वडिलोपार्जित संपत्तीमधे कोणा कोणाचा वाटा असतो.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 96

  • @sandipvirghat9402
    @sandipvirghat9402 Год назад +7

    माझा प्रश्न असा आहे,, आजोबा ला 4 मुले आहेत त्यातील मोठ्या मुलाच्या नावाने 1974 ला गावठाण तिला 25 गुंठे जमीन जेव्हा सर्व लहान असताना त्याच्या नावावर केलें म्हणजे समोरच्या व्यक्ती कडून घेऊन सरळ मोठया मुलाच्या नावावर केलें आता तोच मोठा मुलगा इतर 3 भावांना हिसा देत नाही कारण खरेदी त्याच्या नावाने आहे कायदेशीर सल्ला द्यावा

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +4

    वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे इथे यांना असे विचारायचे आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना पक्षावर हक्क कोणाचा 🙏 यावर ज्योती शिवसेनेची एक निष्ठा राखेल ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्यांचे विचार ज्यांच्याकडे आजपर्यंत टिकून आहेत त्यांची च ती प्रॉपर्टी

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Год назад +1

      वडिलोपार्जित संपत्ती म्हणजेच जमीन जुमला घरदार वडिलांच्या हस्ते प्रपंचिक कमावलेली संपत्ती किंवा आजोबाच्या हस्ती कमावलेली संपत्ती याचं नाव वडिलोपार्जित संपत्ती आता इथे प्रश्न आहे राजकारणाचा आदरणीय बाळासाहेबांनी किती मेहनत करून शिवसेना स्थापन केली आणि ती जोपर्यंत टिकवली तोपर्यंत बाळासाहेब होते आणि त्या शिवसेनेवर जर हक्क म्हणाल तर सामान्य कार्यकर्त्यापासून तर नेत्यांपर्यंत आणि नेत्यांपासून तर ज्यांनी शिवसेनेची मूळ स्थापना केली त्यांच्यापर्यंत आता राहिला प्रश्न या संपत्तीमध्ये हिस्सा कोणाचा प्रॉपर्टी ही नेमकी कोणाची ही राजकीय प्रॉपर्टी आहे ज्याने हा पक्ष योग्य रीतीने कलंकन न लागता सांभाळून ठेवलेला आहे आणि या पक्षाची जोपासना केलेली आहे पक्षाबद्दल गद्दारी केलेली नाही पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात अजिबात न जाने पक्षाच्या निष्ठेपेक्षा सत्तेला जास्त मान देणे संत आता शिवसेनेच्या बाबतीत 2019 च्या निवडणुकीनंतर जरा वेगळे चिन्ह दिसायला लागले जो स्वतः पक्षप्रमुख होऊन बसलेले जे नेते आहेत त्यांनी सत्य पोटी केवळ खुर्चीसाठी पक्षाची निष्ठा धुळीला मिळवली आणि ज्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची ध्येय धोरणे ओळखून कार्य जो करणार आहे 🙏आता वाचकांना तुम्हीच ओळखा शिवसेना ही कोणाची नेमकी प्रॉपर्टी जिल्हा म्हणतो आपण ती 🙏 llllll साधा आणि सरळ गणित आहे वरच्या टिप्पणी मध्ये मजकूर वाचायचा आणि उत्तर द्यायचं 🙏🙏🙏 आदरणीय बाळासाहेबांनी होते त्यावेळी सांगितलेला आहे की आमचा शिवसेना पक्ष एकनिष्ठ आहे आम्ही काँग्रेस सोबत जीवनात कधीही जाणार नाही 👌 आता बघा हेच पक्षाचे ध्येय धोरण ज्याने जपले नाहीत त्यांच्या या प्रॉपर्टी मध्ये अजिबात हिस्सा नाही 👌 आणि ज्यांनी बाळासाहेबांची विचार सोबत घेऊन त्यांच्यापासून वेगळे झाले त्यांचीच ही पक्ष प्रॉपर्टी म्हणावं लागेल याच्या पलीकडे दुसरे उत्तर नाहीये 🙏 कितीही न्यायालयीन वकिलाचे निकाल येऊ देत उलटे सुलटे काही कामाचे नाहीत 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 आज धनुष्यबाण आहे ना हे प्रभू रामचंद्रांच्या हातातील प्रतीक आहे आणि सत्य आहे या धनुष्य सोबत गद्दारी अजिबात कोणाचीही चालणार नाही आणि आदरणीय बाळासाहेबांनी स्वर्गातून सुद्धा ती चालू दिलेली नाही 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 म्हणून या पवित्र धनुष्यबाणावर आणि धनुष्यबाणाच्या शिवसेनेवर हक्क जर म्हणाल केवळ फक्त आदरणीय शिंदे साहेबांचा असेल आणि त्यांचे सोबत सहकारी आमदारांचा कार्यकर्त्यांचा सामान्य कार्यकर्त्यांचा खासदारांचा जे कोणी निष्ठावंत असतील शिंदेंबरोबर हक्क फक्त त्यांचाच ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जय श्रीराम

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 Год назад +1

    Madam khupch chan mahiti dili

  • @laukiksane2487
    @laukiksane2487 Год назад

    Farach maharvachi batami Dhanyawad.

  • @Mallinathkawathe-xe2nm
    @Mallinathkawathe-xe2nm Год назад

    एकदम सटीक

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Год назад

    dyanawaad madam chhan mahiti deeli madam pun amchya baattit ult hotay sagal bahinila waata

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 Год назад +2

    good

  • @gajendradingore809
    @gajendradingore809 Год назад +4

    THANKS, VERY USEFUL AND IMP INFORMATION.

  • @seemarandive5000
    @seemarandive5000 Год назад +17

    माझा प्रश्न असा आहे की मी पहील्या आईची मुलगी आहे .माझी आई मी दीड वषऀची असतांनाच वारली.दुसरी आई आली.तीचे दोन मुलं आहेत आता आईबाबा दोघेही गेलेत.मी ईटरकाष्ट केल्यामुळे ते बोलत नव्हते त्यानी कधी मला जवळ केले नाही मला माझा वाटा कसा मीळेल,मला तीकडली प्रापटिऀची कमी माहीती नाही वडीलांचेहातचे घर ते टिचभर होते.माझयाजवळ वडीलांचे मूत्यूपत्र आहे.मला माहीती सांगा. 👏

    • @narayanpatil9641
      @narayanpatil9641 Год назад

      तुझा तर हक्क आहे, आणि तुला हक्काने दिला पाहिजे..
      तुझ्या भावकीतील व पंच पुढारी त्यांना संमक्ष घेऊन त्यांचा समोर सर्व पुरावे गोळा करून त्यांनी तुम्हाला न्याय दिला पाहिजे..
      नंतर साक्षी पुरावे व सह्या,
      नाहीच झाले तर वकीला मार्फत सल्ला घ्या...

  • @ashokkanhere5703
    @ashokkanhere5703 Год назад +2

    आजोबाच्या संपत्ती वर नातवाचा अधिकार असे जुणे लोक सांगतात पण हे चूकीच आहे . वडिलांच्या संपत्तीवर मुलाचाच अधिकार असायला हवा.

  • @dattatraygavanhey
    @dattatraygavanhey Год назад +3

    निवडणुक आयोगाने नवीन नियम काढले आहेत
    कोणाचीही संपत्ती कोणाचेही संपत्ती कुणाच्याही नावावर करता येते

  • @anildesai6024
    @anildesai6024 Год назад

    माझा प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित घर व शेती आहे वडिलांची पहिली पत्नी
    वारली तत्ना ऐक मुलगा व ऐक मुळगी आहे नंतर दुसरे लग्न झाले तीन मुले व ऐक मुलगी आहे. वडील पुणे येथे नोकरीत असताना हार्ट ने expir झाले
    पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा हा काकाचे कडे होता व मुलगी पुणे येथे वडिलाचे बरोबर होती, काही कालावधी नंतर पाहिले पत्नीचा मुलगा expar झाला त्यानंतर काकांनी कुटुंब प्रमुख म्हणून पहिल्या पत्नीचा मुलाचे नाव लावले त्यानंतर ते expar झाले नंतर त्याचे पत्नीने स्वतःचे व दोन मुलगे, व
    मुलगी व जावई यांची नावे लावली आहेत, दुसरे पत्नीचे किवा मुलांचे किंवा पहिल्या पत्नीचा मुलींचे नावे काही लावले नाही दुसरे पत्नीची पतीची पेन्शन
    चालू आहे, दुसरे पत्नीची किंवा मुलाचे अधिकार आहेत का नाहीत, लग्नं हे रीतसर झाले होते. काय करावे लागेल
    कृपया मार्गदर्शन करावे.8788708118

  • @dattasalgar8857
    @dattasalgar8857 Год назад +1

    Very good

  • @manohargawali1073
    @manohargawali1073 Месяц назад

    वडिलोपार्जित जमीन त मुलगाच नाही परंतु 2 मुलीच वारस असतील तर त्या जमिनी चे मृत्यु पत्र ती व्यक्ती फक्त एकाच मुलीच्या व पुतण्याच्या नावाने मृत्युपत्र करू शकते काय ? [ एका पोट च्या मुलील वगळून मृत्युपत्र करू शकतो काय ? ]

  • @namitadubey5317
    @namitadubey5317 Год назад +1

    वडीलांच्या संपतीच काय करता , वडीलांच्या हाता पायाला सुख असो,

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 Год назад +1

    अभिनंदन ताई माझी असेच दोनहजार साली दावा केला आहे माझे पतीन आमचा परसपर जमीन वीकली अजून आणखी तेचा रीजरट लागत नाही यावर काय करावे आमचावर आन्याय झाला आहे तुमचा नंबर देया ताई उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सांगत आहे तुमी दाणारा घेणार मजेत माझी मुली मी असत वाट बघत बसायची आली या कोर्ट निकालाची

  • @arjunpendhari-kn6lw
    @arjunpendhari-kn6lw Год назад +1

    नवरा जिवंत अस्तान पत्नीला नवऱ्याचे वडिलांची संपती मध्ये हिस्सा मिळे काय?

  • @truptipayal288
    @truptipayal288 Год назад +1

    नमस्कार माझा प्रश्न आहे माझ्या नंनदेला सासरयानी लग्नानंतर एक भाईंदर ला फ्लॅट घेऊन दिला . त्याचे पटायचे नाही तिचा नवरा खूप मारायचा. म्हणुन ती घर सोडून माहेरी आली मग ती डिप्रेशन मध्ये गेली आणी मेंटली डिस्टर्ब झाली. तिच्या पतीने घटस्फोट न घेता दूसरे लग्न केले आणी त्याला 3मुले आहेत . हे सगळेच माझ्या सासरयानी दिलेल्या फ्लॅट मध्ये राहतात. माझी नणंद ह्या जगात नाही. आठ दिवसांपूर्वीच वारली. माझे सासरे पण दोन महिन्यांपूर्वीच वारले. पलॅट नणंदेच्या नावावर आहे अजून तर आम्हाला काही करता येइल का त्याच्या विरुद्ध.

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      संबंधीत Flat चे कागदपत्र काढून जवळच्या वकीलांना दाखवावे.

  • @uttamsonavane1982
    @uttamsonavane1982 Год назад

    सर माझी मदत करा
    सर आमच्या वडिलांचे आजोबा,बाबाजी स यांना काशा , नाम्या, चाया, जैतू अशी चार मुले असतात् कुटुंब प्रमुख म्हणून जैतू हे नाव दाखल होते, जमीन फेरफार 2252/2253 मध्ये चारही भावंडांची नोंद दिसून येत पण पुढे एकच वारस लागला आहे जैतू, बाकीच्या तीन लोकांचे कोणीच वारस लागले नाहीत
    सर काय करावे,मला नक्की कळवा

  • @alkabairajput5865
    @alkabairajput5865 Год назад

    mutryu patra nasel ..ani vadil melya nantar kuni dusri sthri fakt ek stamp paper chya adharavar hissa maghu shakte ... toh stamp paper probate pan kelela nahi ..ani notarised pan nahi ...plz kalva

  • @pratibhapalnitkar6104
    @pratibhapalnitkar6104 Год назад +2

    माझा प्रश्न असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला दोन मुले आहेत. आणि त्यातल्या मोठ्या मुलाला मुलगा नसून दोन मुलीचं असतील तर त्या मोठ्या मुलाला वडिलोपार्जित संपत्तीत हक्क नसतो का. किंवा त्या मुलाच्या मुलींचा काहीच अधिकार नसतो का?

  • @satishkurhekar9937
    @satishkurhekar9937 Год назад

    Mam Mazi aai mi lhan astanna varli dusrya aaila Mazi jbabdari nko hoti mazya aajolchyanni mla sambhalun sarv jbabdarya par padlya mi case Keli mla 1/6share bhetl pn common aslyamulay mlaa konti sheti kshe milnar sanga🙏🙏

  • @dr.pravinkshirsagar4008
    @dr.pravinkshirsagar4008 Год назад

    माझ्या बायकोला तीन भाऊ होते ज्यांचे आकस्मिक निधन झाले आहे.तिन्ही भाऊ यांना प्रतकी तीन मुले आहे आणि एका भौजयी यांनी कोर्ट त संपती वाटनीचा दावा दाखल केला आहे.ज्यात माझ्या बायकोने कुठलाही दावा किंवा हक्क मागितला नाही.तर हा दावा कसा निकाली निघेल

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 Год назад

    Bahin ded zalyanantar tichya mulancha vadilopargit sampativar hakka rahatoka?

  • @pramilaiwalekar6245
    @pramilaiwalekar6245 Год назад

    Mam maja mama atta jivant nahi tyachi patni pan 2 years purvi off jhali Tila tyane ghatspot n deta 2 Bai thevali atta tya Bai n cortat dava thoklay ki ti tyachi patni ahe mhnun Tila 2 mule pan ahe tyacha kade khup sapati ahe pan jivant nahi ti sapanti tyane vadiloparjit jamin vikun kamavli ahe Ani me akati ahe maje aai vadil koni nahi mg khara varas kon ahe plz sanga

  • @stitchstylewithfashion9567
    @stitchstylewithfashion9567 Год назад +2

    जर मुलींनी सही केली असेल आणि आता हिसा पाहिजे असेल तर काय करावे

  • @rushikeshjadhav3584
    @rushikeshjadhav3584 Год назад

    मी ऋषी आजोबा मुलाचा हिशाची वाटणी देत नसती तर काय करावे

  • @devendrarajguru707
    @devendrarajguru707 Год назад

    जमीनी वर फॉरेस्ट चा ताबा आहे तर काही उपाय सांगा

  • @ReplicasIH
    @ReplicasIH Год назад

    e class jaminiche vadloparjit jamin vatap kase hote ?

  • @narendragayakwad2350
    @narendragayakwad2350 Год назад +2

    मी वडिलाला एकच मुलगा आहे आणि मला 3बहिणी आहेत माझी एक बहिण मरण पावली आहे.तर मी पाव हिस्सा फक्त घेणार का आणि 12आणे हिस्सा बहिणीला देणार काय

    • @mangeshpatil1224
      @mangeshpatil1224 Год назад

      Premane sarvana khush thevele tar akhha tula bhetel pan tya hissyavarun bhandlya tar 25% bhetel ani nati hi tutatil

    • @smitabapardekar3753
      @smitabapardekar3753 Год назад

      Samaan 4 vatani kara...., swatahun ji Bahin Nako mhanel ,tichi vatani ghya....

  • @laxmanparab202
    @laxmanparab202 Год назад

    नमस्कार,
    माझ्या आजोबांनी कुळाची जमीन खरेदी केली आहे,त्यांच्या नावे खरेदी खत आहे,आता त्या जमिनित चुलत्यांची नावे लागली आहेत त्यांनी आणे वारी लावली आहे ,तरी त्यांची नावे कमी करता येतील का

  • @samarthnirmal2292
    @samarthnirmal2292 Год назад

    vadilachi sampati dusara mulaga kharedi karu shalatoka

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Год назад +2

    जर सावत्र आईने जमीन परवानगी शिवाय विकली असेल तर काय करावे.

  • @vijaykumarnale
    @vijaykumarnale Год назад +4

    वडील 9सप्टेबर 2005 पूर्वी वारले असले तर मुलीला किती हिस्सा मिळतो,, सप्टेंबर 2021 मध्ये मुलीच्या कायदेशीर वारसा हक्कात काय बदल झाला आहे, कृपया सविस्तर सांगावें,ही विनंती
    पया

  • @rajanioak
    @rajanioak Год назад

    Pati chya mrutyu nantr patnicha vata kiti asto property madhe..

  • @bhagawanshinde7084
    @bhagawanshinde7084 Год назад

    सर माझे मामा लहान असताना त्यांच्या आई वडीलानी माझ्या मामाच्या नावी सर्व शेती केली व माझे मामा मागे दोन वर्ष झाली वारलेत तर माझी मामी हि माझ्या मामाच्या आई वडीलाला सांभाळत नाही इतकच नाही तर त्यांना ति मामाच्या च्या नावावरची शेती नावा वर करून दयायच तर सोडाच सर ति त्यांना करून खायला पण देत नाही सर तर माझे मामा चे आई वडील हे त्यांच्या लेकीकडे च राहतात तर त्यांच्या लेकीला नाही तरी मामाच्या आई वडीलांना तरी त्यातली काही जमिन मिळेल का सर त्यांनी न्यायल्यात केस वगैरे केली परंतु त्यांना यश मिळेल का सर..?

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 Год назад +2

    वडिलोपार्जित संपत्ती आजोबाची असली पाहिजे तेव्हा ती नातवामध्ये वारसदार होते आजोबांनी मुक्तू पत्र केलं वडिलांचा काही हक्क नाही तो पत्र नातवान पर्यंत मर्यादित त्यानंतर वडिलांच्या मुलांना हक्क राहत नाही मग वडिलांच्या मुलाला हक्क नसेल तर ते नातवाला प्राप्त होते असे माझे मत आहे

    • @nainakhedekar4839
      @nainakhedekar4839 Год назад

      जर पणजोबांची संपत्ती असेल अर्थात घर आणि ते घर त्यांच्या ऐका नातवाने आपल्या एकटयाच्या नावावर केली .दूसर्या भावाला न सांगता तर त्यांच्या मुलांना त्या घरा मध्ये वाटणी मीळणार नाही का

    • @kalyanigayawal2808
      @kalyanigayawal2808 Год назад

      ​@@nainakhedekar4839

  • @krishanapatil1763
    @krishanapatil1763 Год назад +4

    माजा प्रश्न असा आहे आजोबांनी घेतलेली संपत्तीवर फक्त एकाच्याच नावाने घेतली किंवा नाव असेल, आणि त्यांच्या दुसय्रा भावानी त्या संपतीवर चाळीस वर्षांनी नाव नोंदवले तर ती संपत्ती त्यांची कशी काय होते ते सांगाल।

  • @krishnasonawane2121
    @krishnasonawane2121 Год назад +1

    मॅडम वडिलांनी न विचारता जमीन विकली तर काय करावे ती जमीन वडिलांच्या आजोबांनी घेतलेली होती. Please reply

  • @swatipukale9314
    @swatipukale9314 Год назад +1

    आईच्या संपत्ती असेल तर

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Год назад +2

    देवस्थान जमिनी मध्ये हिस्सा मागू शकत नाही का

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      नाही,देवस्थान जमिनी मध्ये हिस्सा मागू शकत नाही .

  • @udayambre4796
    @udayambre4796 Год назад

    एकनाथ शिंदेचा वाटा असू शकतो

  • @shreej16
    @shreej16 Год назад

    Majya vadilachi kahi kamai navhati amhi Bahn bhau 10/12 vrshache astana aaila nokari milali atta amhi 42/44 vay aahe aaila sansthemadhe madhe nokari milalyavar lagech vadilani sheti navavar vhaychya aadhich kakala upyogat anun ghe mnun sarv devun dusrya district madhe nokari sathi amhi shift jhalo 40 varsh Purna kaka chya ktmbne secret pne navane krun ghetl ti prat milu shakel ka sir pls reply tumche khup abhar hotil plz vachun ghya
    &amhala

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      संबंधीत तलाठी/ दुययम निबंधक कार्यालयात चौकशी करावी.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад

    जन्म देडया मुलाचा 🙏

  • @shirishmodak8815
    @shirishmodak8815 Год назад +2

    माझे वडील 2002 साली गेले . त्यांना दोन मुली व एक मुलगा म्हणजे मी . आई 1992 सालीच गेली . वडिलांच्या vadilarjit संपत्ती मधील हि श्शा मधील स्थावर संपत्ती मधे माझ्या बहिणींचा हिस्सा आहे का ? असल्यास किती ?

    • @mangeshpatil1224
      @mangeshpatil1224 Год назад

      Equal hissa asto pan godit raha ani swastat tyana bhagva

  • @ganeshbodhare806
    @ganeshbodhare806 Год назад +3

    एकदा मुलिचे हक्कसोड झाले असेल तर मुलगी पुन्हा मागनि करू शकतेका

  • @marathichannel1106
    @marathichannel1106 Год назад +1

    जर वडीलोपार्जित जमीन आजोबांनी विकली असेल तोंडी वाटप व मूलगा 20 22 वर्साचा असून धेकील त्याची सही घेतली नाही तर आशी जमीन परत मिळू शकते का विकून 14 वर्ष झाले दावा करू सको का आजोबा मयत झाले प्लझ रिप्लाय

  • @shardapatil9741
    @shardapatil9741 Год назад

    Vadiloprajit jaminimadhe mulila hissa milto ka

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад

      yes.

    • @roshanpatil6603
      @roshanpatil6603 Год назад

      Vadiloparjit jamini mdhe amachi aai varli ahe tr amhi dava krun amch nav jaminit dakhal kelay . Pn bhachacha hakka kiti asto te smjel ka .

    • @roshanpatil6603
      @roshanpatil6603 Год назад

      Bhachach nav laglay pn tyacha hissa kiti asto aai varli asel tr nav jaminit dakhal jhalay

  • @naadkhulagamerop8675
    @naadkhulagamerop8675 Год назад

    Mulacha vata 0 asto!! Baap mulala sampatti paise dyayla tayar hot nastat, te mhantat swatah kamava ani kharch kara.

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Год назад +1

    मुलींना फसवणूक करून सहया करून घेतल्या असल्यावर काय त्यास काय करता येते का

  • @panditgundewar3647
    @panditgundewar3647 Год назад

    અઃઅઃઅઃઅઃઅઃઅઃ

  • @smitabapardekar3753
    @smitabapardekar3753 Год назад

    Swatha kamavaleli Sampati KUNACHYAHI NAAVE KARU SHAKTA.... ????? Mag Bayko , mulani Bhik magayachi ka...?... aani Faltu manse God God bolun Property che owner honar... ??‽

    • @anaghakulkarni1065
      @anaghakulkarni1065 Год назад

      स्वतः कमावलेली संपत्ती कुठलीही व्यक्ती
      बायको/मुले यांच्याच नावावर करणार.
      कुणी कितीही गोड बोलत असले तरीही.
      बायको मुलांशी पटत नसेल तर हा प्रश्न येतो.

    • @smitabapardekar3753
      @smitabapardekar3753 Год назад

      @@anaghakulkarni1065 Bayko, mulanShi N patane....yaache karan Par Stree barobar Sambadh / Relatives God bolun Fasavatat., .Bhandane Ghadvun aanatat.... Shrimanti & Fayda ase paryant Chikatun rahatat......aani Family la dur karatat.....MHANUN SERIOUSLY VICHARATE.....
      Kayda, Shashtr sangate Bayko, mulana Adhikar aahe...pan ya Kaliyugat Bad people kahihi ghadvun aanatat...

    • @anaghakulkarni1065
      @anaghakulkarni1065 Год назад

      @@smitabapardekar3753 खरे आहे तुमचे.

  • @udyojakmaharashtra
    @udyojakmaharashtra 2 года назад +14

    नमस्कार माझे नाव प्रकाश आहे. माझा प्रश्न असा आहे की जर वडिलोपार्जित संपत्ती मधील हिस्सेदार वारला असेल आणि त्या व्यक्तिला पती अथवा मुलं नसतील तसेच संपत्तीची वाटणी सुद्धा झालेली नसेल तर अश्या परिस्थिती मध्ये अशी व्यक्ती वडिलोपार्जित संपत्ती मधील स्वतःचा हिस्सा हा मृत्यूपत्र करून इतर कोणालाही देऊ शकते का??

    • @s.d.4351
      @s.d.4351 Год назад

      Ho

    • @sureshkhanvilkar2345
      @sureshkhanvilkar2345 Год назад

      Madam maza vadilache gar tache hote ami 3 bhau ahot pan Taya garawar bhau (mota)dava karto ki maze ahe tarme police' compalt suddha Kali pan police pan tachi manese ahet tar Kay Karu sakto

    • @sunetraangal5146
      @sunetraangal5146 Год назад +1

      जर न विचारता न कळवता भावाने संपत्ती विकली तर काय करू शकतो?

    • @22870sufftoy
      @22870sufftoy Год назад

      @@sunetraangal5146 दृष्टीने

    • @kamalakardeshmukh892
      @kamalakardeshmukh892 Год назад

      Mm
      L

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 Год назад

    What is the difference between वडिलोपार्जित व वाडीलार्जित?

    • @krklawknowledge
      @krklawknowledge  Год назад +1

      वडिलोपार्जित मालमत्ता ही एखाद्याच्या पूर्वजांच्या मालकीची आणि पिढ्यान्पिढ्या पुढे गेलेली कोणतीही मालमत्ता आहे.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Год назад +1

      वडिलोपार्जित म्हणजे आजोबा, पणजोबा यांनी खरेदी केलेली व वडिलार्जित म्हणजे वडिलांनीच खरेदी केलेली.

  • @user-ce7qo4mw9q
    @user-ce7qo4mw9q Год назад

    औऔ

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 Год назад

    आईच्या संपत्तीची वाटणी कशी होते दोनन भाऊ व दोन बहिणी असतील तर व आईचे दागिने फक्त मुलींना मिळतात का?

  • @ArunChandanshive-zq3rp
    @ArunChandanshive-zq3rp 7 месяцев назад

    मॅडम फोन नंबर