Amol Kolhe Full Speech : मराठा आरक्षण ते अजितदादांचं बंड, शोलेचा डायलॉग,कोल्हेंनी संसद गाजवली
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- #AmolKolhe #maharashtra #marathaReservation #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
Amol Kolhe Full Speech : मराठा आरक्षण ते अजितदादांचं बंड, शोलेचा डायलॉग,कोल्हेंनी संसद गाजवली
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
महाराष्ट्राचा वाघ दिल्लीत डरकाळी फोडली असेच महाराष्ट्राचा आवाज घुमला पाहिजे जय महाराष्ट्र अमोल दादा आप आगे बडो हम आपके साथ हैं
कमी शब्दात जास्त आणि असरदार कसं बोलायचं ह्याचं उत्तम उदाहरण ❤
धन्यवाद अमोल कोल्हे साहेब.
संसदेत आपल्या सारखेच खासदार हवेत.
आभीनंदन
बरं झालं त्या आढळराव पाटलाला पाढल ते नायतर चांगल नेतृत्व महाराष्टनं गमवलं असतं
( कोल्हे साहेब सॅल्यूट तुम्हाला अशीच सवंसद घाजवत रहा.)दुधाचा मुद्दा अतिशय पदतशीर मांडला.
Lok vede nahit . Konalahi nivdun detana 1000 vichar kartat
Ekadam barobar... Mazy mate Ashya Lokana Nivadun dile oahije Je Loksabhe Madhe chanagel bolu shakel aani Lokanchy Mudde Mandu shakel..
Kolhe told facts, congratulations
Jatipati che reseveration bandh karun only financial base is accepted
Right qe बटपस😢It eq@@FreeToTalk0280
वा कोल्हे साहेब शिरूर च्या जनतेचे आभार ज्यांनी तुम्हाला निवडून पाठवलं
आम्ही शंभु राजे बघितले नाहीत पणं तेंच रुप मात्र आमोल कोल्हे मधे पाहिलं
अभिनंदन खासदार कोलहेजी
दुधाचा भाव विषय मांडला.कोल्हे साहेब दुग्ध उत्पादक शेतकरी लोकांकडून धन्यवाद
अमोल कोल्हे मुजरा तुम्हा करतो पवार साहेबचे खरे मावळे आहे त
, थb
@@HanumantPawar-k3qयेडपटा जे छत्रपतीसाठी लढले तेच खरे मावळे बाकी कोण नाय........
मी काही शेतकरी नाही किंवा रेड झोन मध्ये येत पण संपूर्ण खासदार मध्ये शेतकरी, रेडझोन, दुध उत्पादक, जुन्नर एरिया मध्ये बिबटया इत्यादी बाजू सुंदर मांडल्या बद्दल कोल्हे साहेब अभिनंदन 🙏असा खासदार परत होणार नाही - जयभिम 🙏
अभ्यासू व्यक्तिमत्त्व , मराठा आरक्षण, दूध अन् कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या रोख ठोक पण्या मांडल्या..धन्यवाद..अमोल कोल्हे
@@kirankadam731 अमोल कोलेहे चया रूपात आमाला शंभू राजेच दर्शन झाले खरोखरच जबरदस्त एक्शन आनी अस वाटत होत कि खरच हे स्वराज आपल झाल पाहिजे आज आपने जीवंत आहोत तर छत्रपति शिवाजी महाराज व संभाजी राजे किती यातना दिलाया तया औरंगयाने लोग संभाजी नगरला जातात ते औरंगयाने बांधलेल बीबी का मकबरा पाहनयासाठि पन जेवहा छावां बघीतलयावर मन दूखी तर झाल का जाल पाहायला आपल्या राजे ला ईतकया यातना सहन करावया लागलया तीरे पाय टाकूच नहीं हे माझ मत आहे
आपने जर देशाचे पंतप्रधान झाले तर खरच स्वराज्य कराल भ्रष्टाचार बंद कराल एकोपयाने देश नांदेल
व्वाह, अमोलजी ..जबरदस्त भाषण आणि शिरुर च्या जनतेच अभिनंद. संसद गाजवणारे मराठी नेतृत्त्व दिल्लीत पाठवाल.🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤ सरकारला वास्तविकतेची भान करून देणारी भाषण धन्यवाद कोल्हे साहेब
संसदेत अशीच मुद्देसुद मांडणी केली पाहिजे .Amol kolheji
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली श्री अमोल कोल्हेजी आपले आभार.
घंघ
3:43
Mm mm।।।।।
।।।।।।।।।।।।,।।mmn।।,।।।mmm। ।।।।।।।।।।
11:52 11:52 @@gajanandhekle-kr4ff
दादा
Shetkaryanchya prashnanna vacha fodli paranntu shetkaryannchya kharya shatrusamor tar mag ya goshtila Kay pratisad milel yacha vichar karun pahava . Kahich sadya hou shaknar nahi
शेतकर्यांसाठी बोलल्याबद्दल खुप धन्यवाद कोल्हेसाहेब.
डॉ अमोल कोल्हे यांचं भाषण तर अस्खलित झालं. अर्थव्यवस्था स्वस्थ नसेल तर पाचव स्थान कसं. महाराष्ट्राच्या समस्या विषयी आणि मराठा आरक्षण विषय राष्ट्रपती भाषण चर्चा करताना अस्थानी आहे.
आमचं मत वाया नाही गेल.....एक नंबर कोल्हे साहेब
😂
डॉ. अमोल कोल्हे साहेब एकदम भारी.स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावरील भूमिका मालीकेत जशी केली.तशीच भुमिका खासदार म्हणून निवडून आल्यावर करीत आहेत.खासदार म्हणून शोभत आहात.❤❤
दमदार नेतृत्व अमोल कोल्हे भावी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरतील असे अभ्यासू नेतृत्व आहे
लोकसभा चा वाघ शेतकरी वर्गाची वेथा मांडलीय ❤❤
मी कट्टर bjp चा आहे पण . माननीय कोल्हे साहेब यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सर्व व्यथा मांडली. त्याबद्दल मी अभिनंदन करतो
सोडा कट्टरता, वाटोळ होईल देशाच
❤
Tya modila saang ki kattar maansa... Shetkari melyavar ye mhanaav gu khayala.... Kattar
शेतकर्याचे कैवारी अमोल कोल्हे सर तुमच भाषण जबरदस्त असते खरच असे लोकप्रतिनीधी संसदेत पाहीजे तुमच्या मतदारांचे धन्यवाद🙏
पवारांकडे quantity कमी असेल पण quality भरपूर आहे.. सुळे,कोल्हे लय भारी,मुद्देसूद मांडणी,आपली मतदार संघाबरोबर राज्याचे गंभीर प्रश्नावर चर्चा करतात.
educated लोक लोकप्रतिनिधी असले तर नक्की च भारत ,,,, जगात खुप पुढे जाईल …. Congratulations,,,,,, all educated leaders….. always need you,,, for bright future
आढळराव पाटील पडले बर झालं
Good points raised by Amol Kolhe, बहुत अच्छा बोले ।
अभिनंदन साहेब ' आपण परळी नगर रेल्वे 15 वर्षा पासून च्या विषय वर लक्ष वेधले
एक सुशिक्षीत नेता संसदेत काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शोभेल असे व्यक्तिमत्त्व.
धन्यवाद कोल्हे साहेब सरकारची चिरफाड केल्याबद्दल
अमोल कोल्हे तुम्ही खुपचं छान अभिप्राय मांडला
अमोल आवाज संसदेत दुमदोय, महाराष्ट्राचे सगळे मुद्दे त्यानी खूप पदत्सिर मांडले, धन्यवाद
अमोल कोल्हे साहेब धन्यवाद असा खासदार महाराष्ट्रात पाहिजे
खूप खूप अभिनंदन मा. कोल्हे साहेब आपण खूप चांगल्या पद्धतीन शेतकऱ्यांच, बेरोजगारी च, आरक्षण च, व रेल्वे च चांगल्याप्रकारे संसदेत मांडणी केल त्याबद्दल तुमच मनापासून आभार. तुमच्या सारखं नेत आताच्या युगात असायला पाहिजे बाकी साठी वाल बंद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप अभिनंदन साहेब 🙏🏻
आदरणीय कोल्हे साहेबाने सर्व कही सविस्तर रचना मंडली अणि मराठा आरक्षण चा मुद्दा मांडला त्याच्या बदल खुप खुप धन्यवाद
गाजवल साहेब💪👍
एकच नबंर कोल्हेसाहेब
खुप अभ्यासपूर्ण छान भाषण कोल्हे साहेब
कोल्हे साहेब आपलेSpeech 100टकके अभ्यास पुर्ण आहे कमळात बाई ऐका
खासदार साहेब आपण शेतकऱ्यांची व्यथा मांडली धन्यवाद
आभ्यासू माणूस.. अमोल दादा❤
खासदार असावा तर असा खूपच छान कोल्हे साहेब
बीजेपीला फक्त आणि फक्त एकच खासदार कधीही भारी पडणार त्यांचे नाव अमोल कोल्हे साहेब हाक सच्चा माणूस असला की डोकं बरोबर
Superb personality, Superb speech, spoke abt almost every critical issue in India.. God bless India!
शिरूरकर यांना अभिमान आहे योग्य उमेदवार निवडलेला
आपका हार्दिक अभिनंदन बहुत ही अभ्यासपूर्ण भाष्य आप ने किया अच्छा लगा ऐसे मंत्री महाराष्ट्र से आते है तो हमें गर्व महसूस होता है.,
अत्यंत मुद्देसुद विचार,अभ्यासपुर्ण भाषण झाले!
हेच ते उमेदवारं ज्यांना मत देण्या साठी , मी इतकी तयारी केली आणि माझे सर्व रेलॅटिव्ह आणि ओळखीचे ,यांना मत द्यायला requst केली
Khupach muddesud,aani mahtvachya prashnanvar bhasan Chan vatale🙏
खूप रोख ठोक मुद्दे मांडले धन्यवाद कोल्हे साहेब
कोल्हे साहेब तुम्हाला कोटी कोटी सलाम
पुणे नाशिक रेल्वे मुद्दा महत्वाचा आहे
Maharashtra shasan bhumi sampadanat adthala kartiye
वा.. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब
कोल्हे सर खूपच छान बोलले तुम्ही शेतकऱ्या विषयी
अमोल सर जय महाराष्ट्रा,जय शिवराय जय भवानी ,,जय हिंद,,जय,,जय,,जय,,
अभिमान आहे आपला, कोल्हे साहेब.
परमेश्वर आपल्याला उदंड व यशस्वी आयुष्य देवो. 🙏🙏
शिरूर चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य मतदार आणी विषेतह बळीराजाच्या कळकळीचे मुद्दे अभ्यासपूर्ण मांडलेत असे लोकप्रतिनिधी पाहिजेत. Keep it up Dr Amol Kolhe 👍🏻
काय विषय मांडले एक नंबर
आमच्या मत योग्य मानसाला गैलय
एक नंबर अमोल जी साहेब जब्बरदस्त जय शिवराय जय महाराष्ट्र
कोल्हे साहेब आपण खरोखरच शंभू राजे शोभाता महाराष्ट्र राज्यातील एक बुलंद आवाज जय महाराष्ट्र
जबरदस्त👍👍
नमस्कार कोल्हे साहेब शेतकरी प्रश्न मांडले म्हणून धन्यवाद 🚩🙏🚩
1 नंबर कोल्हे साहेब
अप्रतिम भाषण, बजरंग सोनवने बाकडे वाजवाला पाठवला बहुतेक
मार्मिक भाषण कोल्हे साहेब ❤
Bhot badiya Dr sahab
बरोबर आहे साहेब अमोल कोल्हे, 🐅💪👌🙏💐👍
खरंच साहेब तुमी मुखमंत्री पदाचे दावेदार आहात आणि साहेब भविष्यात तुमी मुखमंत्री बनाव हिच मनापासून शुभेच्छा 🙏🏻
खूप छान .
कोल्हे साहेब आमचे मत वाया नाहि जानार याची आम्हाला पुर्ण खात्री होती.आणि असेच शेतकर्यावरती बोलत रहा.आम्हि तुमच्या पाठिशी आहोतच👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर अभ्यासपूर्ण भाषण! योग्य आणि समर्पक विश्लेषण केले.धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस. ❤
Proud to Maharashtrain Amol Bhai your speech so powerpur every time.Thanks Bhai ❤❤❤ se
*यांच प्रतिनिधित्व दिशादर्शक तर आहेच पण वर्तमान भविष्य भूत यांचे ऑपरेशन मस्त👌*
सलाम साहेब.
Very nice amol sir proud of you sir❤
चांगले विषय मांडलेत good speech
Jay Maharashtra i proud 👍👍👍
साहेब आपण शेतकऱयाच्या प्रश्न एकदम मुद्देसूद मांडले आहे.. 👍👍👍🙏
कोल्हे साहेब शेतकऱ्याच्या व्याथा मांडल्या मनापासून आभार !
आम्ही शंभूराजे तर पाहिले नाही तरच आणि त्यांचं पात्र केलेले आपणही आम्ही पाहिले नाही मात्र आजचे आपली भाषण ऐकून शंभुराजांची आठवण झाली
महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे अमोल कोल्हे साहेब
🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩एक मराठा लाख मराठा🚩
Jai Bhawani Jai Shivaji❤❤❤❤❤
कोल्हे साहेब आपला आवाज संपूर्ण देश ऐकतो आहे
अमोल कोल्हे सर 🙏🙏🙏🙏
खरं तर मी एक बीजेपीचा पदाधिकारी आहे,पण माननीय खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब आपण शेतकरी कांदा प्रश्न ,दूध उत्पादकांचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न , नीट परीक्षेचा प्रश्न, 11:48 संसदेमध्ये ज्या पद्धतीने अतिशय उमद्या पद्धतीने मांडणी केली खरोखरच या महाराष्ट्राला आपला खूप खूप अभिमान वाटावा , हेवा वाटतो आहे. सार्थ अभिमान आहे आम्हाला आपला, जय महाराष्ट्र. जबरदस्त भाषण, पक्ष कोणताही असो परंतु हुशार व्यक्तिमत्त्वाला मंत्रिपद मिळाले पाहिजे
वा शाबास खा. डॉ अमोल कोल्हे सर आपन अभ्यास पुर्ण मुद्दे मांडले.
गर्व आहे, सन्मा. खासदार अमोल कोल्हे साहेब
जिदाबाद
असाच खासदार पाहिजे होता आणि तो मिळाला,,,,🙏🙏
Lok Sabha Tiger Dr Kohle sir, Sallut sir ji Aapko 🙏👌 aapne kisano ke liye bahut kuch bola so Thanks❤🙏
अमोल दादा लय भारी १नंबर
jai शिवाजी जय महाराष्ट्र
अमोल कोल्हे सर आपने मुद्दे पर बात किये बहुत बहुत धन्यावाद
एक नंबर राजे, संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्याला मानाचा त्रिवार मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा, 🚩🚩🚩🚩🚩
अमोल कोल्हे, सही भाषण.नम्र शैली.
We Need Such People . 🙏🏻. ❤
Best amol sir ya deshach vikas facthe tumhi ani tumhich karu shakta modi nahi very nice 👍
१ नंबर खासदार साहेब .
❤❤ कोल्हे साहेब आपणासाठी
Maratacha vichar kela badal.amol shaebacha abhar........jay jarage patil
जबरदस्त कोल्हे साहेब कसा खासदार आसावा दाखवला तटकरे सारखा नसावा
Great job
जय महाराष्ट्र
कोल्हे साहेब तुम्हाला शतशः नमन.