Это видео недоступно.
Сожалеем об этом.

हिंदू वारसा सुधारणा कायदा 2005 नुसार. // मुलींना वडिलोपार्जित संपत्तित वाटणी कधी मिळू शकते.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2020
  • Hello friends welcome to KRK-Law in english -marathi -hindi. this Channel where you will get legal & general knowledge, This video is helpful for practicing lawyers , . this video relates to --
    हिंदू वारसा सुधारणा कायदा
    2005 नुसार.
    मुलींना वडिलोपार्जित संपत्तित वाटणी कधी मिळू शकते.
    #हिंदूवारसासुधारणाकायदा2005 नुसार.
    #मुलींनावडिलोपार्जितसंपत्तितवाटणीकधीमिळूशकते.
    #KRKLawinenglishmarathihindi.
    #krklaw//
    #krklaw&knowledge//
    #inhindi//
    #inmarathi//
    #inenglish//
    Email id--kishorikhanwe 3@gmail.com

Комментарии • 179

  • @True_Business_Ideas
    @True_Business_Ideas 3 года назад +31

    त्यांना त्यांच्या नवऱ्याला 20 -20 एकर शेती आहे पण आमच्या शेतातील 1 एकर हिस्सा पाहिजेच

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 2 года назад +2

      मेल तरी चालेल भाऊ रानात पाय पण नको ठेऊन देऊ.. या जन्मात तरी नको देऊ पुढचं पुढं बघू.
      हा कायदा हे न्यायालय मूर्ख पणा आहे .
      वकिलाची खिशे भरतात या कायद्याने फक्त कोणाला काय देणे घेणे नाही. गरीब माणूस हरतो पैश्यापुढे. पण एक लक्षात घे गरीब माणसाला कोर्टात खेचले ना तो देवाकडे न्याय मागतो जज कडे नाही .

    • @shardathorat8134
      @shardathorat8134 2 года назад +3

      कारण 1 एकर जर जास्त पैशे मिळत असेल तर तो त्या घेणारच

    • @user-un9ps1tk3l
      @user-un9ps1tk3l 6 месяцев назад

      ​@@shardathorat8134barobar dada

    • @shobhanikam4543
      @shobhanikam4543 2 месяца назад

      सख्खी ननंद आहे का

  • @sajalakhanwe3184
    @sajalakhanwe3184 3 года назад +3

    Nice video

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 2 года назад +17

    😀😀😀😀 आई वडिलांच्या दुःखात मुलींचा हक्क किती ते पण सांगा mam pl
    मुलगी फक्त आई वडिलांच्या सुखात अधिकार मागते मग दुःखात का नाही....????????

  • @rakeshmane2481
    @rakeshmane2481 3 года назад +22

    संपतित समान हक्क व तेच आई वडील महतार पनि संभाल तान समान हक्का ने मुलीने सुद्धा संभळले पाहिजे त्याच्या अजरपनत घेतलेले कर्ज फेडण्या साठी मुलीने मदात केली पाहिजे नसती संपतित समान हक्क दिल्याने तय घरच्या मुला वर अन्याय आहे

    • @priyabhujade1104
      @priyabhujade1104 3 года назад +6

      Right, Seva karnya sathi bhau pude Aani hakka sathi bahini pude yet ahe ya kaydya mule

    • @dhanasramchaudhari5094
      @dhanasramchaudhari5094 Год назад

      Nice bro

    • @user-un9ps1tk3l
      @user-un9ps1tk3l 6 месяцев назад

      Bahinicha hakk aahech bhau sankat kalat vicharaat nahit

  • @anandipatil3969
    @anandipatil3969 2 года назад +1

    Madam mazya mamachya vadilana 2 bayaka hotya eka baykola 1 mulaga va mazi aai 2aptye ahet va eka baykola 3 mule ahet mazi aai vaarali ahe ani varas mhanun amachya navane jamin ghenyasathi amhala kortatun notis pathavali ahe dusarya baykochya mulani mala kay karava lagel 15 yekar jamin ahe ani sarv gat number setrfalanusar notis ali ahe krupaya margdarshan kara

  • @bharatisalunke1173
    @bharatisalunke1173 10 месяцев назад +3

    मुलीच जास्त आई-वडिलांना जीव लावतात मुलांपेक्षा मुलांचा नुसता वडिलोपार्जित संपत्तीवर डोळा असतो

  • @peshwa13
    @peshwa13 Год назад +2

    कोर्टात पैसा मी टाकलो 16 वर्ष टाइम माझा गेल आनी त्रास मी सहन कैला आमचे भाउबंद( 2नं चे धंद्ये वाले)ने आमची लालची बहीनी ला मला हिस्सा मागायला कोर्टात गेले त्यचा लग्न मिच करून दिला होत तिचे लग्नाच कर्ज भरलो अशी परिस्थिती त काय कराच मी शेतात काम करुण पैसे भेटतेत 2 मुली आहे मला 8 10 वर्षा चे

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 4 года назад +1

    Very imp

  • @vandanamohite6740
    @vandanamohite6740 2 года назад

    Madam maza bhau shetit aamchi nave asun aamhala vata dyala nahi mhanto aamhi doghi bahini devorce zaalela aahe amhala kalat nahi kay karawe lagel mi Aanganwadi sevika aahe

  • @The_Kumar-dd7yz
    @The_Kumar-dd7yz Год назад

    Mam, apne ye jo jaankari di hai vo kaun se article me aat ahi

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +72

    या कायद्या मुळे वडिलाचे आईचे भावाचे बहिणीचे सबंध खराब झाले आहे कायद्दात दुरुस्त करा हा कायदा मला पटला नाही

    • @DPMotivationChannel
      @DPMotivationChannel 2 года назад

      Hona sir,

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 года назад +7

      तुम्हालां कायदा पटत नसला तरी बहिंणींनां त्यांचा अधिकार मिळणें महत्वाचे आहे. बहिणींच्या लग्नापूर्वी च त्यांचा हिस्सा तुम्ही विकत घ्यावा.म्हणजे पुढील त्रास वाचेल.

    • @niranjanlambe3407
      @niranjanlambe3407 2 года назад

      होय सर अगदी बरोबर आहे...

    • @rajendrabenake4254
      @rajendrabenake4254 2 года назад +11

      प्रोपर्टी च्या वाढत्या किंमतीमुळे चांगल्या चांगल्यांना पण हाव सुटते व संबंध बिघडतात,मला एकच पटत नाही, बहिणीला बापाचा हिस्सा मिळतो व नवर्याचा पण मिळतो मग नवरोबाला बापाचा एकच हिस्सा मिळतो ,त्यालापण सासर्याचा हिस्सा मिळायला हवा, इथे अन्याय होत आहे

    • @mockupforyou6783
      @mockupforyou6783 2 года назад

      @@sakharamtukaram5932 bahini dekhil lakshat gyave ki tyancha vatela ji kahi property yeyil tyat nandecha dekhil titkach adhikar ahe ....

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 10 месяцев назад +10

    जसा हक्क संपत्ती मध्ये पाहिजे मुलींना तसीच कायद्याने आई वडिलांना सांभाळण्यासाठी जबाबदारी पण मुलींची आहे.

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 2 года назад +9

    कायदा आहे तरी भाऊ बहिनीला विचारीत सुध्दा नाहीत बहिनीणी काही नाही घेतलं तरी त्यांना असे वाटते त्यांच्याच बापाच सगळं आहे एखाद्या बहिणी वेळ प्रसंग आला तर आधार आसरा तर नाहीत देत पण तिचच लुबाडून खानारे भाऊ पण काही भाऊ आहेत बहिण गरीब असली तर काही भाऊजया तर खुप त्रास देऊन खुप राडुळी करतेत कायदा आहे म्हणुन तरी भाऊ बहिणीला नात धरतेत नाही तर भावांनी बहिणींना नातच लावलं नसतं

    • @madhaveesakpal2117
      @madhaveesakpal2117 Год назад

      खरंय

    • @shitaljundare2053
      @shitaljundare2053 Год назад +2

      Sorry pn kahi bahini ashya pn ahe ki tyana swatachya swarthapudhe na aaibap mahtvache a na bhau ya kaydyamule आयत khaychi savay lagli swatach sachvun thevun bhavana धुवून खाणाऱ्या bahini वाढल्यात भावाचे संसार मोडता a tri tyana fark ny padt

    • @mayagarande8738
      @mayagarande8738 Год назад

      Akadam right

    • @poojadesai1268
      @poojadesai1268 Год назад +2

      100% खरे आहे. माझा भाऊ असाच आहे.

    • @santoshmulik2703
      @santoshmulik2703 10 месяцев назад

      @@shitaljundare2053 बरोबर आहे

  • @santoshpatil7548
    @santoshpatil7548 Год назад +20

    मुलिला पतिची सुध्दा मालमत्ता मिळते वडिलांची सुध्दा कायदयात सुधारणा व्हायला हवी.भाऊ एक असतो बहिणी चार असतात मग भावाने काय करायचे.

  • @shrinathsuppliers3
    @shrinathsuppliers3 3 года назад

    ektrit kutumb manager cha varas kon astatat

  • @anjiramjadhav9498
    @anjiramjadhav9498 10 месяцев назад +1

    भांडणं लावणारा कायदा आहे ह्मम...बद्दल करा

  • @srkhealthylife5013
    @srkhealthylife5013 3 года назад +2

    Nice 👍

    • @rushikeshyewale6546
      @rushikeshyewale6546 2 года назад

      Fasavnuk karun mulinche haksod ghetle Kay karave please sanga

  • @bhagyashreenarale4931
    @bhagyashreenarale4931 2 года назад

    Hii mam
    Mazi aai of zaliya 4 month zale tyache Karan maza 20 year bhau tyane bangali bai shi ti 30 varshachi aahe tichya lagn Kel pappa aatta lagn karayche boltyat Karan bhau spasht cortatun lihun dilay mazya magari Sagal mazya bahininch asel but pappa lagn krnar tyamule mala jaminivar sty thevaycha aahe Kay karav lagel

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 2 года назад

    Mam mazya nandechya mulani mala shivya dilya amchi bhandn zalit tr mazya nandeni hakkasodptr Kel hot pn ata khota dava taklay fasun hakksod kelay tr cancel hou shkto ka te? Please reply me

  • @surekhapatil2095
    @surekhapatil2095 2 года назад

    Mulinchi nave etar hakkat astil tar tyancha saman hakk ahe ka shet jaminivar.

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 Год назад

    Thanks sir. Good information

  • @omthakare8125
    @omthakare8125 Год назад

    सर माझी सावत्र बहिन आहे वाडिलांचे पहिले
    लग्न झाले होते आणि खेती ही वाडिलोपर्जित आहे आणि वडीलाना माझ्या आजोबानी 1991 साली माझ्या वाडिलाच्या नावाने दिली
    होती मग माझ्या सावत्र बहिनिला त्या शेतित किती हिस्सा मिलनार आहे plz सांगा सर?
    तुमचा मोबाईल नंबर पण सांगा सर plzz 🙏

  • @kuldeepsutar1095
    @kuldeepsutar1095 3 года назад

    Vadil mayat astil v mulinchi nave lagli astil v tyahi mayat astil tar pudhe mulgichya kiti pidhya varas hou shakatat

  • @santoshshinde6862
    @santoshshinde6862 2 года назад +1

    Madam आशा शासन निर्णय भूमिहीन zhalo मी

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +5

    वडिलानी हिस्सा नाही दिला तर

  • @krishnaladkat2300
    @krishnaladkat2300 2 года назад

    Ha kayda fakt hindunach ahe ka mam

  • @shivajidhumal6860
    @shivajidhumal6860 Год назад +3

    Hya kayadyamule bahini bhavachi property khat ahe. Mazya donhi Bahini milun maze rahate ghar vikle ani hissa ghatla ata mi mazya patni sobat bhadyachya gharat rahat ahe. Mazi baiko cancer patient ahe tarihi mazya donhi bahinini amcha bilkul vichar kela nahi. Mi khup garib ahe helper che kam karato. Ghor kaliyug ahe 😌😌

    • @NikeKale
      @NikeKale 7 месяцев назад

      Tumhi court mdhe case nhi ka Keli ?

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 года назад

    Wadilarjit jameen Swakashtarji mhanun Mrutyupatra kele asel tar kona kade daad magavi

  • @subhashkharat8553
    @subhashkharat8553 2 года назад +2

    जाहीरातीमुळे पूर्ण वाचता येत नाही.

  • @empiregroup6664
    @empiregroup6664 Год назад

    माझ्या वडिलांच्या नाववावर १९८४ सली जमीन नावावर झाली आहे बहीण हिस्सा जातो का?

  • @user-sh1sc9os6j
    @user-sh1sc9os6j 3 года назад +2

    मॅडम वडिलोार्जित ची जामीन आजीने नातवाला वारसदार केलं आहे तर तिची मुलगी त्या जमिनीवर हक्क मागू शकते का?

  • @yogeshpagar1971
    @yogeshpagar1971 2 года назад

    Hello mam vadilani majya navavr jamin karun deleli aahe aata vadil hyat nahi .pn bahinana tya jaminit hissa hava aahe tyani case takli aahe tr ...tyana hissa milu shakto ka

  • @bhushanmalwankar6034
    @bhushanmalwankar6034 3 года назад +1

    पाच भावंडे आहेत पण त्या पैक2 काळजी घेतात इतर 3नी सहभाग घ्यावा ह्या साठी तरतूद आहे का

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 года назад +5

      माझ्या अनुभवावरून ते दोघे ईतरांचे व त्यांच्या मुलां मुलीं,पासून भविष्यांत शिव्याच खाण्याचीच शक्यता आहे.तसेच त्यांच्या कायदेशीर हिश्शयांच्या त्यांच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार दूप्पट तिप्पट रक्कम मागण्याची शक्यता आहे.

  • @pw4768
    @pw4768 Год назад

    आम्ही 5 बहीन भाऊ. आहे 2 बहीन 3 भाऊ. लहान बहीण ने संपृर्ण घर आम्हाला न माहीती देता नावावर करून. घेतले . आता कायदेशीर काय कार्यवाही करावी. वडील आहे आई नाही

  • @anjaliw7841
    @anjaliw7841 Год назад

    इच्छेशिवाय वडीला चि मालमत्ता वाटत असतेल तर आपण नकार देऊ शकतोत का

  • @kedarshirsat3292
    @kedarshirsat3292 3 года назад +1

    मॅडम आमच्यात आणि काका मध्ये वाद आहेत
    आणि काका दुसरीकडे राहतो आणि आता आजी पहिली वारस आहे नंतर माझे बाबा आजी काका जवळ असते जर मृत्यूपत्रावर आजीने लिहिलं असेल काका ला जास्त जागा मिळेल तर असं होऊ शकत का? आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे पण घरी आम्ही राहतो आणि वारस तपासा मध्ये आजीचं नाव पहिलं आहे आणि माझ्या बाबांचं दुसरं पण आजी काका जवळ असते तर आजी Expire झाल्यावर वाटणी कशी होऊ शकते मृत्यूपत्राचा काही संबंध येतो का? आजीची स्वतःची प्रॉपर्टी नाही आहे वडिलोपार्जित आहे

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 года назад +1

      प्रॉपर्टी वडिलोपार्जित aslyamule varsahakkane milel.

  • @yuvrajkamble4076
    @yuvrajkamble4076 3 года назад

    मॅडम जर समंजस पने सर्वांनी मिळून वाटणीपत्र केले आणि ते नोंदणीकृत नसेल आणि त्याचा फेरफार घ्याच असेल तर तलाठी आशा समंजसपणा ने केलेले अनोंदनिकृत वाटप पत्र चा फेरफार नोंद करेल का?

  • @shobhanikam4543
    @shobhanikam4543 3 месяца назад +1

    सावत्र आई दीवाळीलाही बोलवत नाही मी एकटीच आहे सावत्र आईला 2मुले 1मुलगी तर मला हसा कीती भटेल त्यासाठी काय करावे लागेल

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 месяца назад

      कोर्टात केस करावी लागेल.

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r 4 месяца назад

    Mazi.Bhin.Surpnakha.ahe.kay.kari.Te.Sanga

  • @laxmangohire2596
    @laxmangohire2596 2 года назад +4

    Madam, १९५० ते १९६० च्या काळात एका कुटुंबांतील ५ सख्या भावांनी मिळून एकत्र जमीन विकत घेतली आहे पण त्या ५ भावडांपैकि २ जण मोठे व कुटुंब प्रमुख होते म्हणून रेकॉर्डवर ७/१२ ला फक्त त्या दोघांचेच नावे आहेत, आणि उरलेले ३ जण हे लहान अशिक्षित अज्ञान होते त्यामुळे त्यांचे जमीन रेकॉर्डला नावे नाहीत पण जमीन हे ५ जण(त्यांचे वारस) सर्व मिळूनच आजपर्यंत कसत आहेत. पण त्यातील काही जमीन संपादित झाली आहे व त्याचा मोबदला मिळणेसाठीच्या नोटीसा फक्त वरील २ जणाच्याच नावावर निघाल्या आहेत तर ह्या ३ जणांना त्याचा मोबदला हिस्सा मिळेल कि नाही मिळणार ? Plz give reply

    • @yamineessimplefoodguideyam4607
      @yamineessimplefoodguideyam4607 Год назад

      Tumhala jaminicha hakk nakki milel. Pan tumhi vakil kela pahije to barobar notice pathvun tumcha hissa nond karun deil.

  • @sachingadkari4972
    @sachingadkari4972 3 года назад

    मॅडम मी एक शेतकरी मुलगा आहे एक माहिती हवी होती की माझा सख्या चुलत आजोबांची दोन दोन लग्न झाली आहेत एक पत्नी मयत झाली म्हणून दुसरी पत्नी के
    ली पण त्या पत्नीला अगोदरच्या पतीकडून दोन मुली होत्या आणि आमच्या सख्या चुलत आजोबाकडून दुसऱ्या पत्नीला कोणतेही अपत्य झाली नाहीत मग आमच्या वडिलोपार्जित जमिनीस कोण वारस लागणार आम्ही का त्या दुसऱ्या मुली

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 года назад

      हिंदू पुरुषाचे कायदेशीर वारसदार // हिंदू-उत्तराधिकारी अधिनियम, १९५६ , watch this video.

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 Месяц назад

    Kounse kounse Bhai to bahno ko puchte bhi nahi hai

  • @vikaspatole649
    @vikaspatole649 3 года назад

    मॅडम माझा प्रश्न असा आहे की
    वडिलोपार्जित जमीन आहे आजोबांची
    ती जमीन मामा, बहिणींना न घेता त्यांच्या नावावर करून घेऊ शकतात काय?
    घेतली नावावर करून तर ती नोंद न होण्यासाठी काय करावे

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 года назад

      talathi kade arj karawa.

    • @amolchavan11200
      @amolchavan11200 3 года назад

      आजोबांच्या नंतर मामा नी बहिणींना हक्क सोड पत्र करताना न घेता त्यांच्या नावावर जमीन करून घेतले आहे, त्यासाठी काय मार्ग आहे का?? आजी मयत झाल्यानंतर त्यांनी माझ्या आईच्या विना परवानगीने आईच्या सही ना घेता जमीन नावावर केली आहे

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 2 года назад

    मॅडम
    आईचं निधन 6 वर्षांपूर्वी झाले आहे आईच्या वडिलांनी त्यांची जमीन त्यांच्या नातवाच्या नावे केली आहे तर मयत आईच्या मुलांना आईच्या वडिलांकडील जमीन मिळेल काय
    Please reply

  • @vijaypatil4907
    @vijaypatil4907 2 года назад

    वडील1963 आई2020 मयत झालीं आता सातबारा उतारावर वासर म्हणून तीन भाऊ एक बहीण अशी चारहि वारस लागले आहेत पण बहिणीचा विवाह हा 1980ते1985 दरम्यान झाला तर तीला निमा हिस्सा मिळेल का किंवा 1/4 हिस्सा मिळेल....

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 года назад

      तुम्हांला बहिणीला हिस्सा द्यावाच लागेल कारण तीचे नाव सातबारा मध्यें आहे.तो हिस्सा तात्काळ देऊन प्रकरण मिटवावे.नाहीतर कोर्टात प्रचंड खर्च व पैसा, आणि वेळ जाईल. नाही तर लगेच ही जमीन विकून थोडी लांब स्वस्त मोठी जमीन स्वतः चे व मुलग्यांचे नांवे घ्यावी, पैसें जवळ ठेऊं नयेत, पैसे मिळलें हें कोणांस सांगू नये. लग्न शक्यतो रजिस्टर करावेत,फक्त जवळच्याच २५/३५ बोलवावें, मानपान मध्यें जास्त खर्च करूनयें. चंगळवाद सोडावा, शेतीसाठींच्या

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 года назад

      अडचणींसाठीं कृषि विद्यापीठ, अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावें, भगताकडें जाऊं नये.तेच पैसें कृषी अधिकारी,तज्ञ यांचे मार्गदर्शनसाठीच,योग्य,खातें,रसायनांसाठीं अवजरांसाठीच खर्च करावेत. दारूं बिअर जूगार, तंबाखू यांत खर्च करूनच नयें , मोटारगाडयांवर खर्च करूच नये.
      हे मार्गदर्शन आपण आपल्या मुलांना मुलिंना, मित्रांना,गांवकर्यांना करांवे. दर शनिवारी, रविवारी दूपारी चार नंतर त्यांनां ‌देवळांत,पारावर,घरी बोलावून शेती, उद्योगधंदे कसें वाढविण्यासाठी चर्चा करावी, मार्गदर्शन करावे. मग आपल्याला लोक मान देतील, आदरसत्कार करतील.
      जय महाराष्ट्र.जय मराठी एकता.

    • @yogeshsudrik763
      @yogeshsudrik763 2 года назад

      @@sakharamtukaram5932 please mala answer dya... Maje ajoba 1990 la मयत zale , मयत होण्या अगोदर tyani tyanchi jamin 2 mulanche nave 1981 la keli tasa ferfar ani donhi mulanchi nave 7/12 la aahet.... Ani ajobana 2 muli pan tyani tyanche nave jamin keli nahi, tyamule tyanchi 7/12 la nave nahit..... Tyani ata court made dava kela aahe...

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 2 года назад

      @@sakharamtukaram5932 आणि बहिणीचे नाव उताऱ्यावर नसेल तर .. मिळू शकेल का तिला . ओ सखाराम तुकाराम 🙏😅😅 सांगा तेवढं

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 3 года назад +1

    मॅम माझी आत्या 2005 पूर्वी मयत आहे तर आता तिला मंजे तिच्या वारसाला आजोबांच्या संप्पातीत हक्क मिळू शकते का

  • @user-vp5he8lq2s
    @user-vp5he8lq2s 2 года назад

    Madam tumcha number midel Kay Kahi vicharache hote

  • @ankushgavhane8714
    @ankushgavhane8714 Год назад

    आई वडील जिवंत आहे पण एकच मुलगी आहे तर वडीलोपारजीत जमीन भेटू शकेल का

  • @suvarna4776
    @suvarna4776 2 года назад

    Mavshi 1950 made varli tichi mulgi pn varli ata tya mulinchya mulana hissa milu shkto ka

  • @GajananChanvire
    @GajananChanvire 5 дней назад

    कायदा. बदल. झाला. पाहिजे

  • @machhindrawaman9034
    @machhindrawaman9034 3 месяца назад

    जर आई-वडिलांना मुलींना हक्काने जमीन द्यायची नसेल तर

  • @JayashreeManwatkar-wy9po
    @JayashreeManwatkar-wy9po Год назад

    Mulgi jeeveet nsel Ani mulichaya mulila vata Milton ka

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      स्थायी संपत्ती ancestral असेल तर.

  • @ganeshpawar5389
    @ganeshpawar5389 3 года назад +2

    Mulicya navyachi pan sapati aata mulicya bhavala dili pahije

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 2 года назад +1

      बरोबर भावा. 👍😂😂😅
      एक तर यांची लग्न करून द्या आणि यांना हिस्सा पण द्या . काय मूर्ख पण आहे भेंडी....
      कायदा मंजूर करणाऱ्याला हाणला पाहिजे नागडा करून कधी तरी.
      या कायद्याने काय झालं आहे सांगतो तुला थोडक्यात भाऊ बहिणी मधील भांडण कमी व्हायची ती जास्त व्हायला लागली आहेत .
      आणि दुसरं म्हणजे वकिलाचे खीशे भरले ना भावा 💪😅😅 मजबूत पैसा त्यांना माहीत आहे भेंचोट निकाल कुणाकडून पण लागू दे आपलं भागल बास झालं.😅😂
      आणि हे आपल्या हांडग्या लोकांना कळत नाही .😅

  • @rajendradhurve9820
    @rajendradhurve9820 3 года назад

    मुलगी 2005 आधी वारली तर तिच्या मुलं पात्र आहे का?

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 2 года назад

    2005 सली जीवित नसेल तर त्यांच्या वारसांना लागू होत नाही का

  • @anilsalunkhe5810
    @anilsalunkhe5810 3 года назад +2

    मॅडम तुमच्याशी काॅनटॅक्ट करता येईल का

  • @avinashkunthale4163
    @avinashkunthale4163 3 года назад

    आजीच्या शेतीच्या संपत्तीत माझी आत्या केव्हा शेतातील वाटणी चा हक्क मागू शकते । म्हणजे विकायचा वेळी की विकायचा अगोदर ।
    म्हणजे वडिलोपार्जित शेतीत मुलगी तिचा हक्क मागण्याचा अधिकार केव्हा राहील ।

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 года назад +2

      anytime मुलगी तिचा हक्क मागू शकते.

  • @aarohi2091
    @aarohi2091 3 года назад +2

    वडील 2011 वारले
    आणि काका नी 7/12
    वर आई , मुलगा मुलगी यांची नावे टाकली नाही तर आता काय करावे

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  3 года назад +1

      sdo office madhe ferfar challenge karu shakta.

  • @DjDj-vq2yc
    @DjDj-vq2yc 6 месяцев назад

    बहीण 2018 साली वारली. त्यानंतर वारसनोंदी माझी आणि आईची घातली. बहीण मयत असल्यामुळे तिचे नाव घातले नाही. आता बहिणीचा नवरा मुलाला अ पा क दाखवून वारस नोंद मागतोय. त्याला तसे करता येते का?

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 года назад

    माझ्या आई ची आईला त्यानच्या वडिलानची जमीन मिलाली ती जमीन मला मामा नसल्यामुले चुलत मामाला फुकट दिलि त्यानी दप्तरी नोद खरेदी मनुन लिहली आहे मग आता माजी आजी हयात नाही आई आजरी असते पण ते बघायला सुद्धा येत नाहीत आता आई मनते जमीन हक घालु माझ्या आईला हक मिलेल का

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 2 года назад

    Sabhayala sun aani hishala mulgi

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 2 года назад +4

    बहिनी हिस्सा घेत अस्तील तर त्या भावाने बहिनी साठि कायमचे दार बंद करावे आनी कसलेहि संबंध ठेऊनये

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 года назад

    व्यवहार 2005 च्या अगोधर झाला मग माझी आई जिवंत आहे आता तिला वडीलोपारजीत जमीनीत हक घ्यायचा आहे तो मिलेल का

  • @vikramgaikwad7384
    @vikramgaikwad7384 Месяц назад

    Mazya tr chinal bahi ni
    Blak magik che prayog kartiye
    Hissa sathi
    Kai hi samandh nastana
    Jamin doga bhawanchya nawe keli ahe aaji ni
    Tri sudha
    😅

  • @ramkrishnakhedekar9746
    @ramkrishnakhedekar9746 Год назад

    Ha kayada band zala pahije,bhou aani bahini madhe Prem rahile nahi

  • @user-jf2tg8eg3k
    @user-jf2tg8eg3k 6 месяцев назад

    आईच्या मृत्युनंतर मुलांना हाक्क मामाच्या जमिनीत वारसाहाक्क लागायला नको तसा कायदा पाहीजे कारण ईथे त्याच्या बापाची जमीन आसते त्याच्या मामाच्या जमिनीत कशासाठी हाक्क पाहीजे या साठी कोणीतरी याविषयी कोर्टात याच्यीका दाखल करायला पाहीजे

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 3 года назад

    नंबर प्लिज mam..

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 3 года назад

    मॅडम नंबर मिळेल का?

  • @prakashjadhav8973
    @prakashjadhav8973 2 года назад +1

    वडिलोपार्जित जमीन आजीच्या नावावर होती,आणि ती आजीने आणि वडिलांनी विकून टाकली,मग नातवांचा हिस्सा मागता येतो का.

    • @sagarsalve5710
      @sagarsalve5710 2 года назад

      Ho

    • @prakashjadhav8973
      @prakashjadhav8973 2 года назад

      पण जमीन विकून 15 वर्ष झाले

    • @sagarsalve5710
      @sagarsalve5710 2 года назад

      अरे किती pan varsh होऊ दे.vikleli जमिनी परत मिलते kesh kara 100%milnar

    • @gitaramkale7741
      @gitaramkale7741 Год назад

      @@sagarsalve5710 2005 च्या अगोदर विकली असेल तर अवघड आहे

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад

    मॅडम नंबर मिळेल का

  • @janardhanchormekar5598
    @janardhanchormekar5598 3 года назад

    Bhawla kay adhkar ahet kay

    • @priyabhujade1104
      @priyabhujade1104 3 года назад

      Ho n Aai baba chi Seva karnare bhau vahini tyanch Kay mag?

  • @vilasyedre7590
    @vilasyedre7590 3 года назад

    आजीने जर नातवाला वारसदार लवल असल तर तीनी तो कागद वकील मार्फत लिहून त्यावर अंगठ्याचा ठसा दिला असल तर त्या कागदाचा उपयोग नातवाला होऊ शकतो का

  • @shaikhfaruk2923
    @shaikhfaruk2923 Год назад

    हिंदू वारसा हक्क कायदा हा मुस्लिमांना लागू हो तो का?

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      muslim personal law applicable to muslim religion.

  • @apenfieldier
    @apenfieldier 4 года назад

    मॅडम, माझ्या आईच्या वडीलांनी २००० साली त्यांची वडिलोपार्जित जमीन मृत्यू पत्राद्वारे त्यांच्या पुतण्यां च्या नावावर केली आहे, माझ्या आई ला भाऊ नाही फक्त एक बहीण आहे तर ती वडिलोपार्जित जमीन माझ्या आईला व मावशीला मिळेल का?

  • @somsoma5690
    @somsoma5690 4 года назад +1

    मैडम नबर मिले का

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  4 года назад

      aapka problem comment box or mail me likhiye.

    • @rajendradhurve9820
      @rajendradhurve9820 4 года назад +1

      मॅडम माझ्या वडिलांना 4 भाऊ आणि 3 बहीण आहे.आमची शेती तोंडी वाटप झाली एकूण 9 7/12आहे,त्यात सारखे नाव आहे.
      आत्यांचे नाव इतर अधिकार मध्ये आहे. 3 ही आत्यांची मृत्यू झाली.त्यांनी कींवा त्यांचे मुलांनी शेती अजून मागितली नाही,परंतु फेरफार करताना अडचण होत आहे.
      तर ते लोक दावा करू शकतात का?
      पैकी एका आत्यांची मृत्यू 2004 साली झाली आहे.

  • @vinodtuntune2029
    @vinodtuntune2029 3 года назад +3

    कोणी काढला हा कायदा

  • @meghamore5580
    @meghamore5580 3 года назад

    मॅडम माझ्या आजीची स्व मिळकतिची तिने तिच्या वयाच्या 60 वर्षी स्वतः च्याच मुलाकडून खरेदी केली आहे, पण आता तिला ती जमीन विकायची आहे, किंवा तिच्या 6मुले व तीन मुली यापैकीतिला ती जमीन 3 मुलांनाच द्यायची आहे तसें करणे शक्य आहे काय आणी या जमिनीवर कोणकोणाचा अधिकार चालतो मार्गदर्शन करावे प्लिज..

  • @rakamajikamble3010
    @rakamajikamble3010 Год назад

    Madam Mobil number dya

  • @meghrajmeghawale558
    @meghrajmeghawale558 2 года назад

    मेडम आपला मोबाइल नंबर दया