सर्व सामान्य व अनभिज्ञ असणा-या शेतकरी वर्गाला अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.बीबीसी मराठी च्या 'गावाकडची गोष्ट ' या सदराचे व अॅंकर यांचे मन:पूर्वक आभार!🙏
सर नमस्कार🙏 01/03/24 व 07/03/24 शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर मूळ अधिसुचनेवर/परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
Sir खूप छान माहिती दिली आहे, आपला number पाहिजे आहे. महाराष्ट्र शासन समशान भूमी संपादीत जमीन, भोगवाटदार varg - 2 ची जमीन, भोगवाटदार varg -1 मधे कशी रूपांतर केली जाईल. क्रूपया याचि माहिती द्या वि hi विनंती. आसा नव् नवीन माहिती चा Video पाठवावे, हिं विनंती.
सर नमस्कार🙏 1/3/2024 व 07/03/2024 या दिनांकाचे शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर अधिसुचनेवर/ परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
Plz make a detailed video on the nazarana amount. How it is calculated? Who has final say on the market price of land etc? Specific for वर्ग २ ते वर्ग १
पाटील वतनची जमीन आहे.मुळ शेतकरयाने तीचे हस्तांतर केले आहे.भोगवटादार 2 आहे.क्षेत्र 2आर आहे.अशी जमीन शेतकरी विकू शकतो कांॽ नजराणा न भरता हस्तांतर करता येते कांॽ तिचे वर्ग 1 मध्ये रुपांतर होते कांॽ नजराना किती भरावा लागेल.किंवा नजराना न भरता ती 1होईल कांॽ
माझ्या भावाने भोगवटदार वर्ग 2 ची इमानी जमीन तीच्या वर न अ श असा शेरा आहे ती जमीन सन 2000 हजार साली खरेदी घेतली आहे खरेदी तर झाली आणी तत्कालीन वेळेस स्टॅम्प वेंडरने ती करून दिली परंतु नंतर माहीत पडले की शर्त भंग झाली आहे तर काय करावे लागेल आणि किती नजराना भरावा लागेल सदर जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये करण्या साठी अर्ज केला आहे परंतू होत नाही काय करावा लागेल कळवले तर खूप बरं होईल
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
सर देवस्थान इनाम जमीन सन1698 पासून आमच्या ताब्यात ,किंवा आम्ही कसत आहे,त्या जमीनीवर आता सन2024 मध्ये काही नेते,गावगुंड आमच्याकडून जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत असून दहशतीच्या जोरावर त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोर्टात आव्हान देत आहे यासाठी आम्हाला न्याय मिळेल का? याविषयीचा एक व्हिडिओ अपलोड करा
सर माझे घराची थोडासा भाग हा माझ्या दाराने त्याच्या नावावर केला आहे. त्यानं माझ्या कडून हक्क सोडवलं माझी सही घेतली आहे.आम्हाला काही त्रास होईल का. माझे पती २००२ ला वारले होते.
सर्व सामान्य व अनभिज्ञ असणा-या शेतकरी वर्गाला अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.बीबीसी मराठी च्या 'गावाकडची गोष्ट ' या सदराचे व अॅंकर यांचे मन:पूर्वक आभार!🙏
महाचाची माहिती सोप्या भाषेत सांगितली त्याबद्दल धन्यवाद .
माहिती व्यवस्थीत समजेल या भाषेत सांगितली आहे. त्या बद्दल धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त माहिती बीबीसी 👍
तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक इतके मुद्दे छान समजावून सांगितले आणि महत्वाची माहिती आम्हाला समजली खूप खूप धन्यवाद
किचकट प्रक्रिया सोप्प्या भाषेत मांडली....❤
भाऊ नुसती नजराणा रक्कम लागत नाही. तर दुसरी रक्कम घेतले शिवाय प्रकरण मजूर होत नाही...
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिल्या बद्दल आभारी.🙏🙏 इनामी जमिनी बद्दल फी कितीटक्के भरावी लागते ते कृपया सांगावे. 🙏🙏
सर नमस्कार🙏
01/03/24 व 07/03/24 शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर मूळ अधिसुचनेवर/परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
खूप उपयुक्त माहिती दिली दादा आपण
सर आपले मना पासून खुप खुप धन्यवाद
Sir.. khup chan information dili 🙏👍
very Good Information.....Thank You....!
सिलिंग जमिनी बद्दल पण माहिती द्याल,2 वर्ग मधून वर्ग 1 करण्या करिता.
दादा खूप छान माहिती दिलीस
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤खुपच छान
Sir खूप छान माहिती दिली आहे,
आपला number पाहिजे आहे.
महाराष्ट्र शासन समशान भूमी संपादीत जमीन,
भोगवाटदार varg - 2 ची जमीन, भोगवाटदार varg -1 मधे कशी रूपांतर केली जाईल.
क्रूपया याचि माहिती द्या वि hi विनंती.
आसा नव् नवीन माहिती चा Video पाठवावे,
हिं विनंती.
छान माहिती आहे सर पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा आणि pdf असेल तर पाठवा सर वर्ग 1 मधे करण्यासाठी.
चांगले मार्गदर्शन.. 😊😊
फार सोप्या भाषेत सांगितले आहे
Very good vidio
❤ खुप छान माहिती अशीच माहती हवी होती आणि जीआर कधी निघणार सर ती पण माहिती द्यावी
khupach chhan .....( CSC Vle)
Nice information
Ekdam bhari vatil!!!!!
अगदी छान माहिती
खूप सुंदर 👌🏿👌🏿
उपयुक्त माहिती
Plz khrch sanga yekri. Khup chan mahiti 🙏
खर सांगा
Good one
फार छान विश्लेषण
Very nice
Very good
ह्यातच पैसा व वेळ जातो जमीन कायदा सुधारला पाहिजे
, xxx,,,
छान माहिती दिली... धन्यवाद
साहेब आपली माहिती खुप छान असतात पण ज्या जमिनीवर 35 सेन्क्शन स्टॅम्प लागलं आहे त्या साठी काय आणि कोणती कागद पत्रे लागतात
I like it
सर नमस्कार🙏
1/3/2024 व 07/03/2024 या दिनांकाचे शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर अधिसुचनेवर/ परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
Mast
Devasthan inam varg 3 chya jaminivaril kharedi vikri var asleli bandi baddal 1 video banva plz.
Plz make a detailed video on the nazarana amount. How it is calculated? Who has final say on the market price of land etc? Specific for वर्ग २ ते वर्ग १
Thanx
Nice
आकारी पड व एक साललागनीने मिळालेली जमीन वर्ग २मधून वर्ग१मद्येकशीकरता येते
सिलिं चि जेमिन र्वग2मलधि र्वग1मधि कशि कट रावे सर जरा सांगा
Dada thanks.
नमस्कार सर,
सर मला आर्मी कडून जमीन मिळाली आहे..! ती भोग धारक 2 मध्ये कशी करावी मला कृपा करून माहिती द्या..! तुमचे फार उपकार होतील
mast
सर भाडे पठ्याची जमीन व कब्जा केलेली जमीन
कशी ओलखावी विडीवो .बनवा.
👌
Aaj ek Mantrimandal nirnay zala aahe tyabaddal video taka plz BBC
ceiling act ला ही हीच पद्धत आहे काय?
Naic,👍
Mast
सिलिंग ला लागलेली जमीन एका भूमीहीन शेतमजूर ला मिळू शकते का
selling chya jamine che akrush karta yet nahi ka ?
Atirikt ghoshit jamin sheti vikri ci mahitidya sir
प्रकल्पगस्त certificate कसे काढावे..?
त्याचे नियम व अटी, कोण पात्र असते याची पूर्ण माहिती साठी सोप्या शब्दात व्हिडिओ बनवावा.
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी मिळत नाही तर माहीती द्यावी.
Shet jaminicha malak jar mising asel aani khup varsha pasun tyancha shodh lagat nsel tar ti shet jamin varsh daranchy nave kasi karavi
पाटील वतनची जमीन आहे.मुळ शेतकरयाने तीचे हस्तांतर केले आहे.भोगवटादार 2 आहे.क्षेत्र 2आर आहे.अशी जमीन शेतकरी विकू शकतो कांॽ नजराणा न भरता हस्तांतर करता येते कांॽ तिचे वर्ग 1 मध्ये रुपांतर होते कांॽ नजराना किती भरावा लागेल.किंवा नजराना न भरता ती 1होईल कांॽ
नवीन अविभाज्य शर्ट ची भोगवतेदर २ ची जमीन कशी १ मध्ये अनवी कृपया मार्गदर्शन करवे..
आमच्या गावातील खूप जमिनी कुळ कायद्याने प्राप्त जमिनी म्हणून वर्ग 2 करण्यात आले आहे त्याचे वर्ग 1 कसे करावे
Zale ka mg kam dada
@@udaydevtale26 nahi
दान व कुसुन खाण्यासाठी दिलेली नावावर करण्यासाठीची प्रक्रिया कृपया कळवा
सोलापूर जिल्ह्य़ातील देवस्थान ईनाम जमिन वर्ग 2 चा वर्ग 1 करण्यात येते का ती कशी
Vadilan cha nava varit jami aai cha nava var hote ka?
Hote ka nava var?
Aticram jamini badhl sanga Ani sarkar jma
नमस्कार दादा
जहागीरदारा ने दिलेली इनामी जमीन भोगवटदार २मधुन १ कसे करता येईल ते सांगा कृपया
Inam jamini var prtibandhit malak ashi nond aahe. Hi jamin 1 madhe aahe ki 2 madhe
60,वर्षा पेक्षा जास्त दिवसाचा कबजा आहे पिकपेरेत नाव देखील आहे तर ती जमीन कबजेदाराचे नावे होईल का
माझ्या भावाने भोगवटदार वर्ग 2 ची इमानी जमीन तीच्या वर न अ श असा शेरा आहे ती जमीन सन 2000 हजार साली खरेदी घेतली आहे खरेदी तर झाली आणी तत्कालीन वेळेस स्टॅम्प वेंडरने ती करून दिली परंतु नंतर माहीत पडले की शर्त भंग झाली आहे तर काय करावे लागेल आणि किती नजराना भरावा लागेल सदर जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये करण्या साठी अर्ज केला आहे परंतू होत नाही काय करावा लागेल कळवले तर खूप बरं होईल
Sir siling chy jaminila varas nond karyachi ahe please tell me
इनामी जमिन वर्ग 1 मध्ये करता येईल का या विषयी माहिती द्यावी.
Var 2 madhun varg 1 karmnya sati sevat chi Tarik Kanti kimva .date badvaou hai ka?
Pardhi takinkar tases shilig sheti vikat gheta yete ka
सर आमची वर्ग एक मधली जमीन 2021 ला वर्ग दोन मध्ये घेतली आहे ते एक मध्ये करण्यासाठीकाय करावे लागेल
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
सर, कुळाच्या जमिनीचे नजराणा भरावा लागतो काय ?
सर इनामी जमीन विक्री केली असता ती आपणास परत मिळवता येते का
देवस्थान चं भोगवट् दार 2 चे 1रूपांतर करता येईल का
पैसे किती लागतील वर्ग 2ची शेत जमिन वर्ग 1 मध्य करायला
सीलिंग मध्ये भेटलेली जमीन नातेवाईकांकडून विकत घेतल्यानंतर ती आपल्या नावावर होऊ शकते का?
15 A yavar video banava please
एकदा विक्री केल्यावर परत विकायची असल्यास काय करावे लागेल
वर्ग 2मधे शर्त भंग झालेला आहे त्या जमिनीचे वर्ग 1 करणेसाठी काय करावे लागेल
bhava rahu de na bhava tyanchyach navane Jamin kashala tyana bhumi hin karto Kashi bashi bhette tyana ti Jamin
जर जमीनवर कुळ कायदा काय असतो. जर 7/12 वर कुळाचे नाव असेल नेमक अडचण काय होते.
सर देवस्थान इनाम जमीन सन1698 पासून आमच्या ताब्यात ,किंवा आम्ही कसत आहे,त्या जमीनीवर आता सन2024 मध्ये काही नेते,गावगुंड आमच्याकडून जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत असून दहशतीच्या जोरावर त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोर्टात आव्हान देत आहे यासाठी आम्हाला न्याय मिळेल का? याविषयीचा एक व्हिडिओ अपलोड करा
जमिन खरेदी करताना जो नजराणा भरला आहे.त्यावर वर्ग १ होते का,?
Sar Hamari Nagarpalika Mein non To Hogi kya
सर अम्ही bhogvat क्रमांक 1 ची घेताली आहे जूने रेकॉर्ड hadal क्षेत्र bhogvat 2 आहे तलाठी फेर करत नही तर काय केल पाहिजे
दादा माझी जमीन इकलास ची आहे 1973 मध्ये भेटलेली आहे ती जमीन 1मध्ये होते का
मी जमीन घेतली तेव्हा जमीन भोगवटा क्र. १ होता आता जमीन वर्ग २ मध्ये दाखवत आहे. काय करावे.
Sar Hamara Mudra cal to bhare Jaenge kya
सर माझे घराची थोडासा भाग हा माझ्या दाराने त्याच्या नावावर केला आहे. त्यानं माझ्या कडून हक्क सोडवलं माझी सही घेतली आहे.आम्हाला काही त्रास होईल का. माझे पती २००२ ला वारले होते.
Sar mi varg 2 ci jamin vikat getli 50/ rakam sarkari barli parantu ti jamin varg 2 c ahe upay sanga
भाऊ मि ही वर्ग दोन चि जमीन विकत घेऊन चलन भरले आहे माहिती द्या
@@umeshsonune1443bhau tumhala 7/12 bhetala ka tumchya navabar
Sir format pathva application pahije
Sar Ham Dekh Lo Taluka Jila Nanded se bol rahe hain
Chalu varshachya bazar bhav che 50% ?