माझे आजीने 5 एकर शेती घेतली पण ती माझे वडिलांच्या नावाने खरेदी केली आणि खरेदी खत केले. वडील स्वतः ची संपत्ती असल्याचे सांगून विकून टाकत आहे . मुलगा या नात्याने मला हिस्सा मागता येईल का? आणि काही कायदेशीर मार्गाने जाता येईल काय .....
Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
सर मयत भावाच्या नावावर जमिन होती ४ भाऊ आणि 2 बहिण वारस आहे लिहुन घेणार न ३ भाऊ अन १ बहिणी चा हक्क सोड झाला आहे १ बहिण मयत आहे तिला १ मुलगी वारस आहे तर ति ६ व्या हिश्याची मालक राहिल कि अर्ध्या हिश्याची
One of my friend's family...Vatnya between father and his two sons already taken place of field, (farm, shett) but one son expired in accident leaving behind widow, daughter. In already partition between father and his two sons, is mother also is entitled as class one legal heir to the deceased son along with his widow and minor daughter of the deceased? Or mother is not considered as already partition has taken place and she actually is entitled in the share of her husband, i.e. the father here in partition between father and his two sons.
Sir, I have unregistered Partition deed which was executed in year 1987 When I approached city survey for mutition,they said that I have to pay stamp duty with penalty after that they will consider my Partition deed for mutition purpose. Please guide me. Thanks
Amchi wadlo parjit Jamin ahye ti amchya chulat bhawa chy name ahye 6k la nond ahye amchy chulat bhu baxis denyas tyar ahyet. Tyla stamp duty lagel kay. Ki sadhy baxis Patra karta yeal mi Muslim Samaja cha ahye Sr Mala stamp duty bharawe lagel kay sanga please kay karu
रेग्युलर बक्षीस पत्र केले तर स्टॅम्प भरावा लागेल.. हीब्बा नामा नोटरी करून फेरफार करा.. स्टॅम्प लागणार नाही.. मुस्लीम करू शकतात तशी तरतूद आहे.. काही अडचण आली तर कोर्ट निवाडे पाठवतो
sir ....mazhya vadilachya mrutyunanter aamhi varasnond keli pan mi dusrya Gavi rahayla aahe Jewha mi Mazhya mothebabanchya mulanna Sheti magto tr the denyas nakar detat mothebaba pn mayat aahet premani samjavlyavr bhandn krtat marun taknyachi dhamki d'etat Sir mi mazhi shethissa ghenyathi kay karav please Mala kahitri mahiti dya
नमस्कार साहेब आमचे वडील व चुलते या दोघात वडिलोपार्जित हिंदू एकत्र कुंटुबाची सामाईक क्षेत्र असलेली चार एकर शेतजमीन आहे त्यात आमचे चुलते मयत झाले व त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या वारसांचीपण नावे लागली आहेत तरी आमचे वडील व मयत चुलत्याची वारस सर्व मिळून आपसात वाटणीस तयार आहेत , बाॅंडवर नोटरी केलेले वाटणी पत्र चालेल का
एकत्रित कुटुंब खाते फोड..नेहमीच वहिवाट प्रमाणे होते..त्यामुळे त्यात सीमा उल्लेख शक्यतो येत नाही..फेरफार ने नोंद होते... Tahashildar वाटप ऑर्डर असेल तर सीमा असतिल..फेरफार पाहून घ्या
सर आमच्या कुटुंबाची एकत्रित जागा होती तिची 1967 आजोबांच्या काळात तोंडी वाटणी होऊन सगळ्यांचे 7/12 वेगवेगळे झाले आहेत परंतु कमी जास्त क्षेत्र वाटणी ला आल्यामुळे काकांनी 2019 ला सरस नीरस पूनर्वाटणी चा दावा केला आहे पूनर्वाटनी होऊ शकते का....
त्यांची मागणी आहे...वहिवाट तोंड वाटप सुद्धा मान्य आहे कायद्याने.. सिद्ध करा...त्यांनी मागणी केले असेल तरी..कमी जास्त जमीन कस त्यामूळे असू शकतो...evidence important
लहान १० वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्या नावावर जमीन होत नाही म्हणून आईला पालन करता असे ७/१२ उताऱ्यात नाव आहे आणि पण आता तो मुलगा २६ वर्षाचा आहे तर त्यामध्ये आईचा हिस्सा लागू शकतो का? आणि जमीन विकायची असेल तर आईची सही लागेल का? यावरती विडियो बनवा
Sir माझी २२गुंठे भातशेती जमीन आहे.पण ५ भवांपैकी ४ भावांनी ती मोठ्या भावाला न सांगता त्यांच्या हिस्स्याची जमीन वाटणी न करता विकली आहे.आणि मला किती गुठे आलेत हे काहीच माहीत नाही.sir प्लिज थोड गाईड करा. तर काय करू शकतो का आपण.
माझे कुटुंब एकत्र होते....मागील वर्षी 2022 ला वेगळे झाले.....माझे वडील आणि 3 भाऊ असे 4 जनामध्ये एकूण 30 एकर जमीन टप्प्याटप्प्याने खरेदी केली आहे....तरी जमिनी खरेदी करताना वडिलांनी त्यांच्या सर्व भावांमध्ये थोडी कमी जास्त प्रमाणात जमिनी नावे केली आहे...तरी आता वाटप करताना प्रत्येक जण एक मेकांच्या जमिनीत भागीदारी मागत आहे...तर सर्वांच्या नावे जमिनी करताना काय प्रक्रिया करावी लागेल...किंवा किती खर्च येईल ते कृपया सांगा
समान वाटप करायचे असेल.. सर्वानी एकत्र येऊन.. 85 खाली तहसीलदार अर्ज करा वाटप, नोंदणी वाटप करण्यात येत किंवा कोर्ट वाटप... एकमेकात मान्य नसेल तर कोर्ट वाटप करू शक्यता..
सर माझे आजोबाचा ईतर हक्का मध्ये नाव आहे आणि माझ्या मोठ्या काकाने तेचा एकटेचा नाव सात बारेवर आहे आणि वडीलाची आणि ईतर काकाची नावे नाही चढवली नाही याचेसाठी काय करायला पाहिजे
सर आमच्या आजोबांना दोन बायका होत्या एका बायकोला एक मुलगा दुसऱ्या बायकोला दोन मुले तर सातबारा तिन्ही मुलाचे नावे आहेत पहिली बायको आणि आजोबा मयत आहेत सातबाराचा किती हिस्से होतात व्हिडिओ बनवून सांगा सर प्लीज
Sir maje आजोबा मयात होऊन ४० वर्ष जाले आहे त्यांच्या नावावर जमीन आहे ती त्याला ऐकच मुलगा आहे त्याचा नावावर जमीन कशी करावी. तलाठी साहेब म्हणतात लोकण्याल्यात जाऊन करावं ते लागेल आजोबांचे मयात सर्टिफिकेट आहे. मार्गदर्शन करा
सामाइक जमीन त घरं आहे वडील असताना वडील मयत आहेत घर माझे नावर आहे पण माझी चुलत बहीण वाटणी मागते खर्च करून माझ्या वडिलांनी बांधले आहे काय करूमला मिळेल काय तिने केस केली तर
एकत्रित जमीन असेल तर जमीन वाटा मिळेल...शिल्लक क्षेत्र असेल तर त्यांना सोड...अन्यथा स्वतःहून चुलत भाऊ यांनी आमच्या हिस्सा सदर जमीन घरासाठी सोडले आहे..दावा घ्या..स्थानिक वकील सल्ला घेऊन पुढे जा
सर माझ्या वडलांनी मला कोर्ट डिकरी द्वारे एक घर आणि आणि दोन प्लॉट आहेत। त्याचे मुद्रांक शुल्क देखील मी भरले आहे। 7/12 वर माझ्या नावाची नोंद होण्यास आणि फेरफार ओढण्यास किती कालावधी लागतो? जर तलाठ्याने फेर ओढला नाही तर तक्रार कोणाकडे नोंदवावी? आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे। आपण लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात हे पाहून समाधान वाटले। आपण सदैव आनंदी राहत ही प्रार्थना।
मुळात वाडीपार्जीत मिळकत कोर्ट डिक्री मुद्रांक भरण्याची गरज नाही _आपण भरला असेल तर तलाठी ३० दिवसात फेर घेतात नाही घेतला -रद्द केला तर आपण तहसीलदार /प्रांत अपील मध्ये जाऊ शकता _वेळ जाईल त्येपेक्षा तलाठी कडून करून घ्या
Sir Mazya vadilani swata ik choto karkhana chalavala hoto pan kahi varshanantar to business purnpane loss madhe gela . Maze vadil khup karjbajari zale . To karkhana vikala . Aamhi char mulich aahot . Bhau nahi. maze kaka geli 15 varsh vadiloparjit 8 ekar jamin ikatech kabja karun aahet. Aamhala kahihi dile nahi . Te karkhana magatat (tyamadhe tyani kahihi dele navhate) Mazya vadilani khup meeting kelya ,tanta mukti madhe pan kahi zal nahi . Kaka,kaki gund pravruttiche aahet Aata vadil varlyanantar aamhi mulini court case keli aahe . 7/12 8a var Aai ani aamachi nave aahet. Tar courtakadun aamhala nyay milel ka ?? Pls reply.
वडिलोपार्जित जमीन असेल वडिलांची तर तुम्हला हक्क मिळणार ... तरी घरात कुणीही नाही कर्ता पुरुष तर आम्हाला उपजीविका साठी क्षेत्र मिळावे असी मागणी करा ..अंतरिम आदेश कोर्ट देऊ शकत...निकाल येण्यासाठी वेळ लागेल
साहेब या शासन निर्णया मधे स्पष्ट सांगितले आहे की जिल्हाधिकारी/ तहसिलदार यांच्या कडे अर्ज केल्यास नोंदणीकृत वाटप पत्राची मागणी करू नये. मग नोटरी समोर वाटप पत्र करणे हे बेकायदेशीर नाही का?
जर अधिकारी यांच्या मार्फत वाटप ऑर्डर झाली असेल तर गरज़ नाही..ज्यानी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची वाटप ऑर्डर घेतली नाही..तर आपण नोटरी वाटप करून घ्या आणि फेरफार करा..
नोटरी समोर वाटप पत्र केले त्याची नोंद मंजूर सुद्धा झाला आहे . पण ते वाटप पत्र करताना आम्ही सरस निरस वाटप पत्र केले आहे असा उल्लेख आहे . पण तसे सरस निरस वाटप झाले नसेल तर ती फेरफार नोंद रद्द करता येते का?
@sushilkumarkumbhar6116...तुम्ही जिल्हाधिकारी यांची सुद्धा ऑर्डर विरुद्ध जाऊ शकता..नोटरी वाटप केले असेल तर मान्य नसेल तर कोर्ट मार्फत जाऊ शकता....नोटरी सोडा..तोंड वाटप सुद्धा मान्य आहे कायद्याने..सिद्ध करा कोर्ट मध्ये...कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जा..
सर नमस्कार, आमची वडिलोपार्जित जमिनीची संमतीने वाटणी झालेली आहे, आणि ती वाटणी भावाने दोन बहिणींना करून दिलेली आहे, परंतू आता बहिणींची भावाला जमीन देण्याची इच्छा आहे, तर ती जमीन एकाच गटात 60 आर व 76 आर अशी वाटणी करून झालेली आहे,(तलाठी स्तरावर) 7/१२ उतारे झालेले आहेत तरी ती जमीन दोन्ही बहिणींच्या संमतीने पुन्हा एकत्र करून 3 हिस्से करता येतील का? कृपया मार्गदर्शन करावे अशी कळकळीची विनंती.🙏
साहेब, माझ्या मयत वडिलांचे आम्ही सात वारस आहोत. सात पैकी चार भाऊ मयत आहेत, त्या पैकी तीन भावांचे वारसांची 7/12 वर नोंद झाली आहे, पण चौथ्या मयत भावाची पत्नी मुद्दामहून वारस हक्क लावत नसल्याने आमची शेत वाटणी रखडली आहे. तो भाऊ मयत होऊन तीन वर्षे झाली आहेत पण भावजई घरगुती कारणांमुळे वारस नोंद करत नाही आहे. अशा परिस्थितीत आमची वाटणी होऊ शकते का? उपाय सुचवावा अशी विनंती आहे.
यासाठी उपाय तुमचे नाव अजून पर्यन्त एकत्रित कुटुंब म्हणून आहेत तर.. तुम्ही ऐफिडेविट करून द्या मयत भाऊ त्याचा दाखला व वारसा नाव टाकून तलाठी कार्यालय वारसा नोंद करून घ्या.. दुसरा मार्ग डायरेक्ट तहसील कार्यालयात वाटपा साठी अर्ज द्या त्यात मयत भाऊ तर्फे वारसा नावे टाका संबधितांना नोटीस काढली जाईल हजार होण्यास सांगतील.. वाटप ऑर्डर होईल
वडील वारले आजीच नाव खातेउतार्यावर आहे पत्निला जमिन विकायचीय सासुबाई संमती देत नाही इतर मुल जमिनीवर आईच्या असलेल्या नावाचा गैरफायदा घ्य्यायला पाहताय सोल्युशन सांगा
जो सरकारी वर्ग कोर्टाचा ऐकत नसेल, त्यांच्यावरती कठोर कारवाई कोर्ट का करत नाही...? म्हणजेच कोर्ट, कचेरी फक्त आपला जनतेमधील, "सॉफ्ट कॉर्नर" टिकून राहावा म्हणून फक्त कायदे करत आहे.
माझे नाव बेकायदेशीर वारस नाव काढले होते.कोर्ट केस मी जिंकले व वारस घोषणा व कायम स्वरुपी मनाई हुकूम मिळाला.कोर्ट वाटप करताना,मोजणी व वाटप न्यायुचीत होते का ? तिथे सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन अन्याय करू शकतात ?
मला आता partition सूट करावी लागणार आहे.आणि त्यात कोर्ट कमिशन नेमते असे कळले.तर ते पण सरकारी अधिकारीच असतील ना ? मग अधिकारी मला योग्य area आणि न्यायउचीत वाटप देईल का ? का विरुद्ध पार्टी कडून भ्रष्टाचार करून मला फसवतील ? असे
सविस्तर माहिती साठी.. विडिओ खाली नवीन GR प्रत दिली आहे.. वाचून घ्या. वडिलोपार्जित मिळकती संदर्भातील दस्त नोंदणी करणे बंधनकारक नाही.. नोंदणी करायची नाही.. मुद्रांक शुल्क भरण्याचा काय प्रश्न.. जर तलाठी नोंदवीत नसतील मला सांगा..
सर आम्ही दोन भाऊ आहेत त्या मधे मी मोठा भाऊ आहे. माझ्या छोट्या भावाच्या लग्नं नंतर आम्ही seprate झालो. आणि माझी आई है छोट्या भावाच्या घरी राहतो असं त्यांनी तेव्हा सांगितलं होत. आई च्या नावावर 3 एकर जमीन सोडून दिली. आणि तेव्हा अस बोलण झाल की जेव्हा आई ची मूत्यू झाल्या नंतर माझ्या नावावर 1.5 एकर जमीन करून देतो देतो अस माझ्या छोट्या भावणी सांगितलं. आणि त्या चा होकार पण झाल. पण आता गेल्या वर्षी माझ्या आई मूत्यू झाली पण आता माझा छोटा भाऊ या जमिनीवर तुझ काही हाक्क नहीं आणी मला माझा आरधा हिसा देणार नाही अस सांगतील तर मला आता काय करावं लागलं तकी ती आरधी जमीन माझ्या नावी करता येईल. Please sir thoda guide Kara
सर,माझे आजोबा आणि चुलत आजोबा यांच्या वडीलांच्या मृत्युनंतर एकुम नुसार चुलत आजोबाच्या नावे दाखल करण्यात आली.नंतरच्या काळात आम्ही एकुमच्या फेरफार पुरावा दाखवून मिळकतींना नावे दाखल केली तत्पूर्वी चुलत आजोबाच्या वारसांनी माझ्या आजोबांचे नाव सातबारावर नसताना काही मिळकती विकल्या आहेत परंतु एकुमच्या फेरफार मध्ये सदर मिळकतीची नोंद आहे तर मला आता त्या मिळकतीमध्ये मला आजोबांचे नाव दाखल करता येईल का ? कृपया कशाप्रकारे करावे मार्गदर्शन करावे
सर वडिलोपार्जित जमीन 19येकर आहे त्यापैकी आमच्या वडिलांना 5येकरच जमीन आहे आनी आमची जमीन मोजली असता सवा सहा एकर भरत आहे तर आम्हाला ती सवां एकर जमीन कशी नावावर करता येईल आणि वडिलोपार्जित समान हिसा मिळेल का मार्गदर्शन करावे
मी भावंदा मध्ये सर्वात लहान आहे.सर वाटप करून २३ वर्ष झाली आहे.त्यावळेस मला हिसा बरोबर करुन देऊ.असे सांगुन आता त्यांनी पलटी घेऊन.जमिन विक्री सुरू केली आहे
साहेब नमस्कार 🙏🏻 मला ३ बहिनी आहेत ३ नंबर ची बहिन वारली आहे २ बहिनी तयार आहेत हक्क सोड करायला पण शेवटची बहिन वारली आहे तीला १ मुलगा आणि ३ मुली आहेत तर ३ पण मुली ची लग्न झालीत पण २ आणि ३ नंबरची मुलीची ( भाची ) एकाच घरात सख्या सासू लय बाराची आहे ती माचीला फूस लावत आहे ती बोलती तुझा हिस्सा घे तर यावर काय ऊपाय आहे वडिल खुशखरेदी खत करायला तयार आहेत तर तुम्ही सांगा काय करावे 🙏
वडिलोपार्जित जमीन आहे का माहीत नाही...वाडीला खरेदी असेल तर तुम्ही खरेदीखत करून घ्या..वडिलोपार्जित असेल तर..बहीण नाव 7 12 उतारा येणार नाहीत ..वाटप पत्र करा बहीण हक्क सोडून घ्या त्यात
@@Adv.GaneshRKadam अजोबांना दत्तक घेतल होत तेव्हा अजोबांना भेटली आहे जमीन दत्तक हिस्सा आहे आणि अजोबांनी वडीलांच्या नावावर मृत्युपत्र केल होत तर ती जमीन स्वकष्टाजीन होईल ना कृपया सांगा🙏🏻
सर माझ्या आईच्या नावे असलेला 3 गुंट्याचा प्लाॕट कोर्ट डिक्रीद्वारे मला दिला आहे.7/12 माझ्या नावे काढण्यासाठी स्टँपडुयुटी भरावी लागेल असे तलाठी म्हणत आहेत.सदरील प्लाॕट 2002 मध्ये घेतला असून सन 2012मध्ये लोकअदालत मध्ये आमच्या भावांच्या वाटणीत कोर्टडिक्री करून मला दिला आहे.माझ्या नावे 7/12 काढण्यासाठी नोंदणी आणि स्टँपड्युटी भरणे आवश्यक आहे का?कृपया मार्गदर्शन करावे.
विडिओ खाली लिंक दिली आहे.. GR दाखवा त्यांना.. वडिलोपार्जित जमीन मुद्रांक शुल्क लागत नाही.. अर्ज द्या सोबत GR जोडून द्या.. तरीही करत नसतील सांगा मी मदत करतो
सरजी नमस्कार .मी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असून नगरपरिषद हद्दीतील आईच्या नावे असलेला 3000 चौ.फूटाचा प्लाॕट सन 2013 कौटुंबिक वाटणीद्वारे कोर्टाच्या तडजोडी हूकूमनामा(कोर्ट डिक्री)करून मला दिला आहे.सर ही वडिलोपार्जित मिळकत नसून एकत्र कुटूंबाची मिळकत आहे.मला हा प्लाॕट गुंटेवारी करुन विकायचा आहे.त्यासाठी मी रजिस्ट्री वरुन तलाठ्याकडून आईच्या नावे 7/12 पण काढला आहे.कोर्ट डिक्री वरुन नामांतर व फेरफार करुन नमुना नं8 माझ्या नावे आहे.माझ्या नावचा 7/12 काढण्यासाठी लातूर जिल्हा कलेक्टर साहेबांनी कोर्ट डिक्रीवर यथोचित मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या पत्रकान्वये काढले आहेत.तलाठी त्या पत्रकान्वये मुद्रांक शुल्क भरुन या मग 7/12 काढू असे म्हणत आहेत.सदरील कोर्ट डिक्री मध्ये एक घर मोठ्या भावास आणि एक घर आणि 3000 चौ.फूटाचा प्लाॕट मला दिला आहे.मी जिल्हा निबंधक कार्यालयात चौकशी केली असता तिन्ही मालमत्तेवर स्टॕप ड्युटी भरावी लागेल असे म्हणत आहेत.कोर्ट डिक्री तडजोडी द्वारे मिळालेल्या मालमत्तेवर किती टक्के स्टँप ड्युटी भरावी लागेल?नोंदणीची आवश्यकता नाही परंतु यथोचित मुद्रांक शुल्क द्येय आहे असा शासन निर्णय आहे.यथोचित म्हणजे बाजारमुल्याच्या नेमके किती टक्के ?कृपया मार्गदर्शन करावे.
सर मला वाटप पत्रक किवा लोक न्यायालयाने वाटप पत्रक संबंधी दिलेला निर्णया चि प्रत रजिस्टर करण्याची गरज नाही याबाबतचे jeनिर्णय झालेले आहेत त्याचे नंबर व तारखा देण्याची कृपा करावी ही विनंती तसेच कृपया आपला मोबाईल नंबर देण्याची कृपा करावी जेणेकरून सविस्तर बोलता येईल. >
सर 1963 साली एक जमीन खरेदी आजोबांच्या मोठया भावाच्या नावावर आहे त्या दस्ता मध्ये एकत्र कुटुंब पुढारी(ए.कु.पू) उल्लेख नाही....पण त्यांनी 1983 साली तहसीलदार यांना वर्दी अर्ज देऊन जमीन आपल्या ईतर 2 भावांच्या नावे केली आहे तसा फेरफार 1983 ला तलाठी यांच्याकडे झाला आहे व त्या फेरफार मध्ये ए.कु.पू असा उल्लेख आणी आमच्या आजोबांचे देखिल नाव आहे व 7/12 स्वतंत्र झाले आहेत आत्ता आम्ही वाटुन दिलेली जमीन 40 वर्ष कसत आहे........तर त्या आजोबांची मुले जुना दस्त काढून ए.कु.पू त्याच्यात लिहिलेले नाही म्हणून कोर्ट मध्ये जाउन परत जमीन आमची मिळवणार म्हणत आहेत........
बरोबर आहे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही याचा गैरफायदा घेतात ..म्हणून सर्वांपर्यंत माहिती गेली पाहिजी ..परिपत्रक __लिंक drive.google.com/drive/folders/1uKZZg1xJSk2tiZHNQsD97BSzSegMi1SW?usp=share_link
Very clear Legal information for all people's.
Sir thanks 🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
सर फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!!
छान माहिती, धन्यवाद 🙏🏻
छान
Very informative
Very nice sir
vadiloparjit jaminiche court mdun decree houn vatap zalele ahe mla mule bal naslyamule mazi jaminiche hastataran mazya maranpaschat patni kade ka mazya bhau kde yeil. plz reply
Good information sir
Thank you sir.. gunthewari Kadi chalu hoil
लातूर जिल्ह्यातील त्या तलाठ्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी.
Sir jamin khatefod kartana natewaik tayar nastik tar kay karawe
कोर्ट केस करून..कोर्ट वाटप करायचे...
माझे आजीने 5 एकर शेती घेतली पण ती माझे वडिलांच्या नावाने खरेदी केली आणि खरेदी खत केले. वडील स्वतः ची संपत्ती असल्याचे सांगून विकून टाकत आहे . मुलगा या नात्याने मला हिस्सा मागता येईल का? आणि काही कायदेशीर मार्गाने जाता येईल काय .....
Sir ११ gunthe samaiek shetjamin asun tyat २ hissedaar ahet tyapaiki १ hissedaras sadepach gunthe shet jamin vikaychi aslyas ky karata yeu shakate? Asha hissedars tyala tychi jamin vikata yete ky?
साहिस्सदार विक्री करत येईल ..तुकडे जोड होईल
भोगवट दार 2 चे वाटणी पत्र करताना कलेक्टर ची परवानगी लागते का
Sir prant sahebankadil Nikal adesh nodavavnyasathi kitti divasacha kalavadhi asto talathi 60 nantr boltat
30 days
Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
Agreement to sale power kadhi suru hoil sir
Aamchi vadiloperjit 500 Gunther jaga aahe tyat 2 mama aani tyancha 3 tahini ase 5 hissdar aahet tr pratyaki kiti jaga milel aani mama watpsathi talatal krt aahe tr kay krave
500 गुंठे म्हणजे 5 हेक्टर असेल भाऊ व बहीण समान हिस्सा होईल... पण सामंती असेल कमी जास्त क्षेत्र करू शकता
सर मयत भावाच्या नावावर जमिन होती ४ भाऊ आणि 2 बहिण वारस आहे
लिहुन घेणार न ३ भाऊ अन १ बहिणी चा हक्क सोड झाला आहे १ बहिण मयत आहे तिला १ मुलगी वारस आहे तर ति ६ व्या हिश्याची मालक राहिल कि अर्ध्या हिश्याची
नमस्कार सर वडिलोपार्जित शेती मध्ये वडील हयात असताना मुलीने 7/12 वर नाव कशे लावावे.
सर कोर्टा मार्फत जमिनीचं वाटणी पत्रक झालं आहे पण तलाठी ऑफिस मधून स्टॅम्प ड्युटी भरा अस सांगतात काय करावे सांगावे....मुटकुळे देवीदास...
Ac ST चे जमीन विकत घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते सर्व माहिती द्या सर
साहेब महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम अनुसूची १ मधील अनुच्छेद ४६ प्रमाणे मुद्रांक शुल्क भरले नसेल तर ते कायदेशिर होईल का ? वाटपपत्र
One of my friend's family...Vatnya between father and his two sons already taken place of field, (farm, shett) but one son expired in accident leaving behind widow, daughter. In already partition between father and his two sons, is mother also is entitled as class one legal heir to the deceased son along with his widow and minor daughter of the deceased? Or mother is not considered as already partition has taken place and she actually is entitled in the share of her husband, i.e. the father here in partition between father and his two sons.
Sir, I have unregistered Partition deed which was executed in year 1987 When I approached city survey for mutition,they said that I have to pay stamp duty with penalty after that they will consider my Partition deed for mutition purpose. Please guide me. Thanks
Government has larady two time issued GR regarding clearance..no need to registered or stamp..show him..GR link also available in below विडिओ
Amchi wadlo parjit Jamin ahye ti amchya chulat bhawa chy name ahye 6k la nond ahye amchy chulat bhu baxis denyas tyar ahyet. Tyla stamp duty lagel kay. Ki sadhy baxis Patra karta yeal mi Muslim Samaja cha ahye Sr Mala stamp duty bharawe lagel kay sanga please kay karu
रेग्युलर बक्षीस पत्र केले तर स्टॅम्प भरावा लागेल.. हीब्बा नामा नोटरी करून फेरफार करा.. स्टॅम्प लागणार नाही.. मुस्लीम करू शकतात तशी तरतूद आहे.. काही अडचण आली तर कोर्ट निवाडे पाठवतो
वाटपा मध्ये आलेल्या मिळकतीवर वडिलोपार्जित हक्क राहतात का?
sir ....mazhya vadilachya mrutyunanter aamhi varasnond keli pan mi dusrya Gavi rahayla aahe Jewha mi Mazhya mothebabanchya mulanna Sheti magto tr the denyas nakar detat mothebaba pn mayat aahet premani samjavlyavr bhandn krtat marun taknyachi dhamki d'etat
Sir mi mazhi shethissa ghenyathi kay karav please
Mala kahitri mahiti dya
वाटप दावा दाखल करा...सहज देत नाही तर
Kharch kiti yeil,ani kiti wel lagu shakto,sir plz
Amchi suddha hich awasta ahe same
Sir. Lok. Adlat. 2009. Chi. Family. Seetilment. 4. Bhava. Peki. 2. Bhavani. Seetilment. Kele. Pan. Exucation. Kele. Nahi. Manun. Seetilment. Cansel. Hoti. Ka. ??
No limitations for execution... You can executes dcree any time
नमस्कार साहेब
आमचे वडील व चुलते या दोघात वडिलोपार्जित हिंदू एकत्र कुंटुबाची सामाईक क्षेत्र असलेली
चार एकर शेतजमीन आहे त्यात आमचे चुलते मयत झाले व त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या वारसांचीपण नावे लागली आहेत तरी आमचे वडील व मयत चुलत्याची वारस सर्व मिळून आपसात वाटणीस तयार आहेत , बाॅंडवर नोटरी केलेले वाटणी पत्र चालेल का
नोटरी वाटप करून घ्या फेरफार करून घ्या..khatephod होईल..काहीच अडचण नाही
सर आम्ही महार वतन वर्ग २ जमिनीची लोकादलात हुकूमनामा केला आहे, तो हुकूमनामा नोदवण्यसाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी मागत आहे,
एकत्र कुटूंब पध्दतीमध्ये खातेफोड झाली आसेल तर त्या क्षेत्राला चतुसिमा लागलेल्या असतात का.त्याची नोंद कोठे पहावी
एकत्रित कुटुंब खाते फोड..नेहमीच वहिवाट प्रमाणे होते..त्यामुळे त्यात सीमा उल्लेख शक्यतो येत नाही..फेरफार ने नोंद होते... Tahashildar वाटप ऑर्डर असेल तर सीमा असतिल..फेरफार पाहून घ्या
सर आमच्या कुटुंबाची एकत्रित जागा होती तिची 1967 आजोबांच्या काळात तोंडी वाटणी होऊन सगळ्यांचे 7/12 वेगवेगळे झाले आहेत परंतु कमी जास्त क्षेत्र वाटणी ला आल्यामुळे काकांनी 2019 ला सरस नीरस पूनर्वाटणी चा दावा केला आहे पूनर्वाटनी होऊ शकते का....
त्यांची मागणी आहे...वहिवाट तोंड वाटप सुद्धा मान्य आहे कायद्याने.. सिद्ध करा...त्यांनी मागणी केले असेल तरी..कमी जास्त जमीन कस त्यामूळे असू शकतो...evidence important
सर प्लॉट 2400फूट आहे.तो त्यांनी दुसऱ्याला 1250फूट विकलेला आहे.त्या मधला अर्धा मला घ्यायचा आहे.त्या प्लॉट ची विक्री होईल का सर्..
लहान १० वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्या नावावर जमीन होत नाही म्हणून आईला पालन करता असे ७/१२ उताऱ्यात नाव आहे आणि पण आता तो मुलगा २६ वर्षाचा आहे तर त्यामध्ये आईचा हिस्सा लागू शकतो का? आणि जमीन विकायची असेल तर आईची सही लागेल का? यावरती विडियो बनवा
अर्ज करून आई नाव कमी करून घ्या.. पालक नाव असेल तर आता आई सही गरजेचे नाही
Sir माझी २२गुंठे भातशेती जमीन आहे.पण ५ भवांपैकी ४ भावांनी ती मोठ्या भावाला न सांगता त्यांच्या हिस्स्याची जमीन वाटणी न करता विकली आहे.आणि मला किती गुठे आलेत हे काहीच माहीत नाही.sir प्लिज थोड गाईड करा.
तर काय करू शकतो का आपण.
22 वासाने तुम्हाला 5 हिस्सा येणार.. तुम्हाला भेटेल पण..
माझे कुटुंब एकत्र होते....मागील वर्षी 2022 ला वेगळे झाले.....माझे वडील आणि 3 भाऊ असे 4 जनामध्ये एकूण 30 एकर जमीन टप्प्याटप्प्याने खरेदी केली आहे....तरी जमिनी खरेदी करताना वडिलांनी त्यांच्या सर्व भावांमध्ये थोडी कमी जास्त प्रमाणात जमिनी नावे केली आहे...तरी आता वाटप करताना प्रत्येक जण एक मेकांच्या जमिनीत भागीदारी मागत आहे...तर सर्वांच्या नावे जमिनी करताना काय प्रक्रिया करावी लागेल...किंवा किती खर्च येईल ते कृपया सांगा
समान वाटप करायचे असेल.. सर्वानी एकत्र येऊन.. 85 खाली तहसीलदार अर्ज करा वाटप, नोंदणी वाटप करण्यात येत किंवा कोर्ट वाटप... एकमेकात मान्य नसेल तर कोर्ट वाटप करू शक्यता..
वडिलोपा्जित स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार का
सर माझे आजोबाचा ईतर हक्का मध्ये नाव आहे आणि माझ्या मोठ्या काकाने तेचा एकटेचा नाव सात बारेवर आहे आणि वडीलाची आणि ईतर काकाची नावे नाही चढवली नाही याचेसाठी काय करायला पाहिजे
सर आपला नंबर मीलेल का
सर आमच्या आजोबांना दोन बायका होत्या एका बायकोला एक मुलगा दुसऱ्या बायकोला दोन मुले तर सातबारा तिन्ही मुलाचे नावे आहेत पहिली बायको आणि आजोबा मयत आहेत सातबाराचा किती हिस्से होतात व्हिडिओ बनवून सांगा सर प्लीज
आजोबांच्या सातबाऱ्यावर डायरेक्ट नातवाचे नाव येऊ शकते का?
Sir maje आजोबा मयात होऊन ४० वर्ष जाले आहे त्यांच्या नावावर जमीन आहे ती त्याला ऐकच मुलगा आहे त्याचा नावावर जमीन कशी करावी. तलाठी साहेब म्हणतात लोकण्याल्यात जाऊन करावं ते लागेल आजोबांचे मयात सर्टिफिकेट आहे. मार्गदर्शन करा
सामाइक जमीन त घरं आहे वडील असताना वडील मयत आहेत घर माझे नावर आहे पण माझी चुलत बहीण वाटणी मागते खर्च करून माझ्या वडिलांनी बांधले आहे काय करूमला मिळेल काय तिने केस केली तर
एकत्रित जमीन असेल तर जमीन वाटा मिळेल...शिल्लक क्षेत्र असेल तर त्यांना सोड...अन्यथा स्वतःहून चुलत भाऊ यांनी आमच्या हिस्सा सदर जमीन घरासाठी सोडले आहे..दावा घ्या..स्थानिक वकील सल्ला घेऊन पुढे जा
वाटप स्टे कीती कालावधी परेत थाबवता ऐतो ❤
कृपया मार्गदर्शन करा
सर माझ्या वडलांनी मला कोर्ट डिकरी द्वारे एक घर आणि आणि दोन प्लॉट आहेत। त्याचे मुद्रांक शुल्क देखील मी भरले आहे। 7/12 वर माझ्या नावाची नोंद होण्यास आणि फेरफार ओढण्यास किती कालावधी लागतो? जर तलाठ्याने फेर ओढला नाही तर तक्रार कोणाकडे नोंदवावी? आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे। आपण लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात हे पाहून समाधान वाटले। आपण सदैव आनंदी राहत ही प्रार्थना।
मुद्रांक शुल्क मुल्यांकनाच्या (valuation) किती % लागले?
@@suryakantyeware9987
1% लागले। पण गेल्या 5 वर्षांपासून भरले नाही म्हणून मूळ रकमेच्या इतकेच व्याज भरावे लागले।
मुळात वाडीपार्जीत मिळकत कोर्ट डिक्री मुद्रांक भरण्याची गरज नाही _आपण भरला असेल तर तलाठी ३० दिवसात फेर घेतात नाही घेतला -रद्द केला तर आपण तहसीलदार /प्रांत अपील मध्ये जाऊ शकता _वेळ जाईल त्येपेक्षा तलाठी कडून करून घ्या
Sir Mazya vadilani swata ik choto karkhana chalavala hoto pan kahi varshanantar to business purnpane loss madhe gela . Maze vadil khup karjbajari zale . To karkhana vikala .
Aamhi char mulich aahot . Bhau nahi.
maze kaka geli 15 varsh vadiloparjit 8 ekar jamin ikatech kabja karun aahet. Aamhala kahihi dile nahi . Te karkhana magatat (tyamadhe tyani kahihi dele navhate)
Mazya vadilani khup meeting kelya ,tanta mukti madhe pan kahi zal nahi . Kaka,kaki gund pravruttiche aahet
Aata vadil varlyanantar aamhi mulini court case keli aahe . 7/12 8a var Aai ani aamachi nave aahet.
Tar courtakadun aamhala nyay milel ka ??
Pls reply.
वडिलोपार्जित जमीन असेल वडिलांची तर तुम्हला हक्क मिळणार ... तरी घरात कुणीही नाही कर्ता पुरुष तर आम्हाला उपजीविका साठी क्षेत्र मिळावे असी मागणी करा ..अंतरिम आदेश कोर्ट देऊ शकत...निकाल येण्यासाठी वेळ लागेल
Once Additional collector issue order to sell 32g land then said land has no re oreder even though there is condition
साहेब या शासन निर्णया मधे स्पष्ट सांगितले आहे की जिल्हाधिकारी/ तहसिलदार यांच्या कडे अर्ज केल्यास नोंदणीकृत वाटप पत्राची मागणी करू नये. मग नोटरी समोर वाटप पत्र करणे हे बेकायदेशीर नाही का?
जर अधिकारी यांच्या मार्फत वाटप ऑर्डर झाली असेल तर गरज़ नाही..ज्यानी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची वाटप ऑर्डर घेतली नाही..तर आपण नोटरी वाटप करून घ्या आणि फेरफार करा..
नोटरी समोर वाटप पत्र केले त्याची नोंद मंजूर सुद्धा झाला आहे . पण ते वाटप पत्र करताना आम्ही सरस निरस वाटप पत्र केले आहे असा उल्लेख आहे . पण तसे सरस निरस वाटप झाले नसेल तर ती फेरफार नोंद रद्द करता येते का?
@sushilkumarkumbhar6116...तुम्ही जिल्हाधिकारी यांची सुद्धा ऑर्डर विरुद्ध जाऊ शकता..नोटरी वाटप केले असेल तर मान्य नसेल तर कोर्ट मार्फत जाऊ शकता....नोटरी सोडा..तोंड वाटप सुद्धा मान्य आहे कायद्याने..सिद्ध करा कोर्ट मध्ये...कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जा..
दोन्ही gr च्या लिंक किंवा no पाठवा sr
कृपया देशपांडे की कोर्टाची कॉफी पाठवा 2014 चा जीआर ही विनंती
खाली लिंक आहे download kata
सर नमस्कार, आमची वडिलोपार्जित जमिनीची संमतीने वाटणी झालेली आहे, आणि ती वाटणी भावाने दोन बहिणींना करून दिलेली आहे, परंतू आता बहिणींची भावाला जमीन देण्याची इच्छा आहे, तर ती जमीन एकाच गटात 60 आर व 76 आर अशी वाटणी करून झालेली आहे,(तलाठी स्तरावर) 7/१२ उतारे झालेले आहेत तरी ती जमीन दोन्ही बहिणींच्या संमतीने पुन्हा एकत्र करून 3 हिस्से करता येतील का? कृपया मार्गदर्शन करावे अशी कळकळीची विनंती.🙏
रजिस्टर हक्क सोड पत्र करा.. स्टॅम्प ड्यूटी लागणार नाही.. फेरफार करून घ्या. म्हणजे पूर्वीच्या क्षेत्रात नवीन क्षेत्र वाढ होईल
साहेब, माझ्या मयत वडिलांचे आम्ही सात वारस आहोत. सात पैकी चार भाऊ मयत आहेत, त्या पैकी तीन भावांचे वारसांची 7/12 वर नोंद झाली आहे, पण चौथ्या मयत भावाची पत्नी मुद्दामहून वारस हक्क लावत नसल्याने आमची शेत वाटणी रखडली आहे. तो भाऊ मयत होऊन तीन वर्षे झाली आहेत पण भावजई घरगुती कारणांमुळे वारस नोंद करत नाही आहे. अशा परिस्थितीत आमची वाटणी होऊ शकते का? उपाय सुचवावा अशी विनंती आहे.
यासाठी उपाय तुमचे नाव अजून पर्यन्त एकत्रित कुटुंब म्हणून आहेत तर.. तुम्ही ऐफिडेविट करून द्या मयत भाऊ त्याचा दाखला व वारसा नाव टाकून तलाठी कार्यालय वारसा नोंद करून घ्या.. दुसरा मार्ग डायरेक्ट तहसील कार्यालयात वाटपा साठी अर्ज द्या त्यात मयत भाऊ तर्फे वारसा नावे टाका संबधितांना नोटीस काढली जाईल हजार होण्यास सांगतील.. वाटप ऑर्डर होईल
@@Adv.GaneshRKadam सर, आपण मोलाचा सल्ला दिल्याबद्दल खूप खूप आभार. यासाठी वकील लावावा लागेल का सर?
वडील वारले आजीच नाव खातेउतार्यावर आहे पत्निला जमिन विकायचीय सासुबाई संमती देत नाही इतर मुल जमिनीवर आईच्या असलेल्या नावाचा गैरफायदा घ्य्यायला पाहताय सोल्युशन सांगा
पती मयत झाल्या नंतर पत्नी पतीचा हिस्सा मागण्यासाठी वाटप दावा करता येवू शकतो ........विधवा पत्नी मागणी करू शकते
जो सरकारी वर्ग कोर्टाचा ऐकत नसेल, त्यांच्यावरती कठोर कारवाई कोर्ट का करत नाही...?
म्हणजेच कोर्ट, कचेरी फक्त आपला जनतेमधील,
"सॉफ्ट कॉर्नर" टिकून राहावा म्हणून फक्त कायदे करत आहे.
सर मला आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे होता
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 💐👏
माझे वडील वारले माझ्या वडील चार भाऊ आहे शेतजमीन 40गुठे आहे आता मला खातें वेगळे करण्याची तर 10गुठाचे खाते वेगळे होतात का
बागायत जमीन असेल तर नोटरी वाटप करून घ्या आणि फेरफार करा..होईल नोंद
@@Adv.GaneshRKadam आपला फोन नंबर
सर जमिनीचे वाटप पत्र करताना लग्न झालेल्या बहिणींचे/ आत्यांचे हक्क सोड पत्र करावे लागेल का? का फक्त वाटणी पत्र चालेल?
वाटप पत्र करत असताना त्याचे हक्क सोडले आहेत..असे करा...दस्त नोंदणी त्यांना बोलवून घ्या..स्वतंत्र हक्क सोड पत्र करण्याची गरज़ nahi
माझे नाव बेकायदेशीर वारस नाव काढले होते.कोर्ट केस मी जिंकले व वारस घोषणा व कायम स्वरुपी मनाई हुकूम मिळाला.कोर्ट वाटप करताना,मोजणी व वाटप न्यायुचीत होते का ? तिथे सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन अन्याय करू शकतात ?
मूळ तुमचा प्रश्न समजला नाही..कोर्ट ऑर्डर प्रमाणे होणार..अधिकारी पैसे चुकीचे करत असतिल..त्या विरुद्ध न्याय मागत येतो
मला आता partition सूट करावी लागणार आहे.आणि त्यात कोर्ट कमिशन नेमते असे कळले.तर ते पण सरकारी अधिकारीच असतील ना ? मग अधिकारी मला योग्य area आणि न्यायउचीत वाटप देईल का ? का विरुद्ध पार्टी कडून भ्रष्टाचार करून मला फसवतील ? असे
सर दिवाणी न्यायालयात समान वाटपाचा दावा चालू असताना सहहिसेदरकडून त्याचा हिस्सा खरेदी करू शकतो का
Sty ऑर्डर nasel तर करता येईल...कोर्ट ऑर्डर मध्ये काही बदल आला..तरी तयारी टेवा...दावा चालू आहे उल्लेख करून खरेदी खत करा
मुली जर संम्मती देत नसतील तर काय करावे.
मुली जर समंती देत नसतील तर कोर्ट वाटप करावे लागेल पण मुलीना हिस्सा द्यावा लागेल
सर २००३ चे परिपत्रक सांगताना तुम्ही का अडखळला. नोंदणी करणे आवश्यक नाही मात्र मुद्रांक शुल्क मात्र देय आहे.
सविस्तर माहिती साठी.. विडिओ खाली नवीन GR प्रत दिली आहे.. वाचून घ्या. वडिलोपार्जित मिळकती संदर्भातील दस्त नोंदणी करणे बंधनकारक नाही.. नोंदणी करायची नाही.. मुद्रांक शुल्क भरण्याचा काय प्रश्न.. जर तलाठी नोंदवीत नसतील मला सांगा..
सर आम्ही दोन भाऊ आहेत त्या मधे मी मोठा भाऊ आहे. माझ्या छोट्या भावाच्या लग्नं नंतर आम्ही seprate झालो. आणि माझी आई है छोट्या भावाच्या घरी राहतो असं त्यांनी तेव्हा सांगितलं होत. आई च्या नावावर 3 एकर जमीन सोडून दिली. आणि तेव्हा अस बोलण झाल की जेव्हा आई ची मूत्यू झाल्या नंतर माझ्या नावावर 1.5 एकर जमीन करून देतो देतो अस माझ्या छोट्या भावणी सांगितलं. आणि त्या चा होकार पण झाल. पण आता गेल्या वर्षी माझ्या आई मूत्यू झाली पण आता माझा छोटा भाऊ या जमिनीवर तुझ काही हाक्क नहीं आणी मला माझा आरधा हिसा देणार नाही अस सांगतील तर मला आता काय करावं लागलं तकी ती आरधी जमीन माझ्या नावी करता येईल.
Please sir thoda guide Kara
आई ने बक्षीस करून दिले असेल तर अवघड...आई नाव असेल वारस म्हणून तुमच पण नाव लागेल..नंतर देत नसतील तर दावा दाखल करावा लागेल
@@Adv.GaneshRKadam आईं ने बक्षीस म्हणून दिलं नहीं... तर मी अता काय करू सर
@sourabhrathod1314 आई नावे असेल जमीन..मयत म्हणून फेरफार करा..वारस नोंद करा..
सर,माझे आजोबा आणि चुलत आजोबा यांच्या वडीलांच्या मृत्युनंतर एकुम नुसार चुलत आजोबाच्या नावे दाखल करण्यात आली.नंतरच्या काळात आम्ही एकुमच्या फेरफार पुरावा दाखवून मिळकतींना नावे दाखल केली तत्पूर्वी चुलत आजोबाच्या वारसांनी माझ्या आजोबांचे नाव सातबारावर नसताना काही मिळकती विकल्या आहेत परंतु एकुमच्या फेरफार मध्ये सदर मिळकतीची नोंद आहे तर मला आता त्या मिळकतीमध्ये मला आजोबांचे नाव दाखल करता येईल का ? कृपया कशाप्रकारे करावे मार्गदर्शन करावे
करता येईल..दावा दाखल करा
सर वडिलोपार्जित जमीन 19येकर आहे त्यापैकी आमच्या वडिलांना 5येकरच जमीन आहे आनी आमची जमीन मोजली असता सवा सहा एकर भरत आहे तर आम्हाला ती सवां एकर जमीन कशी नावावर करता येईल आणि वडिलोपार्जित समान हिसा मिळेल का मार्गदर्शन करावे
@@Adv.GaneshRKadam धन्यवाद सर
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 👏 👏 @@Adv.GaneshRKadam
माझे आजोबा आणी २ भाऊ आहेत मोठा भाऊ वारस लागला आहे आजोबा माझा नाही लागलेला नाही तर काय करू
कोणते कागदपत्रे लागतिल
मूळ फेरफार काढा katra..नावे लागली असतिल तर..फेरफार challange करा तुमचे नावे लावून घ्या
मी भावंदा मध्ये सर्वात लहान आहे.सर वाटप करून २३ वर्ष झाली आहे.त्यावळेस मला हिसा बरोबर करुन देऊ.असे सांगुन आता त्यांनी पलटी घेऊन.जमिन विक्री सुरू केली आहे
वाटप दावा दाखल करा..वाटप झाल नव्हते विक्री थांबले..स्थानिक वकील सल्ला घेऊन पुढे जा
सर तुमचा नंबर मिळेल का
साहेब नमस्कार 🙏🏻
मला ३ बहिनी आहेत ३ नंबर ची बहिन वारली आहे २ बहिनी तयार आहेत हक्क सोड करायला पण शेवटची बहिन वारली आहे तीला १ मुलगा आणि ३ मुली आहेत तर ३ पण मुली ची लग्न झालीत पण २ आणि ३ नंबरची मुलीची ( भाची ) एकाच घरात सख्या सासू लय बाराची आहे ती माचीला फूस लावत आहे ती बोलती तुझा हिस्सा घे तर यावर काय ऊपाय आहे वडिल खुशखरेदी खत करायला तयार आहेत तर तुम्ही सांगा काय करावे 🙏
काही पर्याय नाही का 🙏🏻🙏🏻🙏🏻
वडिलोपार्जित जमीन आहे का माहीत नाही...वाडीला खरेदी असेल तर तुम्ही खरेदीखत करून घ्या..वडिलोपार्जित असेल तर..बहीण नाव 7 12 उतारा येणार नाहीत ..वाटप पत्र करा बहीण हक्क सोडून घ्या त्यात
@@Adv.GaneshRKadam धन्यवाद सर
@@Adv.GaneshRKadam अजोबांना दत्तक घेतल होत तेव्हा अजोबांना भेटली आहे जमीन दत्तक हिस्सा आहे आणि अजोबांनी वडीलांच्या नावावर मृत्युपत्र केल होत तर ती जमीन स्वकष्टाजीन होईल ना कृपया सांगा🙏🏻
तलाठी पैसे मागत असेल त सरळ अँटी corruption office मधे जाऊन तक्रार करा..
सर माझ्या आईच्या नावे असलेला 3 गुंट्याचा प्लाॕट कोर्ट डिक्रीद्वारे मला दिला आहे.7/12 माझ्या नावे काढण्यासाठी स्टँपडुयुटी भरावी लागेल असे तलाठी म्हणत आहेत.सदरील प्लाॕट 2002 मध्ये घेतला असून सन 2012मध्ये लोकअदालत मध्ये आमच्या भावांच्या वाटणीत कोर्टडिक्री करून मला दिला आहे.माझ्या नावे 7/12 काढण्यासाठी नोंदणी आणि स्टँपड्युटी भरणे आवश्यक आहे का?कृपया मार्गदर्शन करावे.
विडिओ खाली लिंक दिली आहे.. GR दाखवा त्यांना.. वडिलोपार्जित जमीन मुद्रांक शुल्क लागत नाही.. अर्ज द्या सोबत GR जोडून द्या.. तरीही करत नसतील सांगा मी मदत करतो
Thanks sirji
@@Adv.GaneshRKadam सर same प्रॉब्लेम आहे कृपया मदत करा
सरजी नमस्कार .मी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असून नगरपरिषद हद्दीतील आईच्या नावे असलेला 3000 चौ.फूटाचा प्लाॕट सन 2013 कौटुंबिक वाटणीद्वारे कोर्टाच्या तडजोडी हूकूमनामा(कोर्ट डिक्री)करून मला दिला आहे.सर ही वडिलोपार्जित मिळकत नसून एकत्र कुटूंबाची मिळकत आहे.मला हा प्लाॕट गुंटेवारी करुन विकायचा आहे.त्यासाठी मी रजिस्ट्री वरुन तलाठ्याकडून आईच्या नावे 7/12 पण काढला आहे.कोर्ट डिक्री वरुन नामांतर व फेरफार करुन नमुना नं8 माझ्या नावे आहे.माझ्या नावचा 7/12 काढण्यासाठी लातूर जिल्हा कलेक्टर साहेबांनी कोर्ट डिक्रीवर यथोचित मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या पत्रकान्वये काढले आहेत.तलाठी त्या पत्रकान्वये मुद्रांक शुल्क भरुन या मग 7/12 काढू असे म्हणत आहेत.सदरील कोर्ट डिक्री मध्ये एक घर मोठ्या भावास आणि एक घर आणि 3000 चौ.फूटाचा प्लाॕट मला दिला आहे.मी जिल्हा निबंधक कार्यालयात चौकशी केली असता तिन्ही मालमत्तेवर स्टॕप ड्युटी भरावी लागेल असे म्हणत आहेत.कोर्ट डिक्री तडजोडी द्वारे मिळालेल्या मालमत्तेवर किती टक्के स्टँप ड्युटी भरावी लागेल?नोंदणीची आवश्यकता नाही परंतु यथोचित मुद्रांक शुल्क द्येय आहे असा शासन निर्णय आहे.यथोचित म्हणजे बाजारमुल्याच्या नेमके किती टक्के ?कृपया मार्गदर्शन करावे.
सर ४ भाऊ होते त्यांचे निधन झाले आहे
त्यांची ११ मुले आहेत तर वाटणी पत्र कसे करावे .
Link send sir
सर मोबाईल नंबर सांगावे
सर तुमचा नंबर मिळत असेल तर दया
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल तर बरं होईल
सर मला वाटप पत्रक किवा लोक न्यायालयाने वाटप पत्रक संबंधी दिलेला निर्णया चि प्रत रजिस्टर करण्याची गरज नाही याबाबतचे jeनिर्णय झालेले आहेत त्याचे नंबर व तारखा देण्याची कृपा करावी ही विनंती तसेच कृपया आपला मोबाईल नंबर देण्याची कृपा करावी जेणेकरून सविस्तर बोलता येईल. >
लिंक दिलेली आहे
Apla mo no dya plese
सर 1963 साली एक जमीन खरेदी आजोबांच्या मोठया भावाच्या नावावर आहे त्या दस्ता मध्ये एकत्र कुटुंब पुढारी(ए.कु.पू) उल्लेख नाही....पण त्यांनी 1983 साली तहसीलदार यांना वर्दी अर्ज देऊन जमीन आपल्या ईतर 2 भावांच्या नावे केली आहे तसा फेरफार 1983 ला तलाठी यांच्याकडे झाला आहे व त्या फेरफार मध्ये ए.कु.पू असा उल्लेख आणी आमच्या आजोबांचे देखिल नाव आहे व 7/12 स्वतंत्र झाले आहेत आत्ता आम्ही वाटुन दिलेली जमीन 40 वर्ष कसत आहे........तर त्या आजोबांची मुले जुना दस्त काढून ए.कु.पू त्याच्यात लिहिलेले नाही म्हणून कोर्ट मध्ये जाउन परत जमीन आमची मिळवणार म्हणत आहेत........
काहीच होणार नाही...मानसिक त्रास होतो..40 वर्ष पूर्ण वहिवाट आहे...फेरफार आहे...तुम्हाला अड़चन नाही yenar
1:फोन नंबर मिळेल का आपला
T
Mobile no pathava
आजोबा कडून मिळाली जमीन वडीलांनी मुलात आणि सूनात वाटून घेतली मुलीला काहीच दिले नाही तर काय करावे
दावा दाखल करा व पहा...अगोदर स्थानिक वकील चौकशी करून घ्या
सर आपण या विषयावर संपूर्ण माहिती दय
Saheb contact no. Plzz
Maharashtrala lagleli kid manje talathi ..
बरोबर आहे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही याचा गैरफायदा घेतात ..म्हणून सर्वांपर्यंत माहिती गेली पाहिजी ..परिपत्रक __लिंक drive.google.com/drive/folders/1uKZZg1xJSk2tiZHNQsD97BSzSegMi1SW?usp=share_link
वडिलांच्या नावावरची जमीन मुलाच्या नावावर cortडिग्री ने केली आहे तरी तलाठी मुद्रांक शुल्क भरल्याशिवय फेर वडनार नाही असे म्हणत आहे
तसी गरज नाही _या विडोच्य खाली लिंक आहे परिपत्रक दाखवा आणि सांगा नसेल तसी नाकारतो म्हणून ओर्डर घ्या आणि अपील करा
सर बाकीचे वारसदार जर वाटणीला संमती देत नसतील तर काय करावे
वाटप दावा दाखल करा
Sir jagebddal bolaych aahe sir aapla contact number pahije
सर मला आपला मोबाईल नंबर हवा आहे
Mobile number bhetel ka