बहिणीचे हक्कसोडपत्र कायद्याने रद्द झाले I 1Million views

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 823

  • @yogeshpagar1971
    @yogeshpagar1971 2 года назад +49

    sir actually 1 day aadhi bahinini jaminitil hakksod patr lihun dile ....but aata tyanchi mansikta badlli tr te radd hou shakte ka ...please reply

  • @deepakchavan133
    @deepakchavan133 8 месяцев назад +3

    वकील साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद आणि असे निष्ठावान अधिकारी सर्व कडे असले पाहिजेत असं आम्हाला वाटतं खूप खूप धन्यवाद

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 Год назад +7

    असे मानवतावाडी अधिकारी सेवेत असले पाहिज़ेत.तसेच त्यानी आपल्या अधिकाराचा योग्य तो वापर जनतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे.आदरणीय सुरज mandhre साहेब आपले या baabisathi मनापासून धन्यवाद आणि यापुढे देखील अशीच स्माजपयोगी कामे आपल्याकडून घडो त हीच मनोकामना.

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 2 года назад +59

    निराधार व्यक्ती ला उचित व योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे,पण काही बहिणी मुलगा,पती नोकरी व घरुन वेल कन्डिशन असताना बहिणभावाचे नाते तोडण्यासाठी बहिणीचा नवरा हेतुपुरस्सर हिस्सा मागतात.

    • @sameermore9130
      @sameermore9130 Год назад

      त्यान्चा काही ही सबंध नाही तरी ते हरामखोरानची

    • @sameermore9130
      @sameermore9130 Год назад

      हिंमत तर बघा

    • @nitishlambe1577
      @nitishlambe1577 3 месяца назад

      आस आमच्या घरी घडत आहे

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 2 года назад +11

    खरंच महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर जी

  • @anantpatil4315
    @anantpatil4315 Год назад +7

    निष्ठावान अधिकाऱ्यांकडून दिलेला न्याय खरोखर कौतुकास्पद आहे, अश्या निष्ठावंत अधिकाऱ्यांना नमन.

  • @jayashreepatil4262
    @jayashreepatil4262 Год назад +1

    नमस्कार खुप छान ऊपयूक्त माहीत दिलीत .माझी सही न घेता खोटी व्यक्ती कोर्टात नेहुण खोटी सही केली .हक्क सोडसाठी
    मला काय करायच ते सप्ला द्यावा

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 2 года назад +38

    एखाद्या भावाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आनी ,, बहिनिची नसेल तर वेळ बघुण प्रापर्टीचा हक्क द्यावा ,, बहिणीला ,,आनी जर भाऊ गरिब असेल आनी बाहिण श्रीमंत असेल आनी आई वडिलाची थोडी फार प्रापर्टी असेल,सर्व प्रापर्टी वाटुन ही भावाला पुरत नसेल तर काय फायदा अशा वेळेस बहिनिने हक्क मागू नये ,,,,हक्क सोड पत्र लिहुन,,द्यावे आनी बाहिण जर गरिब असेल तर भावाने हक्क द्यावा प्रेमाणे अशा मुळे कोर्ट कचेरीत जांयची गरज पडणार नाही, आपसातच वाद मिटणार.. आनी प्रेम कायम राहिल फक्त एक मेकाचा विचार करुण स्वार्थ सोडून असा निर्णय घ्यावा,, .. जेणे करुण डोके दुखी दुर होइल ,, कारन प्रापर्टी किती असली तरी कोनी सोबत देत नाही मुले मूली सर्व बेइमान आहेत मग कशाला रिस्ते खराब करायचे आपसात ,, विचार करा वेळे नुसार एक मेकाला मद्त करावी पण असे कोना कडूनच होत नाही म्हनून तर वाद होतात ,, विचार करा ,,

    • @balajikumar64
      @balajikumar64 2 года назад +1

      ह्यात स्त्रियांना 2 ठिकाण वरून प्रॉपर्टी भेटते , जर एखाद्या भावाने व त्यांच्या वडिलांनी एखादी प्रॉपर्टी बनवली असेल नंतर ती पूर्ण लॉस मध्ये गेल्यास , त्याची भरपाई पण बहिणी कडून नुकसानच हिस्सा घ्यायला हवे ।

    • @dilipmanurkar1750
      @dilipmanurkar1750 2 года назад

      @@balajikumar64 o

    • @hemachaphekar8522
      @hemachaphekar8522 2 года назад

      Agdi Barober ahe.punn shakyato asa karayla adhi prem mug samjajdarichi garaj ahe ekmekancha kalwalla hi havach,punn swarthi mansa,kinwa lobhi mansa asa karat nahi.kela pahije.🙏

    • @KomalGawali-lx9tu
      @KomalGawali-lx9tu Год назад

      @@dilipmanurkar1750 00ل

    • @KomalGawali-lx9tu
      @KomalGawali-lx9tu Год назад

      @@dilipmanurkar1750 00ل

  • @ChetanRalepatil
    @ChetanRalepatil 2 года назад +34

    खर पाहिले तर
    सातबारा हा विषय अभ्यासक्रममधे हवा आहे
    बाकिच्या शिक्षणबरोबर हा अभ्यास पाहीजे म्हणजे पाहीजे
    कारण ती काळाची खुप गरज आहे ( अनुभवावरुंन)....

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 2 года назад +1

      बरोबर बोललात

    • @ramkrishnakhedekar9746
      @ramkrishnakhedekar9746 2 года назад +2

      आगदी बरोबर,कितीही शिकलेला आसेन तरी 7/12, 8a,kahi समजत नाही

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      महसूल कायदा आणि त्याच कामकाज हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे पण तेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक लोक गोंधळात आणि सरकारी नोकर फायदा घेतात.

    • @narayangadekar6717
      @narayangadekar6717 11 месяцев назад

      अगदी बरोबर.

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 8 месяцев назад +4

    स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिले त्याबद्दल कायदेपंडितांचे मनापासून आभार .🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Год назад +3

    खूप छान माहिती धन्यवाद 🙏 सर 👍👍

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 2 года назад +7

    खरच खुपच छान खरी माहिती दिली पण बहिनीला तीचा नवरा मुले नवर्याची जमीन आसताना पण ती जमीन घेतीया.अशा भावाच काय .

    • @kalpanamalwade527
      @kalpanamalwade527 2 года назад +1

      कोणत्या ही भावाने..... आपली बहीण आपल्या वडलांच्या प्रॉपर्टी मध्ये बरोबरीची अधिकारी असते... त्या मुळे भावांनी रीत सिर हे द्यावे

    • @anantabhujbal6871
      @anantabhujbal6871 2 года назад +4

      आणि आई वडिलांना सांभाळायला फक्त भाऊ आणि भावजय बरोबर ना
      बहीण नाही सांभाळणार का???

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 2 года назад +59

    एक जुनी म्हण होती भाऊ भावाचा वैरी पण या कायद्यामुळे बहिणी भावाच्या वैरिणी झालेल्या दिसतात काही सधन बहिणी पण हक्क सोडत नाहीत वडिलांनी हिच्या हुंड्यासाठी आधीच अर्धी घालवलेली असते गरज नसेल तर बहिणीने हक्क दाखवू नये कारण जमिनी कमी झाल्यात नोकऱ्या नाहीत भावाने जगायचं कस

    • @prashantjadhav7932
      @prashantjadhav7932 2 года назад +5

      Saheb mulinach fakht vadil kharch kartat ka aani mulanchi laghn kay fukat hotat ka tyana nay ka vadil kharch krt, kay kay tikani tr motya pramanat mulancha laghnat vadil kharch kartat

    • @shakuntalasalve3566
      @shakuntalasalve3566 2 года назад +2

      कष्ट करून

    • @rajashreedamse4597
      @rajashreedamse4597 2 года назад

      म्हणून हुंडा देऊ नये. बेकायदेशीर वर्तन अयोग्य आहे.

    • @rajashreedamse4597
      @rajashreedamse4597 2 года назад +1

      जे हुंडा देतात, ते घेत ही असतीलच की...

    • @appstutorial5371
      @appstutorial5371 Год назад

      बाप माराच्या पाहिले मृत्युपत्र करावे

  • @sandipansable4314
    @sandipansable4314 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद. संदीपान साबळे

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 года назад +67

    बहिन जर श्रीमंत असेल व भाऊ गरीब असेल तर बहिणीने भावाला हिस्सा द्यावा। आणी बहिन गरीब असेल भाऊ श्रीमंत असेल तर भावाने बहीनीला हिस्सा द्यावा हा समाजीक दृष्टिकोण आहे। व नाते संबध पण टिकुन राहील।

    • @Vira18218
      @Vira18218 2 года назад +3

      Yek vel bahin deil pan bhau yevadhe kuthale dildar 4 divas rahayala nako aste

    • @kanchanmusale3492
      @kanchanmusale3492 2 года назад +2

      Pn ami saglch bahinina dile, bcs tya navra, mul apl sasar, ghr , gav , sodun hissa magt, bhandat ithech mnje amchya ghri, rahilya ani ami baher alo
      , karan shahnyala shabdacha mar,
      Ved lavlya amala

    • @sunilpadole5070
      @sunilpadole5070 2 года назад +1

      या बाबत कोर्टात दाद मागावी

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад +1

      Bahini ne ka dyava bhau jato ka sasari nandayla lagn karun.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад +1

      Amchya tar wadila n chya mami mama ch magat hote amchi jamin madhe wata, ka tar mhane amche wadil lahan astana kahi gairsoyi n mule amchya aji barobar mama kade rahile hote kahi varsh, mag ami tumhala sambhalala amla tumchya jamini madhe wata dya mhane, bahini kade alta bhau bayko chya sangnya varun magayla bayko la gheun, te yeun gelya var dusrya divshi ajji la attack ala. Amche wadil mhantat ata apan apla hakk magaycha, kalu de tyanna ami tith khup kami gheun rahilo hoto, shivay chovis tas tyanna bin pagari nokar milalela kama la gayi n chya dhar kadhna pani dharana wagere sagli kama karayche tith lahanpani wadil sangtat. Shivay tyanche mama shrimant ahet.

  • @अलकापोखरकर
    @अलकापोखरकर 4 месяца назад +1

    साहेब आपन स्व.ताची बहिन समजून तिचा अधिकार दाखवून दिल्याबद्दल सर्व माझ्या बहिणीच्या वतीने मी आपले आभार मानते. खूप खूप आभारी साहेब

  • @sujatagavhane497
    @sujatagavhane497 Год назад +4

    Mazi अशीच अवस्था आहे जर पण मी इथे वकीलाला विचारले तर ते म्हणतात असे होऊ शकत नाही तेव्हा कृपा करून मला तुम्ही न्याय देऊ शकता

  • @bhagwanpatil5885
    @bhagwanpatil5885 2 года назад +3

    Hii,sir,mi v patner doghat 4R/4R asse 2 plots,ektra Kharedi khat karrun ghetle aahet 7/12 ekatr nond aahe,pn mla aata watani karrun pahije,pn partner tyyar nahi,kay karave? pls mla marg darshan karave.

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 8 месяцев назад +1

    Sir mazya vadilani vis varshpurvi jamin kharedi keli ahe tee mulachy nave pn mulga ai vadilana chalto mg kay krta eil ka konta act ahe ka tyla shiksha denyasathi

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 Год назад +1

    आदरणीय सर खूप छान माहिती दिलीत आपण
    मी adv पंढरी शेलवले शहापूर ठाणे

  • @pratibhalawand4266
    @pratibhalawand4266 2 года назад +26

    जे लोक खूप छान आहे.असे म्हणतात ते भावाच्या घरी जाऊन भांडतात आणि त्यालाच त्यांच्या घरातून बाहेर काढतात.

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 2 года назад +4

      काही काही भाऊ खूप नालायक असतात त्याचा एक रुपया पण नाही सोडायला पाहिजे माझ्या आईच्या वडलाकडे 65 एकर जमीन होती पण आज माझा मामा माझ्या आईला एका दिवसासाठी पण विचारत नाही फक्त हक्क सोडून दे मणतो

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 2 года назад +20

    दोघांची अर्थीक परीस्थीती बघुनच निरनय द्यावा या वादामुळे नाती तुटतात वैर तयार होते

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 2 года назад +10

    लहान पणी एक भाकरी वाटून खाणारे भावंडे संपत्तीसाठी छळकपट मारामारी का करतात एकत्र येऊन समान वाटप का करून घेत नाही 🥰

  • @amolgupte6468
    @amolgupte6468 2 года назад +16

    सगळे सारखे असतात का. स्वतःचे व्यवस्थित असताना भावना रस्त्यावर आणून घर पण आमच्या नावावर करा सांगणारे लोक आहेत. भावना सरकारनी किंवा कोर्टानी द्यावी.

  • @ravindrashirole1844
    @ravindrashirole1844 2 года назад +5

    अज्ञान पाकल करीता चा कायदा व नियम बाबत पण वीडियो बनवा वकील साहब

  • @craftking9762
    @craftking9762 2 года назад +31

    Thank you sir,मुलीना त्याचा हक्क मिळवून देतात,त्या वकिलाना धन्यवाद

    • @hemantchiwukula2923
      @hemantchiwukula2923 2 года назад

      सातबारा वर हक्क सोडपत्र लिहून दिल्यामुळे नावे नाहीत-त्या गावात शिक्षण पूर्ण करून तेथील शाळेने लिविंग सर्टिफिकेट दिले आहे तरी

  • @jayashreenaik8049
    @jayashreenaik8049 2 года назад +2

    Sir maze bhavani bakashis ptra karun ghetalay fasavun kelay mi he lakashat yetach 14 ve divashi tahasiladarana obajekashn patra dil aahe tar mla niranay milel ka

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 4 месяца назад

    वकील साहेब तुम्ही चांगली माहिती दिली , धन्यवाद .
    सरजी माझा प्रश्न असा होता की, माझे मोठ्या भावाने मला वडीलांच्या जमीन तुकडपठी मध्ये दुसऱ्याला गेली आहे, व ती आपणास परत घेण्यासाठी खर्च आहे असे सांगून माझेकडुन पैसे काढून घेतले, १९९२ साली. व त्या रक्कमची १७.५. गुंठे जमीन स्वतः च्या नावे करून घेतली.
    माझे कडे रक्कम दिलेली कोणत्याही प्रकारची नोंद नाही. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी मी विचारले असता तू दिलेल्या रक्कम मधून खरेदी केली आहे.
    सध्या त्यास विचारणा केली असता, तू रक्कम दिली नाही, भावजय बोलते माझ्या आईने रोख रक्कम खरेदी साठी दिली आहे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  4 месяца назад

      व्यवहार लिहून ठेवला असता तर काही तरी मार्ग दिसला असता

  • @smitapatil8323
    @smitapatil8323 8 месяцев назад

    Kup chan mahiti dilit. Thanks sir

  • @arunsalunkhe5311
    @arunsalunkhe5311 Год назад +1

    धन्यवाद, सर.

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 2 года назад +4

    कायद्यामध्ये बहिण भावाची योग्य बाजू समजूनच निर्णय द्यावा बहिणीला भावाच्या प्रॉपर्टीत अधिकार ठेवल्याने नातेसंबंध खराब होत चालले आहे प्रेमाने नाते जपायचे असेल तर बहिणीचा श्रीमंत घराण्यात दिलेली असेल तर तिला नवऱ्याकडून अधिकार मिळवून द्यावा तिचा स्वतःचा हक्क तिला स्वतंत्र व अबाधित असावा कारण पुढे मुलं मुली जावई कोणी सांभाळत नाही यासाठी परंतु वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये बहिणीचा किंवा मुलीचा हक्क कितपत योग्य आहे हे बघूनच निर्णय द्यावा...

  • @nardasture3315
    @nardasture3315 Год назад

    Sir kahi bhau bahinikadun hakksod patra lihun ghetat Ani lagech milkatichi vikri kartat ase zale tar urvrit milkatibabat hakksodpatra bahinila radd karta yeil ka ?

  • @appakamble5095
    @appakamble5095 Год назад +2

    Great job sirji for helpful information

  • @priyankaghate28
    @priyankaghate28 Год назад

    Sir mazya aai babtit pn asch jaly ,bhavani mazya aai kdum lalyarogache pise yenar mhnun ,hakksodptr krun ghetly ,sir tr ami te cortamarft hakksod ptr cancel kru shakto ka?

  • @amitapawar3026
    @amitapawar3026 Год назад +2

    मोठ्या भावाने फसवून हक्कसाेड पत्र करून घेतले पण लहान भावाच्या पत्नी ने जमीन विकून माहेरी घरे बांधली. आम्हाी तीन बहीनींना पाहत तर नाही पण पतीला ही सांभाळत नाही. कू्पया सल्ला द्या.

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 8 месяцев назад +1

    मांढरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐

  • @shamsundarpadte6492
    @shamsundarpadte6492 2 года назад +2

    हक्क सोड पत्र घेतल्या नंतर किती दिवसात आपण रद्द करु शकतो पाच वर्ष झाली असतील तर होऊ शकते का

  • @dhanpaldixit3563
    @dhanpaldixit3563 4 месяца назад

    खुप खुप धन्यवाद साहेब

  • @sulbhanamayate583
    @sulbhanamayate583 Год назад +1

    Vadilanchi sheti bhau vikat asel tar bahinicha sahya lagtat ka Sir pls rply me

  • @pravinpatil318
    @pravinpatil318 Год назад +2

    छान माहिती दिली आपण साहेब

  • @vijaypayghan8598
    @vijaypayghan8598 4 месяца назад

    Thank you sir

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 4 месяца назад

    चांगली माहिती मिळाली आहे

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 2 года назад +2

    सर जर तोंडी ठरल की दोन नंबर भावाने बहिणीला सांभाळायचे आणि वडिलांच्या घरात तीन हिश्शे होणार पण काही कोर्टाचे दस्तऐवज बनवले नाहीत पण बहीण मरण पावली तर आत्ता दोन नंबर भावाकडे काही दस्तऐवज नाहीत बहिणी ची power of attorney किंवा मृत्यू पत्र देखील नाही तर आता दोन नंबर भावाला बहीणी चा हिस्सा मिळु शक्यतो का.

  • @dilipfarad7917
    @dilipfarad7917 28 дней назад

    Sir amcya Aji kadana o ticya 3 Bhanikadna kutlya hi prkarcha mhobadla na detana vina mhobadala hakosod patra karun ghetle tya ani tini bhani aguta bhadur hotya ani aji pan haguta bhadur hoti tr he hakosod patra cancel hou shekto ka sir pliz riplay''

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  26 дней назад

      वकिलांना कागद दाखवून सल्ला घ्या

  • @krishnakanake7737
    @krishnakanake7737 6 месяцев назад

    Sir aaichya jamini hakka vr mulich hakka vatta kiti asto

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 4 месяца назад +1

    बहिणीला फक्त चार दिवस माहेरपण हवं असत.साडीचोळीचा मान हवा असतो.आता हे पण भाऊ करायला तयार नाहीत. म्हणून असे प्रकार घडतात.

  • @vaishaliseasyrecipe6689.
    @vaishaliseasyrecipe6689. 2 года назад +3

    खुप छान माहिती दिली thankyou sir

    • @neetagawas3500
      @neetagawas3500 2 года назад

      मस्त सर धन्यवाद

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 5 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली ।

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 2 года назад +3

    चांगली माहिती दिली सर

  • @akashmali6490
    @akashmali6490 Год назад

    आभारी.आहे.खुप.छानमाहीती.पुरवीलयाबददल.

  • @wajidrazashaikh3464
    @wajidrazashaikh3464 Год назад

    Sir majhi aai cha nidhan jhalela aahe...majhe mama ne tyanchi sheti madhun asach parkare ki mi majhi bahini che palan poshan kele aahe...aani majhi aai che naaw sheti madhun kadhun ghetle aahe...kahi karta yenar sir mala please help me

  • @nandajagtap1865
    @nandajagtap1865 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @nitishlambe1577
    @nitishlambe1577 3 месяца назад

    आमच्या पण आत्यानी आमच्या विरुद्ध वाटणी साठी केस केली आहे आमच्या कुटुंबाला त्रास देत आहेत आमची परिस्थिती बेताची आहे भावाबद्दल जरा सुद्धा दया नाही हक्क आहे माहिती आहे पण भावाचा पण विचार केला पाहिजे ना.सर प्लिज सर उपाय सुचवावा

  • @sunilzad1000
    @sunilzad1000 2 года назад

    Samasya sambandhi bhet ghyaychi zalyas kothe bhet ta yeil?

  • @bhumi2357
    @bhumi2357 2 года назад +3

    सर महाराष्ट्र शासनाच्या गायरान व वनजमिनीवरील दलीत आदिवासी बांधवांनी 1970साला पासुन शेतीसाठी केलेली आतीकरमन रेग्युलर का होत नाहीत व रेग्युलर करन्या करिता काय करावे लागेल माहिती देण्यात यावी सुभाष मुंढे बाबा अध्यक्ष लोकमोरचा गायरान हक्क अभियान महाराष्ट्र राज्य

  • @Faimina-hv7fn
    @Faimina-hv7fn 7 месяцев назад

    Gharacha na harkat dakhla naslaa aani tya ghara war objections kasa ghyaicha

  • @smitakumbhar4760
    @smitakumbhar4760 Год назад

    Sir jameeji baddal nani pan vadilyachya jagyavar bhavala nokri lagavi mahnun sahi keli asel tar??

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      काय प्रश्न आहे

    • @smitakumbhar4760
      @smitakumbhar4760 Год назад

      @@advocatepramoddhokale sir majhya bhavala anucampa Khali nokari lagli aahe pan tya nokari sathi majhi aani majhya bahinichi sahi ghetli tyala jop pan lagla pan aata tyanche rang badalayala lagle aahet tyachyabadal kahi sangu shakta ka

  • @arunamayran447
    @arunamayran447 2 года назад +2

    Khuuup chan mahiti.... Sir.... Dhanyavad..... 🙏🙏

  • @rasiksancheti6249
    @rasiksancheti6249 Год назад

    Changing maritime dili thanks

  • @rahulc107
    @rahulc107 2 месяца назад

    Congratulations on 1 million views

  • @aditiparadkar2846
    @aditiparadkar2846 4 месяца назад

    सर माझ्या आईने आणि भावाने मला वडिलांच्या प्रॉपर्टी मधील तुला तुझा हिस्सा देतो असे सांगून माझ्या कडून सही घेतली आणि आता ते मला देत नाही आहेत त्यांनी माझी फसवणूक केली आहे
    माझ्या नवऱ्याने मला फसविले आहे माझ्या दोन मुली आणि मी रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि हे सर्व त्यांना माहीत असून सुद्धा ते माज्याशी असे वागत आहेत तर मी काय करू
    कोर्टात केस करायचे तर माझ्या कोर्ट फी भरायची ताकत नाही आहे तर मी काय करावे याबद्दल मला मदत करावी
    एका बहिणीची ही विनंती आहे असे समजुन मला मदत करा सर pl

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  4 месяца назад

      शेत जमीन असेल तर वारसनोंद करा...
      हक्कसोड पत्र फसवून घेतले अस पत्र लिहून प्रयत्न करा

  • @purvakulkarni9384
    @purvakulkarni9384 2 года назад

    वडील वारल्यालानंतर भावाने आई आणि बहिणीकडून हक्क सोड पत्र घेतले . सात वर्षे झाले.आणि आत्ता आईला घराबाहेर काढले. तर काय करावे

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 2 года назад

    Maze lagna 1985 aagodar zale aahe tar mala maze vadilache milakati madhe hakka milel ka.? Aapali bhagini.

  • @sunilchamat7778
    @sunilchamat7778 Год назад

    Sir kaka ne atyankadun dabav takun fasvnuk Keli v hakkasod patra karun ghetl tyancha shevtparyant man pan karil asa bolun dhoka kela tar tyana te ata vichart pn nahit atyana shivigal kartoy . 19 20 year lotun gelet tyana jamin vapas havi ahe. tyana nyay kasa milel sir

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      आता अवघड आहे.
      तरी तुम्ही वकिलांना विचारून ठरवा

  • @hemantchiwukula2923
    @hemantchiwukula2923 2 года назад

    बहीण ने हक्क सोडपत्र दिले पण तिथे आजुबाजूला असलेल्या जागेवर/जमिनीवर आपल्या पैशाचा वापर करून 🏡🏡बांधून घेण्यात ( भाउ 12 साली वारला आहे) तरी त्याचा मुलगा आडकाठी करु शकतो किंवा काय ❓ त्या परिस्थितीत हक्कसेड पत्र रद्द होउ शकते का ❓

  • @vilasdurugkar4404
    @vilasdurugkar4404 2 года назад

    बहिणीच्या लग्नाला 52 आणि 55 वर्षे झाली मला नोकरी नाही शेती करत होतो मुलगा नाही मुलीच आहेत 2011 la 2 अँकर शेती विकली त्याची पैसे जास्त आले बहिणीला bgayla nhi 2015 la त्यांनी डायरेक्ट कोर्ट चि नोटीस दिली.बहिणीला हिस्सा द्यायचा कायदा कडी पासून लागू आहे.बहिणी मोठ्या आहे.त्या आता म्हातारा झाल्या त्या बसता ka

  • @justbnl7909
    @justbnl7909 2 года назад +1

    Sir , Brother ne sister kadun hakk sodd patra karun ghetle , and sangitle ki petrol pump takto tumchya mula na nokrya lavato, sarv changle karto but natar petrol pump nahi takla , building construction kele and shops takle , aata Boltoy ki kahi nahi denar tumhala 10 akh dile hote,, but 5 ch lakh dile te pan during Jamin vikun..building ch construction ajun chalu aahe hya goshti la jhalet 10 to 12 years aata kahi karta yeail ka..?please suggest with laws and rules its really helpful for us..

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      तुम्ही हक्कपत्र वकिलांना दाखवून सल्ला घ्यावा

  • @pritidonarkar8981
    @pritidonarkar8981 Год назад

    Sir orijnal registri bhava kade ch asel tar hakkasod lekh cancel karta yeto ka

  • @Sifathakar
    @Sifathakar 11 месяцев назад

    सर माझे चूलत भावाने माझ्या वडिलांची जागा आपल्या नावे केलेली आहे मग आता मी काय करावे आमच्या वडिलांचेनिधन झाले आहे मि एकच मुलगी आहे सर please मला मार्ग सांगा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 месяцев назад

      तुम्ही ताबडतोब वकिलांना भेटून पुढील कायदेशीर कारवाई करावी

  • @deeplaxmisane6997
    @deeplaxmisane6997 Год назад +1

    खूप खूप आभार

  • @pratibhakamble7146
    @pratibhakamble7146 2 года назад +2

    माझ्या आईची जमीन तर खोटा लेख लिहूनच हडपली माझ्या मामाने माझ्यापाशीचे अठरा एकर वावर होतं माझ्या आई सोबत तर खूपच मोठा धोका केला आणि तिला सांभाळातही नाही कोणी म्हातारी आहे ती आता आम्हाला आमची जमीन परत मिळव बस आमची हीच इच्छा आहे सर

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      फोन करा 9820680788

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Год назад +1

      अरे बापरे. असं खोटं पचते तरी कसे हो लोकांना.

  • @rajnandinipatil3647
    @rajnandinipatil3647 8 месяцев назад

    2001साली फसवणूक करुन भावांनी हक्कसोड पत्रावर सह्या करून घेतल्या असतिल तर आम्ही बहीणी आपला हक्क परत मिळवू शकतो का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  8 месяцев назад

      वकिलांना भेटून प्रयत्न करा...

  • @madhusudanbhagwat7528
    @madhusudanbhagwat7528 11 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत 😊

  • @PramodMurekar
    @PramodMurekar 11 месяцев назад

    1:05 सर आईच्या आई म्हणजे आजी हि आंधळी झाली होती तेव्हा आमच्या आईने तिला साभाळले तेव्हा तिने तिची जागा आम्हाला दिली तिचा अंतिम कार्य आम्ही च केलं आता मात्र मामा जागेवर त्यांचा अधिकार सांगत आहे तर काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 месяцев назад

      तुमच्या नावावर जागा असेल तर प्रश्न नाही

  • @sandeepvibhute4452
    @sandeepvibhute4452 2 года назад +6

    जर बहीणीच्या सासरची परिस्थिती चांगली आसेल तर बहीणीनी हक्क सोडपत्र द्याव

  • @madhurikachare6404
    @madhurikachare6404 2 года назад +2

    सर सुन सासू सासरे यांना सांभाळ करायला नकार देत असेल मुलाच्या काय चालत नसेल तर मुलाने काय करावे मुलाला आई वडील पाहिजे आहे बेसीक काय करावे कोणता कायदा वापर please sir

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      या विषयावरचा माझा व्हिडिओ पाहा

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Год назад

    धन्यवाद🎉

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 года назад +2

    मला न्याय मिळेल का सर माझ्या भावानी मला फसवले आहे

  • @rupalidhainje6908
    @rupalidhainje6908 2 года назад

    Sir mla pn maja bhavane asach facv ly mla pn maja udrnirva sathi hakh milvayacha aahai pls guide me

  • @DnyaneshwarBhalerao-e1k
    @DnyaneshwarBhalerao-e1k 4 месяца назад

    सर माझ्या वडिल व भाऊ यांनी माझ्या जागी दुसरी डुब्लिकेट स्री ची सही करून वडिलपार्जित जमीन भावाच्या नावावर केली आहे माझे सोडपत्र केले आहे मी काय करायाला पाहिजे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  4 месяца назад

      त्याला कोर्टात चॅलेंज करा

  • @sanjaykarbhari3434
    @sanjaykarbhari3434 2 года назад

    वडील असताना हक्कसोड पत्र केलेलं आहे व बहिण तिच्या सासरी सधन आहे आणि जर ती परत आपला हिस्सा मागत असेल तर काय करावं लागेल ते सांगा सर 🙏🙏🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      वकिलांना पेपर दाखवून सल्ला घ्यावा

  • @arunsalunkhe5311
    @arunsalunkhe5311 Год назад +1

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का ?
    🙏🏻 धन्यवाद.

  • @mansishete5209
    @mansishete5209 2 года назад

    Aai vadlancha sambal pan porini karva aani porini pan aajarpan porinini pan sanbal Karava aai vadlanna aasa kayda aahe ka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      मातापिता कल्याणाचा कायदा 2007 नुसार मुलं आणि मुलीं दोघेही आई वडिलांची जबाबदारी घेण्यास बांधील आहेत .
      मुलींना संपत्तीत अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही घ्याव्या लागतात

  • @nageshbansode7102
    @nageshbansode7102 Год назад

    Mazha mama tr Aamchya jivaver uthlay, mazhya Aai che Record mdhun Naav Ch kadhun takley,Tumcha video bghun Aatmvishwas wadhala, aata Satara Courtat case Chalu aahe.thanks

    • @rameshkumbhare8939
      @rameshkumbhare8939 9 месяцев назад

      एक जागा आहे त्यात तीन जनाचे नाव आहेत त्यातील एक मुलगी मयत झाली आहे.तर तीचा हक्क काढीन घेता येईल का? मार्ग दर्शन करावे

  • @shashikantdhadave1747
    @shashikantdhadave1747 3 часа назад

    बहीण जमीन घेते आणि विकून टाकते. हे थांबलं पाहिजे. 99% बहिणी हेच करतात.

  • @sidamsambhaji3843
    @sidamsambhaji3843 2 месяца назад

    नमस्कार सर
    1 वाघु 2 कर्नु 3 दवलुअसे 3 भाऊ होते आणि 2कर्नु
    मधला भाऊ कर्नु ने लग्न केला
    त्याला दोन मुले झाले
    1धर्माजी कु. 2 मनसोब
    आहे
    मग कर्नुचे मयत झाला
    मग महिला ने 1 देर होते त्याचे नाव वाघु
    मोठा भाऊ होता त्याच्या सोबत लग्न केल (आई एकच )
    मग 1 मुलगी झाली ती चे नाव मंदा
    या जमिन 5 एकर होते
    7/12 महिला (आईचा ) हे जमिन होते
    3 न.दवलु पन मयत झाला
    नंतर महिला (आईचा) मयत झाला
    5 एकर आईच्या नावावर आहे
    मुलगी मंदा मनाली हे जमिन माझ्या आईच्या नावावर आहे
    सर्व पालकांनी हक्क माझा आहे असे मनात आहे
    मधला होता त्याच्ये 2 मुल
    यांना जमिन मिळणार का

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 2 года назад +1

    बहिनी ने भावा कडून कायदे ने जमीन परत मिलवली आता भाऊ भरपाई करने करिता बायकोला कोर्टात कायदे शीर तीचा भावा चा संपत्तित हीस्सा मागेल

    • @meenajadhav8370
      @meenajadhav8370 2 года назад

      तुमचा मोबाईल नंबर मिळैल का

  • @prachispecial4531
    @prachispecial4531 2 года назад

    नमस्कार सर , आमच्या घरी एक असाच प्रोब्लेम आहे म्हणजे वडीलांनी जमीन घेतली ती धाकट्या मुलांच्या नावावर केली आणि आता त्याला मोठा मुलगा आपला हक्क म्हणून अर्धा जमीनीचा भाग द्यावा मागत आहे तर तो तयार नाही तेव्हा काय करता येईल

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      वडिलांनी लहान मुलाला जमीन गिफ्ट, विल करून दिली तर मोठ्याचा हक्क नाही

    • @prachispecial4531
      @prachispecial4531 2 года назад

      @@advocatepramoddhokale नाही सर गिफ्ट म्हणून नाही दिली घेतेवेळी त्याच्या नावावर केली बस इतकेच आता वडिल ही नाही मग कसे सांगणार त्याला हा प्रश्न आहे

  • @anillade6965
    @anillade6965 2 года назад

    माझ्या कडे 1400 फुटाचा प्लँट वर दोघं भावाचे घरं बांधका. म झालेले आहे पण मला माझा वाट्याचे अर्धे घरं विकता येईल का रजिस्टर री दोघां च्या नावे आहे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      तुमच्या जॉइंट नावावर प्रॉपर्टी असेल तर विक्री करारावर दोघांच्या सह्या लागतील.
      तुम्ही partition करून आपला हिस्सा स्वतंत्र हिस्सा विकू शकता

  • @SUBHASHLOHITPURE-wx6oc
    @SUBHASHLOHITPURE-wx6oc 4 месяца назад

    Sir mazya pn Aaichi Jamin getli Aahe mala pn mahiti dhya ,2000 sala che sat baryavar,Aaiche naw hote Aatta nahi Aaj ti Jamin dusre wahtat aahe milel ka maza Aai la,

  • @rupalihambarde6890
    @rupalihambarde6890 2 года назад

    Thsnku sir bahini chi lekin che tumala aashirwad shubhecha miltil

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 года назад +3

    frist of all.thank u so much for giving this information.

  • @vakul411
    @vakul411 2 года назад

    मला पण माझ्या भावाने तुला पैसे देईल म्हणून सही घेतली आणि नंतर पैसे दिले नाही मी केस करू शकते का भावा विरुद्ध गोड बोलून सह्या घेतल्या मला वाटले मला पैसे देईल पण तसे झाले नाही pls help त्याने सर्व विकले आहे, फक्त बंगला आहे मला पैसे मिळतील का

  • @mahendrasakpal2030
    @mahendrasakpal2030 2 года назад +5

    सर माझ्या आई च्या अशिक्षित पन्नाचा फहायदा घेऊन आम्ही नसताना तिच्या कडून हक्क सोड पत्र 2015 घेतलं गेला. ही माहिती आम्हाला आता कळलं. आम्ही हे पत्र रद्द करू शकतो का?

  • @archannagunjal396
    @archannagunjal396 2 года назад

    Hello sir me mazya bhavala 2015 madhe hakksod patr lihun dile hote mazi pan fasvnook zali hoti tar aata kahi karta yil ka sir plz sanga

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      तुम्ही कोणत्या परिस्थितीत ते केल यावर ते अवलंबून आहे...

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 года назад

    jr hakkasodpatra var bahini aevaji dusrya mahilanche angthe/ sahya gheun kharedi karun dili tr ti kharedi radd karta yete ka?

  • @ishwarshivekar9794
    @ishwarshivekar9794 2 года назад

    Sir
    Majya chultyane Majya jagewar ghar bandle aahe ti amcha panjobachi zameen aahe ani amhala mhntat ki Ata jaga deu sakat nahi tyani ghar bandl ani light bill ani ghar Patti tycha nawawar aahe Ata kay karaych

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      कागद पत्रे वकिलांना दाखवा

  • @ArunaSanap-oh3om
    @ArunaSanap-oh3om Месяц назад

    मला पण कोर्टात अर्ज करायचा आहे पण मला असं वाटतं कोर्टात केली भावावर केस केली भावा मग मी काय कराव सर सांगा बरं मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा मला पण माहिती घ्यायची आहे

  • @shardathorat8134
    @shardathorat8134 2 года назад +3

    Thanks a lot Very useful information sr.citizen👌👍

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 7 месяцев назад

    भावाने जर आपल्या बहिणीला हिस्सा दिला नसेल तर तिला पोटगी म्हणून दर महिन्याला ठरावीक रक्कम द्यावी, असा कायदा निर्माण झाला पाहिजे.