डोकं चक्रावुन टाकणारं हे सत्य तुम्हाला कोणीच सांगणार नाही | Nitin Bangude Patil
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RUclips Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official RUclips Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe RUclips Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude
सर मला तुमचे भाषण ऐकून प्रेरणा मिळते.😊😊
तुमचं व्याख्यान मला खूप आवडते sir mazhya Life madhe adchani tr aalya pn tya अडचणीतून बाहेर येन्यासाठी माझ्या मध्ये shamta सुध्या निर्माण झाली.
Thank you sir yach प्रकारे आम्हाला प्रोसहण करत रहा .🙏
सर तुम्ही खूप प्रेरणादायी भाषण करता..
सर आपण आमच्यासाठी प्रेरणादायी आहात, आपण असे विडिओ बनवा आम्हाला ऊर्जा मिळेल
एक अदभुत व्यक्ति महत्व ,, महाराष्ट्रा मध्ये जन्माला अलेला एक हिरा ,,,,,,,,नितीन बानगुडे पाटील ,,,,,,,
फारच छान सर उत्कृष्ठ मार्गदर्शन करता तुम्ही सर मनापासून मानाचा मुजरा तुमच्या या कार्याला,tumchya vicharshailila
#DnyanDarshan
भरकटलेल्यांसाठी योग्य दिशा देणार मार्गदर्शन ....👌👍
#DnyanDarshan
सर तुमच्या भाषणामुळे खूप प्रोत्साहन येते
तुम्ही चांगले विचार मांडले
अगदी प्रेरणादायी भाषण सर. आत्मविश्र्वास जागृत करून देते
👌👌👌👌👌👌👌👏Mj
अगदी प्रेरनादारी भाषण सर
#DnyanDarshan
Sir khup chhan bolata tumhi mala far aadar vatato tumacha
Kamali che vichar , bhasha shaili uttam , bhardast avaj 👍👏👏👌👌.
सरांचा आवाज खूपच छान आहे 👌🔝
सरांचा आवाज कोणाकोणाला आवडतो
Kdk
Mla avdto
मला पण
#DnyanDarshan
Mast
Thank you sir for motivational speech
खुप सुंदर सर. प्रेरणादायी आहात आपण 👌👌
जेव्हा मी तुमचं भाषण यैकतो खरच अंगावर काटे येतात खरंच अप्रतिम
सर तुमच्या प्रभावशाली वक्तॄत्वाने मनामध्ये जबरदस्त आत्मविश्वासाची ज्योत पेटते🔥🔥नवी स्फूर्ति मिळते👍 आणि मग जगात काहीच अशक्य वाटत नाही...GBU sir
Right 👍
👍🙏🔥
@@_tusharthakare_🙏
खरंच, video पाहून खूपच प्रेरणा मिळाली
#Mahendra_Baviskar
Lhup chan speech
खूप प्रेरणादायी विचार आहे सर
Thank you Soo much sir🙏🙏
#DnyanDarshan
सर खरच अप्रतिम व्याख्यान आसते तुमचे खूप प्रेरणा मिळते महाराजांचा इतिहास सांगत आसता तेव्हा तर रक्त नुसते सळसळ करत आसते हे गुण आत्मसात करतोय मी पण
Sir tumhi khup chan उदाहरणे दिली खूपच छान sir
Thanks sir aapna mule aane khachun gelele mule punha vatchal kartat aani dhey gathtat yache shrey aapnas jate 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👌✌
प्रेरणादायी व्याख्यान छान सर 🙏👍
Khup khup dhanyavad sir khup kahi shikayla bhetla tumcha kadun mana pasun thanks☝️🙏🙏🙏🙏
Sir mla bhetaych aahe tumhala mi khup inspired zaley tumchi hi kala bghun..... khrrchhh khup prernadayi bolta tumhi... 🤗u changed my mind
Thor vicharvant,ni prkhar vakta...sirji...
खूप छान विचार आहे
खूप प्रेरनादायी व्यख्यान सर 👍 👍 👍 😊 😊
Nice sir 👌👌👍🤝🌹🌹
तुमचे बोल किती प्रेरणादायी आहेत🙏🏻
Hi
Very nice thoughts sir
@@pratikraut4392 l किती lllllllllll
B
#DnyanDarshan
Kharach khup prernadayk aahe tumcha video sir
Sir tumshe motivational speech mala khup avadtat
#DnyanDarshan
तुमचे भाषण ऐकल्यावर कुठुन कशी आग पेटते काहीच कळत नाही
Thanks sir
Beautiful speech sir
आपल्या व्याख्यानाने खरंच प्रेरणा मिळते सर
#DnyanDarshan
Nice spich khup chan vichar pan mazya manat ase vicarach nahi yet ki apla janm kashya sathi zala ahe
Right sir
अभिमान वाटतो सर ज्या प्रकारे तुम्ही मनात आग पेटवतात ते खूप मोठं काम आहे
अभिमान वाटतो सर ज्या प्रकारे तुम्हि माझी जिद्द वाढवता
सर खुप मोठ मोटीवेश मिळत
#DnyanDarshan
Sir आज ही upsc ला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहस चुकीचा सांगितला जातो
मराठी माणसांना जेवढा माहिती आहे तेवढाच इतिहास उत्तर भारतात कळला पाहीजे
बिहार मधले खान sir एक उत्तम शिक्षक आहेत पण मी त्यांच्या lecture मध्ये इतिहास एकला तर माला रडू आवरणास झाल , इतका चुकीचा इतिहास सांगितला आहे
आत्ता माघे राजनाथ सिहं पुन्यामध्ये आले होते तेव्हा ही त्यांनी चुकीचाच इतिहास सांगितला
चुक त्यांची नाही त्याचे इतिहासाचे स्रोत चुकीचे आहेत
खरा इतिहास भारतासमोर् आणण्या साठी
आपल्याला काही तरी चळवळ करायला हवी
1
Thank you sir
Khup Chan speech ahe sir
तुम्ही माझे भाषणामधले प्रेरणास्थान आहात सर .🚩🚩
Really great man....
I salute you 🙏👍🙏👍🙏🙏🙏
This is very good speech
जबरदस्त जबरदस्त प्रेरणादायी भाषण सर
खूपच छान सर 🙏🏻🙏🏻😇
खुपच प्रेरणादायीआहे सर.🙏
#DnyanDarshan
Khup chhan speech
Thank you sar
धन्यवाद, सर
सर तुमच्या भाषणातून माझ्या शरीरात रक्त सळसळ करतं 🇮🇳🚩🇮🇳🇮🇳👍👍
pan shant zal nahi pahij
आपला video पाहून खूपच प्रेरणा मिळाली
#Mahendra_Baviskar
सर आपले मार्गदर्शन हे अनमोल आहे.यातुन खचलेल्या ना नविन संजिवनी मिळते.
#DnyanDarshan
आप्रतिम भाषण...बानगुडेससर ! ! !
निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे याबद्दल बरंच काही आपण सांगितलं धन्यवाद
Nice भाषन he ap ke sbi sar 👈
नितीन बानगुडे सर किती छान व्याख्यान सांगताओ
जय शिवराय जय महाराष्ट्र
खुपच प्रेरणादायी विचार
योग्य मार्गदर्शन
Sir nice motivation for students........
Very good very nice👍👍👏👏
🙏🙏🙏आयुष्यात हरलेल्या माणसाला '0' च्या पुढे अंक लावून जग निर्माण करता येत ,अर्थात शून्यातूनच जग निर्माण होत ही शिकवण दिली .🙏🙏🙏
Best
#DnyanDarshan
खरंच, video पाहून खूपच प्रेरणा मिळाली
#Mahendra_Baviskar
खरंच, video पाहून खूपच प्रेरणा मिळाली
#Mahendra_Baviskar
Khup chan 👌🎊🎊
Sir you are unique person tumhi he motivation speech deta te mala maz target purn karnyasathi motivated karte thank so much sir you are great work for us 👍👍 🙏🙏
#DnyanDarshan
खरंच, video पाहून खूपच प्रेरणा मिळाली
#Mahendra_Baviskar
Jivan parivartan motivational video..,
Great thought
खूप सुंदर सर 👌👌🔥🔥
Motivational speech
Khup Chhan 🙏
Khupach chan
Ek no sir ❤️🌍
Chhan prernadayi bhashn sir
खुप सुंदर सर ☝👍👌
खरच सर तुमच्या भाषणाने अंगावर काटा उभा राहतो
👌👌🔥🔥🔥
Very nice sir
Thanks for the video sir
खूप छान आहे व्यखन
Wow it's greatest person 😇😇
Super video sir
Sir tumchya mule aamhala jivan sopp vatat
Very Nice Sair
खूप छान सर हृदयाला स्पर्श करणारी ........................
सर एक असं वेगळे चं urjya निर्माण करतात तुम्ही मनात खुप छान 🙏🙏🙏💐
खूपच प्रेरणादायी
Sir you are great
Tumchyamule sir khup jananchi life badlun geli rial Hiro sir
सर तुमच्या कौतुकाला शब्दच नाहीत माझ्याकडे🙏🙏
,,🤗🐵😁
Sir you gret
Hatsoff to you respected nitin bangude patil sir really awesome and inspirational speech carmful words with elation sir
#DnyanDarshan
Khupch chhan sir prerna milte aaple bol aikun🙏🙏👌👌👌
सर खूप छान तुमचे विचार आणि तुमची बोलण्याची पद्धत
Sir mala tumche video khup Aavdtata 😍😍💯💯💯
Mast
Best unique motivational speaker
🙏🙏 really inspiresional sir thakx sir
Nice sir you’re greatful
Very nice speech
I like your speech,sir
The grate motivated speech
Ty
Thanks sir for guide
#DnyanDarshan
Great 🙏