स्रिच्या मृत्यूनंतर त्या स्रिच्या संपत्तीचे कायद्याने वारस कोण.कोण.असतात.? हिंदू वारसा हक्क कायदा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 56

  • @sangitachatlawar6708
    @sangitachatlawar6708 2 года назад +2

    या विडिओ मुळे मला खुप समाधान वाटले सर..खरच खूप उपयोगी विडिओ आहे

  • @rahulbhore4504
    @rahulbhore4504 2 года назад +4

    सर अशा स्त्री च्या प्रॉपर्टी वर तिच्या सावत्र मुलाचा हक्क असतो का..

  • @mohankhawale7392
    @mohankhawale7392 4 года назад +1

    Sir aajila tenchay vdilani shet dile aahe ...aajine te shet natvachay navane will Kel aahe .trr Tay shetat mulancha aadikar rahanar Kay.?

  • @pavip3099
    @pavip3099 Год назад

    Ya video madhil doubts clear honya kareeta lagleech prashna vicharnye bhag padatt aahye. Tevha phone ver discuss karnya kareeta timing kiti vajta phone ghenar tye sanga. Subs - - cribers na shulk maphi aastye.

  • @rahuljadhav-io9uf
    @rahuljadhav-io9uf Год назад

    माझी आई वारली आहे, माज्या मामाने जमीन विक्री काढली आहे, त्यातील 3 बहिणींना वाटा देत आहे, त्यामध्ये मला काही कायदेशीर कार्यवही करता येईल का?

  • @stargamer772
    @stargamer772 2 года назад +1

    प्रथमपत्नी वडीलाच्या वारसांना तीच्या मृत्यू नंतर द्वितीय पत्नी (सवत)च्या तीच्या संम्पतीत वरील वारसांना वाटा मिळु शकेल का sd nahik sakore mig

  • @nayanapise3415
    @nayanapise3415 2 года назад

    माझी आई 1977 साली मयत आहे माझे आजोबा 1995 साली मयत आहे तर मला वडीलोपार्जीत मिलकतीत हिस्सा मिले का

  • @soham__34
    @soham__34 4 года назад +5

    Sir,
    सावत्र भावाचे वाटणी ह्या बद्दल व्हिडिओ बनवा ....

  • @dyanudadamane3841
    @dyanudadamane3841 2 года назад

    Chan

  • @murlidharpatil3955
    @murlidharpatil3955 Год назад

    विधवा जमीन मालकास मुल बाळ नसल्यास ईच्छापत्राने कुळातील जमीन मनाप्रमाणे देता येते का?

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 4 года назад

    Sir majhe sasre shet jamin viknaar aahet aani maji wife hakk sod patra lihun denaar aahe. Sir aashya paristhit maji wife bhavishyat shetkari manun sheti vikat gheu shakel ka?

  • @sarlashinde3404
    @sarlashinde3404 Год назад +2

    जर एखद्या स्रीला वडिलांकडून जमीन मिळणार आहे परंतु त्या अगोदर तिचा मृत्यु झाला तर तिच्या मुलांना त्या जमिनीत हिस्सा मिळेल का

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 года назад

    𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚

  • @mahendragawali5012
    @mahendragawali5012 2 года назад

    Bai ne swata kharedi kelele shet ti tyatil kahi bhag konalahi dan karu shakte ka

  • @hasinadange.438
    @hasinadange.438 Год назад

    सर वरीस पत्रे राध करता येते का

  • @kalpnasali9733
    @kalpnasali9733 4 года назад

    thx sir

  • @stargamer772
    @stargamer772 2 года назад

    मुलगा मयत आहे तर त्याचे वारस त्याची आई पत्नी व मुलगा नंतर दुसरा वारस लागु होतो का

  • @rajkishorisalvi6399
    @rajkishorisalvi6399 2 года назад

    👍👍 खुपचं छान नॉलेज

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 4 года назад

    सर व्हिडीओ चांगला आवडला

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 3 года назад

    आजोबाल मिलालेली जमिन त्याना तीन मुले आजोबा वारले मोठ्या मुलाच्याचे नावे जमिनझाली त्याचा दुसरा भाऊ व मुख्यही वारला चुलत भावाने जमिनचे वाटप केले परंतु माझ्या भावाने आपलेच नाव लावले त्यला दोन भावाची नावे लावली नाहीत तेव्हा त्या भावांना वरसाहक्काने जमीन मिलेका ही माहिती सांगा ही विनंती वाटणी करताना ती जमीन वडिलांच्या नावे आली नाही म्हणून तो आम्हाला वाटणी देत नाही काय करावे लागेल ते सांगा

  • @dipalitodsam6131
    @dipalitodsam6131 3 года назад +1

    सर मयताची आई ही वारस असते तरी ती मरण पावल्यावर तिचे वारस कोण असतात तिचे वारस मनून तिचा दुसरा मुलगा मुलगी च नाव चढेल का

    • @hemlatathorat8925
      @hemlatathorat8925 3 года назад

      माझा ही हाच प्रश्न आहे प्लिज या बाबतीत मार्गदर्शन करा 🙏

    • @hemlatathorat8925
      @hemlatathorat8925 3 года назад

      वडीलच्या नंतर वारसा 3मुलांच्या नांवे लागले नंतर आईच्या सहमतीने तिघांनी रीतसर वाटणी पत्र केले पण त्यानंतर 1 मुलगा वारला त्या नंतर त्याची पत्नी ,मुलगा आणि आई वारस लागले पण आता मयत व्यक्ती ची आई वारली आहे तर आईचे नाव कमी करताना परत कोण वारस लागेल का ?
      प्लिज सर माहिती सांगा 🙏

    • @dipalitodsam6131
      @dipalitodsam6131 3 года назад

      जर संपत्ती स्वाकष्टर्जित असेल तर आणि ति व्यक्ती मरण पावली पुरुष... तर त्याच्या आईचें नाव वारस मनून लागते पण आई मरण पावल्यावर तिचा दुसरा मुलगा मुलगी वारस मनून चढतील का

  • @rtechchannel4387
    @rtechchannel4387 3 года назад

    एखाद्या स्त्रीला तिच्या आईने बक्षीस पत्राने जमीन दिली असेल तर ती स्त्री मरण पावल्या नंतर त्यात (क) चा नियम लागू होईल का (अ) पासून वारस नियम लागू होईल ??

    • @dilippawar9961
      @dilippawar9961 2 года назад

      कोणता नियम लागू होईल

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 Год назад

    अविवाहित राज्य सरकारी कामगारांच्या मृत्यू नंतर त्याची पेंशन कोणाला मिळेल

  • @swapnilmote942
    @swapnilmote942 3 года назад

    समजा एखाद्या पुरूष व्यक्तीच्या दोन पत्नी असतील तो पुरूष व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृत्यू दाखल्यावर दोन्ही पत्नीचे नाव कसे येईल..किंवा दोन्ही पत्नी पैकीचे एकीचे नाव लागले तर काय करावे ....यावर व्हिडिओ बनवा

  • @dipalitodsam6131
    @dipalitodsam6131 3 года назад

    सर रिप्लाय दया

  • @babukanpeti5551
    @babukanpeti5551 4 года назад

    स्वकष्टाने कमावलेल्या संपत्तीमध्ये पत्नी, मुले, मुली हक्क मागू शकतात का?

    • @babukanpeti5551
      @babukanpeti5551 4 года назад

      स्वकष्टाने कमावलेल्या संपत्ती (चल /अचल )मध्ये मुले, मुली, पत्नी हिस्सा मागू शकतात?

    • @mohankhawale7392
      @mohankhawale7392 4 года назад

      Nahi

  • @rajugaikwad2562
    @rajugaikwad2562 4 года назад

    आई च्या पगार मधून मुलाला काही मळेल का व आई सावरत असेल तर मुलगा वारस होता का व कायदेशीर करता येत का फोन 9284334161

  • @dr.pushpakokil6923
    @dr.pushpakokil6923 Год назад

    आज अनेक महिला अविवाहीत असतात तर मृत्युपत्र केले नसेल तर ती संपत्ती कुणाला मिळेल

  • @ratansuryawanshi3960
    @ratansuryawanshi3960 2 года назад

    सर आपण अपूर्ण माहिती देऊन लोकांना फसवित आहात ज्या घटस्फोटित महिलेस पहिल्या पतीकडून अपत्य असतील इ त्या महिलेने दुसरे लग्न केले दुराऱ्या पतीकडून जे अपत्य जन्माला येईल यांच्यातला वाद आपण स्पष्टच केला नाही म्हणजेच आपण सुद्धा या कायद्याबद्दल अपूर्ण अभ्यास करून दिशा भुल करत आहात

  • @akshayraut9022
    @akshayraut9022 4 года назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @veerkaradkar8238
    @veerkaradkar8238 4 года назад

    Sir tumcha mobile no. Dya mala

  • @b.m.f.2926
    @b.m.f.2926 4 года назад +1

    वारसा हक्कात स्त्रीला मिळालेली जमीन जर तिला मुले व मुली नसतील तर ती जमीन स्त्री कोणालाही विकू किंवा कोणाला देऊ शकते का त्या जमिनीवर तिच्या पती च्या भावांचा अधिकार असतो का

  • @jyotirakshe9581
    @jyotirakshe9581 3 года назад

    मयत पत्नी वारस मुलीला कसे हक्क मिळाला पाहिजे शिवाय वडील अजून पुढे आणखी दोन लग्न झाले आहे तर दोन्ही मिळून सहा मुले किंवा मुली असतील तर वडील पण मयत आहे तर मयत पत्नी वारस मुलीला कसे हक्क मिळाला पाहिजे

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 4 года назад

    पती मरण पावले पत्नी जिवंत आहे वारस जिवंत आहे पहिल्यादा पत्नी मिळेल का वारसांना मिळेल

  • @meghakohad2834
    @meghakohad2834 4 года назад +1

    पती ने पत्नी चा नावाने घेतलेला प्लॉट पत्नी मरण पावलेल्या नंतर कुणाची ?

  • @rekhaukande9580
    @rekhaukande9580 4 года назад

    Mi hakk sod patrawar Sahi Keli ahe aaila amhi 2 bahini ahot o savrta bhau 2 ani bahin 1 ahe watni karat Astana amchya sahya ghetlya ahet tya madhe AAI chi pan Sheri ahe tar Ami two bahini aaila waras Hou Shakti ka

  • @mahaveermarihal764
    @mahaveermarihal764 4 года назад

    Please put death certificate how to prepare sir

  • @umeshdhatbale4233
    @umeshdhatbale4233 4 года назад

    मृत स्री च्या पतीचे वारस कोण??

  • @kolhapuripeoples4321
    @kolhapuripeoples4321 3 года назад

    Ani jr will banvli asel tr

  • @shafishaikh3091
    @shafishaikh3091 4 года назад

    Muslim kayada

  • @bhushanmahajan3139
    @bhushanmahajan3139 3 года назад

    Two wife असतील तर