सातबारा उतारा म्हणजे काय ? सातबारा कसा वाचावा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • PRABHUDEVA GR & SHETI YOJANA
    जाणुन घेऊया
    सातबारा उतारा म्हणजे काय?
    #सातबारा_उतारा कसा वाचावा?
    #Prabhudeva
    आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्‍याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्‍याची माहिती करुन घेणार आहोत.
    #ferfar
    #aapli_chawdi
    #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    ▶️ RUclips
    / prabhudevalg ,
    👬FB Page
    / community
    @Facebook Group
    / 2416394001930535
    watch more videos
    @ / prabhudevalg
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana ,
    eferfar
    ferfar
    जमीन मोजणी कशी करायची, काय आहे मोजणी चा दर, emojani महाराष्ट्र
    #eferfar

Комментарии • 45

  • @babusingdhanawat5874
    @babusingdhanawat5874 5 месяцев назад

    Thanks for 👍 information

  • @100kmatkar
    @100kmatkar 3 года назад

    खूप छान माहिती आहे

  • @janardhankapplawad9403
    @janardhankapplawad9403 4 года назад +1

    Good information

  • @prasadmohan8206
    @prasadmohan8206 4 года назад +1

    Great sir👌👌

  • @Armyblink_Kingdom
    @Armyblink_Kingdom 3 года назад

    धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल👍🙏

  • @madangavande7105
    @madangavande7105 4 года назад +1

    Good job sir

  • @shrikantmundhe2706
    @shrikantmundhe2706 4 года назад

    Thanks 🌹 sir

  • @subhashdigital1687
    @subhashdigital1687 4 года назад

    जय शिवराय

  • @abhimanwaybhat7200
    @abhimanwaybhat7200 4 года назад +1

    Jay shivray

  • @dhanrajgadge6899
    @dhanrajgadge6899 4 года назад +1

    Very good information sir. You will definitely make everyone expert for sure .😊

  • @bhagavatlavand3510
    @bhagavatlavand3510 4 года назад

    🙏🙏

  • @सुनिलरामचंद्रगायकवाड

    सर जमीन चे वाटणी पञ कलम 85 या विषयी माहिती दयावी सर

  • @ramsingchavan9682
    @ramsingchavan9682 4 года назад +1

    Sir. Aaplya vyaktichya navavar konte Ghar,gadi,jameen kiti va kothe aahe he kase va kuthe baghave,Kay kay navi aahe,he aekach vyaktiche kase baghave..

  • @KishorGaonkar-zr3xs
    @KishorGaonkar-zr3xs 7 месяцев назад

    Aanevari2 kiti

  • @ganeshkhande2060
    @ganeshkhande2060 5 месяцев назад

    जुडी किवा विषेश महत्व का य आहे

  • @badshahpanahalkar764
    @badshahpanahalkar764 2 года назад

    Sar 1820 shetr manjey kithi

  • @shrikrushnabahale6676
    @shrikrushnabahale6676 3 года назад

    आकारणी म्हणजे काय

  • @Laxmibeautyzone
    @Laxmibeautyzone 4 года назад +1

    Sir namaskar

  • @nitinchoudhari3990
    @nitinchoudhari3990 Год назад

    नमस्कार सर 7/12 वर सारा नोंद जी असते तिचे महत्त्व काय इंग्रज काळापासून सारा लिहून येत आहे तो कसा ठरवला गेला व त्याचे फायदे तोटे काय

  • @शेतकरीगट
    @शेतकरीगट 2 года назад

    सर जमीन सात सारा मध्ये आहे
    पण ती कुटे आहे
    हे माहीती नाही
    ती जमीन कशी शोधावी

  • @balasahebjadhav4853
    @balasahebjadhav4853 4 года назад +1

    sir ajun chotisi mahiti rahili pralambit ferfar red color madhe ahe te ka ahe uttar apekshit

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 года назад

      हो फेरफार आणी प्रलंबित फेरफार माहिती घेऊ

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 года назад +1

      तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली असेल व सूची क्रमांक -२ ची कागदपत्रे तलाठी यांच्या कडे नावे लावण्यासाठी दिले असतील. तर मूळ मालकाच्या नावावरून तुमच्या नावावर जमीन व्हावी व ऑनलाइन सातबाऱ्यावर तुमच्या नावाची नोंद व्हावी म्हणून लाल अक्षरात प्रलंबित फेरफार क्र. असे येते.
      काही दिवसांनी प्रलंबित न राहता उताऱ्यावर तुमचे नाव छापून येते
      तोपर्यंत प्रलंबित

    • @balasahebjadhav4853
      @balasahebjadhav4853 4 года назад +1

      @@GrShetiYojna Thank you

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 года назад

      आभारी आहे

  • @nandumagar3318
    @nandumagar3318 Год назад

    नमस्कार sir सातबाऱ्यावर जर भोगवाटचे नाव कट केलं असेल तर काय समजावे

  • @nandumagar3318
    @nandumagar3318 Год назад

    सात बारा बंद zala aahe असे असल्यावर काय समजावे sir

  • @ashok_patil_07
    @ashok_patil_07 Год назад

    3 आकडी satbara manje kay?

  • @chandrakantwaghmode4008
    @chandrakantwaghmode4008 3 года назад

    1आन 1पै म्हणजे किती सागा

  • @srs4015
    @srs4015 3 года назад

    नमस्कार सर, ७/१२ वर वारले लोकांचे नावे आहेत तर नविन नावे टाकचे आहे, का करावे लागे?

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore8969 3 года назад +2

    ७/१२ मध्ये लागवडीखाली ५ गुंठे वपोट खराब मध्ये ४ गुंठे लिहिले असेल तर एकूण जमीन किती धराव्या ची

  • @Ajay-jo1lx
    @Ajay-jo1lx 4 года назад +2

    सर एक प्रश्न आहे. जर आठ अ वर वैयक्तिक खातेदार असेल आणि सातबारा वर 3-4 नावे असतील तर ती जमीन (सातबारा ) वैयक्तिक असते की सामाईक ???

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 года назад +1

      वैयक्तिक

    • @Ajay-jo1lx
      @Ajay-jo1lx 4 года назад +1

      @@GrShetiYojna thanks sir.

  • @rajendradesai5676
    @rajendradesai5676 2 года назад

    माझ्या वडीलन च्या नावे 50% जागा सातबारा वर नाव आले व ईतर 50% वर त्याच्या नावा निशी ईतर 3 भांवडाची नावे आहेत .तर जमिन कशी वाटप चे मार्गदर्शन द्या

  • @आपलामाणूस-ज5प
    @आपलामाणूस-ज5प 4 года назад +1

    सर खासरा नंबर म्हणजे काय आणि तो सातबारावर कुठे असतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 года назад

      गट नंबर , सर्वे नंबर म्हणजे खसरा

  • @sakilpatel3363
    @sakilpatel3363 4 месяца назад

    Offline free fire nakal kaise kadhyci

  • @vikasshinde6396
    @vikasshinde6396 3 года назад +1

    साहेब माझी जमीन भूमीन आहे ती 1991 साली माझ्या आजीची फसवणूक करून काही गाव गुंडा नि विक्री केली आहे त्याच खरेदी पत्रक झालं आहे ।।।तर ती जमीन आम्हाला परत पाहिजेत आहे ।।।माझी आजीने मारण्याची पूर्वी collecter ऑफिस मध्ये तहसील मध्ये अर्ज केला आहे।।।।।त्याची पोहच पावती आहे।।।खरेदी करून घेतलंयल्या च्या विरोधात तर मला मतत करा साहेब

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 года назад

      वकिलाला भेटा जवळच्या