मी सौ. अनुराधा साप्ते पालघरहून रोज तुमच्या विडिओ ला हजेरी लावते. खुप सुटसुटीत व माहितीपूर्ण असतात. वैद्य महोदया ताकाची शास्त्रशुद्ध कृती नक्की सांगा . तसेच पालकाचे सरबतही दाखवा. मी 67 वर्षाची आहे. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होतो.आभारी आहे. 🙏🙏
आपल्यासारखी चांगली माणसे आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास बसतो. माहिती खूप छान देताचं पण देतानाच उद्देश खूप छान आहे. बोलण्याची पद्धत मस्त आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
डॉक्टर पालक ज्यूस आणि घरी ताक कसे बनवायचे हे बघायला खूप आवडेल. तुम्ही आरोग्य विषयी खूप छान आणि मोलाची माहिती देता , त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
thank you, ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप धन्यवाद, तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे, आजचा हा व्हिडिओ तर खूपच महत्वाचा आणि उपयोगी आहे. खूप खूप आशिर्वाद बेटा, तुझ्या हातून अशीच सेवा सदैव घडो ही आई एकवीरेंच्या चरणी प्रार्थना!💐
खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
नमस्कार 🎉🎉 अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन..... अत्यंत मौलिक, मौल्यवान,सुक्ष्म आयुर्वेदाचे सहज,सुलभ शब्दांत निवेदन....हिच ओघवती भाषा पुस्तक रूपात प्रकट झाल्यास समाजाचे आरोग्य प्रबोधन होईलच पण आयुर्वेदाचा ही प्रचार, प्रसार होईल.....🎉🎉🎉🎉
खुप मौलीक माहितीचा हा व्हिडीओ आहे.ओघवते आणि सहज समजणारी निवेदन शैली फार छान आहे.एकदा ऐकल्यावर लगेच आकलन होते.मनापासुन धन्यवाद देतो.शरीरावर येणाऱ्या सुजेचे व्हिटामीन B 12 ची कमतरता हे ही एक कारण आहे हे लक्षात आले.
Aaj प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिलं.एकही शब्द इंग्रजी न वापरता कसे मराठी बोलता येते हे दाखवून दिलेत.फार छान व्हिडिओ आहे.मी चॅनल subscribe केलं आहे.त्यामुळे सगळे व्हिडिओ बघेन. B-12 चा व्हीडिओ पाहिला. खूप खूप शुभेच्छा
खूप खूप छान व्हिडीओ मॅडम 🙏🙏मला vit b12 ,vit D deficiency आहे मी रोज सकाळी 1केळ खाते, दुपारी ताक पण पिते मला आत्ताच रक्त तपासणीत हे कमतरतेचे रिपोर्ट आले 😔मला गुडघे दुखी व पायावर सूज येते हाताची बोटं दुखतात वात पण वाढल्या सारखे होते असे तर कृपया काही उपाय आणि त्रिफळा चूर्ण कसे, कधी, किती घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करावे ही खूप मनापासून विनंती 🙏🙏🙏तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात 👌🙏💐💐मनापासून अभिनंदन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙂
तुमच्या व्हडियो द्वारे खूप चांगली व अभ्यासपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे ताक व पालक पुदिना ज्यूस कसे करावे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
नमस्कार, आपण किती आपुलकी ने ही सर्व माहिती तुमच्या विडिओ मधून देत असता,तर जनहितार्थ हे कार्य करता, खूप खूप धन्यवाद तुमची अशी माहिती मिळत तेव्हा मनाला खूप दिलासा वाटतो असे वाटते की आपले हितचिंतक आहेत आणि आजारी माणसाला आशेची उर्जा मिळते, असे वाटते आपली भेट घ्यावी,किती आपुलकी दिसते हल्ली असं कुठे कोण इतकं सविस्तरपणे सांगत,पण आपले धन्यवाद
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप महत्त्वाचा विषय आज तुम्ही मांडलेला आहे त्याची लक्षणे आणि उपाय तसेच कोणत्या पदार्थातून ते मिळतात हे अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहे याचा माझ्या सर्वांनाच फायदा होईल यात शंका नाही
प्रथमतः डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आज रोजी पहिल्यांदाच आपले भेट या यूट्यूब मार्फत झाली गोव्यामध्ये महत्त्वाचे कसे की काही पोषक तत्व मिळणे व ते स्वीकारणे दोन तत्त्वांमध्ये माझ्यासाठी व माझ्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वीकारणे हे मला अतिमहत्त्वाचे वाटले आपलं शरीर जर असे महत्त्वाचे पोषकतत्व स्वीकारण्यासाठी तयार नसेल तर इतर गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत त्यासाठी या विषयाच्या संदर्भात या गोष्टीची जाणीव मला झाली हे मला ते महत्त्वाचे वाटले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मलाही बऱ्याच दिवसांपासून 8-15 दिवसात आणि तोंड येणे व कफ तयार होणे ही अडचण आहे यावर आपण पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्रिफळा चूर्ण सांगितले आहे परंतु त्रिफळा चूर्ण कुठे मिळेल व ते कसे घ्यायचे प्रमाण कसे असावे याबद्दल मला आपण मार्गदर्शन करावं हे आपल्याला नम्र विनंती आपल्या कार्याला आपल्या विचारसरणीला परमेश्वर खूप ताकद देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना..🙏
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
खूप छान माहिती दिली. तुमचे जे बोलण्याचे कौशल्य आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदरआहे त्यांमूळे तुमचे पुढचे व्हिडिओ पण बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद Dr. असेच व्हिडीओ करत राहा त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. 🙏🙏
मॅडम तुम्ही फार उपयुक्त माहिती सांगितली आहे कारण मला बी ट्वेल खूप त्रास आहे शाकाहारी आहे आपण जी माहिती आमच्यासाठी सांगितली रुपये युक्त हे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 14:22
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
ok, keep watching, तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, आम्ही याबद्दल अपडेट देऊ, पाहत राहा- टीम ARHAM
मी सौ. अनुराधा साप्ते पालघरहून रोज तुमच्या विडिओ ला हजेरी लावते. खुप सुटसुटीत व माहितीपूर्ण असतात. वैद्य महोदया ताकाची शास्त्रशुद्ध कृती नक्की सांगा . तसेच पालकाचे सरबतही दाखवा. मी 67 वर्षाची आहे. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होतो.आभारी आहे. 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा And या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल- टीम ARHAM
शास्त्रशुद्ध ताकाची रेसिपी व पालक सरबत नक्की शेअर करा.मी नियमित दर्शक आहे.खूप आदरणीय माहितीसाठी धन्यवाद
पालक आणि प्राणीजन्य पदार्थ खाल्ल्याने यूरिक ॲसिड वाढते हे खरं आहे का?
1नंबर स्मिताताई........
खूप छान विवेचन......
Taka baddal Tahiti sanga
खुपच छान माहिती, अजून पर्यंत कोणीच नाही सांगितलेली, काही जण ठासून सांगतात b12 शाकाहारी त नाही मिळत, ते आज समजलं 🙏
ताक माहिती havi आहे
आपल्यासारखी चांगली माणसे आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास बसतो. माहिती खूप छान देताचं पण देतानाच उद्देश खूप छान आहे. बोलण्याची पद्धत मस्त आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@@arhamayurvedmarathiखूप छान आहे
त्रिफळा चूर्ण कधी आणि कसे घ्यावे
Khupch Sunder Mahiti ❤
धन्यावाद medam खूप छान माहिती 🙏🙏🙏👍
डॉक्टर पालक ज्यूस आणि घरी ताक कसे बनवायचे हे बघायला खूप आवडेल. तुम्ही आरोग्य विषयी खूप छान आणि मोलाची माहिती देता , त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
thank you,
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
आपले भाषण म्हणजे परिपूर्ण माहिती चांगुलपणा अधिक सेवाभाव अधिक सात्त्विकता याचे उत्तम उदाहरण आहे. ईश्वर आपले भले करो.
तुमच्या आशीर्वादांबद्दल, सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, पहात राहा आणि सपोर्ट करत रहा - टीम अरहम
माझ्या साठी फारच महत्वाचा व्हिडिओ आहे मी संपूर्ण शाकाहारी आहे सर्व शाकाहारी मित्रांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आग्रह करतो
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आपण आरोग्यासाठी खूप खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करीत आहात ही पण एक राष्ट्र सेवा आहे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Mam
मी पहिल्यांदाच जॉईन झाले.
खुप खुप छान ज्ञान देताय.
नमस्कार.
Thank you, keep watching
आपल्या विडीओच्या माध्यमातून खूप छान समाजसेवा करीत आहात. आभार.....🎉
खूप धन्यवाद, तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे, आजचा हा व्हिडिओ तर खूपच महत्वाचा आणि उपयोगी आहे. खूप खूप आशिर्वाद बेटा, तुझ्या हातून अशीच सेवा सदैव घडो ही आई एकवीरेंच्या चरणी प्रार्थना!💐
खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मॅम्... तुम्ही अतिशय प्रभावी शब्दात माहिती देतात. मी तर तुमच्या प्रत्येक सुचना, आहार-विहार सल्ला आणि नवनवीन व्हिडिओज चा चाहता झालो आहे. धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
नमस्कार 🎉🎉 अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन..... अत्यंत मौलिक, मौल्यवान,सुक्ष्म आयुर्वेदाचे सहज,सुलभ शब्दांत निवेदन....हिच ओघवती भाषा पुस्तक रूपात प्रकट झाल्यास समाजाचे आरोग्य प्रबोधन होईलच पण आयुर्वेदाचा ही प्रचार, प्रसार होईल.....🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, आम्ही याबद्दल नक्कीच विचार करू, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
चांगली माहिती दिली धन्यवाद हीच माहीती सविस्तर दुसर्या देत आहे
खुप मौलीक माहितीचा हा व्हिडीओ आहे.ओघवते आणि सहज समजणारी निवेदन शैली फार छान आहे.एकदा ऐकल्यावर लगेच आकलन होते.मनापासुन धन्यवाद देतो.शरीरावर येणाऱ्या सुजेचे व्हिटामीन B 12 ची कमतरता हे ही एक कारण आहे हे लक्षात आले.
Mam palak & Purina juice how to make & anything special things added
आज १ दा तुमचा व्हिडिओ पहिला फार सुंदर समजून सांगितले आहे.आता नियमित बघेन. खूप धन्यवाद.
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very nicely explained Thank you!
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धान्य वाद श्री स्वामी समर्थ
❤❤
Khup sundar mahiti dili dhanywad
मॅम आपण खूप चांगली माहिती देतात मी पहिल्यांदा पाहिलं
Doctor, पालक- पुदिना, ताक यांचा video बघायला नक्कीच आवडेल.
Thank you 🙏
हो, आम्ही यावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ पहात रहा- team ARHAM
Doctor पालक पुदिना ताक यांचा video बघायला आवडेल कसे बनवतात ति माहीती आवडेल धन्यवाद Doctor
आपल्या व्हिडिओ तुन अभ्यासपूर्वक माहिती मिळते -आपले मनःपूर्वक अभिनंदन.....❤
अतिशय सुंदर , सुरेख व्हिडिओ आहे.चागली माहिती मिळाली.धन्यवाद.
ताई आपण छान माहिती दीली, धन्यवाद, आयुर्वेद विजयी भव, आपल्याला शातायुश्य . लाभो
विस्तृत ,नवीन ,आवश्यक आणि प्रयोगात आणू शकतो अशी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Aaj प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिलं.एकही शब्द इंग्रजी न वापरता कसे मराठी बोलता येते हे दाखवून दिलेत.फार छान व्हिडिओ आहे.मी चॅनल subscribe केलं आहे.त्यामुळे सगळे व्हिडिओ बघेन. B-12 चा व्हीडिओ पाहिला. खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
किती अप्रतिम माहिती सांगितली बद्दल पहिले तुमचे खुप खुप धन्यवाद!!🙏🙏
अतीशय सुंदर महिती मराठी मधे असे विस्तृत व अभ्यासपुर्ण महिती देणारे व्हिडीओ कमी आहेत
Brain stroke b12kmi Ahe he rul bare ahet ka
Khup chan samjun sangta tumhi aabhari aahe aahot tai
❤❤अतीशय उपयोगी माहीती मीळाली आभार नाही सांगणार, आशीर्वाद तुम्ही खुब लोकसेवा केली देव तुम्हा पाठीशी आहे,जय श्रीराम, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
डॉक्टर खूप छान विडिओ ,आपले मराठी खूप छान आहे, बोलता पण सुंदर 🙏🏻
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खुपच महत्व पूर्ण माहिती आहे, धन्यवाद ताई
Very important information
खूप खूप छान व्हिडीओ मॅडम 🙏🙏मला vit b12 ,vit D deficiency आहे मी रोज सकाळी 1केळ खाते, दुपारी ताक पण पिते मला आत्ताच रक्त तपासणीत हे कमतरतेचे रिपोर्ट आले 😔मला गुडघे दुखी व पायावर सूज येते हाताची बोटं दुखतात वात पण वाढल्या सारखे होते असे तर कृपया काही उपाय आणि त्रिफळा चूर्ण कसे, कधी, किती घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करावे ही खूप मनापासून विनंती 🙏🙏🙏तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात 👌🙏💐💐मनापासून अभिनंदन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙂
तुमच्या व्हडियो द्वारे खूप चांगली व अभ्यासपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे ताक व पालक पुदिना ज्यूस कसे करावे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
खुप छान व चांगली माहिती , पालक व पुदिना ज्युस ची माहिती बद्दल एक विडिओ करावा ही विनंती 🙏
14.22
9.00
9:00
D,r, माहिती छान देतात
छान समजावून सांगता.डॉक्टर खूप खूप आभार
डॉक्टर अतिशय सोप्या शब्दात कमतरता, लक्षण, उपाय ह्याबद्दल छान माहिती दिलीत. आभार .
खूप उपयोगी माहिती मिळाली
धन्यवाद
Very Useful for Good Health. Thanks a lot.
मखणा,तीळ,जवस,खसखस पावडर मधुन B12वाढते का?
Om Jai Sri ram thank you so much.
पालक पुदिना ज्यूस इत्यादी पदार्थ यांची माहिती सविस्तर द्यावी.👌👌👌👍🙏
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
❤
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपण
हो मलाही हवी आहे दही कसै लावायचे व ताजे ताक याबद्द्ल ची माहीती कृपया सांडावी हि विनंति धन्यवाद डॉ
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
Sandavi😅
नमस्कार, आपण किती आपुलकी ने ही सर्व माहिती तुमच्या विडिओ मधून देत असता,तर जनहितार्थ हे कार्य करता, खूप खूप धन्यवाद तुमची अशी माहिती मिळत तेव्हा मनाला खूप दिलासा वाटतो असे वाटते की आपले हितचिंतक आहेत आणि आजारी माणसाला आशेची उर्जा मिळते, असे वाटते आपली भेट घ्यावी,किती आपुलकी दिसते हल्ली असं कुठे कोण इतकं सविस्तरपणे सांगत,पण आपले धन्यवाद
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताजे ताक आणि पालक पुदिना ज्युस या बाबतीत व्हिडिओ बनविणेस विनंती
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
Taje Tak kase karawe
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
पालक ज्यूस ताक हीपण मतिती द्या हे आम्ही बनवतो, पण आपली पद्धत आम्हाला कळेल आणि वेगल्या प्रकारे करता येईल 🙏🏻
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
खुप छान शांततामय सांगीतला.
खूप छान माहिती दिलीत याबद्दल डॉक्टर तुमचे आभार.
पालक पुदिना ज्यूस आणि ताकाची आयुर्वेदिक रेसिपी चा व्हिडिओ जरूर करा.खूप उपयुक्त असेल.
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
Atishay chan mahiti khup khup dhanayavad
Khuch chhan mahiti 😊
Dr.khup chan mahiti dili thanku 😊 ho tak ksa banvayc te sanga
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
अगदी सविस्तर परिपूर्ण उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त माहीती मिळाली. धन्यवाद.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूपच सुंदर माहिती मिळाली बी12 बद्दल शाकाहारी लोकांना साठी तर खूप लाभ दायक धन्यवाद 🙏अगदी शांत पणे समजवून सांगितले😊👍🌹🌹
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान!!परिपूर्ण सर्वांना समजेल अशी माहिती आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद!!
अतिशय उपयुक्त माहीती
धन्यवाद 🎉🎉
खूप महत्त्वाचा विषय आज तुम्ही मांडलेला आहे त्याची लक्षणे आणि उपाय तसेच कोणत्या पदार्थातून ते मिळतात हे अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहे याचा माझ्या सर्वांनाच फायदा होईल यात शंका नाही
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूपच छान माहिती कळली 😊😊
आपली माहिती खुप उपयुक्त आहे. स्थुल पणा कमी करण्यासाठी आहार सांगावा शाकाहारी.
ruclips.net/video/UVosuqoo5BQ/видео.html
watch this video on weight loss
अनुराधा मॅडम आज प्रथम डिटेल माहीती असलेला आपला वीडियो पाहीला
खुप मनापासुन धन्यवाद ❤❤❤
ताज्या ताकाविषयी ' ज्यूस विषयी माहिती ऐकण्यास आवडेल .
खूप छान सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद डाॅक्टर...🙏🏻🙏🏻
विकत च्या दह्यात b 12 मिळते का?
खूप छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती देता अणि विषय ही चांगले असतात धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे
माझ्या उजव्या हाताला मुंग्या येतात
खूप सरल सहज समजणार व्हिडिओ ताई मनापासून धन्यवाद 💐🙏
Vitamin b12 माहीती खूप छान दिली धन्यवाद
तुम्ही खूपच सुंदर माहिती देता ❤❤
खूपच उपयुक्त. 👍
प्रथमतः डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आज रोजी पहिल्यांदाच आपले भेट या यूट्यूब मार्फत झाली गोव्यामध्ये महत्त्वाचे कसे की काही पोषक तत्व मिळणे व ते स्वीकारणे दोन तत्त्वांमध्ये माझ्यासाठी व माझ्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वीकारणे हे मला अतिमहत्त्वाचे वाटले आपलं शरीर जर असे महत्त्वाचे पोषकतत्व स्वीकारण्यासाठी तयार नसेल तर इतर गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत त्यासाठी या विषयाच्या संदर्भात या गोष्टीची जाणीव मला झाली हे मला ते महत्त्वाचे वाटले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मलाही बऱ्याच दिवसांपासून 8-15 दिवसात आणि तोंड येणे व कफ तयार होणे ही अडचण आहे यावर आपण पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्रिफळा चूर्ण सांगितले आहे परंतु त्रिफळा चूर्ण कुठे मिळेल व ते कसे घ्यायचे प्रमाण कसे असावे याबद्दल मला आपण मार्गदर्शन करावं हे आपल्याला नम्र विनंती आपल्या कार्याला आपल्या विचारसरणीला परमेश्वर खूप ताकद देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना..🙏
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
अतिशय सुरेख आणि उपयोगी माहिती दिलीत....तुम्हाला खरच मनापासून धन्यवाद Dr.🙏🙏 .......B12 बद्दल अजूनतरी कुणी इतकी सविस्तर माहिती सांगितली नाही.....❤
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान आणि आवश्यक माहिती सांगितली आहे तसेच आम्हाला ताजे ताक याची बनवण्याची पद्धत नक्की आवडेल
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, link is given
खुप छान माहिती दिली आहे मॅडम, Docter असे मिळाले तर नक्कीच आरोग्य छान ठेवण्यास मदत होईल
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दिली. तुमचे जे बोलण्याचे कौशल्य आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदरआहे त्यांमूळे तुमचे पुढचे व्हिडिओ पण बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद Dr. असेच व्हिडीओ करत राहा त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मॅडम तुम्ही फार उपयुक्त माहिती सांगितली आहे कारण मला बी ट्वेल खूप त्रास आहे शाकाहारी आहे आपण जी माहिती आमच्यासाठी सांगितली रुपये युक्त हे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 14:22
माहिती खूप सुंदर प्रकारे सांगितलेत याचा मी जरूर उपयोग करून घेईल तुम्हाला परत एकदा खूप आभार 14:22
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Dr chhan video Namaskar
खूप छान माहीती सांगीतली 🎉
अंत्यात उपयुक्त छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
Thanks for giving such valuable information about deficiency of Vit b12 and its side effects and remedies. Jai Shriram.
"I'm glad you liked the video! Thanks for watching and commenting" -team ARHAM
खूपच छान. 🙏. ताजे ताक आणि पालक पुदिना जूस बद्दल जरूर व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
नमस्कार खूप छान माहिती.त्रिफळा चूर्ण कसे व कधी घ्यायचे
महत्वाची आणि अत्यंत आवश्यक माहिती अत्यंत उचित पध्दतीने सांगितली तुम्ही !
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मोजक्या शब्दात योग्य मार्गदर्शन....
नमस्कार 🙏🏻 डॉक्टर खूप छान माहिती आहे ❤ आणि सांगायची पद्धत खूप छान आहे
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ..Thank you mam...mla same tras hot ahe B 12 कमतरतेचा...तुमच्या मुळे मला फार मदत होईल....नक्की follow karen
डॉ. B 12 ..,.ची माहिती खूपच आवडली .अतिशय उपयुक्त माहिती होती.धन्यवाद.....
डॉक्टर ताई तुमचा खूप आभारी आहे
खुप छान माहीती 14:20
मला पालक ज्यूस,ताकाची प्रोसेस स॔गा
Video खूपच आवडला, अगदी छान सांगितलं.
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
ruclips.net/video/I93X9UfVn-U/видео.html
ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
आज तुमचे दोन video पाहिले.. खूपच छान... स्वामी समर्थ आपले भले करोत
धन्यवाद, keep watching- team ARHAM
Atishya surekh video, Dhanyawad madam
खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली.धन्यवाद.कोडावर काही माहिती असेल तर सांगा.
ok, keep watching,
तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, आम्ही याबद्दल अपडेट देऊ, पाहत राहा- टीम ARHAM
विटामिन डी 12 वर मॅडम खूप छान माहिती दिली.
नमस्ते मॅडम खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करता एकदम सरळ भाषा सोपी
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Dr.smita bora tumchi mahiti sangnyachi paddhat khoopch chhan aahe ajun videos pahavese aani aikavese vaatatat 🙏 .tumchya kaduna aamhala asach maargadarshan milu det. Khoop Aabhar
yes, thank you and keep watching, please share this informative and useful video, it would be helpful to eveyone- team ARHAM
फारच छान सांगितलं ताई तुम्ही मला खुप च उपयोग होईल
धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
मॅडम छान माहिती दिलीत. धन्यवाद!
खुप छान पद्धतीने माहिती सांगीतलीत. खुप खुप धन्यवाद!
ताज्या ताकाची आणि पालक-पुदीना ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हिडीओ नक्की बनवा
आम्ही व्हिडिओ बनवू ताकवर , keep watching
ruclips.net/video/iCdmlPQGNRg/видео.html
पालक पुदिना ज्यूसची ही व्हिडिओ लिंक आहे, please watch
तुम्ही खूप छान माहिती सांगता......
परिपूर्ण माहिती. हार्दिक धन्यवाद.😊
Khupch chan mahiti dili Dr
VidyaKubde Nagpur B12 vishyi farch chan mahiti sangitli Ddanyawad Dr.