शेतीची जमिनिची वाटणी पोटहिस्सा झाला आता सोपा,
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #PrabhuDeva
#शेतीची_वाटणी पोटहिस्सा झाला आता सोप्प, #संमतीने_अभिलेख_पोटहिस्सा
पहा संमतीने वाटणी कशी करायची.
पहा जमिनीचे फेरफार अवघ्या दोन मिनिटात आपल्या मोबाईल वर
#ferfar
#aapli_chawdi
#PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
▶️ RUclips
/ prabhudevalg ,
👬FB Page
/ community
@Facebook Group
/ 2416394001930535
watch more videos
@ / prabhudevalg
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana ,
eferfar
ferfar
जमीन मोजणी कशी करायची, काय आहे मोजणी चा दर, emojani महाराष्ट्र
#eferfar
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद शासनाने नवीन निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांचे हित आहे
Chan माहिती दिली. धन्यवाद!
धन्यवाद सर. छान माहिती दिलीत .
पोटहिस्सा मोजणीस सहहिस्सेदार तयार होत नाही. व bhuabhilekh म्यानेज करत असल्यास काय करावे. चोकलिंगमल साहेबाना अर्ज करु शकतो का
Ghup chan
उत्कृष्ट
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत 🙏👍👍
आभारी आहे
Sir,
Hychya madhe kamit kami kiti gunthe paryant pit hisssa karta yeto?
Ani ha arj online karaycha ka?
माहीती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार
धन्यवाद
तुमचा no मिळेल का?
18 April 2021 चे जमाबंदी आयुक्त,चोक्कलिंगम यांनी हे परिपत्रक काढलेआहे, सहहिस्सेदार टाळाटाळ करत असेल तर कोणाचीही सही न घेता आपला हिस्सा आपण 7-12 वेगळा करून घेऊ शकतो याचे परिपत्रक आले आहे ते मला लिंकद्वारे पाठवु शकता का?
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद
First view Thanks You.👍👍
Thank u also for motivating me
सर, दोन स्कखे भाऊ आणि पाच सावत्र भावांमध्ये वाटणी कशी होईल समान का निम्मी निम्मी?
Thanks sir
धन्यवाद
परिपत्रक लिंक असेल तर पाठवा सर... अतिशय सुरेख माहिती
नक्की
Hissedar tayar nastil tar Kay karave
ह्या बद्दल चा GR/ सर्कुलर कोठे उपलब्ध होईल ? मार्गदर्शन करावे ही विनंती
अतिशय उपयुक्त आणि नवीन माहिती सर....
धन्यवाद
माझ्या अजोबा यांना तीन भाऊ होते. आता आठ एकर जन्मीची अजून खाते फोड झाली नाही. वारस नोंद म्हणून त्यांच्या पणतुची पण नोंद झाली आहे. आता त्यात 40 नावे लागली आहेत. तरी अजून खाते फोड झाली नाही आणि जमीन वहिवाट सुध्दा कोण करत नाही तर यावर काय करता येईल. मला माझी जमीन वाटणी करून वहिवाट करायची आहे.
सर्व वारसांना घेऊन फेरफार करावे लागतील
Chaan
Thank you sir🙏👍
Welcome
शासन निर्णय किती तारखेला आला ते सांगा
साहेब या सर्क्युलर चा नंबर मिळू शकेल काय याची सॉफ्ट कॉपी ची लिंक मिळाल्यास खूप खूप उपकृत होईल🙏🙏🙏
Mala pot hissa karun gyacha ahe tya sati ha navin GR chi copy paahije
2021 ला जिरायत शेत जमीन एकेरी खरेदी व विक्री दर किंमत किती असणार
hi sir
amche 4 bhau ahet vatani patra karyacha ahe sarva jan tayar ahet tr,
vatani sam-saman (1/4) na karta 2 janana kami-2 janana jast ashi karychi ahe te shakkya ahe ka ?
माझी शेती हि वडलोपार्जित आहे सातबारा वर नोंद हि दोन ऐकर आहे पण वहिती साठी जवळपास चार ऐकर आहे,हि जमीन सातबारा वर कशा प्रकारे लावून घेता येईल.
Talathi yanna bheta
@@GrShetiYojna तलाठी काम करत नाही म्हणून च तर अडचण आहे. मी कारवाई केली होती पण आजुन मला शेती सातबारा वर लाऊन दिली नाही.
पोट हिश्यात 7नाव आहे आणि त्यातील 1ला आपल्या हिस्याची जमीन विकायची आहे पण 6जण तयार नाहीत तर काय करायचं
विकता येते.
Kontya padhatine vikta yeil sir tase savistar sanga
७/१२ वेगळ्या आहे रजिस्टर वाटप आहे पण चतुसिमा नमूद नाही जी व्यक्ती सहमती देत नाही त्याने ३५ वर्ष होऊनजमिन विक्री केली त्यात चतुसिमा नमूद केले आहे हिस्से नंबर वेगळे आहे ती व्यक्ती त्रास देते त्यावर काय उपाय
पोट हिस्सेदाराची सहमती नसेल तर काय करायचे साहेब . कोर्टात न जाता सर .
विहिर अनुदानासाठी संमती पत्र कसे करावे? लाभार्थी मरण पावला आहे व योजना अर्धवट अवस्थेत आहे
एक एकर धुळे जिल्ह्यात शेती आहे.दोन भावाच्या नावाने वाटणी झालेली आहे पण खातेफोड होत नाही..वेगळा 7/12 कसा करता येईल.तलाठी म्हणाले खातेफोड होत नाही काय करावे?
सर ह्या साठी खर्च किती??
Sir andaje kiti fees aakarali jate mahiti dyawi
Sir माझ्या आईचं माहेरची प्रॉपर्टी आहे आणि आईचं नाव आणि माझ्या मावशिंच नाव आहेत 7/12वर तर माझी आईच मृत्यू झालं आहे आणि आम्ही वारसदार आहोत तशी आम्ही 7/12वरती नोंद केली आहे तर आम्हाला आमचा हिस पाहिजे असेल तर मी हिस्सा घेऊ शकतो का आणि कसा ग्यायच आपण सांगू शकता का
Pl give me information about latest GR regarding change in 7/12 about padrab/padik jamin (lagvadiyoggya jamin)
विडिओ आहे चॅनल ला
सर माझा प्रश्न असा की सर्वे नं फाळणी बारा चुकला आहे त्या मुळे माझा गट देखील वहिवाट ला चुकला आहे आपल्या सातबारा प्रमाणे वहिवाट नसुन ती वहिवाट सातबारा प्रमाणे करून घेण्यासाठी काय करावे लागेल. मार्गदर्शक करावे अशी नम्र विंनती
हो बरोबर आहे असेच प्रश्न खूप आहेत।
अश्यावेळी काय करता येईल सर?
एकीकडे तुम्ही म्हणता कि भांडण टंटन न करता आता पोट हिस्सा सोपा झ्हालाय ।
पण सर्व सह्हाधारकांची सही असणे अवषक आहेच ना?
Ho जिथं सहमती तिथं च हे शक्य आहे
@@GrShetiYojna
मग अशे कित्येक लोकांचे शेती अशीच अडकून पडलेली आहे ह्या गोष्टीमुळे।
मग ह्या कायद्यात असा नसून आहे तरी काय?
कारण संमती तर पहिले पण लागतच होती
@@GrShetiYojna
किव्वा मला असे मार्गदर्शन करा कि एकत्रित शेती मधली जी काही मला माझ्या नावे जी काही शेती येते ती मला मिळावी।
हो
Hakk sodun ghyacha aslyas sat bara madil sarv varas ekach velela lagtat ka
Kiava ek 1 ek varas tahsil madhe nevun hakk sodun gheta yete ka
हो
सर आमचे जमीन आप आपल्या नावावर करून घ्या म्हणून सांगतो आहे ५ जनांच्या नावावर असलेली जमीन ४ नावावर करुन घ्यायला तयार आहेत त्यांची खातेफोड वर वरती सही टन आहे १ कां मूळे सगळं काम तटल आहे ...
सर काय केलं तर तर आपापली जमीन आपल्या नावावर होईल
मोजणीला खर्च किती असतो साधरण पणे 5 एकर साठी
जमीनीचा सर्वे करण्यासाठी कुठले पेपर्स लागतात ?
सर स्टॅम्प पेपर वर लिहिण्यासाठी आपसी वाटणी पत्राचा नमुना पाहिजे आहे.
माझी दिवाणी कोर्टाने वा ट नी चा आदेश दिला आहे ,परंतु दुसऱ्या पार्टी ने त्यातील जमीन अनलिगल विकली आहे,आदेशात 3.13र तेवढी जमीन आहे. विकल्या मुले 7,12वर 1.49र तेवढीच दिसते तर तर मग. मला हिस्सा 3.13र ,मधून पाहिजे,आणि मंडलाधिकारी 1.49. मध्ये करत आहे,2/3येवढ्या वडा पाहिजे ,तर काय करावे
१००% हर सर्वे नंबर/ हिस्सा नंबर को खेती केलिए map मे रास्ता दिखाना जरूरी है।
खेती/बस्ती/मकान/दुकान केलिए १ फॉर्मेट बनाना जरूरी है। भारत स्वतंत्र होकर इतने साल
होगये अभी तक हर खेती को map मे रास्ता नही इससे दुख की बात क्या है। १००% खेती सर्वे करके ५०% केंद्र, २५स्टेट, २५ किसान पैसे
देकर सर्वे हाँना चाहिए। अदालत के बोझ को कम करना चाहिए। जो किसान नही मैनेगा उसकी बिजली कनेक्शन, सोसाइटी लोन बंद कर दो। नाक पकड़ेगे तो मुह खुलेगा । कुछ नेता
बूढ़े होगये लेकिन किसान की समस्या जैसे थे
ऐसे ही है।
sir
amla वाटणी करायची आहे सर्व हीसेदार सहमत आहे.
पण वाटणी करून देणार वयकती तुम्हाला स्टॅम्प दुटी ४% भरावी लागणार.कारण आने वारी आहे सातबारा मध्ये..
हे बरोबर आहे का plz guide kara.
Jay shivray
जय शिवराय
सर 0.75 एकर चा पोटहिस्सा पडत आहे, तर त्याचा वेगडा 7 12 बनेल काय
75 r की 30 R
सर सामाईक विहिर आहे पण ज्याचा शेतात विहिर आहे तो विहिर बुजवत आहे काय करावे लागेल
एका सातबारा वर दोन हिस्सेदार आहेत व दोघांच्या नावा पुढे विभागुन स्वतंत्र क्षेत्र लिहिलेले आहे त्यापैकी एका हिस्सेदाराच्या वहीवाटीतुन नगर पालिकेचा रस्ता जाणार आहे मग रस्त्यामुळे दोघांच्या नावावरून क्षेत्र कमी होइल का एकाच्या
आपण जो कच्चा नकाशा देतो त्याचप्रमाणे वाटणी करावी लागते का?
आपल्याला त्यात बदल करता येतो का
हो पण नोंदणी व नकाशा असेल तर भविष्यात छान
@@GrShetiYojna आणि सर आमची 4एकर जमीन आहे नुकतीच खातेफोड झाली आहे त्यात4 जण हिस्सेदार आहेत आता मला प्रश्न असा पडला आहे की वाटणी करताना कुठला हिस्सा कुणाला हे कसे ठरते
Sheti mojni kartevedes police protection kase milvayche mahiti dya ?
मागणी करावी लागते
Sir enami jamin मोजणी होतो का......600एकर cha. Total gat आहे....आणि मला 2एकर जमीन कमी आहे त्या जागी
सर आमच्या जागेवर चुलत्यांनी नाव लावून घेतले आहे त्यांची नावे कमी करून घ्यायची असेल तर काय करावे याची माहिती द्यावी
Talaathi yanna bheta
सर आमची अडीच एकर चार आर जमीन आहे आम्हाला वाटप पत्र करायचे आहे तलाठी बोलले पंचवीस हजार रुपये रोख द्या आमच्याकडे तेवढं पैसे नाहीत काय करावे लागेल तेवढं सांगा
वारस नोंदी ने की इतर
वाटणी झालेली आहे परंतु 7/12 वरती बावाचे बहिणीचे नाव आहे ते कमी करण्यासाठी प्रयाय काय,
बहिणीची जमीन त्यांना देऊन टकने
हक्क सोड पात्र करा
@@GrShetiYojna sir तुम्हा ला एक विनंती आहे...तुमचे सर्व व्हिडिओ तर छान आणि सुटसुटीत असतात..त्यात अचूक माहिती असते...असाच एक व्हिडिओ बनवा आणि विषय असेल ...."कागदोपत्री वाटप म्हणजे खातेवाटप..आणि सरस नीरस वाटप" आणि त्याला अनुषंगिक प्रश्न घा उदा.सरस नीरस वाटप करण्यासाठी आधी खात वाटप गरजेचे आहे का...आणि असे खातेवाटप करण्याची अधिकार तलाठी कसा बजावतो,काय पद्धत
Sir doga bhava madye वाटणी केली .पण नावावर करताना त्याने 1 गुं ठा कमी मझ्या नावावर केली ... उदा 2 ए क्कर 2 गुठा
..एका भावाला .1 एककर् 2 गुंठा
..दुसऱ्या भावाला.1 ekkar
तर 1 गुंठा साठी काय करावं
चालेल
सर आमि आमचि 1.79 जमीन विकली आहे आमी आमचे2.40 पोटखराब शिलक आहे तसेच आमी जमिनि दसतावर पोटखराब सहित विकरि केलेली नाहि तरि ते आमचा नावावर होईल का ती जमीन आमि आजून करतोय
Sir jar vihir majya bhava chaya sheta yet asel tar majya 7/12 var vihir yel ka
विहीर कोणाची आहे
सर खाते क्रमांक कसे शोधतात??
तसेच आपण ज्या जागेवर राहतो त्या जागेचा सर्व्हे नं कसा शोधतात.
सातबारा पहा
@@GrShetiYojna sir 7/12 आहे त्यावरचा माहीत आहे पण माहीत नसेल त्या वरचा कसा काय शोधावा
माफ करा समजलो नाही
@@GrShetiYojna ok
@@GrShetiYojna ,गांव नकाशा मधून आपण ज्या जागी राहतो त्याचा सर्वे नं कसा शोधावा
पोटहिस्याचा सातबारा आधी तयार होतो का नकाशा ..?
सर माझ्या शेतीचे गट न.जस की ज्या ठिकाणी नकाशा वर गट.न.15 आहे पण तेथील सातबारा हा गट.न.18 निघतोय काय करता येईल
एकत्रीकरण झालेले आहे का
तुम्ही जमिनीची वहिवाट वेगळी कडे ठेवली व कागदोपत्री वहिवाट हद्द वेगळी कडे आहे. ही वहिवाट गट नंबर प्रमाणे गाव नकाशा प्रमाणे ठेवा. अन्यथा नंतर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल
Pothisaa mnje kai
आमची शेती वाटणी झालेली आहे,
परंतु पोटहिस्सा प्रमाणे ७/१२ वेगळे नाहीत.एकत्रीत आहे.मग वाटणी पत्रकाप्रमाणे शेतजमीन मोजुन मिळेल काय?
गावं नकाशात आपण राहतो त्या जागेचा सर्व्हे नं कसा शोधावा
41 गुंठे बागायत व जिरायती 80 गुंठे किमान क्षेत्र भरत असेल तर गट विभाजन होत
काम होत नसलेल्या निराधार वृद्धाला सुद्धा 21 हजाराचा उत्पन्न दाखल का दिला जातो? अपंग व वृद्धाचे उत्पन्न ठरवण्याचे निकष कोणते?
सर मला 29 गुंठे चे दोन भाग होतील का त्या साठी काय करायला लागेल
होतात
Etar adhikar che nav bababt mahiti dya
Ok
परिपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे.
Ok
सर आमचा भूमापन क्रमांक 62/1 आहे.टोटल क्षेत्र 40 गुंठे आहे.त्यातील 9.70 पैकी क्षेत्र आम्ही खरेदी केला आहे. तरी 9.70चा वेगळा पोट हिस्सा होईल काय
Please रिप्लाय द्या
नाही
@@GrShetiYojna तुम्हीच बोलत विडिओ मध्ये होणार म्हणून
गुंठे आहे
तुकडेबंदी मुळे।नाही होणार
@@GrShetiYojna म्हणजे त्या 9.70 क्षेत्रात आम्ही काहीच करू शकत नाही घर bandaych असेल तर .काही तरी उपाय सांगा.12 फूट रस्ता आहे नवीन गुंठे वारी कायद्या नुसार पोट हिस्सा होऊ शकतो काय
वडील व आजोबा हायात नसतील तर जमीन माझ्या नावावर कशी करावी
नक्की माहिती घेऊ
जमिनीची विभागणी जर गुंठेवारीत येत आहे,तर स्वतंत्र उतारा कशाप्रकारे करता येईल.
तूकडे बंदी लागू होत नसेल तर शक्य होईल ते
Viewers chya coments na like karnya evaji tyanche Uttar (reply ) dila tar Barr hoill
उत्तर असेल तर नक्की देतो
कारण खोटी उत्तर देता येत नाहीत
No milel ka sir tumacha
Sir mo no bhetel ka 🙏
तुकडे बंदी नियम कायम ठेवून गट विभाजन होत
2,3,4,5 गुंठे असे असतील तर पोट विभाजन होत नाही
सर एका पुणे सकाळ वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती की पोटहिस्सा वाटणी करण्यासाठी सर्वांच्या सहमतीची आवश्यकता नाही.सत्य आहे का.मी पाठविल आपणास email address द्यावा
कल्पना नाही मी वाचली नाही
मी पन वाचले हे खरे आहे का नाही सागा प्लीज प्लीज सर
नाही
@@GrShetiYojna सर मग कसे करायचे आमची जमीन 2 भाऊ & आई चा आमचा 3 हीन नावाने आहे7/12 आहे पन भाऊ समिती देत नाही तर आमचा वेगळा7/12 कराचे आहे वेग वेगळा करायचा आहे तर कसे करणार plzz help
पोट हिशा साठी मला जिआर ची खुपच .गरज आहे तरी ती मला कशी मीळेल कळवावे..मो 9284660767. कक्रुपया मदत करावी धन्यवाद
सर तुमचा नं द्या
Sir mo.no.daya
Number pz
9924189818
मो नं द्या सर तुमचा
लोकांना खोटी आशा दाखवने बंद करा
बरं खरं काय आहे तुम्ही सांगा
समाधान कारक माहिती नाही तरी प्रश्न केलेल्या चाहत्यांना उत्तरे द्या.आणि लोकांचा वेळ आणि जिव खाऊ नये.
माफी असावी जी शक्य आहे ती माहिती दिली
Tuza video kahich kalala nahi
सर तुमचा मो.नम्बर दिया
बोला
Mothya bhauchya navavar shet aahe, aani te vaatni karat nahi aahe,kay karave....?
धन्यवाद सर
Jay shivray