जमिनीची वाटणी पद्धत II पोटहिस्सा स्वतंत्र सातबारा संपूर्ण माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 164

  • @RadhakrishnaGujar
    @RadhakrishnaGujar Месяц назад

    खूप छान माहिती दिलेली आहे. कमी शब्दात स्पष्ट आवाजात समजावून दिले आहे. धन्यवाद 👌👍🌹🌹

  • @govind99
    @govind99 10 месяцев назад

    Sunder Vivechan
    Thank you so much

  • @hemantpawar1582
    @hemantpawar1582 Год назад

    Atishay sundar aani upyogi mahiti dili aahe Sir tumhi.Khup khup dhanyawad.Asech janatela sahakarya karat rahave hi vinanti

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 года назад +3

    Awesome...Amazing...👍👌👌👌

  • @surekhapatil6163
    @surekhapatil6163 3 года назад +1

    Khup chhan samjun sangitle 🙏

  • @kadarvadgama2868
    @kadarvadgama2868 4 месяца назад

    ❤ lovely mahiti

  • @ojalojasvi3422
    @ojalojasvi3422 2 года назад +1

    Khup chan mahiti

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 3 месяца назад +1

    Very good video thanks Sir ji.

  • @hemantrajput647
    @hemantrajput647 3 года назад +1

    अप्रतिम माहिती सर

  • @prashantpargavankar8418
    @prashantpargavankar8418 3 года назад +2

    First like..

  • @tusharpawar38
    @tusharpawar38 3 года назад +3

    Nice video.Always cleared with every point. Best shoot n best voice available for land related videos in India.

  • @amitv6400
    @amitv6400 3 года назад +3

    Sir 13 gunte jaminicha vatap 6.5 gunte madhe saman hou shakta ka

  • @eshajadhav3833
    @eshajadhav3833 Год назад

    आपण वाटप पत्राचा एकच मार्ग सांगितला

  • @sunilvibhandik6994
    @sunilvibhandik6994 Год назад +1

    Thanks nice video ,courta marfat kiti divas lagtat.

  • @babasahebkshirsagar9559
    @babasahebkshirsagar9559 3 года назад +4

    सर भूमी अभिलेख वाले काही पण उत्तरे देतात काही गोष्टी खऱ्या नाही राव सब गोलमाल आहे

  • @BhumiGyan
    @BhumiGyan 3 года назад +5

    सर माझे आज youtube studio मध्ये 32 डॉलर आहेत पण adsence मध्ये फक्त 20 डॉलर दाखवतात असे का pls सांगा माझे 12 डॉलर कुठे गेले

    • @allmixhindustan6560
      @allmixhindustan6560 7 месяцев назад

      सर आता किती डॉलर झाले

  • @sourabhthool9682
    @sourabhthool9682 3 года назад +2

    Dada pn...hissedar sahamat nasel tr Kay kraycha plzz reply

  • @RohitBamane86
    @RohitBamane86 3 года назад +1

    khup chan

  • @a.qayyumhasan8155
    @a.qayyumhasan8155 3 года назад +3

    Sir, kutumbatil sagle wyakti hazar nahi rahu shakat mang pot hissa karta yeil ka? karan kahi loka pardeshat settle aahet te yeu nahi shakat

  • @devanandnikam-z6z
    @devanandnikam-z6z 9 месяцев назад

    Sir pro pertichi vatni hi 2 vegveglya samajamadhe hou dhakte ka

  • @jankipawar1463
    @jankipawar1463 4 месяца назад

    👌👌

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 3 месяца назад +1

    7/12 vr nav ahe pn pot hissa ksa padla pahije

  • @mayurbarge9024
    @mayurbarge9024 3 года назад +1

    Sir ,tumche sarv video pahato kup chan ahet sir,mazya chultyane roadchi jamin vikali mala ranat yenyasati road tivala nahi mala road milel ka?mazaya vadilani tyancha jamin vikresathi signecher dile ahe

  • @Ashu111s
    @Ashu111s 2 года назад +13

    सही देण्यासकाही तयार नसेल सर्व वाटणी ला तयार नसेल तर काय करावे

    • @pratikjoshi1205
      @pratikjoshi1205 Год назад +3

      कोर्टात केस टाका👍

    • @sachinbhoir6333
      @sachinbhoir6333 Год назад

      @@pratikjoshi1205 तरीपण sign दिली नाहीतर

    • @pratikjoshi1205
      @pratikjoshi1205 Год назад +4

      @@sachinbhoir6333 कोर्ट वाटण्या करते...! समान समान.. सहिची गरज नाही

    • @weightsmeasureslicenseewel5589
      @weightsmeasureslicenseewel5589 Год назад +3

      ​@@pratikjoshi1205पण कोर्टात केस दाखल केली तर अंदाजे किती कालावधी जाईल ? आणि अंदाजे किती खर्च येईल ?

    • @vijayabedekar7387
      @vijayabedekar7387 7 месяцев назад +5

      याना झोडून काढणे हाच उपाय.आमच्याकडे पण असाच वाद चाललाय.मेल्यावर काय बरोबर घेऊन जाणार काय माहित.दुसर्‍याचे खायला का बघता? इथेच फेडावे लागते

  • @mayu792
    @mayu792 7 месяцев назад +1

    7/12 vr loan rahl tr clr karav lagte ki distribut hote

    • @hamshikenge
      @hamshikenge  7 месяцев назад +1

      नील करावे लागते

  • @AjMhatre
    @AjMhatre 3 года назад +3

    Jar jamin pipe linen and road la jaat asel tr kas vatni honar

  • @sandipsurase1686
    @sandipsurase1686 3 года назад +2

    Sir mi ek kutumb baghitale ki to manush tyaa aaila marto karn ki aai chyaa navavar jamin nahi manun marjhod karto tar yala kahi paryay aahe ka please kalva video taka sir hi vinnti aahe aapnas

  • @prasadphake4337
    @prasadphake4337 3 года назад +1

    Saheb bogvatadar varg 2 chi jaminicha pot hissa padata yeto ka.

  • @manjushakamble4340
    @manjushakamble4340 7 месяцев назад

    Sir asmche kaka vatnich karu dyet nahit aamhala aaivadil nahi aht bhau ah pan aajarich astoy kay karave krupya sangal

  • @sachinmahale1834
    @sachinmahale1834 3 года назад +12

    सर आमच्या शेतीला रस्ता नाहीय म्हणजे एकत्र होतो तेव्हा काही प्रोब्लेम नव्हता पण वाटणी झाली आणि माझ्या भावाच्या हिस्सा त रस्ता आला आता तो वापरू देत नाही तर काही पर्याय आहे का सांगा ना please

    • @samadhanborade4656
      @samadhanborade4656 3 месяца назад +1

      त्याला रस्त्याचा मोबदला द्या तो तुम्हाला जाऊन देईल

  • @ramdaspawar9688
    @ramdaspawar9688 Год назад

    sat baryavr sosaychicha boja ahe v bhau bhrat kay krave vatani hoil ka

  • @rothelpathare1805
    @rothelpathare1805 Год назад

    Amchi jagaastgaon ahe pan bhaubandh yektrit yet naslyamule vatni hot nai tar kay karave.

  • @mayurjadhav5676
    @mayurjadhav5676 3 года назад +1

    Sir andaje kharch kiti yeto khate phod karnyasathi

  • @dineshkadam8525
    @dineshkadam8525 3 года назад

    Pan kahi sah hissedar watani sathi aad Kathi ghalavi mhanun tayar hot nastil ter swantra watani magata yete ka? Mag asha veli watani kashi magavi

  • @kashinathsingh7808
    @kashinathsingh7808 3 года назад +7

    ज्या व्यक्तीच्या नावे एकत्र कुटुंब पुढारी हा शेरा असतो तेव्हा त्या जमिनीची विभागणी कशी करावी

  • @manojautade9222
    @manojautade9222 Год назад +1

    अर्ज कशा प्रकारे लिहावा याच्या वर एक विडिओ बनवा. Exapal

  • @aniketsave5699
    @aniketsave5699 3 года назад +1

    Zar sarva varsana n gheta vatni zali aasel ani tyala 28 Varsha(year) zali astil tevha Kay karay ch

  • @shitalchavan8789
    @shitalchavan8789 Год назад

    Sir aamchya shetachi don vela hisse zale aahet pahilya utaryavar aamchya aai che naav naani pan dusrya vatnit naav aahe aata dusari mojani radda karayachi mhantat tar dusari mojani radda kelyavar aamchya aai che naav rahil ka naani sir please mala mahiti dya please sir

  • @alok222
    @alok222 3 года назад +2

    Sir planing dakhala kuthun milvaycha?

  • @kettokitchen
    @kettokitchen 3 года назад

    Sir golaf khate te ky ast

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Год назад +1

    🙏🏼😇🌺

  • @rakeshbannagare855
    @rakeshbannagare855 4 месяца назад

    2.45 Hector ahes. 2 Nav ahes alag hoyel kay

  • @shahaji27
    @shahaji27 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sujatabhosale6966
    @sujatabhosale6966 Год назад +1

    Sir tumcha phone no dya pls amcha dir shetatil gharpatti 14000 rs zala ahe v te shetat rahtat amhi Pune ethe rahto tr amhi ka bharave rs tyamule shetatil vatni kerta yetnahiamhi baramati malegavala ethe sheti ahe

  • @sonamo6585
    @sonamo6585 Год назад +1

    Vatni Patra cha kharch kiti yena sir please sangal

  • @hemantpatekar4128
    @hemantpatekar4128 Год назад +1

    नमस्ते,जर का पोट हिस्या मध्ये दोन गुंठे जागा आली. तर दोन गुंठयाचा विभक्त सातबारा होऊ शकतो का?

  • @pradipchaudhari8136
    @pradipchaudhari8136 3 года назад +1

    Sir devastan pritharth dileli jamin navavar hote ka

    • @Devgiriacedemy
      @Devgiriacedemy Год назад

      होत नाही, या संबंधीचे सगळे rights collector la ahet, collector office la chaukashi kara

  • @sanjanmore1274
    @sanjanmore1274 3 года назад +3

    तुम्ही जी प्रोसीजर सांगितली आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ मध्ये आहे...

  • @vaibhavnikhade4948
    @vaibhavnikhade4948 Год назад +1

    Sir tumchya sobt bolaych ah contact kasa karava

  • @ajitsawant7896
    @ajitsawant7896 Год назад +1

    साहेब बक्षीस पत्र केलेली जमीन पुन्हा कशी मिळवावी त्याबाबत मार्गदर्शन करावे

  • @shaliksavarne3098
    @shaliksavarne3098 Год назад +2

    सर वाटणी झाली आहे प्रत्येकाचा स्वतंत्र उतारा मिळतो अ चा १ अ चा २ अ चा ३ आदी असे वैयक्तिक उतारा तयार करण्यात आले आहे मात्र कोणाची जमीन कोणत्या दिशेला आहे त्यात दिशा टाकलेली नाहीये काय करायचे

    • @Devgiriacedemy
      @Devgiriacedemy Год назад

      पुन्हा सगळ्याच्या सहमतीने करून घावी लागेल वरील procedure

  • @jagdishkulkarni2094
    @jagdishkulkarni2094 2 месяца назад +1

    सर मी दिव्यांगण मी मिळकतीवर राहतो वाटप दावा किंवा मिळकत वाटून मलाही काय करू वाटप दावाही करत नाही 11 वर्षे झाली शेवटी मी वकीलाला त्यांनी माझा या याच्यात किती हिस्सा आहे रस्ते रजिस्ट्रेशन कोर्टामार्फत त्यांनी माझं स्थान निश्चित केला आहे त्यामुळे बँक लोन शेतीसाठी घरासाठी जागा कोणाची ऑब्जेक्शन घेण्याची हिम्मत होणार ही पूर्वजांची जागा सही सदर पाच माझ्या अधिकारावर टाच आणतो होते मी आपले सरकार वर मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी ऑनलाइन केलं माझं स्थान असं केलं तर चालेल ती पाऊस झेरॉक्स काढून न्यायदंडाधिकारी व पंचायत समिती यांना दिली ते आता तलाठी आणि ग्रामसेवकाला आपले म्हणणे काय

  • @digambaraivale5490
    @digambaraivale5490 3 года назад +5

    सामायिक जमिनीमध्ये वडिलांनी स्वतः (स्वखर्चाने व सरकारी अनुदान मंजुरी ने)सर्व भावांच्य संमतीने विहीर खोदली आहे .
    जमीन वाटप वेळी इतर भावांना विहिरी मध्ये हिस्सा द्यावाच लागतो का ?

    • @Mr.Funny8484
      @Mr.Funny8484 2 года назад

      जर विहीर सामाईक सातबारावर लावलेली असेल तर द्यावालागेल. नाहीतर वरील प्रमाणे वटण्या झाल्यावर लावा.

  • @ajitshinde5650
    @ajitshinde5650 Год назад

    Arj kuthe karacha ahe

  • @truth4913
    @truth4913 3 года назад +1

    समैक् 7/१२ असेल आणि वाटणि( khate Fod) sathi kahi memeber ready nistil tr aapan kay kele pahije.... Khate fod with road map kashi karavi....plzz explain

  • @baburaokasture3291
    @baburaokasture3291 2 года назад +1

    सर महसूल कलम 257 म्हणजे काय यावर विडीओ बनवा

  • @sagarsalve5710
    @sagarsalve5710 3 года назад +1

    Namaskar sir. Aamachi वाटणी zaleli aahe. Saatbara गट क्र.85 आहे.pan 8a चे उतारे वेगळे आहेत. 8a च्या aadhaar sarkari मोजणी होते का

  • @vinodpujari7979
    @vinodpujari7979 3 месяца назад

    वाटणी पत्र अर्जाचा नमुना मिळेल का

  • @dattarajaatpadkar9186
    @dattarajaatpadkar9186 3 года назад

    Good video

  • @avinashpansare9638
    @avinashpansare9638 Год назад +1

    Trust chi building vikaychi aahe tax khoop aahe maag trust varil lokanchi vatani Kashi karta yeieel

  • @vishalithape6939
    @vishalithape6939 Год назад +1

    कृपया याबाबतच्या दिनांक १६/११/२०१९ ची परिपत्रक लिंक पाठवा.

  • @gajanankawale5495
    @gajanankawale5495 3 года назад

    Hi kriya krayla kharch kiti yeto sir

  • @suniltajne7964
    @suniltajne7964 3 года назад +2

    सर आमची जमिन सात बारा 35 नावे आहेत ते कमि करणे आहे उपाय सांगा सर

  • @kasawankhede695
    @kasawankhede695 2 года назад +2

    सर, आमच्या जमीनीचे वेगळे फेरफार आहे पण भाउजमीनमोजूनदेत, नाही

  • @ravigaikwad8229
    @ravigaikwad8229 Год назад +1

    वाटणी ला कोण तयार नसेल तर आपलाली वाटणी कशी करावी

  • @InspireStory1313
    @InspireStory1313 9 месяцев назад

    माज़ा प्लोट आहे त्यात आम्हि दोघे आहोत ते मला वेगला काराय चा आहे ७/१२ काय करव लागेल सहेब
    क्रुपया सागा

  • @SonuPandhare-hk5id
    @SonuPandhare-hk5id 3 месяца назад

    सर ऐक सहधारक चि सही नसल
    तर काय करावे

  • @zaidkhan9503
    @zaidkhan9503 2 года назад

    Minimum kiti zagecha pot hissa tayar hoto

  • @ShivaHomeDecor1990
    @ShivaHomeDecor1990 Год назад

    सर नमस्कार🙏
    मी शिवशंकर जाधव
    रा निल्लोड गाव
    सध्या औरंगाबाद ला राहतो
    सर आमीची जमीन गट क्रमांक 634 मधे आहे. सोनाबाई लालू जाधव
    प्रोब्लेम असे आहे की पहिले शेत्र 0.4000
    7/12 वर दाखवत होते
    आता शेत्र 0.0000 दाखवत आहे
    पोटखराब शेत्र मधे 0.4000 दाखवत आहे
    साहेब काय झाले क्रुपया करून सांगा ना 🙏

  • @vickyvlogs9440
    @vickyvlogs9440 20 дней назад

    नकाशा एक असला तरी सातबारा वेगळा असू शकतो का... आमचा असा प्रॉब्लेम झाला. ह्याच काय करायचा......😢😢😢

  • @Narendra_dandekar_
    @Narendra_dandekar_ 2 года назад +2

    जमिनवाटणी मोडी भाषा कसेत आसते ते सांगा

  • @pratikbhongle375
    @pratikbhongle375 4 месяца назад +1

    दादा नमष्कार
    मला माहिती हवी ,
    मी 2005 ला माझा मित्रासोबत मिळून 4 एकर शेतजमीन घेतली , तर 2008 ला माझा मित्राला काही पैश्यांची आवशक्यता असल्यामुळे त्याने त्याचा हद्दीतील 2 एकर जमीन मला विकली तर आता मी पूर्णपणे 4 एकर जमिनी चा मालक झालो, तर 2011 मध्ये मला पैश्यांची गरज असल्यामुळे माझ्या मित्राला बोललो की मला जमीन विकायची आहे तर तू गिराईक शोधून माझी जमीन विकून दे त्याने जमिनी चा गिराईक आणला त्याने माझा विश्वासघात करून 2008 ची विक्रीपत्र लपवून , 2005 च्या विक्रीपत्र नुसार जमीन विकली व मला फक्त 2 एकर जमिनीचे पैशे भेटले आणि 2 एकर जमिनीचे पैसे माझ्या मित्राने लाटले ,, तर आता मला 2011 चे विक्रीपत्र खारीज करता येईल काय?

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Год назад

    वडीलोपरजित जमिन नांवावर करण्यासाठी जर आई वडील वारले असतील चुलते पण जमिनीच्या हिस्सा असेल तर काय करावे

  • @kishorkharade5161
    @kishorkharade5161 3 года назад +1

    एकत्रित पोटखराबा वाटप कशी करावी

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 3 года назад +1

    एका जमीनीला 3 कुळे आहेत तर ती जमीन एकाच कुळाला मिळेल काय कृपया उत्तर द्या

  • @vikaskare5153
    @vikaskare5153 3 года назад +3

    खरेदी खत करून दोन महिने झाले आहेत आता ते खरेदी पत्र रद्द करायचे आहे काय करावे लागेल sir

    • @sanjanmore1274
      @sanjanmore1274 3 года назад

      लिहून देणार घेणार यांच्या संमतीने रद्दलेख करुन नोंदणी करा...

    • @vikaskare5153
      @vikaskare5153 3 года назад

      @@sanjanmore1274 thank you sir 👍

  • @rashidkamal7435
    @rashidkamal7435 2 года назад +1

    जमीन चे सरवे कसे आणि कोणा कडे करायचे?

  • @amit1977more1
    @amit1977more1 2 года назад +1

    जमिनीचा पोट हिस्सा करण्याबाबत शासनाचा कोणता GR आहे.. जो nov 2019 मध्ये काढला होता

  • @mangeshkunde8816
    @mangeshkunde8816 2 месяца назад

    सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे

  • @pankajimpal1133
    @pankajimpal1133 3 года назад +1

    सर आमच्या जमिनीचा पोटहिसा 80 गुंठे चा स्वतंत्र 7/12 काढता येतो का?

  • @ashishsawarkar6933
    @ashishsawarkar6933 2 года назад

    Nakkich awadali

  • @nandkumarwarik721
    @nandkumarwarik721 3 года назад +5

    माहीती अपुरी आहे.एखादे वाटपाचे प्रत्यक्ष उदाहरण देऊन दाखविले पाहिजे.समजा १ एकर क्षेत्र आहे, व ८५ खातेदार आहेत, तर आणेवारी व विभागणी कशी करावी.समजा एक खातेदार विभागणी करुन घेण्यासाठी तयार नसेल तर काय करावे. जीआर काॅपी दाखल करावी.९८२१२६७१२०

    • @rohitgaikwad8346
      @rohitgaikwad8346 Год назад

      Sir tumhala yach uttar bhetl asel tar mala pn sanga

  • @sambhajijadhav5127
    @sambhajijadhav5127 7 месяцев назад +1

    सात बारा हिस्से पडले आहेत पण फाळणी नकाशा झालेला नाही.. मग पोट हिस्से क्रमांक कसे दिले जातात? खाली वर पोट हिस्सा क्रमांक असतो का? उदा.. १,२,३,५,४,६,७,८ असे असू शकते का?

  • @sahebraodatre1633
    @sahebraodatre1633 3 года назад +1

    ही प्रक्रिया केव्हा पासून सुरू होणार आहे.

  • @autocraftsequipmentspunema6351
    @autocraftsequipmentspunema6351 5 месяцев назад

    Sir tumcha number milel ka... online consultation paid basis war

  • @vijaynemade3692
    @vijaynemade3692 Год назад +1

    प्रत्येकाला साठ आर जमीन हिस्सा येत असेल तर वाटणी होइल ❓ आणि प्रत्येकाला सात बारा सेप्रेट होईल का ते सांगण्याची क्रिया करावी.

    • @samadhanborade4656
      @samadhanborade4656 3 месяца назад

      कमीत कमी 80 आर क्षेत्र लागगे 7/12 वेगळे होण्यासाठी

  • @nandkumarwarik721
    @nandkumarwarik721 Год назад +1

    म.ज.महसुल संहिता कलम ८५ मध्ये विभागणी करणयाचे अधिकार तहसीलदार हयाना दिले आहेत.R.V.BHUSKUTE ह्याचे जमीन विभागणी हे पुस्तक पहावे

  • @prashantdafal3050
    @prashantdafal3050 3 года назад +1

    सर माझी 2 एकर जमीन आहे. माझ्याकडे 7/12 आहे. पण नकाशावर जमीन नाही दाखवत.यावर काहीतरी उपाय सांगा. Plz😢

  • @Guntavanukmarathi
    @Guntavanukmarathi Год назад

    तलाठी कोण आहे हे आम्हाला माहीत नाही तर त्यांचे शोध कसा लावू याच्यावर एक व्हिडिओ शकतो का...?

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 3 года назад +1

    दादा , जबरदस्त माहिती दिली.
    दादा जुने फेरफार कसे काढायचे ते सांग , जुनी साईट बंद
    झाली आहे, तुम्ही दिलेल्या साईटवर अंकाऊट काढून मी शेतकरी बांधवांना काढून देत होतो. पण अचानक ती साईट बंद झाली. आता नवीन साईट कोणती ते सांगा. कींवा वॉटस्फोट पाठव . कृपया पाठव ... चंदन म्हात्रे. मो. 7506117043

  • @ashokgurav4098
    @ashokgurav4098 3 года назад +1

    खूप छान माहिती ,धन्यवाद, तुमचा पूर्ण पत्ता व मो.नंबर कृपया दयावा

  • @vishalkale2891
    @vishalkale2891 3 года назад +2

    सर आजीच्या नावावर जमीन होती. आजी वारली आणि सर्व वारस लागले.आता आम्हाला आमचा वाटेवरची जमिन विकायची आहे पण बाकीच्यांची सहमती नाही. यावर काही उपाय सांगा.

    • @hamshikenge
      @hamshikenge  3 года назад

      सहमती लागणार सर्वांची

    • @sanjanmore1274
      @sanjanmore1274 3 года назад

      न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा लागेल..

    • @ITIESCLASS
      @ITIESCLASS 3 года назад

      @@hamshikenge सर माझ्या अजोब्याच्या वडीलाची शेती जमीन १०.५० एकर आहे . त्यांना तीन मुले आहेत . त्याप्रमाने तीन भवानाा म्हणजेच माझ्या आजोबांना व त्यांच्या भावानाा प्रत्येकी ३.५ एकर हिस्सा मिलालेला आहे . माझ्या आजोबांच निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असे हिस्से लागलेले होते. मला सांगा की ३.५ एकर मध्ये माझ्या वडिल व काकाच आणि अज्जी च हिस्सा हा पूर्ण ३.५ एकर मध्ये आहे का ? असेल तर प्रत्येकी १.२० एकर आहे का ? माझ्या वडिलच निधन झालं व अपडेट सातबारा वर १. अज्जी
      २. काका
      ३. माझ्या आईचं
      ४. माझं
      ५. माझी बहिण अपाक
      ६. माझा भाऊ आपाक
      तर मला प्रत्येकी हिस्सा सांगा ३.५ एकर मध्ये यांचं हिस्सा माझ्या अज्जी च १.२० एकर
      काका च १.२० एकर आणि आमचं ( आई , मी, बहिण , भाऊ) मिळून १.२० आहे का असेल तर अशी नोंद कुटे असते व अशी नोंद क रण्यासाठी काय करावे लागेल जर काका सहमत नसतील तर प्लीज सांगा

    • @balasahebholkar4639
      @balasahebholkar4639 2 года назад

      @@hamshikenge sir please send me the Mo. number

  • @ravindrakorhalkar5046
    @ravindrakorhalkar5046 3 года назад +1

    PL. LET ME KNOW THE GR ISSUED BY GOVT ON THIS BEHALF

  • @shashikantshinde5051
    @shashikantshinde5051 3 года назад

    साहेब 7/12 वरील निव्वळ पोकळ बोजा कोणत्या पध्दतीने कमी होतो

  • @neelmore7619
    @neelmore7619 2 года назад

    【©】 अप्पा जाधव यांना दोन मुलं होती . 1) नामा जाधव 2) रामा जाधव . अप्पा जाधव यांच्या मृत्यू नंतर या दोन्हीं भावांना समान जमीन वाटप झाली .
    1 ) नामा जाधव यांचे लग्नाच्या काही महिन्यानंतर आजारपणामुळे निधन झाले व त्यांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या बायकोच्या नावावर झाली . ( मुलं नाही )
    2 ) रामा जाधव यांना दोन मुलं झाल्यानंतर [ (*)गणा जाधव (*) बापू जाधव ] काही महिन्यात त्यांचे आजारपणामुळे निधन झाले व त्यांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या बायकोच्या नावावर झाली .
    1) नामा जाधव यांच्या पत्नींस मुलं नसल्यामुळे त्यांनी रामा जाधव यांच्या पत्नीकडून (*)गणा जाधव यांना दत्तक घेउन ( बक्षीस पत्र ) सर्व जमीन गणा जाधव यांच्या नावावर केली
    (*) गणा जाधव यांना 3 मुले . (★) बाळू जाधव (★) राजू जाधव (★) पांडू जाधव.
    (★) पांडू जाधव यांचे वयाच्या 16व्या वर्षी लग्न लावून त्यांना घराबाहेर काढण्यात आले . घराबाहेर काढल्यानंतर वायच्या 16 व्या वर्षांपासून ते 45 वर्षा पर्यंत (★) पांडू जाधव यांनी कष्टाने मेहनतीने संसार उभा केला .
    (★) पांडू जाधव यांनी (*) गणा जाधव ( वडील )यांना खूप वेळ जमीन वाटून घ्या यासाठी मागणी केली , पण त्यांनी अजूनपर्यंत (★) पांडू जाधव यांची हक्काची जमीन वाटून दिली नाही .
    (★) पांडू जाधव यांना जमीन मिळवून देण्यासाठी काय करावं लागेल ?

  • @rockstarfilm9622
    @rockstarfilm9622 2 года назад

    Sir aapko contact kyse kre

  • @poonamkhanderao4293
    @poonamkhanderao4293 Год назад

    सर आमच्या 7/12 मध्ये 8 नाव आहेत आम्हाला त्यातील 7 वारसांची नावे काढायची आहेत तर काय करावं लागेल थोड सविस्तर सांगा plz🙏

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 года назад

    वडीलांच्या नावावरची मुलाच्या नावे करण्या बद्दल सांगा

  • @vaibhavghume12345
    @vaibhavghume12345 Год назад +1

    जर 7/12 वरील एखादा व्यक्ती मृत झाला असेल तर त्यासाठी काय पद्धत आहे

    • @Devgiriacedemy
      @Devgiriacedemy Год назад

      Death certificate दाखवून वारस नोंद करून घ्या भूमी अभिलेख मधून

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 2 года назад

    24.8 गुंठेच पोट हिस्सा करता येतो का कारण दोनच 7/12 वर नाव आहेत पोट हिस्से करण्यासाठी किती जमीन लागते