खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद उपयुक्त अशी माहिती दिलीत आजपर्यत अशी परिपूर्ण माहिती कुणीही दिलेली नाही लाखमोलाचा सल्ला आपण दिला आहे फी भरून सुद्धा असा सल्ला मिळणार नाही खूप खूप आभारी
साहेब नमस्कार खूपच अनमोल, बहुमोल मार्गदर्शन केले आहे . आभारी आहे . पूर्वी इनामी जमिनी मिळत होत्या . आणि वाड्यातील मुख्य व्यक्तीच्या नावावर ती इनामी जमिनी करून इतर भाऊबंदकीच्या व्यक्तींना त्याचा हिस्सा दिला आहे . तसा सात बारा उताऱ्यात त्या व्यक्तीचे नाव आहेत . पण स्वातंत्र्य नाव नाहीं. तर इनामी जमिनी नावावर करावयाची आहे . कृपया मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे .
Sir माझ्या वडलांचे शेत ३.५ एककर आहे ही शेती काका(वडलांच्या मौशीचा मुलगा) करतात शेतीवर वडील वरल्यावर 4-5 वर्ष stay होता वडील हयात नाहीत वडील वारून 12 वर्ष झालेत जमिनीवर वारस म्हणून आमची (५ भावंडं (१मुलगा ४ मुली )आई ) आई यांची नाव सातबारा वर आहे पण जमीन अजून नावावर नाही आहे माझा प्रश्न असा आहे की या जमिनीवर कुळ कायदा काका लावू शकतात का किवा आम्ही आमची जमीन आमच्या मालकीची करू शकतो का
सर माझ माहेर देवगङ कटटा जामसङे आहे तिथे माझ्या वडीलांची घर व 25एकर जमिन व लहान मोठी साठ एक कलमाची झाडे आहेत आता हे सर्व माझ्या दोन नंबर भावाच्या नावावर आहे सगळ्या जमिनीवर सातबाराच्या जमिनीवर आम्हा भावंडाची नांवे आहेत मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे पांच वर्षा पूर्वी माझे पति ॲटक नी वारले मला तीन मुले पैकी एक मुलगा सर्वांची लग्न झालीत परंतु आता आठ महिने झाले माझ्या मुलाने मला त्याच्या घरातुन बाहेर काढलं मी आता ठाण्याला छोटासा रूम घेऊन भाड्याने रहात आहे माझ्या दोन मुली मला थोडीफार मदत करतात मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे. परंतु तो तयार होत नाही माझी परिस्थिती खुप खराब आहे मला माझ्या वडीलांची इस्टेट मधील वाटणी पाहीजे त्या साठी मी काय केले पाहिजे. खुप टेन्शन मध्ये आहे तरी कृपया मलासांगा. 🙏
१९५८ साली आमचे आजोबा ची साखरी आगर व हेमवतड ह्या गुहागर तालुक्यातील गातील घर, वाडी व जमिन ह्यांची तोंडी वाटणी आहे तेव्हा मी १० वर्षाचा होतो... नी वडीलांचा मुंबईत ट्रासस्पोट चा धंदा असल्याने सहसा आम्ही गावी जात नव्हतो .... पण २००५ ला निव्रुत झाल्यावर आम्हाला दिलेल्या जागेवर घर बांधण्यास ७/१२ काढला तर त्यावरील आमची नावे काढून चुलत भावाने त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे केलेली आढळले..... तसेच सहाव्या घरावर जागेवर आमच नाव आहे पण चुलत भावाने.... व त्यांच्या सख्या भावाने त्यावर कब्जा केला आहे... इतकेच नाही तर चुलत भावाच्या नावे घरपट्टी साठी नाव टाकताना आमची परवानगी घेतली नव्हती.... व आताही त्या चुलत भावाच्या बायकोने आमच्या परवानगी शिवाय त्या घरातील एक सोडून सार्या खोल्यांना असेसमेंट साठी दुसर्यांच्या नावावर केल्या आहेत..... तसेच आम्हाला घर बांधावयास दिलेल्या जागेवर दुसर्या घर व दुकान बांधण्यासाठी मंजूरी दिली... ग्राम पंचायती त्यास मंजूरी दीली नाही.. उपसरपंच सुरेश कदम नी ग्राम सभेत सांगितले की ज्याच्या नावे घरपट्टी तोच तेथिल मालक असतो व तो त्या खोल्या कोणासही असेसमेंट साठी देवू शकतो... विकू शकतो.... कोणालाही घर व दुकान बांधण्यास ७/१२ वरील इतर कोणाच्याही मंजूरी शिवाय देवू शकतो..... तर आता ती जागा मिळविण्यासाठी काय करावे ते क्रिया करून सांगावे.....
खुप छान माहीती आहे,आवडली,धन्यवाद सर माझे आजोबांना ब्रिटीश सरकारने दिलेली सनद सन1921सालीची आहे,व 375चौरसमीटरचे क्षेत्रफळआहे,माझे वडील 1968साली मयत झाले आहेत, आज तेथे गावातील एका व्यक्तीने कब्जा केला आहे व त्याने पेपर ही बनवले आहेत,व तो म्हणतो की माझ्या वडिलांनची प्रापटी आहे, तुम्हाला कुठे जायचे तिथे जा,तरी सर या मला थोडी काही माहीती मिळेल का, धन्यवाद.
सर , दोन भाऊ आहेत .वडील असताना सहकारी साखर कारखाने चा एक शेअर होता .पश्चात दोघांना दोन शेअर व्हावे म्हणून वडीलानी (सभासद होण्यासाठी जमीन नावावर असने जरुरी आहे म्हणून ) दोन गट नंबर पैकी एक गट नंबर 85 ब खाली लहान भावाचे(गट नंबर 80 आर जमीन) नावे केली .दोघांच्या दोन शेआर झाले पण वडीलाच्या नंतर वारसाने दुसऱ्या गट नंबर मधील 60 आर पैकी 1/2 म्हणजे 30 आर जमीन मोठ्या भावास मिळाली. 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास देण्यास तयार नाही .दोन्ही जमीनी वडीलार्जीत आहेत .मग 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास मिळण्यासाठी काय करावे लागेल .
वडिलोपर्जित जमिनीचे वाटप महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार वारसदारमध्ये होते स्वतः च्याच हयातीत वडिलोपर्जित जमिनीचे विभाजन करता येत नाही , बारा वर्षे विभाजनाला झाली नसतील तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करा
ऍड. प्रमोदजी माझा आपल्याला एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहेकी जर माझे वडिलांना जर कुळकायद्याने जमीन मिळकत 32 ग. नुसार सन 1964 साली विक्री नुसार ( नियमित हप्ते भरून ) मे. शासनाने वाटप करुन दिले असतील तर त्या जमीन मिलकतीत ( नवीन शर्ती नुसार वाटप ) आमचे संखे भावांनी बनावट दस्त ऐवज तलाठी कडून बनवले असतील तर त्या साठी मी कोणाकडे कायद्या नुसार दाद मागायला पाहिजे ? जर मे. दिवाणी न्यायालयाने सदरची जमीन मिळकत हीं वारसा हक्काची असले बाबत निर्णय दिला आहे , तर भूमी अभिलेख विभाग त्याची दुरुस्ती करू शकते का ? त्यानां हा अधिकार आहे का? तर ते अशा प्रकारची अपील का दाखल करुन घेऊन चालवतात ?कृपया मला सविस्तर कळवावे 🙏तश्या प्रकारचा अर्ज मी करू शकतो का ?
Sir,namsakar, वीस वर्षे झाले माझे पती अपघातात वारले,दोन मुलं एक मुलगी घेऊन मी आई वडिलां कडेच राहिले ,सावत्र सासू दिर नणंद आहे, त्यांचे लग्न झाले,माझ्या एका मुलाचे,मुलीचे लग्न होऊन तीन वर्ष झाले ,सीलिंग ची शेती आहे सासरची मंडळीच शेती करतात पण सासरे अजून ही हिस्सा देऊ देऊ च म्हणतात फक्त,शेती तून काही देत पण नाहीत मी अपघात क्लेम मधून घर बांधले होते पण मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडायला विकले आणि दहा वर्ष वाद होता ती जागा दोघांना विकलेली निघाल्या मुळे,शिक्षण लग्न मी एकटीने केले,आता पण मी आश्रित आहे आई वडीलां कडे,स्वतःचे घर नाही भाडे भरू शकत नाही,अंगणवाडी टीचर आहे मी,एक मुलगा जॉब करतो,वाटा कसा मिळेल,
सर माहिती खूप छान दिली. पण माझी एक शंका अशी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे नातवास मिळकत मिळते वेळी आजोबा हयात असायला पाहिजे असे आपले म्हणणे आहे परंतु नातू हा त्याच्या आईच्या गर्भामध्ये सहा महिन्याचा असताना आजोबा मयत झालेस सदर मिळकतीमध्ये त्याचा हक्क निर्माण होऊ शकतो का.
नमस्कार सर, माझ्या आजोबांनी १९७० जमीन घेतली आहे व १९८१ मध्ये तहसीलदार साहेबांसमोर वाटनीपत्र केले असून.माझ्या वडिलांनी मला व माझ्या लहान भावाला ३ वर्षांपूर्वी घराबाहेर काढले आहे. माझ्या बहिणीने वडिलांना हाताशी धरून ती जमीन विक्री केली समोरच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन झाली आहे. आम्हाला समजल्यावर आम्ही कोर्टात वडिलोपार्जित म्हणून दावा दाखल केला आहे. कोर्टाने तुर्तास तुर्त मनाई हुकूम दिला आहे. तरी आम्हाला आमचा हक्क मिळू शकेल का... कृपया मार्गदर्शन करावे... आमचे वकिलसाहेब सांगत आहेत की निकाल तुमच्या बाजूने लागेल..
निकाल १००% तुमच्या बाजूने लागेल , पण अपवाद असा , जागा खरेदीदार ( आजोबा )यांनी रजिस्टर मृत्युपत्र द्वारे जागा बक्षीस (तुमच्या वडीलांना ) दिली असेल तर कोर्टात दावा दाखल करण्यात फायदा नाही वडिलोपार्जित जमिनीत नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पण सर्व वारस दारा एवढा अधिकार असतो, त्यामुळे जर मृत्युपत्र नसेल तर पूर्वीचे विक्री दस्त सिव्हिल कोर्टात रद्द करता येतात
My grandfather bought a house in society building for his 3 sons in 1976. But the share certificate is only on 2 sons name. There is no gift deed or Will for the same. Does the 3rd son and his family have a right on these two flats/ property as per Hindu ancestral property law especially when the building is getting redeveloped now and all 3 sons and their family’s have been residing in the same house since 1976. Your inputs will help immensely. Thankyou
No matter of share certificate involved. You have equal rights in property. Don't worry builder of redevelopment will know everything and he will also advise you as he doesn't want any litigation in his project.
adarniya premswarup saheb apan agadi sunder Ani molach margadarshn kel Ani kititari lokanch Bram dur kel he mich samju sakto yach mala tr fhayda zhal sobt anek lokanna pn zhal apl he audio margadarshn anek mitranna send kel sir i am verry happy God bless you sir apn anek lokanna andaratun prakashach vat dakvil
सर,वडीलांनी कमवलेली प्रॉपर्टी, वडीलाने तीन मुलांपैकी एकाच मुलाला बक्षीस पत्र करून दिले तर बाकीच्या मुलाना त्या प्रॉपर्टीत कायद्याने काही प्रॉपर्टी मिळेल का?
Family Arrangement is valid according to you, but if a family member denies of signing the Family Arrangement then how can it be proved before the court or any other authority so as to tranfer the part of the property in the name of that family member or members name? Kindly clarify. Thank you
🙏..साहेब.. खूप महत्त्वाची माहिती मिळाली.. माझी पण शेतजमीन असून शेतातच पूर्वीपासून घर बांधले आहे. कागदोपत्री पुरावे आहेत. पण माणूसकी या नात्याने माझ्या चुलत्यांनी एका गरिब मुलाला शेतातील घरात रहायला जागा दिली. कालांतराने माझे चुलते वारले. ते घर माझ्या नावे आणि बहिणीचे वडिलोपार्जित वारस म्हणून नगरपरिषदेत नोंद असून आजवर टँक्स भरतो आहे. चुलत्यांना एकुलती एक मुलगी असून ती तिथेच एका खोलीत रहाते..चुलत्यांनी गरिब कष्टाळू मुलाला घरात देखरेखीसाठी ठेवले होते. परंतू माझे चुलत तो मुलगा मोठा झालेवर त्याने त्याचे पासपोर्ट, असताना शाळेच्या दाखल्यावर मूळ आडनाव खाडाखोड करून /बदलून आधारकार्डावर आडनावच बदलून माझे वडिलांचे नांवे मुलगा या नात्याने खोटे वारसपत्र तयार करून तहसीलदार कार्यालयात शेतजमिनीसाठी सातबाराच्या उतारावर नाव दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करून अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडून दिली आहे. त्याबद्दल मी मा. पोलीस आयुक्ताकडे माझे व त्याचे खोटे कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी तक्रार पण दाखल केली होती. पण त्यावर दुर्लक्ष केले..त्यामुळे त्याची मजल 7/12 उतारावर नांव दाखल करणेसाठी खटपट सुरू झाली. त्यात त्या मुलाचे लग्न झाले असून त्याची बायकोच माझे वडिलोपार्जित घरशेती ताबा अनधिकृत बेकायदेशीर घेऊन आजपर्यंत माझ्या घरातच दंडेलशाही, धमक्या देऊन रहात आहे. त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक असून मला तब्बल दोन वर्षे शेतजमिनीसाठी कोर्टात तारखेसाठी हेलपाटे मारावे लागतात. बरेच महिने कोर्टात प्रांत गैरहजर असल्याने वेळेवर न्याय मिळत नाही. आणि पोलीस सरंक्षण पण मिळत नाही. गावातील ग्रामस्थ नगरसदस्य त्या मुलाला खोटेपणाला सपोर्ट करतात
Dhokale sir, Good information but this law is patially applicable to christian succession act. If the father is alive all rights are vested with father and not children. After his death only all legal heirs have rights. Please confirm and rectify it, if i am correct. ( I am not lawyer. )
Sir vadiloparjit gharat panch mulache varisdar nav registry madhe takle ahe 1971 roji pan muliche nav takle nahi vadil 1971 sali varle ahe tar muli che lagn howoon aplya ghari gele ahe ter muliche hissa lagel ka ? Kupya replie dhya
In India the Hindu Sikh Jain and Baudhha are governed by the Hindu Succession Act the Muslims by their Mohmedannlaw and all others by the Indian suucessinbAct.This has to be noted by all.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
जर आपण जर आपले असे स्वतः चे डीन तयार केले त्यामध्ये कुणाला काय द्दायचेअसे लिहून वकीला मरफत तयार करून ठेवले तर चालेल का? त्याबाबत मला माहिती दिली तर फार बरे होईल. कारण मीपण एक वयस्कर आहे आणि माझी पण ईच्छा आहेजेणे आपण गेल्या वर मुलाची फजिती होऊनये .तरी आपण काही सांगाल तर बरे होईल.त्या बदल मी अभारी राहीन.🙏🙏
Sir ji , you are well conversant with the subject & has a tremendous capacity to go to the grassroots. Thank you so much for your smooth delivery on the subject.
Important aspects of inheritance laws explained in clear and simple manner. Thank you
सर नमस्कार, फोन नंबर दया केस सविस्तर सांगता येईल.
@@vimalshivarkar 7
😂+
Ppp
Ata tumhi sahi deun baslat kay kernar agoder tyana bhau na bolay che hote hissa dya tumhala hindu code bila madhy sagle adhikar dile ahet
@@vimalshivarkar yy yy yy yu yy yy yy yy yy yy y
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद उपयुक्त अशी माहिती दिलीत आजपर्यत अशी परिपूर्ण माहिती कुणीही दिलेली नाही लाखमोलाचा सल्ला आपण दिला आहे फी भरून सुद्धा असा सल्ला मिळणार नाही खूप खूप आभारी
साहेब नमस्कार
खूपच अनमोल, बहुमोल मार्गदर्शन केले आहे . आभारी आहे .
पूर्वी इनामी जमिनी मिळत होत्या . आणि वाड्यातील मुख्य व्यक्तीच्या नावावर ती इनामी जमिनी करून इतर भाऊबंदकीच्या व्यक्तींना त्याचा हिस्सा दिला आहे . तसा सात बारा उताऱ्यात त्या व्यक्तीचे नाव आहेत . पण स्वातंत्र्य नाव नाहीं. तर इनामी जमिनी नावावर
करावयाची आहे . कृपया मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे .
फारच उपयुक्त माहिती छान पणे दिलीत वकील साहेब...धन्यवाद
Very useful information thanks sir excellent
अत्यंत महत्त्वाच्या विषयाची अधिकृत माहिती दिलीत, अन् तीही अतिशय स्पष्ट रूपात आणि व्यावहारिक बोलीभाषेत ! खूप शुभेच्छा!
सर फोन नंबर पाठवा
Sir माझ्या वडलांचे शेत ३.५ एककर आहे ही शेती काका(वडलांच्या मौशीचा मुलगा) करतात शेतीवर वडील वरल्यावर 4-5 वर्ष stay होता वडील हयात नाहीत वडील वारून 12 वर्ष झालेत जमिनीवर वारस म्हणून आमची (५ भावंडं (१मुलगा ४ मुली )आई ) आई यांची नाव सातबारा वर आहे पण जमीन अजून नावावर नाही आहे माझा प्रश्न असा आहे की या जमिनीवर कुळ कायदा काका लावू शकतात का किवा आम्ही आमची जमीन आमच्या मालकीची करू शकतो का
Thanks ,Hariom , अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन.
Sir,
खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली
खूप ज्ञांवर्धक माहित मिळाली
सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद
👌but pl.apka mo.no.
खुप खुप धन्यवाद माझ्या समोर या विषयी खुप प्रश्ना होते आणि तुमच्या या माहिती मुळे सगळीच उत्तरे मिळाली
छान माहिती दिली. आपले आभार मानतो
साहेब,1.आईच्या वडिलोपार्जति संपत्तिमध्ये नातावांचा अधिकार असतो का?
2.नातवाच्या जन्माच्यावेळी आईचे बाबा हयातीत होते,पण कालांतराने बाबांच्या मृत्युपश्चात आईंने नाहरकत किंवा हक्कसोड लिहुन दिल्याने नातवाचा हक्क संपतो का?
ढोकले सर वडिलोपार्जीत वारसाहक्काबाबत फारच छान माहिती सांगितली ,धन्यवाद सर
तुम्ही फारच छान पद्धतीने विश्लेषण केल आहे त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे तुम्ही पुढील व्हिडिओ टाकत राहाल अशी मी अपेक्षा करतो थँक्यू
धन्यवाद व्हिडिओ पहील्याबद्धल.
व्हिडीओ forward करा ही विनंती
सर माझ माहेर देवगङ कटटा जामसङे आहे तिथे माझ्या वडीलांची घर व 25एकर जमिन व लहान मोठी साठ एक कलमाची झाडे आहेत आता हे सर्व माझ्या दोन नंबर भावाच्या नावावर आहे सगळ्या जमिनीवर सातबाराच्या जमिनीवर आम्हा भावंडाची नांवे आहेत मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे पांच वर्षा पूर्वी माझे पति ॲटक नी वारले मला तीन मुले पैकी एक मुलगा सर्वांची लग्न झालीत परंतु आता आठ महिने झाले माझ्या मुलाने मला त्याच्या घरातुन बाहेर काढलं मी आता ठाण्याला छोटासा रूम घेऊन भाड्याने रहात आहे माझ्या दोन मुली मला थोडीफार मदत करतात मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे. परंतु तो तयार होत नाही माझी परिस्थिती खुप खराब आहे मला माझ्या वडीलांची इस्टेट मधील वाटणी पाहीजे त्या साठी मी काय केले पाहिजे. खुप टेन्शन मध्ये आहे तरी कृपया मलासांगा. 🙏
वडिलांची स्वतःची खरेदी असेल आणि वारसाहक्काने मला मिळाली असेल तर त्यात मज्यामुलांचाहक्क आहे का
@@advocatepramoddhokale आपला मोबाईल नंबर मिळेल का?
Vatni patra nondnikrut nase tar chale ka
शान बातमी दिली सर तुमचे अभिनंदन करतो.......
अवघड शब्दांत सोपी माहिती दिलीत,
खुप छान माहिती दिली सर आनंद झाला
सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
तुम्ही फारच चांगले पद्धतीने सांगितले आहे, त्या त्या बद्दल धन्यवाद
Please share your contact no.please
I have some family dispute regarding land. Thanks.
Thanks sir .for important and knoledgeble information about laws
Thanks!
उपयुक्त छान माहीती.
खूप छान माहिती आहे.धन्यवाद
Thanks madam
KHARACH KHUP KHUP DHANYAWAAD SIR MOST IMPORTANT INFORMATION 🙏🙏
Sir nala cont bo bavai. Boliche age
Thanks saheb mahiti daily baddal🙏🙏
Welcome
Nice information about family inheritance wealth
Thankyou Sir for valuable information
छान माहिती दिली जातात
Heard it again. I learned something new. Very helpful video.
Thank-you very much sir.
धन्यवाद फार उपयोगी माहिती.
फारच छान माहिती दिली . 🙏 धन्यवाद सर !
Very good Information
छान व अत्यंत उपयोगी आणि म हत्वापूर्न माहिती .अत्यंत आभार आ हो.
Adv Your guidance is very valuable and people will benefit, keep it up Thanks 🥺
Will you please give your contac no.
धन्यवाद साहेब फार सोपे करून माहिती दिली.अशी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात यावी ही नम्र विनंती. 🙏🙏🌹
तुम्ही या विषयवरील playlists पाहा.सर्व माहिती मिळेल
Very important information .Thanks
धन्यवाद......व्हिडिओ पहा आणि काही प्रश्न असतील तर फोनही करू शकता
@@advocatepramoddhokale मला फोन नबर पाठवा
👌सर खूपच छान माहिती सांगितली 🙏🙏🙏
१९५८ साली आमचे आजोबा ची साखरी आगर व हेमवतड ह्या गुहागर तालुक्यातील गातील घर, वाडी व जमिन ह्यांची तोंडी वाटणी आहे तेव्हा मी १० वर्षाचा होतो... नी वडीलांचा मुंबईत ट्रासस्पोट चा धंदा असल्याने सहसा आम्ही गावी जात नव्हतो .... पण २००५ ला निव्रुत झाल्यावर आम्हाला दिलेल्या जागेवर घर बांधण्यास ७/१२ काढला तर त्यावरील आमची नावे काढून चुलत भावाने त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे केलेली आढळले..... तसेच सहाव्या घरावर जागेवर आमच नाव आहे पण चुलत भावाने.... व त्यांच्या सख्या भावाने त्यावर कब्जा केला आहे...
इतकेच नाही तर चुलत भावाच्या नावे घरपट्टी साठी नाव टाकताना आमची परवानगी घेतली नव्हती.... व आताही त्या चुलत भावाच्या बायकोने आमच्या परवानगी शिवाय त्या घरातील एक सोडून सार्या खोल्यांना असेसमेंट साठी दुसर्यांच्या नावावर केल्या आहेत..... तसेच आम्हाला घर बांधावयास दिलेल्या जागेवर दुसर्या घर व दुकान बांधण्यासाठी मंजूरी दिली... ग्राम पंचायती त्यास मंजूरी दीली नाही.. उपसरपंच सुरेश कदम नी ग्राम सभेत सांगितले की ज्याच्या नावे घरपट्टी तोच तेथिल मालक असतो व तो त्या खोल्या कोणासही असेसमेंट साठी देवू शकतो... विकू शकतो.... कोणालाही घर व दुकान बांधण्यास ७/१२ वरील इतर कोणाच्याही मंजूरी शिवाय देवू शकतो..... तर आता ती जागा मिळविण्यासाठी काय करावे ते क्रिया करून सांगावे.....
Clear zala ka problem tumcha
Sir chhan maheeti sangitali thanks video khup chhan vatala
धन्यवाद....
इतरांना forward करा...
माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी म्हणून हा चॅनल सुरू केला आहे
खुप छान माहीती आहे,आवडली,धन्यवाद सर माझे आजोबांना ब्रिटीश सरकारने दिलेली सनद सन1921सालीची आहे,व 375चौरसमीटरचे क्षेत्रफळआहे,माझे वडील 1968साली मयत झाले आहेत, आज तेथे गावातील एका व्यक्तीने कब्जा केला आहे व त्याने पेपर ही बनवले आहेत,व तो म्हणतो की माझ्या वडिलांनची प्रापटी आहे, तुम्हाला कुठे जायचे तिथे जा,तरी सर या मला थोडी काही माहीती मिळेल का, धन्यवाद.
तुम्हाला त्याचे पेपर खोटे आहेत हे दाखवावे लागेल....इनाम जमीन आहे याचे पेपर दाखवा
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
नमस्कार सर खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद .
सर , दोन भाऊ आहेत .वडील असताना सहकारी साखर कारखाने चा एक शेअर होता .पश्चात दोघांना दोन शेअर व्हावे म्हणून वडीलानी (सभासद होण्यासाठी जमीन नावावर असने जरुरी आहे म्हणून ) दोन गट नंबर पैकी एक गट नंबर 85 ब खाली लहान भावाचे(गट नंबर 80 आर जमीन) नावे केली .दोघांच्या दोन शेआर झाले पण वडीलाच्या नंतर वारसाने दुसऱ्या गट नंबर मधील 60 आर पैकी 1/2 म्हणजे 30 आर जमीन मोठ्या भावास मिळाली. 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास देण्यास तयार नाही .दोन्ही जमीनी वडीलार्जीत आहेत .मग 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास मिळण्यासाठी काय करावे लागेल .
वडिलोपर्जित जमिनीचे वाटप महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार वारसदारमध्ये होते
स्वतः च्याच हयातीत वडिलोपर्जित जमिनीचे विभाजन करता येत नाही , बारा वर्षे विभाजनाला झाली नसतील तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करा
Thanks so much ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊tumcha video agdi walevar melala thanks so much again
Forward Kara
Sir I want suggestion from you in my case of separation with husband. I have a baby boy.
Wow very nice information thanks sar I like it very nice ok information
Sir, please make video on 'Gift deed by father to Son'. Thank You.
Sir please make video on 'Gift deed by mom to son'
धन्यवाद सर.
ऍड. प्रमोदजी माझा आपल्याला एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहेकी जर माझे वडिलांना जर कुळकायद्याने जमीन मिळकत 32 ग. नुसार सन 1964 साली विक्री नुसार ( नियमित हप्ते भरून ) मे. शासनाने वाटप करुन दिले असतील तर त्या जमीन मिलकतीत ( नवीन शर्ती नुसार वाटप ) आमचे संखे भावांनी बनावट दस्त ऐवज तलाठी कडून बनवले असतील तर त्या साठी मी कोणाकडे कायद्या नुसार दाद मागायला पाहिजे ? जर मे. दिवाणी न्यायालयाने सदरची जमीन मिळकत हीं वारसा हक्काची असले बाबत निर्णय दिला आहे , तर भूमी अभिलेख विभाग त्याची दुरुस्ती करू शकते का ? त्यानां हा अधिकार आहे का? तर ते अशा प्रकारची अपील का दाखल करुन घेऊन चालवतात ?कृपया मला सविस्तर कळवावे 🙏तश्या प्रकारचा अर्ज मी करू शकतो का ?
😅😮 to😅😅 Kno
@@riteshkulkarni5900 😎
Jamin ata phakh vik yapurtich ahe ti kahich kamchi nahi
@@riteshkulkarni59003:14 .
खूप छान माहिती दिलीत सर्जी
Pl site the relevant judgment so it will be more benefited to concerned parties thank you🙏
Very helpful info.if we want to meet u for our property disputes how can contact personally. thanks sir.
Write your query here.
खुप छान वडीलांच्या संपत्तीची माहीत दीली
Does the inheritance law applicable to tented property (for paradise system)
Very clear information about the topic.
Very good information sir,many many thanks
Contact number
सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
Very nice explaination 👍
खुपच छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
Sir,namsakar, वीस वर्षे झाले माझे पती अपघातात वारले,दोन मुलं एक मुलगी घेऊन मी आई वडिलां कडेच राहिले ,सावत्र सासू दिर नणंद आहे, त्यांचे लग्न झाले,माझ्या एका मुलाचे,मुलीचे लग्न होऊन तीन वर्ष झाले ,सीलिंग ची शेती आहे सासरची मंडळीच शेती करतात पण सासरे अजून ही हिस्सा देऊ देऊ च म्हणतात फक्त,शेती तून काही देत पण नाहीत मी अपघात क्लेम मधून घर बांधले होते पण मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडायला विकले आणि दहा वर्ष वाद होता ती जागा दोघांना विकलेली निघाल्या मुळे,शिक्षण लग्न मी एकटीने केले,आता पण मी आश्रित आहे आई वडीलां कडे,स्वतःचे घर नाही भाडे भरू शकत नाही,अंगणवाडी टीचर आहे मी,एक मुलगा जॉब करतो,वाटा कसा मिळेल,
MMS e7wáhgh
तुम्ही माहेरी राहायला गेलात ना मग आता कशाला हिस्सा मागताय
Sir mazya patine vadiloparjit sheticha vatap n gheta dusarya bhavana mazya vmulichya n kadat dabavamude lihun deela aani tyancha mrutu zala tya sampatit patny v mulicha vata midu shakto ka? Please sanga tumacha number send kara
Very Good Vidio
Maheri geli mhanun kay zal. Tila jith safe vatal tith ti geli . Hissa milala pahije
एकदम करेक्ट अप्रतिम माहिती दिली आहे 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
सर माहिती खूप छान दिली. पण माझी एक शंका अशी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे नातवास मिळकत मिळते वेळी आजोबा हयात असायला पाहिजे असे आपले म्हणणे आहे परंतु नातू हा त्याच्या आईच्या गर्भामध्ये सहा महिन्याचा असताना आजोबा मयत झालेस सदर मिळकतीमध्ये त्याचा हक्क निर्माण होऊ शकतो का.
नमस्कार सर,
माझ्या आजोबांनी १९७० जमीन घेतली आहे व १९८१ मध्ये तहसीलदार साहेबांसमोर वाटनीपत्र केले असून.माझ्या वडिलांनी मला व माझ्या लहान भावाला ३ वर्षांपूर्वी घराबाहेर काढले आहे. माझ्या बहिणीने वडिलांना हाताशी धरून ती जमीन विक्री केली समोरच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन झाली आहे. आम्हाला समजल्यावर आम्ही कोर्टात वडिलोपार्जित म्हणून दावा दाखल केला आहे. कोर्टाने तुर्तास तुर्त मनाई हुकूम दिला आहे. तरी आम्हाला आमचा हक्क मिळू शकेल का... कृपया मार्गदर्शन करावे...
आमचे वकिलसाहेब सांगत आहेत की निकाल तुमच्या बाजूने लागेल..
निकाल १००% तुमच्या बाजूने लागेल , पण अपवाद असा , जागा खरेदीदार ( आजोबा )यांनी रजिस्टर मृत्युपत्र द्वारे जागा बक्षीस (तुमच्या वडीलांना ) दिली असेल तर कोर्टात दावा दाखल करण्यात फायदा नाही
वडिलोपार्जित जमिनीत नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पण सर्व वारस दारा एवढा अधिकार असतो, त्यामुळे जर मृत्युपत्र नसेल तर पूर्वीचे विक्री दस्त सिव्हिल कोर्टात रद्द करता येतात
Thanks for this nice information
My grandfather bought a house in society building for his 3 sons in 1976. But the share certificate is only on 2 sons name. There is no gift deed or Will for the same.
Does the 3rd son and his family have a right on these two flats/ property as per Hindu ancestral property law especially when the building is getting redeveloped now and all 3 sons and their family’s have been residing in the same house since 1976.
Your inputs will help immensely. Thankyou
No matter of share certificate involved. You have equal rights in property. Don't worry builder of redevelopment will know everything and he will also advise you as he doesn't want any litigation in his project.
You will have because you are son
adarniya premswarup saheb apan agadi sunder Ani molach margadarshn kel Ani kititari lokanch Bram dur kel he mich samju sakto yach mala tr fhayda zhal sobt anek lokanna pn zhal apl he audio margadarshn anek mitranna send kel sir i am verry happy God bless you sir apn anek lokanna andaratun prakashach vat dakvil
सर,वडीलांनी कमवलेली प्रॉपर्टी, वडीलाने तीन मुलांपैकी एकाच मुलाला बक्षीस पत्र करून दिले तर बाकीच्या मुलाना त्या प्रॉपर्टीत कायद्याने काही प्रॉपर्टी मिळेल का?
नाही
सर अपला फोन न आणि पत्ता ध्याल, माला भेटाय चे आहे
Atishay chan mahiti dilyabaddl khoop dhanyavad
Family Arrangement is valid according to you, but if a family member denies of signing the Family Arrangement then how can it be proved before the court or any other authority so as to tranfer the part of the property in the name of that family member or members name? Kindly clarify.
Thank you
Any dispute against the family arrangement will be settled in court
Mob no pathv
@@vanitabhalerao931 sir mobile no pathava
Anil. Heah no bar. Mobile no pathava
मला तर माझ्या शंकेचे उत्तर हवे आहे
सर नमस्कार खूपच छान माहिती दिली
Very nice explaination
🙏..साहेब.. खूप महत्त्वाची माहिती मिळाली.. माझी पण शेतजमीन असून शेतातच पूर्वीपासून घर बांधले आहे. कागदोपत्री पुरावे आहेत. पण माणूसकी या नात्याने माझ्या चुलत्यांनी एका गरिब मुलाला शेतातील घरात रहायला जागा दिली. कालांतराने माझे चुलते वारले. ते घर माझ्या नावे आणि बहिणीचे वडिलोपार्जित वारस म्हणून नगरपरिषदेत नोंद असून आजवर टँक्स भरतो आहे. चुलत्यांना एकुलती एक मुलगी असून ती तिथेच एका खोलीत रहाते..चुलत्यांनी गरिब कष्टाळू मुलाला घरात देखरेखीसाठी ठेवले होते. परंतू माझे चुलत तो मुलगा मोठा झालेवर त्याने त्याचे पासपोर्ट, असताना शाळेच्या दाखल्यावर मूळ आडनाव खाडाखोड करून /बदलून आधारकार्डावर आडनावच बदलून माझे वडिलांचे नांवे मुलगा या नात्याने खोटे वारसपत्र तयार करून तहसीलदार कार्यालयात शेतजमिनीसाठी सातबाराच्या उतारावर नाव दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करून अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडून दिली आहे. त्याबद्दल मी मा. पोलीस आयुक्ताकडे माझे व त्याचे खोटे कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी तक्रार पण दाखल केली होती. पण त्यावर दुर्लक्ष केले..त्यामुळे त्याची मजल 7/12 उतारावर नांव दाखल करणेसाठी खटपट सुरू झाली. त्यात त्या मुलाचे लग्न झाले असून त्याची बायकोच माझे वडिलोपार्जित घरशेती ताबा अनधिकृत बेकायदेशीर घेऊन आजपर्यंत माझ्या घरातच दंडेलशाही, धमक्या देऊन रहात आहे. त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक असून मला तब्बल दोन वर्षे शेतजमिनीसाठी कोर्टात तारखेसाठी हेलपाटे मारावे लागतात. बरेच महिने कोर्टात प्रांत गैरहजर असल्याने वेळेवर न्याय मिळत नाही. आणि पोलीस सरंक्षण पण मिळत नाही. गावातील ग्रामस्थ नगरसदस्य त्या मुलाला खोटेपणाला सपोर्ट करतात
Thanks maza and two sistercha Hakkasod zala ahe partnu to amahala parat milvayacha ahe tar kay karave
वडलानी property gift deed एकाच मुलाला दिली तर त्या property त मुली ला कहि दिल नहि
तीने कय केल tar Tila property miel
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर मला माझ्या वडिलोपार्जित जागे च्या बाबतीत तुमच्याशी बोलायचे आहे जरा कृपया तुमचा नंबर पाठवता का
Sar mala tumcha sambar milylka
खुप सुंदर छान माहीती दिली...खुप लेदी प्रोसेस आसलया मुले लोक त्या मार्गावर जात नाही.
Dhokale sir, Good information but this law is patially applicable to christian succession act. If the father is alive all rights are vested with father and not children. After his death only all legal heirs have rights. Please confirm and rectify it, if i am correct. ( I am not lawyer. )
Sir vadiloparjit gharat panch mulache varisdar nav registry madhe takle ahe 1971 roji pan muliche nav takle nahi vadil 1971 sali varle ahe tar muli che lagn howoon aplya ghari gele ahe ter muliche hissa lagel ka ? Kupya replie dhya
Khup chan mahiti milali.khup khup dhanyavad🙏
In India the Hindu Sikh Jain and Baudhha are governed by the Hindu Succession Act the Muslims by their Mohmedannlaw and all others by the Indian suucessinbAct.This has to be noted by all.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
राम सर तुम्ही रिझर्व्ह बँकेत होता का, heard about you
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली
धन्यवाद
सर नमस्कार. आपण खूपच छानच माहिती मार्गदर्शन केले. धन्यवाद. शुभ रात्री.
Super post.Thañk yóu sir
Thanks a lot,Sir! Already shared with our Advocate .
V R Bhalerao. Vry nice explain ,
नमस्कार सर तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
एडवोकेट प्रमोदजी तुमचा व्हिडिओ खूप आवडला
धन्यवाद. दुसरे व्हिडिओ पाहा आवडतील
सर,व्वा अत्यंत चांगले मार्गदर्शन 🙏🙏🙏👍
जर आपण जर आपले असे स्वतः चे डीन तयार केले त्यामध्ये कुणाला काय द्दायचेअसे लिहून वकीला मरफत तयार करून ठेवले तर चालेल का? त्याबाबत मला माहिती दिली तर फार बरे होईल. कारण मीपण एक वयस्कर आहे आणि माझी पण ईच्छा आहेजेणे आपण गेल्या वर मुलाची फजिती होऊनये .तरी आपण काही सांगाल तर बरे होईल.त्या बदल मी अभारी राहीन.🙏🙏
खुपच छान माहीती सांगतली धन्यवाद
Khupch chhan mahiti dili. Thanks Sir 👍
Khup chan mahiti sir
Mazahi hach daba courtat Suru aahe
Dhanyawad sir 🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर आपण छान माहीती दिली
Thanks very useful
Dhanyawad Aapa n chhan mahiti dily
Chan mahiti dili thya baddal dhanyvad
छान माहिती आहे 🙏
Very good information thanks
फारच सुंदर माहिती आहे
Sir ji , you are well conversant with the subject & has a tremendous capacity to go to the grassroots. Thank you so much for your smooth delivery on the subject.
वकील साहेब तुम्ही छान माहीती सांगीतलीत. धन्यवाद.
अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Khupch chhan samjavun Sangitale..🙏
Thanks for your clear èxplañations