मोठ्या भावाचा प्रॉपर्टी वर छोट्या भावाचा किती अधिकार असतो ? कोणत्या प्रॉपर्टी वर दावा करू शकतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 150

  • @satwikraj3615
    @satwikraj3615 2 года назад +4

    खूप महत्त्वाचे सांगितले तुम्ही खूप धन्यवाद

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 4 дня назад

    खुप छान माहित आहे सर 👏👏👏👏

  • @SumitWadhavinde-r3q
    @SumitWadhavinde-r3q Год назад +2

    Sir chultyala varas nahi tar tychi संपती putnila वाट mil to ka

  • @vasantdeshmukh909
    @vasantdeshmukh909 Год назад +4

    पणजोबा ला दोन मुले होती परंतु जमीन मोठ्या मुलाच्या नावे केली आहे 1950 साली आता त्यात लहान मुलाचे वारसदार हक्क मागत आहे पण त्यांचे नाव नाही

  • @shashikala2031
    @shashikala2031 2 года назад +4

    Sir jamin bhavachya navavar aahe maza hissa mazya navavar karnyasathi kiti kharch yeil pls reply..

  • @prashantpatil4849
    @prashantpatil4849 8 месяцев назад +2

    मोठ्या भावाच्या प्रॉपर्टी बद्दल सांगितले पण जेव्हा लहान भाऊ जर मोट्याला हिस्सा देत नसेल तर मोठा भावाने लहान भवा कडून हिस्सा कसा मिळवायचा ते पण सांगा.

    • @lastestwork
      @lastestwork 7 месяцев назад +1

      काहीच भेटत नसत

  • @gajendraambekar3876
    @gajendraambekar3876 3 года назад +9

    सर माझ्या वडलांच्या वाट निवर आलेली जमीन चुलत्याच्या नावावर आहे आणि वडील वारले आहेत तर आमच्या नावावर सामान जमीन नाही काय करावे

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 2 года назад

      आमची जमीन सुद्धा मोठ्या वडिलांच्या नावाने आहे माझेही वडील वारले पण सात बारा वर मात्र आम्ही वारसदार आहोत जमीन नावी कशी करावी.

  • @premwaghmode4689
    @premwaghmode4689 11 месяцев назад

    1949 ला मोठ्या भावाने जमीन खरेदी केली पण लहान भाऊ 1949 लां 12 वर्षाचा होता एकत्र कुठुंब होते पण मोठ्या भावाच्या मुलांची नावे लागली आहेत लहान भावाचे मुलांचे नाव कसे लावावे

  • @sakshiarnavmane1027
    @sakshiarnavmane1027 2 года назад +7

    कायदे खूप गुंतागुंतीचे आहेत .सामान्य व्यक्तीला खूप दिवस न्याय मिळत नाही .तत्काळ न्याय मिळायला हवा.

  • @udaynesarkar7255
    @udaynesarkar7255 2 года назад +2

    Maja motha kaka che aketachech 7/12 varti nav ahe aketr kutumb manager mhanun node ahe tr amche 7/12 la nav lagu dhakte ka

  • @shravanbhoye4697
    @shravanbhoye4697 2 года назад +20

    वडीलाची जमीन aahe ती वडील भाऊच्या नावावर आहे ती लहान भावाला देत nani खूप वर्ष झालं ती पण देत नाही tar काय karyla पाहिजे

    • @vijayphadkale3278
      @vijayphadkale3278 Год назад

      Same

    • @rus2440
      @rus2440 Год назад

      केस करा भेटून जलाईल तुमचा हाक तुमाला

    • @SS-0369
      @SS-0369 9 месяцев назад

      वडिलांची स्वकष्टीत खरेदी असेल तर तुम्ही काही करू शकत नाही जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत

    • @dattumote5825
      @dattumote5825 7 месяцев назад +1

      माझेपण तसेच आहे पर्याय काय सांगा .

  • @samuchatse2899
    @samuchatse2899 2 года назад +2

    Sir kagd patre aamchyakade nahit pan mothya bhawakde aahet tar kay krawe

  • @poonamacharekar9271
    @poonamacharekar9271 2 года назад +2

    मी पुर्णिमा करंगुटकर मझा प्रश्न
    लहान दिराने वडिलोपार्जित संपत्ती वर हक्क दाखवत आहे मार्गदर्शन करा हि विनंती

  • @BhimaKadu-l8r
    @BhimaKadu-l8r 11 месяцев назад

    खूप छान माहिती आहे

  • @AnitaMasked
    @AnitaMasked Месяц назад

    मोठ्या भावाने जागा घेतला व लहान भावाने त्या जागेवर गब्जा करून भावाला तो त्या जागेत येऊ देत नाही कारण मोठा भाऊ अडाणी असतो त्याचा तो फायदा उचलून tyacha वर दमदाटी करत असेल व मोठ्या भावाने माणसात बसून बोलला की मला जागा दे व लहान भाऊ म्हणत असेल आता मी घर बांधलं आहे तू दुसरीकडे घे जागा मी pese deto asa sagun pese देत नसेल तर काय करावे लागलं मोठ्या भावाला

  • @rupeshpatade9710
    @rupeshpatade9710 5 месяцев назад

    Panjoba cha 2 baika hisa kutlya baikola aani shears asel tar to shears kontya baikola

  • @maisatav4112
    @maisatav4112 8 месяцев назад

    Sr maza bhu varla age tyala koni nahi mi tyala sambale ahe mg kay krave

  • @uttamsonavane1982
    @uttamsonavane1982 Год назад +1

    नमस्कार सर
    माझे पंजोबा.. बाबाजी सोनवणे यांना काशा,नामा ,कान्ह्या, जैतू असे चार मुले होती कुटुंब प्रमुख म्हणून जैतु मोठे असल्याने त्यांचे नाव दाखल केले
    पुढे जाऊन जैतू हेच वारस लागले आहेत आणि तीन मुले काशा,नामा ,कान्ह्या, गाळून टाकले आहे, जुन्या फेरफार मध्ये बाकीच्या तिन्ही लोकांचे नाव आहेत पण जैतू व त्यांनतर त्यांचीच पुढची पिढी जमिनीवर हक्क गाजवत आहेत माझी मदत करा,...
    मी कशी आमची नाव सातबारा वर लावून घेऊ

  • @babanhaste4694
    @babanhaste4694 Год назад +1

    Warsdar alg alg property kart nahi ekyachya navane karnyasasthi kiti kharch yeto te sanga

  • @ingalagidattapremgadeakar8462
    @ingalagidattapremgadeakar8462 2 года назад +3

    सर आजी ची आई वारले आहेत ग्रामपंचायत हिते नोंद नाही किंवा मृत्यू दाखला नाही तर मृत्यू दाखला कसे काढावे. जमिनीसाठी लागणार आहे तर काय करावे

  • @rashmichintamani5583
    @rashmichintamani5583 8 месяцев назад

    Mothya bhavane swata kharedi keli aani aai vdilanchya navavar keli asel tasech sarv bhavande tithe rahile shikshanasasathi tar tya propertimadhye bhavande हक्काने magu shakatat ka

  • @pratiksha9889
    @pratiksha9889 3 года назад +1

    30..35. Varsha Purvi vatni zali parantu ti 4...5 Varsha Purvi watni zali asa khota dava motyane takli.....ata kasa

  • @suvarnapatil343
    @suvarnapatil343 Год назад +1

    Sir, सामाईक घर विभागणी दोन भावांमध्ये कशी करतात , घराची डावी बाजू कोणाला आणि उजवी कोणाला देतात कायद्यानुसार.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      चिट्या वर करावी लागेल

  • @rammane1371
    @rammane1371 Месяц назад

    कशावरून एकत्र आहेत काय सिद्ध करावे

  • @shivajisatpute6118
    @shivajisatpute6118 3 года назад +3

    सर जी वडीलोपर्जीत जमीन आहे ती चुलत्याच्या नावे जास्त जमीन आहे वडिलांच्या नावे कमी पन आता वडिल वारलेत तर चुलत्याकडून ती जमीन कशी मिळवावी

  • @phulambritimes4923
    @phulambritimes4923 3 года назад +3

    Nice information bhow

  • @sambhajikakade8334
    @sambhajikakade8334 2 года назад

    Tatkal nikal lagu shakto ka? Jamin vad

  • @suniltakle_2176
    @suniltakle_2176 2 года назад +2

    आमची जमीन चुलत भावाच्या नावावर आहे.चुलत्यांनी आमच्या 3 भावांची. नावे टाकून ठेवली आहेत.परंतु सातबारा उतारा वर नाव नोंदणी नाही.

  • @pratik29067
    @pratik29067 3 года назад +1

    सर आमची जमीन आहे चुलत भाऊ आणि आमच्यात पण जमिनीची समान वाटणी अजून झाली नाही आणि चुलत भाऊ नि जमिनीवर अनधिकृत बाधकाम केलं आहे तर काय करावे plz सांगा

  • @BhimaKadu-l8r
    @BhimaKadu-l8r 11 месяцев назад

    सर माझा एक प्रश्न आहे आम्ही तीन भाऊ एकत्र असून वडील हयात असताना जमीन खरेदी केली परंतु गावी असलेला मोठा त्याच्या नावे खरेदी करण्यात तो आत्ता वाटप करण्यास तयार पुरावे काय असे मागतोय कृपया यावर माहिती द्यावी

  • @RRDSpicesEra
    @RRDSpicesEra 2 года назад +2

    मोठ्या भावाने वडिलोपार्जित शेती विक्री केली व दुसरी शेती घेतली हे कसं सिद्ध करता येईल?

  • @kailaskadam2059
    @kailaskadam2059 Год назад

    Takrar kuthe kryachi te sanga

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 2 года назад +1

    आमच्या वडिलांनी ऐकत्र आसताना थोरलया भावाचे नावे जागा घेतली होती त्यावेळी थोरलया भावाचे वय अकरा होते आता तो सज्ञान झाला आहे तयाने अ पा क नाव कमी करून स्वताचे नाव घातले आणि त्याच जागेत आम्ही भावांनी वेगळी घरे बांधली गेले पंधरा वर्षे उलटली आम्ही तिथे रहातोय पण भाव आता आमची 8अ च्या उतारयावर दोघा भावाची नोंद केनसल करण्या साठी धडपड करत आहे मार्ग दर्शन हवे

  • @avinashkarale1985p
    @avinashkarale1985p 3 года назад +2

    Thanks

  • @krishnakadam8464
    @krishnakadam8464 2 года назад +2

    सर, मी लहान असताना वडिलांनी माझ्या भाऊजाई (वहिनी) च्या नावाने जमीन घेतलेली आहे, ते आता मी नावावर करण्यासाठी काय करायला पाहिजे

  • @ajaywanvade5664
    @ajaywanvade5664 2 года назад +1

    Chota bhau sadnyan astana vadilani tyachya nave jamin ghetli ahe ani aaj mala to hissa det nahi sagle paise vadilana mi dile hote mi nokari karat hoto st madhe vadil 2015 la varle aaj maza chota bhau tya jaminit hissa det nahi kay karta yeil sir plz reply kara

  • @sachinkamble6975
    @sachinkamble6975 3 года назад +3

    सर मझा मामा एकटाच मकता खात आहे ते मकता कसा बंद करचा सात बारा वर 3 हिस्सेद दार आहे plez कॉमेंट

  • @arunkadam9956
    @arunkadam9956 3 года назад +2

    नमस्ते !, एका क्षेत्रात १विहीर आहे, ७/१२उतारा वर पहीलेच नोंद आहे, आणि नंतर परत त्याच क्षेत्रात १विहीर खोदली आता या क्षेत्रात २ विहीर झाल्या तर ति दुसरि विहीरी ची नोंद ७/१२ उतारा वर कशा प्रकारे नोंद दर्शविली जाईल ! ?
    अमलात नोंद असलेला ७/१२उतारा व्हिडिओ माहिती मिळावी धन्यवाद !!

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      मोजणी करून नंतरच नोंद होवू शकते

    • @arunkadam9956
      @arunkadam9956 3 года назад +1

      एका क्षेत्रात १विहीर आहे, ७/१२उतारा वर पहीलेच नोंद आहे, आणि नंतर परत त्याच क्षेत्रात १विहीर खोदली आता या क्षेत्रात २ विहीर झाल्या तर ति दुसरि विहीरी ची नोंद ७/१२ उतारा वर कशा प्रकारे नोंद दर्शविली जाईल ! ?

  • @govindpadale9687
    @govindpadale9687 3 года назад +4

    नमस्कार सर, माझे वडील व चुलते यांच्या नावावर जमीन चे 5 गट आहेत, प्रत्येक गटात आठाणे आठाणे दोघांचे हिस्सा आहे,प्रत्येक गटात आठाणे हिस्सा आणेवारी आहे व वाटपञ झाले नाही, तोंडी वाटप जमीन करण्यासाठी १९८२ (विभक्त)झाले होते, परंतु काही चांगले सरस सपूंर्ण गट ते करत आहेत ,आम्ही त्यांना प्रेमाने त्या ५ गटातील अर्धा हिस्सा त्यांना व अर्धा हिस्सा आम्हाला दयावा व आमच्यातला अर्धा हिस्सा त्यांना देण्यास तयार आहोत, पण ते देण्यास तयार नाहीत काय करावे, आजोबा चा १९६२ चा एक फेरफार आहे त्या मध्ये असे आहे की माझे ५ गट आहे माझे वय झाले असून माझी जमीन माझे या दोन्ही मुलाच्या नावाने व्हावी

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +2

      कोर्टात दावा दाखल करावा लागेल

    • @balasahebthorat8021
      @balasahebthorat8021 2 года назад +2

      माझा तोच प्रश्न आहे माझ्या वडिलांना आठ आठ आणे प्रमाने क्षेत्र कमी आलेले आहे त्यावर मला न्यालयात न्याय मिळाला पाहिजे त्यावर योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती आहे

  • @balkrishnabhalerao560
    @balkrishnabhalerao560 2 года назад

    Satbara madhya nava laag lee. Aahee gamine madhya hee saa kasa Mila wata yeel

  • @ramdasdharak2465
    @ramdasdharak2465 2 года назад +2

    मुर्तूपत्र आसेल तर दावा करू शकतो का दोन भावाच्या नावं आहे भाऊ हीसा देत नाही काय करावे

  • @veerveerss721
    @veerveerss721 3 года назад +2

    सर माझ्या वडिलांला 2 भाऊ आहेत त्या दोघाच नावावर जागा 37×15 आहे व वडिलाचे नावावर 27×16 कमी जागा आहे .ती जागा दोघाची वाटणीत कमी करुन देत नाहीत चुलते समान वाटनी करून देत नाहीत तर काय करावे

  • @pratikshalale2435
    @pratikshalale2435 3 года назад +1

    Sir jar ghar geyneysathi vadil,ani 3 mulani sarvani kaam karun teyncya sarvancya income madhun ghar ghetla ani tey ghar vadhilani swtacha naavavar kela ani tey gharat fakta motha mulaga ani teychi family rhatey ani baki madhla Mumbai madhe ani chota mulaga ani teynchi family gavala rahat asel tar kay ti property sarvan madhey saman bhetey.
    Karan ti propati to ani teychi baiko teycha mulach naavavar karayla sangteyt. Sagleyn samor mulala puthey karun emotionally sarvana patun deat rahatat. Mag jey gaavi ahet Mumbai la ahet teynchat property vattun saman bheteyl ka plz reply kara.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +2

      Ho sagalyana saman milel 👍

  • @gajananingale1292
    @gajananingale1292 2 года назад +1

    सर माझा लहान भाऊ आठ्यावर्गात असतांना मरण पावला तरी हिस्सा पडते काय

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 3 года назад +6

    मोठ्या भावाने विकत घेतली असेल तर

    • @loopvideo26
      @loopvideo26 Месяц назад

      नाही मिळत.

  • @शिवराजजगताप-ब6द

    सर आम्ही तीन भाऊ एक बहीण आहे मोठया भावाने 20 वर्षे पुर्वी वडील हयात असताना बहीणी चा हक्क सोड करुन तीन भावांच्या नावे समान क्षेत्र वाटणी दाखवली परंतु त्यातील पोट खराब असलेले सहा आर क्षेत्र वडीलांचे नावे असून सातबारा खाते उतार्या वर वडीलांचे नाव येते खाली आम्हा तीन भावांच्या नावे एक हेक्टर 19 आर क्षेत्र दाखवले जाते परंतू आता मोठा भाऊ आमचे नावे जमीन करण्यासाठी राजी नाही वडील हयात आहेत मी त्यासाठी काय करावेॽॽ

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +3

      कोर्टात दावा दाखल करावा लागेल

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 года назад +1

    नमस्कार मी श्रीमती विजया. इथे मोठा किंवा लहान भाऊ नाही तर, प्रश्न आहे. प्रॉपर्टीचा माझे बाबा माझी सेनिक आहेत. त्याचा लहान भाऊ चं, त्यांना त्रास देतो. धन्यवाद.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      काय त्रास देत आहे

  • @OmkarAnjarlekar-w4x
    @OmkarAnjarlekar-w4x 8 месяцев назад

    आई वडिलांची प्रॉपर्टी मोठ्या भावाने लहान भावाच्या न कळत घर स्वतःच्या नावावर केलं ..काय करता येईल दोघांना मिळून हिस्सा मिळू शकत का

  • @maratha3972
    @maratha3972 3 года назад +3

    Nice sir

  • @shakuntalalokhande1289
    @shakuntalalokhande1289 3 года назад +2

    खूप खूप छान वीडीओ छान बनवला

  • @parmeshwarkarde1178
    @parmeshwarkarde1178 3 месяца назад

    लहान भावाच्या स्वतः प्लॉट घेतला आहे सगळे एकत्र आहे तर ते प्लॉट वाटणी होते का नाही

  • @jituragatwan7609
    @jituragatwan7609 3 года назад +2

    सर मि आदिवासी शेतकरी आहे,सर माझी जमीन हि बिगर आदिवासी समाज या या शेतकऱ्याने घेतली आणि कुठलीही शासन परवानगी घेतलेली नाही ,मि त्यावर केस टाकली १प्रान्त्२अप्प्रर् जिल्हाधिकरी३ प्रान्त्४ तहसील पूर्ण निकल् माझ्या बाजूने आहे पण ताबा मिळत नाही आणि समोरचे अपील करतात काय करावे सर ताबा मिळावा या साठी आणि मि आता भूमिहीन झालो आहे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +2

      कशी काय घेतली तुम्ही दिली असेल तेव्हाच घेतली असेल त्यांनी
      निकाल तुमचा बाजूने आहे तरी ताबा मिळत नसेल तर कोर्टात अर्ज करावा

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 3 года назад +2

    एकत्रातील जमीन वाटप कसे होऊ शकते.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      सगळ्यांची सहमतीने होवू शकते

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 3 года назад +2

    माझ्या नावावर वडीलोपार्जीत जमीन आहे ती 7/12वर भोगवटदार म्हणून नोंद आहे. ती भोगवटदार 1करण्यासाठी सर कृपया आपण मला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      Channel वर व्हिडियो आहे नक्की बघा संपूर्ण माहिती दिली आहे

    • @rameshbargat63
      @rameshbargat63 3 года назад

      रमेश बरेच
      माझ्या वडिलांचे नावावर सामाईक सात बारा आहे पण मोठे चुलते वारले आहे
      व त्यांचे4 वारस आहेत तर कसे करावे लागेल

  • @गणेशायनमः-ष7ब
    @गणेशायनमः-ष7ब 3 года назад +2

    सर दीवाणी न्यायालयात समान वाटणी पत्रका साठी दावा चालु आहे निकाल लागल्यावर विरोधी पक्षाला पुढच्या न्यायालयात जाता येते का

  • @padavisodbs1156
    @padavisodbs1156 Год назад

    भाऊ चांगली जमीन ला पोट खराब दाखवून मोठ्या भावाने नावावर करून घेतलं असेल तर काय करावे

  • @balbhimpuri199
    @balbhimpuri199 3 года назад +2

    पाच भाऊ दोन बहिणी आहेत एक भाऊ मयत दोन भावाच्या नावावर जास्त जमीन आहे एक भाऊ वाटुन देत नाही काय करावे लागेल

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      कोर्ट वाटप मोजणी करून घ्या

  • @chetanrathod4840
    @chetanrathod4840 Год назад

    जर भूमीहीन म्हणुन मोठया भावाला एकत्रित कुटुंब असताना मिळाली ते आपण दावा करू शकतो का किंवा कसे न क्रुपया महीती द्या

    • @chetanrathod4840
      @chetanrathod4840 Год назад

      भूमिहीन म्हणून मोठ्या भावाला एकत्रित कुटुंब असताना जमीन मिळालेला असेल तर त्याच्यावर आपण दावा करू शकतो का किंवा कशी जमीन मिळू शकतो

  • @satwikraj3615
    @satwikraj3615 2 года назад

    माझ्या सासर्यांनी माझ्या पतीच्या आणि जेठच्या लग्नाआधी एक घर घेऊन ठेवलं होतं नंतर जेठच लग्न झाल्यावर तो विभक्त झाला व त्याला ते घर दिलं राहायला आता ते घर त्याने त्याच्या नावावर करून घेतले आहे व वडील हयात नाहीत सासूबाई च जे सोनं आहे ते आम्ही करून दिले आहे कारण त्या पहिल्यापासून आमच्यात राहत होत्या आता 4 महिने झाले त्या जेठाकडे राहतात तर तो त्या सोन्यावरून आमच्याशी भांडतोय तरी सोन आज ही सासूबाई जवळच आहे तर मग आम्ही पण त्या घरासाठी दावा करू शकतो का

  • @dipalisalunkhe1303
    @dipalisalunkhe1303 2 года назад

    वडील उपयोजित प्रॉपर्टी आजोबांनी चुलत्याच्या मुलांच्या नावावर केली आहे.. माझे वडील मी सहा वर्षाच्या असताना वारलेत.तर ती प्रॉपर्टी वापस मिळेल का...

  • @rohitpawar6306
    @rohitpawar6306 3 года назад

    गट नंबर तेच पण चतुरसिमा चुकीचे लागले तर काय करावे

  • @smehkarkar
    @smehkarkar 3 года назад

    Jar mothya bhavane 15varshapaun maze shet vahale pn ajun kahi mobadla nahi ani tyane ajun sheti pn ghetli tayche navane

  • @maxjay9858
    @maxjay9858 3 года назад

    नमस्कार , माझ नाव जय मी मुंबई मधून , आम्ही ३ भाऊ आणि १ बहीण आमची जॉइंट फॅमिली आहे , माझ्या बहिणीची प्रॉपर्टी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाने तिचे सगळे कागतपत्र मुर्तू नंतर गहाळ केले आहे आणि सांगतो आहे के तिने त्याच्या नावावर केले आहे स्वईचेने केले आहे.

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Год назад

    आजोबांनी दुसऱ्या कडून जमीन घेतली व नातवाच्या नावावर केली असेल व 35 वर्षांनंतर त्याने ती विकली तर त्या वर छोट्या भावाचा हिस्सा आहे का

  • @gundutarwal5368
    @gundutarwal5368 3 года назад +1

    Sir maje vadil mi5 varshyacha asateveli varala ata mi 34varshcha ahe ,majya vadalancha varsa jhala nahi kaka motha aslyane tyachyanavavar property ahe, kaka varlyananter kakachya mulachya navane property jhali ahe ani ata kakacha mulga samati vadilancya varasala det nahi ए.पु chya डायर्या आहेत

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      कोर्टात दावा दाखल करावा

    • @gundutarwal5368
      @gundutarwal5368 3 года назад +1

      सर दावा दाखल केला आहे तसेच ए.पु कमी करुण काकाच्या मुलांनी जमिन विकली आहे ती परत मिळू शकते का? व वडिलांच्या हिस्साला जमिन कमी पडते.बेकायदेशीर विक्री केलेली आहे ती परत मिळवता येते का

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      @@gundutarwal5368 हो करता येईल

    • @gundutarwal5368
      @gundutarwal5368 3 года назад

      सर मी ए.पू च्या डायरी वर व सातबार्यावर माझ्या वडिलांच्या संमतीशिवाय खरेदी केलेल्या खरेदीदारास चँलेज करू शकतो का व काकाच्या मुलानी विकलेली जमिन खरेदीखत रद्द करुण मला मिळते का.

  • @अमरगोसावी
    @अमरगोसावी 3 года назад +1

    अमर तुळशीराम गोसावी खांडज विठूलवाडी

  • @pratikwadekar5779
    @pratikwadekar5779 3 года назад

    Sister cha kiti adhikar ahe jaminivar

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    सर आमचि पन तिच कंडिशन झालि आहे माझा चुलता याने माझ्या वडिलाला काहिच वडिलापार्जित जमिन दिलि नाहि पन माझ्या वडिलाच नाव आजुन ईतर आधिकार मधे नाव आहे तर ते आम्हाला आता मिळेल का .आम्हि जर एखादा वकिल लाउन केस लढवलि तर

    • @abathorat5843
      @abathorat5843 Год назад

      पन चुलता आता वारला आहे पन जमिन हि चुलत भावाच्या नावावर आहे .भोगवटा दार म्हनुन चुलत भावाच नाव आहे.आणि इतर अधिकार मधे वडिलांचं नाव आहे आजुन आहे तर तो आमच्या वडिलाचा हक्क आम्हाला मिळेल का

  • @dharamsingkakarwal-bi1yw
    @dharamsingkakarwal-bi1yw Год назад

    Kharch saga

  • @anilwaghmare5305
    @anilwaghmare5305 3 года назад +2

    दोन पत्नी व त्यांची मुले यांच्यात वडीलांच्या पश्चात मिळकत वाटप कशी होणार?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +2

      पहिले दोन पत्नीच्या नावे दोन समान हिस्से करावे नंतर मुलानं मध्ये वाटावी

  • @sudamphad1622
    @sudamphad1622 2 года назад

    माझ्या भावाने पुतनचा मुलाच्या नाव वर केली आहे तर केली आहे तरी वाटुन

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 2 года назад +1

    आणि त्या जागेत जून्या 8अ च्या उतारयावर तिघांचे नावे आहेत कारण वडीलोपारजीत घर त्याच गटात आहे 7-12थोरलया भावाच्या नांवे आणि 8अ चा उतारा आमच्या नावे आहेत जूनी 8अ च्या उतारयावरील नोंद केनसल करता येते काय

  • @vijayshrungare3501
    @vijayshrungare3501 3 года назад

    एखाद्याची जमिन बँकेत गहाण असेल तर ति जमिन मि बँकेतुन सोडवुन माझ्या नावे करु शकतो का

  • @panditpanchal69
    @panditpanchal69 11 месяцев назад

    सर।आंनूदानसंदरभात।सांगा

  • @chandrakantteli6407
    @chandrakantteli6407 3 года назад +1

    कुळ कायद्याने जमीन माझ्या नावावर असेल व माझे भावू मुंबईला नोकरी करत असतील व त्याची सरवीस संपल्यावर गावी येउन हक्क मागू शकतात का

  • @lalitajoseph361
    @lalitajoseph361 3 года назад +1

    mazya nawryachya nawe ghar ahi pan sasune khoti sahi gheun 100rs chya bond war kharedi khat karun ghetl ahi aani proparty tun mazya paticha hissa deat nahi ti house wife ahi .sasrya ni hi property kharedi keli .please reply me

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +2

      Teligram वर मेसेज करा

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 3 года назад +1

    वाटण्या झाल्यानंतर तीन भावा पैकी एकाच्या च वाटणीत सर्वांनी घरे बांधली तर तो कब्जा होईल काय ती घरे खाली करता येतील काय ?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      वाटणी झाल्यावर बांधली होती की त्या अगोदर बांधलेली होती

    • @shardathorat8134
      @shardathorat8134 2 года назад

      वाटणी पुर्वीच थोडे थोडे काम केलेले व नंतर बांधकाम वाढवले व नाव 1 चेच लागले तर बाकी भाऊ जाऊन येऊन राहू शकतात का?

  • @ingalagidattapremgadeakar8462
    @ingalagidattapremgadeakar8462 2 года назад +2

    मृत्यू दाखल्याशिवाय नोंद होत नाही असे म्हणत आहेत

  • @sachinthombre1712
    @sachinthombre1712 Год назад

    Motya bavani jamin vikat ghetali asel pan tigachya navar keli asel

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz Год назад +1

    कागद नाहीत छोट्या कड

  • @vijayadhanawade3741
    @vijayadhanawade3741 Месяц назад

    Aani स्थावर मालमत्ता असेल तर

  • @manishachoudhary5713
    @manishachoudhary5713 Год назад

    Jr chotya bhavachya navar asel tr

  • @ravindrajoshi5613
    @ravindrajoshi5613 3 года назад +1

    वारसदार नोद करायची आहे तरी वारसदार हजर होत नाही तरी वारसदार नोद कशी करायची

  • @sm6987
    @sm6987 3 года назад +2

    भूमी अधिग्रहण कायदा.....तसेच मुवाजा कायदा याची माहिती द्यावी......

    • @adityagogawale8730
      @adityagogawale8730 2 года назад

      सर आमची जमीन वडिलोपार्जित आहे आमचे वडील आणि चुलते हे दोन सख्खे; भाऊ आहेत आमचे वाटप ३०वर्ष झाले तोंडी केली आहे आज जमीनीचे भाव वाढले हे पाहून चुलते यांनी मोठ्या भावाला न विचारात घेता चुलते यांनी दोन गटांत परस्पर अर्धा हिस्सा वडीलांच्या सही नसताना विक्री दोन वेकतीना आर्ध हिस्सा विकला आहे तर त्यांची सातबारा वर नोंद करू नये अशी हरकत केली असता ती अमान्य केली गेली आहे कोर्टात दावा दाखल केला आहे तर काय करावे लागेल

  • @rohitpawar6306
    @rohitpawar6306 3 года назад +1

    सर २०१४ ला जमिन खरेदी केली पण ७/१२ वरती अजूनही लागले नाही काय करावे ?

  • @sonalinandankar1801
    @sonalinandankar1801 2 года назад

    Mai bada bhai hu aur mere pitaji ne chote bhai k naam se bohot bachpan Mai hi kheti le k rakhi hai ....kya mere uus property mai hisaa hai ?

  • @snehalbhujbal9731
    @snehalbhujbal9731 Год назад

    लहान भावाच्या संपत्तीत मोठ्या भावाचा अधिकार असतो का?

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz Год назад +2

    प्लॉट आहे दुसरी कड घेतला वाटणी झाली नाही आणि तो छोट्या भावाला मानतो तुझा प्लॉट मदे हिसा नाही मानला तर काय करावे व्हिडिओ बनवा सांग

  • @Omkar_01_yt
    @Omkar_01_yt 3 года назад +1

    😅😅

  • @shubhamdinde3097
    @shubhamdinde3097 Год назад

    नंबर मिळेल काय भाई तुमचा

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

    • @anilgogawale4769
      @anilgogawale4769 Год назад

      सर नमस्कार आमचे. 17 गुंठ्यांचे क्षेत्र होते त्यातले 11 गुठें दोन भावांच्या सहमतीने विकले आहे तर राहीलेल्या 6 गुंठे लहान भाऊ जर मोठ्या भावाला देत आहे तर त्या जागेवर कागदोपत्री नोंद कशी करता येईल .सर आमचे कागदोपत्री वाटप झाले नाही.पण लहान भाऊ मोठ्या भावाला ती 6 गुंठे क्षेत्र खुषीने द्यायला तयार आहे .तर कागदोपत्री नोंद कशी करता येईल प्लीज माहिती सांगा . धन्यवाद सर

  • @vcpadar
    @vcpadar 2 года назад +1

    तुमचा no द्या....

  • @atuldumhare9967
    @atuldumhare9967 Год назад

    Sir tumcha no ....dya na

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @GaneshDarge-yr3lf
    @GaneshDarge-yr3lf Год назад

    सर नंबर पाहीजे तुमचा

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @smitaraut8300
    @smitaraut8300 3 года назад +2

    Please mala Tumcha contact number pahiji

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 года назад +1

      Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल

    • @shrichandrathod8703
      @shrichandrathod8703 3 года назад

      तुम्हाला कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे का. असल्यास तुम्ही वकिली करीत नाही का. जरी ते तुम्हाला माहित आहे ते तुम्हीं फुकट सांगता कारण काय

  • @ShwetaShirsath-zp6if
    @ShwetaShirsath-zp6if 10 месяцев назад

    नबर दे

  • @sanjaygambre6664
    @sanjaygambre6664 Год назад

    आपला मोबाईल नंबर द्या

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Год назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @kishorraut4044
    @kishorraut4044 2 года назад +1

    Thanks