise vattat he khar ahe ani Maharashtra la mahit ahet

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 лет назад +4

      Prakash Kale are bahi congress ni kay kel... kiti vela karj mafi dhili... kiti pention dhili... shetkaryana.. kadya na kiti bav hota. . maratha arkshn tumchya sarkar la 10 divas pan tikhu sahakle nahi... 6000 rs dhile sarkani... tumi tar he pan dhile nahi.. laja vatudya

    • @sohamjoshi2682
      @sohamjoshi2682 5 лет назад +1

      @@mitraut3097 khar bolla bhawa

    • @onlineguruji14
      @onlineguruji14 5 лет назад +1

      राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या वेळी शेतकरी हेलिकॉप्टर ने फिरत होते का??अन यांच्या काळात गरीब झाला??

    • @sagarambekar9334
      @sagarambekar9334 5 лет назад +3

      भावा कोणत्याही पक्षाचा विचार करण्या पेक्षा शेतातील माल थेट स्वतः शेतकारांनी ग्राहकापर्यंत बिना आडात पोचवा काय गरज पडणार नाही स्वतःच्या मालाला भाव देण्याची....!!

  • @pk-qk3bg
    @pk-qk3bg 5 лет назад +25

    Kolhe saheb nivdun yenar

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 5 лет назад +30

    विद्यमान खासदार श्री आढळराव यांनी शिरूर मतदारसंघात पंधरा वर्षात ऊद्योग व्यवसाय वाढविण्या ऐवजी मतदारसंघात फक्त धुर काढायचंच काम केल.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 года назад +1

    Only shivsena jindabad

  • @rajendrvidhate4924
    @rajendrvidhate4924 5 лет назад +116

    1Ka तासाचे 30 ते 50 हजार घेणारे bangude ते शिवचरित्राचे नाही ते पैस्या साठी लाचार आहे
    एक शिवजन्म भूमी पुत्र

    • @yogeshkoshti1589
      @yogeshkoshti1589 5 лет назад +2

      ३० / ३५ हजार नाही राव मी स्वत: ७५०००/ हजार रुपये दिलेत ३ वर्षांपुर्वी बानुगडे पाटलाला

    • @kailaskolhekar6827
      @kailaskolhekar6827 5 лет назад

      Paise kuth jatat mahiti ahe ka bhau ugach kahi mhnun naye

    • @dadiji51
      @dadiji51 5 лет назад

      barobar

    • @karansuryawanshi3583
      @karansuryawanshi3583 5 лет назад

      @@yogeshkoshti1589 Bar tyncha tuzya sarakhya nalayakakade number asel va tu tyana bolavale asel asa mala tari vatat nahi.

  • @shubhamshelke9247
    @shubhamshelke9247 5 лет назад +238

    मी शिवसेनेचा आहे पण अमोल कोल्हे चुकीने पण काही बोलू नका त्या माणसाने इतला शिवाजी महाराज बद्दल अभ्यास आहे

    • @Mh01587
      @Mh01587 5 лет назад +6

      Pan eka sit sathi lachar zala Maharajani Ase navhate shikavale

    • @somnathchavan9909
      @somnathchavan9909 5 лет назад +6

      पण यांनी काय केलेय.... सत्तेसाठी लाचार झालेच कि उती करून..... बाळासाहेब असते तर असे नसते झाले

    • @lingayatlinge6059
      @lingayatlinge6059 5 лет назад +2

      kolhene ek serial banawl ani ata to rashtrawadi madhun ladhtoy mhanje rashtriwadi chi sagli ata paryantachi paapa dhutli geli ka ?

    • @dadiji51
      @dadiji51 5 лет назад +1

      mag kay maharajanni netyachi lachari karayala shikawle ka

    • @artist4015
      @artist4015 5 лет назад +2

      Badmash bhangadi patil.

  • @sunilghadge328
    @sunilghadge328 3 года назад +6

    Dr.Amol kolhe is real choice...👍

  • @dattakondawar9946
    @dattakondawar9946 5 лет назад +3

    जय शिवराय जय बाळासाहेब जय महाराष्ट्र

  • @greenwarrior5887
    @greenwarrior5887 5 лет назад +21

    तुमचे भाषण आवडते ।।पन तुमि त्याचे राजकारण करू नका।

  • @parshuramparab1419
    @parshuramparab1419 5 лет назад +111

    हे पैसे घेऊन फक्त भाषणं देण्यासाठी शिवसेनेने पगारी कार्यकर्ते आहेत..

    • @mr.cricket9809
      @mr.cricket9809 5 лет назад +1

      शिवसेनेला ह्याची गरज नसते कधीच

    • @sudhodhanchavan216
      @sudhodhanchavan216 5 лет назад

      Right

    • @ganeshk8172
      @ganeshk8172 5 лет назад

      Khari Garaj Hyachi shivsenala Ahe....kiti Betale Mag....Lachar Sena

    • @adinathbambare218
      @adinathbambare218 5 лет назад

      Parshuram Parab बरोबर. 😂😂😂

  • @jagdishbhau2201
    @jagdishbhau2201 3 года назад +1

    नितीनजी अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. भाषण कौशल्य तुफान आहे. मी त्यांचे भाषण दररोज ऐकतो.पण ते निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलत राहिले तर त्यांची किंमत कमी होईल.याची खूप भीती वाटते. अमोल कोल्हे आणि नितीन सर यांनी फक्त समाज सेवा करावी राजकारणात पडू नये.असे माझे प्रामाणिक मत आहे. दोघांचा हितचिंतक.

  • @raghvendrasabane2462
    @raghvendrasabane2462 5 лет назад

    मस्त साहेब

  • @MaharashtraOfficial
    @MaharashtraOfficial 5 лет назад +177

    किती दिवस शिवाजी महाराजांच्या नावावर जगायच राव.....बस आता ....आम्हाला नोकऱ्या द्या .....महाराष्ट्रात काय फक्त तुम्हीच रहता ka.....होउद्या ना एखाद्या गरिबाला आमदार खासदार

    • @umeshjadhav9035
      @umeshjadhav9035 5 лет назад +3

      Tu nako na jagu rajachya jiwawar mang.

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 5 лет назад +1

      Barobar bol lay bhau

    • @vivekgharat7212
      @vivekgharat7212 5 лет назад

      तू कोणाच्या मुले आहेस रे

    • @aishwaryaadhalrao3645
      @aishwaryaadhalrao3645 5 лет назад +1

      Jo garibi mdhun var analay tumhla ..tyala nivdun dya ..garib ahe tr best actor kra ..khasdhar nhii..#actor should be kept on stage ...

    • @TusharZambare
      @TusharZambare 5 лет назад +1

      Parth la snag tevdh ani tai la pan snag dya na dusre garib umeedwaar.

  • @kamleshjagdale6797
    @kamleshjagdale6797 5 лет назад +85

    बानगुडे पाटील या राजकारण रुपी चिखलात पडून तुम्ही स्वतःची आणि त्या बरोबर छत्रपतींची प्रतिमा खराब केली जनता तुमाला शिवाव्याख्याता म्हणून ओळखत होते पण तुम्ही पण या भोळ्या जनतेला वेडात काढलं राव ही अपेक्षा नव्हती तुमच्या कडून आवडलं तर लाईक करा

  • @anushkas518
    @anushkas518 4 года назад +3

    Amol kolhe fakt🙏🏻

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 2 года назад

    धार्मिक भावने वर करता येत कितिकिही वर्ष

  • @santoshkadam4417
    @santoshkadam4417 5 лет назад +4

    Bangude patil tumi sivseneche gulam ahet... Amol kole sir yenarch ..jay shivray

  • @sandip1944
    @sandip1944 5 лет назад +3

    Nitin ji jai maharashtra

  • @fitnessgroupofindia4423
    @fitnessgroupofindia4423 5 лет назад +9

    One and only Dr. Amol Sir 🙏🙏🙏

  • @rameshwarraut6257
    @rameshwarraut6257 4 года назад

    खुपच छान

  • @samflutemusic88
    @samflutemusic88 5 лет назад +42

    नितीन पाटील ......आमच्या मुलाचे मुंजे घालायचे आहे.कीती पैसे पङतील.

  • @aapakudale3229
    @aapakudale3229 5 лет назад +42

    १५ आढळरावानी काय केल,,??? 1 दा कोल्हेना निवडून देऊ 👌👌👌

  • @yogeshbhandari988
    @yogeshbhandari988 5 лет назад

    जय शिवसेना

  • @pranav_pawar_1782
    @pranav_pawar_1782 5 лет назад

    🚩🚩जय शिवसेना 🚩🚩

  • @ravindrasangale6609
    @ravindrasangale6609 5 лет назад +48

    वाघोली ला ट्रॉफीक साठी काय केल !!

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 5 лет назад +38

    Ha nitin bangude patil lokan kdun paise gheun maharajanche vichar mandat hota
    Ani amche amol kolhe swatah paise kharach karun maharaj ani shambhu rajencha itihaas ghara gharat pohachavle

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 лет назад +69

    स्वतः चे घर विकून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास तळमळीने महाराष्ट्रातील घराघरात पोचवणारे मा. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कुठे आणि तुमच्यासारखे भानगडी करून बानगुडे नाव असणारे पाटील तुमची लायकी नाही कोल्हे साहेबांबद्दल बोलण्याची कळलं का बांगुडया

    • @ranjitpatil7153
      @ranjitpatil7153 5 лет назад

      Kai????

    • @ajinkyajagade4728
      @ajinkyajagade4728 5 лет назад

      आपण कोण विषय बोलतोय याचा विचार करत चला कोल्हे साहेबांचं आम्ही आदर करतो

    • @pravinpansare6488
      @pravinpansare6488 5 лет назад

      तु ला पण दर्शन देनार

    • @dead7923
      @dead7923 5 лет назад +1

      comment i loved it

    • @nitindhumal3656
      @nitindhumal3656 5 лет назад +1

      Pankaj Bhise घर विकले मग ४५ कोटी संपत्ती कुटुन आणली

  • @marutinarsale7740
    @marutinarsale7740 5 лет назад +43

    Can not compare Amol kolhe with bangude Patil....Dr. kolhe is far far... genuine personality.

  • @devmhatre9203
    @devmhatre9203 5 лет назад +86

    आपल आवाज चांगल आहे ? तुम्ही फक्त लाचार सेने कडुन आहेत हे दुर्भाग्य वैक्यतीक हितासाठी उध्वव साहेन्बानी
    लोन्काच्या काय काम केल सांगा . आता तुम्ही मराठी माणसाच्या मानातुंंन निघुन गेले आहे
    पण आता बदल घडणार
    जय शिवराय

  • @sunilsakhare2980
    @sunilsakhare2980 5 лет назад +49

    अमोल सर आणि भानुगडे पाटील हे दोघे आमच्यासाठी आदर्श आहेत , दोघांनी शंभूचरित्र घराघरात पोहचवला , पण पाटील साहेब पटलं नाही तुमचं अमोल सरांराबद्दल असलं बोलणं , त्याला तुमचा पण नाईलाजच आहे मालकाच ऐकावं लागत तुम्हाला लाचार सेनेचे लाचार नेते तुम्ही , आणि अस ऐकल की उदयन राजे विरोधात लढणार म्हण तुम्ही 😂
    काही असुद्या पण उदयन राजे आणि अमोल सर खासदार होणार हे नक्की ,

    • @arunjagale5365
      @arunjagale5365 5 лет назад +1

      बानगुडे पाटिल तुम्ही ज्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी व्याख्यान करता आणि त्याच मुखातून ज्या खासदारांनी आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला लूटून स्वताची 7 पीढ्या बसून खातील इतकी संपत्ती कमवली आहे. तरी तुम्ही या नेत्यांचा प्रचार करता. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्याख्यान करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.

  • @pravindeshmukh5224
    @pravindeshmukh5224 5 лет назад +2

    Ek no Nitin Bangude Saheb!!!

  • @user-uo3qr3mv6d
    @user-uo3qr3mv6d 5 лет назад

    वा छान बानगुडे साहेब

  • @rahullamkhade.9296
    @rahullamkhade.9296 5 лет назад +69

    साहेब कुठं आढळतंच नाही राव..
    फक्त निवडणूक आली की...

  • @ranjitmule969
    @ranjitmule969 5 лет назад +43

    भावी खासदार फक्त अमोल कोल्हे दादा
    only NCP

  • @ganeshsultane9959
    @ganeshsultane9959 5 лет назад

    एकच वादा शिवाजीदादा

  • @akashdhere6954
    @akashdhere6954 5 лет назад

    शिवसेना विजय होणार

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 5 лет назад +80

    आता फक्त अमोल कोल्हे खासदार होणार...
    बनगुडे पाटील जैन आहेत ...पैसे घेऊन शिवचरित्र सांगतात बानगुडे पाटील...

    • @ajubhaitirthpuri6384
      @ajubhaitirthpuri6384 5 лет назад +2

      पैसे घेऊन शिवचरित्र सांगणारे, बानगुडे पाटील तुम्ही काय सांगणार आम्हाला अमोल कोल्हे बदल, तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे कमवतात,

    • @mayurkardile7958
      @mayurkardile7958 5 лет назад

      पडले ना कोल्हे माहीत नाही का तुम्ही

    • @ajubhaitirthpuri6384
      @ajubhaitirthpuri6384 5 лет назад

      आणि क मतदान बाकी आहे

    • @sushantchavan7936
      @sushantchavan7936 5 лет назад

      आता तर शिवसेना वर विश्वास उडाला आहे

    • @vishalsarde97
      @vishalsarde97 5 лет назад

      तू कोण आहेस 🤔

  • @santoshchavan2720
    @santoshchavan2720 5 лет назад +52

    मित्रांनो,
    मी तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो....
    Bangude साहेब मागील काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या कार्यक्रमात भाषण द्यायला आले होते त्यांना त्यांचे मानधन भेटले नाही म्हणुन शिवसेने विरुद्ध बोलत होते....
    पैशाचे खरे लालची हे आहेत... जिथे जिथे शिवसेना आहे तिथे विकास नाही तर शिवाजी महाराजांच्या नावाच भांडवल करून निवडून आले आले आहेत...
    त्याच विरुद्ध स्वतः चे घर विकून संभाजी महाराजांची जिवन कथा घरा घरात पोहोचवणारे डॉ. अमोल कोल्हे हे योग्य उमेदवार आहेत

  • @Dattprabhu59
    @Dattprabhu59 3 года назад

    जय शिवराय

  • @babasahebjadhav6659
    @babasahebjadhav6659 4 года назад +2

    Good speech

  • @atulsalunkhe2593
    @atulsalunkhe2593 5 лет назад +29

    खरा मराठा अमोल कोल्हे

    • @arkajr.b.186
      @arkajr.b.186 5 лет назад

      Amol kolhe maliye

    • @vijaygarad7215
      @vijaygarad7215 5 лет назад

      @@arkajr.b.186 महाराष्ट्रात राहातो तो मराठा.

    • @arkajr.b.186
      @arkajr.b.186 5 лет назад

      @@vijaygarad7215 kon mhantal as

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 5 лет назад +177

    कमेंटस वाचल्या तरी कळेल कौल नक्की कुणाच्या बाजूला आहे?
    फक्त डाॅ अमोल कोल्हे

  • @pandurangshelke8147
    @pandurangshelke8147 5 лет назад +1

    Tanks dada

  • @navnathbhadave1906
    @navnathbhadave1906 5 лет назад

    Jay shavray sar

  • @avinashkotewar1291
    @avinashkotewar1291 5 лет назад +23

    घासून नाय तर ठासून येणार....
    शिवनेरीचा खरा आवाज आता संसदेत घुमणारी.
    राष्ट्रवादी काँग्रेस चे लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे

  • @p......l3857
    @p......l3857 5 лет назад +34

    तिस चीळीस हजार साठी काम करता
    तुम्ही कोणावर टिका करता
    युवती सरकार नि काय केल ते माहीत आहे
    असे विकले जाऊ नका यवडीच विंनती👆

  • @RB-ij2mi
    @RB-ij2mi 5 лет назад +10

    बानगुडे म्हणजे नुसता पोपट निवडणुक लढुन दाखव एखादी मग बोल नुसती फुकटची पदे पाहीजे याला

  • @rajugore7395
    @rajugore7395 5 лет назад

    शिवसेना

  • @Apni.pasand
    @Apni.pasand 5 лет назад +5

    Bhavi khasdar dr .Amol kolhe sir

  • @amolpatil9754
    @amolpatil9754 5 лет назад +51

    हा नितीन बानुगडे व्याख्याने 30 हजार घेतो.
    आणि
    अमोल कोल्हे मात्र फुकट शिवराय, शंभूराजे घरोघरी, मनामनात, पोचवतात.
    अमोल कोल्हे खरे शिवभक्त आहेत.

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 5 лет назад +2

      फुकट नाय स्वताचे पैसे खर्च करून, आणि हा पाटील पैसे घेतो

    • @asfakmulla9072
      @asfakmulla9072 5 лет назад +1

      Amol Patil a

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 5 лет назад

      @@asfakmulla9072 म्हणजे?

    • @gangak87
      @gangak87 5 лет назад

      अरे भडव्या तो कोल्हा जर खरा शिवभक्त असता तर शरदाची गांड चाटायला गेला नसता.पक्का स्वार्थी आहे तो.

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 5 лет назад

      @@gangak87 तू भडवा तुला माहिती आहे का ते शरद पवारांकडे का गेले, काय पण बोलू नको

  • @prempawar1466
    @prempawar1466 5 лет назад

    लवकरच पक्षाचे गुलाम बनलात