नमस्ते सर आपण वारसा हक्का बाबत खूप छान माहिती सांगितली आहे.सर माझी एक शंका आहे जर वडिलांच्या हयातीत विवाहित मुलगी मयत झाली असल्यास तिच्या वारसांची नांवे वडील मयत झाल्यानंतर नियमानुसार लावता येते का कृपया मार्गदर्शन करावे.
7/12वर ए. कू. पू. रा / वर्ग १ असून सुद्धा तलाठी हितसंबंधी वारसांची नांवे मिळवून द्या सांगत आहे.... कृपया कशी मिळवावी त्वरित कळवावे.... ऑनलाईन मिळवू शकतो का..?
आई, वडीलांच्या मृत्यू नंतर शेतीच्या 7 बारा वर बहीण भावाचे नावे वारसदार म्हणून चढते आणि बहीणी चे नावे 7 बारा वरुन काढायचे असेल तर भावाला बहीणी कडे विनवणी करावी लागते. बहीण मानली तर ठीक अन्यथा शेतीचा समान हिस्सा द्यावा लागतोच 👍🙏
you are absolutely wrong. She is your sister. Only because she is female, you are pressurising her to give her land to you. You are shameful and microprofessional. Why she should give hakksodpatr? Instead, if she is unmarries, divirced, alone then brother, you should go for hakkasodpatra.
Sir bahin vidhava aahe aamchyakade rahate vadil varlyanantar at 7/12var vidhava bahiniche nav lagle aahe aaiche nav aahe v aamche don bhavache nav varas hakkane lagale aahe don bhavana nond kartana vidhava bahin jamin navavar karun magat aahe aaiche vay 105 aahe bahiniche 80varsh aahe bhavache vay 75,60,aahe aaichya v vidhava bahinis nantar varas don bhau varas lagatil kay ? Varas bhau la nyas Kay karave?
शेतामध्ये 4 बहिणी व 1,बहु आहे आई वा वडील वारले आहे भाऊ सेती विकायला तयार नाही शेती द्यायला तयार नाही काय करावे कायदेशीर कोणती कारवाही करावी मार्गदर्शन करावे
Jamin don Bhawani vikat ghetli pan ti Jamin aaiee chya nawawar Keli aaiee mayet zali waras madhi bahiniche nao aale bahin hissa magte kay karave salla dya
याच्या व्यतिरिक्त काही पर्याय आहे का? हककसोडपत्रचा बदल्यात considaration ,चोळी बंगडीचा उल्लेख हक्कसोडपत्रत करता येतो का? महत्वाचा घटक आहे त्यशिवय हककसोडपत्र होत नसेल तर काय करायच
नमस्कार सर.मी माझ्या मुलीच्या नावे काही जमीन केली आहे ती जमीन मुली कडून स्वखुशीने भावास देत आहेत ती जमीन stampduty न लागता कमी खर्चात कशा पधतीने करावयास पाहिजे.
ऐखादी बहीण वारस हाकस पात्र आहे आणी ती बहीण मृत्यू झाल्या आहेत त्यांच्या पाठी मागे त्याच्या भावनी काही जमीन वीकली आहे त्या खरदी खतावर त्या बहीणी ची सही आसेल तर त्या खरदीला जबाबदार कोण
वडिलांच्या मृत्युनंतर आई व बहिणी यांनी स्वखुषीने नोटराइज हक्कभंग अत्र करून दिले तर ते कायदेशीर ठरु शकते का?असें हक्कभंग अत्र मा.कोर्टात टिकल्याचे निकाल लागले असेल तर अशा निकालाचे नंबर धावेत.
जर एका भावा ला सहा बहिने असतील आणि जमीन ही फक्त एक एकर असेल तरीपण 7/12 मध्ये लग्न होऊन गेलेल्या बहिणीचे सातबारा मध्ये सर्वांचे नावं लागतील व त्या जमिनीवरती हक्क करतील का .
भारताचे कायदेमंडळाने सर्वांना समान कायदा लागु केलायं मग हिंदुसाठी स्पेशल हिंदु लाॅ कशासाठी,मग हा मुस्लिमांसाठी का लागु होत नाही,यासाठीच तर समाननागरी कायदा अवश्यक आहे,भारताच्या प्रत्येक नागरीकाला समान दृष्टीने पाहीले जावे..
शेतक-याच्या बरबादीस तलाठी कारणीभूत आहे.
सातबर्यावरील वारसांची नांवे वगळल्यास काय करावे.
पुन्हा कश्या पद्धतीने वारसांची नावे नोंद करावी.
कृपया सांगा सर...
7/12.var.2mule.aai.nav.ahe.aai.che.nav.kami.karnyavr.upay.sanga.please.sir.bhinche.hakk.sod.patr.jhali.ahe
Bahiniche nav cmi carayche video banvta tse bhavache nav cmi carayche pan banva
मस्त माहिती मिळाली
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
नमस्ते सर आपण वारसा हक्का बाबत खूप छान माहिती सांगितली आहे.सर माझी एक शंका आहे जर वडिलांच्या हयातीत विवाहित मुलगी मयत झाली असल्यास तिच्या वारसांची नांवे वडील मयत झाल्यानंतर नियमानुसार लावता येते का कृपया मार्गदर्शन करावे.
Lavta yete
संबंधित ऑफिस मध्ये डॉक्युमेंट्स देताना, हक्क सोड करत असलेले व्यक्ती पण सोबत आवश्यक आहे का??????
Nice information
बहीण वारली आहे आणि तिची मुलांना सात बारा वरुन काढायला काय करावे लागेल
7/12वर ए. कू. पू. रा / वर्ग १ असून सुद्धा तलाठी हितसंबंधी वारसांची नांवे मिळवून द्या सांगत आहे.... कृपया कशी मिळवावी त्वरित कळवावे.... ऑनलाईन मिळवू शकतो का..?
आई, वडीलांच्या मृत्यू नंतर शेतीच्या 7 बारा वर बहीण भावाचे नावे वारसदार म्हणून चढते आणि बहीणी चे नावे 7 बारा वरुन काढायचे असेल तर भावाला बहीणी कडे विनवणी करावी लागते. बहीण मानली तर ठीक अन्यथा शेतीचा समान हिस्सा द्यावा लागतोच 👍🙏
Sister Who married before 1994 for them have different rights
No, now equal share all those who shareholders of property
@@kundan410
Dairect Natvache Navh Chadu Shaktat ka?
you are absolutely wrong. She is your sister. Only because she is female, you are pressurising her to give her land to you.
You are shameful and microprofessional. Why she should give hakksodpatr?
Instead, if she is unmarries, divirced, alone then brother, you should go for hakkasodpatra.
Sir online 7/12 wrun kse kathayche te pn sanga
Hi Sir,bahinine char bhava paiki 3 chya karita hakkasod kele, Ani ekachya baddal nahinkele tar chalel ka
Sir bahin vidhava aahe aamchyakade rahate vadil varlyanantar at 7/12var vidhava bahiniche nav lagle aahe aaiche nav aahe v aamche don bhavache nav varas hakkane lagale aahe don bhavana nond kartana vidhava bahin jamin navavar karun magat aahe aaiche vay 105 aahe bahiniche 80varsh aahe bhavache vay 75,60,aahe aaichya v vidhava bahinis nantar varas don bhau varas lagatil kay ? Varas bhau la nyas Kay karave?
शेतामध्ये 4 बहिणी व 1,बहु आहे आई वा वडील वारले आहे भाऊ सेती विकायला तयार नाही शेती द्यायला तयार नाही काय करावे कायदेशीर कोणती कारवाही करावी मार्गदर्शन करावे
Bahin jivant nasel tar tichya mulane saman hakkasathi dava takla tar tyala saman hissa dhyava lagel kay
Ho
Bahin varali tar tichya Malachi nave lagali aahet Kay karav
भाचे यांना पूर्ण हक्क द्यावे लागेल
Jamin don Bhawani vikat ghetli pan ti Jamin aaiee chya nawawar Keli aaiee mayet zali waras madhi bahiniche nao aale bahin hissa magte kay karave salla dya
Bhavani asa annyay bahivar karu naye bahinivr
माझ्या माझे फसवून सही घेतली आहे आणि मी कुटे असे लिहीले नाही की माझे नाव कमी करा माझी फसवणूक केली आहे
नागपुर ला हक्क् सोड़ पत्र केले तर ते शिंधुदुर्ग जिल्ह्या त असलेल्या जमीनी करिता चालेल का
सिंधूदुर्ग.
Aai vadilana mulapeksha mulich jast prem kartat
सर संमजा बहीण विवहीत असून मूर्त्यू आहे मुले तर काय करावे
हक्क सोड करण्यासाठी खर्च किती येतो ?
प्रश्न विचारल्यावर उत्तर का देत नाही?
उत्तर देरे दादा किती खर्च येते
याच्या व्यतिरिक्त काही पर्याय आहे का?
हककसोडपत्रचा बदल्यात considaration ,चोळी बंगडीचा उल्लेख हक्कसोडपत्रत करता येतो का?
महत्वाचा घटक आहे त्यशिवय हककसोडपत्र होत नसेल तर काय करायच
नमस्कार सर.मी माझ्या मुलीच्या नावे काही जमीन केली आहे ती जमीन मुली कडून स्वखुशीने भावास देत आहेत ती जमीन stampduty न लागता कमी खर्चात कशा पधतीने करावयास पाहिजे.
ऐखादी बहीण वारस हाकस पात्र आहे आणी ती बहीण मृत्यू झाल्या आहेत त्यांच्या पाठी मागे त्याच्या भावनी काही जमीन वीकली आहे त्या खरदी खतावर त्या बहीणी ची सही आसेल तर त्या खरदीला जबाबदार कोण
खरेदीच्या वेळेस मुल अद्दान होती आई व इतर जनानी खरेदी करून दिली पण 7/12 वर अद्दल म्हणून मुलाची नाव आहेत ती कशी कमी करावी
तलाठी नाव कमी करायचे 25000 हजार मागते आता काय करावे....
Deun tak
Karj astanna nave kase Kami karave
वडिलांच्या मृत्युनंतर आई व बहिणी यांनी स्वखुषीने नोटराइज हक्कभंग अत्र करून दिले तर ते कायदेशीर ठरु शकते का?असें हक्कभंग अत्र मा.कोर्टात टिकल्याचे निकाल लागले असेल तर अशा निकालाचे नंबर धावेत.
सहाय्यक नोंदणी अधिकारी यांच्या कडे
नोंदणी केली नसेल तर काय होईल.
Nice
बहिण मयत झाली आहे पण तिचा नवरा नावावर करित नाही मग काय करावे तो वाटा मागतो तो मयत दाखला देत नाही
Mala pn ya prashnache uttar have
❤
@@nilamjoshi7754देऊन टाका की बहिणीला.जमीन भारतातच राहणार ना. पाकिस्तानात तर नाही जाणार.
तुमच्या बहिणीला मुले असतील तर द्यावी लागेन नसतील तर नाही देता येणार
बहीण मयत असेल तर बहिणीच्या वारसाचे नाव वडीलर्जीत 7/12 वर नावे लागतात का
वडिलांच्या स्वकष्टीत जमिनीचे वडीलांनी मृत्यूपञ जर केले नसेल तर त्या जमिनीमध्ये लग्न झालेल्या मुलीला कायद्याने हक्क मिळतो का याबाबत काय माहीती आहे
2000 sali mulagi mayat zali nanter 2005 saali vadil mayat jhale aani mayat mulgi chi muli 5 varshanche hote te 2023 la sat baryat naav lavu shakatat ka
Ho
सल्लाद्याविंनतीआहे
Very important video sir
Varas chukvla asel tari kay.karave
जर एका भावा ला सहा बहिने असतील आणि जमीन ही फक्त एक एकर असेल तरीपण 7/12 मध्ये लग्न होऊन गेलेल्या बहिणीचे सातबारा मध्ये सर्वांचे नावं लागतील व त्या जमिनीवरती हक्क करतील का .
Ho
7/12Madhe 70 Varsha Nantar Nave Chadu Shaktat ka?
नमस्कारमाझीबहीनचाळीसवर्सापूर्वीवारलीतिचेइतरवारसमध्येनावआहेतेकमिकरावेलागेलका
Thanks
Majhya mate ase karne chukiche ahe
😊
धन्यवाद सर
भारताचे कायदेमंडळाने सर्वांना समान कायदा लागु केलायं मग हिंदुसाठी स्पेशल हिंदु लाॅ कशासाठी,मग हा मुस्लिमांसाठी का लागु होत नाही,यासाठीच तर समाननागरी कायदा अवश्यक आहे,भारताच्या प्रत्येक नागरीकाला समान दृष्टीने पाहीले जावे..
Stamp duty bharati lagel ka
हक्कसोड करून घेणे त्यासाठी Stamp Duty भरायची गरज नसते
🎉
Next method
Reply please
फारच कमी मागतो .
Bad video mla manya nahi ha kayda