@@shantaramdavkhar7715 नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सगळ्यात घाबरट असतो जो व्याजाचा बोजा होऊ नये त्यामुळे इकडून तिकडून पैशाची व्यवस्था करतो व कर्ज फेडतो आता यात त्याची काय चूक की त्याने कर्ज फेडले.
नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सगळ्यात घाबरट असतो जो व्याजाचा बोजा होऊ नये त्यामुळे इकडून तिकडून पैशाची व्यवस्था करतो व कर्ज फेडतो आता यात त्याची काय चूक की त्याने कर्ज फेडले. सरकार जर शेतकऱ्याचा खरंच विचार करत असेल तर सरसकट नवे जुने सर्व माफ करावे.
प्रभू देवा आम्हाला तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा साहेब. कर्जमाफी तर दोन्ही पक्षांनी सांगितले आहे. कॉंग्रेस म्हणते आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू. 30000 कोटी लागतील तेव्हा ते म्हणतील केंद्र GST चे पैसे देत नाही. आम्ही कस देणार. राज्यावर कर्जाचा डोंगर vathato आहे. महायुती चे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस कर्जमाफी ला असे काही नियम व अटी लावतील की कर्जमाफी त शेतकरी बसतील की नाही तीच हीच शंका आहे. त्यांना कर्जमाफी करायची होती तर आता संधी असून सुद्धा त्यांनी दिली नाही. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावं ते सांगा साहेब 😢😢
नियमित कर्ज भरतो म्हणजे त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे असा होत नाही तो फक्त बँक खात्याला होल्ड लागू नये, व्यवहार बंद होऊ नये म्हणून सावकराकडून, मित्राकडून, प्रसंगी नातेवाईक यांचे दागिने गहाण ठेऊन कर्ज भरत असतो. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे
शिक्षण, मुलींचे लग्न, दवाखाना,घर बांधणी, इतर शेतीसाठी लागणारी औजारे यातच उत्पन्नाचा पैसा निघून जातो म्हणून सावकारी कर्जाच्या विळख्यात शेतकरी अडकतो आणि कर्ज वाढत जाते
सर मला जिल्हा बँक खूप त्रास देत आहे हो मी गेल्या वर्षी थकबाकीत आहे म्हणून माझे बँक खाते होल्ड केले आहे त्याला काही पर्याय आहे का सर प्लिज माहिती द्यावी hi विनंती 🙏🙏🙏
@@kautikkolhe9955 यावेळेस देखील हेच होईल त्यामुळे दोन्ही सत्ता कुणीही येवू त्यांना इलेक्शन आधी आप आपल्या भागात मजबूर करा नाहीतर इलेक्शन झाल्यावर ते आपले ऐकणार नाही
मी दोन्ही कर्जमाफी मध्ये पात्र असुन देखील कर्ज माफ झाले नाही.पण महायुती सरकारने शेतकऱ्यांना सोलर ,7*5एच पी मोटरचे लाईटबील व यापुढेही पाच वर्ष लाईट मोफत दिल्यामुळे शेती करण्यासाठी खुप मोठे बळ दिले आहे . म्हणून एक खरा कष्टकरी शेतकरी म्हणून माझे मत महायुतीच्या उमेदवाराला. जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
Sir कर्जमाफी 1 लाख अथवा दीड लाख करुद्या पण सरसगट केली पाहिजे जो फिरवा फिरवी करतो त्यावर कायम अन्याय होतोय...लोकांचा गैरसमज असा होतो की फिरवा फिरवी करतो म्हणजे पैसे आहेत म्हणून करतो पण आजकाल तस नाही एक साइन केली की फिरवा फिरवी झाली.....
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माप आहे म्हणून सांगतात पण ₹1 सुद्धा कर्ज माफ होत नाही प्रोत्साहन पण अनुदान पण भेटत आणि कर्जमाफी पण भेटत नाही . जय शिवराय 🙏🚩
काहिची परिस्थिती असून ही कर्जे रेग्युलर केली नाहीत तर काहींनी परिस्थिती नसताना दागिने किंवा सावकार कडून पैसे घेऊन कर्जे रेग्युलर केली आहेत सरकार कडून एव्हडीच अपेक्षा आहे कि थकीत ची जेव्हडी रक्कम माफ केली जाते तेवडी रक्कम रेग्युलर भरणा करणाऱ्याच्या खात्यात जमा करावी 🙏
नमस्कार सर मी सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😭😭
ते काहीच नाही आता सर्वच शेतकऱ्यांची चालू थकीत अशी सर्व समावेशक कर्ज माफी व्हावी जेणेकरून नियमित कर्ज भरणे म्हणजे गुन्हा नव्हे असा एक चांगला मॅसेज शेतकऱ्यामध्ये जाईल
Mala ek gosht kalat nahi sarkarni shetkaryachi kiti pan madat keli Tari kahi lok kahi kashala barech lok samadhani ka nahi rahat..? Yanchi apeksha vadhat ch jate.. Acharya vatate ya babiche.😢
2019 साली HDFC BANK ने आमच नियमित कर्जफेड केली होती म्हणुन नवीन खातं उघडलं e kyc केली व लवकर त्या खात्यावर 50 हजार रुपयांहून प्रोत्साहन पर अनूदानाच आश्वासन दिले आज 2024रोजी काहीही मिळाल इ😂
कर्ज माफी काळाची गरज आहे. ...
एकमेव चैनल सर तुमचं शेतकऱ्या विषयी माहिती देणार🙏
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे 300000 रुपये पर्यंत...😢
जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
@@shantaramdavkhar7715 नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सगळ्यात घाबरट असतो जो व्याजाचा बोजा होऊ नये त्यामुळे इकडून तिकडून पैशाची व्यवस्था करतो व कर्ज फेडतो आता यात त्याची काय चूक की त्याने कर्ज फेडले.
सरसगट दीड लाख रुपये कर्ज माफी केली पाहिजे.
Right
व्याजासह कर्जमाफ झाले पाहिजे
नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सगळ्यात घाबरट असतो जो व्याजाचा बोजा होऊ नये त्यामुळे इकडून तिकडून पैशाची व्यवस्था करतो व कर्ज फेडतो आता यात त्याची काय चूक की त्याने कर्ज फेडले. सरकार जर शेतकऱ्याचा खरंच विचार करत असेल तर सरसकट नवे जुने सर्व माफ करावे.
भीती साठी नाही तर राजकारणी लोकांनावर विश्वास नाही म्हणून भरतो
खर आहे आमचा गावात 90 टक्के शेतकरी हे कर्जाची फिरवा फिरव करत असतात..
जेणेकरून व्याज वाढू नये...
@@Don-x9b इलेक्शनच्या आधी त्यांनी आपआपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले तरच काहीतरी होईल नाहीतर इलेक्शन झाल्यावर ते यातील निम्मी वचने विसरतील
सर ज्या शेतकऱ्यांचे प्रायव्हेट बँकेचे कर्ज आहे CC and OD (overdraft) ती कर्जखती कर्जमाफीसाठी पात्र असतात का?
२०१४ पासून चे थकबाकीदार शेतकर्यांचे कर्ज विना अटी निकष सरसकट कर्ज माफ करण्यात यावे..🙏
व्हायलाच पाहिजे झालीच पाहिजे एकदम बरोबर दादा
सरसकट कर्ज़ माफी योग्य आहे
तीचा लाभ सर्वाना द्याला पहिजे। विना निष्कर्ष
कर्जमाफी झालीच पाहिजे दादा जय शिवराय जय श्रीराम🎉🎉🎉
मराठवाडयातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे खडकाळ जीरायती शेती असल्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करा
प्रभू देवा आम्हाला तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा साहेब. कर्जमाफी तर दोन्ही पक्षांनी सांगितले आहे. कॉंग्रेस म्हणते आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू. 30000 कोटी लागतील तेव्हा ते म्हणतील केंद्र GST चे पैसे देत नाही. आम्ही कस देणार. राज्यावर कर्जाचा डोंगर vathato आहे. महायुती चे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस कर्जमाफी ला असे काही नियम व अटी लावतील की कर्जमाफी त शेतकरी बसतील की नाही तीच हीच शंका आहे. त्यांना कर्जमाफी करायची होती तर आता संधी असून सुद्धा त्यांनी दिली नाही. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावं ते सांगा साहेब 😢😢
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏
सरकारने आमच्या पिकांना हमीभाव दिला तर, सरकारच्या भिकेची गरज नाही
जय शिवराय सर
अभिनंदन हो सर माहिती चांगल्या बद्दल🎉
नियमित कर्ज भरतो म्हणजे त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे असा होत नाही तो फक्त बँक खात्याला होल्ड लागू नये, व्यवहार बंद होऊ नये म्हणून सावकराकडून, मित्राकडून, प्रसंगी नातेवाईक यांचे दागिने गहाण ठेऊन कर्ज भरत असतो. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे
@@sunilmundhe-t1sआप आपल्या भागात त्यांना मजबूर करा नाहीतर इलेक्शन झाल्यावर ते पुढील ५ वर्ष कोणताही विचार करणार नाही
खरंय तुमचा माझही तसंच आहे
Ho dada tech karta
शिक्षण, मुलींचे लग्न, दवाखाना,घर बांधणी, इतर शेतीसाठी लागणारी औजारे यातच उत्पन्नाचा पैसा निघून जातो म्हणून सावकारी कर्जाच्या विळख्यात शेतकरी अडकतो आणि कर्ज वाढत जाते
Sir me regular karj bharto ,atta pan 3 te 4 divasnantarchi date mhanje 15 November renewal chi date ahe 3 lakh karj ahe bharu ki nahi
ज्यांना लाभ भेटला त्यांची करू नका......बाकी सर्वांची करा सरसकट.
कर्ज माफी झाली पाहिजे सर शेतकरी खुप आर्थिक संकटात सापडला आहे यवतमाळ जिल्हा😢😢❤
खूप गरज आहे कर्ज माफीची कारण नुकसान झाले खूप आणी पिकाला भाव नाही
कर्जमाफी,लाडकी बहीण योजना बंद नसेल पाहिजे तर मत आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या सरकारला द्या
Niyamit karj baranare ch kay
सरसगट पाहीजे
सर मला जिल्हा बँक खूप त्रास देत आहे हो मी गेल्या वर्षी थकबाकीत आहे म्हणून माझे बँक खाते होल्ड केले आहे त्याला काही पर्याय आहे का सर प्लिज माहिती द्यावी hi विनंती 🙏🙏🙏
खासदार साहेब शेवट पर्याय
😮 कर्ज माफी चा पाउस
कर्ज माफी झाली पाहिजे
मी नियमित कर्ज परतफेड केली तरीसुद्धा मला 50,000 प्रोत्साहन अनुदान भेटले नाही
@@kautikkolhe9955 यावेळेस देखील हेच होईल त्यामुळे दोन्ही सत्ता कुणीही येवू त्यांना इलेक्शन आधी आप आपल्या भागात मजबूर करा नाहीतर इलेक्शन झाल्यावर ते आपले ऐकणार नाही
जय शिवराय भाऊ
Gm sar ji
जय शिवराय दादा
30 जुन् 2024 पर्यंतची कर्ज माफी झालीच पाहिजे
Jay shivray sir danyawad parbhani jilha duskal milnar aaheka nahi. आणि vima 25 अग्रीम कधी मिळेल
होईल वाटप मंजूर आहे
Nice
नांदेड जिल्हा अतिवृष्टी पीक विमा कर्जमाफी करा व युकाकाना नोकरी महिला ना 3000हजार महिना पाहिजे
उध्दव विट्ठलराव आहेर पाटिल आजरसोडा
मी दोन्ही कर्जमाफी मध्ये पात्र असुन देखील कर्ज माफ झाले नाही.पण महायुती सरकारने शेतकऱ्यांना सोलर ,7*5एच पी मोटरचे लाईटबील व यापुढेही पाच वर्ष लाईट मोफत दिल्यामुळे शेती करण्यासाठी खुप मोठे बळ दिले आहे . म्हणून एक खरा कष्टकरी शेतकरी म्हणून माझे मत महायुतीच्या उमेदवाराला.
जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
😂
पीक विमा कधीमिळेल 2024
2023 चे कर्ज माफ होईल काय सर
Sir 2017 pasun karj thakit ahe
व्हायलाच पाहिजे आणि शेतीमालाला आधारभूत किंमत दिली पाहिजे
रेग्युलर भरणाऱ्या ना काय आहे
Sir कर्जमाफी 1 लाख अथवा दीड लाख करुद्या पण सरसगट केली पाहिजे जो फिरवा फिरवी करतो त्यावर कायम अन्याय होतोय...लोकांचा गैरसमज असा होतो की फिरवा फिरवी करतो म्हणजे पैसे आहेत म्हणून करतो पण आजकाल तस नाही एक साइन केली की फिरवा फिरवी झाली.....
Sir society che karj map hoil ka
पाहू
Magchya karj mafi mde labh midala ,aata chalu karj aahe tr labh midnar ka
Nahi
@GrShetiYojna 50,000 पन नहि मिड़नार का
खरीप आणि रब्बी 2023 चा पीक विमा अजून मिळाला अमरावती जिहला ता अचलपूर
नियमित आणि थकित दोन्ही कर्जमाफी झाली पाहिजे
सर अकोला जिल्हा नाही
३ लाख एक लाख माफ होईल का,२०२३ reneval केल नाही,२०२३,२०२४,२०२५, पर्यंत कर्ज माफी मिळेल का.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माप आहे म्हणून सांगतात पण ₹1 सुद्धा कर्ज माफ होत नाही प्रोत्साहन पण अनुदान पण भेटत आणि कर्जमाफी पण भेटत नाही . जय शिवराय 🙏🚩
Sir akola jilha
Sarsagat karj mafi zali pahije shetkaryanchi
2018/19
मधली कर्ज माफी होइल का
Nandurbar Ce pan saga sar
सरसकट कर्जमाफी केली पाहिजे
Gondia nahi ka?
काहिची परिस्थिती असून ही कर्जे रेग्युलर केली नाहीत तर काहींनी परिस्थिती नसताना दागिने किंवा सावकार कडून पैसे घेऊन कर्जे रेग्युलर केली आहेत सरकार कडून एव्हडीच अपेक्षा आहे कि थकीत ची जेव्हडी रक्कम माफ केली जाते तेवडी रक्कम रेग्युलर भरणा करणाऱ्याच्या खात्यात जमा करावी 🙏
सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
HDFC bank कर्ज होईल का?
कर्जमाफी कधी मिळणार
सरसकट 1.5लाख निवडणुकीपर्वीच का माफ केले नाही सरकारने जर अगोदर कर्जमाफी केली असती तर शेतकरी खुश झाला असता आता घोषणा करून काय उपयोग
आता परेत करयेत कीतीवेलैस वचीठेले आजुन पुड ठेवतेल वचीत
Hingoli che नेते मस्त झोप घेतात.कधी च कुठे नाव येत नाई हिंगोली.खूप मागासलेला आहे.कधी सुध्रवतील काय माहित.
Jo paryant devendra phadnvis ahe to prayant karj maf honar nahi ha ati sharthi ne shetakari lamba karato
Hold krun bankene riniv kele aamcyakde amravti ata te karj mafi mde bst nhi
नमस्कार सर मी सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😭😭
मिळावा हीच अपेक्षा
जळगाव जिल्ह्यातील कर्जमाफी च काय?
HDFC Bank चे कर्ज पणं माफ होईल का
Ho
Navapurti karjmafi nako, sarsakt karjmaafi zali pahije.
Bhava pn shetkarna sathi konte sarkar chagle rahil sangave jene karun shetkaranchi dishabhul honar nahi
अकोला च काय😮
आधी शेतकरी सम्मान निधी 50000च देऊन द्या बाकी लालूस नंतर दाखवाल
1st
सरसकट 2 लाख केली तर 4 लाख कर्ज असल्यावर त्यातून वजा होते का
हिंगोली जिल्हा नाही का😢🙄
Krj mapi zali pahuje Karn kontych malala bhav nahi dila taymule shetkri sarthk tnvhait aahe
Yavtmal pik vima २०२४
Nandubar jilha nahi aahe sir ..karj mafi
ते काहीच नाही आता सर्वच शेतकऱ्यांची चालू थकीत अशी सर्व समावेशक कर्ज माफी व्हावी जेणेकरून नियमित कर्ज भरणे म्हणजे गुन्हा नव्हे असा एक चांगला मॅसेज शेतकऱ्यामध्ये जाईल
शेतकरी संघटना जो पक्ष शेतकऱ्याचे कर्ज माफ करून देईल ते सरकार सत्तेत आणू
सर कर्ज माफी झाली पाहिजे
Mala ek gosht kalat nahi sarkarni shetkaryachi kiti pan madat keli
Tari kahi lok kahi kashala barech lok samadhani ka nahi rahat..? Yanchi apeksha vadhat ch jate..
Acharya vatate ya babiche.😢
लातूर जिल्हा चा नांव कमिच घेताव सायब
जळगांव जिल्ह्यात नाही झालं
सरसगट अर्ज माफ होणार आहे का
निवडणुकीनंतर च समजू शकते 😅
व्हिडिओ नक्की पहात चला दादा
निवडणूक च्या आधी कर्जमाफी करून घेतली तर आम्ही शेतकरी संपूर्ण महायुती ला नीवडुन द्यायला उत्सुक राहतील नक्कीच विजयी होणार हे स्पष्ट आहे
जय शिवराय सर
सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे
नंदुरबारचे कर्जच नाही आहे का
सातबारा कोरा करायला पाहिजेत
हिंगोली जिल्हा किती आहे
हिंगोली जिल्हा त्यामध्य नाही का ?
Sar 2009 chi aamchi baaki aahe
Ots
कर्ज माफी मध्ये जाचक अटि लाऊ नये 😅
2019 साली HDFC BANK ने आमच नियमित कर्जफेड केली होती म्हणुन नवीन खातं उघडलं e kyc केली व लवकर त्या खात्यावर 50 हजार रुपयांहून प्रोत्साहन पर अनूदानाच आश्वासन दिले आज 2024रोजी काहीही मिळाल इ😂
Don lakhavaril karj mafi zali nahin
साहेब सांगलीचे नाव घेतलंच नाही तुम्ही
पण जे रेगुलर कर्ज भरत असतात त्याच्या साठी पण काही असेल का. काही झालं ली थकबाकी वाले चा विचार केला जातो
अकोला जिल्हाच नाव नाही कर्ज माफी मध्ये
येईल झाली तर
Sir पुनर्भरण केलं जून मध्ये कर्जमाफी झाली तर आम्हाला पण लाभ मिळेल का
नाही
@@GrShetiYojnasir fix ahe ka he karjmafi bhetel ka