वडीलाच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क, कायदे संपूर्ण माहिती!!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июл 2020
  • वडीलाच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क, कायदे संपूर्ण माहिती!!!
    #वारस_नोंद
    #मालमत्ता_वाटणी
    #varas_nond
    #mulicha_sammpattivar_hakk
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Visit our Website: www.hamshikenge.com/
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge

Комментарии • 376

  • @Adityadeshmukh123
    @Adityadeshmukh123 2 года назад +38

    हा कायदा किती जणांना चुकीचा वाटतो त्यांनी लाईक करा ❌❌❌❌❌🚫

  • @madhurajamadagni2664
    @madhurajamadagni2664 2 года назад +47

    जी मुले मुली आई वडिलांना सांभाळतील त्यांनाच मालमत्तेत वाटणी मिळावी . नुसती चौकशी नाही तर आपल्या घरी सांभाळावे. आणि मग वाटणी मागावी.

  • @Hindumaratha1637
    @Hindumaratha1637 11 месяцев назад +17

    सध्याच्या काळात ज्याला प्रॉपर्टी नाही तो सुखी अशा कटकटीपासून तर सुटका

  • @sameermore9130
    @sameermore9130 Год назад +31

    ज्या बहिणी ना हक्क पाहिजे आहे त्यानी बापाचे नाव लावावे नवरयाचे नहीं

  • @sanjaygawali721
    @sanjaygawali721 Год назад +27

    ह्या कायद्याने भाऊ बहिणी तर वाद निर्माण झाले

  • @milindkatakdound7931
    @milindkatakdound7931 3 года назад +128

    लग्न झालेल्या मुलींना जर वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे तर आई-वडीलांना संभाळण्याची जबाबदारीही कायद्याने द्यावी.

    • @krushnstambe2687
      @krushnstambe2687 2 года назад +5

      Yes

    • @prachiwategaonkar1504
      @prachiwategaonkar1504 Год назад +1

      Right. काही मुली सांभाळत नाहीत आई वडिलांना पण हिस्सा पाहिजे असतो. मुद्दाम भावाला अणि त्याच्या फॅमिलीला त्रास देतात. प्रॉपर्टी साठी हपापलेल्या बहिणींनी त्यांच्या नवऱ्याची पण साथ असते ,अणि मुळात च त्यांच्या मनगटा मध्ये स्वतः कष्टाने मालमत्ता मिळवायची ताकद धमक नसते म्हणून आयत्या प्रॉपर्टी वर हिस्सा अधिकार दाखवतात. भिकारी असतात असे लोक. After all कष्टाचं कधी वाया जात नाही पण अशा बहिनिमुळे काही चांगल्या भावा बहिणी मध्ये पण त्यांचं बघुन वीतुष्ट येऊ शकत.

    • @mayuri_keni
      @mayuri_keni Год назад +20

      अगदी बरोबर आहे मुली जबाबदारी घेत नाही फक्त संपत्ती हवी असते

    • @Yogini904
      @Yogini904 Год назад +1

      @@mayuri_keni tumi krt asal asa

    • @missmadhu...4110
      @missmadhu...4110 Год назад +4

      kayda parvangi deil trch ti sambhalel as nahi aajkal muli vina sampatti muli aai vadil va sasu sasre doghancha sambhal karta tehi mulanpeksha changle

  • @geetasawant7744
    @geetasawant7744 2 года назад +22

    ह्या कायद्याने भावा बहीणीच नात्यात फुट पाडली

  • @sunitasawant994
    @sunitasawant994 3 года назад +20

    समान वाटणी करायची असेल तर आई वडील लांची सांभाळायची जबाबदारी मुलीलाही दिली पाहिजे आणि एक सुनेला मुलालाही संपत्ती देऊही व्यवस्थीत पहात नाही

  • @ImtiyajMujawar-hd7hz
    @ImtiyajMujawar-hd7hz 6 месяцев назад +5

    सर माझ्या दोन बहीनी अहेत माझ्या आजोबांची नावे जमीन असुन माझ्या वडलांच्या वाठणीस 4गुंठे इनाम जमीन आहे माझ्या बहीनींची सासर कडे बागायत 6.6एकर आ करत नाही त्यामुळे माझी आई व मी वेगळे राहातो आईसचालता येत नाही सर्वं जेवन खाने घरातिल सर्वं कामे आईची सेवा मी करतो तीन वर्षे झाली राहयाला एक खोली साधी पांढरयामातीची आहे हया कायदया मुळे मी मरत मरत आई साठी जगत आहे आमची दया कुनालाच नाही एक ईंच पन जमीन नसती तर ही वेळ माझ्या वर आली नसती. सरकारचं उपकार

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 5 месяцев назад +7

    आताच्या बहिणी हक्क मागतातच...एका नवऱ्याला सोडून त्याच्या संपत्तीवर दावा करतात, नंतर दुसरा नवरा करून त्याच्या संपत्तीवर दावा, आणि वडिलांच्या संपत्तीवर डोळा आधीपासूनच असतो...

  • @vaibhavmali5673
    @vaibhavmali5673 2 года назад +48

    एक मुलगी समजा लग्न होऊन गेली असेल तर तिला तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी पण मिळते मग यात डबल बेनिफिट मुलींचा आहे मग या कायद्यात समानता कशी

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Год назад +6

      आणि विधवा झाल्यास व पुनर्विवाह केल्यास तीन्ही घरांत हक्क मिळतोच मजाच मजा.

  • @narendradeorukhkar1573
    @narendradeorukhkar1573 3 месяца назад +8

    मेलेल्या बहिणीचे वारस सुद्धा हक्क सांगताच वाईट वाटते.

  • @vinodtuntune2029
    @vinodtuntune2029 2 года назад +19

    बहीण -भावात वाद निर्माण करणारा कायदा

  • @krushnstambe2687
    @krushnstambe2687 3 года назад +46

    हूंडा देण्यासाठी शेत विकायच आणि वाटा ही द्यायचा हा कायदा कुठे तरी चुकिचा वाटतो

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Год назад +1

    एकदम छान माहिती दिली आहे साहेब 🙏

  • @vasantagirhe1198
    @vasantagirhe1198 3 года назад +11

    मि २० वर्ष देशसेवा केली परंतु मला हे समजले साहेब काहीच कर्मचारी फक्त ईमानदारी ने नोकरी करतात.पैशाशिवाय भाऊबंद सुद्धा आपले राहत नाहीत ."सद्ररक्षणाय खलणिग्रहणाय"

  • @sachinkumbhar3408
    @sachinkumbhar3408 3 года назад +60

    हा कायदा काही उपयोगाचा नाही साहेब यांच्या मुळ उलट त्रास होतो बहिणी आत्या भांडण करतात

  • @satamsonsstudioanandsatam5720
    @satamsonsstudioanandsatam5720 3 года назад +49

    हक्का बद्दल तुम्ही सांगितले पण कर्तव्या साठी कोण पुढे येत नाही.

  • @AK-ww5gp
    @AK-ww5gp 3 года назад +8

    जो मुलगा मुलगी वडिलांना म्हतारपनी सांभाळील त्यालाच प्रॉपर्टी मिळायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त मुलच हे करतात, मूली लग्न झाल्यावर मायबापाच्या फक्त मैतितच दिसतात, आणि हेच सत्य आहे 👎👎👎👎

    • @ganeshwaghmare2288
      @ganeshwaghmare2288 2 года назад +1

      100 टक्के खरं भाऊ

    • @pratibhasawant9108
      @pratibhasawant9108 Год назад

      काही अंशी खरंय हे
      पण मी वडील che घर विकून बहिणी चा हिस्सा घेऊन टाकला
      Bcz माझा भाऊ व वहिनी कर्तव्य शून्य होते
      अजिबात माझ्या आई ला वडील ला बघत नव्हते
      कधी एक रुपये hi हातात दिले नाहीवडील आजारी असताना आम्ही सतत आर्थिक मदत करत होतो.. वडील गेले सध्या आई ला piyrlisis झाला आहे. तिचा खर्च औषधं पाणी कोण करणार. त्या मुळं योग्य निर्णय घेऊन घर विकून टाकला आम्ही... भाऊ expire झाला. वहिनी ला तिचा हिस्सा देऊन टाकला.. आई ला सांभाळत आहे सध्या मुली

    • @pratibhasawant9108
      @pratibhasawant9108 Год назад

      असं नका बोलू मुलं च करतात. मुली hi असतात करणाऱ्या.... Tynch आजार पण काढणाऱ्या मुली

  • @varshashinde624
    @varshashinde624 3 года назад +1

    Khupach chan information

  • @Ravirajtapare
    @Ravirajtapare 3 года назад +1

    Khup Chan mahiti sangta

  • @Hindumaratha1637
    @Hindumaratha1637 11 месяцев назад +5

    काही वर्षानंतर मुलांना जमिनीत अधिकार नाही मिळणार फक्त मुलींना मिळणार फालतू कायदा😂😂😂😂😂

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Год назад

    छान माहिती मिळाली

  • @kalikasangekar9519
    @kalikasangekar9519 3 года назад +22

    आई-वडिलांची स्वकष्टाची जी मालमत्ता असते ती सर्व त-हेची मालमत्ता आई-वडील कुणाच्याही नावावर करूं शकतात किंवा दानधर्मही करूं शकतात. फक्त वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सगळ्या लोकांचा हक्क असतो ‌.

  • @shrikantraut.65
    @shrikantraut.65 4 года назад +8

    Useful information sir great work 👍

  • @kaldate4774
    @kaldate4774 4 года назад +3

    चांगली, उपयुक्त माहिती दिलीत.

  • @suyog.mahadik1290
    @suyog.mahadik1290 2 года назад +10

    गावठाण घर वडिलांच्या नावाने होते व ते ऑफ झाल्यावर त्यावर त्यांच्या मयत मुलींची मुले जबरदस्ती ने अधिकार दाखवू शकतात का?, जर त्यांच्या जिवंत मुलांना त्यांना घराचा हिस्सा द्यायचे नसेल तर काही तरतूद आहे का ??प्लीज, रिप्लाय.

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza897 4 года назад +5

    First View 👌👌👌

  • @gajananyeske6319
    @gajananyeske6319 3 года назад +52

    Sir वड़ीलानी आरद घर विकून बहिनी च लग्न करुण दिल होत, आता वड़ील वारले बहिन आरड्या घरात पण हिस्सा मागायली काय काराव.

    • @aryaasdreamlife3802
      @aryaasdreamlife3802 3 года назад +1

      Barobar aahe

    • @rockydsoza4308
      @rockydsoza4308 3 года назад +2

      🔥 लई अवघड हाई माझ्या मित्राचा बहिणीचा तिच्या नवऱ्याने खून केला आता गावातल सगळ टाकून दिलेलं गुंड घेऊन बसलाय आन दम देतोय मित्राला आन म्हणतो जावा गाव सोडून नाही तर खलास करिन पोलिस जरा चांगली असल्यानं राहतो बिचारा पण काय खर नाय लगीन झाल्यापासनच कडून लुटत बसला होता माझी मित्र भोळी बिचारी काम धंदे करत बसली आणि ही कडू एश करत बसला आन चोर गोळा करत बसला खरच अवघड हाय
      आता कळतय लोक पोरी पोटात का मारत्यात कोर्टात जाऊन बी उपेग होत नाय कधी कधी अस वाटत या सलिला नागडा करून हनावा पण आपली हतवरची पोट आत बसल्यावर घरच्याच काय😔

    • @truptinaik1969
      @truptinaik1969 3 года назад

      कोण लोक खालच्या दर्जाची अशद्ध भाषा वापरतायत आरड्या ?? अर्ध्या

    • @rahullangote5784
      @rahullangote5784 2 года назад

      कायद्याने ती हिस्सा मागुन शकते....

    • @sureshkhairnar9748
      @sureshkhairnar9748 2 года назад +8

      सदर कायद्यामुळे बहिणभावांमध्ये वैर निर्माण झाले आहे....वडीलोपार्जीत मालमत्तेत जर मुलीला समान हक्क असेल तर मुलीच्याही मालमत्तेत मुलाला समान अधिकार का नाही...

  • @vikrampawar1357
    @vikrampawar1357 3 года назад +1

    धन्यवाद

  • @gajanankanade8927
    @gajanankanade8927 2 года назад +2

    Çontinously best guidance for legal issues of property.

  • @sachinchavan3147
    @sachinchavan3147 4 года назад +1

    Thanks

  • @deepikashinde1752
    @deepikashinde1752 Год назад +8

    हे बरं आहे, मुलींना दागिने द्या, शिक्षण द्या, त्यांचे लग्न लावून द्या त्यावर खर्च करा आणि वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार पण द्या आणि कर्तव्य केलं नाही तरी काही शिक्षा नाही.. आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पण अधिकार आहेच.हा मुलावर अन्याय आहे. चुकीचा कायदा आहे.

    • @sujatatajane4228
      @sujatatajane4228 Месяц назад

      आई-वडिलांना सांभाळलं तरच मुलींना हिस्सा द्या नाहीतर नको

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 29 дней назад +1

    आपल्या घरची मुलगी द्यायची,नंतरतीला कायद्याने प्रॉपर्टी,घरदार शेती ही द्यायची ,आईबापाची जबाबदारी,सेवा ,सांभाळ मुलांनी कराऊची,आणि फक्त हक्काला पोरी हजर . कायदा गाढव असतो असे लोकं उगाच म्हणत नाही.

  • @sachinkumbhar3408
    @sachinkumbhar3408 3 года назад +8

    लग्न करण्यासाठी 4 लाख पर्यंत खर्च करावा लागतो सगळा चांगला होऊन सुदा जमीन मगा यला येतात मी येका ही घरात भांडण नसलेलं पहिला नाही

  • @indrayanibharti8018
    @indrayanibharti8018 Год назад +2

    भाऊ आता भाऊ ज्याचा मनावर वागतात तेव्हा पडत नाही बहीण - भाऊ मध्ये फुट

  • @krushnstambe2687
    @krushnstambe2687 3 года назад +15

    नातवाने ही हक्क मागायचा अरे तो नातू फुकट संपत्ती पाहून काम करणार नाही ना

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 2 года назад +3

      काय नाही कायदा च नालायक आहे 😂😂😂😂

    • @bhavanawagh5409
      @bhavanawagh5409 Год назад +1

      🥳🥳🥳🥳

  • @bhauraosukhadeve3211
    @bhauraosukhadeve3211 2 года назад +1

    Most important

  • @kiranjadhav4348
    @kiranjadhav4348 2 года назад +5

    हा जो कायदा काढलेला आहे सरकारने तो मुलांना आई-वडिलांपासून लांब करण्याचा कायदा केला आहे अशा कारणाने आई वडिलांना मुलगा कधीच सांभाळणार नाही आई वडिलांची इच्छा असेल तर मुलीला मालमत्ती द्यावी हा सरकारने निर्णय घ्यावा

  • @anilpawar9350
    @anilpawar9350 2 года назад +23

    जो पर्यत अशा स्वार्थी मुली आहेत तो पर्यत मुलाचं वाटोळंच होत राहणार

  • @milindsurve520
    @milindsurve520 3 года назад +7

    जर वडील २००५ पूर्वी वारले आणि अजूनही वाटणी झालेली नाही. तर अश्यावेळी मुलीला हक्क मिळेल का?

  • @avinashbharagande1508
    @avinashbharagande1508 3 года назад +2

    सर बिज़नेस चे टिप्स विडियो माहिती दया।

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад

    छान माहिती दिली आहे धन्यवाद दादा

  • @ganesh9585
    @ganesh9585 4 года назад +2

    good explain Thanks for information

  • @janardhansonawane2459
    @janardhansonawane2459 3 года назад +9

    वडिलांच्या मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे त्याबद्दल लगनारा खर्चासाठी तयार होत नाही फक्त वाटा हावा आहे मुलीच्या ‌आपत्याना

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 года назад

    👌

  • @zumbarpalve7468
    @zumbarpalve7468 2 года назад

    Good

    • @tulsiramthite5726
      @tulsiramthite5726 Год назад

      सर लग्न होऊन गेलेल्या मुलीचा वडीलांच्या मालमत्तेमधे कीती टक्के हीस्सा असतो?

  • @mangeshsalunke9730
    @mangeshsalunke9730 3 года назад +20

    मला 7 बहिणी आहेत. आणि वडिलोपार्जित जमिन ही 56 गुंठे आहे. 2 आत्या आणि माझे वडील यात समान वाटप केले तर माझ्या वडीलांच्या वाटेवर 19 गुंठे येतात. आणि त्यातुन परत 8 हिस्से केल्यास प्रत्येकी 2 गुंठे आणि वर काही असे येते. म्हणजे मुलीला जागेत समान हिस्सा देण्यास कायदेशीर तरतुद आहे. पण आई वडिलांना सांभाळत नसल्यास मुलीला कायदेशीर शिक्षा देण्याची तरतुद आहे का?
    आणि जर अशी तरतुद नसेल तर तिच्या सासर कडुन नवऱ्याला जो हिस्सा मिळेल त्यातुन ती भावाला हिस्सा का देवू शकत नाही?
    असल्यास कळवा

    • @madhukarumap4505
      @madhukarumap4505 3 года назад

      जर बायकोच्या नावावर जमीन विकत घेतली नवऱ्याच्या कमा इने तर त्यात विवाहित मुलीचा हकक पोहोचतो का

    • @farandeshri4051
      @farandeshri4051 2 года назад +2

      Nice line

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 2 года назад +2

      Salunke ji jr mulga aaila wagvt asla tr to aaicha hissa gheil n bahinina shiksha denyachi tumchi vrutti khup afat ahe

  • @pramodkudalkar101
    @pramodkudalkar101 4 года назад +18

    कायद्याचा सन्मानच आहे परंतु हाही एकप्रकारे हुंडा घेतल्या सारखा नाही का? उलट हा तर कायद्याने मागितलेला हुंडा झाला.फरक इतकाच की तो आई वडिलांच्या मृत्यू नंतर घेतला जातो. राग नसावा सहज मत व्यक्त केले. चुकले असेल तर माफ करावे.

    • @keshavc4151
      @keshavc4151 3 года назад +1

      Kharach...

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 3 года назад +6

      Saheb khup bekar astat bahini

    • @aryaasdreamlife3802
      @aryaasdreamlife3802 3 года назад +1

      Barobar aahe

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 2 года назад

      बरोबर आहे साहेब

    • @Hindumaratha1637
      @Hindumaratha1637 11 месяцев назад +1

      आयुष्यभर हिस्सा हिस्सा ची भीती दाखवून लुटायच अन मग जमीन पण घ्यायची धंदाच झाला आहे आजकाल

  • @prashantjadhav3335
    @prashantjadhav3335 3 года назад +4

    आमच्या गावाकडे आमचे घर व ऐक छोटी गिरणी आहे आमच्या वडीलाचे नाव सर्वे वर आहे पण वडीलाचे निधन होऊन आता ९ वष झाली आमच्या वडीलाचे नाव आहे पण आमचे नाव लागत नाही व गावाकडचा कोणताही पुरावा नाही तर आमचे नाव संपत्ती मध्ये लागण्यासाठी काय करा यला लागेल तलाठी नाव लावत नाही आहे तो ठोस पुरावा मागतो फोटो आयडी मागतो काय करू

  • @vaishalijadhav8267
    @vaishalijadhav8267 3 года назад +5

    Muli saman vata ghetat.... Pun aai vadila na sambhala nahi.... Bichara mulaga ani sun aai vadila na sambhalta...... Law should mention daughter's duties also.

  • @user-jn3nv2mr4s
    @user-jn3nv2mr4s 4 года назад +12

    Sr तुमचा कॉन्टेक्ट नंबर दया प्लीज???

  • @aartigole8436
    @aartigole8436 8 месяцев назад

    Sir jar bhinine swakhushine hisa sodla lihun dile maza kontach adhikar nahi ter ti aata to hissa part ghevu shkte ka

  • @yuvrajshelar180
    @yuvrajshelar180 3 года назад +3

    🙏

  • @Akshwagh34
    @Akshwagh34 4 года назад +3

    Thank you sir khup chan mahiti dili tumhi....
    Pn sir video clarity khup poor ahe...
    Ek changla camera ani lense purchase kara sir..
    Ani voice clarity pn chan ahe. .
    Ani tumhi jya room mdhe video shoot karta tithe...thodi light jast theva...

  • @dattatreygaikar5858
    @dattatreygaikar5858 3 года назад

    Aai vadil 2004 Sali varlale aahet aani jaminiche vatap kadhich jhalele aahe pan tyala bahlnichi nave lagli aahet tar hissa magu shakatat ka

  • @dineshgore6157
    @dineshgore6157 2 года назад +2

    अरे भाऊ या जमिनी मुळे तर भाऊ आणि बहीणी चे नाते तुटले राव याच काय

    • @shobhashirole0156
      @shobhashirole0156 2 года назад

      भाऊ भाऊ हिस्सा घेतात तेव्हा नाती किती चांगली असतात . बहिनींचा हक्क मारने चांगले वाटते ,हक्क देणे वाईट वाटते काय मानसिकता आहे ही.

  • @snehlatabagul3554
    @snehlatabagul3554 Год назад

    🙏 sir mla mahiti hvi hoti ki bakshis patr jamin hi maza ajobani maza motya bhavala baksis patr mahnun tyache nav lavle hote to lahan Astana nantar bhavane jamin vikli tar tycya mulancha adhikar lagel ka karn bhavane kunala na sangta jamin vikli bahini cha Hak lagel ka please ya baddal mahiti dya

  • @user-sd4in6iw5j
    @user-sd4in6iw5j 3 года назад +7

    कृपया मार्गदर्शन द्यावे बहीण फार त्रास देत आहे

    • @pratibhasawant9108
      @pratibhasawant9108 Год назад +1

      😂😂😂😂😂

    • @bhavanawagh5409
      @bhavanawagh5409 Год назад +2

      तुम्ही पक्का आई बापाला लय सतवल आहे तुमची बहीण त्रास देत आहे

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Год назад +1

    Mulina tichya Navaryachi v tasech Vadilanchi property milane mhanaje anyayakarak ahe, tila donhi properticha labh milato. He sarva .maramariche prakaran ahe.

  • @sharadgadhave2855
    @sharadgadhave2855 4 года назад +7

    आजोबांनी वडिलोपार्जित शेती मृत्यूपत्रानुसार मुलांच्या नावानी केली असली तर मुलाची मुलगी हक्कदार होऊ शकते का

  • @MadhuraBobhate-qt3rd
    @MadhuraBobhate-qt3rd 2 месяца назад

    Mulila shikvnar tich lagn laun dya nanter tichi dilivary kara aani nanter navryacha pan hissa aani vadilancha pan hissa milnar mag mulichya bhavane ky karaychay

  • @deepalibandivadekar1457
    @deepalibandivadekar1457 4 года назад +2

    तुम्ही तुमचे मोबाईल नं पण सगात जावा सर्वात शेवटी

  • @Hidden-bull
    @Hidden-bull 3 года назад +2

    Superb

  • @amolkapgate3989
    @amolkapgate3989 4 года назад +3

    जर 27-5-2005 ला आई मरण पावली असेल तर तिच्यात मुलीला वाटा मिळेल का

  • @gautamwaghmare4948
    @gautamwaghmare4948 6 месяцев назад +1

    मामाने आईचे नाव पोकळी स्तोत्र म्हणून कमी केले आणि दुसऱ्या व्यक्तीस व्यवहार केला तर ती जमीन आपण मिळू शकतो का

  • @deepaktotala7547
    @deepaktotala7547 3 года назад

    Sir maine ek letter nagar parishad ko avaidh jhaad hatvane ko diya koi sunwai nahi horahi ek smarn patr bhi diya aap koi aisa onlile letter ya shikayat k liye video banaye ...jisse nagar parishad ko dhada shikhu...

  • @kishorjadhav4744
    @kishorjadhav4744 Год назад

    माहिती योग्य देता आली वाक्यरचना वेळ व टाइमिंग आणखी साल याचा उल्लेख योग्य वाक्य रचने नुसार केला नाही घटनेच्या रचनेनुसार व प्रॅक्टिकल नुसार वाक्यरचना केली नाही

  • @narendratikhe6485
    @narendratikhe6485 2 года назад

    Jar vatni zali nasel mothya chultyani 2 atyache direct kharedi khat swatacha navarvar karun ghetle tr tyala challenge hote ka

  • @sharemarket1466
    @sharemarket1466 4 года назад +4

    Sir whatsapp group links asel tr send kara

  • @ashoksarkate4390
    @ashoksarkate4390 2 года назад +1

    Sir mazya ajine lihun thevalelya mrutupatramadhe mazya vadilanchya navavar jamin ahe .pan satbaryamadhe atyanche nave ahet.ani mrutupatrachi original stamp haravala ahe. Fakt Xerox ahe.tar atyanche nave kami karanyasathi kay karave lagel.please reply sir.

    • @vitthalgadekar3034
      @vitthalgadekar3034 3 месяца назад

      बोलवून हक्क सोड करून घ्या

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 3 года назад

    Imp

  • @i_m_samikshasawant5010
    @i_m_samikshasawant5010 8 месяцев назад

    👍

  • @MadhuraBobhate-qt3rd
    @MadhuraBobhate-qt3rd 2 месяца назад

    Bhavasobatch lagn karav asha mulini mhanje sagle tyana milel

  • @vishwaschorge7746
    @vishwaschorge7746 4 месяца назад

    Sir maja aai cha vadilancha nava v malmata patrak var hote. te varle ani maja mama ni varas mhanun fakt tyache nav lavle ahe....ani maja aai ani mavshiche pavle nahi...tar ky kele pahije...plz sanga...maja aai che nav vars mhanun lavta yel ka....plz plz🙏🙏🙏

  • @pranaykhedekar4285
    @pranaykhedekar4285 4 года назад +1

    Vaktihat khatedar aani samaik khatedar Yalta farak sanga

  • @sujitsangale3114
    @sujitsangale3114 2 года назад

    vailanchya mrutyu nantar tyanchya malmatte madhe muline saman vata magitla v tya sathi tichya aaine tyas nakar dila, ashya veles kay karu shakto

  • @yeshwantmeshram9990
    @yeshwantmeshram9990 3 года назад +5

    *मला असं वाटते की अगर मुलगी विधवा असेल किंवा नवऱ्यानी टाकलेली असेल किंवा दुसरा कोणी वारसदार नसेल तरच ध्यावी*
    *आपण वडीलोपाधरी जमीन समजून विकत नाही आणि मुली आला का हिस्सा विकून टाकतात*

  • @rupalisonawane5250
    @rupalisonawane5250 24 дня назад

    जर मुली ची संख्खा जास्त असे व भाऊ दोन त्यातिल लहानंं भावाला हक् देत अंसतील आणि मोठ्या भावाला अजिबात नाही .आई लहान भाऊ आणि4 बहिणी .वडील पारनगीन जमिन ंआंहे 6 व्यौक्ति वारस आहेत असे कलत असतिल तर काय करायला पा हिते.

  • @sumansonkamble9423
    @sumansonkamble9423 3 года назад +1

    Sir jar malmatta jar samja shasanan bahal kel ashel tar

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 4 года назад +1

    Maze sakkhi aatya la kunich Nahi ...amche wadilopargit jamin ahe ...aatya la kunich Nahi ...tar te property bhawala bhetel Ka ....

  • @ravindrabelgudri8782
    @ravindrabelgudri8782 Год назад

    सर नमस्कार,
    मी अज्ञान असताना माझ्या नावे (अ.पा. क. मोठा भाऊ ) घेतलेली जमीन स्वकष्टार्जित होईल की वाडलोपर्जीत?

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 Год назад +5

    99.99% भाव असणार्‍या मुलीच्या वडीलांचे आईचे मुलींनी भाउहिस्सा घेउ नये ही ईच्छा असते व आईवडील मेल्यावर मूली रंग दाखवतात.

  • @narendrakasabe5793
    @narendrakasabe5793 4 месяца назад

    Jar ka mulychya navryala kendrachi nokri asel tar pagar bhi khuf asel tar va 2 mula Kamala nahi doghehi hatvar pot aahay tari pan Tila hisha deta yetoy ka

  • @sheshraosonone3415
    @sheshraosonone3415 3 года назад

    Talgharache store room cha talathi record la fer far hoto ka?

    • @sheshraosonone3415
      @sheshraosonone3415 3 года назад

      Talgharache store room cha talathi record la fer far hoto ka?

  • @shashipalgavitvlog4437
    @shashipalgavitvlog4437 Год назад

    Sir Itar varas nave ahet tyana pn jamin deta yeil ka

  • @sudamgadhe4734
    @sudamgadhe4734 2 года назад

    Jar ekach gatatil jamin ahe parantu talatya kadun 7 12 w ferfar banun tyachi nond jhali aslya s kay karave.

  • @PsN259
    @PsN259 3 месяца назад

    2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या.
    2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले.
    आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत
    आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील
    ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?

  • @user-zf9kj7nm6b
    @user-zf9kj7nm6b 6 месяцев назад

    Sar mazi savtr aayi aahe aani papa warlet pan maza nav vaglavnyat aala aahe

  • @somnathshinde73
    @somnathshinde73 5 месяцев назад

    2005adhichya jaminit mulila hakk milu shaktoka

  • @khandeshi7486
    @khandeshi7486 2 года назад +1

    सर जर कोणी duplicate बहिणी लावून जर जमीन नावावर केली असेल तर काय करावे

  • @clashersarthak7412
    @clashersarthak7412 3 года назад

    Aai chya nanatar mulina Kay milu shakate.

  • @prakashbadgujar9066
    @prakashbadgujar9066 2 года назад +1

    नमस्कार सर, मामा नसेल तर मामाच्या प्रॉपर्टीवर भाचा भाचीचा हक्क असतो का,

  • @pradippawar4531
    @pradippawar4531 4 года назад +4

    Sarv kaydhe sudharana hindu ,shikh ,bhoudh, ani isai yanchyat ka kartat . Sarv babi lakshyat gheun commen bharat property act banvun sarv dharmiy sarv jan asa kayda ka nahi banvat ?

  • @kalawatinikose1931
    @kalawatinikose1931 2 года назад +1

    माझे वडील २००७ मध्ये मरण पावले आई २०१३ मध्ये पण भावाने सर्व प्रकारच्या खोटे करून आम्हाला ५ बहिणीच्या सही नकली सहि करून वडीलांच्या जमीन बळकावली . आता मिळु शकते काय ?

  • @user-io7tm4ds7f
    @user-io7tm4ds7f 6 месяцев назад

    सर आमच्या आईलाही वडिलोपार्जित शेती आलती पण आमच्या आईने सही दिली काही उपाय असेल कृपया सांगावे

  • @rupalisonawane5250
    @rupalisonawane5250 24 дня назад

    वडिलवारले आहे आणि आई लहानभाऊ आणी 4 बहिणी वडिलांची वडिलपारगी जमिनि मला काहिच देत नाहि यासाठी मी काय केले पाहीजे

  • @sujatathakur3592
    @sujatathakur3592 Месяц назад

    आई नोकरी करायची आता रिटायर्ड आहे राहते घर तिच्या व वडिलांचे नाव आहे व सध्या आईव वडील हयात आहेत पण आईला आपल्या कमावलेल्या संपत्ती मुलीला द्यायची असेल तर काय करावे

  • @ramraopatil4060
    @ramraopatil4060 3 года назад

    Sc nirananusar mahiti dya.

  • @sujatatajane4228
    @sujatatajane4228 Месяц назад

    मला हेच मुळात समजत नाही मुलींकडे एवढी प्रॉपर्टी असते तरी भावाकडे हिस्सा का मागतात