@@JustForHeartsहो. आपल्या वाहिनीला सबस्क्राईब केलं आहे.😊 प्रश्न विचारायचा झाला तर मी असं विचारेनं की मी स्वतः व्हेगन आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मी व्हेगन होण्याचा निर्णय घेतला. तर आम्हाला सुरूवातीला या बद्दल फार काही माहिती नव्हती. परंतु अधूनमधून साधे, छोटे परंतु महत्त्वपुर्ण असे प्रश्न स्वतःला पडत. त्यातून हळूहळू स्वतःहून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना काही विदारक गोष्टी माहिती झाल्या. समोर आल्या. तिथून माझ्या व्हेगन होण्याचा प्रवास सुरू झाला.😊 आरोग्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला व बऱ्याच जणांना ठाऊक नाहीत. तर या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण तयार करू शकता का.? म्हणजे आम्ही आमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी.? वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्त्व, प्रथिने हे आम्हाला व्हेगन गोष्टींमधून सात्विकपणे कसे मिळतीलं.? प्राणीजन्य पदार्थांना पर्यायी उत्तम पदार्थ कोणते आहेत.? इत्यादी गोष्टींवर आपण सविस्तर महिती, मार्गदर्शन दिले तर छान आणि सोयीस्कर होईलं. मराठीतून विशेषतः या विषयावर माहिती फारच त्रोटक आहे. आपली ही ज्ञानवर्धक माहिती, ही छोटीशी निर्मिती मला व माझ्यासारख्या असंख्य प्राणीमात्रांना लाभदायक ठरू शकते.😊 धन्यवाद.😊🙏
@@JustForHearts हो चॅनल सबस्क्राईब केले आहे. प्रश्न असा आहे की मी स्वतः व्हेगन आहे. तर व्हेगन लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कधी, कशी घ्यावी याची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आपण बनवू शकता का.? याचा मला व माझ्यासारख्या इतरांना खूप फायदा होईलं. व्हेगन याविषयी मराठीतून माहिती सहजासहजी सापडत नाही. त्यामुळे आपण याची निर्मिती करावी ही विनंती.😊 आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.😊🙏
Thank you for providing the information madam. Could a deficiency in B12 potentially lead to allergic reactions such as itching and swelling in the body?
Do consult dietitian Neha, she will give you a diet plan which won’t increase Uric acid but will help you increase vit B12 . To book consultation, click on link below rzp.io/l/lQPb1Nt
नमस्कार सर , तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद सीनियर सिटीजन मधे आढळणाऱ्या कॉमन तक्रारी लक्षात घेता Healthy Life playlist चा नक्की च फायदा होईल। यामधे कॉन्स्टिपेशन , गाउट , सन्धिवात , वारंवार येणे , कोलेस्ट्रोल , इम्युनिटी बुस्टिंग आहार आणि जीवनशैली बद्दल बरेच वीडियो आहेत। तुम्ही काही specific condition साठी टिप्स हव्या असतील तर तस कमेंट करा म्हणजे आम्हाला तशी माहिती देता येईल ruclips.net/p/PLooSk0jS4tTFxRLuMK2d1Daw9OXtIuz22
mam mi madhyantari blood test kele weakness mule tr tyat b12 , d wbc , rbc cout low aala b12 injection d3 tablet gheun punha test keli tr b12 ani d level la aale ahe pan wbc ani rbc count vadhnya sathi kay karave kay diet ghyava . thank you mam
खूप छान माहिती दिली. नेहा ताई डॉ.नी मला Zomelis D50/10 दुपारी जेवणापूर्वी, Febuget 40 सकाळी नाश्त्यानंतर, ME12 OD 1500 mcg दिवसाआड, Uprise D3 60 ones a week 8weeks Later once a month. घेण्यास सांगितले. परंतु मला हे डायजेस्ट झाले नाही. जवळजवळ रोजच जुलाब होत. मी ह्या सर्व गोळ्या बंद केल्या. माझे B12 159 Vitamin D3 23.6 Alkaline Phosphate 34 Cholesterol 28 Calcium 8.8 Microalbumin 45.02 असे आहे काय करावे कळवावे. खूप उपकार होतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिटॅमिन D कमी आहे खूप त्या साठी गोळ्या घेणे आवश्यक आहे आणि cholesterol नक्की कमी आहे का ? या गोळ्यांचा त्रास होत असल्यास डॉक्टरनं कडून गोळ्या बदलून घ्याव्या. ज्या काही कमी असतात त्या गोळ्या घेऊन नॉर्मल ला आणावे व त्या नंतर आहारातून नियंत्रित ठेवणे.
In October 2023, b12 level was 399. Right now taking treatment from pulmonologist for bronchial Asthama. Last 15 days numbness in foot. Should I check b12 again? Any supplement required?
Madam chan mahiti dili...khanyatun b12 padarth gele tari pachan hot nasel tar Kay karawe..Dr mhantat ki potachi w aatdyachi karyshamta Kami aahe... digestion nit nahi.. mala fissure cha tras aahe..Kay upay karawe.nonveg khale ki khup tras hotoy..
तुम्ही नेहा मॅडम बरोबर Online Consultation बुक करू शकता , जेणे करून त्या सविस्तर उत्तर देऊ शकतात . Tya sathi ethe click kara app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzNjk=
Are your cholesterol levels already elevated or you have any heart issues ?? If so then you should take an advice on quantity and frequency of including it in your diet .
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
माझे B12 ८० पेक्षा कमी आहे, मी Elder Vit12 inj सुरू केले आहे, परंतु त्याचे डोसेज कसे व किती दिवस घ्यावे त्याबाबत संभ्रम आहे. कृपया त्याची माहिती द्याल का. धन्यवाद
A good gut health is good for absorption and for few people their natural absorption capacity is low. It also depends on many other factors. But for practicle approach maintain good gut health and exercise daily.
Vit B 12 2000 दाखवले होते परत दोन महिनयानी दुधजनय पदार्थ खाउन टेस्ट केली असता 1006 दाखवली म्हणजे काय ती संख्या तीन आकडी दाखवली पाहीजे मला आधाराशिवाय चालता येत नाही खूप दम लागतो केस जासत गलतात कृपया मला मार्गदर्शन करा
Thanks madam khoop chaan mahiti sagitli
Welcome ! Have you seen other videos from our channel?
फार महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद ताई.
Welcome ! You can take personal consultation Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
खूप छान माहिती.😊
अशीच नवनवीन महत्त्वपुर्ण माहिती माय मराठीतून देत रहा. खूप खूप शुभेच्छा.😊
*#मराठी*
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
@@JustForHeartsहो. आपल्या वाहिनीला सबस्क्राईब केलं आहे.😊
प्रश्न विचारायचा झाला तर मी असं विचारेनं की मी स्वतः व्हेगन आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मी व्हेगन होण्याचा निर्णय घेतला. तर आम्हाला सुरूवातीला या बद्दल फार काही माहिती नव्हती. परंतु अधूनमधून साधे, छोटे परंतु महत्त्वपुर्ण असे प्रश्न स्वतःला पडत. त्यातून हळूहळू स्वतःहून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना काही विदारक गोष्टी माहिती झाल्या. समोर आल्या. तिथून माझ्या व्हेगन होण्याचा प्रवास सुरू झाला.😊
आरोग्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला व बऱ्याच जणांना ठाऊक नाहीत. तर या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण तयार करू शकता का.? म्हणजे आम्ही आमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी.? वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्त्व, प्रथिने हे आम्हाला व्हेगन गोष्टींमधून सात्विकपणे कसे मिळतीलं.? प्राणीजन्य पदार्थांना पर्यायी उत्तम पदार्थ कोणते आहेत.? इत्यादी गोष्टींवर आपण सविस्तर महिती, मार्गदर्शन दिले तर छान आणि सोयीस्कर होईलं. मराठीतून विशेषतः या विषयावर माहिती फारच त्रोटक आहे. आपली ही ज्ञानवर्धक माहिती, ही छोटीशी निर्मिती मला व माझ्यासारख्या असंख्य प्राणीमात्रांना लाभदायक ठरू शकते.😊
धन्यवाद.😊🙏
@@JustForHearts हो चॅनल सबस्क्राईब केले आहे. प्रश्न असा आहे की मी स्वतः व्हेगन आहे. तर व्हेगन लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कधी, कशी घ्यावी याची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आपण बनवू शकता का.? याचा मला व माझ्यासारख्या इतरांना खूप फायदा होईलं. व्हेगन याविषयी मराठीतून माहिती सहजासहजी सापडत नाही. त्यामुळे आपण याची निर्मिती करावी ही विनंती.😊
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.😊🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच जरूरी माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलात मॅडम. खूप खूप छान आहे तुमची समजून सांगण्याची पद्धत ❤
छान उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खुप छान सांगितले आहे धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
सुंदर च माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम !!❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
, very nice information madam Thanks ❤
Most welcome 😊 Have yo subscribed our channel?
Nice information. I feel pains in both legs below knee. Please suggest, needful to me.
Kindly visit orthopedic doctor and physiotherapist
Thank you for providing the information madam.
Could a deficiency in B12 potentially lead to allergic reactions such as itching and swelling in the body?
That might be one of the reason but allergic reaction is more please see a doctor.
Khup chaan mahiti dil.🙏🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खुप छान माहिती दिली .धन्यवाद ❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
छान समजून सांगितलं. Thank you😊
Dhanyawad. Amchya channel la subscribe karaiyla visru naka
धन्यवाद मॅडम.खूपच प्रबोधन करणारी माहिती आपण दिली आहे.खूप छान.
धन्यवाद !
Very useful information,Thank you so much❤
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान माहिती दिली आहे 👍 धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Khup chan mahiti sangitali mam thank u mam
Welcome ! Do share with your friends and family.
मॅडम खूप चांगली माहिती देलात धन्यवाद 🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Thank you Madam
Khup chaan mahiti dili
धन्यवाद😊, keep watching
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very useful infornation Thank you madam
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
खुपच छान माहीती दिली.धनयवाद डाॅ.
उत्तम मार्गदर्शन/माहिती मिळाली. धन्यवाद.
चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Nice information Madam
Thank you. Have you subscribed our channel?
माहिती चांगली दिली आहे
धन्यवाद
Dhanyawad tai khup chan ashi mhiti dili
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
छान माहिती दिली मैडम
धन्यवाद!!
खूप छान समजले
धन्यवाद !!
धन्यवाद,शुभेच्छा.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Information is very good mam.but I have another problem that as uric acid level increase I chage diet but now B12 less what to do. Pl.give suggestion
Do consult dietitian Neha, she will give you a diet plan which won’t increase Uric acid but will help you increase vit B12 .
To book consultation, click on link below
rzp.io/l/lQPb1Nt
Good Information,Thank u.
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
Nice information
Thank you. Have yo checked your B12 levels?
खुप छान माहिती
Very nice guidance for our family
Thanks a lot. Have yo subscribed our channel?
Khup chhan mahiti dilit tumhi
Do subscribe to our channel
Thank you madam for this information .
You’re welcome 😊
छान माहितीपूर्ण
धन्यवाद 😇
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का?😄
खूप सहज समजेल अशी माहिती सांगितली.धन्यवाद.सिनिअर सिटिजन साठी अाहार सांगा
धन्यवाद! तुम्ही आमच्या channel चे बाकीचे व्हिडिओज पाहिले का?
नमस्कार सर , तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
सीनियर सिटीजन मधे आढळणाऱ्या कॉमन तक्रारी लक्षात घेता Healthy Life playlist चा नक्की च फायदा होईल। यामधे कॉन्स्टिपेशन , गाउट , सन्धिवात , वारंवार येणे , कोलेस्ट्रोल , इम्युनिटी बुस्टिंग आहार आणि जीवनशैली बद्दल बरेच वीडियो आहेत। तुम्ही काही specific condition साठी टिप्स हव्या असतील तर तस कमेंट करा म्हणजे आम्हाला तशी माहिती देता येईल
ruclips.net/p/PLooSk0jS4tTFxRLuMK2d1Daw9OXtIuz22
खूप छान धन्यवाद मॅडम
धन्यवाद . असेच आमचे वीडियो बघत रहा आणि चॅनेला सब्सक्राइब करायला विसरू नका
Mahiti changing ahe payaci aag kami honesadi upay sanga
खालील वीडियो मध्ये उपाय सांगितले आहेत . जरूर बघा
Thx 🙏
You're welcome 😊
माहिती चांगली आहे. मॅडम सावकाश बोला जेणेकरुन चांगले समजेल.. छान.. शुभेच्छा..
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !
Chan bolatay mam tumhi.👍😊
सावकाश च बोलल्या मॅडम
धन्यवाद मॅडम ❤
👍🏻😊
धन्यवाद
Good information mam
Thanks a lot.
बीटवेल कमी असते तर काय काळजी घ्यावी लागते हे खूपच छान माहिती दिली
धन्यवाद!! अशीच आपल्या आरोग्याची काळजी घेत रहा
संदीप ला कधी कधी त्रास होतो बीट वेल चा गुरवारी हॉस्पिटल ला येणार आहे तब्येत बरी नाही माझी
Khup chhan mahiti
Nakki hya tips try karun bagha.
ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार D3 वाढण्यासाठी सांगू शकता का?
mam mi madhyantari blood test kele weakness mule tr tyat b12 , d wbc , rbc cout low aala b12 injection d3 tablet gheun punha test keli tr b12 ani d level la aale ahe pan wbc ani rbc count vadhnya sathi kay karave kay diet ghyava . thank you mam
We advise you to take personalised consultation.
Click on the link below to book the consultation
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
फारच छान माहिती.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
खूप छान वाटले
जरूर टीप्स फॉलो करा .
आपन खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHeartsmam aapan neurologist aahat ka mala check karayche aahe
Khup chan
Thank you so much.
Dhanyavad, Khup chan mahiti delit..Palebhajya kuthlya khaychya.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thank you mam
Welcome! Have you subscribed or channel?
Nice information mam, tx😊
Thank you. Have you subscribed our channel?
Thanks ma'am.
Do follow all the tips mentioned in the video. Don't forget to subscribe to our channel
धन्यवाद मॅडम
खुप खुप धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Important information
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिली. नेहा ताई डॉ.नी मला Zomelis D50/10 दुपारी जेवणापूर्वी, Febuget 40 सकाळी नाश्त्यानंतर, ME12 OD 1500 mcg दिवसाआड, Uprise D3 60 ones a week 8weeks Later once a month. घेण्यास सांगितले. परंतु मला हे डायजेस्ट झाले नाही. जवळजवळ रोजच जुलाब होत. मी ह्या सर्व गोळ्या बंद केल्या.
माझे B12 159
Vitamin D3 23.6
Alkaline Phosphate 34
Cholesterol 28
Calcium 8.8
Microalbumin 45.02
असे आहे
काय करावे कळवावे. खूप उपकार होतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिटॅमिन D कमी आहे खूप त्या साठी गोळ्या घेणे आवश्यक आहे आणि cholesterol नक्की कमी आहे का ? या गोळ्यांचा त्रास होत असल्यास डॉक्टरनं कडून गोळ्या बदलून घ्याव्या. ज्या काही कमी असतात त्या गोळ्या घेऊन नॉर्मल ला आणावे व त्या नंतर आहारातून नियंत्रित ठेवणे.
In October 2023, b12 level was 399. Right now taking treatment from pulmonologist for bronchial Asthama. Last 15 days numbness in foot. Should I check b12 again? Any supplement required?
Yes it is better you consult with doctor once. But checking B12 levels will give you an clarity.
@@JustForHearts ok
Diabetes sathi diet sanga na
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Madam chan mahiti dili...khanyatun b12 padarth gele tari pachan hot nasel tar Kay karawe..Dr mhantat ki potachi w aatdyachi karyshamta Kami aahe... digestion nit nahi.. mala fissure cha tras aahe..Kay upay karawe.nonveg khale ki khup tras hotoy..
तुम्ही नेहा मॅडम बरोबर Online Consultation बुक करू शकता , जेणे करून त्या सविस्तर उत्तर देऊ शकतात . Tya sathi ethe click kara app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzNjk=
Thank you so much mam🙏🙏🙏👌👌🙏🙏💐
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Very nice
Thank you. Do follow the tips shared in the video and let us know your feedback.
Dhanyawad if the non vegetarian eat heart problem criyet give me answer
Are your cholesterol levels already elevated or you have any heart issues ?? If so then you should take an advice on quantity and frequency of including it in your diet .
खूप छान माहिती मला पण बी १२ खूप कमी आहे
Please follow the instructions given in the video.
छान माहिती
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very good information.
Thank you for your feedback. Have you seen other videos from our channel?
Thanks 🙏 Chhan Mahiti Dili Doctor
तुम्ही कुठला उपाय फॉलो करणार आहात??
D 3 sathi kahi ahar sanga mam
तुम्ही नॉन - व्हेज खाता का ??
Madam.. Better B12 tablets konate aahet aani tyacha dose kay aahe per day
Tumchi B12 level keti ahe?
Nice
Mla 6-7 varsh zale jibhela phod yetat ,jibh sarkhi lal hote aani doctor's nehami vit B12 chi deficiency sangtat khup kahi upay krun pn te kami hot nahi...plz reply me
B12 deficiency?🤔 #justforhearts #vitamin
Madam beet ne b12 wadel ka
Nahi.
Pn kiti goli enjshtion getal tari bharun yet nahi
Depends tumchi level keti kami ahe. Tumchi level keti ahe.
B12 च्यऻ कमतरतेमुळे छातीत pain hou शकते का किंवा छातीत भरून येऊ शकते का.plz reply
नाही असा तर नाही हू शकत त्याची करणे वेगळी असू शकता
खूप छान सागिंतल
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Will exercise Helps vit b12??
Yes absorption increases
My B12 Level is 55,So Can I Inject Or have Tablet? Plz Guide
Your doctor is the best person to advice on it
माझे B12 ८० पेक्षा कमी आहे, मी Elder Vit12 inj सुरू केले आहे, परंतु त्याचे डोसेज कसे व किती दिवस घ्यावे त्याबाबत संभ्रम आहे. कृपया त्याची माहिती द्याल का. धन्यवाद
मेडिसिन चे dosages डॉक्टर सांगू शकतात... आपण त्यांचा सल्ला घ्यावा... या विडिओ मध्ये दिलेलं Vit बी १२ वाढवायला नक्की मदत करेल......
साधारणपणे तुम्हाला एकूण २-३ महिने दर आठवड्याला व्हिटॅमिन बी १२ चे एक इंजेक्शन घ्यावे लागेल.
Chaan
Vitamin d संबंधी माहिती सांगा
Watch this video for vitamin D ruclips.net/video/iClvlSFzVP4/видео.html
Absorption honya sathi kay karayche
A good gut health is good for absorption and for few people their natural absorption capacity is low. It also depends on many other factors. But for practicle approach maintain good gut health and exercise daily.
Dr B12 sathi konte Kay,pranam ya vediot nahi.
Parat prashn vichara.
Premature greying b12 chya kamtartemule hote ka.
July 26, 2024
❤
Thank you.
Good information🙏
Thank you,Mam
Welcome ! Have you seen other videos from our channel?
👍🙏
Mala chakkr yethe upay sagna.
HB check kele ahe ka?
Mi Mazi B12 chi test Keli below 50 ali ahe lavkar b12 vadhbyasathi ajun kay karta yeil
नॉन व्हेज घेणे आवशक. कारण बी१२ नॉन व्हेज मध्ये असते.
Maze b 12 360 zale aahe tari doctor boltat 1 mahina ankhi tablet ghya kay karave
Doctarani sangitlya paramane 1 month contine karun stop kara. kadachit tumcha B12 kami rahanyachi tendency asel manun dele astil. Are you vegetarian?
Ok ha vegetarian hu thank you
👍🏻😊
Vit B 12 2000 दाखवले होते
परत दोन महिनयानी दुधजनय पदार्थ खाउन टेस्ट केली असता 1006 दाखवली म्हणजे काय ती संख्या तीन आकडी दाखवली पाहीजे
मला आधाराशिवाय चालता येत नाही
खूप दम लागतो
केस जासत गलतात
कृपया मला मार्गदर्शन करा
94229 89425 तुमचा रिपोर्ट या नंबर वर पाठवा.
Kay karu me ovarich opretion zalya nantar 1 varshat punha harniyach opretion zal me Kay karayla hav
We advise you to take personalised consultation.
Click on the link below to book the consultation
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Mam ..b12 272 ahe ani vitamin d 16 ahe .. body imbalance feel hote..tiredness asto...b12 and vita D deficiency madhe ..he symptoms astat ka mam?
Say Bye to your vitamin deficiencies!😁😍 #justforhearts #vitamin #diabetes
डी.व्हिटँमीन डेफीशीयन्सि वर काय आहार घ्यायचा आणी अँसीडिटी होत असेल तर फर्मेंटेड फुड चालते का बी12 साठी
तुम्हाला इडली डोसा खाल्ला तरी ऍसिडिटी होते का ?