मला तुमची एक गोष्ट आवडते की तुमचा बोलण्यातून कुठेच आलेल्या श्रीमंतीचा माज दिसत नाही ..नाहीतर नवीन श्रीमंतीचा माज येतो लोकांचा वागण्यात बोलण्यात.एवढं येऊन सुधा पाय जमिनीवर आहेत .तुमचा कडे अजून भरभराट येऊदे हीच सदिच्छा.
ताई, तुम्ही ज्या बरण्या मीशो मधून घेतल्या आहेत त्यांचे रिव्ह्यू नक्की द्या मला पण घ्यायच्या आहेत, please म्हणजे कडधान्य आणि पिठे चांगली राहतात का ते सांगा 🙏🏻👍 व्हिडिओ बद्दल thank you aani be happy ❤❤
अशा लोकांचे सल्ले त्यांचे त्यांचं काही ऐकत जाऊ नका ते लोक फक्त टाईमपास म्हणून व्हिडिओ बघतात त्या लोकांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही आमच्यासाठी तुम्ही खूप खूप छान माहिती देता तुम्ही आम्हाला सर्वांना खूप आवडता दोघेही अशाच खुश रहा त्या लोकांच्याकडे लक्ष देऊन आपली मेंटॅलिटी डिस्टर्ब झाली नाही पाहिजे कितीतरी ताई आशा आहेत की तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत राहतात तुमचा व्हिडिओ कधी येतोय आणि आम्ही कधी बघतोय तो व्हिडिओ बघितल्याशिवाय मला सुचतच नाही काय❤❤😊
खूप छान बदल केलात स्वयंपाकघरात. लेबल जे तुम्ही कागद कापून चिकट वलेत त्या ऐवजी स्टेशनरी मध्ये रेडीमेड स्टिकर type मिळतात.ते बरे पडतात डब्यावर,औषधांच्या डब्यावर लावायला
माझ्याकडे 10 वरश ग्लास शेगडी होती. सर्व्हिसिंग चा खर्च खूप होता.म्हणून ती विकून बेसिक स्टील घेतली. आता नो वरीज. फोन हातात धरून शूट करून बोटं दुखतील. Mobile holder vapra. हातात घेऊन छान शूटhoil
नटराज कंपनीची पिठाची गिरणी घ्या, खुप उत्तम आहे मी 22 वर्षांपासून वापरते खूप छान चालते, या पिठाची पोळी अतिशय मऊ व नरम होते किचन ऑर्गनायझेशन चा व्हिडिओ खूप सुंदर ,
खूप सुंदर 🎉 çhanch disate cabinet bottom la तीन एकसारखे Tupperware che dabe chan दिसतील fitted bedshit घरी ह्याच bedshits Elastic ne corners la stiching करता येईल
तांबे आणि पितळी ची भांडी याचे एक काचेचे कपाट हवे. किती ही काही झाले तरी आपली महाराष्ट्र मधील फैमेली आहे. तांबे पितळी भांडी असल्या शिवाय किचन ला शोभा येत नाही अस मला तरी वाटत कारण मला खूप आवडतात अशी भांडी सजवून स्वच्छ करून ठेवायला तया शिवाय किचन अपुर्ण बाकी तुम्ही बहिणी नी खूप काम केले आणि खूप छान केले किचन सुंदर वाटत आहे. आज विडीओ ची खूप वेळ वाट पाहिली. 😊❤
Milcent chi girni ghe tai tyat pan without vacuum wali, mazyakade vacuum wali aahe, no use of vacuum because of its sucktion… sagla chaan asale tari thoda mess tar hotoch, n cleaning tar khupach time taking aste…. Aani vacuum cleaner Tu Kent brand ch gheu shektes, mi past 3 varsha pasun Kent vacuum cleaner vapartay khup chan n best aahet multiple kaam karu shektes tyane curtains, sofas, khidki, door, even brooming pan karu shetkes… n last but not least tumhi doghi mala khup aavadta.. nehmi tumha doghinchi bonding ashish rahavi… love you both keep growing ❤
भारतीताई स्वातीताई माझ्याकडे अठरा वर्षपासून नटराजची पिठाची गिरणी वापरत आहे खूप खूप छान आहे कुठलाहित्रास नाही आज किचनची मांडणी खूप खूप छान झाली शॉपीग पण छान केली आहे❤❤❤❤
Chan sarv organize kel ahe tumhi.. Khup chan.. 👌👌tai shegdi change kara lawakar.. Tumchyat madhe relative madhe tya chhotya mulach jiv gela panyat padun te ajunahi aathaval ki dolyat pani yet tai.. Khup vait watat.. Tyamule lahan mulanna khup japa, aaplya gharatahi ani baher kuthehi gela tari mulanwar dolyat tel ghalun laksh thewa.. Lahan mulana kay zal ki jiv kalkalto khup.. Shree swami samarth🌺 🙏
Tai kothimbir cha khali ek tissue thewa ani warti ek tissue thewa. 15 days kahi hot nahi. Pani sutlel tissue madhe sosun jat. Ani shakyto plastic cha barnya wapru nka. Shegadi badal sangaych tar te dag hard water che distate. Tumhi shegadi dhun purn kordi karat java. Maja kade asich prestige chi shegadi ahe jawal pass 6 warsh houn gel kahich jalel nahi. Ani dag pan nahi. Te pani rahun gelya mule tasd dag padlet hard water che.
नळ साफ करायला अर्धा ग्लास व्हिनेगर + २ ग्लास पाणी + लिक्वीड सोप असे एकत्र करून साफ करा. स्प्रे बॉटल मध्ये भरायचे हे. स्प्रे करून ठेवा ५ मि. आणि मग घासा. याने तेलकट डाग, टाइल्स, गॅस शेगडी पण छान निघतात.
Ag tai mi sangitl na kohinoor company chi giran khup chhan ahe majya ghari ahe 15 year zalet Tila ajun kahi zale nahi ,majya lagnaagodr chi ahe giran Ani nahi hot chapati kadk tyavr mi bajri ,ghu,hulga,Dal,tandul pn dalte mla tr changli lagli kohinoor chi
नळाचे स्टील चांगल्या प्रतीचे नाही असे मला वाट्ते. तुम्ही डॉक्टर नसलात तरी तुमचा तुम्ही आलेला अनुभव सांगितला, कदाचित त्यामुळे कोणालाही फायदा होईल. त्यासाठी डॉक्टर असणे गरजेचे नसते. माझी नटराज chi gharghanti आहे आणि खूप छान पीठ बारीक होते. फक्त ती swacha ठेवणे गरजेचे असते नाहीतर झुरळे होतात. माझी ब्लॅक कलर chi शेगडी आहे पण lighter वर आहे. पण खूप छान आहे. कसलाही डाग दिसत नाही. खूप वर्षे मी वापरते आहे
Swati mazya fridge che handal v thoda बाजूचा भाग खराब झालंय.तिथे लावण्यासाठी कोणते ऑनलाईन स्टिकर घेता येतील जसे वॉल पेपर येतात तसे.पण जरा स्वस्त सांगा.
@07:51- 08:45 ही गोष्ट खरी आहे . शिवाय मेंटेनन्स साठी सुध्धा त्यांचीच माणसं बोलवावी लागतात. आपल्या आपण बर्नर्स नाही स्वच्छ करु शकत..... जुन्या बिडाच्या बर्नर्स सारखं. मी देखील Automatic शेगडी काढून लायटर वाली glass top शेगडी घेतली आहे. बर्नर्स वर वाटी उलट करून ठेवून , ALL CLEAN नावाचं लिक्वीड spray वापरून पहा बेटा. त्याने चिमणी , फरशी पण एकदम झक्कास स्वच्छ होतात ..... कमी वेळात आणि कमी कष्टात 😊 Try करून पहा.
Rumba ghe . Or eurekha forbs . Rumba cha Tula kahich traş nahi . Tyala sodun de room madhye to saf karto. Pan tumhala ek Eureka Forbes cha Changla vaccume cleaner pan ghe . Deep cleaning ya dog ha mule fast hote
Mahalaxmi attachakki ghe 2HP chi pn tai chakki baher ठेवावी lagte have vrti nhitr khup पीठ udat n घरामध्ये lagech जाळी तयार होते पिठ खूप छान येत सगळे ध्याण्याच....vaccum cleaner घ्यायचा असेल तर philips cha 1600 vatt kiva agaro ghe canteen mdhe pn astat...me ek suggest kru ka Tula sarl Robotic vacuum cleaner ghe tyache pn khup fayde aahet n kam pn sop hoil
Kaff company ch gas stove best ahe …..kaff hi made in Italy ahe ….me use karty ……liquid use karchya tar Modi care chi liquid use kar ,….ha Maza अनुभव आहे …..
Vaishali deshpande cha ek recipe vlog ahe tiche kitchen vdo bagh . Simple pan Chan ahe. Kapate tar tumchya sark hitch ahet pan tyani old style kachechya burnya thevlya ahet sarv . Mala ti idea awadali
Gas chya steel plates la Foil paper lawaycha…tya mule jar jevan kartana Kahi sandle.. dudh utu gele tr tya foil paper var padate.. so fakt foil paper change kela ki swachtecha vel pan wachto.. to vel dusrya kamasathi wapru shkto.
Sorry pn ,aavadla tr try kara nahitr kahich problem nahi Tomato refrigerator madhe theu nka karan tyachi pudhachi piknyachi process thambate ,paripakva tomato body sathi changala asta
Batate freeze madhe theu nako Bharti ani limbachya limboli ji aahe gharajaval ter tyachi zadana tyacha khat mhanun tula vapar karta yeil tumchya kade jaga aahe ter kitchen west limbolya zadachi valleli pala thodi mati Asa khat chhan tayar hoil
Mazi chakki navdeep chi aahe khup mast aahe 18 varsh zali kahich takarar nahi . Sagale dhany khup mast dalatat pan kup lahan naka gheu 5 kg ghya ti best aahe 5 7. Lokansathi kahi kadak hot nahi chapati
मला तुमची एक गोष्ट आवडते की तुमचा बोलण्यातून कुठेच आलेल्या श्रीमंतीचा माज दिसत नाही ..नाहीतर नवीन श्रीमंतीचा माज येतो लोकांचा वागण्यात बोलण्यात.एवढं येऊन सुधा पाय जमिनीवर आहेत .तुमचा कडे अजून भरभराट येऊदे हीच सदिच्छा.
Ho he agadi kharay
Ho. Mhnun video bghto
ताई, तुम्ही ज्या बरण्या मीशो मधून घेतल्या आहेत त्यांचे रिव्ह्यू नक्की द्या मला पण घ्यायच्या आहेत, please म्हणजे कडधान्य आणि पिठे चांगली राहतात का ते सांगा 🙏🏻👍 व्हिडिओ बद्दल thank you aani be happy ❤❤
अशा लोकांचे सल्ले त्यांचे त्यांचं काही ऐकत जाऊ नका ते लोक फक्त टाईमपास म्हणून व्हिडिओ बघतात त्या लोकांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही आमच्यासाठी तुम्ही खूप खूप छान माहिती देता तुम्ही आम्हाला सर्वांना खूप आवडता दोघेही अशाच खुश रहा त्या लोकांच्याकडे लक्ष देऊन आपली मेंटॅलिटी डिस्टर्ब झाली नाही पाहिजे कितीतरी ताई आशा आहेत की तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत राहतात तुमचा व्हिडिओ कधी येतोय आणि आम्ही कधी बघतोय तो व्हिडिओ बघितल्याशिवाय मला सुचतच नाही काय❤❤😊
किचनमध्ये मनीं प्लॉट लावा खुप छान वाटेल आणि बाहेर सोन चाफ्याचे झाडं लावा फुले खुप छान येतो
खूप छान बदल केलात स्वयंपाकघरात.
लेबल जे तुम्ही कागद कापून चिकट वलेत त्या ऐवजी स्टेशनरी मध्ये रेडीमेड स्टिकर type मिळतात.ते बरे पडतात डब्यावर,औषधांच्या डब्यावर लावायला
माझ्याकडे 10 वरश ग्लास शेगडी होती. सर्व्हिसिंग चा खर्च खूप होता.म्हणून ती विकून बेसिक स्टील घेतली. आता नो वरीज. फोन हातात धरून शूट करून बोटं दुखतील. Mobile holder vapra. हातात घेऊन छान शूटhoil
नटराज कंपनीची पिठाची गिरणी घ्या, खुप उत्तम आहे मी 22 वर्षांपासून वापरते खूप छान चालते, या पिठाची पोळी अतिशय मऊ व नरम होते
किचन ऑर्गनायझेशन चा व्हिडिओ खूप सुंदर
,
एकदम बरोबर नटराज कंपनीची गिरणी खूप सुंदर आहे आता नवीन प्रॉडक्ट आलेले आहेत
खूप सुंदर 🎉 çhanch disate cabinet bottom la तीन एकसारखे Tupperware che dabe chan दिसतील fitted bedshit घरी ह्याच bedshits Elastic ne corners la stiching करता येईल
Gas stove clean karnyasathi vinegar + vim liquid use kara ..khup chhan clean hoil...
Tumhi sofa cover navy blue ani pillow cover multi blue colours madhe lavale tr ajun chan vatel hall.... kitchen setup amazing❤👌👌
जात्याची किरण माझ्याकडे आहे खूप छान आहे
Aamchyakde marshal chi flour mill aahe khup divsachi aahe aani khup chan polya yetat ajibat kadak vaigre hot nahit khup chan aahe ghya tumhi
तांबे आणि पितळी ची भांडी याचे एक काचेचे कपाट हवे. किती ही काही झाले तरी आपली महाराष्ट्र मधील फैमेली आहे. तांबे पितळी भांडी असल्या शिवाय किचन ला शोभा येत नाही अस मला तरी वाटत कारण मला खूप आवडतात अशी भांडी सजवून स्वच्छ करून ठेवायला तया शिवाय किचन अपुर्ण बाकी तुम्ही बहिणी नी खूप काम केले आणि खूप छान केले किचन सुंदर वाटत आहे. आज विडीओ ची खूप वेळ वाट पाहिली. 😊❤
ताई तुमची हॅन्ड रायटिंग खूप सुंदर आहे❤❤
Milcent chi girni ghe tai tyat pan without vacuum wali, mazyakade vacuum wali aahe, no use of vacuum because of its sucktion… sagla chaan asale tari thoda mess tar hotoch, n cleaning tar khupach time taking aste…. Aani vacuum cleaner Tu Kent brand ch gheu shektes, mi past 3 varsha pasun Kent vacuum cleaner vapartay khup chan n best aahet multiple kaam karu shektes tyane curtains, sofas, khidki, door, even brooming pan karu shetkes… n last but not least tumhi doghi mala khup aavadta.. nehmi tumha doghinchi bonding ashish rahavi… love you both keep growing ❤
भारतीताई स्वातीताई माझ्याकडे अठरा वर्षपासून नटराजची पिठाची गिरणी वापरत आहे खूप खूप छान आहे कुठलाहित्रास नाही
आज किचनची मांडणी खूप खूप छान झाली शॉपीग पण छान केली आहे❤❤❤❤
Khup chan arrangements kelikitchen madhe.Tai negative comments kade laksha deu naka tumhi sarva chanlya goshti santa jyana patat nahi tyanni bagu naka.❤❤❤❤❤
Chan sarv organize kel ahe tumhi.. Khup chan.. 👌👌tai shegdi change kara lawakar.. Tumchyat madhe relative madhe tya chhotya mulach jiv gela panyat padun te ajunahi aathaval ki dolyat pani yet tai.. Khup vait watat.. Tyamule lahan mulanna khup japa, aaplya gharatahi ani baher kuthehi gela tari mulanwar dolyat tel ghalun laksh thewa.. Lahan mulana kay zal ki jiv kalkalto khup.. Shree swami samarth🌺 🙏
Tai kothimbir cha khali ek tissue thewa ani warti ek tissue thewa. 15 days kahi hot nahi. Pani sutlel tissue madhe sosun jat. Ani shakyto plastic cha barnya wapru nka.
Shegadi badal sangaych tar te dag hard water che distate. Tumhi shegadi dhun purn kordi karat java. Maja kade asich prestige chi shegadi ahe jawal pass 6 warsh houn gel kahich jalel nahi. Ani dag pan nahi. Te pani rahun gelya mule tasd dag padlet hard water che.
elica gasstove khup chan ahya ,mazaa kady ahya prize 5500₹ black glass top ahya
तुम्ही खूप छान माहिती देता मला पण pcodचा तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे व्यायाम करणे
Steel che dabbe tumche kitchen ajun khup sunder hoyil
धन्यवाद भारती, माझ्या गॅसशेगडी च्या कमेंट ला रिप्लाय दिल्याबद्दल, किचन बघून मन प्रसन्न झाला❤हात फिरे तिथे लक्ष्मी वसे❤❤❤
Khup chan Information milte tumcha kadhun 😊
Nlalan Sadi pitambari powder try Kara Chan negtil
SHREE SWAMI SAMARTH
Tai koni negative comments kartat na tyanchya kade lakshya deu naka. Tumhala je anubhav aala tech sangitle tumhi. Baki aajcha video khupch Chan hota. Kitchen sunder diste . Organization Chan aahe.
नळ साफ करायला अर्धा ग्लास व्हिनेगर + २ ग्लास पाणी + लिक्वीड सोप असे एकत्र करून साफ करा. स्प्रे बॉटल मध्ये भरायचे हे. स्प्रे करून ठेवा ५ मि. आणि मग घासा. याने तेलकट डाग, टाइल्स, गॅस शेगडी पण छान निघतात.
Tai giran vinod company chi ghe amhi gelya 8 years jhaly use kartoy choti giran box type asti ti
Thanks, Mi tumhala mhatle hote rangiberangi dabbe ya transparent almarit changle nahi dist change kra ,aani tumhi kharech kelet
किचन मध्ये रेडिओ ठेव.कारण तुम्ही सकाळी लवकर उठता त्यामुळे गाणी ऐकत तुमचा वेळ ही लवकर जाईल.व माहिती ही मिळेल.
Ag tai mi sangitl na kohinoor company chi giran khup chhan ahe majya ghari ahe 15 year zalet Tila ajun kahi zale nahi ,majya lagnaagodr chi ahe giran Ani nahi hot chapati kadk tyavr mi bajri ,ghu,hulga,Dal,tandul pn dalte mla tr changli lagli kohinoor chi
Stapler chy ivji packing pin pn bhetatat
नळाचे स्टील चांगल्या प्रतीचे नाही असे मला वाट्ते.
तुम्ही डॉक्टर नसलात तरी तुमचा तुम्ही आलेला अनुभव सांगितला, कदाचित त्यामुळे कोणालाही फायदा होईल. त्यासाठी डॉक्टर असणे गरजेचे नसते.
माझी नटराज chi gharghanti आहे आणि खूप छान पीठ बारीक होते. फक्त ती swacha ठेवणे गरजेचे असते नाहीतर झुरळे होतात.
माझी ब्लॅक कलर chi शेगडी आहे पण lighter वर आहे. पण खूप छान आहे. कसलाही डाग दिसत नाही. खूप वर्षे मी वापरते आहे
Ghar ghanti ne chapatya thodya kadak hotat. Pn garam khaych asel tr chapati mau lagate. Giranit jadtch barik pith asate te pachayla jad jate. Gharghanti chagli aahe.
वा खुप सुंदर आहे तुमच घर व किचन🎉❤
धान्य ठेवायच्या भरण्या खूप छान आणल्या किचन खूप छान दिसू लागल फ्रिज पण खूप छान आहे मला खूप आवडलं
Tai Elica chi Crest 3 Burner Gas Stove with Crown Design Pan Support and Forged Brass Burner hi wali ghya yache reviews pan chngle ahet 😊
Mjhakde aahe pithaci girni Tai 4vrsh zale IHP compnici ahe khup chaan calt ahe
खूप छान किचन सेटअप बघून छान वाटते ❤
मी खूप दिवस व्हिडिओ पाहते खूप वेळ छान जातो
Khup छान व्हीडिओ मस्त किचन khup छान केले
महालक्ष्मीचांगली आहे ताई आमचे फर्निचरचे आणि इलेक्ट्रॉनिकचे शाॅप आहे जेजुरी येथे
Swati mazya fridge che handal v thoda बाजूचा भाग खराब झालंय.तिथे लावण्यासाठी कोणते ऑनलाईन स्टिकर घेता येतील जसे वॉल पेपर येतात तसे.पण जरा स्वस्त सांगा.
Taii sunflame chi shegadi khup chan mi swata 7 year zale use karate...best ahe
Eureka forbes cha changala ahe vaccum cleaner... Pith girani madhe baki sagali pithe changali hotat... Fakt jwari pith jara baherjn anato amhi.. Chikatapana kami yeto gharchya chakki cha
Airfryer ghya ata mhnje ajun ek navin gosht add hoel kitchen mdhe .....ani health sathi pn changle yamdhe banvlele recipes pn😊
Khup chaan tai me genar hote ashi shegadi pan bagitla vedio atta nahi gehnar chaan mahiti deta tumhi 2 pan ❤
@07:51- 08:45 ही गोष्ट खरी आहे .
शिवाय मेंटेनन्स साठी सुध्धा त्यांचीच माणसं बोलवावी लागतात. आपल्या आपण बर्नर्स नाही स्वच्छ करु शकत..... जुन्या बिडाच्या बर्नर्स सारखं.
मी देखील Automatic शेगडी काढून लायटर वाली glass top शेगडी घेतली आहे.
बर्नर्स वर वाटी उलट करून ठेवून , ALL CLEAN नावाचं लिक्वीड spray वापरून पहा बेटा. त्याने चिमणी , फरशी पण एकदम झक्कास स्वच्छ होतात ..... कमी वेळात आणि कमी कष्टात
😊
Try करून पहा.
Rumba ghe . Or eurekha forbs . Rumba cha Tula kahich traş nahi . Tyala sodun de room madhye to saf karto. Pan tumhala ek Eureka Forbes cha Changla vaccume cleaner pan ghe . Deep cleaning ya dog ha mule fast hote
Tai mirchyanche deth todun thevat ja lavkar kharab hot nhi
Prestige company chi ghya khup Chan aahe kahich problem nahi yet
Tumhi doghi khup chan vlog kartay sarva goshti sangta te upyogich astat jyaann vlog awdtat tyani bagav nahi tech konala negative comments karu naka.Tumhi khup chan aahat.❤❤❤❤❤
नवदीप fully automatic गिरण is the best. You can ask them for the latest model to show.
Agaro cha cordless ghya…mhanje patkan waparta yeto cord wala baher kadha ghala ulat aatach thevla jato…agaro cha white and red 6500 chya aas paas aahe
Mahalaxmi attachakki ghe 2HP chi pn tai chakki baher ठेवावी lagte have vrti nhitr khup पीठ udat n घरामध्ये lagech जाळी तयार होते पिठ खूप छान येत सगळे ध्याण्याच....vaccum cleaner घ्यायचा असेल तर philips cha 1600 vatt kiva agaro ghe canteen mdhe pn astat...me ek suggest kru ka Tula sarl Robotic vacuum cleaner ghe tyache pn khup fayde aahet n kam pn sop hoil
Meesho varti mighty in one navacha spray milto to spray gas shegdisathi vapra tai, khup chamakte tai
Panayane pusaych nhi
Liquid milte kachesathi te vapra .
Mazya kde pan ahe same 3 burner गॅस
धन्यवाद ताई मी खराटा बांबुच सांगितले तुम्ही केले
❤Shree Swami Samarth ❤Khup chan video tai❤Ram krishna hari ❤
Tai tumchya kitchen cabinets and loft cha colour code sanga na please ...
आज स्वाती खूप शांत आहे काय झाले आहे तु खूप छान बोलतेस मला तु खूप खूप आवडतेस ❤❤❤
Tumhi jo mirchi kothibir cha dabaa ghetla ahe .tyachi link dya madam kutun purchase kela
Khupch chan arrange keley kitchen.👍👍👌👌👌👌atta khup jast kitchen top vr gardi naka karu mokle and sutsutith khup chan diste
Kaff company ch gas stove best ahe …..kaff hi made in Italy ahe ….me use karty ……liquid use karchya tar Modi care chi liquid use kar ,….ha Maza अनुभव आहे …..
तुमच बोअरवेल च पाणी आहे का ते असेल तर नळ बादल्या किती ही स्वच्छता केली तरी पांढरे डाग दिसतात
Tai tya shegdicha glass clean krnyasathi kuthlch liquid kiva soap use kru nka dry kapdysnech clean kra n jastch kharsb zali tr plane waternech kra.... Krn mazyakde pn ahe same shegdi mla tya shopkeeper nech advise kl hot ki cleaning kshi kraychi...n me pn experienced kl mhnun share krtey
Vaishali deshpande cha ek recipe vlog ahe tiche kitchen vdo bagh . Simple pan Chan ahe. Kapate tar tumchya sark hitch ahet pan tyani old style kachechya burnya thevlya ahet sarv . Mala ti idea awadali
Cytric acid mdhe limbu Tak mg ghasun bgh khupch Chan nighel ❤😊👌
Waterproof marker pen black, blue, red and green colour मध्ये stationery च्या दुकानात मिळतात. त्या पेनांनी बरण्यांवर लिहिता येईल.
Pitambari ne clean kra nal khup chan nighatat
खरच स्टीलचीच शेगडी उत्तम .माझी pn शेगडी ऑटो लायटर आणि गलासची आहे pn एवढी महाग घेऊन pn risky.
Hi बरणी डब्बे यांना स्टिकर लावा म्हणजे तुम्हाला easy होईल ओळखायला
Gas chya steel plates la Foil paper lawaycha…tya mule jar jevan kartana Kahi sandle.. dudh utu gele tr tya foil paper var padate.. so fakt foil paper change kela ki swachtecha vel pan wachto.. to vel dusrya kamasathi wapru shkto.
ताई तुम्ही जे फ्रीज मधे भाज्या ठेवल्यात न त्यात टिशू पेपर पन टाका म्हणजे एक्सट्रा जे मोईचर येत ते पेपर सोक करते आणि भाज्या जास्त टिकतात....
KARCHER company cha vaccum cleaner changla aahe Tai .majhyakade aahe 6 years jhale chan aahe
tumhi cordless vaccum cleaner ghya je vaccumi g and mopping donhi kaam kartat amazon vat khup options aahet
Tai maja steel ch bashing harpic mule shining geli hoti tumi bhya pawder waprun bga
तुम्ही तो बॉक्स चिल्लर टाकायचा बॉक्स कुठून आणलेला आहे ते सांगा ना
Khup chan organised kelay sagl❤❤
Sorry pn ,aavadla tr try kara nahitr kahich problem nahi
Tomato refrigerator madhe theu nka karan tyachi pudhachi piknyachi process thambate ,paripakva tomato body sathi changala asta
आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान आवडले मला तुमचं घरही खूप सुंदर आहे एखादा हाऊस tour cha video milel ka😊😊
Amhchya kade pn 4 stove segadi ahe surya brandchi ahe 5 varsh zali black top ahe khup chan ahe
Ghrchya girnicha polya khup Chan yeta tumhi nkki ghya
Khoop chaan kitchen arrange kele ahe. Mazi pithachi girni Navdeep chi ahe best ahe 7 te 8 warsh zalit changli ahe fully automatic ahe
Khoob achcha😊
ताई तुम्ही Silver sprey मारुन घेऊ शकता हो ताई नळावर
Nal jr steel che astil tr tambe pitalache bhande ghasnyasathi bhaiyya powder milte tyane ghasun bagha kale dag nakki nightil 100%
Mi try kelay khup Chan result ahe bhayya Powder cha nakki try kara
सफाई करतांना त्या खुर्चीवर उभी नको राहु तीला चाक आहे आणी फिरते ती घराची खुप जबाबदारी आहे तुमच्यावर तेव्हा काळजी घेवुनकाम करा .
Tumche mobile number dya
Ho kharch mi pn ghabrli Nako ubhe rahu chair var ani girni khupp upayogi vastu ahe gheun taka Natraj chi Chan ahe
हो,मला pn तसेच वाटते
खुप छान vlog 👌 स्वाती चाकाच्या खुर्चीवर उभा राहू नको काळजी घेत जा kitchen छान क्लिनिग केलं खुप दमल्या आज छान look 👌👍
Batate freeze madhe theu nako Bharti ani limbachya limboli ji aahe gharajaval ter tyachi zadana tyacha khat mhanun tula vapar karta yeil tumchya kade jaga aahe ter kitchen west limbolya zadachi valleli pala thodi mati Asa khat chhan tayar hoil
Agaro cha vacume cleaner best ahe nakki search kra👍, ani safsafai krtana wheel chair vr ubhe nka rahu plz risky ahe ❤🙏
Ky pan kami swarg swarg aahe tumach Ghar so lucky sisters
ताई मी अगोदर पण सांगितले होते गिरणी dhara कंपनी चि घ्या खूप छान आहे माझा तेरा वर्षे झाले अनुभव आहे पोळ्या पण खूप छान येतात
Hii tai Tomato 🍅 फ्रिज मध्ये ठेऊ नका बाहेर ठेऊन बघा. फ्रिज पेक्ष्या बाहेर खुप दिवस rhatat आणि छान रहातात बाकी सगळ छान ....❤
Tumhi jungle villa resipe madhil statue bayaka chi link dya na khup chan aahe t tya😊
नटराज कंपनीची गिरणी खूप छान आहे मी पण तीच वापरते ताई
Agaro ch vacuum cleaner khup chan ahe n baki che khup products ahet khup chan
ताई तुझ्या घरी खूप माशा आहे
Tai kitchen madhil glass storage cabinate kothun ani kitila ghetla? Price please .
भैय्या पावडर ने घासून बघा ताई, कारण माझे पण नवीन घराचे सिंक ऍसिड ने काळे झाले होते आणि खूप खराब झाले होते, मी भैय्या पावडर नेच घासले, छान झाले मग.
Lokanche manaver gheu naka tai tumche vidio khup chan astat