खूपच छान माहिती दिली तुम्ही दादा आमचा असा प्रॉब्लेम आहे कि माझ्या सासऱ्यांचं निधन झालं4 वर्षा पूर्वी आणि सासऱ्यांना अजून 3 भाऊ आणि फक्त 1 बहीण अशी एकूण 5 भावंड पैकी आता फक्त 1 काका हयात आहेत आणि त्या वेळी घरगुती च आपसांत ठरवून सगळ्या भावंडांनी आपली सगळी शेत जमीन मोठया भावाच्या एकट्या च्या च नावे केली सगळी एकत्र कुटुंबात राहत असल्याने त्या काळात त्यांनी आपल्या नांवे काहीच ठेवले नाही आणि मोठया भावाचे निधनानंतर त्यांच्या मुलांनी सगळी प्रॉपर्टी काकांना बाजुला ठेवून स्वतः च्या नांवे करून घेतली आणि घराण्यातील जमिनीवर स्वतः चा कब्जा केला आणि पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या नवर्याला आणि त्यांच्या चुलतभाऊ यांना आता त्यामध्ये हिस्सा घेता येईल का आणि त्यांच्या आजोबांचं डेथ सर्टिफिकेट मिळेल कि नाही माहीत नाही मग काय करावे प्लीज मार्गदर्शन करा दादा आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे हे पण त्यांना माहीत नाही तर काय करावं सांगा किंवा या विषयी तुम्ही वेगळा व्हीडिओ करा मी तुमच्या उत्तराची वाट बघते,
June ghar hote te padale asun tya namanichi watani zhali nahi tyach tikani pratekane aaplye sohinudar ghar bandale aahe. Ji sheelak jaga aahe tyachi watani karnyasathi kay karave..karan tya thikani yek warasane atikraman kele aahe..tyala vicharana keli ki tho saral.sangat aahe tumala.kay karayache te kara. Ya sathi marga darashan pahije.
आजोबा.मरनपावले.तीस.वरसाचया.पुरवीच.तरी..आनी.माझे.बाबा.ही.मरन.पावले.तरी.माझे.चुलते.अजुन.वाव.खुडवले.नाव.ज.म.वाटनी.केले.पन.नावचडवीले.नाही.सरतुमही.माहीती दिले तर.बरच.झाल.धनयवाद.सर
सर खुप छान पद्धतीने समजवलं धन्यवाद पण मला एक विचारायचं आहे कि वडीलांच्या 7/12 वर 3 आत्याचे ईतर अधीकार म्हणुन नावे आहेत मग काय करावे लागेल सर प्लीज गाईड करा सर प्लीज
जमिनीची प्रत हलकि व भारी आहे त्या प्रमाणे पांच भावात जमिन कमी अधिक प्रमाणात सर्वाच्या संमतिने वाटणी करून झाली त्याला दोन वर्षं झालीत पण वडिलांच्या हयातित शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी दोनगट एका भावाच्या नावाने केले आहेत जे आजही त्यांच्या नावाने आहेत व एक गट मोठ्या भावाच्या नावाने वारसाहकाने सर्व सामायिक हिसाम्हणून वडिलांच्या निधनानंतर झाला आहे पण भावांच्या समंतिने झालेल्या वाटणी अद्याप करून घेतल्या नाहित वाटणी नुसार जमिन ज्याच्या त्याच्या ताब्यात असुन जमिन वहित करित आहेत ताब्यात असलेल्या जमिनी आप आपल्या नावाने करून घेण्यासाठी त्यांचा इरादा दिसत नाही कृपया जमिनिचा माझा वाटा मी माझ्या नावाने कसा करून घ्यावा मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
शेतीची वाटणी झालेली आहे पण आमच्या स्वतंत्र 7/12 नाही। काकाचा मुलांना फेरफार साठी बोलतो पण कोणीच तयार होत नाही. आता बाबा पण वारले मी काय करू। कृपया मार्गदर्शन करावे
Sarsniras tondi vatap purvich zale ahe vahivathi ahe pan ferrari zala nahi 7/12 nondescript saman zali ahe 3 bhau paiki 1bhau durusti karayla tayar nahi tar kay karayache
भावा, जमिनीसंदर्भात एक प्रश्न आहे... त्यासंदर्भात मार्गदर्शन झाले तर छान होईल.. प्रश्न असा आहे की, वडील मोलमजुरी करत होते. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची वडिलोपार्जित किंवा स्वतः खरेदी केलेली जमिन नव्हती. परंतु त्यांची मुलं कष्टाने शिकली, नोकरीला लागली... आणि त्या मुलांनी असं ठरवलं की आपल्या वडिलांनी आयुष्यभर लोकांच्या शेतात मोलमजुरी केली.. त्यामुळे त्यांना शेतमालक बनवावे.. आणि त्यांनी केलेल्या कष्टातून आपण उतराई व्हावे... करिता त्या मुलांनी वडिलांच्या आणि आईच्या नावे रजिस्ट्री करून घेतली.. ऑलरेडी सर्व बहिणींची लग्न ही जमीन खरेदी करण्या अगोदर झालेली आहेत... परंतु पुढे चालून अशी परिस्थिती बनली की, शासनाच्या नियमाप्रमाणे वडिलांच्या सात बारावर मुलांची आणि मुलींचीही नावे आली.... आता बहिणी असा दावा करत आहेत की ही जमीन वडिलांच्या नावावर आहे ..आमची नावे सातबारा वर आलेली आहेत त्यामुळे आम्हाला जमिनीचा हिस्सा विभागून मिळाला पाहिजे... अशा परिस्थितीत भावांनी काय करावे.. कारण या जमीन खरेदी मध्ये फक्त भावांनी आपल्या कष्टाच्या पैशातून बचत करुन जमीन खरेदी केली आहे.. या जमीन खरेदी मध्ये वडिलांचा एकही पैसा नाही... परंतु भावांनी आपल्या आई वडिलांच्या प्रेमापोटी ती जमीन आई-वडिलांच्या नावावर केली होती... पण आता बहिणी म्हणतात ही जमीन आहे आणि सातबारावर वारसदार म्हणून आमची नावे आली आहेत.. त्यामुळे ती जमीन आम्हाला पण पाहिजे असा बहिणींचा युक्तिवाद आहे.. अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे, यासाठी मार्गदर्शन करावे.
आजीचे निधन होऊन 15 वर्षे झाली आहेत. जमिन अजून आजीच्या नावे आहे. तिची मुले हयात नाहीत तर आता नातवाच्या नावे जमिन करायची आहे तर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏
majhya aaichich 7/12 la name aahe aani mazi aai off zhali aahe aani zameen aaichya maherchi aahe aani mavashi vaigare aahet mala pan zameen majhya nave karayala tayar nahi mi tyasathi ky karu shakato sir
सर आमच्या एका नातेवाईकाचे 7/12 वर नाव आहे. पण आम्ही फेरफार काढला तर त्यावर त्यांचे नाव नाही. ते नातेवाईक आता हयात नाहीत. पण त्यांनी काहीतरी घडबड करून 7/12 वर नाव लावले असे वाटतेय. कारण फेरफार वर त्यांचे नाव नाही दाखवत कृपया मार्गदर्शन करावे.
वडिलाचीजमिन आहे भावाने खोटे बोलून हककसोडपत्र करून घेतले आम्हा त्यातले काहिच माहितनव्हते जेव्हाआम्हि ७ बारा बघितले तेव्हा कळाले तर कृपयाकरून आम्हला आमचाहिस्सा मिळण्यासाठि काय करावेलागेल
Very good information. Thank you friend. Very much valuable information which we don't get even from such offices. TO MAKE SEPARATE 7/12 WHAT IS THE MINIMUM PLOT?
Dada jar apli jamin jar kuthe Nighat asel pn aple jamini che paper 7/12 dusrya kade ahet pn aplyala de 7/12 ani Numner bagache astil tar ky karava lagel
आमच्या जमिन वाटप रजिस्टर वाटप झाले आहे रजिस्टर करताना तिन बहिणी दोन भाऊ सर्व हजर होते वकीला मार्फत आम्ही रजिस्टर केले आहे त्यावेळी सर्वासमोर च्या वातप चर्चेत एका भावास घरासाठी म्हणून पाच गुंठे जागा जास्त दिली होती परंतू वकीलांकडून नजर चुकीने ती जागा तशा पद्धतीने वाटप करणेचे लिहीणेचे राहून गेले आहे व त्या उतार्यातील वाटप ठरल्या प्रमाणे नोंद झाली आहे तलाठ्यानी ती राहीलेली नोंद पोट खराब्या मध्ये ठेवून वाटप दाखविले आहे व नोंद सामाईक दाखविली आहे तीन बहिणी पैकी एका बहिणीने तिचे वाटपाची जमिन विकून आता आमच्या उतार्यातील सामाईक पाच गुंठे उतारा मधिल एक गुंठे जमिन विकायला काढली आहे तर ती तिला विकता येइल का आणि आमच्या इतरांच्या जमिनी ताब्यात कशा घेता येतील या बाबत मला माहिती मिळावी - उतारा वाटप जमिन अशि आहे १०० गुंठे आहे त्यातील ९५ गुंठे चार भावात वाटप होवून तशी नोंदही झाली आहे उर्वरीत ५ गुंठे जमिन जी पोट खराबा आहे ती सामाईक दाखवून त्यात पाच जणांची नावावर दाखविली आहे ही पाच गुंठे - म्हणजे पोटखराबा कसा वाटप करता येइल या बाबत मार्गदर्शन व्हावे
Sir mazya madhe aani mazya chultya madhe 1.5 acre jameen aahe tyatil mala 1 acre yete aani chultyala .5 acre yete jar mi case keli tar mala aankin 10 gunte chultyala dyavi lagel ka
वडिलांनी विकत घेतलेली शेती आहे पण गटात 18 जण आहेत मोजनीला कोणी तयार होत नाहीयेत 30 वरशात कोणीही मोजणी केली नाही तर मला मोजणी करून घ्यायचीय तर करायचं काय
Namskar sir mi vyapar dhandya madhi loss jhala ani karja jhala majyavar aamchyakade did ekar jamin ahe aani 7 12 var 3 nave ahe t aani mala gharache lok adwun rahile tar mi aaplya hisayala yenari jamin ardha ekar viku sakato ka jara Ripley dya fakt majhy vishyachi vikayachi ahe tar viku sakato ka mi❤❤
समाईक न वाटलेली जमीनीत चारपैकी दोन चूलत भावाचे सात बारात आहे आणि आम्हा दोन भावाच नाव नाही व ती घरभाट आहे तरी मला त्यातल सात बारात नाव आहे तो चूलत भाऊ घर बांधायला विरोध दर्शविला आहे वनसज्ञा आहे तरी ते थे बाधकाम केल्यास संबधीत खात्यात कळणार आहे❤
Sir mi ani chulat bhavane 102 aar jamin chultya kadun vikat ghetli ahe sadar jamin hi prateki 51, 51 aar ashi yete jaminicha 7/12 samaik nigto tyala to peshal 51 aar cha utara kasa nigel chulat bhau tyar nahi tyasathi kashe karayche plz. Video banva saheb
Vadiloparjit. Jaminiche watap kartana kharedichi Jamin misalun nantar havi tasi watani Karu shakto ka ? Sampurn Jamin ekatra kelyashivaywatani saman hot nahi. Apale mat kay
Waras Fer zalela nahi,court madhe sawatra bhwane case takli aahe.kharedi aamchya aai ne Kelis aahe samaik ragistry aahe.4 bahini 4bhau aahe.sawtra Bhawani case hissya saathi keli aahe tar aapla hissa Kasa ghyawa ?
सर आमच्या जागेचे वाटप पत्र बनून ती जागा आम्हाला विकायची आहे पण त्यामधे एक भावचे निधन झाले आणि त्याची मुले ही लहान आहेत तर ती जमीन कशी विकता येईल प्लीज सहकार्य करावे
Amcha ghar he maja aji cha nava vr ahe aji la warun 15 years jale tri pn maji kaka kaku nava kart nahi 4 chya ani maje pappa dharun 4 jan ahe hisha la ... Ani ghara che document pn maja kaku kade ahe.. Amla hissa hava ahe plz kas milvaych ani corta jaych manje tevde paise nahi amcha kade plz amla sanga kay karav lagel
Maja 1 problem aahe sur aamche pachgani la ghar aahe te 40 varsha pasun kabjat aahe bhadotri ne kabja kele aahe pan sat bara var maja vadilanche nav aahe tar ti aamala milu shakel ka
Sir maze baba maran pavale aahe maza aajoba ne sagdyanche hisse jhalele aahe maza babachi 2ekar jamin maza kaka chya satbarya vr chadun aslyale to det nahi asa matala aahe yachavr video jawab dya sir
खूपच छान माहिती दिली तुम्ही दादा
आमचा असा प्रॉब्लेम आहे कि माझ्या
सासऱ्यांचं निधन झालं4 वर्षा पूर्वी आणि सासऱ्यांना अजून 3 भाऊ आणि फक्त 1 बहीण अशी एकूण 5 भावंड पैकी आता फक्त 1 काका हयात आहेत आणि त्या वेळी घरगुती च आपसांत ठरवून सगळ्या भावंडांनी आपली सगळी शेत जमीन मोठया भावाच्या एकट्या च्या च नावे केली सगळी एकत्र कुटुंबात राहत असल्याने त्या काळात त्यांनी आपल्या नांवे काहीच ठेवले नाही आणि मोठया भावाचे निधनानंतर त्यांच्या मुलांनी सगळी प्रॉपर्टी काकांना बाजुला ठेवून स्वतः च्या नांवे करून घेतली
आणि घराण्यातील जमिनीवर स्वतः चा कब्जा केला आणि पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या नवर्याला आणि त्यांच्या चुलतभाऊ यांना आता त्यामध्ये हिस्सा घेता येईल का
आणि त्यांच्या आजोबांचं डेथ सर्टिफिकेट मिळेल कि नाही माहीत नाही मग काय करावे प्लीज मार्गदर्शन करा दादा
आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे हे पण त्यांना माहीत नाही तर काय करावं सांगा
किंवा या विषयी तुम्ही वेगळा व्हीडिओ करा
मी तुमच्या उत्तराची वाट बघते,
तुम्हीही वारसदार आहात त्यामूळे तुम्हाला वाटणी मिळू शकते. चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.
खरोखर छान माहिती दिली आहे
आमचा वाटणीचा हाच प्राबलेम आहे धन्यवाद
June ghar hote te padale asun tya namanichi watani zhali nahi tyach tikani pratekane aaplye sohinudar ghar bandale aahe. Ji sheelak jaga aahe tyachi watani karnyasathi kay karave..karan tya thikani yek warasane atikraman kele aahe..tyala vicharana keli ki tho saral.sangat aahe tumala.kay karayache te kara. Ya sathi marga darashan pahije.
S2u
BPL yajne che ghar vikata yetey ka
खुप छान माहिती दिली धनयवाद
चांगले समजावून सांगितलेत
आजोबा.मरनपावले.तीस.वरसाचया.पुरवीच.तरी..आनी.माझे.बाबा.ही.मरन.पावले.तरी.माझे.चुलते.अजुन.वाव.खुडवले.नाव.ज.म.वाटनी.केले.पन.नावचडवीले.नाही.सरतुमही.माहीती दिले तर.बरच.झाल.धनयवाद.सर
खुप छान सर्वांना समजेल अशी माहिती सादया सोप्या भाषेत सांगितली
सर खुप छान पद्धतीने समजवलं धन्यवाद पण मला एक विचारायचं आहे कि वडीलांच्या 7/12 वर 3 आत्याचे ईतर अधीकार म्हणुन नावे आहेत मग काय करावे लागेल सर प्लीज गाईड करा सर प्लीज
हक्क सोडनामा लिहुन घ्या लागते
जमिनीची प्रत हलकि व भारी आहे त्या प्रमाणे पांच भावात जमिन कमी अधिक प्रमाणात सर्वाच्या संमतिने वाटणी करून झाली त्याला दोन वर्षं झालीत पण वडिलांच्या हयातित शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी दोनगट एका भावाच्या नावाने केले आहेत जे आजही त्यांच्या नावाने आहेत व एक गट मोठ्या भावाच्या नावाने वारसाहकाने सर्व सामायिक हिसाम्हणून वडिलांच्या निधनानंतर झाला आहे पण भावांच्या समंतिने झालेल्या वाटणी अद्याप करून घेतल्या नाहित वाटणी नुसार जमिन ज्याच्या त्याच्या ताब्यात असुन जमिन वहित करित आहेत ताब्यात असलेल्या जमिनी आप आपल्या नावाने करून घेण्यासाठी त्यांचा इरादा दिसत नाही कृपया जमिनिचा माझा वाटा मी माझ्या नावाने कसा करून घ्यावा मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
आता आयकलना
खूप छान
मित्रा असेच रोज दैंदिन प्रश्न जे सामान्यांना पडतात त्यावर video बनवत जा
बेस्ट लक
आत्यत्या आहे,मुतयू पत्र नाही,आजईचआ पन
सर आपला vdo खूप आवडला खूप सुंदर उदाहरण देवून खुलासा केला धन्यवाद
चांगली माहिती मिळाली
आमचं सहा आजोबा आहेत
दोन आजोबांच्या नावांवर जमीन आहे ती कशी वाटणी करावी
सामाईक क्षेत्र आहे त्यातील आपली जामिन कशी वेगळी करावी कृपया मार्गदर्शन करावे
समाईक जमीन कशी वेगळी karavi
एका सातबारा वरती सहहिस्सेदार आहेत ते कोणीही जमीन मोजून देत नाहीत संमती देत नाहीत आपल्या जमिनीची मोजणी करून वेगळा सातबारा करता येतो का
Sir jar proparty madhe mhnjech vdiloparjit jminicha hakk bhinicha asto as mhntat pn yaa madhe kay karave
शेतीची वाटणी झालेली आहे पण आमच्या स्वतंत्र 7/12 नाही। काकाचा मुलांना फेरफार साठी बोलतो पण कोणीच तयार होत नाही.
आता बाबा पण वारले मी काय करू।
कृपया मार्गदर्शन करावे
तहसीलदार कडे अर्ज करा
@@BhumiGyan धन्यवाद सर
Maz pan tasech zale aahe
Maza Pan tez broblem ahe
PR card plot asle tar bhumi abhilek made arj karayche ka
सर एक किंवा दोन गुंठ्याचा भाग असेल तर वाटणी करुन मिळते का?
1 7bara chi kharedi 1ahe Ani tay madhe 2 nave ajoba che nav ahe Ani te Amala vegali karayche ahe te honar ka
आपण दिलेले माहिती खुप उपयुक्त आहे.
Sarsniras tondi vatap purvich zale ahe vahivathi ahe pan ferrari zala nahi 7/12 nondescript saman zali ahe 3 bhau paiki 1bhau durusti karayla tayar nahi tar kay karayache
तू खूप कामाचा माणूस ahe भावा धन्यवाद
Sir chotya bhawache paise gheun aaiwadilani jimin mothya bhawachya nawchi keli tar kay krawe krpya margdrshan kra
चांगली व उपयुक्त माहिती आहे सर 👌👍
Very nice imp mahiti
सात /बारा वरील क्षेत्रापेक्षा भूमी अभिलेखा कडून मोजणी केलेल्या नकाशाप्रमाणे दहा गुंठे जमीन कमी भरते काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
Pls tell
वडिलांची जमीन मुलींचे नाव केल्यानंतर मुलांची सही लागते का
भावा, जमिनीसंदर्भात एक प्रश्न आहे... त्यासंदर्भात मार्गदर्शन झाले तर छान होईल..
प्रश्न असा आहे की, वडील मोलमजुरी करत होते. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची वडिलोपार्जित किंवा स्वतः खरेदी केलेली जमिन नव्हती. परंतु त्यांची मुलं कष्टाने शिकली, नोकरीला लागली... आणि त्या मुलांनी असं ठरवलं की आपल्या वडिलांनी आयुष्यभर लोकांच्या शेतात मोलमजुरी केली.. त्यामुळे त्यांना शेतमालक बनवावे.. आणि त्यांनी केलेल्या कष्टातून आपण उतराई व्हावे... करिता त्या मुलांनी वडिलांच्या आणि आईच्या नावे रजिस्ट्री करून घेतली.. ऑलरेडी सर्व बहिणींची लग्न ही जमीन खरेदी करण्या अगोदर झालेली आहेत... परंतु पुढे चालून अशी परिस्थिती बनली की, शासनाच्या नियमाप्रमाणे वडिलांच्या सात बारावर मुलांची आणि मुलींचीही नावे आली.... आता बहिणी असा दावा करत आहेत की ही जमीन वडिलांच्या नावावर आहे ..आमची नावे सातबारा वर आलेली आहेत त्यामुळे आम्हाला जमिनीचा हिस्सा विभागून मिळाला पाहिजे...
अशा परिस्थितीत भावांनी काय करावे..
कारण या जमीन खरेदी मध्ये फक्त भावांनी आपल्या कष्टाच्या पैशातून बचत करुन जमीन खरेदी केली आहे.. या जमीन खरेदी मध्ये वडिलांचा एकही पैसा नाही... परंतु भावांनी आपल्या आई वडिलांच्या प्रेमापोटी ती जमीन आई-वडिलांच्या नावावर केली होती... पण आता बहिणी म्हणतात ही जमीन आहे आणि सातबारावर वारसदार म्हणून आमची नावे आली आहेत.. त्यामुळे ती जमीन आम्हाला पण पाहिजे असा बहिणींचा युक्तिवाद आहे.. अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे, यासाठी मार्गदर्शन करावे.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच छान आणि समाधानकारक माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
आजीचे निधन होऊन 15 वर्षे झाली आहेत. जमिन अजून आजीच्या नावे आहे. तिची मुले हयात नाहीत तर आता नातवाच्या नावे जमिन करायची आहे तर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Khoop best mahitee jamini babai.
सर खुपच छान माहीती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन सर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खुपच!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान माहिती दिलीत.
सुंदर माहिती मिळाली
No.daya
जर वडिलांच्या भावाने वडिलोपार्जित जमीन चुळत्याला विकत दिली असेल तर आपला हिस्सा कसा काढायचा.
Sir tumhi ji aata mahiti sangitli tya pramane aamhi kela tar tahasildar mhanto court madhe Jaa... Krupa karun madat Kara anni tumche margadarshan
majhya aaichich 7/12 la name aahe aani mazi aai off zhali aahe aani zameen aaichya maherchi aahe aani mavashi vaigare aahet mala pan zameen majhya nave karayala tayar nahi mi tyasathi ky karu shakato sir
Aai ch death certificate ghya ani talathi kde ja.. Tya jminicha 7/12 download kra..
I have purchased the land from owner. Owners land area is not defined. I have purchased the land possession is given and I HV ma
Chukichi falani asel tar kay upay
Omy my no no cup
तुझी दानत खराब झाली आहे
Fasavile tar konakade takrar karne yogya tharel ani takrar karun upayog ho ill ka
सर आमच्या एका नातेवाईकाचे 7/12 वर नाव आहे. पण आम्ही फेरफार काढला तर त्यावर त्यांचे नाव नाही. ते नातेवाईक आता हयात नाहीत. पण त्यांनी काहीतरी घडबड करून 7/12 वर नाव लावले असे वाटतेय. कारण फेरफार वर त्यांचे नाव नाही दाखवत कृपया मार्गदर्शन करावे.
Please take search report on that area
Ghartan utara madhe nav lavnyasathi samatti Patra gram panchayat office madhe original dyaya che ka?
Very well guide sir
छान माहिती दिली धन्यवाद आजोबा नाहीत आमची वाटणी चुलते वापरतात वाटणी देत नाही काय केले पाहिजे
Aaplya jaminivr crop loan asel tr tya jamini chya vatnya hotil ka bahini sahi dyayla tyar ahet
वडिलाचीजमिन आहे भावाने खोटे बोलून हककसोडपत्र करून घेतले आम्हा त्यातले काहिच माहितनव्हते जेव्हाआम्हि ७ बारा बघितले तेव्हा कळाले तर कृपयाकरून आम्हला आमचाहिस्सा मिळण्यासाठि काय करावेलागेल
Hakk sod Patra tumhi cancel karu shakta.
10 15 वर्ष झाली आहेत खोटं बोलून हक्क सोड करून घेतले आहे तर तो परत लावता येईल का?
वडिलोपार्जित जमिनीवर एका भावाने घर बांधल्यास इतर भावाचा घरावर हक्क असतो की नसतो प्लीज सांगा
घंटा असतो.😂
Ajibat nahi
Jage madhay nav asel tar haka rahil
😅😅😅😅 10:59 स😊😮😅
Vadiloparjit sampatti vr hakk ahe for example tya jagevrr hakk asto to pan samak
Aplyela etar jamini mahit nastil tar tye samju shaktat ka pratyek jaminivar nav lavavye lagtye ka
हो समजू शकते
Very good information. Thank you friend. Very much valuable information which we don't get even from such offices. TO MAKE SEPARATE 7/12 WHAT IS THE MINIMUM PLOT?
Fkirshsjpatel
Maji jamin vikli ahe pn sat baryala jamin jast ahe tsch mi satbararya pramane paise ghetlet pn jevdhi jamin ahe tevdhi jamin tith bharat nahi vikat ghenara mla ji jamin bhart nahi tyache paise magtayt tr ky karave
मोजणी करून घ्या
Sir mojni la itar gatatil lok tayar nahi zale tr
आजी च्या नावावर जमीन आहे आणि वारस कोणाच नाही तर चुलते वाटणी देत नाही काय करावं प्लिज सांगा पर्याय...
तुमचं नावं चढव आणि,, तब्बा घे पोलीस अधिकारी सोबत घेऊन
नमस्कार सर, खुप छान माहिती
सर तुम्ही हा एका प्रॉब्लेम साठी कधी कोर्टात जायला सांगता व आता तहसिलदार कडे जायला सांगता ?
छान माहिती देतात 👌🏻🙏🏼
Dada jar apli jamin jar kuthe Nighat asel pn aple jamini che paper 7/12 dusrya kade ahet pn aplyala de 7/12 ani Numner bagache astil tar ky karava lagel
दोन सह धारकांचे जमिनी मधून शासकीय रस्ता गेल्यावर एका धारकास त्याच्या हिश्शाची पोट विभागणी करून स्वतंत्र ७/१२ मिळन्याची पद्धत
माझी आणि माझा भाऊ. यांचि36.. गुठेदोघांचेनावावर. आहे. मलामाझा7. 12. माझे नावावर. करायचाआहेमलाकायकरावेलागेल.. मेसेज करुन. सांगावे
तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे
Thanks
Thanks for this valuable information 🎇🎇
आमच्या जमिन वाटप रजिस्टर वाटप झाले आहे रजिस्टर करताना तिन बहिणी दोन भाऊ सर्व हजर होते वकीला मार्फत आम्ही रजिस्टर केले आहे त्यावेळी सर्वासमोर च्या वातप चर्चेत एका भावास घरासाठी म्हणून पाच गुंठे जागा जास्त दिली होती परंतू वकीलांकडून नजर चुकीने ती जागा तशा पद्धतीने वाटप करणेचे लिहीणेचे राहून गेले आहे व त्या उतार्यातील वाटप ठरल्या प्रमाणे नोंद झाली आहे तलाठ्यानी ती राहीलेली नोंद पोट खराब्या मध्ये ठेवून वाटप दाखविले आहे व नोंद सामाईक दाखविली आहे तीन बहिणी पैकी एका बहिणीने तिचे वाटपाची जमिन विकून आता आमच्या उतार्यातील सामाईक पाच गुंठे उतारा मधिल एक गुंठे जमिन विकायला काढली आहे तर ती तिला विकता येइल का आणि आमच्या इतरांच्या जमिनी ताब्यात कशा घेता येतील या बाबत मला माहिती मिळावी - उतारा वाटप जमिन अशि आहे १०० गुंठे आहे त्यातील ९५ गुंठे चार भावात वाटप होवून तशी नोंदही झाली आहे उर्वरीत ५ गुंठे जमिन जी पोट खराबा आहे ती सामाईक दाखवून त्यात पाच जणांची नावावर दाखविली आहे ही पाच गुंठे - म्हणजे पोटखराबा कसा वाटप करता येइल या बाबत मार्गदर्शन व्हावे
😅😅😊
वाटणी न करता जर आमच्या एका चुलतयाने एक शेत स्वताच्या नावे परस्पर केले असल्यास काय करावे लागेल कृपया माहिती देणे.
आपण दिलेली माहिती अति उत्तम आहे,पण वदोलोपर्जित जमिनी मध्ये आत्या चे वारसदारास अशी कार्यवाही करता येते का ?
फक्त आत्या ला वारस करू शकतो , आत्या च्या मुलाला किंवा मुलीला करू शकत नाही
तलाठी सर्कल यांनी वाटप केलेले डाकुमेन्ट कायदेशीर होते का?
@@dattahingane2953 n
😊
उत्तरे व सल्ला कशी मिळणारे स्मशानात गेल्यावर..?
माझ्या सासरवाडी मधून माझ्या बायकोचा हिस्सा घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा
🤣
@@srjejurkar3344a fr XD XD😅 hu XD
बायको ची इच्छा असेल तरच मिळेल.नाहीतर तो अ प्रत्यक्ष हुंडा होईल जो बेकायदेशीर आहे
अगोदर आपल्या बहिणीचं शेताचा हिस्सा भाऊजी ला द्यावे लागते😂
❤❤❤ll I@@Sandippatil-9999
माझे घर मुंबई लालबाग यथे
आहै तर मला वडिलोपार्जित घराच्या हिस्सा कसा मिळेल याच मार्गदर्शन करावे
कुळाने आलेल्या शेतजमिनीत भावांच्या मुलांना वारसा हक्क
चालेल का
Sir, 7/12 warti amchyakade ajoba chya thikani 3 bhawanchi nave chadli ahe tyatunn lahan ajobani apki Jamin vikun takli paratntu 7/12 warun apla naav kapalel nahi , ani ata tunchi mul ankhi hissa magat ahet asha samasyemadhe Kay karayala pahije
खुपच छान माहिती दिली आहे.
Khapar panja var maza hiss kas ghet yeil
3 Bhau midun jamine vikat ghetli on yakacha bhavachya nawavr jamin keli ani to Bhau sahmti det nhi 3hise krayla asya vedela kay kracha please sanga
Mothya Bhavachya Navavar Jamin aahe Vadiloparjit Jamin Aahe Amhi 5 Bhau Ahot Partu Bhavacha mulga Hisa Det Nahi Tyasathi kay karave Lagel
Shetamdun ghar bandu shkto ka ani rasta kss betel
Khate pod Kashi karaychi sar ,?kup shopi paddtine mahiti dili sar thay badal manapa sun abhari hahe
Sir aamchi Jamin mazya chultya chya navavar aahe.. mazya vadilanchya navavar Jamin karnysathi chulata tayar nahi mag aamhi kay karave ..
Sir mazya madhe aani mazya chultya madhe 1.5 acre jameen aahe tyatil mala 1 acre yete aani chultyala .5 acre yete jar mi case keli tar mala aankin 10 gunte chultyala dyavi lagel ka
Sir like nako mahiti pahije
छानपैकी जमीन मिळणे बाबतचा व्हिडिओ आहे धन्यवाद सरजी
Sir jar mulich lagn nasel zal tr tichya nava vrti jamin houshkte ka
होवु शकते
Mi 35 varsh mazy patisobat Hoti pan ATA vegli zali Ter mala maza vata milu shko ka te dyayla tayar nahi
Dusryach...Ghar...nazul..jagewar..aahe...tyatil..mala..ardha..Ghar...vikat...ghaych..tar..mi...kontya...padhatine...vikat...gheu...sanga
खूप छान माहिती सर
Maje rahate ghar ngarpanchaayat asalelya gavi ahe pn gharacha nond ct survey la nahi kase nond kraavi
वडिलांनी विकत घेतलेली शेती आहे पण गटात 18 जण आहेत मोजनीला कोणी तयार होत नाहीयेत 30 वरशात कोणीही मोजणी केली नाही तर मला मोजणी करून घ्यायचीय तर करायचं काय
Vadloparjit jamin ahe bhau bhain tyar nhi kaka ani etr tyar ahet mi maze ektuche nav ghalu shkte ka??
Namskar sir mi vyapar dhandya madhi loss jhala ani karja jhala majyavar aamchyakade did ekar jamin ahe aani 7 12 var 3 nave ahe t aani mala gharache lok adwun rahile tar mi aaplya hisayala yenari jamin ardha ekar viku sakato ka jara Ripley dya fakt majhy vishyachi vikayachi ahe tar viku sakato ka mi❤❤
Ho
@@BhumiGyan dhannevad dada
खुप छान माहिती
खुपच सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, सर.
Ya proseegerla kiti vel lagel?
समाईक न वाटलेली जमीनीत चारपैकी दोन चूलत भावाचे सात बारात आहे आणि आम्हा दोन भावाच नाव नाही व ती घरभाट आहे तरी मला त्यातल सात बारात नाव आहे तो चूलत भाऊ घर बांधायला विरोध दर्शविला आहे वनसज्ञा आहे तरी ते थे बाधकाम केल्यास संबधीत खात्यात कळणार आहे❤
Bhau samaik shetra ahe Ani vatnis problem yet ahe tar ata jiya dishene mi jamin karto tar ti Kashi navavr karavi
आपल्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सगळे आपापल्या ह्या क्षेत्रात खुप खुप खुश होतील.धन्यवाद
खरोखर माहिती छान आहे माझा पण प्रॉब्रेम हाच आहे
Sir mi ani chulat bhavane 102 aar jamin chultya kadun vikat ghetli ahe sadar jamin hi prateki 51, 51 aar ashi yete jaminicha 7/12 samaik nigto tyala to peshal 51 aar cha utara kasa nigel chulat bhau tyar nahi tyasathi kashe karayche plz. Video banva saheb
Vadiloparjit. Jaminiche watap kartana kharedichi Jamin misalun nantar havi tasi watani Karu shakto ka ? Sampurn Jamin ekatra kelyashivaywatani saman hot nahi. Apale mat kay
Khup chhan mahiti
Very nice Guideline
Shet watni sathi agent aastat ka aani te khatrishir kaam karnya sathi kiti charge kartat
शेत जमीनीवर वाटप पत्र किंवा हक्क सोड पत्रला स्थगितीसाठी कोणा कडे अर्ज दाखल करता येतो, आणि तो अर्ज कसा करायचा ते सविस्तरपणे सांगावे
Amchay gharasathi me itka zatalo pan malach garatun bahra ja mhatale .me gelo chulte sarpanch ahet
Ajobanchi jmin ahe ani majhe wdil warler ani kaka mla jmin det n tr kay krawe
Waras Fer zalela nahi,court madhe sawatra bhwane case takli aahe.kharedi aamchya aai ne Kelis aahe samaik ragistry aahe.4 bahini 4bhau aahe.sawtra Bhawani case hissya saathi keli aahe tar aapla hissa Kasa ghyawa ?
सर आमच्या जागेचे वाटप पत्र बनून ती जागा आम्हाला विकायची आहे पण त्यामधे एक भावचे निधन झाले आणि त्याची मुले ही लहान आहेत तर ती जमीन कशी विकता येईल प्लीज सहकार्य करावे
साठे खत म्हणजे काय साठे खता बद्दल माहिती सादर करावी
Amcha ghar he maja aji cha nava vr ahe aji la warun 15 years jale tri pn maji kaka kaku nava kart nahi 4 chya ani maje pappa dharun 4 jan ahe hisha la ... Ani ghara che document pn maja kaku kade ahe.. Amla hissa hava ahe plz kas milvaych ani corta jaych manje tevde paise nahi amcha kade plz amla sanga kay karav lagel
खूप छान माहिती आहे सर, धन्यवाद
Aatya aseltr ashaveli kay krave tiche fkt aaplyasti hakksod karuna shkto ka
Ho
माहिती आवडली
Maja 1 problem aahe sur aamche pachgani la ghar aahe te 40 varsha pasun kabjat aahe bhadotri ne kabja kele aahe pan sat bara var maja vadilanche nav aahe tar ti aamala milu shakel ka
Amchya 7/12 lone cha boja ahe tr vatni patrak hoil ka
Sir maze vadil varleth pan jarin navar kashi kadhu
Sir maze baba maran pavale aahe maza aajoba ne sagdyanche hisse jhalele aahe maza babachi 2ekar jamin maza kaka chya satbarya vr chadun aslyale to det nahi asa matala aahe yachavr video jawab dya sir