जमीन ताब्यात पन सतबारा वर नाव दुसऱ्याचे मग जमीन मिळणार कुणाला II संपूर्ण माहिती 2023.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2022
  • जमीन ताब्यात पन सतबारा वर नाव दुसऱ्याचे मग जमीन मिळणार कुणाला II संपूर्ण माहिती 2023
    #7/12
    #सातबारा
    #सतबारा_v_कबजेदार
    #property_incrochment
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Visit our Website: www.hamshikenge.com/
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge
    Disclaimer -
    **********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)

Комментарии • 129

  • @prvasave
    @prvasave Месяц назад +2

    सर्व काही योग्य माहिती दिली नाही सविस्तर लोकांना महिती देत जा तर लोक व्हिडिओ पाहतील आणि like करतील

  • @saritapatil3644
    @saritapatil3644 Год назад +2

    खूप छान सांगितले आहे सर

  • @saritachaudhari5796
    @saritachaudhari5796 Год назад +1

    Sir maza vadil lahan pana pasun sheti karatat pan ajun parayant mazya vadilanache kiva mazya motha babanche navaverti jaga nahi Ani tyacha ata amahala khup tras hoto kay dusare kutubdat tya jagever haq gajabatat pan ajun paryant ti jaga amhich karato maze vadil gelenantar khup problem hoil tyasthi kay karu sakato jaga navaver hoil ka nahi please reply sir

  • @gauravdhamne9298
    @gauravdhamne9298 Год назад +1

    Khup chan mahiti sir 🙏🙏🙏🙏

  • @anilrathod8249
    @anilrathod8249 Год назад

    Sir, MI 20 warshapasun Jamin mazya tabyat ahe Ani 2021 madhye rastri hi karun ghetli pan satbara war karj aslyane satbarawar majhe naw yet nahi Ani karj ghenara karj bharayla tayar nahi. Pls madat karal ka?

  • @skenterprises3904
    @skenterprises3904 21 день назад +1

    12वर्ष जमीन ताब्यात आहे त्याच काहीतरी पुरावा द्यावा लागत असेल ना

  • @ganeshcreators
    @ganeshcreators Год назад

    छान माहिती दिली

  • @mayu792
    @mayu792 Год назад +3

    same asach ahe amhi jamin kasat ahe Ani satbarya vr dusryach nav

  • @TravelNexploreIndia
    @TravelNexploreIndia 6 месяцев назад +1

    Jaminicha kharedi khat zala aahe, 7/12 nav lagale aahe, pan developer taba det nahi. Kay karave?

  • @atulgarad1483
    @atulgarad1483 Год назад +3

    आपण एकदम चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, 🙏🚩🌼🌺🏵️🕉️🥀🌹💅👌

  • @deepaksapkal3515
    @deepaksapkal3515 Год назад

    नमस्कार माझं नाव दिपक श्रीरंग सपकाळ..
    मी युट्युब वर तुमचा हा व्हिडिओ बघितला.....
    तुम्ही सांगितलेली माहिती मला आवडली तुम्ही अगदी सविस्तर आणि छान पद्धतीने माहिती समजावलेली आहे.
    मला याबाबत सविस्तर बोलायचं आहे..
    तुमच्याकडे वेळ असेल तर मला सहकार्य करावे.
    मी तुम्हाला एक मेसेज आणि काही फोटोज ई-मेल द्वारे पाठवलेले आहेत कृपया चेक करा.

  • @ganeshbandagale6656
    @ganeshbandagale6656 Год назад

    खूप छान

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 7 месяцев назад

    Sir, mazya aajobani 1978 jamin ghetali pan 7/12 zala nahi. Dast kela ahe. Pan 7/12 keala nahi. Tar to 7/12 kasa karta yeil ta sanga.

  • @kishorpatil2029
    @kishorpatil2029 Год назад

    Jain kharedi karun 40 varse zali pan 7/12 Kharedi denaryacha Navavar ahe ,ata to dusaryala vikanyacha paryatn karto ,kay karave?

  • @Charudatta1
    @Charudatta1 Год назад +3

    जमीन मालकाच्या अपरोक्ष, खुसखोरी करून बेकायदेशीररीत्या कसत असेल तर ?

  • @vijaysarode2027
    @vijaysarode2027 Год назад

    Amchya babanchi jamin aahe
    Aamhi gaavi just naahi
    Ter 7/12 utaryat
    Aamchya kadhe aahe
    Jer
    Ti jamin koni use karat asel
    Ter Milel ka ?45year's zaale aahet

  • @tanajipawar83
    @tanajipawar83 9 месяцев назад

    Sir shet jamini lagat Nadi asalyas tyachya madhil jaminicha vapar shet jamin mhanun vahivat hot asalyas tya shet jaminila gatamadhe vadhavnyasathi kay karav lagel

  • @javedgadapkar3906
    @javedgadapkar3906 11 месяцев назад

    Jamini var nav 7/12 dusriyacha aahe aani ti tyani varas Varun swatacheya nava var keliya tar Kay karva lagel

  • @nareshmhatre4455
    @nareshmhatre4455 5 месяцев назад

    Good information

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 Год назад

    Mudat kharedi karun 15 varse zali pan tyani ajunhi sodvali nahi Kay karave

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv Год назад

    35 varsh jamin kasat aahot
    vadilanchya chulat bhavanchi naav aahet 7/12 var vatap teva jhala hota pan register nhavta aani aata ti lok gava kade firkat nahit jaminichi olakh sudha nahi tyana
    7/12 kora kasa karnar jar ti lok yaylach tyar nahi aahet tar ?

  • @bhaveshadhikari4401
    @bhaveshadhikari4401 11 месяцев назад

    Jaga aamchi aahe aani lavto pan satbara aamcha nava ar nahi kay karatache sanga

  • @prakashchalvetkar4338
    @prakashchalvetkar4338 Год назад

    Sir.. मी कर्नाटक मधून आहे मला कोकणामदे जमीन खरेदी करायची आहे पण माझ्याकडे 7/12 नाही (जमीन नाही आहे) तरी मी जमीन खरेदी करू शकतो का..? अणि नवीन 7/12 बनवायचा असेल तर किती खर्च येतो ..?

  • @skpatil649
    @skpatil649 4 месяца назад

    Sir mazya kade jamin nahi v mala aata ghyachi aahe tar gheun shakto ka🙏

  • @paragborse7936
    @paragborse7936 10 месяцев назад +1

    सर जर जूने घराचे खरेदी खत हरवल असेल तर घर विक्री करता येते का?

  • @ImranShaikh-mt5zy
    @ImranShaikh-mt5zy Год назад +2

    Sir, तुम्ही साध्या कपड्यात चांगले दिसता, असं वाटतं, जस की आपला कोणतरी माणूस आपल्याशी संवाद साधतोय...!
    नका घालू ते ब्लेझर...! 👍

    • @prasad869
      @prasad869 Год назад

      Bhai te lakha made kamvtaat
      Yevada tar ghalnarch na.

  • @nareshdawande5566
    @nareshdawande5566 Год назад

    Khoop Chaan

  • @balupagire3176
    @balupagire3176 11 месяцев назад

    शेजारच्या गटमालकाने आपल्या गटातील काही क्षेत्रात अतिक्रमण केल्यास ते कोणाच्या मालकीचे?

  • @mayurkadav6069
    @mayurkadav6069 Год назад

    जमीन केस जिंकुन जमिनिच्या 7/12 वर नावे लावून कब्जा कसा घियाचा काय प्रोसेस आहे त्याच्यावर् वीडियो बनवा

  • @shivampawar549
    @shivampawar549 11 месяцев назад +1

    सर माझ्या वडिलांची शेत जमित हिस्से पडत असताना माझ्या वाट्याला जी जमीन आली त्या गट नं ला माझ्या भावाचा नाव आहे आणि तो कसत असलेला गट नं माझ्या नावी आहे.. सलोखा योजनेचा फायदा घेऊन फेरफार करायचं ठरले असता माझा भाऊ नकार देतो आहे...गेली 47 वर्ष पासून जमीन माझ्या ताब्यात आहे...काय उपाय करता येईल.

  • @paparaowaghmare4701
    @paparaowaghmare4701 2 месяца назад +2

    दिवाणी दावा खारीज झाला आहे मणजे काय आहे

  • @BhaskarGawai-ew4dv
    @BhaskarGawai-ew4dv 10 месяцев назад

    Thanku sir atishy sopya pdhtine smjaoon sangl thanku so much

  • @gautamsonawane6765
    @gautamsonawane6765 Год назад +5

    नमस्कार सर
    माज्या वडिलांनी सन 2001 च्या काळात आमच्याच भावभंकी मध्ये शेत विकत घेतली होती आणी ती जमीन नावावर न करता फक्त स्टॅम्प पेपर केला होता आणी नंतर नावावर करू अस बोलण झाल होत आणी नंतर त्यांनी शेती जमीन नावावर करायच्या वेळेस नंतर करू अस सांगितले माझ्या वडिलांना वाटले की आपलेच लोक ( भाऊ ) आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही अस समजून वडिलांनी दूर लक्ष केल आणी आता ते लोक जमीन वापस मागत आहेत .
    सर यात समजी तुमच्या कडून काही मदत मिळेल का प्लीज मला सांग.

    • @nitinpehere6424
      @nitinpehere6424 7 месяцев назад

      माझं असंच झालं😢

  • @udaydawane58
    @udaydawane58 Год назад

    १९०० सलातील उतारे मिळवायचे कशे या संदर्भात व्हिडिओ तयार करा साहेब 🙏

  • @apurvarangari5712
    @apurvarangari5712 8 месяцев назад

    Maz ghar mazya navane ahe 16 varsha purvi rajistri zali pan fer far zal nahi dusarya bai ni tich jaga 5 varsha purvi aaplya navane vikri karun fer far kele ahe v vakila kadun notice pathvila tichi jaga ahe manun ththe 16 varsha pasun maz ghar ahe

  • @jitubhagat5379
    @jitubhagat5379 11 месяцев назад

    Janin he aamchi ahe pn satbaryavr naav dusryach ahe Ani Jamin padik ahe pn kabja aamcha ahe

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 Год назад

    Sir rastyachi jaga aapli aahe sejarche vaprtat

  • @spsolarsystem8158
    @spsolarsystem8158 20 дней назад

    1951 madhe chaya adhogatavhi nave ahet tayachi nave Kami karaya yatat ka 7/12 madhe ahet

  • @info-tech2017
    @info-tech2017 Год назад +1

    आपण साधारण ड्रेस मध्ये उत्तम दिसता

  • @sanjaydeshmukh-tt1wc
    @sanjaydeshmukh-tt1wc Месяц назад

    adnayn palan nav असेलतर काय करावे?

  • @gopaletakle8853
    @gopaletakle8853 Год назад

    सर माला हे सांग सातबारा वर नाव आहे व फेर दुसर्याच्या नावाने आहे त्याला काय करावे लागेल

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 3 месяца назад +2

    आपला कायदा म्हणतो बळजबरीने दादागिरी ने कब्जा करा खरेदी खत करुणेची आवश्यकता नाही

  • @ashokparit634
    @ashokparit634 Год назад +1

    दस्तातील चतुरसीमा वेगळ्या व वहिवाट मधील चतुरसीमा वेगळ्या असतील तर दस्ता प्रमाणे वहिवाट करणेस उपाय सर्वाना 7/12 प्रमाणे जमीन आहे व नकाशा 70 एकरचा एकाच आहे

  • @GaneshThange-jy1ow
    @GaneshThange-jy1ow 6 месяцев назад

    सर आमची विहीर मोजनी मध्ये शेजारी जो आहे त्या ला जाते विहीर खोदली 18वरष झाले आहे सर्वे नंबर ऐकच आहे काय करू शकतो आम्ही

  • @rameshbhawar6489
    @rameshbhawar6489 4 месяца назад +1

    नमस्कार सर माझ्या वडिलांना सैन्य दला मध्ये असताना 8 एकर जमीन मिळाली होती त्या जमीन वर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे काय करावे आपला मोबाईल नंबर देणे

  • @sudhakarpawar1573
    @sudhakarpawar1573 Год назад

    Video 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @sachinkharat6142
    @sachinkharat6142 Год назад

    कुळ म्हणजे काय सांगा सर

  • @jitubhagat5379
    @jitubhagat5379 11 месяцев назад

    Ata ky kel pahije aamhi

  • @rohansapate7944
    @rohansapate7944 Год назад +1

    New Subscriber sir

  • @yuvrajpatil2549
    @yuvrajpatil2549 11 месяцев назад

    माझ्या जमिनीमध्ये वारस प्रमाणे माझे नाव आले आहे व इतर वारस ही आली आहेत बऱ्याच वर्षापासून पूर्ण जमीन मी स्वतः असतो परंतु त्या माझे स्वतंत्र नाव यनएसआठई काय करावे लागेल ते वारस माझा अडवणूक करत आहेत त्यासाठी मला काय करावे लागेल याची माहिती मिळाली तर बरं होईल

  • @Sudhirnimsatkar
    @Sudhirnimsatkar Год назад

    दुसर्याची जमिन 12 वर्षा पासुन अधिक वर्ष झाले. तर ती आपण वापरत असेल तर , ते जामिन आपल्या नावी कराला कोणते कागद पत्रे लागतात....

  • @mahikavale9329
    @mahikavale9329 11 месяцев назад

    माझ्या चुलत्याने जमीन विक्री केली असता त्यांनी माझा गट विक्री केलेल्या व्यक्तीला नावाने करून दिला आहे त्या गटावर माझा कब्जा 25 वर्ष झाल्यापासून आहे . ज्यांनी माझ्या चुलत्याची शेती घेतली तो आता म्हणतो मी गट बदली करून देत नाही .माझी शेती ही रोड ला असल्या कारणाने मला तिचं शेती पाहिजे असे म्हणतो पर्याय काय आहे सांगा प्लिज

  • @sachinkharat6142
    @sachinkharat6142 Год назад

    Pm kisan लाभार्थ्यांचा मुत्यू झाला जमीन वारसदाराच्या नावावर केली आहे आता काय कराव

  • @Referandearnmoney123
    @Referandearnmoney123 10 месяцев назад

    दादा माझ्या आजोबांनी एका माणसांकडून जमीन घेतली होती २५ वर्षांपूर्वी ती जमीन आता त्यांच्या नावावर आहे ती जमीन आम्ही कसतो १५ वर्षांपासून त्या जमिनीचा पिक विमा आम्ही भरतो . ज्या वेळी तो माणूस जमीन विकला होता तेंव्हा कोणतेही पेपर काम करुन घेतलं नव्हतं.सध्या ती जमीन कोणाला मिळेल.

  • @mukundtarale7917
    @mukundtarale7917 Год назад

    Kulkayda badal video tayar kara

  • @janardhanghuge6391
    @janardhanghuge6391 5 месяцев назад

    सलोनामा म्हणजे काय

  • @hareshbaswat2207
    @hareshbaswat2207 4 месяца назад

    दादा माझ्या बाबांनी 2002 ला कोर्टात केस टाकली होती तर कारण तो आमची जमीन कसत आहे आणी ती जमीन त्यांनी त्याच्या ओळखीच्या व्येक्ती करून नावावर केली आहे कोर्टानी निकाल दिलेला की तुमी दोन पार्ट्या बसा पण तो बसायला तयार नाही तर याच्यावर काय करायला लागेल दादा प्लिज सांगा

  • @jaysingkolekar9076
    @jaysingkolekar9076 Месяц назад

    Lekacha kay pn. Sangtoy

  • @VaibhavPatil-gs2ch
    @VaibhavPatil-gs2ch 7 месяцев назад +12

    सर मी 50 वर्षापासून जमीन कसत पण साताऱ्यावर सातबारा वर दुसऱ्याचे आहे पण सातबारा वर ज्यांचे नाव ते वारलेले आहेत पण त्यांनी खरेदी करून दिलेली आहे पण काही कारणास्तव ती खरिदी हरवली आहे ती खरिदी आता मला पुन्हा मिळून नाही राहिली तर मी आता 7/12वर माझा नावाची नोंद कशी करू यावरती पूर्ण माहितीचा व्हिडीओ बनवा

    • @newkhandeshisonglyricstose2466
      @newkhandeshisonglyricstose2466 3 месяца назад +1

      Same condition bhau

    • @newkhandeshisonglyricstose2466
      @newkhandeshisonglyricstose2466 3 месяца назад

      याच्यावर व्हिडीओ बनवला च पाहिजे

    • @prasadgawande-wl5cn
      @prasadgawande-wl5cn Месяц назад

      ​@@newkhandeshisonglyricstose2466 खरेदी जर 1985 ते 2024 पर्यंतच्या कुठल्याही सालची असेल तर ते खरेदीखत रेजिस्ट्री ऑफिस मध्ये त्याची प्रमाणित प्रत मिळते

    • @santoshnitone3219
      @santoshnitone3219 17 дней назад

      काही फायदा नाही

  • @jaysingkolekar9076
    @jaysingkolekar9076 4 месяца назад

    अर्धवट माहिती....

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Год назад

    Tumchya shi kasa contact karayacha sir mala jamini babat tumche margdarshan pahije

  • @DattuRokade-kj1bj
    @DattuRokade-kj1bj Месяц назад

    दादा आम्ही मोजणी केली पण आमची 70 फुट विहीर दुसर्‍याच्या वावरात निमी गेली तर ती आम्हाला मिळेल का विहीर खोदून 25 वर्षझाली विहीर आमच्या नावे आहे लाईट बिल वर्ष 2007 पासुन आहे

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Год назад

    विधवा,अपंग,माजी सैनिक यांच्या जमिनीवर कुळ बसत का?आमच्याकडे सात बारा आहे पण जमीन माहिती नाही.

    • @sudarshanbahutule907
      @sudarshanbahutule907 6 месяцев назад

      गावातील तलाठ्यांना भेटा जाग्यावर येऊन कोण नाही मदत करणार दादा...
      7/12 वरील फेरफार नंबर वरून मिळेल माहिती

  • @vikrambagals.c.i.2711
    @vikrambagals.c.i.2711 4 месяца назад

    दोघांचे खरेदी खत सर्वे नंबर70 मध्ये 70/1व70/2आसे उभी वाटनी चे आहे आणि गट नंबर वरती आडवी वाटनी आहे सर्वे नंबरच्या चतुर्सिमा वेगळ्या व गट नंबर वरती चतुर्सिमा वेगळ्या आहेत तरी वरचा शेतकरी त्याच्या सेतातुन रस्त्या ने जाऊ देत नाही केस चालु आहे तीन वर्ष झाले पन कोर्ट निकाल देत नाही तरी काय करावे

  • @santoshjadhav6420
    @santoshjadhav6420 9 месяцев назад +1

    एका भावाची जमीन दुसरा भाऊ 50 वर्षांपासून कसतोय त्याने कुळ कायद्याची केस दाखल केली आहे तर जमीन कोणाला मिळेल?

    • @hamshikenge
      @hamshikenge  9 месяцев назад

      रक्ताच्या नाते असतील तर कुळ लागत नाहि

  • @jimey5169
    @jimey5169 3 месяца назад

    गायरान जमिनीवर आपण भाड्याने शेती करू शकतो का?

  • @vinodjadhav7437
    @vinodjadhav7437 Год назад +2

    आकारफोड पत्रक /हिस्सा फॉर्म नंबर4 वर व्हिडीओ बनवा

  • @statuskingprathu8546
    @statuskingprathu8546 6 месяцев назад +7

    दादा आमच्या आजोबा ची जमीन आहे सातबारा आमच्या नावावर आहे तिन्ही कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने आहेत तरी पण तो माणूस ताबा सोडत नाही काय करावे खूप त्रास होत आहे मार्गदर्शन करा

  • @chetanbondade7963
    @chetanbondade7963 2 месяца назад

    जर 7/12 ऱ्या वर कसणारा व वारस दोन्ही चे नाव असेल तर निकाल कोणत्या बाजूला लागले

  • @mangeshjadhav951
    @mangeshjadhav951 Год назад

    कुळ कायदा बंद झाल्या पासून पुढे जर काही सातबाऱ्यावर बदल झाले असतील तर त्याला तो कायदा लागू नाही होत ना पण आता?

    • @BalaramJadhav-zo9pi
      @BalaramJadhav-zo9pi 5 месяцев назад

      जुन्या रेकॉर्ड मध्ये जर सातबाऱ्यावर कुळ असेल तर आजही तुम्ही 32 ग करून जागेची किंमत ठरवून कुळ लावू शकता नवीन सातबाऱ्यावर पण जुन्या सातबाऱ्यावर कुळ लागलेला पाहिजे....

  • @milindkamble2974
    @milindkamble2974 Год назад

    जुने रेशन कार्ड कसे मिळवावे

  • @sangeetapandit1888
    @sangeetapandit1888 7 месяцев назад +1

    आमची जमीन आहे ,सातबाऱ्यात आमचे नाव आहे ,तिथे एकानी घर 30 वर्ष बांधले आहे मग कोणाची जमीन ती

    • @BalaramJadhav-zo9pi
      @BalaramJadhav-zo9pi 5 месяцев назад

      बांधकाम जर त्याच जागेत झाले असेल तर तो कब्जा हटवने अवघड आहे एकदा काय बांधकाम झालं की घरपट्टी लाईट बिल हे सरकारी कागज त्याच्या नावी आणि त्याच जागेतील पत्त्याची असल्यामुळे त्याला जास्तीचे अधिकार प्राप्त होतात...

  • @udaydawane58
    @udaydawane58 Год назад

    🙏 साहेब साहेब सन १९०० सलातली ७/१२ उतारे मिळवायचे असतील तर कुठे जावे लागले

  • @user-uo6sw1iu9x
    @user-uo6sw1iu9x Год назад

    दुसर्‍याचा गटनं मी वहीत करतो समजा440 आणि माझा गटनं 439 माझ्या नावाचा तो वहित करतो आणि दोघेही एकमेकांचे गटनं बदलण्यास तयार आहोत पण जो वहित करतो दोघांना तेच हवं आहे तर काय केलं पाहिजे म्हणजे गटनं बदलुन मिळेल कृपया मार्गदर्शन करा please

    • @shivampawar549
      @shivampawar549 11 месяцев назад +1

      सलोखा योजने चा वापर करून सहज शक्य आहे... दोघे तयार असतील तर... तलाठी ला भेटा.

  • @prakashlalge1349
    @prakashlalge1349 Год назад

    सर मी निघोज तालुका पारनेर मध्ये
    राहतो माझी जमीन आठ गुंठे दुसर्‍याच्या ताब्यात आहे 50 वर्ष पासून ती जमीन कशी मिळवावी

  • @vaijanathnath9721
    @vaijanathnath9721 11 месяцев назад

    Sir apla contact no hava ahy khi question vichrycyt

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 5 месяцев назад

    Sir kabja ahe manun Kay sabut asavet.

    • @sangrambhiungade103
      @sangrambhiungade103 5 месяцев назад

      आजू बाजूला ज्यांची जमीन आहे त्यांनी वकिलासमोर सांगायला पाहिजे हेच कसतात म्हणून एवढी वर्ष झालं

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 3 месяца назад

    गवत उतारा असेल तर????

  • @ShubhamThakur-yo8yx
    @ShubhamThakur-yo8yx Год назад

    Pn bhogvtdar varg 2 tr kasnaryala jamin mitalt नाही
    He pn sanga
    Ardhvat ghan ka देता
    Samprn माहिती nit saga.

  • @keshavkadam9772
    @keshavkadam9772 Год назад

    तुमचा कॉन्टॅक्ट नो द्या सर प्लिज

  • @amoldpatil85
    @amoldpatil85 2 месяца назад

    सर तुम्हाला 2019 सालचा सुप्रीम कोर्टाचा निकाल कदाचित माहीत नसेल तर मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या जमिनीवर कितीही वर्षापासून कोणाचाही कब्जा असेल तरी सातबारा ज्यांच्या नावावर असतो तेच जमिनीचे मूळ मालक समजून त्यांना जमिनीचा कब्जा द्यायला पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. 19 74 सालापासून हा खटला राजस्थान कोर्टामध्ये चालू होता आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने मोतीराम यांना न्याय देत त्यांची जमीन त्यांना परत मिळवून दिली धन्यवाद

  • @paragshinde4650
    @paragshinde4650 Год назад

    फेरफार नाही पण 7/12 नाव आहे 60 वर्ष मग जमीन कुणाची
    दुसर्‍या kade फेरफार aahe ,मग कुणाची

  • @shashikantborkule1821
    @shashikantborkule1821 7 месяцев назад

    7/12ahe pan jamin kasu Det nahi

  • @tanajipawar83
    @tanajipawar83 9 месяцев назад

    Dastatil chatursima mojni karun vadhvta yetil kay

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 Месяц назад

    तुम्ही.जर.एखाद्या..जमीनी.वर.कब्जा.घेलला.असेल.तर.त्या.जमीन.नावावर.असनार्याला.सुधद्धा.कब्जा.घेन्याचा.अधिकार.का.असु.नये

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Год назад

    Hi

  • @sugrivmatre5835
    @sugrivmatre5835 8 месяцев назад +1

    सर जमीन खरेदी खत झाले आहे जमीन ताब्यात आलेली व चातूर्सिमाही ताब्यात आहे त्याच जमिनीच्या आहेत परंतु नकाशा न पाहिल्यामुळे गट नं.दुसराच दिला आहे .यावर काही तोडगा निघेल का.सर काही तरी उत्तर द्या मी तुमच्या उत्तराची देवासारखी वाट पाहीन .मो. नं तरी द्या. सर please 😢😢

    • @DoTT.X
      @DoTT.X 4 месяца назад

      आमचा पण सेम प्रॉब्लेम आहे
      तुमचा निघाला का तोडगा

    • @bhimashankarkanmuchke9625
      @bhimashankarkanmuchke9625 Месяц назад

      फेरफार झाला असल्यास ताबा सोडू नका. विक्री करणार तयार असल्यास खरेदी खत दुरुस्ती करुन घ्यावी, खरेदी खत दुरुस्ती करता येतो.

  • @anitaddumale7669
    @anitaddumale7669 2 месяца назад

    Sir tumcha no bhatal ka

  • @rabbanipathan3685
    @rabbanipathan3685 Месяц назад

    पूर्ण माहिती तर दिलीच नाही सर

  • @Farmar_179shorts
    @Farmar_179shorts Год назад +2

    Hello sir

  • @amarpatole3397
    @amarpatole3397 9 месяцев назад

    99 वर्षाचा करार रद्द करता येतो का

  • @gouslaldesai8099
    @gouslaldesai8099 10 месяцев назад

    काही जनांचे बारा नव्हे वीस वर्षे पजेशन हवे असे विडीओ आहेत

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 7 месяцев назад

    Saheb tumcha mo. No. Dya .please mazyakade hach problem ahe.

  • @sandipbhagit2965
    @sandipbhagit2965 6 месяцев назад

    साहेब तुमचा नंबर पाहिजे

  • @Radha-pt4ec
    @Radha-pt4ec Год назад

    Sir no dyA

  • @TAUGHTINSHORTS
    @TAUGHTINSHORTS 10 месяцев назад

    नमस्कार सर ,माझ्या वाटणीत आलेली जमीन आणि घर ही लहान भाऊ च्या नावावर आहे आणि भाऊ आत्ता ते माझ्या नावे नाही करत आहे तर काय करावे... पण भुमिअभिलेख मध्ये मालमत्ता पत्र मध्ये वडिलांचे नाव आहे मंग काय कायदेशीर मार्ग असेल.

  • @user-sl1wx4du8u
    @user-sl1wx4du8u Год назад

    Not proper vidio

  • @mahikavale9329
    @mahikavale9329 11 месяцев назад

    Sir Mobile नंबर सेंड करा

  • @udaydawane58
    @udaydawane58 Год назад

    साहेब तुमचा फोन नंबर शेर करा 🙏

  • @kapilraut9694
    @kapilraut9694 9 месяцев назад

    खूप छान