१५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Tital:
    १५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land
    व्हिडिओ संदर्भात थोडक्यात माहिती:
    गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?
    -How to measure land in guntha?
    -एक गुंठा म्हणजे किती जमीन ?
    -एकर मध्ये जमीन कशी मोजावी ?
    -हेक्टर म्हणजे किती जमीन ?
    -हे प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतील कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते .
    -जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते. गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा इतरांच्या सांगण्यावरून आपल्या जमिनीचे मोजमाप ठरवतो
    आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू
    -A) जर आपली जमीन आयताकार किंवा चौरसाकार असेल म्हणजेच जमिनीच्या सर्व बाजू किंवा समोरासमोरील बाजूचे अंतर सामान असतील तर ...
    1 गुंठा म्हणजे 1089 चौरस फूट
    1 एकर म्हणजे 40 गुंठे
    1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे
    -1 . सर्वात पहिल्यांदा आपल्या जमिनीच्या बाजूंचे अंतर फुटामध्ये मोजून घ्यावे.
    -2. यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील त्यांचा गुणाकार करावा.
    -3 . येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल. त्या क्षेत्रफळास 1089 सोबत भागाकार करावा म्हणजे आपली जमीन किती गुंठे आहे हे उत्तर मिळेल .
    -क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
    गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ ( चौरस फूट ) / 1089
    एकर = गुंठे / 40
    -B) जर जमिनीचा आकार आयात किंवा चौरस नसेल तर यासाठी जास्त गणिती पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही आपण मोबाइल चा वापर करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीच मोजमाप गुंठा व एकर मध्ये करू शकतो. त्यासाठी खालील व्हिडिओ मध्ये त्याची संपूर्ण माहिती उदाहरणासह दिलेली आहे ती पहावी जेणेकरून ती सहजपणे समजून जाईल.
    सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे व्यावहारिक ज्ञानाला व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे.
    -नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी लागणारी माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम आहे.
    1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर
    चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?
    पहा व्हिडिओ
    यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.
    जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला
    फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते.
    आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर:आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते .
    ७2 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्हणजे काय ? हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात
    आपला पहिला प्रश्न आहे
    हेक्टर म्हणजे काय ?
    हेक्टर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे .
    मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया हेक्टर मध्ये क्षेत्रफळ काढता येते .
    1 हेक्टर म्हणजे किती ?
    1 म्हणजे 10000 चौ मी
    1 मी x 1 मी = 1 चौ मी
    जेव्हा असे 10000 चौ मी होतात त्यावेळी 1 हेक्टर तयार होतो
    उदा - 100 मी x 100 मी ची जमीन
    यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि
    त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर
    मध्ये काढून त्यास 10000 ने भागले जाते.
    पुढील सूत्रांचा वापर करून हेक्टर चे गुंठा,एकर ,चौरस फुट ,चौरस मीटर मध्ये रुपांतर करता येते.
    अधिक माहितीसाठी VIDEO पहा.
    चौरस मीटर = हेक्टर x 10000
    चौरस फुट = हेक्टर x 107639
    गुंठा = हेक्टर x 98.84
    एकर = हेक्टर x 2.471
    1 गुंठा = 1089 चौ फुट
    1 आर =1076.39 चौ फुट
    1 एकर = 40 गुंठे
    -आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिदिदिदिलेजाषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबत.....
    -जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते
    #जमीनमोजणीकशीकरावी
    #जमीनमोजणीकरणे
    #जमीनमोजणी
    #जमीनमोजणीकशीकरावी
    #जमीनमोजणीसूत्र
    #जमीनसूत्र
    #मोजणीजमीन
    #jaminmojnikashikaravi

Комментарии • 1,1 тыс.

  • @BramhachaitanyaDigital
    @BramhachaitanyaDigital  3 года назад +153

    राम कृष्ण हरी
    नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये माझ्याकडून एक चूक झालेली आहे मी लवकरच पुढचा व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ मध्ये माझी चूक सुधारली आणि याच्यापेक्षा सोपी आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

    • @BramhachaitanyaDigital
      @BramhachaitanyaDigital  3 года назад +12

      @@BhumiGyan शेवटी थोड कॅल्क्युलेशन चुकलं आहे

    • @shivshaktifabrication4537
      @shivshaktifabrication4537 3 года назад +13

      तुम्ही फक्त एक हेक्टर जमीनीत किती गुंठे आहे
      ते सांगा

    • @balasahebnimbalkar6991
      @balasahebnimbalkar6991 3 года назад +7

      @@BhumiGyan सर कोर्स ची माहिती कुठे आहे किंवा। केंद्र

    • @sunilmeshram3325
      @sunilmeshram3325 3 года назад +2

      8

    • @shamarao123
      @shamarao123 3 года назад +5

      .59 means 642 sq.foot

  • @MohanPatil-dr6kq
    @MohanPatil-dr6kq 2 месяца назад +3

    त्रीकोनी जमीन मला मोजता येत नव्हती. आता तुमचा व्हिडिओ बागितल्या नंतर मला जमीन कशी मोजायची हे माहिती झाली धन्यवाद सर जी. अतिशय सोप्या भाषेत मस्त माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @ashokjadhav3755
    @ashokjadhav3755 3 года назад +22

    आभारी आहोत खुफ छान माहीती दिल्याबद्दल शेतकर्याना खूफ ऊपयूक्त माहीती पुनश्च धन्यवाद 👍👍👍🙏🙏

  • @deepakkale2582
    @deepakkale2582 2 года назад +32

    1)1R=1076.39 square foot=100square meter
    2)1 guntha=1089square foot=101.17square meter
    3)100R=1 hector=98.84guntha
    4)1 acre= 40 guntha
    5)1 guntha= 33 by*33 foot
    6) 1 R = 10 by* 10 meter
    Above information is very accurate.......

    • @dipakumrani2854
      @dipakumrani2854 2 года назад

      Q

    • @kamalakarpathak3061
      @kamalakarpathak3061 2 года назад

      स्क्वेअर फुट सांगण्यात पुढे चुकत आहे तीन दशावर स्थळापर्यंत माकडे घेऊन वाचावे

    • @Rajan__Sarkar
      @Rajan__Sarkar Год назад

      Bhau te pand kay ast..
      1 pand mhanje kiti

    • @dattusundakar4264
      @dattusundakar4264 Год назад

      This is wrong measurment

    • @vithobapatil9492
      @vithobapatil9492 6 месяцев назад

      Very good

  • @siddharthkambale9485
    @siddharthkambale9485 Год назад +1

    वा sir ,एक no समजून सांगितलं ,जमीन कशी मोजायची , असे त कुणीच नसणं सांगितले मला, पण शेत मोजाचा tape कोणता असतो हे नाही समजलं मला.,एक व्हिडिओ यांचा पण टाका , तुमचे आभारी आहे मी ,खूप चांगला व्हिडिओ आहे तुमचा,धन्यवाद सिर

  • @prabhavatidongre1496
    @prabhavatidongre1496 3 года назад +7

    खूप खूप सोपी पद्धत आणि अतिशय उपयुक्त माहिती आणि मार्ग दर्शन सर.

  • @shahaikantkulkarni8150
    @shahaikantkulkarni8150 3 года назад +9

    अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण समजावून दिलात. धन्यवाद.

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 2 месяца назад +1

    खुपच सोपि पध्दत सांगितले सर धन्यवाद

  • @nssonawane2922
    @nssonawane2922 2 месяца назад +1

    खूप सोप्या पद्धतीने व विस्तृत माहिती सांगितली

  • @chhotulalpatil6897
    @chhotulalpatil6897 3 года назад +9

    महाराष्ट्रातील शेतकरी मायबोली त आपण साध्या सोप्या पद्धतीने समजावले, खुपच छान👏✊👍 🙏आभारी आहे. धन्यवाद😘💕

  • @dnyaneshwarpande2079
    @dnyaneshwarpande2079 3 года назад +26

    साहेब तुम्ही शेतकऱ्यांकरिता त्यांच्या निकडीची आवश्यक अशी जमीन मोजणीची माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. शासकीय स्तरावर शेत मोजणीत हेराफेरी झाल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ही माहिती अत्यंत उपयोगी आहे.अशीच शेतकऱ्यांच्या हिताची माहिती पाठवत राहा ही विनंती.

  • @rajendravalvi8481
    @rajendravalvi8481 3 месяца назад +1

    खूप सोप्या भाषेत समजवल आहे तुम्ही मनाचा पासून धन्यवाद 👍👍

  • @DeepakGaud-sd6bg
    @DeepakGaud-sd6bg 3 месяца назад +2

    सर्वांना समजेल अशी जमिनीची उपयुक्त माहिती ,,,धन्यवाद व आभार ,,,नमस्कार

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 3 года назад +6

    तुम्ही फारच दिल खुश आहात तसं आम्हाला सुद्धा दिल खुश केलेला आहे धन्यवाद

    • @narayanasawale2247
      @narayanasawale2247 3 года назад

      छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

  • @mallinathpatil1447
    @mallinathpatil1447 3 года назад +7

    खूप सोपे पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @murlidhargitte586
    @murlidhargitte586 3 года назад +11

    खुप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो सर.

    • @janagondapatil8707
      @janagondapatil8707 3 года назад +2

      खुप छान माहिती दिली.

    • @rajendradeore6738
      @rajendradeore6738 3 года назад +1

      खूप छान माहिती दिली आहे दादा

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 3 года назад +3

    धन्यवाद खूपच सोप्या भाषेत समजावून दिलेली पद्धत राम कृष्ण हरी

    • @user-hm7bo1pl9c
      @user-hm7bo1pl9c 2 года назад

      छानच माहिती दिली दस्तऐवज वर सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे तरी सातबारा वर 5.98दाखत आहे तरी कोण कडे चौकशी करून मिळेल

  • @Rahul-qq7im
    @Rahul-qq7im 3 года назад +3

    धन्यवाद सर आपले मनःपूर्वक आभार आहेत अगदी सोप्या पद्धतीनं समजाऊन सांगितलं

  • @pramodkarkhanis8289
    @pramodkarkhanis8289 3 года назад +7

    खूपच छान समजावून सांगितले.👌 धन्यवाद दादा.👍

  • @govindapawar2849
    @govindapawar2849 5 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली अडाणी शेतकऱ्याला मोलाची माहिती दिली आहे यामुळे जमीन मोजणी सोपी होईल आशिष व्हिडिओ मधून मधून टाकत चला आम्हाला आम्हाला अशीच व्हिडिओ बघायला ऐकायला आवडतात धन्यवाद

  • @mandabhoge2968
    @mandabhoge2968 3 года назад +4

    खुपच कामाची माहीती आहे .तुम्ही सोपी करून सांगितली..धन्यवाद सर.

  • @vasantmahajan3828
    @vasantmahajan3828 3 года назад +6

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली आहे

  • @parasharamgaikwad5614
    @parasharamgaikwad5614 3 года назад +7

    खुपच छान माहिती दिली आहे आपण सर जी आपण. धन्यवाद सर जी.

    • @rajukhade7678
      @rajukhade7678 3 года назад

      भाडखाऊ बंद कर धंदा

  • @maharastrakrantichannel5058
    @maharastrakrantichannel5058 6 месяцев назад +2

    🌹🙏🌹 आगदी बरोबर आहे हे शिकक्षण शाळेत मिलालच पाहिजे

  • @user-sc3ly7bv6u
    @user-sc3ly7bv6u 4 месяца назад +2

    Tukaram pawar very nice Jai Shri Ram namaste 🙏 ❤❤❤❤❤

  • @bapugavhane5402
    @bapugavhane5402 3 года назад +9

    शेतकरयांसाठी फार उपयोगी आहे सर

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 3 года назад +5

    माहिती खूप छान पध्दतिने व गणिती सूत्रांनी व्यवस्थीत समजावून सा़ंगितले .फक्त पुनरुक्ति
    टाळायला व आरंभिची प्रस्तावना थोडक्यात करायला हवी .

  • @bharatpatil4172
    @bharatpatil4172 3 месяца назад

    सर आपण जमीन मोजणी तंत्र अगदी सहज व सोपी पद्धत वापरून सांगितले.खरंच छान.खुप आवडले.

  • @satishsawanurkar6079
    @satishsawanurkar6079 3 месяца назад +1

    फारच सुंदर माहीती दिली धन्यवाद सरजी

  • @nandkishorpawar9952
    @nandkishorpawar9952 3 года назад +3

    सर ग्रामीण भाषेत सरळ आणि सोपी माहिती जी नेहमी लक्षात राहील धन्यवाद

  • @rahuljadhav9658
    @rahuljadhav9658 3 года назад +5

    सर, खूप छान माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद!!!!!!

  • @ganeshgarje654
    @ganeshgarje654 3 месяца назад

    सर खूप साध्या सोप्या पद्धतीने व कौतुकास्पद अशी माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @somanathnarwade1340
    @somanathnarwade1340 3 года назад +2

    सर धन्यवाद खूप आभारी छान माहिती दिली अशीच नवीन माहिती आम्हला देत चला

  • @ravindraesave2452
    @ravindraesave2452 3 года назад +3

    खुप सुंदर आपली शिकवण्याची पद्धत आहे

  • @PMPatil-wq7bd
    @PMPatil-wq7bd 3 года назад +4

    खूप छान सर त्रिकोणाची माहिती मला नव्हती तुमच्याकडून शिकायला मिळाली मी आपला आभारी आहे सर

  • @coffee55543
    @coffee55543 8 дней назад

    Khup khup Dhanyawad Sir.. asha mahatwachya mahiti quachitach koni sangto.. pan tumhi sangitlel dnyan khup upyogi ahe Ani nakkich Kami yeil. Khup khup manapasun Dhanyawad . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 Год назад +1

    शेतकरी बांधवांसाठी आवश्यक व. ऊपयोगी ज्ञानावर आधारित विडिओ ऐकदम छान आहे

  • @sudamsuryawanshi1739
    @sudamsuryawanshi1739 3 года назад +3

    सर ! आपण जीव तोडुन जमिन मोजणी सांगितल आहे. खुप छान व माहितीपुर्ण.👌

  • @dilipnale5665
    @dilipnale5665 3 года назад +7

    Very good information Sir. Thank u

  • @PawanDhas-rw8lo
    @PawanDhas-rw8lo 2 месяца назад +1

    चांगली माहिती 👍👍👍

  • @SugsndhUkrande.-nm7ob
    @SugsndhUkrande.-nm7ob 2 месяца назад

    खुप चांगले महीती दिले त्या बद्द्ल धन्यवाद.

  • @dilipsingrajput7201
    @dilipsingrajput7201 3 года назад +6

    खरोखरच खुप सुंदर निरीक्षण केले

    • @vinodaware9716
      @vinodaware9716 Год назад

      Khajagi jamin mojani prakshikshan kothe milel

  • @sidramayyahiremath2839
    @sidramayyahiremath2839 3 года назад +4

    खूप खुप धन्यवाद सर....नमस्कार

  • @user-ev7nr6mw9z
    @user-ev7nr6mw9z 17 дней назад +1

    छान भाषेत सांगितलं

  • @mahavirwarude1076
    @mahavirwarude1076 3 месяца назад +1

    KhUp chan sar exlpnetion is hiring good

  • @vilasasawale6888
    @vilasasawale6888 3 года назад +6

    सविस्तर माहिती दिला ह्याबद्दलधण्यवाद

  • @mubarakmulla9893
    @mubarakmulla9893 3 года назад +5

    खुप छान माहिती आणि सोपी पद्धत

    • @rajeshrajshankarraodange5246
      @rajeshrajshankarraodange5246 3 года назад

      20-25 एकर एका तळावर पण टेकडीच्या उतारावर नागमोडी आकारची जमिन आहे,कशी मोजावी?क्रुपया कळवीणे.

    • @vishalpol1842
      @vishalpol1842 2 года назад

      1 No.sir

  • @prakashghule1456
    @prakashghule1456 2 месяца назад

    वा बहुत ही बडीया छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @Dharma_Bhaya_
    @Dharma_Bhaya_ 5 месяцев назад +2

    On namashivay sar

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 3 года назад +17

    साध्या सोप्या भाषेत जमीन कशी मोजावी याची माहीती मनःपुर्वक रित्या सादर केली आहे त्या साठी अनेक अनेक वेळा धन्यवाद !

    • @arvindkadlag9475
      @arvindkadlag9475 3 года назад +1

      👌👌👌🙏🙏🙏

    • @hjkkklsuradkar7462
      @hjkkklsuradkar7462 3 года назад +2

      नमस्कार सरजी
      विहीरीतील पाणी कसे कसे मोजावे यावर एक व्हिडीओ बनवा धन्यवाद

  • @gopalvyavhare1826
    @gopalvyavhare1826 3 года назад +4

    Very good and scintific information.
    Today my doubt about land measurement is completely cleared
    Thank you sir.

  • @varshagodre2869
    @varshagodre2869 2 года назад +1

    खुप छान, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली, अत्यावश्यक, उपयोगी माहीती!
    धन्वाद!!
    ऑन-फिल्ड चित्रीकरण खुप छान!!!

  • @bhaukadam463
    @bhaukadam463 3 года назад +2

    नमस्कार!!!!!
    आपण जी माहीती दिली ती अगदी सोप्या भाषेतच आहे.धन्यवाद.
    नमस्कार.

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 3 года назад +6

    खुप छान अप्रतिम सर

  • @mahadeosable4989
    @mahadeosable4989 3 года назад +5

    दादा एक नंबर माहिती मिळाली

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 6 месяцев назад

    साहेब जय भवानी जय शिवराय
    आपन शेती मोजण्याची सोपी,सहज मोजता येणारी पध्दत सांगीतली व आम्हाला समजली खुप खुप धन्यवाद

  • @raja-77777
    @raja-77777 10 месяцев назад

    पण खुपच छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे...मी आपला खुप खुप आभारी आहे सर...माझे शिक्षण एम.ए.इंग्लीश असुनही आमच्या शेताची मोजणी अनेकवेळा असफल झाली ती अपूर्या ज्ञानामुळे.....असेच आणखी काही जमीन मोजणीसाठी चे जान विडिओज अपलोड करा सर... म्हणजे इम आम्हाला पुरेसे ज्ञान प्राप्त होईल...आपले पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @basvarajumate2813
    @basvarajumate2813 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद👌👌🙏

  • @sachinsonawane9839
    @sachinsonawane9839 3 года назад +3

    Explained in very simple language. Thanks sir

  • @subhashmoharir7760
    @subhashmoharir7760 3 месяца назад

    Very nice information, thanks. Very easy method.

  • @user-kl8cg7ds9g
    @user-kl8cg7ds9g 5 месяцев назад +1

    अगदी सोपी पद्धत शिकवली आहे, धन्यवाद साहेब

  • @surekhapatil6163
    @surekhapatil6163 3 года назад +3

    Khupch chhan mahiti samjun sangitle 🙏

  • @pramodshikhare2787
    @pramodshikhare2787 3 года назад +5

    खूप छान माहिती दिली साहेब 👍👍👍👍. याचा फायदा सर्वांना नक्की होणार👍👍👍

  • @navnathbhailume14
    @navnathbhailume14 Месяц назад

    जबरदस्त.... सर जी.
    सॅल्युट.... तुम्हाला खूप चांगले काम आहे हे.
    कराळे गुरुजी राजकारणात गेले आहेत. आता महाराष्ट्राला तूम्ही दुसरे गुरू मिळाले आहात.
    धन्यवाद ❤🙏❤

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 года назад +2

    बंधू नमस्कार. तुमच कौतुक करावं,आभार मानावे तेवढे थोडे. तुमची भाषा गावठी पण ज्ञान अगाध. आपणास भाषेचा न्यूनगंड नाही ज्ञानाचा गर्व नाही. मी 71 वर्षाचा आहे आपल्यासारखं ज्ञान आणि समाजाला मदत करण्याची इच्छा पाहिली नाही. आपणास विनम्र अभिवादन, शुभेच्छा. 🌹❤🙏

  • @uttamparade7757
    @uttamparade7757 3 года назад +5

    अतिशय महत्त्वाची माहिती अगदी सोप्या पद्धतीने दिली सर धन्यवाद

  • @kishorbirajdar6515
    @kishorbirajdar6515 2 года назад +3

    Nice teaching with simple wording👍

  • @suhasnirmale3872
    @suhasnirmale3872 3 года назад +2

    सोपी आणि सुलभ शेत मोजणी तंत्र
    धन्यवाद सर 🙏🙏

    • @prakashrane7949
      @prakashrane7949 Год назад

      अहो,सात बारा आणि नकाशा हातात दिला,आणि जमीन कुठे आहे?त्याच्या हददी कुठे आहेत? व त्या जमिनीचे क्षेत्रफळ कीती? हे शोधणे महत्वाचे आहे.अशा मोजणीची पध्दत माहित असणे गरजेचे आहे.तुम्ही सांगितला हा अर्धवट प्रकार आहे.

  • @kishorishomekitchen.
    @kishorishomekitchen. 2 месяца назад

    Thank you so much kaka.tumchya ya video mule mla khup help zali

  • @tanajipawar3410
    @tanajipawar3410 3 года назад +3

    छान आहे तानाजी पंडित पवार

  • @rohitgaikwad834
    @rohitgaikwad834 3 года назад +7

    थोडा वेळ वाटल की शाळेत गणिताचा तास चालू आहे.... एकदम सोप्या भाषेत खूप भारी समजून सांगितलं सर🙏👍👌

  • @narayanmane8149
    @narayanmane8149 3 месяца назад

    Khupchan mahiti dilyabaddal thanku sirl

  • @chandrkantgurav1529
    @chandrkantgurav1529 3 года назад +17

    साध्या आणी सोप्या भाषेत जमीन कशी मोजायची पध्दत सांगितली त्या बद्दल तुमचे मन:पुर्वक आभार

  • @gharchavaidyashubhammohite5175
    @gharchavaidyashubhammohite5175 3 года назад +3

    Thanks

  • @pralhadbhadange7912
    @pralhadbhadange7912 2 месяца назад

    लाख मोलाची माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @BhaskarTalawdekar
    @BhaskarTalawdekar 4 месяца назад

    चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @shubhammohite.
    @shubhammohite. 3 года назад +3

    Chan

  • @appasahebnikam1339
    @appasahebnikam1339 3 года назад +3

    छान माहिती मिळाली सर

    • @arundeolekar4817
      @arundeolekar4817 3 года назад

      Faracha Chan Mahiti dhanyawad Deolekar 8830481399 pune...

    • @shindesahebrao1225
      @shindesahebrao1225 3 года назад

      छान माहिती मिळाली आभारी आहे

  • @pramodbagewadikar1016
    @pramodbagewadikar1016 3 месяца назад

    Changlee mahitee dilat thanks

  • @shivajisultane3970
    @shivajisultane3970 3 года назад +7

    एक दम चांगली माहिती मिळाली आहे तपशील वार माहीती दिली दादा

  • @bapugaikwad4465
    @bapugaikwad4465 3 года назад +7

    खूप छान व सविस्तर माहिती दिली सर तुम्ही जमीन मोजण्याची खूप खूप आभारी धन्यवाद सरजी...👍👌💐

    • @sahebraodhikale1109
      @sahebraodhikale1109 3 года назад

      खुपच छान व्हि डी ओ आहे

  • @tulsiramchatur586
    @tulsiramchatur586 3 года назад +2

    धन्यवाद श्रीमान खूपच छान माहिती दिली 💐🙏

  • @narayanshinde555
    @narayanshinde555 3 месяца назад

    छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @aparnabonge8298
    @aparnabonge8298 3 года назад +5

    सोप्या भाषेत छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад +5

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @pravinpawar6600
    @pravinpawar6600 2 месяца назад

    खूपच छान माहिती दिली

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 5 месяцев назад

    धन्यवाद आपण उपयुक्त माहिती दिलीत.

  • @vaishnavikulkarni7559
    @vaishnavikulkarni7559 3 года назад +6

    Your efforts while teaching is appreciable ....thank you 🙏

  • @gharchavaidyashubhammohite5175
    @gharchavaidyashubhammohite5175 3 года назад +5

    खूप छान सविस्तर माहीत दिली

  • @sanjaykurwade5221
    @sanjaykurwade5221 6 месяцев назад

    एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने छान विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 3 года назад +2

    खरोखर उपयुक्त माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @iliyasshaikh3685
    @iliyasshaikh3685 3 года назад +4

    Thanks so much sir.you are MASTER OF LAND OF AGRICULTURE.(M.L.A)

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 года назад +3

    खुप छान माहिती आहे आपला फार फार अभारी आहे सर

  • @rajuthavale8118
    @rajuthavale8118 2 года назад +1

    खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल आभार.

  • @arunpatil9867
    @arunpatil9867 3 года назад +6

    नकाशा वरुण जमीन कशी मोजायची कारण शेतकरी बाध खुना चुकीचे दाखवतो त्यावरुन वाद होतात काही शेतकरी पोट हास्याची मोजणी करण्यास नकार दिल्यानंतर नकाशा वरुण जमीन मोजणी करून दिली जाते का?

  • @kiranpatil6916
    @kiranpatil6916 3 года назад +9

    खूप छान आणि उपयुक्त माहिती, साहेब

  • @user-ex1gp1uf3i
    @user-ex1gp1uf3i 5 месяцев назад

    Khup chhan mahiti dili sir

  • @ashokjoshi9569
    @ashokjoshi9569 Месяц назад

    Aatishy Uttam Maheti Sangitli
    Dhnywad Mitra
    🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @govindraje4527
    @govindraje4527 3 года назад +3

    खूपच छान माहिती दिली मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @subhashkadam8637
    @subhashkadam8637 3 года назад +3

    नमस्कार साहेब, धन्यवाद, चांगली माहिती दिली आहे,