प्रथम आपणास व आपल्या सह परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 आणी आज एक आंनदी बातमी दिल्या बद्दल आपल खूप खूप अभिनंदन ..लाभ मिळो या ना मिळो .परंतु धाराशिव च नाव आपल्या कडून कानी पडल त्यामुळं खूप आनंद झाला ..🙏
जालना जिल्हा अतिवृष्टी मदत निधी सरकार कधी देणार, 25, टके अग्रिम पीक विमा, वैयक्तिक पीक विमा, नुकसान होऊ न,अधिसूचना एवढा वेळ का घेत आहे, विमा कंपनी. लवकर नुकसान भरपाई द्यावी.😢😢 का पीक विमा कंपन्या पुढे सरकार नपुसंकता दाखवत आहे.
दादा आपले तीन ही आमदार सत्तेत आहे त्या मुळे आपल्या जिल्हा गरज आहे मदत ची कारण 2023/24चा पीक विमा नाही दुष्काळ नाही मग हे आमदार फक्त खोके घेण्यासाठी काय
दीपावलीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉💐💐
प्रथम आपणास व आपल्या सह परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 आणी आज एक आंनदी बातमी दिल्या बद्दल आपल खूप खूप अभिनंदन ..लाभ मिळो या ना मिळो .परंतु धाराशिव च नाव आपल्या कडून कानी पडल त्यामुळं खूप आनंद झाला ..🙏
शुभ दिपावली 🎉🎉🎉 सर 🙏🙏🙏
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर😊❤
Good
आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा सर जय शिवराय
जालना जिल्हा पिक विमा मंजूर आहे का नाही संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
❤ Bhagwan Aap ko Hameshya Khush Rakhe ❤
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर .
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏
दीपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा 💐💐🙏🙏
जालना जिल्हा अतिवृष्टी मदत निधी सरकार कधी देणार, 25, टके अग्रिम पीक विमा, वैयक्तिक पीक विमा, नुकसान होऊ न,अधिसूचना एवढा वेळ का घेत आहे, विमा कंपनी. लवकर नुकसान भरपाई द्यावी.😢😢 का पीक विमा कंपन्या पुढे सरकार नपुसंकता दाखवत आहे.
शुभ दिपावली सर
Shub.divali🌹
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ,🙏🙏💐
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा
Thanks Happy Diwali.❤❤
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर🎉🎉🎉🎉
Happy Diwali sir
Happy Dipawali 🙏🎉
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर ❤
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा सर
जय श्रीराम
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर
Dada tumcha video mude samadhan zala👍👍👍
हिंगोली जिल्हा पीकविमा व दुष्काळ मदत कधी मिळेल
Nice
हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक कधी भेटणार 2024
दादा आपले तीन ही आमदार सत्तेत आहे त्या मुळे आपल्या जिल्हा गरज आहे मदत ची कारण 2023/24चा पीक विमा नाही दुष्काळ नाही मग हे आमदार फक्त खोके घेण्यासाठी काय
2047
@@deepakdarade4474 2047 काय नक्की ते वेवस्तित्त विश्लेषण करावे
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर 💐💐🎇🎆
Sir दीपावलीचया हार्दिक सुबेच्या
Jay shivray sir.... 🙏
2024 हिंगोली जिल्ह्याचा विमा अजून मिळाला नाही
Happy dipWAly
सर नांदेड जिल्हा पिक विमा अपडेट द्या
A nagar Rabi 2023 cha milanar ahe ke nahi please reply
Happy Diwali 🎇🎇
धन्यवाद
🙏
जय shivray sir danyawad
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर जय शिवराय
बुलढाणा जिल्ह्यात आम्हाला सरकारने चॉकलेट दिले
अगदी बरोबर 👍 सरसकट बोलतात मुठभर लोकांनाच मिळत आहेत
जय शिवराय
जय शिवराय सर
सर 2023 खरीप पिक विमा क्लीम कॅल्क्युलेटर दाखवत आहे तर मिळणार का
Sir हेक्टरी किती येणार अनुदान.? Plz reply dya sir
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 💐🙏
Buldhana jilhyacha 2023 cha rabbicha post harvest cha pikvima kadhi milnar te sanga
Jay bhim jay shivray
Happy diwali sir🎉❤
2024 खरीप परभणी जिल्हा पीक विमा कधी मिळेल 25%
सर dbt spinkler anudaan केव्हा जमा होईल
Ka buldhana jilhyala chaklet dile sarkarne te sanga
Jay Satrpati Shiv ray,,Sir Nandurbar Jhilha,,,, Navapur Taluka
First comment first like
Nanded
जालना जिल्हा घनसावंगी कूभार पिपलगाव
परभणी जिल्हा 25%अग्रीम विमा कधी भेटेल
अहील्यानगर मिळेल का 2024
Jalgaon jilhatacha pik vima pn yeil ka
बुलडाणा जिल्हा च पण सांगा भाऊ,, लय अतिरुष्टी झाली होती... लोणार मेहकर
खरीप 2024 अग्रिम 25 % वाटप बद्दल व्हिडिओ घ्या दादा
सर जालना जिल्हा बद्द्ल माहिती द्या आहे की नाही अतिवृष्टी मध्ये
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय
जालना जिले का नाम है कि नहीं सर
Buldhana kadhi milel
अहमदनगर जिल्हा आहे का सर
सर जालना जिल्हा विमा अपडेट सागा.
सोलापूर पिक विमा कधी भेटेल काहीतरी अपडेट द्या
सोलापूर जिल्हा बदल काही आहे का नाही
First like
परभणी चे पैसे कधी येतील
Jalgaon jamner ahe ka sar
छत्रपती संभाजी नगर. फुलंब्री
पिक विमा मंजूर झाला का फुलंब्री तालुका
Kyc करून किती दिवसांनी अनुदान भेटते सर सांगा एकदा
Buldhana jilha cha ka Bima kadhi yenar
❤❤
सर हिंगोली जिल्हा आहे का अतिवृष्टी मदत मध्ये.
Akola zila Aahe ka
जळगाव जिल्ह्यात आहे का.
लातूर तालुक्यातील चिंचोली मंडळ.पात्र.आहे.का
Sir ekyc zil hai
जळगाव जिल्हा पण आहे का भाऊ... जे शेतकरी यांचे क्लेम हे पूर्ण झाले विमा कर्मचारी यांचे कडून तरी त्या शेतकरी यांना विमा अनुदान मिडणार आहे का
Sanga sar 😢
Sir yavatmal pusad paise aale nahi
Chandrapur ziilache ati varsti kecha milel
वाशीम जिल्हा 3 सप्टेंबर ateevrutee अति वृष्टी अनुदान आहे काय १
Ho
Washim cha aahe ka sir
सोलापूर जिल्हा
सर कोणत्या जिल्ह्याला किती कोटी आहेत ते सविस्तर व्हिडिओ बनवा
चंद्रपूर जिल्हा आहे का सर
Beed jilha ahe ka sir
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर🙏
जालना जिल्हा चे किती आहे.
Hingoli jilha ativartshi t ahe ki nahi
सोलापूर जिल्ह्यातील काय अपडेट आहे
जालना जिल्हा आहे का नाही या अनुदानात
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात पण आँक्टोबरच्या 25 तारखेनंतर खुप नुकसान झाले आहे तो पण व्हिडीओ घ्या
October 😂
सर जळगाव जिल्ह्यात मिळेल का .
🙏🙏
सर नाशिक जिल्हा देवळा तालुका खुप मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे